Mahabharat Hidden Secrets : पांडवांचे वंशज सध्या काय करतात ? | Pandav Vanshaj | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 562

  • @uniquegoa2326
    @uniquegoa2326 5 หลายเดือนก่อน +41

    ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🏾 जय श्रीकृष्णा 🙏🏾

  • @abahesabpatil8855
    @abahesabpatil8855 5 หลายเดือนก่อน +27

    पोथी प्रवचन कार पेक्षा महत्व पूर्ण माहिती,आपली माहिती कीर्तनकार सुध्धा लक्षात ठेवतील इतकी लक्षणीय आहे ❤❤

  • @HimmatGajare
    @HimmatGajare 4 หลายเดือนก่อน +17

    अश्याच प्रकारे आपल्या कडून इतिहास सांगत जावे फारच चांगले आहे

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic 4 หลายเดือนก่อน +40

    भीष्म नव्हे गंगा पुत्र देवव्रत असं नाव होतं. प्रतिज्ञा घेतली तेव्हापासून भीष्म असं नाव प्रसिद्ध झालं.🙏

    • @ajitvedpathak5882
      @ajitvedpathak5882 3 หลายเดือนก่อน

      Right

    • @shubhamgandhewar95
      @shubhamgandhewar95 2 หลายเดือนก่อน

      ईछा मृत्यु वरदान शांतनू राजा ने दिला हे संगलेच नाही

    • @Janvi1367
      @Janvi1367 28 วันที่ผ่านมา

      Tumhich hushar aahat

    • @Terabaap1.0
      @Terabaap1.0 21 วันที่ผ่านมา

      barobar boltoy to devavrat nav hota​@Janvi1367

  • @DilipMagar-vs5gk
    @DilipMagar-vs5gk 5 หลายเดือนก่อน +14

    अतिशय सुंदर माहिती दिली जय श्रीराम श्रीकृष्ण हरी 🌹🌹🙏 हार्दिक अभिनंदन

  • @नंदूमोरे-छ5थ
    @नंदूमोरे-छ5थ 2 หลายเดือนก่อน +3

    अपूर्ण माहिती देण्यात आली आहे महाभारताच्या आधी रामायण आणि रामायणाच्या आधी शिव लीला परमाने. फक्त भिल आदिवासी हर हर महादेव माता पार्वती

  • @watharkar7374
    @watharkar7374 5 หลายเดือนก่อน +170

    ब्रह्मस्त्राची गोष्ट चुकीची आहे. श्रीकृष्ण ब्रह्मास्त्र कधीच थांबवणार नाहीत. कृष्ण म्हणजेच विष्णू. विष्णू भगवान कधीच ब्रह्माचा अपमान करणार नाहीत. ब्रह्मास्त्र अभिमन्यू च्या पुत्राला लागले आणि तो गर्भातच मेला. परंतु कृष्णाने त्याला पुन्हा जीवन दिले. आणि हा सुधा कृष्णाच्या लीलेचाच एक भाग होता. महाभारत घडवून आणून आधीच्या भ्रष्ट पिढीचा संपूर्ण नायनाट करुन नवीन पिढी उभी करणे हा कृष्णाचा मुळ हेतु होता. जो परिक्षिताच्या जन्माने पूर्ण झाला. पांडव देव पुत्र होते, आणि परिक्षितला कृष्णाने जीवन दिले म्हणून तो सुधा दैविक अंश घेऊन जगला. कृष्णाला हे घडवून आणायचे होते, म्हणून त्याने अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र चालवण्या पासून अडवले नाही.

    • @anjalikelkar6269
      @anjalikelkar6269 5 หลายเดือนก่อน +5

      खरंय

    • @pinaklaul9116
      @pinaklaul9116 5 หลายเดือนก่อน +8

      खोटी काल्पनिक कथा

    • @sangramtipugade3060
      @sangramtipugade3060 4 หลายเดือนก่อน +8

      मग नवी पिढी उभारून काय केली!!?? ब्रिटिशांच्या सध्या गोळ्या खाऊन मग लुटून नेली??? Masterplan का!

