प्रचंड काष्टातून उगवलेला कल्पवृक्ष असे मी वैशालीला म्हणेन. निसर्गाने तीला गोड गळ्याची देणगी दिली त्यावर ढोर मेहेनत घेऊन तीने आज तो कल्पवृक्ष उंचावर नेला. ग्रेट वैशाली तूला एक जोरदार सलाम 🎉🎉🎉🎉 ❤❤❤❤
अप्रतिम भाषा, विचार आणि मुलाखत.जिद्दीने व्यक्ती कुठुन कुठे पोचु शकतो व ग्लॅमरस न राहता स्वकर्तृत्वावर सगळ्या कटु अनुभवावर मात करून पुढे येतो हे एक उत्तम उदाहरण आहे.
खरंच गं खुपच छान ❤ व्वा एक एक शब्द एक एक क्षण प्रेरणादायक,सकारात्मक, हुरूप येईल असा.💯 आणि त्यात भर म्हणजे सुरेखा ताईची शैली 💯👏👏 समोरच्याला मनमोकळेपणे, मधेच न थांबत बोलू देणं. मस्तच ✅️👏👏👏
किती अप्रतिम interview. किती तो संघर्ष आणि उच्च कोटीची प्रगल्भता and maturity. फक्त आणि फक्त ऐकत रहावस वाटतंय खुप म्हणजे खुप दिल ke kareeb अशी hi मुलाखत.
अप्रतिम मुलाखत.. गाण्यांईतकाच वैशालीच्या स्वभावातसुद्धा "ठहराव" आहे. केलेल्या कष्टांचं भांडवल न करता आयुष्याचा एक भाग म्हणून त्याकडे बघत ह्यावर मात करण्याची जिद्द, गोड गळ्याची आणि अर्थात सुरांची मिळालेली देणगी तिला आज इथपर्यंत घेऊन आली आहे. खूप शुभेच्छा! ❤❤
खूप जिद्द, कष्ट आणि मेहनत घेऊन कलाकार कसा घडू शकतो याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे वैशाली, परत केलेल्या कष्टाचे अजिबात उदात्तीकरण नाही , खूप सकारात्मक दृष्टिकोन ,खूप छान ,झाली मुलाखत, जवळजवळ 2 तास झाली पण प्रत्येक शब्द श्रवणीय झाला, खूप धन्यवाद आणि आभार दोघीना👍👍
आजकालच्या मुलांसाठी वैशाली तुझं आयुष्य इथपर्यंतचं खूप प्रेरणादायी आहे.तु इथे सांगितलंस धन्यवाद! आणि सुलेखा तु ही माणसं आणतेस की ज्यांच्याकडून या पिढीला काही शिकता येईल.सुस्थित असूनही मुलं जेव्हा नशीबाला किंवा घरच्यांना दुषणं देण्याचं धन्यता मानतात.असो दोघींचही हृदयापासून कौतुक! व शुभेच्छा!🌹🌹🌹🌹👍
This has been the longest interview on Dil Ke Kareeb to date. And she deserved it 🙌🙌 because her struggle is very deep and Big. जी व्यक्ती त्या परिस्थितीशी relate करेल त्यालाच हे deeply कळू शकेल.🙏 प्रत्येकाच्या स्वभावात काहीतरी प्लस-मायनस गोष्टी असतात पण त्यातूनही alert राहुन स्वतःला stand करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. जे त्या परिस्थितीतून गेलेले नाहीत त्यांच्यासाठी ही मुलाखत नाही 🙏 प्रत्येक पायरीवर स्वतःला सिद्ध करतच इंडस्ट्रीमध्ये पाय रोवून उभी आहे. नाहीतर इथे कोणी कोणाला विचारत नाही. I listened to every word with the same level of eagerness and excitement throughout. Overall, it is one of the best interviews on Dil Ke Kareeb.❤️👏सुलेखाताई नेहमीप्रमाणेच खूप छान मुलाखत 🙏❤
अतिशय सुंदर मुलाखत ❤ सुलेखा ताई तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या हृदयात शिरून खूप सुंदर व्यक्त होता . वैशाली तुझ्या पुढील सांगीतिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉
Very inspirational and so relevant even today. Wish this interview gets more views. She deserves even better, but life isn't fair. At least she is independent and comfortable in life.
वैशाली ताई च गाण माहिती होत, पण त्यामागचे कष्ट, विचार, आयुष्य आणि या सगळयाकडे बघण्याची इतकी सकारात्मक आणि स्वच्छ द्रूष्टी !! आणि हे सगळं सांगताना तिचा खंबीरपणा आणि तितकाच मृदू स्वभाव अफलातून आहे सगळच ! थैंक यू दिल के करीब
वैशाली अभिनंदन. तु दिल के करिब मधे आलीस. मी वाटच बघत होते. सुलेखा ताई म्हणाली लोकांना आपलसं करणे.अगं विदर्भातील लोक आहे. मला तुझा खूप गर्व वाटतो. खूप आवडते तुझे गाणे, आवाज. सुलेखा ताई खूप छान मुलाखत घेतात. त्यातील बेस्ट मुलाखत
This has been the longest interview on Dil Ke Kareeb to date. 👍🏻 I listened to every word with the same level of eagerness and excitement throughout.✅ Overall, it is one of the best interviews on Dil Ke Kareeb. ❤❤
मी दिलं के करीब ची fan आहे.सगळे episode बघितले आहेत.पण काही वेळा त्याच त्याच मुद्द्या भोवती खूप रेंगाळते मुलाखत.आजही मुलाखतीत हे प्रकर्षाने जाणवले.काही वेळा थेट प्रश्न विचारणेच योग्य ठरेल असे वाटते.आज उत्तरे पण खूप घोळवून दिली .स्पष्ट असे फार कमी होते.फार लांबली मुलाखत. गाणी अप्रतिम.गाणी लांबली असती तर छान झाले असते.gifts तर फारच सुंदर.
