ताई तुमच्यावर आई अन्नपूर्णे चा आशीर्वाद आहे. किती छान सुग्रास पद्धतशरपणे सगळे पदार्थ बनवता तुम्ही. तुमच्या फराळ च्या सगळ्यां recipies khup chaan ahet. Thank you.
चिवडा एकदम मस्तच झाला आहे. मी याच पद्धतीने करेन काही छोट्या चुका या वरून लक्षात येतात आता कळलं मला माझं काय चुकत होतं ते खूप खूप छान , अशाच टिप्स देत रहा . धन्यवाद.
चिवडा छान च आहे मी पण चांगला चिवडा करते तुमच्या काही टिप्स वापरणार आहे शिकायला मिळाले सुगरण आहात आवाज खूप छान आहे तुमचा सांगण्याची पद्धत सुद्धा खूप धन्यवाद
कमी तेलात खुप छान चिवडा मस्त आणि किती सोपी आणि सरळ सोप्या भाषेत सांगता ते मला आवडलं नविन करणार्यांना सहज करायला येईल अभिनंदन ताई तुमचे ❤❤❤❤❤ खुप छान तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना
आपले सर्व व्हिडिओ पहाते. अप्रतिम रेसिपी. रेसिपी सांगण्याची पद्धत छान. प्रत्येक रेसिपी आत्तापर्यंत पाहिलेल्या रेसिपीपेक्षा वेगळी व उत्कृष्ठ. आपण सुगरण आहात. प्रत्येक पदार्थ निगुतीने करता. येत्या दिवाळीसाठी सुंदर मार्गदर्शन. धन्यवाद आणि शुभेच्छा.
th-cam.com/video/Y0ZkI78IRrY/w-d-xo.htmlsi=qwc3TxiuQhBGMvya डायबेटिस, वजन कमी करण्यासाठी, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी , रामबाण उपाय म्हणजे बहुगुणी "मल्टीग्रेन भाकरी" मल्टीग्रेन भाकरी खाण्याचे फायदे व महत्त्व टम्म फुगलेली भाकरी बनवण्याची साधी सोपी पद्धत!
अनारसे th-cam.com/video/F8YqsNOtQc4/w-d-xo.htmlsi=wDEJWmJx9Dx0irQ9 *या चुका टाळा* आणि कोणताही तांदूळ वापरा तरीसुद्धा *अनारसे जाळीदार होणारच !* अनारसे जाळीदार होण्यासाठी अचूक प्रमाण व काही खास टिप्स!
मी कढई ऐवजी मोठं पितळी पातेलं घेते... आणि उलत णे न लावता फडक्याने पातेलं हलवून भाजते पोहे ..छान होतो चिवडा..... मीठ साखर मिक्सर मधून काढायची आयडिया मात्र मस्त... करेन मी यावर्षी
Far sunder recipe chivda khub छान झाला आहे mi aaj cha hi recipe try Keli aata diwali येतेआहे na म्हणून मस्त झाला आहे ❤❤😊
आत्तापर्यंत च्या सगळ्या चिवडा रेसिपी vdeos मध्ये नंबर एक रेसिपी हीच वाटली👍👌अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितले
👌👌
💐👍
चिवडा छानच झाला आहे अगदी कुरकुरीत झाला आहे आवाजावरून समजते आहे
ताई तुमच्यावर आई अन्नपूर्णे चा आशीर्वाद आहे. किती छान सुग्रास पद्धतशरपणे सगळे पदार्थ बनवता तुम्ही. तुमच्या फराळ च्या सगळ्यां recipies khup chaan ahet. Thank you.
चिवडा एकदम मस्तच झाला आहे. मी याच पद्धतीने करेन काही छोट्या चुका या वरून लक्षात येतात आता कळलं मला माझं काय चुकत होतं ते खूप खूप छान , अशाच टिप्स देत रहा . धन्यवाद.
