इतक्या महिला राजकारणात आहेत पण या आई सारख्या सुसंस्कृत हुशार महिला राजकारणात फार कमी आहेत हातात बांगड्या डोक्यावर पदर हीच खरी आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे
@@aniketbondre7503खाली लेगीज वर टी-शर्ट घालून सरकारी बंगल्यात आली ला घेऊन रिल्स काढणाऱ्या च्या समर्थकांना काय कळणार आहे, महाराष्ट्राचा सुसंस्कृत पणा...
🎉 महाराष्ट्राचे आणि मराठ्यांची शान,,, डोक्यावर पदर,, पवार साहेबा बद्दल आदर,,, भारतीय, कुटुंब, एकत्र कुटुंब, भावभावना जपणे, थोरामोठ्यांचा आदर,,, उच्च कुळ,, म्हणजे माननीय, शरद चंद्र पवार साहेब यांचे कुटुंब,, राजकारणातील एकमेव मराठ्यांचे घर,,, एकमेकाचे प्रेमाचे आपुलकीचे धागे , जप तात,,,,, जय हो वहिनीसाहेब🎉🎉🎉❤🎉🎉
मुलीला सीएम बघायसाठी अजितरुपी काटा आडवा येईल म्हणून वांकडोबाची कसरत. अजित पवार ने पक्षाला अहोरात्र झटून खतपाणी घातलं ते कुणाच्याच लक्षात येऊ नये काय?. चुक तरी काय?. अरे कपडे हाताने घालता येत नसतील अशा अवस्त्येत काकाला आराम करुन सल्ला द्या, म्हणणे चुकीचे आहे का?. तेवढ्या भांडवलावर खंजीर फेमने राईचा पर्वत केला आहे. अजितला खरोखर दगा द्यायचा असता तर कधीच सोडला असता, खंजीर मीडियामुळे राज्यात उघडा - नागडा झाला आहे. त्याची पाप अजितने बरीच झाकली आहेत. मराठ्यांना चार वेळा सीएम बनुन सुध्दा आरक्षण मिळू नये?. माजला आहे. ऊस कारखाने बंद केले. १५० एस्टी कामगार मारले, कुटुंब उध्वस्त केले, त्याचे घरावर चपला फेकल्या, बायांनी उंबरठ्यावर येऊन बांगड्या फोडल्या. दोन तासात सुटणारा प्रश्न चार महिने रेंगाळत ठेवला. चाणक्य म्हणवतो स्वतःला. कुठे फेडील?. हाल हाल होतील जाण्यापूर्वी. त्याला साथ देणारे पण तितकेच जबाबदार आहेत. वरचा कोणाला सोडतो, पुर्व पुण्याईमुळे पाप्याला आता कळत नाही. संपली म्हणजे "शिशुपाल".
असच एकमत ठेवा, फक्त भांडल्यासारख करायच अन् पद आपल्या घरात ठेवायचं. खर तर थोरल्या साहेबांनी कोणत्याही साधारण माणसाला उभे करून निवडून आणायला पाहिजे होत. पण आमदारकी घरातच राहिली पाहिजे. फक्त पवारांना पोरं आहेत, बाकी बारामती वांझ आहे का?
उमेदवार एखादा कार्यकर्ता का नाही सापडला, राजनीती ची वाट लावली यांनी, कारण एकाच घरातले एक दुसऱ्याच्या विरुद्ध, आपण लोक वेडे आहोत, सत्ता यांच्या कडेच राहणार कोणीही निवडला तरी, तुम्ही फक्त सतरंज्या उचला 🙏
आपल्याच पक्ष्याच्या साध्या कट्टर कार्यकर्त्याला निवडणुकीत उभं करून त्याला निवडुन आणायचं होत ना आणि त्याचा प्रचार पन करायचा होता दरवेळी घरातील उमेदवाराच का ?