    • @nadevfule9314
      @nadevfule9314 4 หลายเดือนก่อน

      ओओओ❤

    • @explorewithneel1412
      @explorewithneel1412 4 หลายเดือนก่อน +3

      ​@@pinaklaul9116 e
      bavlat

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 5 หลายเดือนก่อน +6

    खुप छान माहिती दिली प्रथमेश😊

  • @rishipatil_57
    @rishipatil_57 5 หลายเดือนก่อน +111

    तुझा आणि बोल भिडू च्या चिन्मय चा नादच खुळा .....

    • @rahulbahirat2938
      @rahulbahirat2938 5 หลายเดือนก่อน +5

      Chinmay kuthe aani ha kuthe

    • @santoshkurale1945
      @santoshkurale1945 4 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे rishi भाई

    • @atharvagaikwad2249
      @atharvagaikwad2249 3 หลายเดือนก่อน

      Chinmay😂😂😂😂😂

    • @16_gauravgore64
      @16_gauravgore64 3 หลายเดือนก่อน

      Chinmay Lord Manus ❤

  • @virajhatekar
    @virajhatekar 5 หลายเดือนก่อน +12

    सत्य मांडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद 🙏💯❤️

  • @ROFAN45
    @ROFAN45 5 หลายเดือนก่อน +27

    Fatak दादा लई माहिती आहे रे तुला, अशीच अजून video टाकत जावा 🎉🎉🎉

    • @dr.anantkalse5267
      @dr.anantkalse5267 2 หลายเดือนก่อน

      Very much knowledgeable information..thanks a lot dear sir

  • @manishhiremath4327
    @manishhiremath4327 28 วันที่ผ่านมา +2

    खूपच छान माहिती सांगितली

  • @आपलंहिंदुत्व
    @आपलंहिंदुत्व 5 หลายเดือนก่อน +7

    खूप छान माहिती मिळाली तुमच्यामुळे..🙌🙌😊

  • @balasahebtaware2487
    @balasahebtaware2487 3 หลายเดือนก่อน +1

    खरचं साहेब विषयचभारी.👍🙏

  • @amarvyavahare1163
    @amarvyavahare1163 หลายเดือนก่อน +3

    प्रथमेश तुझा विशेष भारी

  • @balkrishnashinde9815
    @balkrishnashinde9815 หลายเดือนก่อน +2

    O ' my scholar , genius youngstar where do you learn all these divine N cosmic knowledge.I salute U 100 times.

  • @user-abhishek2004
    @user-abhishek2004 5 หลายเดือนก่อน +10

    Dada tumhi khup mst mahiti deta . mi dar veles tumcha video youtube vr upload hoychi vat pgto

  • @ajayshegar2379
    @ajayshegar2379 5 หลายเดือนก่อน +15

    आधी भिष्माच नाव देवव्रत होते त्याने त्याच्या सावत्र आईला वचन दिले आणि शाऺतनुने त्यांचे भविष्य ठेवले

  • @sureshdadabhapse9958
    @sureshdadabhapse9958 5 หลายเดือนก่อน +2

    भाऊ लय भारी माहीती दिली धन्यवाद

  • @ArunDable
    @ArunDable หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद. ❤️🌺🙏

  • @ग्रहदीपिका
    @ग्रहदीपिका 3 หลายเดือนก่อน +4

    भीष्म ही पदवी आहे जी त्यांना प्रतिज्ञे नंतर प्राप्त झाली! ते गंगा आणि शंतनू यांचे सुपुत्र!
    पण त्यांचं मूळ नाव देवव्रत

  • @KauMau-e5f
    @KauMau-e5f 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ek chuk aahe hya mahitit. Krishna ne parat nahi paathavla bhramastra. Uttara cha mulga bhramstamule tyache nidhan jhale ani Krishna ne tyala jeevandan dile. Garbhat astana tyala mrutyu chi pariksha dyavi lagli mhanun tyache naav Parikshit padle.

  • @gavali4898
    @gavali4898 5 หลายเดือนก่อน +40

    भीष्म पितामह च लहानपणी चे देवव्रत होत भीष्म नाव त्यांना त्यांच्या वडिलांनी म्हणजे सम्राट शांतनू यांनी नंतरदेवव्रत अखंड ब्रम्हचर्य ची शपथ घेतल्यानंतर दिल होत.🙂

    • @sadakale4164
      @sadakale4164 4 หลายเดือนก่อน +1

      हेच बरोबर

  • @sunitakhandagale8844
    @sunitakhandagale8844 3 วันที่ผ่านมา

    खरच खुप छान होती

  • @prashantpandav5713
    @prashantpandav5713 5 หลายเดือนก่อน +7

    Proud to be PANDAV .......😊😊😁😁

  • @mhgoldburg2474
    @mhgoldburg2474 29 วันที่ผ่านมา

    उत्कृष्ट विवेचन 👌🏻👌🏻👌🏻

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 3 หลายเดือนก่อน

    फारच छान माहिती सांगितली,आभारी आहोत.

