शरद पवार म्हटले होते. पार्थ पवार ना कवडीची किंमत देत नाही हे खरं वाटत. पवार साहेब नी रोहीत आणि योगेंद्र पवार यांना संधी दिली. याला लोकसभेला उभा करायला का विरोध करत होते ते आता समजलं..
खरं कारण हाच आहे पक्ष फुटायला किंवा bjp पाहिजे असं बोलायचं त्यामुळे ed, cbi व पुत्र प्रेम यांसर्व बाबी लक्षात घेऊन डिसिजन घेतले अजित पवार ने गद्दारी केली
पार्थ जनता जनार्दन ठरवेल तुम्हाला सत्तेत ठेवायचे का घरी बसवायच..आता 20 नोव्हेंबरला जनता अदालत मध्ये न्यायनिवाडा होईल.. राज्यातील मतदारांनी डोळे उघडून विचार करून मतदान करा..
पार्थ पवार यांनी आता लगिन करून शेती व्यवसाय करावा ्याला राजकारण जमणार नाही याला काही बोलता पण येत नाही कूटलया विषयांचा अभ्यास पन नाही दूसरा पर्याय राजकारण करायचाय असेल तर राजय सभा किंवा विधान परिषद ते हि बूजगावन
पार्थ पवार लोकसभेत कसे पडले ते सर्वांनी बघितले आता तेच नेते कसे होतात दादा उपमुख्यमंत्री वहिनी राज्यसभा खासदार आता पार्थ पवार यांना पण आमदार खासदार बनवा.
५० वर्षे राजकारणात राहून चार वेळा मुख्यमंत्री व १० वर्षे केंद्रीय मंत्री राहून जातीयवाद, गुंडगिरी, भ्रष्टाचाराचे,गुन्हेगारीचे, पक्ष फोडून, घरफोडू, अल्पसंख्याकाचे लांगूलचालन, घराणेशाहीचे व देशविरोधी दाऊदशी संबंध
याची मुलाखत ऐकून खर वाटत याने रोहित, युगेंद्र कडून धडे शिकले पाहिजेत. मुंबईत जास्त राहत असाल तर आदित्य ठाकरेंचा क्लास लावा तरी लावावा. नाहीतरी राजकारणात याच काही खर नाही..ग्रामपंचायत सदस्य पण याच्यापेक्षा हुशारपणे बोलतात.
पार्थ तुमचे नाव आहे..... पण श्रीकृष्ण तुमच्याकडे नाही....आणि श्रीकृष्ण हे शरद पवार आहेत........आणि पार्थ कधीच श्रीकृष्ण यांच्या शिवाय valuable नव्हता...नाही...आणि नसेल पण
मला एक कळत नाही की हे मूळचे मराठी आहे पण त्यांना मराठी नीट बोलता पण येत नाही. काय हि आवस्था म्हणून मावळ मधी हे आले नाही राजकारणात नीट मराठी बोलता येत नसेल तर संपल करीयर
रक्ताच्या नात्याला तुम्ही विभागलेला आहे अजित पवार साहेब आणि तुमच्या मुलाची जी काय मुलाखत घेतोय न्यूज वाला त्याला तुमचा मुलगा सरळ उत्तर येतोय कायमस्वरूपी आता असेच राहणार दोन विभाग लाजा वाटू द्या राव तुम्हाला थोड्या लाजा
युगेंद्र पवार व रोहित पवार साहेबाचे वारसदार असतील
पत्रकार येडा झालाय हा कोण लागून गेलाय याला विचाराय
Tujha varasdarach Kai?
तुला काय करायचे आहे त्याचे@@Jayeshpatil309
Ghya ghanta
गर्दी तर राज साहेब पन जमावतात
आमदार किती येतात😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂
😂😅
शरदचंद्रजी पवार साहब तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार🎉
म्हणजे महाराष्ट्र मेला मग
😅@@vinodbochare9650
या पार्थ पवार ला आपण काय बोलतो हे तरी त्याला समजते का आमदारकीला तुम्ही पडणार
तुम्ही काय बोलताय आमदार व खासदार हा फरक तर कळतो का ?😂
कोन् आमदार पार्थ पवार कधी आमदार झाला 😂
पडेल उमेदवार
कुठेस आता रे तु 😂?