शरद पवार, परळी मध्ये येऊन एकदा बोलले होते. मी एकदा फॉर्म भरला की बारामती विधानसभा मध्ये जात नाही.. लोकं निवडून देतात... लोकनेते गोपीनाथ मुंडे ना पाडण्यासाठी,, अख्ख मंत्रीमंडळ,, बीड जिल्ह्यात आणून,, मुंडे साहेब पाडले नाहीत.... आता लक्षात आले... अख्खी बारामती,, सर्व बाया पोर,, रात्रंदिवस,,, शरद पवार,, विधानसभा असो की लोकसभा,, प्रचाराला फिरत होते... जातीय गणितं कमी असून ही.. मुंडे साहेब,,, त्यांच्या पुढे निघून गेले होते प्रसिद्धी ला,, एक देखणा राजा,, आमचा 💐🙏
दादांनी केली ती चूक अन् तुम्ही करताय ते पवार साहेबांचं गणित...😅😅 बारामतीकर याचा नक्की हिशोब लावतील 🤨🤨 कारण,आता सख्ख्या भावांच भांडण कोणी लावलं. हे स्पष्ट दिसतंय...
दादा बीजेपी ला बारामतीत नाक खुपसू देऊ नका, फार जाड जाईल.काळाची पाऊंल ओळखा. शक्यतो साहेबाना या वयात दुखवू नका. नंतर पश्चाताप करून काही उपयोग नाही. थोडं दुसऱ्याचं पण ऐका.
दादांचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न आहे आतापर्यंत कुठे होत्या ताई दादा पडले तर बारामती चे काय ❓काय वाईट केले होते दादांनी बारामती चे दादांना बाहेर पडण्याचा कठोर निर्णय घ्यायला साहेबांनी भाग पाडले. आणि दादा साहेबांच्या सोबत असते तर या ताई ना संधी तरी असती का
अजित दादा आणी त्यांच्या चौकडीला जेलची भिती होती. सत्तेवर असताना केलेले उद्योग पचनी पडावे व जेलची हवा खावी लागु नये म्हणुन अजित पवार, तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे हे भाजप बरोबर गेले. ते जर गेले नसते तर त्यांची दिवाळी आज जेलमध्ये असली असती हे निर्विवाद सत्य आहे. हि चांडाळ चौकडी म्हणते आम्ही विकासा करीता भाजप बरोबर गेलो. गेली अनेक दशके हेच लोक सत्तेवर होती मग त्यावेळी काय गवत उपटत होते काय? हा अजित पवार आणि त्यांच्या साथीदाराचा बेबनाव आहे हे न ओळखण्या इतकी जनता दुधखुळी नाही. राहीला प्रश्न दादाचे राजकारण संपविण्याचा तर दादाचे राजकारण संपविण्याचा कुटील डाव देवेंद्र फडणवीस आणी केंद्रातील मोदी शहांचा आहे. मुळ राष्ट्रवादी पक्षात पवार साहेबांच्या नंतर अजित पवार हेच पाॅवरफुल्ल नेते होते. शरद पवार च्या नंतर अजित पवार आपल्याला जड जाऊ शकतात म्हणून शरद पवार हयात असतानाच अजित पवारला राजकारणातून नेस्तनाबूत करायचे हा कुटील डाव भाजपने केला हे लक्षात घ्यावे.
