जे गद्दार,खोके बोंबलत होते तेच आज म्हणताहेत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबच पाहिजे. पण त्यांनी बंड केलं नसतं तर आज महाराष्ट्राला असा धडाडीने काम करणारा मुख्यमंत्री मिळाला नसता.❤❤🚩🚩
एकनाथ शिंदे सारखा दूरदर्शी , हुशार,प्रामाणिक, शांत, संयमी,कष्टाळू , दयाळू स्वभावाचे नेतृत्व महाराष्ट्राला मिळाले ह्याचा आनंद होतोय ..... मी पण एक कार्यकर्ता तुमच्या शिवसेनेत प्रवेश करणार 😊🙏🏻🚩🚩🚩
मी आत्ता पर्यंत फक्त देशहित रा स्वं संघ विचाराचा आहे तरीसुद्धा एकनाथ शिंदे साहेब यांनाच मूख्यमंत्री म्हणून पहायला बर वाटेल आणि तिघेही एकापेक्षा एक नेते स्वतंत्र विचार करून महाराष्ट्र च काय देशाच नाव जगात मोठ करनारे आहेत धन्यवाद नमो नारायणा
जे बोलत ते करुन दाखवलत शिंदे साहेब..... ....महाराष्ट्र च नेतृत्व दिघे साहेबांच्य मार्गदर्शनाखाली योग्य हतात आहे. पुडच्या वाटचालीस तुम्हाला व तुमच्या सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्या 🎉🎉
शिंदे साहेब ज्या दिवशी तुम्ही सरकार बदलायच डेरींग केलं त्या दिवशी आम्ही तुमचे फॅन झालो... आत्ता तुम्ही परत एकदा मुख्यमंत्री व्हावेत ही आमच्या पंढरपूरच्या विठ्ठल चरणी प्रार्थना करतो......❤🙏
मी शिंदे गटाचा खूप चाहता है शिंदे साहेबांचा खूप सेवक आहे मी शिंदे साहेबांना देव मानतो मी मी खरा शिवसेनेत होतो पण जेव्हा गटबाजी झाली मी शिंदे साहेबांचा चाहता होतो म्हणून शिंदे साहेबांच्या गटामध्ये राहिलो मला नेहमी गावात शिंदे गट म्हणून हाका मारतात यावेळेला शिंदे साहेबांनी खूप कमाल केली आणि माणूस कमालीचा आहे म्हणून एकदा पुन्हा साहेबांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी द्यावी मुख्यमंत्री साहेब स्वतः नाही पण जनताही मुख्यमंत्री राहते साहेबांच्या काळात साहेब जेव्हा तुम्ही गहिवरून येतात तुम्हाला जेव्हा दुःख व्यक्त करतात तेच दुःख माझ्या आत्म्यास होते साहेब तुम्ही खरंच जनतेचे कैवारी आहात औ जनता तुमच्या पाठीशी राहील सदैव
Je बोलत te करुन दाखवले वाघाने..😊😊😊 जिद्द ठेवली आणि महायुती सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे sir he एक चांगले मुख्यमंत्री आहेत. He त्यांनी सिद्ध केले 😊😊😊😊
सगळ्या कमेंट बघीतल्या आणि म्हणूनच म्हणतो एक जोरदार टाॅपर मुख्यमंत्री एक सच्चा शिवसैनिक ते पण हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत एकनाथ शिंदेसाहेब 🚩🚩🚩🚩🚩
साहेब मोठे मन करून दोन वर्ष का होईना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करा.. नाहीतर पूर्ण भारतात, महाराष्ट्र, देशात, वेगळा मेसेज जाईल.. नाहीतर विरोधकांना बोलण्याची संधी मिळेल 2029 साठी.
खरोखरच शिंदे साहेबांनी जीवनात लय संघर्ष करावा लागला भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असावे ज्या माणसाला गरिबीतून या लागते त्याला समजते जीवन जगणं म्हणजे काय आहे❤❤
में बीजेपी का समर्थक हूं लेकिन एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री होना चाहिए
मै भी कट्टर समर्थक हुं पर शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे
👍🏽
खरय
फक्त महायुती ❤
@@rajeshgsharma9060वाह भय्या आले आता महाराष्ट्राची काय अवस्था होणार
तुम्ही घाबरू नका शिंदे साहेब आम्ही तुमच्या पाठीमागे आहे जय श्रीराम जय श्री हरी
Ghabru naka EVM aahey
Bjp ale ki EVM fraud ani he ale ki barobar doke tapasun ghe bhava ekda nahitar bhaltach parinam hoyacha
Only Modi...