  • @PRAKASHNAIK-u3c
    @PRAKASHNAIK-u3c หลายเดือนก่อน +1

    फार उत्तम माहिती. भोडफार इकडेतिकडे. होत . पण छान

  • @umeshmore1427
    @umeshmore1427 หลายเดือนก่อน +1

    छान मस्त वाटली

  • @SitramKhoje
    @SitramKhoje 5 หลายเดือนก่อน +3

    Khupach Chhan Mahiti Dili

  • @adwaittawar1321
    @adwaittawar1321 5 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम माहिती 👏👏👏

  • @क्षत्रियमराठा96
    @क्षत्रियमराठा96 5 หลายเดือนก่อน +39

    एकट्या तंवर किंवा तोमर कुळातील लोकच फक्त पांडवांचे वंशज नाहीत भारतातल्या प्रत्येक क्षत्रिय जातीमध्ये आणि प्रत्येक भागामध्ये पांडवांचे वंशज आहे त्याच परंपरेने महाराष्ट्रात जगताप कुळातील लोक पांडवांचे म्हणजेच अर्जुनाचे वंशज आहेत

    • @shreekantwakankar1206
      @shreekantwakankar1206 5 หลายเดือนก่อน +3

      ही माहिती नवीन आहे... निदान मला तरी. अविश्वास दाखवत नाहीय.

    • @SunilYadav-hz9pj
      @SunilYadav-hz9pj 5 หลายเดือนก่อน +9

      आणि सिंदखेडचे जाधव श्रीकृष्णाचे वंशज आहेत..

    • @क्षत्रियमराठा96
      @क्षत्रियमराठा96 5 หลายเดือนก่อน +10

      @@SunilYadav-hz9pj हो बरोबर देवगिरीच्या यादवांचे वंशज आत्ताची यादव आणि जाधव कुळातील मराठा आहे देवगिरीच्या यादवांचे शेवटचे सम्राट रामचंद्र यादव यांचे थेट आठवे वंशज लखुजीराजे जाधव होते

    • @samadhanjagtap3461
      @samadhanjagtap3461 5 หลายเดือนก่อน +1

      This is best information

    • @sufipore
      @sufipore 5 หลายเดือนก่อน +2

      अर्जूनाचा बाप कोण ?
      हे सहा वेगवेगल्या बापांचे होते

  • @nitintaur1929
    @nitintaur1929 4 หลายเดือนก่อน +15

    आमचे पूर्वज 14 च्या शतकात राजस्थानवरून महाराष्ट्रात आले आणि तोमरचे पुढे तंवर आणि नंतर तौर झाले.

    • @RushiPawarVlogs
      @RushiPawarVlogs 4 หลายเดือนก่อน +1

      भाऊ जात कोणची आहे तुझी

    • @nitintaur1929
      @nitintaur1929 4 หลายเดือนก่อน +1

      मराठा

    • @RushiPawarVlogs
      @RushiPawarVlogs 4 หลายเดือนก่อน

      @@nitintaur1929 मराठे आधी राजस्थान मधे राहत होते का

    • @nitintaur1929
      @nitintaur1929 4 หลายเดือนก่อน

      @@RushiPawarVlogs नाही

    • @RushiPawarVlogs
      @RushiPawarVlogs 4 หลายเดือนก่อน

      @@nitintaur1929 मग

  • @dineshmukane7466
    @dineshmukane7466 2 หลายเดือนก่อน

    जय श्री कृष्णा 🙏🌼

  • @EknathSangle-g5h
    @EknathSangle-g5h 5 หลายเดือนก่อน

    Jay Sri Krishna Radhe Radhe ❤❤❤

  • @vijayprakashsaraswat358
    @vijayprakashsaraswat358 5 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप छान विडियो. ❤❤🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐💐💐

  • @ओमराजेजगतापपाटील
    @ओमराजेजगतापपाटील 5 หลายเดือนก่อน +28

    पांडवापैकी फक्त अर्जुन व सुभद्रा पुत्र अभिमन्यू यांचे वंशज च सध्या अस्तिवात आहेत ते म्हणजे पुरूवंशी चंद्रवंशी क्षत्रिय मराठा राजे जगताप/जगत्पती/जगतपाल आहेत ...

