किती अष्टपैलू कलाकार आहे हो सर्वज्ञानी बाई... अफलातून वक्तृत्व आणि सर्वच बॉल वर षटकार मारत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत जाणारी हरहुन्नरी कलाकार शर्वरी सलाम स्त्रीशक्ती ला❤❤❤
शर्वरी ताई thank you so much... खरंच या podcast मुळे माझ्या आयुष्यातील दोन मुली माझ्या आयुष्यात परत आणण्यासाठी खूप जास्त मदत होईल. Dear #PAG & Dear#SPK
खूप सुंदर मुलाखत झाली... माझ्या माहिती प्रमाणे अभिनेत्री नृत्यांगना शर्वरी जमेनीस या विमलाबाई गरवारे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी आहेत... Navnath Mazire
लेडीज लोकं मना मधे कसा विचार करतात त्या समजून कसे घेतात हे मला खूप आनंद वाटला एकूण. आपण त्यांना समजून घेणं कसे हे मला लक्षात आले. विचार किडा चे खूप खूप आभार 😊 नवरा बायको म्हणा किंवा पोर . पोरी हे कुठेलेही सारखे सर्व सारखे असतात पण आपलं चुकत कुठे हे या व्हिडिओ मध्यमातून खूप छान रीतीने समजल धन्य वाद
अशा जनेरिक आणि फालतू गोष्टींवर चर्वित चर्वण करण्यापेक्षा सायकॉलॉजीकली विशेष गोष्टी ज्या काळाप्रमाणे बदललेल्या आहेत त्यावर चर्चा झाली असती तर बरं झालं असतं...
बायका/स्त्रिया - काय काय करू शकतात ह्याचे सत्य दर्शन ह्यांना केले पाहिजे. काय खालची पातळी त्यांनी गाठली आहे, हे कळलं पाहिजे. (Ofcource सगळ्या बायकांनी नाही)..
Women multitasking astat he Men responsibility nahi ghet mhnun nahi. Te evolutionary ahe. Women ghari rahun pora ani community sambhalayche ani men hunting la jauche. I think he explain pn nahi kela pahije, common sense ahe.
मला नाही वाटत..स्त्री ला फक्त धरून बोलल्या गेल्यात.या मधे अस जास्त समजूण येत आहे..पुरुष खुप आहेत जबाबदारी आणी समजूतदारपण पेलणारे.पण स्त्री चा हळवेपणात आणी त्यांचा मन समजूण देण्यात पुरूषाला काहीही करायला लावतात..आणी मूळात स्त्री ला गृहित धरल जात नाही.स्वतःच मनात एवढा न्यूनगंड तयार असतो स्त्रीला की स्वतःच म्हणतात की स्त्री ला गृहित पकडला जात.खरतर मग आई असतात ना मग आई ला ही गृहीत पकडला अस असत का?स्त्रीया हुशार असतात 6thसेन्स असतो हे अतिरिक्त विचार असतात...😂😂😂काही हुशार नसतात.
I agree to you , but problem asa aahe ki aajhi khup mula hai stri la human nahi tar superhuman samjataat mhanun tyana ashya sadhya sadhya kalat nahit,😂, mi pan aadhi tasach hoto pan nanatar jevha mi stri kade fakt manus mhanun pahayla laglo tevha mag saglya goshti cha ulgada zala😅
परतवारी कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी Bookmyshow लिंक्स :-
सोलापूर-
in.bookmyshow.com/events/paratvari-solapur/ET00403596
नागपूर-
in.bookmyshow.com/events/paratvari-nagpur/ET00403597
दादर-
in.bookmyshow.com/events/paratvari/ET00403588
ठाणे-
in.bookmyshow.com/events/paratvari-thane/ET00403593
पुणे-
in.bookmyshow.com/events/paratvari-pune/ET00403594
कोल्हापूर-
in.bookmyshow.com/events/paratvari-kolhapur/ET00403600
पिंपरी चिंचवड-
in.bookmyshow.com/events/paratvari-pimpri-chinchwad/ET00403598
@@VaicharikKida मूड स्विंग होत असतात आणि ते झेलता झेलता मूल दबली जातात 😌
किती अष्टपैलू कलाकार आहे हो सर्वज्ञानी बाई... अफलातून वक्तृत्व आणि सर्वच बॉल वर षटकार मारत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत जाणारी हरहुन्नरी कलाकार शर्वरी सलाम स्त्रीशक्ती ला❤❤❤
शर्वरी तुला ऐकताना खूप छान वाटलं❤
Kiti Honest Lady aahe. Very thoughtful conversation
शर्वरी ताई thank you so much... खरंच या podcast मुळे माझ्या आयुष्यातील दोन मुली माझ्या आयुष्यात परत आणण्यासाठी खूप जास्त मदत होईल. Dear #PAG & Dear#SPK
साहेब चांगला विषय घेतला माहिती चांगली मिळाली.