खरं आहे... मुलाखत नेहमी प्रमाणे उत्तमच झाली... वैशालीची मी प्रथम पासूनच फॅन आहे... तिचा प्रामाणिकपणा , साधेपणा भावला पण त्याच त्याच मुद्द्यांवर खूप जास्त घोळवून बोलल्यासारखे वाटले ... एरवी मुलाखत एवढी लांबलचक व्हायचं कारण नव्हतं
Vaishali Made .. Khup Sunder episode. . Kashachi mehanatichi.peristhiti chi Jan asleli mentiche safal kahani ....eikatana angaver kata yava ..mehnat ka fal meetha....mast episode....❤❤❤❤❤
खूप छान झाली मुलाखत. वैशालीमधे लहानपणापासून वाट्याला आलेल्या परिस्थितीमुळे लहान वयातच आलेली maturity दिसून येते......वैशाली, तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
वैशाली माडे विदर्भाचा अभिमान आहे. खर तर आज त्यांनी हिंगणघाट वर्धा बद्दल काहीच सांगितलं नाही खर तर सारेगमप चा त्यांचा प्रवास तिथूनच सुरू झाला. आज काही तरी लपविण्याचा प्रयत्न नक्की केला त्यांनी.
सुलेखा जी मुलाखत नेहमी प्रमाणेच रंगतदार झाली..तो तर तुमचा हातखंडा झाला आहे...आलेल्या पाहुण्यांना कस बोलत करायचं ते तुम्ही खूप छान प्रकारे जाणता.स्मिताताई ची आठवण तुम्हाला पाहिलं की नेहमीच येते.त्यांचा ऑरा तुमच्याकडे आहे. खूप खूप धन्यवाद.
This interview was very nice. Vaishali is a really great person. She has not exposed people's names, who gave her a hard time. Her thinking is very high. Sulekha, good job. ❤
खूप छान मुलाखत 👍🏻 वैशाली! प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा, तुझ्यातली सकारात्मकता जिवंत ठेऊन, तू जशी यशस्वी झाली आहेस, ते नक्कीच वाखाणण्यासारखं आणि शिकण्यासारखं आहे. पुढील वाटचालीसाठी, तुला खूप शुभेच्छा 💐
Vaishali has a very calm demeanor . She has a very sweet smile . Her journey is quite inspiring. Sulekha the saree you have worn is one of the best amongst your collection ❤
आजची मुलाखत फार खोटी आणि कृत्रिम वाटली. एक दोनच मुद्दे पुन्हा पुन्हा घोळवले गेले.आणि असंही वाटलं की आपण आता किती मॉडर्न झालो हे दाखवण्याचा अट्टाहास होता.नाहीतर महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेल्या व्यक्तीला मराठी बोलताना इंग्रजी भाषेचा आधार का घ्यावा लागतो? बाकी तिच्या संघर्षाबद्दल दुमत नाही.पण ज्या व्यक्तीमुळे ती मुळात सारेगामाच्या मंचापर्यंत पोहचली त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञ असायला हवं. तसचं सुलेखा तुम्ही आज तुमचे नेहमीचे प्रश्न विचारलेच नाहीत.तुम्ही नेहमीप्रमाणे सुरुवात करून द्यायला हवी होती. आज असं वाटलं की तुम्ही मुलाखत घेण्यापेक्षा वैशालीला जेवढं,आणि जे जे सांगायचं होतं तेवढंच तिने सांगितलं.
मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे... मी दिल के करीब चे अनेक एपिसोड आवर्जून पाहिलेत. सुलेखाताई तुम्ही खरचं खूप सुंदररित्या, समोरच्या व्यक्तीला अतिशय आदर सन्मान देऊन बोलत करता पण ही मुलाखत फारच कृत्रिम वाटली आणि वैशाली ने काहितरी सर्वांपेक्षा वेगळच करून दाखवलय अस भासवल... ती उत्तम गायिका आहे ह्याबद्दल शंका नाही पण माज करू नये म्हणत "I deserve it" अस जेव्हा ती म्हणते ती अजिबात पटत नाही.... व्यक्ती किती ही मोठ्या उंचीवर पोहोचली तरी नम्र असण अत्यंत महत्त्वाच आहे... रतनजी टाटा व्यक्ती सुध्दा इतके नम्र पणे वागतात मग कोणीही प्रसिद्धी मिळाली म्हाणून माज दाखऊ नये... आणि कष्ट, दुःख कुणालाही चुकलेले नाहीत प्रत्येक व्यक्ती च्या आयुष्यात ते आहेतच मग आपण काहीतरी इतरांपेक्षा वेगळे आहोत असे दाखवायची काहीच गरज नाही...
