अजितदादा म्हणजे मृदू स्वभावाचा आणि हळव्या मनाचा अजितदादा बारामतीचा विकास हेच धोरण बांधून बारामती ही देशात विकासाचे रॉल मॉडेल बनवलं आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महत्वकांशी योजना आणली ग्रेट नेतृत्व दादा! ताईसाहेब आपण भूमिका मांडलीत धन्यवाद🙏
My dear votes please vote for Resp Ajitdada ,he is a matured.,civilised .,cultured man.Really his administrination is praise worthy A man of principle..,justice.and dedication Dada must be in the Assembly .We seniors always accept Dada..Saheb one of the admirers . Hoping to see the gentle man Mr Dada with victory .God is surely supporting the man of importance .God bless the desires
एवढा निधी एवढी विकास कामे दादांना देशातला पहिला आमदार पहाटे उठून मतदारसंघातील कामे बघतो येथे कुठून एवढी इच्छाशक्ती देव जाणे... कार्यक्षम आमदार अजितदादा पवार साहेब
दादा कागदावरच..स्ट्रॉंग आहे...ग्राउंड वर फार कुमकवत आहेत..लोकसभेला तेच होतं विधानसभेला सुद्धा तसंच होतं... त्यामुळे दादा 100 % पडणार.. तुतारी वाजणारच...तुम्ही किती ही दादाच्या बाजू घ्या...
लोकसभा ला तुम्ही सुप्रिया यांचा प्रचार नाही केला, मग आता तुम्ही अजित पवार बरोबर उभे आहात म्हणजे तुम्ही सूनित्रा पवारांना तुम्ही चुपा पटिनभा दिला असे आहे.
आशीर्वाद कऱ्हा माईचा नदी सुधारणा प्रकल्प आशिर्वाद नीरा भिमेचा ....मिळे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा आशीर्वाद बहिणींचा ....लाडक्या बहिणींची सुरक्षा आशीर्वाद त्या ज्येष्ठांचा .....मिळे आशीर्वाद वयोश्री योजना साथ नाव युवकांची ...युवा कार्य प्रशिक्षण योजना सन्मान महिलांचा ...मोफत बास सेवा 🕑🕑✌🏼✌🏼❤❤💪💪👑👑
मी नगर जिल्ह्यात तालुका स्तरावर सकाळचा वृत्तपत्र वितरक म्हणून काम करतो, पुष्कळ काळ गेला असेल सकाळच्या वर्धापन दिनानिमित्त त्या नगरला आल्या असताना यांच्याशी संवाद झाला होता ,ते आजही माझ्या स्मरणात आहे, कुणालाही आपलेसे करणारे त्यांचे व्यक्तिमत्व आहे, मी दादाच्या मतदारसंघातील नाही, मात्र दादाचे कष्ट आहेत, हे बारामतीत फिरल्यावर जाणवते, आम्हाला कोणत्याही राजकीय पक्ष संघटना याच्याशी व्यवसायामुळे सदस्यत्व घेता येत नाही, मात्र सुप्रिया ताई लोकसभेला आणि विधानसभेला दादा आसावेत असे वाटते, हर हर महादेव ,,,,
ताई तुमचे हयावेळेचे वागणे खुप आवडले पण लोकसभेच्या वेळी तुम्ही दादांच्या बाजूनी उभे राहायला हवे होते सुप्रिया ला थांब म्हणायचे होते. असे सर्वानी केले असते तर खुप फरक पडला असता असो.. आता तरी तुम्ही सर्व आईच्या सांगण्याहून कां होईना आलात दादांच्या पाठीशी खुप आनंद वाटला 🙏🙏🙏
म्हणजे सुप्रिया आणि पवार साहेबांना एकटं पाडलं तरी चालेल पण माझा अजित एकटा पडला नाही पाहिजे.. वारे चांगले विचार आहेत कीं आई साहेबांचे 👏👏 स्वार्थी कुठलें
आरे काय ईडी ईडी लावून दिलंय ? च्यामायला जनता जनार्दनाचा पैसा भ्रष्टाचार करून कमावलेला नसेल, तर त्याला काय घाबरायचं ? कर नाही त्याला डर कशाला. कोणीही असो. आज भाजपाची सत्ता आहे. उदया मविआची असेल. आली सत्ता की तुम्ही भी लावा ईडी त्यांच्यामागे. हेच चालू ठेवा.