पुणे जिल्ह्यात का आपटलात
जनता फक्त किती गर्दी आहे तेवढयासाठीच गर्दी होत आहेत, फक्त अजित पवार ला पाडतीलच.शेवटी मा.शरदचंद्र पवार च विजयी भव.
हा काय बोलतो यावरून याची अक्कल किती आहे ते समजते
पैसे देऊन स्वतःलाच लोकांना भेटायला बोलवलं आहे ..काय दिवस आले अजित पवारांवर 😂
😂😂😂
😂😂
तुम्ही पडलात 100%
का पड़ता t ecpelastan kara
लोकाना घोटाले बाज दादा नाही पाहिजे 😢😢
Sharad pawar kade 45,0000 crore kase ale 😂😂te sanga adi
@@yashbb3981 lavasa
@yash आता IT cellवाले पण दादा चा बचाव करत आहेत. वाह "अच्छे दिन" आलेत वाटते😁😁😁😁😁
@sunio9077 andhanazi cha cholnare lokana sarva it cell vatat😂thod divas nantar sangnar sharad pawar pan it cell ahe ......pogo bagha jaun
Telgi SP 😂😂😂
नीट बोलायला शिक आधी😂
युगू पेक्षा छान बोलतो 😂😂😂😂
@@rhitptil5237गप बाबा तू 😂
युगेदर पवार टॅलेन्टड आहे
तू शिकवतो का??
शारद पवार पक्षा खूप स्पष्ट बोलतात
काय ते पोरगं 😂😂😂😂
Ajit dada la pan vadat asen kay hey janmala ala ahe😂
😂😂
दादांपेक्षा ॲरोगंट आणि उतावळे वाटतात पार्थ पवार
आरे काहेना क्या चाहते हो भाई 😂😂😂😂😂 बाई ई ई ई पागल झालंय का 😂😂😂😂😂😂😂😂
शरद पवार म्हटले होते. पार्थ पवार ना कवडीची किंमत देत नाही हे खरं वाटत. पवार साहेब नी रोहीत आणि योगेंद्र पवार यांना संधी दिली. याला लोकसभेला उभा करायला का विरोध करत होते ते आता समजलं..
आमदार बारामती चा होणार आहे राज्यातील लोक जमवून काय 😝😝😝😝सगळी बारामती गोविंद बागेत म्हणजे आमदार गोविंदबागेत ठरला 😆
खरं कारण हाच आहे पक्ष फुटायला किंवा bjp पाहिजे असं बोलायचं त्यामुळे ed, cbi व पुत्र प्रेम यांसर्व बाबी लक्षात घेऊन डिसिजन घेतले अजित पवार ने गद्दारी केली
पार्थ पवारला ' कवडीचीही किंमत देत नाही ' असे शरद पवार जाहिरपणे म्हणाले होते.तारीही हा निर्लज्ज पार्थ पवार वठणीवर आला नाही.
हा तर निव्वळ बेवडा माल
😂😂😂😂😂
😂😂
पार्थ जनता जनार्दन ठरवेल तुम्हाला सत्तेत ठेवायचे का घरी बसवायच..आता 20 नोव्हेंबरला जनता अदालत मध्ये न्यायनिवाडा होईल..
राज्यातील मतदारांनी डोळे उघडून विचार करून मतदान करा..
लोक पवार साहेबांवरती प्रेम करतात
Ajit dada changla apatnar ahe
फक्त अजितच नाही तर याचा पूर्ण गट जनता घरी बसवणार आहे, लिहून ठेवा
@@123zgsशेट्ट...
@@rhitptil5237 काय राव भाषा शट। म्हणजे काय
@@gauttammanwar9306 तू अजून लहान आहेस 😂😂😂लक्ष देऊ नको.. तुला बोललो नाही
दादा प्रॅक्टीकल घरी बसणार आहेत
पार्थ पवारने मराठी शिकून घेतलं वाटतं... २०१९ ला मावळात माती खाल्ल्यावर चांगली प्रॅक्टिस केलेली दिसते 😂😂
Marathi neet bolta yete nhi yala 😂
युगेद पवार आमदार होनार होनार होनार आहेतच
पार्थ पवार साहेब. गर्दी तर आहेच. रुपांतर मतात होणार नाही. कारण मोह नडणार. शरद पवार साहेबांनी काय कमी केल. याच ऊत्तर द्यायाला हावय.