अगदी हेच फिलिंग मला आले ऐकताना.. खूपच कृत्रिम वाटली.. नेहमीप्रमाणे सुलेखा जी चे प्रश्न नाही आले.. उगाचच खूप जास्त philosophical वाटली.. त्यापेक्षा सरळ स्पष्ट प्रश्न विचारून सरळ उत्तरे आली असती तर जास्त परिणाम कारक होऊन मुलाखत रंगली असती आणि म्हणून आवडली असती
हो अस वाटल की ती उपदेशाचे डोस पाजत होती.तेच तेच बोलत होती हीच रंगरूप big boss मधे कळलच होत.संघर्ष केलय no doubt पण akayla बाकीच्या गोष्टी कृत्रिम च वाटल्या.उगाच वेळ वाया गेला
तेजश्री प्रधान पेक्षा तरी नक्कीच बरं! मजुराची पोर आज इथवर आलीय... आजकालच्या जातीपातीच्या हिशोबा पलीकडे कष्ट आणि कला याच्या जोरावर मिळवलेले यश आहे हे! एका गाण्यावर एक reel वर प्रसिद्धीच्या झोतात अलेल्यांपेक्षा हे कधीही खूपच दर्जेदार.. आज कितीतरी उत्तम वाटणारे सा रे ग म प मधील गायक गायब आहेत..वैशाली यांमध्ये टिकून आहे...कोणत्याही external आधाराशिवाय.. बिग बॉस मध्ये मुळात एन्ट्री मिल्वणेच कठीण आहे आणि त्याचा format पण कृत्रिम आहे.. त्यात माणूस खरा कळला म्हणणारे असतात म्हणून त्यासारखे program trp टिकवून आहेत! ती म्हणते तेच खरं...खरा भारत या metro cities ( इंग्रजी शब्द) मध्ये आणि बिग बॉस बघणाऱ्यांमध्ये मर्यादित नाही हेच खरे! हा एक दृष्टिकोन! उत्तम मुलाखत
सुलेखा तु मुलाखत घेतांना पुढच्या व्यक्तीस बोलत करतेस ते सहज सुंदर असत. जस तुझ रहाण,बोलण. वैशाली आवाज सुमधूर सहज सुंदर म्हणतेस. अशीच गात रहा.तुझ्या 'फुलवंती'मधील मदन मंजिरी गाण्यास आवाड मिळो ही सदिच्छा.🎉🎉🎉🎉🎉
सा रे ग म पासून वैशालीला ऐकत आलो आहे . त्यामुळे गाण्यामुळे तर ती आपल्या घरातीलच एक व्यक्ती असे वाटते ... पण आज तिचा प्रवास ऐकला आणि मनात एक वेगळे स्थान निर्माण झाले .. Hats off वैशाली love you dear . And thanks to you Sulekha ❤❤
What a treat.. actually a musical treat..!!❤ Sulekha Tai.. not sure, tumchya lakshat ala ki nhi.. pan, this is record-breaking episode... its the lengthiest one.. 1hr 58 min.. almost 2hrs.. kiti god.. karan.. Vaishali tai..... tine agdich kharyapane apla man mokla kelay... khup mast vatla...❤ kudos to you, @sulekha tai.
Superb Interview, one of the best on Dil ke Kareeb. Vaishali Bhaisne Made speaks so, so well. And you, Sulekha Ma'am bring out the best in your interviewees.
वैशाली आपण यशाच्या शिखरावर असताना सुद्धा ज्यांच्यामुळे इथपर्यंत पोचलात तेस्मरणात ठेवलत एवढी नम्रता तुमच्यात आहे तुम्ही केलेल्या कष्टाच चीज झाल.परमेश्वराने आपद्याला गोड गळा दिला त्या बरोबर नम्रता दिली असच यश संपादित करत राहा.आई भवानीचा आशिर्वाद तुम्हाला आहेच.
वैशाली तू खूपच सहन केले आहे. पण त्याच्यातून मार्ग काढून तू इथपर्यंत पोहोचली. तुझे वैचारिक प्रगल्पथा खूप छान आहे. तू सहज सुंदर बोलतेस, गातेस मला खूप आवडतेस. तुझा आवाज सारखा ऐकावसा वाटतो. तूझी लहानपणाची परिस्थिती ऐकून थोडसं वाईट वाटले. पण त्या काळात प्रतेकांची परिस्थिती सारखीच होती. त्यातून तू स्वतःची प्रगती खूप छान केली. आणि आता तू नावाजलेली गायिका बनलीस आम्हा सर्वांची आवडती. खुप सुंदर podcast झाला. वैशाली तु खुप छान बोललीस . नेहमीप्रमाणे सुलेखा ताई तू खुप छान इंटरव्ह्यू घेतला. धन्यवाद सुलेखा ताई आणि वैशाली ताई ❤❤
Hi 👋🌹 सुलेखा ❤ के करीब नेहमीच बघते खूप खूप छान सादरीकरण आणि इथे आमंत्रित केलेल्या सगळ्या मध्ये तूच नेहमीच फ्रेश आणि खूप खूप सुंदर दिसतेस जशी तू आतून मनाने आहेस अगदी तशीच बर झालं तू वैशालीला Big Boss वर प्रश्न विचारला Sa re ga ma pa ची विजेती आणि कायमच गोड गोड आवाजातली अतिशय लाघवी मुलगी सगळ्यांची आवडती गायिका आणि अशा फालतू शो मध्ये स्वतःची प्रतिमा खराब होता होता खर तर बाहेर पडली हे छान झालं नाहीतर अतिशय कष्टाने मिळवलेल्या यशावर अपयशाची सावली पडली असती देवाला तिची दया आली असावी Thank God And Bless you Vaishali 👍👍🤗🤗🌹🌹🥰🥰❤️❤️🤗🤗👍
Another good interview with the amazing Vaishali Made. She is a very good singer. Listened to her songs and singing shows as a judge. She is very levelheaded. I like Vaishali's comment on "Looking Glamourous ". I have gone around the world and seen many, but nothing beats the beauty of an Indian woman in a nice saree with simple real (wherever possible) ornaments. First thing, one needs to gain others respect and carry oneself, glamour becomes non-conversational. You both look wonderful in your sarees. Sulekhaji, you have kept this tradition going. Hope others get inspired.