And Modi's Maharashtra ♥️🚩🙏🏻
Budat dum nasel tr evm 😂😂😂😂😂 ne radtat
@@SAFATCHAWDHARYझारखंड बद्दल काय😂😂😂😂
शिवसेना सेनाप्रमुख एकनाथ शिंदे साहेब हे परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्यावे हीच भगवान श्री कृष्ण चरणी प्रार्थना ❤❤❤❤
Again cm sinde saheb 🎉🎉🎉🎉🎉
नाथांचा नाद एकनाथ बाळासाहेबांच्या विचारांचे कैवारी संपूर्ण महाराष्ट्राकडून तुम्हाला सलाम🎉🎉🎉
Ani Anand Dighe Saheb Yancha Jiv ❤
😢😂❤@@cmamol😮😮😮6 5th mi😂🎉56❤😊 7:05 😢🎉😂❤❤❤27 mi ni😢
गर्व आहे शिंदे साहेबांच्या उमेदवाराला मतदान केल्या चा❤
शिंदे साहेबचं मुख्यमंत्री 🔥❤️🚩
हे भाषण ऐकल तेवढे कमीच आहे एवढ भारी झालय ❤
एकनाथ तू महाराष्ट्राचा तूझा आम्हा अभिमान।करीतो आम्ही प्रणाम याना करीतो आम्ही प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
परत एकदा शिंदेना मुख्यमंत्रीपद द्या कारण त्यांचे कामामुळेच आज निवडुन आले नाहीतर आलेच नसते एकच साहेब शिंदे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद
अगदी बरोबर.. हिंदूंचा कैवारी.. विकासकामांचा हीरो..
Already deal jhali hoti 2022 madhe 2 Varsha shinde ani pudhchya election madhe cm face deva
Yes definitely
Only Modi...
And Modi's Maharashtra ❤❤❤
CM only Devendrabhau Fadnavis 😎
शिंदे साहेब cm झाले पाहिजे❤
शब्द म्हणजे शब्द कट्टर मराठा हिंदू शिवसैनिक 👍🚩🚩🚩🚩🚩🚩
२०० नाही...तर २३६ आले.....योग्य..निर्णय...
साधा भोळा कार्यकर्ता शिवसेनेचा वाघ सिंपल मुख्यमंत्री
😂
Ek no..
एकीचे बळ
पुन्हा एकदा एकनाथ साहेब मुखमंत्री 🎉
12:05 आम्ही दोघे मिळून 200 लोक निवडून आणणार,एकही आमदार पडू देणार नाही.
शिंदे cm करा
महाराष्ट्राला शिंदेसाहेबांसारखा मेहनती मुख्यमंत्री परत मिळावा ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏👌👌
मुख्यमंत्री असावा तर असा
दिलेला शब्द पाळला शिंदे साहेबानी❤🏹🏹🏹✌️✌️
एकनाथ शिंदे साहेबच पुन्हा मुख्यमंत्री व्हायला हवेत त्यासाठी आई कामाख्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना
दानशूर कर्ण.... पुन्हा एकदा मुख्यमंञी शिंदे साहेब
फार छान आठवणी
मी भाजप आहे
पण देवेंद्र साहेबांनी माननीय शिंदे ना
मुख्यमंत्री मंत्री बनवाव हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असेल
आले आले.. साहेब मी bjp समर्थक... पण मुख्यमंत्री होवून तुम्ही छान कार्य केल..😄🚩🚩🚩🚩🚩🚩
गरिबांचे कैवारी Great मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ❤❤
खूप छान साहेब तुमचा खुप मोठा फॅन आहे साहेब
जय हो शिंदे साहेब
परत एकदा मुख्यमंत्री 🎉🎉🎉
शिंदेसाहेबांचा नादच करायचा नाही 👍👍
तडफदार नेते एकनाथ शिंदे साहेब ❤
खर करून दाखवल एकनाथ शिंदे अनाथान चे नाथ एकनाथ
मा.एकनाथ शिंदे साहेब द ग्रेट,बोलुन नाही करून दाखवल.
चाळीस आमदार नेले,अठ्ठावण निवडुन आणले.
सॅल्युट आपल्या काय॔ कर्तृत्वाला.
🚩🚩🚩🚩🚩
भारी नाद करायचा नाय
मुखेमंत्री पाहिजेत साहेब
Shinde saheb
Shinde sahab तुमचे अभिनंदन
जे गद्दार,खोके बोंबलत होते तेच आज म्हणताहेत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबच पाहिजे.