    • @NaughtyAmerica-s8c
      @NaughtyAmerica-s8c 5 หลายเดือนก่อน +3

      करन का नाम सुना है🚩😎

    • @_______201
      @_______201 4 หลายเดือนก่อน

      Purava kay ahe

    • @minaldurge325
      @minaldurge325 4 หลายเดือนก่อน +3

      अरे तुमच्या याच वादामुळे तर दुसरे लोकं आपल्या संस्कृतीवर बोट दाखवायला लागले.
      आता तरी सुधरा

    • @_______201
      @_______201 4 หลายเดือนก่อน

      Are vah khup chan​@@minaldurge325

    • @rohinivaidya3536
      @rohinivaidya3536 3 หลายเดือนก่อน +2

      मराठ्यां che purvaj rajput hote... Jara etihas vach म्हणजे बर् hoel

  • @MahimaSonawane-z7y
    @MahimaSonawane-z7y หลายเดือนก่อน +5

    आमच्या एक चक्र नगरीत पांडवांचा प्राचीन वाडा आहे ...एरंडोल जि. जळगाव

    • @sumedh358
      @sumedh358 28 วันที่ผ่านมา +1

      😂

  • @shreekantwakankar1206
    @shreekantwakankar1206 5 หลายเดือนก่อน +3

    स्रोत अशा शब्दाचा स्त्रोत असा उच्चार कसा करता तुम्ही? आपल्याकडे शब्दोच्चार महत्वाचे आहेत.

  • @marathitraveller2832
    @marathitraveller2832 4 หลายเดือนก่อน

    लय भारी 👌👌❤

  • @pravinbhalerao7543
    @pravinbhalerao7543 4 หลายเดือนก่อน

    विषयच भारी 👍

  • @anilshah5138
    @anilshah5138 2 หลายเดือนก่อน

    विवेचन.....छान !

  • @sanvichavare3077
    @sanvichavare3077 5 หลายเดือนก่อน +5

    खुप छान माहिती दिली मला ऐकाला आधिक जानुन घ्यायची इच्छा आहे धन्यवाद

  • @AbhijeetJadhav-c7r
    @AbhijeetJadhav-c7r 5 หลายเดือนก่อน +2

    मस्त माहिती सांगितली 🎉❤

  • @gangarambhui2959
    @gangarambhui2959 3 หลายเดือนก่อน +1

    Very nice 💯

  • @sharadchandramahajan7077
    @sharadchandramahajan7077 5 หลายเดือนก่อน +5

    Pharach छान त्यावेळचे पुरावे आजही अस्तित्वात आहेत

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 5 หลายเดือนก่อน +3

    👌महाभारताला महाभारत? का म्हणतात ते आता समजल .ऋषी?पुण्य आत्मे!

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 5 หลายเดือนก่อน +1

    Good study ❤
    💕 Rj king hrishiraj ...🎙📻
    Radio Jockey...

  • @gangarambhui2959
    @gangarambhui2959 4 หลายเดือนก่อน

    Kup Chan 🎉

  • @vijaykulkarni3827
    @vijaykulkarni3827 2 หลายเดือนก่อน

    Apratim best you are great

  • @ramchandradagadu1342
    @ramchandradagadu1342 5 หลายเดือนก่อน

    Very nice, your efforts are appreciated.

  • @dntathehighschoolkaregaon171
    @dntathehighschoolkaregaon171 5 หลายเดือนก่อน +11

    त्यांचे वंशज मराठा म्हणून महाराष्ट्रात असू शकतात..