Very good.Tai......दादा..हे वडीलासारखे .. प्रशासक आहेत..("होय तर होय . नाही तर नाही ") हे ताई.... घरच्यांनी बाकीच्यांनी समजुन घेणे ...भाग होते..... ताई.आपण आलात .. म्हणून श्री दादांना हत्तीचे बळ आले......😢
विजया पाटील ह्यांचा कोणत्याही कारखान्यांत काडीचाही संबंध नाही, त्यांनी सुरवातीला सकाळ वृत्तसेवामधे काम केले आहे,त्यांचे स्वतःचे साहित्यवृत्त मध्ये काम करत आहेत,
@@suchetadeshpande1805कोण टरबूज का? तो मोठा नेता नाही तर कपटी नेता आहे ,त्याने कायम दुसऱ्यांना संपवण्याचे काम केले मग त्यात आपल्याच पक्षाचेही लोक सोडले नाही जसे पंकजा मुंडे,विनोद तावडे,एकनाथ खडसे,सुधीर मुनगंटीवार असे अनेक आहेत आणि इतर पक्षातील अनेकांवर खोटे आरोप करून त्यांना बदनाम केले आणि काही जणांना आपल्या पक्षात घेऊन शुद्ध करून मांडीवर बसवलं.
कै आदरणीय अनंतराव पवार उर्फ तात्यासाहेब यांच्यानंतर आदरणीय अजित दादा वरती जीवापाड प्रेम व आशीर्वाद देणारे आई समान असणारे दादांच्या मोठ्या भगिनी आदरणीय विजयाताई पाटील 🙏
ताई,दादा,मग रोहीत, योगेंद्र चालू द्या सतरंजी उचले आहेतच खाली एकेकाची बाजू घ्यायला आणि एकमेकांना ट्रोल करायला, शिव्या द्यायला, बाकी सगळी सत्ता पद बरोबर घरातच राहतील, उद्योग व्यवसायात एकत्र राहतात ,डायरेक्टर बॉडी वर सर्व एकच आहेत, पण बेकार कंगाल कार्यकर्त्यांना कधी समजणार
अजित दादा जिंदाबाद खरा माणूस कामाचा माणूस हक्काचा माणूस आम्ही गरीब आहे पण मत अजितदादा ला देणार आहे दादा जिंकणार आहे दादा जिंदाबाद दादा गरीबांसाठी देव माणूस आहे
For Loksabha election, who was deserving candidate , Mrs Sule or Mrs. Pawar ? This lady did not campaign for more deserving Mrs Sule , then , and now saying that , Ajit is more deserving. Ajit Pawar is GADDAR and nothing else. He should be defeated. Let young blood win.
विजया पाटील, अजित दादांना साहेबांनी उमेदवारी दीली,व खंबीर साथ दीली म्हणून अजित दादा काम करु शकले, अजित दादा तीस,पसतीस वर्ष काम केले,पण साहेबांनी ६०वर्ष बारामती ची सेवा केली,बारामतीला जागतिक पातळीवर पोहचवल 🎉
खरचं दादा माणूस म्हणून पणं दादाच आहे... अनेकांना आधार दिला... साथ दिली... प्रत्येक बारामतीकरांना एक आधार गर्व आहे की काहीही झालं तरी आपला अजितदादा आपल्या बारामतीकरांसाठी ढाल बनून उभा आहे.... कोणत्याही संकटात बारामतीकरांना दादा ठामपणे उभे राहतात.. म्हणून आता बारामतीकर दादांच्या मागे उभे आहेत...
संकटांच्या काळात डोक्याचा पदर कमरेला खोचून भावासाठी मैदानात उतरणारी बहीण सर्वांना मिळो ❤️❤️
करून गजर घड्याळाचा
कायापालट करू बारामतीचा...
फक्त भावू हरामखोर नसावा
लाडका भाऊ अजित पवार पवारा बरोबर लाडकी बहिण सुद्धा भाजपच्या निरमा वाशिंग मधे स्वच्छ झाली.मग पाठिंबा देणारच.