पण त्यांनी बंड केलं नसतं तर आज महाराष्ट्राला असा धडाडीने काम करणारा मुख्यमंत्री मिळाला नसता.❤❤🚩🚩
एक नंबर 🎉🎉🎉😊😊😊
नाद नाहि करायचं हया मानसाचा🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️
❤ आमचे लाडके प्रिय मुख्यमंत्री ग्रेट
🚩एकनाथ भाई फक्त 🚩
शिंदे यांचे खरं ठरल
Only shinde saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩
पुन्हा एक बार शिंदे सरकार 👌👍🥰
हिंदू एकता ची ताकत ...🚩💪🔥
खूप दुःख होते भारताला इमानदार नेते खूप उशिरा मिळाले 😢😢
😂
भाऊ मुंबई गेली गुजरातला....😂
@@vitthalgawade7974 mumbai nahi pan tuza janab malak nakki amabni kade nachai la janar 😂
🚩 बोलें तैसा चाले त्याची वंदावी पाऊले 🙏🚩
2024 च्या निवडणुकीत एकनाथ साहेबांनी त्याचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं 🙏
शिंदे साहेब आमचे आशिर्वाद शूभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत best of luck
शिंदे साहेबा सारखा मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्रात कधी झाला नाही आणि कधी होणार पण नाही 🚩🚩
बरोबर आहे सर 👍🏼
शिंदे साहेब बोलल्याप्रमाणे शब्द खरा करून दाखवला ग्रेट सीएम
त्रिमूर्ति न चे पूर्ण यश जबाबदार मुख्यमंत्री गेम चेंजर मुख्यमंत्री
38%शिंदे साहेब पसंती,18%देवा भाऊ
Eknath shinde CM vhayla pahijet tyanch kam changl aahe
शिंदे साहेबच मूख्यमंत्री झाले पाहिजे
निर्मळ मनाचा माणूस एकनाथ जी शिंदे साहेब🙏
एकनाथ शिंदे सारखा दूरदर्शी , हुशार,प्रामाणिक, शांत, संयमी,कष्टाळू , दयाळू स्वभावाचे नेतृत्व महाराष्ट्राला मिळाले ह्याचा आनंद होतोय ..... मी पण एक कार्यकर्ता तुमच्या शिवसेनेत प्रवेश करणार 😊🙏🏻🚩🚩🚩
Shiv sena नेता एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करा
मानलं बुवा आणले 200 निवडून 🙏✌️👍👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉
उददव ठाकरेंना. सांगा. ॽ
असा ठोस पुरावा. द्यवा लागतो.❤❤❤❤
मी आत्ता पर्यंत फक्त देशहित रा स्वं संघ विचाराचा आहे तरीसुद्धा एकनाथ शिंदे साहेब यांनाच मूख्यमंत्री म्हणून पहायला बर वाटेल आणि तिघेही एकापेक्षा एक नेते स्वतंत्र विचार करून महाराष्ट्र च काय देशाच नाव जगात मोठ करनारे आहेत धन्यवाद नमो नारायणा
जे बोलत ते करुन दाखवलत शिंदे साहेब..... ....महाराष्ट्र च नेतृत्व दिघे साहेबांच्य मार्गदर्शनाखाली योग्य हतात आहे. पुडच्या वाटचालीस तुम्हाला व तुमच्या सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्या 🎉🎉
शिंदे साहेब परत CM ❤❤
पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे योग्य आहे
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिंदे फडणवीस सरकार जय
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री 🚩🚩🚩🚩
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार
अभिनंदन शिंदे सरकार 🎉🎉🎉
खूप छान वाटलं ,असेच हसत हसत एकत्र येऊन देशाचा विकास करा रे सत्तेचा लोभ माझी पार्टी तुझी पार्टी सोडून द्या🙏
Hoo na
पुन्हा एकदा cm शिंदे होवोत.
शिंदे सरकार ❤❤❤❤
❤❤❤🎉🎉🎉
या माणसा सारखा मुख्यमंत्री कोण होऊ शकत नाही... 💯❤️
शिंदे साहेब ज्या दिवशी तुम्ही सरकार बदलायच डेरींग केलं त्या दिवशी आम्ही तुमचे फॅन झालो... आत्ता तुम्ही परत एकदा मुख्यमंत्री व्हावेत ही आमच्या पंढरपूरच्या विठ्ठल चरणी प्रार्थना करतो......❤🙏
वाघ एकला राजा.. बाकी खेळ माकडांचा ❤
शिंदे साहेब जे बोलतात ते करून दाखवतात❤❤❤
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना धरून राहिले तर राज्यात कोणत्याही आव्हानाला पुरुन उरु दादा आपण 🔥
मराठा आमदार वाढले हे खर आहे🎉
शिंदे साहेब आपणास कोटी कोटी प्रणाम.
