LaxmiNarayan Chiwda Authentic Recipe/दिवाळीत बनवा पुण्याचा फेमस लक्ष्मीनारायण चिवडा/Chiwda Recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2021
- हिंदी रेसिपी ऑफ लक्ष्मीनारायण चिवड़ा
click the link below 😊
/ 182678774337380
My New Hindi Recipe Channel link below 👇🏻 Please Subscribe This Channel
/ @sherlynshindirecipe8139
लक्ष्मी नारायण चिवडा चा आणखी एक प्रकार तो म्हणजे कॉर्न फ्लेक्स चिवडा
• How To Make Pune's La...
लातूर जिल्ह्यातील आष्टा मोड चा चिवडा रेसिपी:
• लातूर जिल्ह्यातील आष्ट...
laxminarayan Chiwda Hindi Recipe
• पुणे का मशहूर लक्ष्मी ...
पातळ पोहे चा चिवडा with more tips and tricks
detail recipe-
• जिभेवर ठेवताच विरघळतो/...
चाकू ने कापता यावे असे दही जमण्या साठी काय करावे त्याची विशेष माहिती. आणि उपाय
मराठी रेसिपी👇🏻
• चाकू ने कापता यावे इतक...
हिंदी रेसिपी👇🏻
• छुरी से काट सको इतना प...
LaxmiNarayan Chiwda Authentic Recipe/या दिवाळीत बनवा पुण्याचा फेमस लक्ष्मीनारायण चिवडा/Pune's famous laxminarayan Chiwda
साहित्य-
जाड पोहे-१ किलो (दगडी पोहे नाही)
शेंगदाणे २०० ग्रॅम(२कप)
डाळया १०० ग्रॅम (१कप)
खोबरे १००/१५० ग्रॅम(२कप)
बदाम ५०ग्रॅम(अर्धा कप)
काजु ५०ग्रॅम(अर्धा कप)
किसमिस ५० ग्रॅम (अर्धा कप)
कांदा ४ मोठे
लसूण अर्धा कप
हिरवी मिर्ची १५
कडीपत्ता तळण्यासाठी तेल
चिवडा मसाला साहित्य-
धणे ४ चमचे
जिरे ३ चमचे
बडी शेप ३ चमचे
मीठ २ चमचे
आमचूर पावडर १ चमचा
लाल तिखट पावडर २ चमचे
हळद १ चमचा
पिठी साखर ४ चमचे
#chiwda
#चिवडा
#pohachivda
#pohanamkeen
#pohanamkeenrecipe
#poha
#laxminarayan
#laxminarayanchiwdarecipe
#thickpohachiwda
#thickpoha
#जाडपोहे
#जाडपोहेचाचीवडा
#thickpohanamkin
#thickpoharecipe
#diwalisnacks
#diwali2021
Other TH-cam channel link
/ @sherlynshindirecipe8139
Facebook page link
/ sherlyns-healthy-recip...
My New Hindi Recipe Channel Link Below 👇🏻. Please Subscribe My Hindi Channel Also 😊
th-cam.com/channels/d0iGYODd6ifWHLbVK548BQ.html
Khup Chan chivda
ौऔ
@@vijayashinde7633 7y
@@vijayashinde7633 ppppppppppppppppppppppppppppplppppppppplpplpplplplppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppplllllll
@@vijayashinde7633 thank you so much 😊🥰
एक नंबर चिवडा रेसिपीताई धन्यवाद खूब छान छान संगीतला माजा फेवरेट लक्ष्मी नारायण चिवड़ा आहे
Thank you so much 🥰
खूप छान रेसिपी
Thank you so much 😊
खूपच छान रेसिपी, ❤❤❤
Thank you
अप्रतिम चिवडा,बदामा ची सुध्दा बारिक तुकडे करुन टाकले तर अगदी चविष्ट लागते
Thank you so much 🥰
लेलो भाई चिवडा लेलो, गरम मसालेदार चिवडा लेलो, लयभारी.