खूपच कमीत कमी तेलामध्ये अगदी पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा करून दाखवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
फारच सुंदर पद्धत आहे तुमची , सगळंच अप्रतिम ! ❤
चिवडा पाककृती 1 च no.,👌🏻👍🏻
खूप शुभेच्छा आणि आभार
तुम्ही अगदी कुशल ग्रुहीणी अहात. सर्व रेसिपी खूपच ऊत्तम पध्दतीने समजून सांगतात.
मी अगदी ह्याच पद्धतीने करते..परंतू तेल वापर तळतना जास्ती लागत होते...तुमची टिप use करणार आता ❤
अतिशय सुंदर आहे ही चिवडा बनवण्याची पद्धत महत्वपूर्ण सूचनांमुळे बारीक सारीक गोष्टींची माहिती मिळाली जी खूपच उपयुक्त आहे. अनुराधा माधवी मुंबई
अप्रतिम झाला आहे चिवडा आणि विशेष म्हणजे खूपच कमी तेलात 👌🏻👌🏻👌🏻
अतिशय सुंदर झाला चिवडा रेसिपी मस्त वाटली आणि शेवटच्या छोट्या छोट्या टिप्स पण महत्त्वाच्या
चिवडा खूपच सुंदर झाला आहे छोट्या छोट्या गोष्टी पण महत्वाच्या सांगितल्या आहेत धन्यवाद ताई
हो
अगदी बारकाईंनी.. सर्व छान सांगितलं
ताई,चिवड्याची रेसिपी खूपच सुंदर रितीने सांगितली.धन्यवाद🙏👌
Ase details phakt tumhich sangta ,dhanyavad🙏🏻 ,sagle recipes perfect,,,,,,khup sunder
खूपच सोप्या पद्धतीने ,अगदी पटकन होणारी रेसिपी सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
मस्त चिवडा बनवला आहे ताई कमीत कमी तेलामध्ये बनवला त्यामुळे अजिबात तेलकट झाला नाहीये खूप खूप धन्यवाद
खूप छान पद्धतीने रेसिपी सांगितली आवाजावरूच चिवडा कुरकुरीत झाल्याचं समजतंय नक्की करून पाहीन
चिवडा करण्याची पद्धत अप्रतीम आहे. खूपच विस्तृतपणे समजावून सांगितले आहे. रेसिपी बद्दल धन्यवाद. 😋🙏👍
चिवडा छान च आहे मी पण चांगला चिवडा करते तुमच्या काही टिप्स वापरणार आहे शिकायला मिळाले सुगरण आहात आवाज खूप छान आहे तुमचा सांगण्याची पद्धत सुद्धा खूप धन्यवाद
माझा चिवडा ही छान होतो आपली पध्दत आवडली छान आहे मी काही तरी टिप्स नक्की घेणार आहे🙏 धन्यवाद धन्यवाद
कमी तेलात खुप छान चिवडा मस्त आणि किती सोपी आणि सरळ सोप्या भाषेत सांगता ते मला आवडलं नविन करणार्यांना सहज करायला येईल अभिनंदन ताई तुमचे ❤❤❤❤❤ खुप छान तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏😊❤️❤️
फार सुंदर पध्दतीने सांगितली रेसिपी ..खुप खुप धन्यवाद ताई... 🙏🙏🙏
अप्रतिम!तुझी प्रत्येक रेसिपी अप्रतिम असते.तुझं खुप खुप कौतुक👍👌💐😊.
Zhakaas recipe , wonderful tips. Nakki karun baghnar hya padhatine 😊👌👌
खुप छान ह्या रेसिपीची फार गरज होती. Thankyou ❤🙏
मॅम मी आज तुमच्या पद्धतिने चिवडा केला खुप छान झाला कुरकुरीत
छन recepy
प्रिया ताई ह्या पद्धतीने चिवडा केला ,फार सुंदर झाला ,खूप धन्यवाद ! शुभ दीपावली🎉
नक्की करून बघणार.दिवाळीत तुम्ही सांगितल्या प्रमाणे चकली केली खूप छान झाली.