Very nice episode,Sulekha ,I always like your interviews 👌🌹Vaishali the great ❤ self-made,simple ,her voice is very melodious I enjoyed it a lot Lots of blessings and love to both of you 🙏
प्रचंड काष्टातून उगवलेला कल्पवृक्ष असे मी वैशालीला म्हणेन. निसर्गाने तीला गोड गळ्याची देणगी दिली त्यावर ढोर मेहेनत घेऊन तीने आज तो कल्पवृक्ष उंचावर नेला. ग्रेट वैशाली तूला एक जोरदार सलाम 🎉🎉🎉🎉 ❤❤❤❤
अप्रतिम भाषा, विचार आणि मुलाखत.जिद्दीने व्यक्ती कुठुन कुठे पोचु शकतो व ग्लॅमरस न राहता स्वकर्तृत्वावर सगळ्या कटु अनुभवावर मात करून पुढे येतो हे एक उत्तम उदाहरण आहे.
सुलेखा छानच. प्रथम तुला धन्यवाद. वैशाली माझी आवडती गायिका. मी रोज तिला फॉलो करते. शिवाय तिचा खडतर प्रवास. विचार भाषा सुंदरच. अप्रतिम मुलाखत
खरंच गं खुपच छान ❤ व्वा एक एक शब्द एक एक क्षण प्रेरणादायक,सकारात्मक, हुरूप येईल असा.💯 आणि त्यात भर म्हणजे सुरेखा ताईची शैली 💯👏👏 समोरच्याला मनमोकळेपणे, मधेच न थांबत बोलू देणं. मस्तच ✅️👏👏👏
किती अप्रतिम interview. किती तो संघर्ष आणि उच्च कोटीची प्रगल्भता and maturity. फक्त आणि फक्त ऐकत रहावस वाटतंय
खुप म्हणजे खुप दिल ke kareeb अशी hi मुलाखत.
अप्रतिम मुलाखत.. गाण्यांईतकाच वैशालीच्या स्वभावातसुद्धा "ठहराव" आहे. केलेल्या कष्टांचं भांडवल न करता आयुष्याचा एक भाग म्हणून त्याकडे बघत ह्यावर मात करण्याची जिद्द, गोड गळ्याची आणि अर्थात सुरांची मिळालेली देणगी तिला आज इथपर्यंत घेऊन आली आहे. खूप शुभेच्छा!
❤❤
Khupch sunder interview Hat's off Vaishali and all the best 👍👍👍👌👌👌🌹🌹♥️♥️🥰🥰🥰
खूप जिद्द, कष्ट आणि मेहनत घेऊन कलाकार कसा घडू शकतो याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे वैशाली, परत केलेल्या कष्टाचे अजिबात उदात्तीकरण नाही , खूप सकारात्मक दृष्टिकोन ,खूप छान ,झाली मुलाखत, जवळजवळ 2 तास झाली पण प्रत्येक शब्द श्रवणीय झाला, खूप धन्यवाद आणि आभार दोघीना👍👍
ही हे कमी वेळा बोलली नाहीये. Tyaaveli navaryane दिलेला पाठिंबा कधीच तिला आठवत नाही.
कीती हा कष्ट करून, इतक्या उंचीवर नेलेला वैशालीताई तुझा हा प्रवास खरचं तु Great आहेस❤
Hand's of u🙏🙏
आजकालच्या मुलांसाठी वैशाली तुझं आयुष्य इथपर्यंतचं खूप प्रेरणादायी आहे.तु इथे सांगितलंस धन्यवाद!
आणि सुलेखा तु ही माणसं आणतेस की ज्यांच्याकडून या पिढीला काही शिकता येईल.सुस्थित असूनही मुलं जेव्हा नशीबाला किंवा घरच्यांना दुषणं देण्याचं धन्यता मानतात.असो
दोघींचही हृदयापासून कौतुक! व शुभेच्छा!🌹🌹🌹🌹👍
धन्यवाद
This has been the longest interview on Dil Ke Kareeb to date. And she deserved it 🙌🙌 because her struggle is very deep and Big. जी व्यक्ती त्या परिस्थितीशी relate करेल त्यालाच हे deeply कळू शकेल.🙏 प्रत्येकाच्या स्वभावात काहीतरी प्लस-मायनस गोष्टी असतात पण त्यातूनही alert राहुन स्वतःला stand करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. जे त्या परिस्थितीतून गेलेले नाहीत त्यांच्यासाठी ही मुलाखत नाही 🙏 प्रत्येक पायरीवर स्वतःला सिद्ध करतच इंडस्ट्रीमध्ये पाय
रोवून उभी आहे. नाहीतर इथे कोणी कोणाला विचारत नाही.