Thank you so much 🥰
चिवडा करण्याची पद्धत फारच छान
Thank you so much 🥰
भाषा लय भारी आहे आणि आहे
Thank you
खूप छान ❤
Thank you so much,😊
❤aj tou esey dekh ker Pune ki yaadey taza hou gee.e
Thank you 😊
Laxmi narayn chivdyamdhe kadanasto he tumchi swatachi padhat ahe pan chivdyach rang khup chan baslay
Thank you 😊
खुप छान दाखवली रेसिपी ,मी नक्कीच तुमच्या पद्धतीने बनवून बघेन ।चिवड़ा मसाला मी सुद्धा बनवते ह्या सर्व वस्तु घेते त्यात लवंगा व कालिमिरी पण घालते मस्त tangy taste येते ।
Thank you so much 😊
Ha nashik chivda aahe
दिख तो बढ़िया लग रहा है, सामग्री भी बढ़िया है स्वाद भी बढ़िया होगा। बनाता हूं।🌹
Thank you so much 😊
Verry nice...
Thanks 😊
Chhan
Thank you so much 🥰
नमस्कार, मँडम, उत्तम, प्रकारे, चिवडा याची, रेसीपी, सादरीकरण केले, त्या बंदल खुप खुप, आभारी आहे
खूप खूप धन्यवाद आपले छान कॉमेंट दिल्या बद्दल 🙏😊
Mangal. Magar Mast. ❤❤❤❤
Thank you so much 🥰
Thank you so much 😊🙏
खुप सुंदर समजावुन सांगितले.👍👍
Thank you so much 🥰
❤
Thanku tai😊
Thank you so much 😊
खूप मस्त झाला चिवडा थँक यु ताई 🙏🙏
Thank you so much 🥰
Thanks for sharing the recipe will make it today.
Thank you so much 🥰
भन्नाट! कृती आणि निवेदन.👌👌
खूप खूप धन्यवाद 🙏😊
Kupah chan
Thank you so much 😊
Very nice 👍👍
Thank you so much 😊
❤❤😊
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤
Khup khup dhanyawad 🙏😊
👍👍👌👌
Thank you so much 😊
No.1 Chivda👌👌👌
Thank you so much 😚
खुपच छान दिसतो आहे चिवडा.. रेसिपी पण छान शेअर केली आहे मॅडम.. धन्यवाद.. ❤
Thank you so much 🥰
Thans. ..tae
It's perfect recipe. Tq mam 👌👌🌹
Thank you so much 🥰
खूप खूप छान आहे
ताईच्या चिवडा रेशेबी खुप छान आहे धन्यवाद
Thank you so much 🥰
खूपच छान समजावलात धन्यवाद
Thank you so much 🥰
छान रेसिपी समजून सागिंतले बदल धन्यवाद
Thank you so much 🥰
रेसिपी खुप छान आहे धन्यवाद,
Thank you so much 😊🥰
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Thank you so much 😊🥰
Madam ji . Aapka masaala mixing method pasand aaya ek saath sabhi ko grind kiye. Kothmir haraa dhaniya bhi fry karke daal sakte kya
Jee.. daal sakte hai.. lekin crispy karke..
खूप छान
Thank you so much 😊
KhupAch Chan chivadachi recipe
Thank you so much 🥰
Must hai ek number hai madam Ji
Thank you so much 😊
Superb
आमाला...लक्ष्मीनारायण चिवडा खूप आवडते..आमी ते च आणतो... 👌👌👍 कादा नाही असते ..