@@abhijit2254Pan Ajit dada nni development khup keli Baramati chi, te pan saglyancha vichar karun talmel theun, kadhi konavar kasla rajkarani dabava cha upyog na karata, tashi development Sharad Pawar saheb nni evdhya moth mothya pada n var asun sudha keli nahi
Dada he नेतृत्व अगदी चांगले आहे त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही आणि खरच साहेबा chya mage दादा च होते प्रश्न च नाही परंतु दादांनी स्वीकारलेला मार्ग म्हणजे चुकीचा पक्ष .हे एकच कारण मतदारांना विचार करायला भाग पाडते त्याचे एक कारण आहे बारामती ही bjp chya हाती जर गेली तर जाणून बुजून बारामतीची आवस्था खूप वाईट केली जाईल ...हे विचार करून च भयानक वाटते
Pawar ni jati ch Dharm ch evde nuksan karun pawar la sath deta tey mansik rogi ahe, jya pawar ni satet itke divas rahun maratha samaja ch ghat kela,ram mandir sambhji nagar la sath dili nahi, Dawood chya lokana mantri kartoy tari Hindu sath deto dokyat pani nahitar kai hey
ताई हुशार आहेत.......काय बोलाव काय बोलू नये .......मस्त
ही परंपरा महाराष्ट्रची आहे ताई खुप छान संभषण केलं
पडतंय दादा
सुनेत्रा वहिनी पेक्षा योगेंद्र दादांच्या आई फार हुशार दिसत आहे त्यांच्या बोलण्यावरून सर्व काही समजून जात आहे
इतक्या महिला राजकारणात आहेत पण या आई सारख्या सुसंस्कृत हुशार महिला राजकारणात फार कमी आहेत
हातात बांगड्या डोक्यावर पदर हीच खरी आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे
डोक्यावर पदर कशासाठी पाहिजे? आजच्या काळात देखाव्यापेक्षा कर्तृत्व महत्वाचं.
@@aniketbondre7503 🤨सौभाग्यवतीच्या डोक्यावरच्या पदराचे महत्त्व तुला काय कळणार.?🤔
@@aniketbondre7503खाली लेगीज वर टी-शर्ट घालून सरकारी बंगल्यात आली ला घेऊन रिल्स काढणाऱ्या च्या समर्थकांना काय कळणार आहे, महाराष्ट्राचा सुसंस्कृत पणा...
एकदम कडकं ताई
खूप छान बोलत आहात... अभिमान
🎉 महाराष्ट्राचे आणि मराठ्यांची शान,,, डोक्यावर पदर,, पवार साहेबा बद्दल आदर,,, भारतीय, कुटुंब, एकत्र कुटुंब, भावभावना जपणे, थोरामोठ्यांचा आदर,,, उच्च कुळ,, म्हणजे माननीय, शरद चंद्र पवार साहेब यांचे कुटुंब,, राजकारणातील एकमेव मराठ्यांचे घर,,, एकमेकाचे प्रेमाचे आपुलकीचे धागे , जप तात,,,,, जय हो वहिनीसाहेब🎉🎉🎉❤🎉🎉
जातिवंत सून... नाहीतर आज मैने मूड बना लिया वाली पण एक मामी आहे...
डोक्यावर पदर ही आपली हिंदू संस्कृती आपला खुप अभिमान वाटतो
आजीत दादानीं शरदचंद्र पवार साहेब रुपी कवच कुंडल बाजूला केलय हे खुप महागात पडनार भोगा आता कर्मा ची फळें
नारळ वाढवला जातोय. पत्रकाराने किती शुद्ध भाषा वापरली. धन्यवाद.
फारच चतुराईने तसेच,सावधपणे कुटुंबाला सांभाळून माननीय साहेबांचा मान व आब राखून उत्तरे दिली.राजकारणी घराण्याला स जेवा अहात धन्यवाद.
अरे पर्सनल का घेता ही निवडणूक. ही विचाराची लढाई आहे बारामती त bjp येऊ नये हिच अपेक्षा आहे. नाहीतर सगळं संपलंच
अजित पवार च्या बायको पेक्षा ही हुशार आहे , छान बोलते
युगैंद्र दादा फक्त
भारी बोलता तुम्ही
शर्मिला पवारांच्या खणखणीत वक्तव्याने योगेंद्र पवार प्रचारात कुठेही कमी पडणार नाही याची खात्री वाटते
सुनेत्रा ताई पेक्षा छान बोलता ह 😅
पवार साहेबांच्a एकच विचार......बारामती fact पवारांची......बाकी लोक उभे राहणार नाही
लय बेस्ट मुलाखत
आधी चूक अजितदादांनी केली
चुकून होत नाही
Very nice vishleshan ❤❤❤
फक्त तुतारी.