I listened to every word with the same level of eagerness and excitement throughout.
Overall, it is one of the best interviews on Dil Ke Kareeb.❤️👏सुलेखाताई नेहमीप्रमाणेच खूप छान मुलाखत 🙏❤
आभार
True 💯 agree 👍
Very true 👍🏻👍🏻
अप्रतिम प्रगल्भ मुलाखत
अतिशय सुंदर मुलाखत ❤ सुलेखा ताई तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या हृदयात शिरून खूप सुंदर व्यक्त होता . वैशाली तुझ्या पुढील सांगीतिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉
वैशाली च्या वैचारिक प्रगल्भतेला सलाम! तिच्या आवाजातल सुरेलपण खूपच भावल.तिला खूप खूप शुभेच्छा.
Very inspirational and so relevant even today. Wish this interview gets more views. She deserves even better, but life isn't fair. At least she is independent and comfortable in life.
Vaishali has a very sweet smile…wishing her good luck always.
Great 👍
Thanks for the visit
Very very inspiring tale of struggle and aspirations.
Beautiful vaishali fantastic thank you sulekha tayi
वैशाली ताई च गाण माहिती होत, पण त्यामागचे कष्ट, विचार, आयुष्य आणि या सगळयाकडे बघण्याची इतकी सकारात्मक आणि स्वच्छ द्रूष्टी !!
आणि हे सगळं सांगताना तिचा खंबीरपणा आणि तितकाच मृदू स्वभाव अफलातून आहे सगळच !
थैंक यू दिल के करीब
वैशाली अभिनंदन. तु दिल के करिब मधे आलीस. मी वाटच बघत होते. सुलेखा ताई म्हणाली लोकांना आपलसं करणे.अगं विदर्भातील लोक आहे. मला तुझा खूप गर्व वाटतो. खूप आवडते तुझे गाणे, आवाज. सुलेखा ताई खूप छान मुलाखत घेतात. त्यातील बेस्ट मुलाखत
Khupch Chan interview ❤❤
खूपच मॅच्युअर, परीपक्व, व्यक्ती आहे!
सुलेखा- तुझ्यामुळे, इतक्या सुंदर,परीपक्व
कलाकराशी ओळख झाली!
खूप मोकळी, दिलखुलास, परीपक्व आणी बोलणंही गाण्यासारखंच गोड आहे, तरी परखड, आणी स्पष्टव्यक्ती आहे! मस्त! छान!
This has been the longest interview on Dil Ke Kareeb to date. 👍🏻
I listened to every word with the same level of eagerness and excitement throughout.✅
Overall, it is one of the best interviews on Dil Ke Kareeb. ❤❤
बिग बॉस मध्ये ह्यांच वागणे आणी ह्यांचा खरा स्वभाव चांगल्या प्रकारे समजला आम्हाला
हो.. तिथे अगदीच arogant वाटली आणि भांडणात वैशाली ची उर्मट आणि शिवराळ भाषा दिसली
@@mansideshpande5177 but isnt that expected because the show needs TRP. Wonder how much of it is scripted.
don't judge book by its cover
मुलाखत मराठीत पण किती इंग्रजी झाडल
मी दिलं के करीब ची fan आहे.सगळे episode बघितले आहेत.पण काही वेळा त्याच त्याच मुद्द्या भोवती खूप रेंगाळते मुलाखत.आजही मुलाखतीत हे प्रकर्षाने जाणवले.काही वेळा थेट प्रश्न विचारणेच योग्य ठरेल असे वाटते.आज उत्तरे पण खूप घोळवून दिली .स्पष्ट असे फार कमी होते.फार लांबली मुलाखत.
गाणी अप्रतिम.गाणी लांबली असती तर छान झाले असते.gifts तर फारच सुंदर.
धन्यवाद.... पुढच्या वेळी टाळण्याचा प्रयत्न करू
पूर्ण सहमत,एवढा वेळ वैशाली deserve करत नाही,big boss पाहिलंय म्हणून हे मत
True.. खूप philosophical वाटली instead of actual struggle she faced..
खरं आहे... मुलाखत नेहमी प्रमाणे उत्तमच झाली... वैशालीची मी प्रथम पासूनच फॅन आहे... तिचा प्रामाणिकपणा , साधेपणा भावला पण त्याच त्याच मुद्द्यांवर खूप जास्त घोळवून बोलल्यासारखे वाटले ... एरवी मुलाखत एवढी लांबलचक व्हायचं कारण नव्हतं
आपण माझ्या तळमळीच्या विचारांची दखल घेतलीत.अत्यंत आभारी आहे.
Vaishali Made .. Khup Sunder episode. . Kashachi mehanatichi.peristhiti chi Jan asleli mentiche safal kahani ....eikatana angaver kata yava ..mehnat ka fal meetha....mast episode....❤❤❤❤❤
अप्रतिम मुलाखत.वैशाली you are really great❤
खूप छान झाली मुलाखत. वैशालीमधे लहानपणापासून वाट्याला आलेल्या परिस्थितीमुळे लहान वयातच आलेली maturity दिसून येते......वैशाली, तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
Khup Sundar.. inspiring podcast❤
Great interview. Hats off to Vaishali. God bless her.