थोडा आवडीनुसार बदल केला आहे कांदा टाकून..🙏 thank you so much 🥰
Tt
Khup chan
Thank you so much 😊
फारच चांगल चिवडा
Thank you so much 🥰
Very Tasty chivada my favourite chivada Thanks Tai 😛😋
Thank you so much 🥰
Chivda khoop chan aahe amhi sudha banavu
Thank you so much 🥰
नवीनपद्धतीने खूपच छान👌👌👌
Thank you so much 🥰
मी आपला व्हिडीओ बघून बनवला अर्धा किलोचा खूपच छान ...धन्यवाद
Thank you so much 🥰
Khup chan and testy zala asnar l will try
Thank you so much 🥰
चिवड़ा खुप च छान केला आहेस अगदी टेस्टी
Thank you so much 🥰
खुपच छान. आतिसुंदरआशाच.रेशीपी.दाखवत.जा.तुम्हाला. खुप शुभेच्छा
Thank you so much 🥰
अतीशय छान चिवडा बनलेला अाहे धन्यवाध
Thank you so much 🥰
छान वर्णन
Thank you so much 🥰
फार सुंदर ताई
Thank you so much 😊
Khup chaan
Thank you so much 🥰
Khupach chan 👌👌👍
Thank you so much 🥰
Khup chan mahiti 👌💐🙏
Thank you so much 🥰
छान छान
Thank you so much 🥰
Very well explained nd quick to make
Thank you so much 🥰
खुप मस्त
Thank you so much 😊
Kub. Chan. Recipe.
Thank you so much 😊🥰
Khup chhan process badhiya
Thank you so much 😊🥰
Thanks for sharing 🇬🇧👍👌
Thank you 😊
🌹🌹🌹 .
Suprabhat 🌞
Namaste Mam 🙏🙏🙏 .
We all like 👍👍👍 this beautiful video 👌👌👌 .
Thanks for making and sharing this wonderful video with all the viewers !!
🇮🇳🇮🇳🇮🇳 🙏🙏🙏 💐💐💐
Thank you so much 😊
उतम 👌👍🙏🌺🙏
Thank you so much 🥰
👍👍
Thank you 😊
Thank you.. sister
Thank you so much 🥰
तुम्ही, रूटीगमघ्ये अस्सच बोलता का? तर पण तुमचा चिवडा भारी आहे.पुढील महिन्यात जरूर करीन .अशी रेसीपी मला आज प्रथम मिळाली
वाः छान .
😄
Good shot😂😂
😀🤔🤗thanks
Thank you so much 🥰
woow super yummy
Thank you so much 🥰
Mast hotoy tai ha chivada 🤪
Thank you so much 🥰
Khup mast
Thank you so much 😚
खूप छान ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी करून बघेन.
Thank you so much 😊🥰
khoop chan recip
Thank you so much 🥰
Khup khup chan tahi
Thank you so much 🥰
अभिनंदन ताई
Thank you so much 🥰
अप्रतिम👋👋
Thank you so much 🥰
Is ki bana ne ki. Expence kya hota he us ki bhi vidio banao
आपला चिवडा रेसिपी आम्हांला आवडली. परंतु हि लक्ष्मीनारायण चिवडा रेसिपी नाही. चिवडा रेसिपी मधे वाळवे टाकण्यामुळे स्वादिष्ट होण्यावर परिणाम होतो. हारभ-याची दाळ भिजवून घेऊन नंतर तळुन घेणे आवश्यक असते.
राजस्थान लोकं हे चिंधड्या मध्ये धने व धने पावडर आणि बडीशेप टाकतात.याचाही स्वादिष्टपणावर परिणाम होतो. यांची आवश्यकता नाही. कांदे तळुन टाकतात ठिक ज्यांना आवडते त्यांनी कांदा तळून घ्यावेत कांदा लसणा मुळे अधिक स्वदिष्टपणा येतो. व लक्ष्मी नारायण चिवड्या मध्ये तिळ भाजून घेऊन टाकतात यामुळे अधिक स्वदिष्टपणा येतो. शेवटी काजु,मनुके ड्रायफुट वापरतात.
बदाम वापरले जात नाहीत या मुळे कर्मठपणा येतो म्हणून.