कमरे खालच आणखीन काहीच बोलु नका.
70,000 यांच्या कडेच लपवलेत बहुतेक यांच्या दादाने,,,,
आपल्या सोबत जरी कोणी नसल तरी एक मात्र सोबत असते ती म्हणजे बहीण
आज आज दादांच्या पाठीमागे त्यांची बहीण आहे 😊
अत्यंत स्पष्ट शब्दात आणि व्यवस्थित बोलल्यात ताई
पवित्र नाते बहीण भावाचे कायम राहो हे बंध जिव्हाळ्याचे♥️⏰👑💯
अतिशय सुंदर मन हेलावून टाकणारी मुलाखत
अजितदादा म्हणजे मृदू स्वभावाचा आणि हळव्या मनाचा अजितदादा
बारामतीचा विकास हेच धोरण बांधून बारामती ही देशात विकासाचे रॉल मॉडेल बनवलं आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महत्वकांशी योजना आणली
ग्रेट नेतृत्व दादा!
ताईसाहेब आपण भूमिका मांडलीत
धन्यवाद🙏
राजकारणा पलीकडे भाऊ बहिण च नातं आहे भावा अजीत दादा नाद खुळा
केलय काम, आम्ही आहोत ठाम,मनापासून अजित दादा आमचे आमदार
अरे तुजा अजित घदार
अजितदादा 1 लाख मतांनी निवडून येणार आहेत. ✌️ ❤
😂😂😂😂😂😂 मस्त जोक मारा रे तुने,,,,
अरे तेला एक लाख. मतांनी पाडा
दादा प्रचंड मतांनी विजयी होतील बारामती कर हूशार आहेत ते अजित दादा ला सोडणार नाही दादा कामांचा माणूस आहे
अरे पण फक्त मलिदा गॅंगच्या कामाचा माणूस आहे अजित दादा,,😂
My dear votes please vote for Resp Ajitdada ,he is a matured.,civilised .,cultured man.Really his administrination is praise worthy A man of principle..,justice.and dedication Dada must be in the Assembly .We seniors always accept Dada..Saheb one of the admirers . Hoping to see the gentle man Mr Dada with victory .God is surely supporting the man of importance .God bless the desires
,
अजित दादा तुलनेत खूप च चांगले उमेदवार आहेत.त्यांच्यावर अन्याय झाला आहे
@@sanjyotpatil7881 प्लीज अजितदादा इतका आमच्यावर पण, अन्याय करा ना, चार वेळा उपमुख्यमंत्री करा ना आम्हाला पण,,,,,😂
NO NEVER NAKO AJIT DADA
विजया पाटील तुमच्या घरी सुध्दा इ.डी वाले आले होते . लक्षात आहे आमच्या.
आपल्यासोबत जरी कोणी नसलं तरी एक मात्र सोबत असते ती म्हणजे बहीण आज दादांच्या पाठीमागे त्यांची बहीण आहे
एवढा निधी एवढी विकास कामे
दादांना देशातला पहिला आमदार पहाटे उठून मतदारसंघातील कामे बघतो येथे कुठून एवढी इच्छाशक्ती देव जाणे...
कार्यक्षम आमदार अजितदादा पवार साहेब
आपला दादा अजितदादा ❤ ज्या माणसानं स्वतचं आयुष्य बारामती साठी झिजवल त्याच्या पाठीमागे बारामतीकर ठामपणे उभे आहेत
अर्रर्र 70 हजार कोटी कुठे घेले रे
साहेबाला विचार
बारामती चे विकास पुरुष अजित पवार हेच आहेत
अजित दादांच्या कठीण काळात मोठ्या बहीण म्हणून तुम्ही दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलात याचा सार्थ अभिमान आम्हा बारामतीकरांना वाटतो.