चिवडा खुप छान झाला धन्यवाद ताई
खूपच सोप्या पध्दतीने सांगीतले ताईनीं...धन्यवाद ताई 🎉
लक्ष्मीनारायण चिवडा
th-cam.com/video/vId_BCpvh7g/w-d-xo.htmlsi=q8jmvIk4DVYUuJT6
अर्धा किलो पोह्याच्या प्रमाणात *पोहे न तळता*
*पुणेरी लक्ष्मीनारायण चिवडा*
सांगण्याची पद्धत स्पष्ट , मुद्देसुद..आवडली.
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार❤🎉🙏🙏💐😊
अतिशय सुंदर पने रेसिपी दाखवली आहे मला खूप आवडले ❤ तूझ्या सारखा बनून पाहीन मनापासून धन्यवाद देत आहे ,🎉
व्वाव, मस्तच सोप्पी पध्दत आहे ताई तुमची
धन्यवाद, छान माहिती दिली तुम्ही.
खूप सुंदर चिवडा महत्वाच्या टिप्ससह धन्यवाद🙏🙏
मी दरवर्षी तळलेल्या पोह्यांचा चिवडा बनवते पण यावर्षी नक्कीच तुझ्या पद्धतीने असा चिवडा करणार आहे.
अप्रतिम आहे. मी केला .छान झाला आहे.
खूप छान असतात तुमच्या recipes
Mam khoop chaan rec ahe.thanku mam.tumhi khoop chaan bolta.
खूप छान बनला आहे चिवडा
यावेळेस दिवाळीत नक्की करू
Khupch chan chivada karnayachi pdhat aahe mala aavadali
खुप छान, तुमची सांगण्याची पध्दत आवडली❤
तुम्हीच प्रथम सगळ्यात खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेली चिवडा रेसिपी.👌
Bahot khub. Best recipe so far. You must get 110/100
सर्व टिप्स अतिशय ऊपयुक्त..!! धन्यवाद..!!!
मी ह्या दिवाळीला तुमच्या पद्धतीने करून पाहीन. छान पद्धत आहे तुमची. तेल खूपच कमी लागते. ताई तळलेल्या पोह्यांचा चिवडा पण दाखवा.
Khup chhan Tips deta Tai Tumhi .khup avdli Recipi.me ya Diwali la asach chivda Banvte 😊
कृती खूप छान सांगितली. चुका समजल्या.
खूप छान समजावून सांगीतली रेसीपी. धन्यवाद.
अप्रतिम चिवड़ा,सोपी पद्धति,मसाला पाउडर, खूप मस्त,नक्की करयच,❤❤🌹🌹🤗🙏🙏
आपले सर्व व्हिडिओ पहाते.
अप्रतिम रेसिपी.
रेसिपी सांगण्याची पद्धत छान.
प्रत्येक रेसिपी आत्तापर्यंत पाहिलेल्या रेसिपीपेक्षा वेगळी व उत्कृष्ठ.
आपण सुगरण आहात. प्रत्येक पदार्थ निगुतीने करता.
येत्या दिवाळीसाठी सुंदर मार्गदर्शन.
धन्यवाद आणि शुभेच्छा.
th-cam.com/video/Y0ZkI78IRrY/w-d-xo.htmlsi=qwc3TxiuQhBGMvya
डायबेटिस, वजन कमी करण्यासाठी, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी , रामबाण उपाय म्हणजे बहुगुणी "मल्टीग्रेन भाकरी"
मल्टीग्रेन भाकरी खाण्याचे फायदे व महत्त्व
टम्म फुगलेली भाकरी बनवण्याची साधी सोपी पद्धत!
खूप छान सांगितले तुम्ही, खूप छान रेसपी . खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Tai chivda tr mast ch zalay....tai bhajkya pohyacha chivda dhakhva please
आत्ताच बनवला, मस्त झालाय. Thank you for the recipe.😊
Khup sundar zala mi aah kela. Thanks praman pn barobar
Best recipe!!! Lots of good tips! Now onwards I will make chivada with your recipe only. 😊
दीपावली साठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दिवाळी फराळाच्या रेसिपीज खूपच छान पध्दतीने सांगितल्या आहेत त्याबद्दल धन्यवाद त
खूप खूप छान कुरकुरीत झालाय चिवडा . बघून करावासा तर वाटलाच पण त्याआधी तू केलेला बघताच खावासा वाटला. बनवणार नक्की. धन्यवाद प्रिया.