आपली चिवडा रेसिपी छान आहे.परंतु लक्ष्मी नारायण चिवड्या
रेसिपी वेगळी आहे आम्ही सुद्धा लक्ष्मी नारायण चिवडा दिवाळीला घरी बनवतो. लक्ष्मी नारायण चिवड्याची रेसिपीची माहिती प्रत्यक्ष त्यांच्या कडून माहिती घेतलेली आहे आणि त्या पध्दतीने
सर्व उत्कृष्ट लक्ष्मी नारायण चिवड्याची रेसिपीची माहिती व स्वादिष्ट पणा ईतर कोणत्याही प्रकारची चिवडा रेसिपी मध्ये अद्याप पर्यंत दिसून आलेली नाही.
महाराष्ट्रात राजस्थान व ईतर जे चिवडा रेसिपी व ईतर पदार्थ बनवतात त्या मध्ये धने, बडीशेप टाकतात. जि महाराष्ट्रातील सर्व उत्कृष्ट खाद्य पदार्थ रेसिपी आहे
नाहीसी होतं चालली आहे.
आशा मध्येही धने, बडीशेप काळेमीठ व दाळवे टाकतात.यामुळे
अधिक स्वदिष्टपणा येण्या ऐवजी निकृष्ट दर्जाची पदार्थ आजकाल स्विटहोम मध्ये पाहायला मिळतात
अस्सल ओरिजनल महाराष्ट्रियन
स्वादिष्ट पणा जाऊन निकृष्ट दर्जाचे राजस्थानी चिवडा रेसिपीचा स्विट होम मध्ये सुळसुळाट झालेला आहे. तरी आशा अवस्थेत
लक्ष्मी नारायण चिवड्याची रेसिपीची व स्वादिष्टपणा ईतर कोणत्याही प्रकारची चिवडा रेसिपी
ला. नाही.
आपली चिवडा रेसिपी फार सुंदर आहे परंतु आपणच दाळवं, धने, बडीशेप काळेमीठ वगळून चिवडा रेसिपी करून पहा लक्ष्मी नारायण चिवड्या सारखा स्वदिष्ट
चिवडा होतो.
आपली चिवडा रेसिपी फार सुंदर आहे व अधिक स्वदिष्टपणा साठी सुधारणा सुचवल्या आहेत
कारण लक्ष्मी नारायण चिवड्याची रेसिपीची म्हटल्यावर हे सर्व लक्षात आले आहे.
Thank you so much 🥰. आपण सुचवलेल्या माहितीचा नक्कीच उपयोग होईल. मी व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे आपल्या आवडी नुसार काही बदल केलेले आहेत.. मी एक besic पद्धत दाखवली आहे. त्यात मग आपण हवे तसे आणि हवे तेवढे बदल करू शकतो.. आपण केलेल्या कॉमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद ..
Can you please send me the authentic recipe of Lakshmi Narayan chivda? I will be thankful to you
तुम्ही प्लीज सांगाल का अस्सल लक्ष्मीनारायण चिवड्याची रेसिपी 😊
Wow. Mast
Thank you so much 🥰
Mast.
Thank you so much 😊
खुश जान जान कारी आहे धन्यवाद आफको
Thank you so much 🥰
NICE THANKS A LOT.
Thank you so much 🥰
Thank you so much 🥰
very nice i understand 👍 Abhinandan
Thank you so much 🥰,
Good recipe
Thank you so much 😊🥰
Nicely explain mam.
Thank you so much 🥰
Very nice Trip
Thank you so much 🥰
छान , चिवडा आवडला , लाईकही केला . नाशिकचा रामप्रसाद चिवडा ही प्रसिद्ध आहे .
Thank you so much 🥰
Sunder
Thank you so much 😊🥰
Awadle,chaan,
Thank you so much 😊
खुप छान बनवला
Thank you so much 🥰
👍
Nice explanation. 👌👌👌
Thank you so much 🥰
Wa chaan...
Thank you so much 🥰
Nice information
Thank you so much 🥰
Very Famous Recipe. Very Well Explained. Nice Video. Sweet Voice. Thanks.
Thank you so much 🥰
Thanks.
Thanks.
Nice