Nahi hynla pan notis aali aahe
Tu kay gelta ka@@junedpatwekar7513
ताई सुप्रिया ताई पण आपल्या भगिनी आहे लोकसभेच्या वेळेस आपला हा विचार कुठे गेला होता
लोकसभेला त्या सुप्रियाताईंसोबच होत्या, हे त्यांनी सांगितलं की...😮
Tumhi loksabhela ubhe kara.... Vidhansabhela ubha rahtil yachi apeksha karaychi nhi
त्यांनी सांगितलं मुलाखत दिलेली नव्हती आता कसा उघड बोलतात उघड बोलायला हवं होतं तर विश्वास ठेवला अस@@amrutakhakurdikar6404
अजित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🕗🚨
कस्याला आगे बडो धरणात मुतायला
दिवा लागतो कर्तबगारीचां
विकास होतो गावांचा
ध्यास फक्त आणि फक्त
दादांना मुख्यमंत्री करण्याचा⏰❤️🤞
वा ताई तुम्ही आज बहिणींचे नाते काय असते ते सर्वांना सांगितले
भाऊ बहिणींचे नाते❤
Hila jast malida milala aahe
ही सुद्धा ED लाख घाबरली आहे
💯👌☝️
दादा कागदावरच..स्ट्रॉंग आहे...ग्राउंड वर फार कुमकवत आहेत..लोकसभेला तेच होतं विधानसभेला सुद्धा तसंच होतं...
त्यामुळे दादा 100 % पडणार..
तुतारी वाजणारच...तुम्ही किती ही दादाच्या बाजू घ्या...
Ghri ja betya
दादा पडत नसतो मुळात तू बारामतीचा नाही
😅😅😅😅😅😅
Shard pwar ajun 2vrsh tyantr dadach aahy mg bgha ks dada ekaekala ghode lavnar
Sharya khan
दादासाहेब आणि आक्कासाहेब ✌🏻⏰👑💯♥️
दादा ने ज्यांना मलिदा दिला ते नातेवाईक ED ला घाबरून दादा बरोबर आहेत
💯👌☝️
अजित पवार यांचे आजोळ अहमदनगर जिल्ह्यात आहे स्वातंत्र्य पुर्व काळापासून सर्वात जास्त काळी पट्टी भरणारे ७०० एकर जमीनीचे मालक आहेत,
सत्तर हजार कोटी जनतेचे गेलं त्याचं काय
लोकसभा ला तुम्ही सुप्रिया यांचा प्रचार नाही केला, मग आता तुम्ही अजित पवार बरोबर उभे आहात म्हणजे तुम्ही सूनित्रा पवारांना तुम्ही चुपा पटिनभा दिला असे आहे.
आशीर्वाद कऱ्हा माईचा
नदी सुधारणा प्रकल्प
आशिर्वाद नीरा भिमेचा
....मिळे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा
आशीर्वाद बहिणींचा
....लाडक्या बहिणींची सुरक्षा
आशीर्वाद त्या ज्येष्ठांचा
.....मिळे आशीर्वाद वयोश्री योजना
साथ नाव युवकांची
...युवा कार्य प्रशिक्षण योजना
सन्मान महिलांचा
...मोफत बास सेवा 🕑🕑✌🏼✌🏼❤❤💪💪👑👑
बारामती बारामती करतोय पुणे लोकसभा मतदार संघ
त्यांना ठाऊकच आहे दादा आमचा असतो फक्त विकासात दं✌🏻🕛
मी नगर जिल्ह्यात तालुका स्तरावर सकाळचा वृत्तपत्र वितरक म्हणून काम करतो, पुष्कळ काळ गेला असेल सकाळच्या वर्धापन दिनानिमित्त त्या नगरला आल्या असताना यांच्याशी संवाद झाला होता ,ते आजही माझ्या स्मरणात आहे, कुणालाही आपलेसे करणारे त्यांचे व्यक्तिमत्व आहे, मी दादाच्या मतदारसंघातील नाही, मात्र दादाचे कष्ट आहेत, हे बारामतीत फिरल्यावर जाणवते, आम्हाला कोणत्याही राजकीय पक्ष संघटना याच्याशी व्यवसायामुळे सदस्यत्व घेता येत नाही, मात्र सुप्रिया ताई लोकसभेला आणि विधानसभेला दादा आसावेत असे वाटते, हर हर महादेव ,,,,
पवार साहेब दैवत आहे म्हणता मग त्यांचा पक्ष चोरला त्यावर पण स्वतःचे मत मांडा ना
Tuza tya pawar cha इतिहास bgh Shegulya m ith bhok 😂😂
True
@@Nil-hq5rmतुझा पवार धरणात mutato ते बघ
दैवत म्हणजे जोक वाटतो.