बरोब्बर ताई
Only dada😍😍
शरद पवारमुळे दादा आहे लोकसंभेलाच हिशोब लागला दादाजी उलटि गणती सुरु झाली आहे दादा विधानपरिषदेचे सदश्य बनणार हे सत्य
😂😂😮😮
अजित दादांनी साहेबांची माफी मागायला. पाहीजे
❤
कशाबद्दल?. म्हाताऱ्याची राजकीय खाज मुलीला सीएम करायपुरती राहणार आहे.
मुलीला सीएम बघायसाठी अजितरुपी काटा आडवा येईल म्हणून वांकडोबाची कसरत. अजित पवार ने पक्षाला अहोरात्र झटून खतपाणी घातलं ते कुणाच्याच लक्षात येऊ नये काय?. चुक तरी काय?. अरे कपडे हाताने घालता येत नसतील अशा अवस्त्येत काकाला आराम करुन सल्ला द्या, म्हणणे चुकीचे आहे का?. तेवढ्या भांडवलावर खंजीर फेमने राईचा पर्वत केला आहे. अजितला खरोखर दगा द्यायचा असता तर कधीच सोडला असता, खंजीर मीडियामुळे राज्यात उघडा - नागडा झाला आहे. त्याची पाप अजितने बरीच झाकली आहेत. मराठ्यांना चार वेळा सीएम बनुन सुध्दा आरक्षण मिळू नये?. माजला आहे. ऊस कारखाने बंद केले. १५० एस्टी कामगार मारले, कुटुंब उध्वस्त केले, त्याचे घरावर चपला फेकल्या, बायांनी उंबरठ्यावर येऊन बांगड्या फोडल्या. दोन तासात सुटणारा प्रश्न चार महिने रेंगाळत ठेवला. चाणक्य म्हणवतो स्वतःला. कुठे फेडील?. हाल हाल होतील जाण्यापूर्वी. त्याला साथ देणारे पण तितकेच जबाबदार आहेत. वरचा कोणाला सोडतो, पुर्व पुण्याईमुळे पाप्याला आता कळत नाही. संपली म्हणजे "शिशुपाल".
Sunetra la yachya ardh tr bolta yet ka..?
कोनिपण येऊ दे fact पवार फॅमिली मधील आले पाहिजे......
धन्यवाद ताई
सुसंस्कृत व्यक्तीमत्व
सुसंस्कृत पणाचे एक उत्तम उदाहरण.
महाराषटीय संस्कृतीला शोभेल असं भाष्य संभाळतात आईसाहेब.
मोठे दिर,आजी आणि नातू, पवार साहेबांचा विचार, घर फुटू देनार नाही. बोलण्याची विचारधारा बघा.
ह्याला म्हणायचं खरं राजकारणी डोक्यावर पदर हातात बांगड्या संस्कृतपणा राजकारणात भरपुर महिला आहेत पण ह्याला म्हणायचं मराठमोळी संस्कृती
वहिनी साहेब खूप छान बोलत आहे ❤❤🎉🎉🎉🎉🎉
She is from Kolhapur
Aada pada aajit mutra pada😂
ताई तुमि ग्रेट
मस्त बोललात
शर्मिला वहिनीला घरी तीन वेळा अर्ज द्यायला गेलो होतो पण भेटलाच नाही त्या आणि त्यांच्या असिस्टंट पण काय सांगा ना
ओन्ली अजित दादा
Very good 👍
छान पवार साहेबच घर...
तिन खासदार
दोन आमदार
आता तिन होतील आमदार
दादा पिसाळलंय
बरोबर आहे हीच संधी आहे घरातील सर्व पवार मुलं आमदार, खासदार करणे योग्य आहे ,फक्त एखाद्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलं असत तर अजून भारी वाटलं असत 😀😀
असच एकमत ठेवा, फक्त भांडल्यासारख करायच अन् पद आपल्या घरात ठेवायचं. खर तर थोरल्या साहेबांनी कोणत्याही साधारण माणसाला उभे करून निवडून आणायला पाहिजे होत. पण आमदारकी घरातच राहिली पाहिजे. फक्त पवारांना पोरं आहेत, बाकी बारामती वांझ आहे का?
