#लोक_माझे_सांगाती #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते. साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️ ~तुषार विजयराव वाघमोडे @बारामती
राजकारणापलीकडे बघितले तर या दोघांच्या ही वयाचा विचार केला तर यांची स्मरणशक्ती, उत्साह, आरोग्य यांचा हेवा वाटावा अशेच उदाहरण आहे . कोणी काही म्हणो या बाबतीत मी त्यांचा खुप मोठा चाहता आहे. दोघानाही आणकी दिर्घायुष्य व चांगले आरोग्य लाभो हीच प्रार्थना
पाच ते सहा खासदार निवडून येतील, त्यात त्यांचा काय स्वार्थ? पण या वयातही त्यांची लढाई वृत्ती,स्मरणशक्ती,मित्र प्रेम,व महाराष्ट्र प्रेम दिसून येत आहे... नाहीतर आजची तरुण पिढी शिंदे,दादा,फडणविस,चव्हाण ही गुजरात प्रेमात पडली आहे.. दुर्देव राज्याचं.
पाठीमागच्या काळात शरद पवार जुन्नर आंबेगाव तालुक्यातील दौर्यावर होते तेव्हा एक वयोवृद्ध आजोबा शरद पवार नावाने घोषणा देत होते . त्या घोषणा देणार्या व्यक्तीला शरद पवारांनी प्रश्न केला की कोंडाजी वाघ का तर खालून उत्तर आलं हो. व एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.
९४ वर्षाचा मानुस देशात दूसर्या कुठल्याहि नेत्याच्या सभेला दिसनार नाही....हिच पवार साहेबाँची ताक़त आहे
👍👍👍👌👌👌🙏.
👍👍👍👌👌👌🙏.
❤
Are bochya ata kay melyawar pan tirdi war rajkaran karnar ka.. Chuuumiya कार्यकर्ते
94 वर्षाचे एकनिष्ठ गुरुजी..
खरंच साहेब तुमचे किती वय झाले तरी तुम्ही प्रत्येक माणसांच्या नांव ओळखा हिच बुध्दि आहे
खरच किती स्मरणशक्ती 🎉 आहे
मानावं लागेल खरच स्मरण शक्ती आहे
स्मरणशक्ती अफाट आहे
साहेब तुमच्यावर खूप प्रेम आहे ओ महाराष्ट्राचे, शब्दच सुचत नाहीत
परमेश्वराने अचाट स्मरणशक्ती दिली पवार साहेबांना
#लोक_माझे_सांगाती
#शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर
माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते.
साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️
~तुषार विजयराव वाघमोडे
@बारामती
तुषार साहेब, तुमच्या आजोबानी बंदा रूपया खणखणीत बनवला राज्य व देशासाठी. आम्हाला अभिमान वाटतो!
वाघमोडे गुरुजी नी योग्य शिक्षण दिल्याने देशाचा नेता तयार झाला.. जय हो
त्यांना एकदा विचारा ना की हा पोरगा आधीपासूनच हिंदू धर्म विरोधी होता का?
@@arunchaugale2585 धन्यवाद...
@@somnathdeshkarधन्यवाद
नाद नाय करायचा साहेबांचा 🔥🔥
Great saheb....❤
झगडे गुरुजी ची किती स्मरणशक्ती आहे
राजकारणापलीकडे बघितले तर या दोघांच्या ही वयाचा विचार केला तर यांची स्मरणशक्ती, उत्साह, आरोग्य यांचा हेवा वाटावा अशेच उदाहरण आहे . कोणी काही म्हणो या बाबतीत मी त्यांचा खुप मोठा चाहता आहे. दोघानाही आणकी दिर्घायुष्य व चांगले आरोग्य लाभो हीच प्रार्थना
देवाची कृपा किती पाटीशी आहे या मानसाची किती चपळ बुद्धी सलाम तुमच्या कार्याला
'पपा चा फोटो आहे का छत्रपती शिवाजी महाराज ❤
पाच ते सहा खासदार निवडून येतील, त्यात त्यांचा काय स्वार्थ? पण या वयातही त्यांची लढाई वृत्ती,स्मरणशक्ती,मित्र प्रेम,व महाराष्ट्र प्रेम दिसून येत आहे... नाहीतर आजची तरुण पिढी शिंदे,दादा,फडणविस,चव्हाण ही गुजरात प्रेमात पडली आहे.. दुर्देव राज्याचं.
❤❤❤❤
Saheb... ❤
नेता महाराष्ट्र चा ❤🎉
तरुण युवा पिढीला लाजवेल असा पवार साहेब याचा अनुभव स्मरण शक्ती 🎉🎉🎉🎉
हीच खासियत आहे या उत्तुंग व्यक्तिमत्वा ची.....50,52 ,55 चे नेते थकले पण साहेब कधीच थकणार नाहीत.जय महाराष्ट्र 🙏
ग्रेट साहेब.