एकदम योग्य निर्णय आहे ताईंचा. अजित दादा लाच साथ दिली पाहिजे
ताई तुमच्या गत बहिन सर्वाना मिलो तुमि अजीत दादा च्या माघे खम्बीर पने उभे आहात ❤❤
Dada only
बारामतीचा विकास ज्यांना बरोबर जमतो तोच आमचा स्वाभिमान आमचा अभिमान आमदार प्रत्येक मना मनातला जसा आपला माणूस आपल्या घरातला⏰⏰
बारामतीचा स्वाभिमान
दादा आमचा अभिमान⏰️💯⏰️
Only अजितदादा पवार...✌🏻⏰🔥💯
ह्याच्यावर ED ची नोटीस आली होती😂😂
😮😮😮
बारामतीचा स्वाभिमान
दादा आमचा अभिमान⏰✌️💯
भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ....!ग्रेटर ताई 🎉🎉🎉
ताई तुमचे हयावेळेचे वागणे खुप आवडले पण लोकसभेच्या वेळी तुम्ही दादांच्या बाजूनी उभे राहायला हवे होते सुप्रिया ला थांब म्हणायचे होते. असे सर्वानी केले असते तर खुप फरक पडला असता असो.. आता तरी तुम्ही सर्व आईच्या सांगण्याहून कां होईना आलात दादांच्या पाठीशी खुप आनंद वाटला 🙏🙏🙏
दादा महान असतीलही, परंतु साहेब ग्रेट आहेत 🎉
तटस्थ म्हणजे सुप्रिया च्या बाजूने नव्हे
😂😂😂
सुरुवात कोठून झाली याचा विचार करा
Konamule .
अक्कासाहेब एकदम बरोबर बोलले आहेत भाऊराया चे पाठीशी जी खंबीरपणे उभी राहते ती म्हणजे आपली बहिणाबाई
दादाच म्हणाले होते ना
सासरी गेल्यावर माहेरील विषयात लुडबुड करायची नसते
Chakankar Bai bolya hotya Supriya Tai na .😁
तुम्हाला सुप्रिया सुळे उभी राहिली आणि माहेरच्या राजकारणात पडते ते चालते का.
त्या काही पवार च नाव घेवून मत मागत नाही स्वतःसाठी हे लक्षात घ्या. त्या भावाला साथ देत आहेत.
Perfect reply. Very good.
या पाटीलताई दैनिक सकाळच्या कार्यकारी संचालक होत्या असं वाटतं
बहुजनांना आधार
शेतकऱ्यांना न्याय
आमदार आमचा आहे तोच हवा
हीच सर्व सामन्यांची घाई ⏰⏰⏰
विकासाला सगळ्यांचं मदतीचा एक साथ
दादांना मुख्यमंत्री करायला गावचे गट तट विसरून
देऊ एकमेकांची साथ⏰✌️💯
अजित पवार without शरद पवार 00000000000
23 तारखेला बारामती चा निकाल बघा
मग ठरवू कोण कुणामुळे आहेत
Madam,very nice balanced interview...great brother and sister...All the best Ajitdada
बारामती मध्ये फक्त अजित दादाचं❤❤
कस्याला धरणात मुतायला
म्हणजे सुप्रिया आणि पवार साहेबांना एकटं पाडलं तरी चालेल पण माझा अजित एकटा पडला नाही पाहिजे.. वारे चांगले विचार आहेत कीं आई साहेबांचे 👏👏 स्वार्थी कुठलें
भावा एका हाताने टाळी वाजत नाही जरा लक्षात घेणे
चला करूया विजयी निर्धार, एकजुटीने बळकट करू राष्ट्रवादी विचार!....
⏰💪✌️🔝
जनतेचा आवाज राष्ट्रवादी काँग्रेस❤❤❤
हिला पण ED वाले उचलणार होते विसरली वाटतंय ही
आरे काय ईडी ईडी लावून दिलंय ? च्यामायला जनता जनार्दनाचा पैसा भ्रष्टाचार करून कमावलेला नसेल, तर त्याला काय घाबरायचं ? कर नाही त्याला डर कशाला. कोणीही असो. आज भाजपाची सत्ता आहे. उदया मविआची असेल. आली सत्ता की तुम्ही भी लावा ईडी त्यांच्यामागे. हेच चालू ठेवा.