यांना तर बोलायला सुद्धा येत नाही आणि हे चालले आहेत नेतृत्व करायला..
अजितदादांचे सुपूत्र तुम्ही शुद्ध मराठी बोलायला शिक. जैसा बाप वैसा बेटा 😂😂😂
😂 यांचे राजकीय सुर जिथं जावे तेथे खाऊ
पवार साहेब फक्त तुतारी आता
शक्य नाही अजित पवार पडणार
पवार इज पावर
हा पक्षाचा कार्यक्रम आहे असे म्हणतात, निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी.. खर्च पहा
याला निट बोलता ही येत नाही
Only Pawar saheb
पार्थ पवार जास्त झाल्या तुम्हांला 😂
म्हंजे जनते ला clarity देण्यासाठी हा सगळा खेळ रचला आहे का.. पार्थ दादा😮
पार्थ पवार यांनी आता लगिन करून शेती व्यवसाय करावा ्याला राजकारण जमणार नाही याला काही बोलता पण येत नाही कूटलया विषयांचा अभ्यास पन नाही दूसरा पर्याय राजकारण करायचाय असेल तर राजय सभा किंवा विधान परिषद ते हि बूजगावन
सगळी मलिदा गँग आलीय इथे
पार्थ साहेब उतरली की जावा भेटायला....
दादा पडणारच
पार्थ पवार लोकसभेत कसे पडले ते सर्वांनी बघितले आता तेच नेते कसे होतात दादा उपमुख्यमंत्री वहिनी राज्यसभा खासदार आता पार्थ पवार यांना पण आमदार खासदार बनवा.
शंभर टक्के पडणार आहेत काळजी करू नका
पार्थ पवार छान बोलतात
Dada pahije pan YUGNDRA Dada .
काय निर्लज्जपणा आहे हा.
पक्ष चिन्ह चोरून रुबाब झाडतायेत.
यांचा एक खासदार निवडून आला
आणि म्हणे पक्ष आमचा
५० वर्षे राजकारणात राहून चार वेळा मुख्यमंत्री व १० वर्षे केंद्रीय मंत्री राहून जातीयवाद, गुंडगिरी, भ्रष्टाचाराचे,गुन्हेगारीचे, पक्ष फोडून, घरफोडू, अल्पसंख्याकाचे लांगूलचालन, घराणेशाहीचे व देशविरोधी दाऊदशी संबंध
आलि re आलि आता सगले पैक अप करण्याची बारी आलि 😂😂😂😂
फूल टाईट दिसतोय पिऊन
दादा नेहमीच चुका करत आले आहेत किती चुका माफ करावे
चालू तुम्हीच केलं
Jr. जयकांत चिखले....गडी तयार होतोय...
Happy Diwali Parth dada
मला जरा वेळ द्या माझी वेळ झाली आहे मी जरा घेऊन आलोच😅😅
आयाला अजित दादांचे सगळे दुःख एकीकडे आणि हे दुःख एकीकडे. काय पाप केले असतील दादांनी काय माहिती. मराठी येत नाही हिंदी येत नाही
याची मुलाखत ऐकून खर वाटत याने रोहित, युगेंद्र कडून धडे शिकले पाहिजेत. मुंबईत जास्त राहत असाल तर आदित्य ठाकरेंचा क्लास लावा तरी लावावा. नाहीतरी राजकारणात याच काही खर नाही..ग्रामपंचायत सदस्य पण याच्यापेक्षा हुशारपणे बोलतात.
पार्थने थोडा राग कमी करावा. राग खूप आहे आतमध्ये
पार्थ तुमचे नाव आहे.....
पण श्रीकृष्ण तुमच्याकडे नाही....आणि श्रीकृष्ण हे शरद पवार आहेत........आणि पार्थ कधीच श्रीकृष्ण यांच्या शिवाय valuable नव्हता...नाही...आणि नसेल पण
अगोदर जे वाटतं ते करतात आणि परत चूक झाली म्हणून माफी मागतात.