    • @prasadchetre7029
      @prasadchetre7029 4 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

    • @AishwaryaGadhave-q2k
      @AishwaryaGadhave-q2k 3 หลายเดือนก่อน

      भाई काही लोक जळाली हे ऐकून

    • @mahadevjadhav6925
      @mahadevjadhav6925 28 วันที่ผ่านมา

      असू शकतात नाही..........आहेच मी बऱ्याच ठिकाणी ऐकले व वाचलेले आहे

    • @Jadhavpppppp
      @Jadhavpppppp 15 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @PrakashRaut-xu1tv
    @PrakashRaut-xu1tv 5 หลายเดือนก่อน

    लय भारी

  • @babanraind4640
    @babanraind4640 5 หลายเดือนก่อน +1

    Jai shree Krishna

  • @hemantk.t.588
    @hemantk.t.588 หลายเดือนก่อน

    ग्रेट

  • @sumitgavali459
    @sumitgavali459 หลายเดือนก่อน +1

    तुझ्या पेक्षा comment मध्ये जास्त खरी माहिती आहे

  • @dattatrykumbhar2390
    @dattatrykumbhar2390 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @Pankajahire-pv8je
    @Pankajahire-pv8je 3 หลายเดือนก่อน +1

    गोलमाल है भाई सब गोलमाल 😊

  • @BhupeshZoting
    @BhupeshZoting 5 หลายเดือนก่อน +2

    छान माहीती

  • @amazinghistory1431
    @amazinghistory1431 4 หลายเดือนก่อน +2

    तुमचा अभ्यासच कमी पडला राव
    उत्खनन व पुरातत्वीय साधनांचा अभ्यास न करता काल्पनिक महाकाव्याला तुम्ही इतिहास समजले…
    जाऊ द्या तुम्ही पण तसलेच

  • @kerusature8023
    @kerusature8023 4 หลายเดือนก่อน +1

    म्हणजे कौरव पांडव यांचे वडील महर्षी व्यास...

  • @The_narrator07
    @The_narrator07 5 หลายเดือนก่อน +6

    Research thodi kmi padtey dada kai kai chote facts ani nav different ahet
    Ashwathama cha bhramastra uttare cha garbhat gela hota pn shri Krishna ni tya cha upay kela.
    Bhishma pita mah cha mul nav devvrat hote, tyani ghetlelya Bhishama pratigya( kathor pratigya ) mule tyan la Bhishma manay la lagli sagli.👏🏻👏🏻

  • @WhataMemories
    @WhataMemories 3 หลายเดือนก่อน +3

    पांडूच्या पोटी एकही अपत्य झालं नाही..

  • @shankarchavan6278
    @shankarchavan6278 28 วันที่ผ่านมา

    Nice video sir

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty 5 หลายเดือนก่อน +91

    बरं पण china ची economy 20 trillion आहे आणि आपण स्वतः ल त्याचा स्पर्धक म्हणतो त्याच काय? यासाठी पांडव तर नाही येणार
    th-cam.com/video/JRPr4MENGIo/w-d-xo.htmlsi=beCpwT1CLVqii_Jv
    याचा अभिमान आहे का??👆

    • @dhruvasrecipe3835
      @dhruvasrecipe3835 5 หลายเดือนก่อน +51

      तुझा गुप्त डायनेस्टी तरी कुठून येणार

    • @4YUSH...16
      @4YUSH...16 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@dhruvasrecipe3835😂😂

    • @kuldipmadnaik8908
      @kuldipmadnaik8908 5 หลายเดือนก่อน +51

      यासाठी आरक्षण, हम दो हमारे बारह, 4 शादी, पेन्शन बंद करायला पाहिजे

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 5 หลายเดือนก่อน

      ​​​@@kuldipmadnaik8908ani mnuwadyanchi gobar bhakti ch karayla paahije tyani sangitleli outdated jaativyavastha paalun mnuwadi brhmnancha gobar bhaktanni ghu ch khayla paahije bhaktano dole ughda comics, mnuwad yanchi gulami karu naka

    • @meonmaau7452
      @meonmaau7452 5 หลายเดือนก่อน

      Majha goo kha mag hoil😊

  • @pratikjadhav3383
    @pratikjadhav3383 5 หลายเดือนก่อน

    खूप छान.