किती कष्टातून आली आहे बोलणं एकूण मन सुन्न झालं great गायिका खूप छान
ही इतकं इंग्रजीत का बोलली. गायिका अप्रतिम, कष्टपूर्वक जागा निर्माण केली आहे याचं कौतुक आहे पण ते इंग्रजी खटकले. असो.
खूप सुंदर संगीत महिफिल❤
वैशाली माडे विदर्भाचा अभिमान आहे. खर तर आज त्यांनी हिंगणघाट वर्धा बद्दल काहीच सांगितलं नाही खर तर सारेगमप चा त्यांचा प्रवास तिथूनच सुरू झाला. आज काही तरी लपविण्याचा प्रयत्न नक्की केला त्यांनी.
दिल के करीब चे बरेच एपिसोड पाहिले मी पण सर्वात सुंदर वैशाली माडे चा एपिसोड मला खूप आवडला तिचे बौद्धिक विचार बोलण्याची पद्धत खूप खूप छान आहे
आताच वैशाली माडे यांनी गायलेली मदन मंजिरी ही लावणी अप्रतिम अप्रतिम आहे
खूप सुंदर मुलाखत. अथक परिश्रमातून संपन्न झालेले वैशाली यांचे व्यक्तिमत्व खूप प्रेरणा देऊन गेले.
खूप सुंदर झाली मुलाखत,नेहमी प्रमाणे,वैशाली खूप आवडती गायिका 👍😊
अपार मेहनत कष्ट यातून वैशालीताई तुम्ही जे यश मिळवलं तरीही तुमचे पाय जमिनीवर आहेत. खूप सकारात्मक विचार, निर्मळ मन .खूप सुखात रहा.
आज नेहमीसारखे प्रश्न नव्हते...गाणी सुंदरच.indirect philosophical. बोलणं खूप वाटलं...पुनरावृत्ती झाली.
सुलेखा जी मुलाखत नेहमी प्रमाणेच रंगतदार झाली..तो तर तुमचा हातखंडा झाला आहे...आलेल्या पाहुण्यांना कस बोलत करायचं ते तुम्ही खूप छान प्रकारे जाणता.स्मिताताई ची आठवण तुम्हाला पाहिलं की नेहमीच येते.त्यांचा ऑरा तुमच्याकडे आहे. खूप खूप धन्यवाद.
This interview was very nice. Vaishali is a really great person. She has not exposed people's names, who gave her a hard time. Her thinking is very high. Sulekha, good job. ❤
Khup khup chan
वैशाली मुलाखत छान सुरू आहे, दोघींच्या ही साड्या खरंच खूप सुंदर आहेत.❤🌹🌹👍
परत परत ऐकावीशी वाटणारी ,अप्रतिम
मुलाखत वैशाली ची.
खूप छान मुलाखत 👍🏻 वैशाली! प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा, तुझ्यातली सकारात्मकता जिवंत ठेऊन, तू जशी यशस्वी झाली आहेस, ते नक्कीच वाखाणण्यासारखं आणि शिकण्यासारखं आहे. पुढील वाटचालीसाठी, तुला खूप शुभेच्छा 💐
खूपच छान मुलाखत धन्यवाद
Great personality very beautiful and goad singing always Vaishali
Vaishali savtaha khup pozitiv aahe.Ase asne far kathin aste
Pan tyamuluch tine sakses milavle aahe.All the best Vaishali.
Khupach Chhan Mulakaat 👌👌 Vishali tu Grate aahe 👌👌❤ 😘😘👍👍
मुलाखत छान झाली. आवडली 👍
छान मुलाखत. महिलांनाअजुनही खुप कठीन परिस्थितीतुन जावे लागते हे खरे आहे.
Khup chan mulakhat hat's of vaishali Tai and Sulekha Tai Dil ki karib ka Manch khup bhari ahe❤
Khup khup chan!
Vaishali made, kharch khup Changli vyakti ahae,mazi awadti singer ahae, God bless you vaishali ❤❤
Vaishali has a very calm demeanor . She has a very sweet smile . Her journey is quite inspiring. Sulekha the saree you have worn is one of the best amongst your collection ❤
खूपच सुंदर मुलाखत. वैशाली तुमचे विचार खूपच छान आहेत. विचारांवर ठाम पणे भुमीका घेणे. खूपच आवडले.
आजची मुलाखत फार खोटी आणि कृत्रिम वाटली. एक दोनच मुद्दे पुन्हा पुन्हा घोळवले गेले.आणि असंही वाटलं की आपण आता किती मॉडर्न झालो हे दाखवण्याचा अट्टाहास होता.नाहीतर महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेल्या व्यक्तीला मराठी बोलताना इंग्रजी भाषेचा आधार का घ्यावा लागतो? बाकी तिच्या संघर्षाबद्दल दुमत नाही.पण ज्या व्यक्तीमुळे ती मुळात सारेगामाच्या मंचापर्यंत पोहचली त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञ असायला हवं.