🤨💥🤔😏🥴😒😠
इच्छुक असतील त्यांनी जरूर लढायला हव अपक्ष पण लढू शकतो स्वतः चे अस्तित्व उभा करून .. त्यांचीच वाट कशाला पाहायला हवी
*Acche Din Kab Ayenge* !
पवार ब्रँड किती हुशारीने उत्तरे दिली
खुश, आमदारमाता होणार तर....
यांनी राजकारणात यायला हव
काकी इतके छान विचार असूनही तुम्ही इतके दिवस शांत का होता आता इथुन पुढे तुम्ही थांबू नका शरद पवार साहेबाचे हात बळकट करा
फडणवीस साहेब यांचा आभार मानले पाहिजे
अजीत दादा कलियुगातला कर्ण
एक घरातील लेक मुख्यमंत्री साठी व एक घरात आलेली लेक लेखाच्या आमदार साठी
4D
बाळासाहेब देविदास काळखे झरी ता परभणी जिल्हा परिषद परभणी
Ajit pawar 🎉
Only India 😅
उमेदवार एखादा कार्यकर्ता का नाही सापडला, राजनीती ची वाट लावली यांनी, कारण एकाच घरातले एक दुसऱ्याच्या विरुद्ध, आपण लोक वेडे आहोत, सत्ता यांच्या कडेच राहणार कोणीही निवडला तरी, तुम्ही फक्त सतरंज्या उचला 🙏
😂 कार्यकर्त्यांनी हा विचार करायला हवा. एकाच घरातील सदस्य किती.?😮
आपल्याच पक्ष्याच्या साध्या कट्टर कार्यकर्त्याला निवडणुकीत उभं करून त्याला निवडुन आणायचं होत ना आणि त्याचा प्रचार पन करायचा होता दरवेळी घरातील उमेदवाराच का ?
Pawar Political Company Unlimited - Baramati..😊
दादा
शरद पवार, परळी मध्ये येऊन एकदा बोलले होते.
मी एकदा फॉर्म भरला की बारामती विधानसभा मध्ये जात नाही.. लोकं निवडून देतात... लोकनेते गोपीनाथ मुंडे ना पाडण्यासाठी,, अख्ख मंत्रीमंडळ,, बीड जिल्ह्यात आणून,, मुंडे साहेब पाडले नाहीत....
आता लक्षात आले... अख्खी बारामती,, सर्व बाया पोर,, रात्रंदिवस,,, शरद पवार,, विधानसभा असो की लोकसभा,, प्रचाराला फिरत होते... जातीय गणितं कमी असून ही..
मुंडे साहेब,,, त्यांच्या पुढे निघून गेले होते प्रसिद्धी ला,, एक देखणा राजा,, आमचा 💐🙏
Karma hit back
अजितदादा पवार निवडणूक जिंकणार आहेत
मुलगा उभा आहे म्हंटल्यावर, खोटं बोल पण रेटून बोल
😊
दादांनी केली ती चूक अन् तुम्ही करताय ते पवार साहेबांचं गणित...😅😅
बारामतीकर याचा नक्की हिशोब लावतील 🤨🤨
कारण,आता सख्ख्या भावांच भांडण कोणी लावलं. हे स्पष्ट दिसतंय...
Baman 😂😂
दादा चोर निघाला 😂
कार्यकर्ते ला उभा करा मग मानलं
Ajit Pawar parmar
या घराण्यात सगळे एवढं बोलतात आणि....
घराणेशाही बंद करा
आपण शांत बसाव.
दादा बीजेपी ला बारामतीत नाक खुपसू देऊ नका, फार जाड जाईल.काळाची पाऊंल ओळखा. शक्यतो साहेबाना या वयात दुखवू नका. नंतर पश्चाताप करून काही उपयोग नाही. थोडं दुसऱ्याचं पण ऐका.
कर्म म्हणतात ना पवार कुटुंबाना जे पेरल तेच उगवल
BJP wala Dada Nako
सुसंस्कृतपणा अधोरेखित.......
अभिमानास्पद !