  • @BhoomiPutra-s5p
    @BhoomiPutra-s5p 2 หลายเดือนก่อน

    Story chhan vatali, pun nahi patali 😊

  • @dilipsangle7384
    @dilipsangle7384 5 หลายเดือนก่อน +8

    07:20 च्या पुढेच व्हिडिओ चालू होतो

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 5 หลายเดือนก่อน

    Genious❤

  • @pratibhakhaladkar6408
    @pratibhakhaladkar6408 13 วันที่ผ่านมา

    व्हिडिओ चा विषय काय आहे त्यानुसार माहिती देणे आवश्यक आहे 11.47 मि. च्या व्हिडिओ मधे पहिली 8/9 मि. महाभारत कथाच सांगितली आहे जी अपेक्षित नाही. वंशज या विषयावर जास्त स्पष्टीकरण अपेक्षित आहे. दिलेल्या माहितीनुसार व्हिडिओ जेमतेम 3मि. चा आहे. बाकीची लांबण अनावश्यक वाटते. पुढील व्हिडिओ करताना याची दखल घ्यावी आणि कृपया मुख्य विषयावर अधिक माहिती द्यावी. आपला अभ्यास खूप सखोल आहे च.. धन्यवाद

  • @prashantsapkal9162
    @prashantsapkal9162 5 หลายเดือนก่อน +3

    #विषयचभारी
    आपण काही विषयांवर व्हिडिओ बनवाल का .
    1. जेव्हा ट्रॅफिक पोलिस दंड आकारतात त्या पैश्यांच काय होत? पोलिस डिपार्टमेंट त्याचा हिशोब कसा ठेवतात?
    2. कोर्ट जेव्हा कोणाला दंड सूनवते त्या पैश्यांचं काय होत ? ते पैसे कशे वापरले जातात ?

    • @VishaychBhari
      @VishaychBhari  5 หลายเดือนก่อน +1

      नक्कीच 👍

    • @s.m1678
      @s.m1678 5 หลายเดือนก่อน

      Shikshak Bharti कराऱ्यची अवस्था व शाळे मध्ये शिक्षक नाहीत या वर एक व्हिडिओ बनवा pls 🙏🙏🙏
      त्याबद्दल माहिती हवी असल्यास मी देनास तयार आहे​@@VishaychBhari

    • @Jadhavpppppp
      @Jadhavpppppp 15 วันที่ผ่านมา

      विषय लय चांगला मागितला भावा 🎉🎉

  • @AishwaryaGadhave-q2k
    @AishwaryaGadhave-q2k 3 หลายเดือนก่อน

    खुप आवडला विडीयो

  • @kishornalawade8258
    @kishornalawade8258 5 หลายเดือนก่อน +1

    Chan

  • @dipakzende8251
    @dipakzende8251 หลายเดือนก่อน +1

    काल्पनिक कथा यांचे वारस काल्पनिक परीकथा

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 5 หลายเดือนก่อน +28

    एक कॉटर टाकूनच व्हिडिओ परत बघायला लागणार... आयला लईच लफडी छपडी आहे... डोक चालना...😂😂😂

    • @Busy_099
      @Busy_099 5 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @nileshdabhole231
      @nileshdabhole231 5 หลายเดือนก่อน +14

      कॉटर न टाकता तुला काय kalana आणि कॉटर टाकल्यावर काय 🔔 कळणार

    • @fitnessworld4083
      @fitnessworld4083 5 หลายเดือนก่อน +4

      Khar tr he tujhya bapane kelay mhanun tujhyasarkh janmala alay

    • @rudranshdixit6063
      @rudranshdixit6063 5 หลายเดือนก่อน

      @@fitnessworld4083 खरं बोललास...आई बरी आहे का भावा...😂😂😂

    • @sunilkamble1303
      @sunilkamble1303 5 หลายเดือนก่อน

      ​@@fitnessworld4083 आबे शेट तूला काही कळले का शेमण्या हा जो सांगत आहे त्याला काही पुरावा आहे

  • @bag9845
    @bag9845 5 หลายเดือนก่อน +47

    येथे पणजोबा कुणीही पहात नाही आणि तुम्हाला पांडवांचे वंशज सापडले?

    • @jitendradherange1253
      @jitendradherange1253 5 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @NaughtyAmerica-s8c
      @NaughtyAmerica-s8c 5 หลายเดือนก่อน +5

      Hestory vachayla lagti tyasathi

    • @shreekantwakankar1206
      @shreekantwakankar1206 5 หลายเดือนก่อน +10

      शोधणारे आहेत. शोध घेऊन श्रम घेऊन सांगतात. त्यांचं त्या श्रमांसाठी तरी कौतुक करता येईल.