खूप सुंदर मुलाखत झाली...
माझ्या माहिती प्रमाणे अभिनेत्री नृत्यांगना शर्वरी जमेनीस या विमलाबाई गरवारे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी आहेत...
Navnath Mazire
लेडीज लोकं मना मधे कसा विचार करतात त्या समजून कसे घेतात हे मला खूप आनंद वाटला एकूण. आपण त्यांना समजून घेणं कसे हे मला लक्षात आले. विचार किडा चे खूप खूप आभार 😊
नवरा बायको म्हणा किंवा पोर . पोरी हे कुठेलेही सारखे सर्व सारखे असतात पण आपलं चुकत कुठे हे या व्हिडिओ मध्यमातून खूप छान रीतीने समजल धन्य वाद
Very nice. Authentic and organic. ❤
खुपच छान माहीती शर्रवी दिदी
Khup chan sahaj aahe interview
Everything is true 👍you are thinking is so nice very nice program 🌹🙏
किती किती छान मनाला समाधान वाटले ऐकून ❤❤❤❤❤❤
अनेक गूढ़ प्रशांचि उत्तरे मिलाली , thanks
भारी मुलाखत घेतली रे
अजून दुसऱ्या स्त्री ची मुलखात घे
हेच प्रश विचार
माझी गोड मैत्रीण.. नेहमी सारखीच खळखळून हसणारी, मनापासून व्यक्त होणारी 💙
विचार सुंदर आहेत.
खुपच सुंदर शर्वरी मॅडम ❤
Nice program Thanks Vaicharik kida team
सर्वात गरजेचा content होता ह्या video मधे
Khup mast episode❤
अशा जनेरिक आणि फालतू गोष्टींवर चर्वित चर्वण करण्यापेक्षा सायकॉलॉजीकली विशेष गोष्टी ज्या काळाप्रमाणे बदललेल्या आहेत त्यावर चर्चा झाली असती तर बरं झालं असतं...
थोडा आवाजात बदल झाला आहे, खूप हुशार आणि मोठी अभिनेत्री
Perfect interview ❤
She is Mirror of Woman ,,genuine
💃🏼💃🏼💃🏼💃🏼😌😌😌😌😌 दैवी देणगी.👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻👍👍
चांगला भाग झाला.
👌👌😅👍छान
बाई ऑल राऊडर आहे म्हणून तिला सर्व jmte😊😍
he khote ahe, tichavr thopavtat kame mhnun health kharab hote tichi, pratyek mansachi jababdari aste swatachya kamachi
खूपच सुंदर सर्वेश
9:20 ekdum perfect.. lets divide each and every work at home
Part 2 pahije ❤
Thank you
Love you sharvari nice yaar ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khupach mast
❤❤❤❤❤❤very nice 👍👍
बायका/स्त्रिया - काय काय करू शकतात ह्याचे सत्य दर्शन ह्यांना केले पाहिजे. काय खालची पातळी त्यांनी गाठली आहे, हे कळलं पाहिजे. (Ofcource सगळ्या बायकांनी नाही)..