तसचं सुलेखा तुम्ही आज तुमचे नेहमीचे प्रश्न विचारलेच नाहीत.तुम्ही नेहमीप्रमाणे सुरुवात करून द्यायला हवी होती. आज असं वाटलं की तुम्ही मुलाखत घेण्यापेक्षा वैशालीला जेवढं,आणि जे जे सांगायचं होतं तेवढंच तिने सांगितलं.
Ekdum sahmat
मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे... मी दिल के करीब चे अनेक एपिसोड आवर्जून पाहिलेत. सुलेखाताई तुम्ही खरचं खूप सुंदररित्या, समोरच्या व्यक्तीला अतिशय आदर सन्मान देऊन बोलत करता पण ही मुलाखत फारच कृत्रिम वाटली आणि वैशाली ने काहितरी सर्वांपेक्षा वेगळच करून दाखवलय अस भासवल... ती उत्तम गायिका आहे ह्याबद्दल शंका नाही पण माज करू नये म्हणत "I deserve it" अस जेव्हा ती म्हणते ती अजिबात पटत नाही.... व्यक्ती किती ही मोठ्या उंचीवर पोहोचली तरी नम्र असण अत्यंत महत्त्वाच आहे... रतनजी टाटा व्यक्ती सुध्दा इतके नम्र पणे वागतात मग कोणीही प्रसिद्धी मिळाली म्हाणून माज दाखऊ नये... आणि कष्ट, दुःख कुणालाही चुकलेले नाहीत प्रत्येक व्यक्ती च्या आयुष्यात ते आहेतच मग आपण काहीतरी इतरांपेक्षा वेगळे आहोत असे दाखवायची काहीच गरज नाही...
अगदी हेच फिलिंग मला आले ऐकताना.. खूपच कृत्रिम वाटली.. नेहमीप्रमाणे सुलेखा जी चे प्रश्न नाही आले.. उगाचच खूप जास्त philosophical वाटली.. त्यापेक्षा सरळ स्पष्ट प्रश्न विचारून सरळ उत्तरे आली असती तर जास्त परिणाम कारक होऊन मुलाखत रंगली असती आणि म्हणून आवडली असती
हो अस वाटल की ती उपदेशाचे डोस पाजत होती.तेच तेच बोलत होती हीच रंगरूप big boss मधे कळलच होत.संघर्ष केलय no doubt पण akayla बाकीच्या गोष्टी कृत्रिम च वाटल्या.उगाच वेळ वाया गेला
तेजश्री प्रधान पेक्षा तरी नक्कीच बरं!
मजुराची पोर आज इथवर आलीय...
आजकालच्या जातीपातीच्या हिशोबा पलीकडे कष्ट आणि कला याच्या जोरावर मिळवलेले यश आहे हे!
एका गाण्यावर एक reel वर प्रसिद्धीच्या झोतात अलेल्यांपेक्षा हे कधीही खूपच दर्जेदार..
आज कितीतरी उत्तम वाटणारे सा रे ग म प मधील गायक गायब आहेत..वैशाली यांमध्ये टिकून आहे...कोणत्याही external आधाराशिवाय..
बिग बॉस मध्ये मुळात एन्ट्री मिल्वणेच कठीण आहे आणि त्याचा format पण कृत्रिम आहे..
त्यात माणूस खरा कळला म्हणणारे असतात म्हणून त्यासारखे program trp टिकवून आहेत!
ती म्हणते तेच खरं...खरा भारत या metro cities ( इंग्रजी शब्द) मध्ये आणि बिग बॉस बघणाऱ्यांमध्ये मर्यादित नाही हेच खरे!
हा एक दृष्टिकोन!
उत्तम मुलाखत
सुलेखा तु मुलाखत घेतांना पुढच्या व्यक्तीस बोलत करतेस ते सहज सुंदर असत. जस तुझ रहाण,बोलण. वैशाली आवाज सुमधूर सहज सुंदर म्हणतेस. अशीच गात रहा.तुझ्या 'फुलवंती'मधील मदन मंजिरी गाण्यास आवाड मिळो ही सदिच्छा.🎉🎉🎉🎉🎉
Khup chhan interview Vaishali hats off to your struggle all the best
Vaishali great ahet
खूप छान ❤
Khup sunder
खूपच छान!
Mast zali mulakht. khupach chan vichar aahe Vaishaliche
सा रे ग म पासून वैशालीला ऐकत आलो आहे . त्यामुळे गाण्यामुळे तर ती आपल्या घरातीलच एक व्यक्ती असे वाटते ... पण आज तिचा प्रवास ऐकला आणि मनात एक वेगळे स्थान निर्माण झाले .. Hats off वैशाली love you dear . And thanks to you Sulekha ❤❤
What a treat.. actually a musical treat..!!❤
Sulekha Tai.. not sure, tumchya lakshat ala ki nhi.. pan, this is record-breaking episode... its the lengthiest one.. 1hr 58 min.. almost 2hrs.. kiti god.. karan..
Vaishali tai..... tine agdich kharyapane apla man mokla kelay... khup mast vatla...❤ kudos to you, @sulekha tai.
सुलेखा ताईंनी खूप सुंदर मुलाखत घेतली आणि वैशालीताईंनी देखील खूप मनापासून त्याला उत्तरे दिली.
Superb Interview, one of the best on Dil ke Kareeb. Vaishali Bhaisne Made speaks so, so well. And you, Sulekha Ma'am bring out the best in your interviewees.