    • @ankurbobade
      @ankurbobade 5 หลายเดือนก่อน

      Kartutwa Ani tevdhe powerfull hota pandavancha

    • @yakshdevgan2049
      @yakshdevgan2049 5 หลายเดือนก่อน

      😂😂🤣🤣🤣👍

  • @ashishpawar9576
    @ashishpawar9576 2 หลายเดือนก่อน

    शांतनू ने मुलाचं नाव देवव्रत ठेवलं...भीष्म नाही..कठोर प्रदणे मुले त्यांना भीष्म पितामह म्हंटले गेले...

  • @Deshpratham-l5y
    @Deshpratham-l5y 5 หลายเดือนก่อน +4

    माहिती छान आहे.
    पण आज पांडवांचे वंशज आपापसात भांडणे जास्त करत असतील कोणी सत्ते साठी, कोणी आरक्षणा साठी कोणी जमिन जुमल्या साठी वैगरे वैगरे.
    समय बडा बलवान.

  • @vineetdnynsager4055
    @vineetdnynsager4055 5 หลายเดือนก่อน +5

    बाबा भीष्म च नाव देवव्रत होते त्याने भीष्म प्रतीन्या केली महून नाव भीष्म नाव पडले .

  • @shravanmohite5694
    @shravanmohite5694 5 หลายเดือนก่อน +4

    काय बोलतोय, दुर्योधन अश्वत्थामा ला वचन देवून प्राण सोडलं नव्हते. जेव्हा अश्वत्थामा ने पांडव पुत्रांचे मस्तके आणली ते पाहून दुर्योधन बोलला की माझ्या मृत्यूचे कारण भीम नसून तू आहेस कारण कुरुवंशाला शेवटचं पाणी देण्यासाठी कोणी शिल्लक राहील नाही.

    • @sadanandmhatre4501
      @sadanandmhatre4501 5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा,दुर्यौधनाचे थोडे चुकलेच, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी निर्णय घ्यायचा होता,दोन चिरंजीवी त्याच्या समोर उभे होते, कोणालाही निवडले तरी फरक पडणार नव्हता,परंतू अगदी शेवटच्या क्षणी त्याला आपले बालपण आठवले,कि जेथे कु.अश्वस्थामा आठवला, दरिद्री, निस्तेज,हतबल,करूण व हेल्पलेस,याचना करणारा,कावर्या बावर्या डोळ्यांनी बघणारा, भुक्कड,अशा या दीन पतित प्राण्याला बघताच, दुष्ट दुर्यौधनाच्या मनांतसुध्दा करुणा उत्पन्न झाली व तेथेच त्याने या आपल्या मित्राला आपल्या हृदयात स्थान दिले.हा ब्राह्मण गुरु पुत्र पुढे कधी न आपल्या कार्यात उपयोगी पडेल,असे वाटत त्याने त्याचा सांभळ केला..होता.आणि.आज ती वेळ आली, दुर्योधनाने आदेश दिला, अश्वत्थामा माझ्या प्रिय मित्रा,आता या युध्दाच्या शेवटी तूच माझा सेनापती हो...कारण... कृपाचार्यांवर माझा जास्त भरवसा नाही....जय हिंद...😢😮😅😊

  • @nikhilpawar3863
    @nikhilpawar3863 26 วันที่ผ่านมา

    Bhawa😆😅batmya sangitlya sarkh nkon sangus😆😂 jra tuning vegli thev😄

  • @laxmansande2790
    @laxmansande2790 28 วันที่ผ่านมา +1

    आपल्या खापर पंजोबा यांचे संपूर्ण नाव आपण सांगावे

  • @akshayjoshi8682
    @akshayjoshi8682 4 หลายเดือนก่อน +2

    ओ दादा भीष्म नाव ठेवले नाही देवव्रत नाव ठेवले होते प्रतिज्ञा घेतल्यावर त्यांचं नाव भीष्म हे पडले

  • @vishalgawali3661
    @vishalgawali3661 5 หลายเดือนก่อน +1

    सर भीष्मानी वडीलांचे लग्न व्हावे त्यासाठीच प्रतिज्ञा घेतली

  • @reshmasupe4578
    @reshmasupe4578 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @SpecialAuditorClassINasiksugar
    @SpecialAuditorClassINasiksugar 5 หลายเดือนก่อน +1

    गरज वाटत नाही.