खूप छान
Sharvari my crush
❤❤❤❤
👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
Nice❤👌👌
Prattek couple ne hey samjun ghetla pahije. Sharvari agadi striyanchya manatala bolali. 👍😊
Je mula stri hi pan human aahe hai samjun ghetaat tyana stri la samjun ghyayla kadhich aschan yet nahi😊
"Sankann dokyat jato" was epic😅
Men are from Mars, Women are from Venus या पुस्तकात इथे चर्चा झालेल्या प्रश्नांची detail उत्तरे मिळतील
bakwas😂😂😂
Atishay bakwas ahe te
All women are not same....all men are not same.....
सुंदर विचार करायला भाग पाडले
Are Dada tula kharach hyaa goshti baddal ek akkha session ghyavasaa vattoy ka ?, tyaa jyaa bollya tya goshti ekdum natural ahet, Striyan samjun ghyayla ekach khup motha aadthala aahe , ki apan loka stri la manus samjat nahi, fakt ekach goshta samjun ghyaa ki stri hi superhuman nahi tar tumchya amchya sarkhi human ahe,hi goshta samjali tar mag baki goshti automatic samjat jatil, mi pan aadhi asach hota itaran sarkhach vichar karaycho pan jevha mi hi ek goshta samjun ghetli tevha mala mag saglya goshtin chaa ulgaada apoaap zala, baki je kahi changes stri purushan chyaa thiking madhye distaat te keval evolutionary aani upbringing madhun alele astaat.d
🤣🤣🤣आतल्या गाठीचे 😂
माझा एक मित्र म्हणायचा स्त्रीच्या मनाचा तळ गाठणं कठीण असतं़
Immediately I sent d link to my husband😂
Purush gharatil kam karun karun thakalet. Bayakochi garajach nahi ajkal.
आम्ही मात्रं बायको बदल आतल्या सर्व गोष्टी डिस्कस करतो.
समोरचा पीआल्यावर 😂
हे खूपच शॉर्ट वाटलं जरा अजून... बायलॉजीकली एक्सप्लेन करायला पाहिजे होतं
महिंलाचा मन पुरुष कधीच समजू शकत नाही
Women multitasking astat he Men responsibility nahi ghet mhnun nahi. Te evolutionary ahe. Women ghari rahun pora ani community sambhalayche ani men hunting la jauche. I think he explain pn nahi kela pahije, common sense ahe.
मला नाही वाटत..स्त्री ला फक्त धरून बोलल्या गेल्यात.या मधे अस जास्त समजूण येत आहे..पुरुष खुप आहेत जबाबदारी आणी समजूतदारपण पेलणारे.पण स्त्री चा हळवेपणात आणी त्यांचा मन समजूण देण्यात पुरूषाला काहीही करायला लावतात..आणी मूळात स्त्री ला गृहित धरल जात नाही.स्वतःच मनात एवढा न्यूनगंड तयार असतो स्त्रीला की स्वतःच म्हणतात की स्त्री ला गृहित पकडला जात.खरतर मग आई असतात ना मग आई ला ही गृहीत पकडला अस असत का?स्त्रीया हुशार असतात 6thसेन्स असतो हे अतिरिक्त विचार असतात...😂😂😂काही हुशार नसतात.
I agree to you , but problem asa aahe ki aajhi khup mula hai stri la human nahi tar superhuman samjataat mhanun tyana ashya sadhya sadhya kalat nahit,😂, mi pan aadhi tasach hoto pan nanatar jevha mi stri kade fakt manus mhanun pahayla laglo tevha mag saglya goshti cha ulgada zala😅
Ho kharay purush aatlya gathiche astat😂😂😂😂
Kahi pn 😂
Some ladies are extremely cruel and selfish.......some men are also cruel and selfish
बेदुंद मनाच्या लहरी मलिका आठवली
Bayaka kadhihi khara bolat nahi. Prashna vicharun kahi upyog nahi. Bayakana fakta ani fakta paise samajatat. Tyana paise dya mag te tumhala pahije te karatil
Kahi vishay ghetlay panchat head line😤🤮 fake feminism band kara …ekikade samanta bolaych ani durikade panchat pana