जोगेंद्र बहु मतांनी पराभूत होणार..जाऊ. व.पुतण्या मत्सर.हेवे दावे आहेत.
Ajit dada ch future ahet baramati che
😂
Ghya sheett aata
😂😂😂@@abhijit2254
😂😂
Fhviqwk 😂😂😂😂😂 मॅडम
ह्या नीवडुकीत दादा जोराने पादा .
Ajitdada
😅😅😅😅😅
दादांचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न आहे आतापर्यंत कुठे होत्या ताई दादा पडले तर बारामती चे काय ❓काय वाईट केले होते दादांनी बारामती चे दादांना बाहेर पडण्याचा कठोर निर्णय घ्यायला साहेबांनी भाग पाडले. आणि दादा साहेबांच्या सोबत असते तर या ताई ना संधी तरी असती का
Mg Pawar Sahebana Daga deun paksh chorla tyach kay..?
Pawar sahebani kay vaait kel hot dada ch
अजित दादा आणी त्यांच्या चौकडीला जेलची भिती होती. सत्तेवर असताना केलेले उद्योग पचनी पडावे व जेलची हवा खावी लागु नये म्हणुन अजित पवार, तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे हे भाजप बरोबर गेले. ते जर गेले नसते तर त्यांची दिवाळी आज जेलमध्ये असली असती हे निर्विवाद सत्य आहे. हि चांडाळ चौकडी म्हणते आम्ही विकासा करीता भाजप बरोबर गेलो. गेली अनेक दशके हेच लोक सत्तेवर होती मग त्यावेळी काय गवत उपटत होते काय? हा अजित पवार आणि त्यांच्या साथीदाराचा बेबनाव आहे हे न ओळखण्या इतकी जनता दुधखुळी नाही. राहीला प्रश्न दादाचे राजकारण संपविण्याचा तर दादाचे राजकारण संपविण्याचा कुटील डाव देवेंद्र फडणवीस आणी केंद्रातील मोदी शहांचा आहे. मुळ राष्ट्रवादी पक्षात पवार साहेबांच्या नंतर अजित पवार हेच पाॅवरफुल्ल नेते होते. शरद पवार च्या नंतर अजित पवार आपल्याला जड जाऊ शकतात म्हणून शरद पवार हयात असतानाच अजित पवारला राजकारणातून नेस्तनाबूत करायचे हा कुटील डाव भाजपने केला हे लक्षात घ्यावे.
@@abhijit2254Pan Ajit dada nni development khup keli Baramati chi, te pan saglyancha vichar karun talmel theun, kadhi konavar kasla rajkarani dabava cha upyog na karata, tashi development Sharad Pawar saheb nni evdhya moth mothya pada n var asun sudha keli nahi
Dada he नेतृत्व अगदी चांगले आहे त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही आणि खरच साहेबा chya mage दादा च होते प्रश्न च नाही परंतु दादांनी स्वीकारलेला मार्ग म्हणजे चुकीचा पक्ष .हे एकच कारण मतदारांना विचार करायला भाग पाडते त्याचे एक कारण आहे बारामती ही bjp chya हाती जर गेली तर जाणून बुजून बारामतीची आवस्था खूप वाईट केली जाईल ...हे विचार करून च भयानक वाटते
Pawar ni jati ch Dharm ch evde nuksan karun pawar la sath deta tey mansik rogi ahe, jya pawar ni satet itke divas rahun maratha samaja ch ghat kela,ram mandir sambhji nagar la sath dili nahi, Dawood chya lokana mantri kartoy tari Hindu sath deto dokyat pani nahitar kai hey
दादांची बाजू घ्या आई ही आईच असते
Phakt Ajit dada
अति शहाणी आहे ही.. लोकसभेला हिने लई अकलीचे तारे तोडले होते...
अजित दादा डायरेक्ट मनातलं बोलणारा माणूस
Sharmila Pawar bai, Yugendra sampurn zopla he aata tari manya kara. Vakratund ha aaj aadva zala aahe ani Ajit Pawar he jinkale he manya kara.
ओन्ली अजित दादा