  • @tanmayshah8284
    @tanmayshah8284 5 หลายเดือนก่อน +1

    Nice video dada

  • @sachinhorambale4815
    @sachinhorambale4815 หลายเดือนก่อน +1

    माहिती पूर्णं घ्या आणि माहिती द्या पांडवांनी कुटलतिने पितामह भिष्मांचा वध केला नाही. तर श्रीकृष्ण धर्मासाठी त्यांना त्यांच्या धर्माची आठवण करुन दिली. त्यानंतर त्यांनी शिखंडनी समोर शस्त्र त्याग केला आणि पांडवांना शस्त्र चालवण्याचा आदेश दिला. त्यांना इच्छा मृत्यूचे वरदान होता. चुकीचे सांगू नका.

  • @rajaninagare5150
    @rajaninagare5150 4 หลายเดือนก่อน

    Pandavanche vanshaj Aaj shodhne, ashakya aahe.

  • @avinashhebbalkar2920
    @avinashhebbalkar2920 14 วันที่ผ่านมา

    या सगळ्या झूट्या गोष्टी आहेत, असतील तर mg त्यांच्या अंगात दिव्य शक्ती पाहिजेत कि जणुकीय ट्रान्सफर मार्फत 😀😀😀🤣🤣🤣🤦🏻‍♂️

  • @chandrashekarmotagi426
    @chandrashekarmotagi426 5 หลายเดือนก่อน

  • @sagarpatil9071
    @sagarpatil9071 5 หลายเดือนก่อน

    हिंदकेसरी मारुती माने यांच्या वरती एक विषय बनवा

  • @akshaysavale5881
    @akshaysavale5881 4 หลายเดือนก่อน +1

    फाळून नाही भाळून

  • @anantdighe7373
    @anantdighe7373 4 หลายเดือนก่อน +1

    पिता द्रोणाचार्य कसे ? रे बाबा हे गुरू द्रोणाचार्य होते.

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 หลายเดือนก่อน +1

    पांडव पुराण काळात होऊन गेले आहेत एवढेच सांगता येईल, बाकी पुरावे काहीच नाहीत त्यामुळे आपण सांगितलेल्या कथेला काहीच अर्थ नाही, उपयोग काय?

  • @vijayapatil2061
    @vijayapatil2061 4 หลายเดือนก่อน +2

    आम्ही कृष्णा चे वंशज आहोत पुर्वी आम्ही यादव होतों यादव हेच आजचे जाधव होय म्हणजे सगळेच जाधव कृष्ण वंश चे आहेत मग ते कोणत्याही जाती चे जाधव म्हणजे कृष्ण वंशज आहेत

    • @hariomtake9432
      @hariomtake9432 4 หลายเดือนก่อน +2

      Aamhi suryavanshi maratha aaho .
      Maratha cast madhe top che kul .

    • @rohinivaidya3536
      @rohinivaidya3536 3 หลายเดือนก่อน

      ​@@hariomtake9432 bhagwan parshuram विसरले ka

  • @gayatrisonar3148
    @gayatrisonar3148 29 วันที่ผ่านมา

    आपण विदुर च्या मुलांबद्दल काही सागितले नाही, त्यांना किती मुल होती की नाय

  • @AAullatil-hx2oi
    @AAullatil-hx2oi 5 หลายเดือนก่อน +2

    व्यास यांच्या कसे लक्षात आले नाही की अंबलिका नी स्वतः न येता दाशी ला पाठवले

    • @sagarjoshi6070
      @sagarjoshi6070 4 หลายเดือนก่อน

      त्यांच्या ते लक्षात आलं होतं, पण त्यांना सर्व पुढच्या घटना माहीत होत्या, विदुराचा जन्म व्हायचा होता ना

  • @RAHULSALUNKE-ut9je
    @RAHULSALUNKE-ut9je 4 หลายเดือนก่อน

    अरेरे रे काय फाकड पसारा वाढत सांगत बसतोय यार फुकट पकावलास यार डोक दुखायला लागलं की 😅😅😅

  • @vikaspande6434
    @vikaspande6434 5 หลายเดือนก่อน +1

    Yane Ek tar kalal,, Pehile Jati pati cha prakar kahi navta,,
    Toh keva yeicha.. Jeva Talent vansha var bhari padto teva kayam ,, Jati pati samor yete.. Atta sudha..