सविता कुठून आहेस❤
यशवंतराव चव्हाण साहेबानंतर पवार साहेबांनी महाराष्ट्र समर्थ पने सांभाळला व हिंदुस्थानात क्रमांक एक वर नेला
याला म्हणतात शरद पवार
84 वर्षाचा तरुण योद्धा
खरे नेते आणि खरे कार्यकर्ते निष्ठावंत.
Great
🙏साहेब👌.
Ok saheb
1 Man Aarmi Sharda pawar saheb ❤❤❤❤❤
84 वर्ष असलेला युवा नेता...
साहेब...
ज्यांची अक्कल संपत्ते तिथून पुढे पवार साहेबांची सुरू होते
महाराष्ट्राची शान आहे मा. श्री शरद पवार ह्यांचा अभिमान आहे मा. श्री साहेबांना सलाम आहे..! 💪🙏
नाद खुळा. आवडलं आपल्याला
महाराष्ट्रचा स्वाभिमान.
यालाच म्हणतात तळागाळापर्यंत पोहचलेला राजा माणूस.
Only Udhavsaheb, Sharad Pawar Saheb aani Rahul Gandhi Saheb 🎉🎉🎉🎉
Great University.. Respected Pawar Sahen🎉❤
Khatarnaaaaaakkkk
Only Pawar Saheb ❤❤
खुप छान...
एकच साहेब पवार साहेब जाणता राजा
बांप माणूस ❤
ग्रेट भेट 🚩
Fantastic ❤🌈🎉😊
काही ही केल तरी पवार संपत नाही त्याच एकमेव कारण म्हणजे ही अशी आपुलकीची जोडलेली निष्ठावंत माणसं
Apratim Shakti Saheb Tumhi Amasathi Jivan jagnyasathi ek sprit ahat
शेतकरी कर्ज माफी फ़क़त पवार साहेब करू शकतात ,,,,,
अँकर चा आवाज एकदम मस्त आहे
कडक❤
kingmaker Sharad pawar
Power Houses
Sharad Pawar Saheb ❤
Tere har War ka palat War hoon Main,,,,,, you hi nahi kehlata sharad pawar Hu Main ❤❤❤
The great Pawarsaheb❤
कारण ते बाप माणुस आहेत शेतकरी माणुस आहेत❤❤❤
Afat smarnshakti Saheb
अफाट स्मरण शक्ती आणि कडवट राजकारणी फक्त साहेब ♥️❤️😊
🙏🙏👏
Good
मस्त
Great guru manla rao tumasni🎉🎉
Only saheb
राजकारणातले देव आहेत पवार साहेब
शरद पवार झिंदाबाद ❤
Ya Sam Hech Pawar Saheb
नेता असावा तर असा
❤
साहेब आम्ही तुमच्या सोबत
शरद पवार साहेब जिंदाबाद
There are many people who are very loyal to Sharad Pawar.
पवार साहेब
Saheb God bless 🙌 you ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Sahab..is.sahab
Only pawar saheb
पाठीमागच्या काळात शरद पवार जुन्नर आंबेगाव तालुक्यातील दौर्यावर होते तेव्हा एक वयोवृद्ध आजोबा शरद पवार नावाने घोषणा देत होते . त्या घोषणा देणार्या व्यक्तीला शरद पवारांनी प्रश्न केला की कोंडाजी वाघ का तर खालून उत्तर आलं हो. व एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.
जाणता राजा शरद पवार साहेब ❤❤
महाराष्ट्राचा सह्याद्री
अजित पवार ला कोणीतरी सांगा निष्ठा काय असते ते
Ram Krishna Hari.......
ऊर्जाये का काये सायबाची😂
Hats 🎩 off to its memory...its unbelievable...ajit is not to his 50% marks
Only Shard pawar saheb ❤
❤❤
❤❤❤❤❤
One and only sharad pawar saheb.......
Saheb❤
King of politics
महाराष्ट्र चे सुसंस्कृत, सामान्य माणसांन मधले सर्वात मोठे नेते यालाच म्हणतात.. आसे बघायला मिळणे आता अवघड आहे.
Mhanunach Saheb Adharwadh
साहेबची बुद्धी म्हणजे चांगल्या चांगल्याना जमणार नाही 👍🏻
❤❤❤❤
देव माणूस पवार साहेब
Pawer saheb Pawar
Wow, that's what Sharad pawar sir is, Great man
लय वाईट्ट काम असतय त्यांचं
यानि हेच केल
संघर्ष योद्धा
बाप तो बाप रहेगा
Hech.Te.Janta.Raja
इलेक्शन पुरतं ओळखलं आतापर्यंत का ओळखलं नाही
आता बरोबर ओळखणार...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
निवडणुका आल्या की असे आजोबा, गुरूजी साहेब बरोबर ओळखतात. हेच तर त्यांच्या पन्नास वर्षे राजकारणाचं वैशिष्ट्य आहे.
ब्रँड पवार साहेब
बाप हा बापच असतो.