भविष्यवाणी अचूक ठरली, महायुती = 230 🎉🎉🎉
मानलं बुवा आणले दोनशे निवडून
मी शिंदे गटाचा खूप चाहता है शिंदे साहेबांचा खूप सेवक आहे मी शिंदे साहेबांना देव मानतो मी मी खरा शिवसेनेत होतो पण जेव्हा गटबाजी झाली मी शिंदे साहेबांचा चाहता होतो म्हणून शिंदे साहेबांच्या गटामध्ये राहिलो मला नेहमी गावात शिंदे गट म्हणून हाका मारतात यावेळेला शिंदे साहेबांनी खूप कमाल केली आणि माणूस कमालीचा आहे म्हणून एकदा पुन्हा साहेबांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी द्यावी मुख्यमंत्री साहेब स्वतः नाही पण जनताही मुख्यमंत्री राहते साहेबांच्या काळात साहेब जेव्हा तुम्ही गहिवरून येतात तुम्हाला जेव्हा दुःख व्यक्त करतात तेच दुःख माझ्या आत्म्यास होते साहेब तुम्ही खरंच जनतेचे कैवारी आहात औ जनता तुमच्या पाठीशी राहील सदैव
कुठलं गाव?
@@manikarnika9690 tu Kay शेट उपटून भरे भांडण आहेस का गाव विचारून 😂
@@DattaPandage-ns6mj तुला विचारलं का? उगा आपलं... गावाला नको येऊ तर म्हण.. कंच्या गाडीत बसू 😂😂😂
शिंदे साहेबाला मुख्यमंत्री पद द्यायला पाहिजे पुन्हा एकदा tha great CM
हे तीन भाऊ राजकारण फीरून टाकले अमर अकबर अँथनी है 🚩🚩🚩🚩
अनाथाचा नाथ एकनाथ ❤🚩🚩🚩🚩
सिंन्देसाहेब आम्ही तुमच्या सदैव सोबत राहनार आहोत
शिंदे साहेब तुम्ही काम करत रहा यक दिवस आपली स्ता यईल🎉🎉
दादाला पण घेऊन आले
शिंदे मुळे bjp आली, मराठा शिंदे साहेबामागे राहिला,
👍💯
Je बोलत te करुन दाखवले वाघाने..😊😊😊 जिद्द ठेवली आणि महायुती सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे sir he एक चांगले मुख्यमंत्री आहेत. He त्यांनी सिद्ध केले 😊😊😊😊
8:45 अरे पडला तो वेगळा पडला दुसरा पडायला पाहिजे होता ❤..😂😂😂😅 प्रचंड हशा !!😂😂😂
सगळ्या कमेंट बघीतल्या आणि म्हणूनच म्हणतो
एक जोरदार टाॅपर मुख्यमंत्री
एक सच्चा शिवसैनिक ते पण हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत एकनाथ शिंदेसाहेब 🚩🚩🚩🚩🚩
खूप छान
अजित पवार गटाचा समर्थक पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत........
साहेब मोठे मन करून दोन वर्ष का होईना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करा..
नाहीतर पूर्ण भारतात, महाराष्ट्र, देशात, वेगळा मेसेज जाईल.. नाहीतर विरोधकांना बोलण्याची संधी मिळेल 2029 साठी.
2024 चा पन असच रीमेक आला पहिजे 😅😅😅😅 शिंदे साहेब
एकनाथ शिंदे साहेब म्हणजे प्रत्येक हिंदूचा विश्वास आहे .....आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच असणार ❤️🔥✌️🚩🚩🚩🚩🏹
खरोखरच शिंदे साहेबांनी जीवनात लय संघर्ष करावा लागला भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असावे ज्या माणसाला गरिबीतून या लागते त्याला समजते जीवन जगणं म्हणजे काय आहे❤❤
❤मी bjp चा समर्थक आहे परंतु आमची इच्छा आहे शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे
एक नंबर साहेब,आपली हिंमत कायम असीच ठेवावी ❤❤❤
शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राला