खरं आहे 👌
पवारसाहेब ला विचार पक्ष कोणी फोडला@@DayanadChavan-s6s
विकसाचे चालू होऊदे नवे पर्व दादांना मुख्यमंत्री करू मिळून सर्व
Very good.Tai......दादा..हे वडीलासारखे .. प्रशासक आहेत..("होय तर होय . नाही तर नाही ") हे ताई.... घरच्यांनी बाकीच्यांनी समजुन घेणे ...भाग होते..... ताई.आपण आलात .. म्हणून श्री दादांना हत्तीचे बळ आले......😢
दादा कोण आहे ज्याने केली एवढी विकास कामे हादरून सोडली दिल्ली
दादा आमचा स्वाभिमान दादा म्हणजेच विकासाची गुरु किल्ली⏰✌🏻💯👑
King off baramati only Aajit dada ⏰🔥🤙🏻
कान्हेरीचा मारुतीराया पाठीशी
सोबत आहे बहिणींची साथ
यावर्षी ही बारामतीची करणार अजित दादांच्या घड्याळावर मतांची बरसात 💯⏰✌️
करून गजर घड्याळाचा
कायापालट करू बारामतीचा....⏰💪✌️🔝
अजित दादा यांचा विजय होईल ताई धन्यवाद ताई 👌👌👌
ह्यांच्या कारखाना सुद्धा नोटीस आली होती.अजित ह्यंच्यामुळच पळाले
😂😂😂
विजया पाटील ह्यांचा कोणत्याही कारखान्यांत काडीचाही संबंध नाही, त्यांनी सुरवातीला सकाळ वृत्तसेवामधे काम केले आहे,त्यांचे स्वतःचे साहित्यवृत्त मध्ये काम करत आहेत,
@@AjitKadam-n7y अजित पवार यांच्या 2 बहिणीच्या घरावर का रेड मारली ED ने
@@AjitKadam-n7y सकाळ वृत्तपत्र हे शरद पवारांचे आहे हे विसरलास.
महाराष्ट्रात फक्त दादाच सकाळी 6वाजता लोकांसाठी उपलब्ध असणारा नेता
सकाळ वृत्तसेवा मध्ये नोकरीत होत्या
Aatta kiti koti cha malak aahet
आपला हक्काचा माणूस अजितदादा.❤❤❤
दादा स्वतः बोलला होता की लोकसभा हरलो तर विधानसभा लढणार नाही , मग आता का लढतो
मुख्यमंत्री होणारच दादा
बारामती अजितदादांचीच...✌🏻🔥🚩🚩
दादांनी विचार करायचा ना 🍉🍉 च्या नादी लागण्याच्या आधी
अजित पवार 100%निवडून येणार आहेत
Mind language. He is great leader of BJP.
@@suchetadeshpande1805कोण टरबूज का?
तो मोठा नेता नाही तर कपटी नेता आहे ,त्याने कायम दुसऱ्यांना संपवण्याचे काम केले मग त्यात आपल्याच पक्षाचेही लोक सोडले नाही जसे पंकजा मुंडे,विनोद तावडे,एकनाथ खडसे,सुधीर मुनगंटीवार असे अनेक आहेत आणि इतर पक्षातील अनेकांवर खोटे आरोप करून त्यांना बदनाम केले आणि काही जणांना आपल्या पक्षात घेऊन शुद्ध करून मांडीवर बसवलं.
फॉर्म भरला त्यावेळी त्याला वाचता येत नव्हते. तो काय काम करणार आहे दादांचे काम खूप छान आहे
पक्ष निष्ठा आणि प्रतिष्ठा एकच
अजितदादा💯⏰✌️
मी नगरकर. बारामतीकरांनी अजित दादांना निवडुन द्या हि विनंती🎉🎉
कस्याला धरणात मुतायला
@DayanadChavan-s6s हिंदुत्व जपा
महाराष्ट्राची संस्कृती रक्षाबंधन आणि भाऊबीज
फक्त भावानेच संरक्षण करावे असे नाही तर बहिणीनेही मदत करावी.