यांना दस्तुरखुद्द आजोबांनीच आसमान दाखवलय तरी एवढी मिजास!
फार मोठा चुका आहे
जाऊदे बाबा हाथ शिवशिवायला लागलेत ग्लास उचलायची वेळ झालीय 😂😂
हिरव्याचा दबाव आणि भगव्याचा प्रभाव . " बटेंगे तो कटेंगे "
बारामती आमदार फक्त युगेंद्र पवार...
बारीक..पोर....चांगल.. बोलतय
दादा cha pada होणार आणि दादा पडणार हे नक्की
मुलाखत घेणार सुध्दा मॅनेज झालेला आहे
❤
पार्थ बाबा उभं राहून अनुभव घ्या की 😂😂😂😂
पवारसाहेबांचे खरे वारसदार युग्रेंद्र पवार व रोहित पवार आहेत
Only अजित दादा.
Mala ha manus khup innocent vatato..
चरस, गांजा का कोकेन अथवा दुध?
काय घेतले असावे, पुर्ण ऐकून सांगा.
पार्थ दादा आपण काय बोलतोय हे तरी समजते का
तू आज मिस्क घेतले आहेस त्यामुळे तू कॉकटेल बोलतोयस
40 आमदार आहेत पुढचा वर्षी 4 आमदार होणार 😂😂😂😂
राजकीय करियर सक्सेस आज नाही तर भविष्यात यशस्वी होतील तो भाग वेगळा पण समजदार पणा आणि परिपक्वता असणे गरजेच आहे
आरे हे पर्डोक्षण कोणाच आहे😂😂😂😂😂
हा तर दादा सारखा दिसत नाही 😂😂
बाहेरचे लोक आले स्वतः तोंडाने बोलू लागला आणि ते कसं दादांना आमदार म्हणून निवडू शकता आमदार म्हणून निवडून द्यायला मतदारसंघातील लोक आले पाहिजे
दादा बीजेपी बरोबर गेले आहेत जनतेने ओळखूनच ठेवल आहे
लोकांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हे अजित पवारला समजलं तर बस..
दादाच आमदार होनार
योगेंद्र दादा पवार आमदार होनार
कोण विचारतय पार्थ ला😂😂😂😂
Continue continue continue
शरद पवारसाहेब
पडेल उमदेवार 😂😂😂😂
नीट मराठी बोल रे बाबा..
70 हजार कोटी रुपये ग्रामपंचायत सदस्य ना वाटलं
पार्थ नाही गेले भेटीला तरी चालले
Yes you put you down to 200%
मला एक कळत नाही की हे मूळचे मराठी आहे पण त्यांना मराठी नीट बोलता पण येत नाही. काय हि आवस्था म्हणून मावळ मधी हे आले नाही राजकारणात नीट मराठी बोलता येत नसेल तर संपल करीयर
दादाला 70 कोटीचा घोटाळा करून घेता का नाह तुम्ही
काय बोलतय न कसं वागताय... पार्थ पवार विरुद्ध युगेंद्रा पवार लढत पाहिजे होती
Deposit japt zale ast yach
आजित दादांना आता गरज राहिली नाही
भेट देणाऱ्यास स्वतःचे नातेवाईक घरी सन साजरा करण्यासाठी नाहीत काय ?
रक्ताच्या नात्याला तुम्ही विभागलेला आहे अजित पवार साहेब आणि तुमच्या मुलाची जी काय मुलाखत घेतोय न्यूज वाला त्याला तुमचा मुलगा सरळ उत्तर येतोय कायमस्वरूपी आता असेच राहणार दोन विभाग लाजा वाटू द्या राव तुम्हाला थोड्या लाजा
आज पण घेतली का काय...
ह्या माई लेकरामुळे दादा साहेबापासून दूर गेले
आमदार योगेंद्र पवार पाहिजे
मूळात यांना का दाखवतात... यांचे स्टेटमेंट बिनबुडाचे आहे सामान्य लोकांसाठी😂