Chivdyachi apratim ani the best recipe . Tai dhanyawad .
Khupach yummy aahe ...mala nahi jamat asa chiwda....pan hya wela try karayla harkat nahi tumhchya tips follow karun 😊❤❤❤
Thank you mam for perfect chiwada recipe.This is step by step correct procedure of patal pohe chiwada.Today I made this chiwada.
Wow mastch Priya tumchya sarvach recipe masttch astat ❤
Khup chan Tumche sarv पदार्थ changale असतात. Best luck and blessings to you.
खरच खुपच छान चिवडा रेसिपी दाखवली👌👍
एक no. recipe. khup khup धन्यवाद.
Khupach mast receipe share kelyabaddal dhanyavad.
Priyatai chivada khupach chyan shikhavalya ahe thumhala khup khup dhanyavad
Mi aaj chivada banvala khup chan zala❤ thanks for sharing recipe
No.1 Video aahe 🎉
खूपच छान चिवडा मस्त
Tai Aaj mi chivda kela khup chan zala recipe sathi dhanyawad 🙏🙏
th-cam.com/video/vp-i71S6T7M/w-d-xo.htmlsi=dAu0JOZtxMu6q8v1
साखर, गूळ ,मैदा काहीही न वापरता संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी *शुगर फ्री करंजी*
The best chiwda recipe. And explained very very well
खूप छान.. सोपी, मस्त पद्धत 👍🌹
Patal pohe la 4 hours ऊन dila ki chivda khupach Kurkurit hoto, tumchya receipe khupach small tips ni useful astat
Khupach chaan zala ahe chiwada, khup chaan tips dilyat, thank you, Happy diwali to u
👌👌 इतक्या कमी तेलात ! मी नक्की करून बघेन 😊
Best..all tips r very useful
I like it most.
Thank u so much..!
तुमच्या सर्व रेसिपी खूप छान आहेत
सुंदर बनवला ताई🎉 नकीच बनवते
Khup sunder recipe sangitli ahe
अनारसे
th-cam.com/video/F8YqsNOtQc4/w-d-xo.htmlsi=wDEJWmJx9Dx0irQ9
*या चुका टाळा* आणि
कोणताही तांदूळ वापरा
तरीसुद्धा
*अनारसे जाळीदार होणारच !*
अनारसे जाळीदार होण्यासाठी अचूक प्रमाण व काही खास टिप्स!
Awesome recipe with proper tips❤thanku so much Mam for this great chivda recipe
Khupach sundar sangta sagle tumhi mam
एक नंबर चिवडा झाला आहे 😊
खूप आवडली mam receipe खूप thank you
मस्तच झालाय गं चिवडा,मी असाच करते आता 😊
खूप छान पध्दत आहे ताई तुमची
तेल पण कमी लागलं
👍😋
खरंच खूप छान.लगेचकरायला घेते .
खुपच छान सांगता. अगदी step - by - step
खूप छान कुरकुरीत चिवडा झाला आहे
खुपच मस्ता चिवडा बनवताय छान
Khupch Chan padht and tips pan Chan
मी कढई ऐवजी मोठं पितळी पातेलं घेते... आणि उलत णे न लावता फडक्याने पातेलं हलवून भाजते पोहे ..छान होतो चिवडा..... मीठ साखर मिक्सर मधून काढायची आयडिया मात्र मस्त... करेन मी यावर्षी
खूप छान वाटली रेसिपी..
सुंदर रेसिपी व सुंदर आवाज
खूपच छान कुरकरीत चिवडा आवाजावरून कळते❤
खूप खूप धन्यवाद योगिता ताई
ताई तुमच्या रेसिपी खुप छान असतात
चिवडा अप्रतिम च झालाय प्रिया ताई👌👌👌👌चिरोटे दाखव pls
Khup chaan samjaun sagitle tai nahitumcha aavaj khupach god aahye
Tumhi sagale khup chan samjaun sangataha happy diwali tumhala
Khupach ezi.vsadi recipi tai kup aavdli mala