अजितदादा विकासाचा महामेरू ⏰✌️
Only dada 🚩
Only dada 🏆🌹👑💪 100000 vote dada 👍👍🌹 winner 🏆🏆🎉❤
दादा बारामतीची जनता तुमच्या पाठीशी आहे❤
हीच खरी लाडकी बहीण आहे.. ताईला मनापासून धन्यवाद.
कै आदरणीय अनंतराव पवार उर्फ तात्यासाहेब यांच्यानंतर आदरणीय अजित दादा वरती जीवापाड प्रेम व आशीर्वाद देणारे आई समान असणारे दादांच्या मोठ्या भगिनी आदरणीय विजयाताई पाटील 🙏
अजित दादा विश्वासाचा माणूस ❤️✌🏻
अजित दादा सोबत मतदार बहिणी नक्कीच सोबत आहे 🕑🏹🪷🙏🌹🙏
Only Dada⏰🔝 💯❤
अजित दादा फक्त ⏰🔥🔥
बारामतीकरही काम करणाऱ्या माणसासोबत म्हणजे अजितदादांसोबत आहेत.
ताई,दादा,मग रोहीत, योगेंद्र चालू द्या
सतरंजी उचले आहेतच खाली एकेकाची बाजू घ्यायला आणि एकमेकांना ट्रोल करायला, शिव्या द्यायला, बाकी सगळी सत्ता पद बरोबर घरातच राहतील, उद्योग व्यवसायात एकत्र राहतात ,डायरेक्टर बॉडी वर सर्व एकच आहेत, पण बेकार कंगाल कार्यकर्त्यांना कधी समजणार
😮😮😮
एकच वांदा अजित दादा
अजित दादा जिंदाबाद खरा माणूस कामाचा माणूस हक्काचा माणूस आम्ही गरीब आहे पण मत अजितदादा ला देणार आहे दादा जिंकणार आहे दादा जिंदाबाद दादा गरीबांसाठी देव माणूस आहे
ED ची भीती दाखवली वाटतं दादांनी...✌️✌️✌️📯📯📯📯
For Loksabha election, who was deserving candidate , Mrs Sule or Mrs. Pawar ? This lady did not campaign for more deserving Mrs Sule , then , and now saying that , Ajit is more deserving. Ajit Pawar is GADDAR and nothing else. He should be defeated. Let young blood win.
ताई बोलतात त्या अगदी खरं आहे दादा खूप चांगला माणूस आहे
आपल्या घरी आई बहिणी आहेत त्यामुळे नीट बोलावे एखाद्याला काही शंका असेल तर न्यायालय आहे तेथे जावे
अजीत दादा फिक्स आमदार ❤❤
Kaka sathi ala nhi kaka adachanit astana swarthi baii😂😂😂
विजया पाटील, अजित दादांना साहेबांनी उमेदवारी दीली,व खंबीर साथ दीली म्हणून अजित दादा काम करु शकले, अजित दादा तीस,पसतीस वर्ष काम केले,पण साहेबांनी ६०वर्ष बारामती ची सेवा केली,बारामतीला जागतिक पातळीवर पोहचवल 🎉
आजित दादा शिवाय बारामतीला प्रयाय नाही ✌️✌️❤️🩹❤️🩹❤️🩹❤️🩹⏰️⏰️⏰️⏰️
खरचं दादा माणूस म्हणून पणं दादाच आहे...
अनेकांना आधार दिला... साथ दिली... प्रत्येक बारामतीकरांना एक आधार गर्व आहे की काहीही झालं तरी आपला अजितदादा आपल्या बारामतीकरांसाठी ढाल बनून उभा आहे.... कोणत्याही संकटात बारामतीकरांना दादा ठामपणे उभे राहतात.. म्हणून आता बारामतीकर दादांच्या मागे उभे आहेत...
अजित दादा कायम आम्ही तुमचा सोबत असेल ❤️
अजित पवार साहेबांना खुप वेदना दिले आहेत.
सत्ये साठी या थराला.......
खुप आदर होता अजित पवारांचे.......
पण इतके स्वार्थी आहेत हे न पटणारे आहे