Khup chan zhala interview and I was waiting for Vaishali Tai's interview so thanks Dil Ke Karib :)
विचार पुर्वक मुलाखत दिली .छान मुलाखत.
Khup chhan
छान झाली मुलाखत . इंग्रजी भाषेचा अतिरेक टाळता आला असता तर बर झालं असत. खूपच सावधपणे वैशाली ताई बोलत होत्या. मनमोकळेपणा नव्हता.
Vaishali, khup chhan vichar tu mandles. Brilliant. All the best for your future.
Khup chaan interview proud of you vaishali tuja struggle inspired karnara ahe hatts off
वैशाली आपण यशाच्या शिखरावर असताना सुद्धा ज्यांच्यामुळे इथपर्यंत पोचलात तेस्मरणात ठेवलत एवढी नम्रता तुमच्यात आहे तुम्ही केलेल्या कष्टाच चीज झाल.परमेश्वराने आपद्याला गोड गळा दिला त्या बरोबर नम्रता दिली असच यश संपादित करत राहा.आई भवानीचा आशिर्वाद तुम्हाला आहेच.
Hard struggle of Vaishaliji and now Great achievement Salute
वैशाली माडे, favourite singer आहेत माझ्या. किती साध्या आहेत. किती मोठे विचार आहेत. धन्यवाद सुलेखा ताई
वैशालीताई आणि प्राजक्ता ताई तुमच्या दोघींची जुगलबंदी खूप छान वाटली तुमचं गाणं आणि प्राजक्ता ताई ची लावणी खूप खूप अभिनंदन दोघींना
अप्रतिम मुलाखात
खूप छान सरगम
वैशाली तू खूपच सहन केले आहे. पण त्याच्यातून मार्ग काढून तू इथपर्यंत पोहोचली. तुझे वैचारिक प्रगल्पथा खूप छान आहे. तू सहज सुंदर बोलतेस, गातेस मला खूप आवडतेस. तुझा आवाज सारखा ऐकावसा वाटतो. तूझी लहानपणाची परिस्थिती ऐकून थोडसं वाईट वाटले. पण त्या काळात प्रतेकांची परिस्थिती सारखीच होती. त्यातून तू स्वतःची प्रगती खूप छान केली. आणि आता तू नावाजलेली गायिका बनलीस आम्हा सर्वांची आवडती. खुप सुंदर podcast झाला. वैशाली तु खुप छान बोललीस . नेहमीप्रमाणे सुलेखा ताई तू खुप छान इंटरव्ह्यू घेतला. धन्यवाद सुलेखा ताई आणि वैशाली ताई ❤❤
Vaishali आवाज खूप छान आह ❤❤
खूपच सुंदर
Hi 👋🌹
सुलेखा
❤ के करीब नेहमीच बघते
खूप खूप छान सादरीकरण
आणि इथे आमंत्रित केलेल्या सगळ्या मध्ये तूच नेहमीच फ्रेश आणि खूप खूप सुंदर दिसतेस
जशी तू आतून मनाने आहेस अगदी तशीच
बर झालं तू वैशालीला Big Boss वर प्रश्न विचारला
Sa re ga ma pa ची विजेती आणि कायमच गोड गोड आवाजातली अतिशय लाघवी मुलगी सगळ्यांची आवडती गायिका आणि
अशा फालतू शो मध्ये स्वतःची प्रतिमा खराब होता होता खर तर बाहेर पडली हे छान झालं
नाहीतर अतिशय कष्टाने मिळवलेल्या यशावर अपयशाची सावली पडली असती
देवाला तिची दया आली असावी
Thank God And Bless you Vaishali 👍👍🤗🤗🌹🌹🥰🥰❤️❤️🤗🤗👍
खूप सुंदर मुलाखत
शब्द नाहीत
धन्यवाद वैशाली अणि सुलेखा ताई
आभार
Yes,Mrs Vaishali ur language is quiet good,creates very good impression n it matters a lot .
Sunder ❤❤ khup chan tai vaishali tai la bolawale
आम्ही वाटच बघत होतो वैशालीची 😊❤ धन्यवाद सुलेखाताई 🙏👍❤️
मस्त
सलाम वैशाली ताई तुला 🙏
Vaishali... Kharach Tu great ahes... Itka man mokla bollis.. God bless u dear... Wishing u a great success in your life
Another good interview with the amazing Vaishali Made. She is a very good singer. Listened to her songs and singing shows as a judge. She is very levelheaded. I like Vaishali's comment on "Looking Glamourous ". I have gone around the world and seen many, but nothing beats the beauty of an Indian woman in a nice saree with simple real (wherever possible) ornaments. First thing, one needs to gain others respect and carry oneself, glamour becomes non-conversational. You both look wonderful in your sarees. Sulekhaji, you have kept this tradition going. Hope others get inspired.
Gana iktana radu ala.....God bless you...
Khup khupchan
Vaishali’s laughter lights up the room.
खूपच छान मुलाखत
Khoopch chan interview zala
Very nice episode,Sulekha ,I always like your interviews 👌🌹Vaishali the great ❤ self-made,simple ,her voice is very melodious
I enjoyed it a lot
Lots of blessings and love to both of you 🙏
Khupch chhan aavaj Vishali pudhil vatchali sathi aanek Aashirvad