Lemon Farming | लिंबू लागवड करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय संपूर्ण माहिती .

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 21

  • @sagarkamble7113
    @sagarkamble7113 หลายเดือนก่อน

    Kolhapur la delivery dyal ky.ani rate ky Sai sarbati cha

    • @vandevinursery
      @vandevinursery  หลายเดือนก่อน

      कोल्हापूरला नाही पोहोच करता येणार लिंबू रोपे 25 रुपये प्रति नग

  • @sushilnaath
    @sushilnaath ปีที่แล้ว +1

    Sir माझी जमीन खाडकाल मुरमाड पाणी सोडणारी आहे दीड एकर कोकणात मला लिंबू लागवड करायची आहे सर करावी का नाही सांगा रोपे किती लागतील ते पण सांगा पिल्झ.

    • @vandevinursery
      @vandevinursery  ปีที่แล้ว

      कोकणात लिंबू झाडावर कॅन्कर रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होतो त्यामुळे लागवड यशस्वी होत नाही . लागवड करायची असल्यास कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वाण लावावा

  • @madhurimaheshvlog
    @madhurimaheshvlog ปีที่แล้ว +2

    5 वर्ष झालेल्या लिंबू झाडाला लिंबू लगत नाही. उपाय सांगा

    • @vandevinursery
      @vandevinursery  11 หลายเดือนก่อน

      मो 9325161746 या नं वरती झाडाचे फोटो टाका .

  • @prashantsathe4638
    @prashantsathe4638 ปีที่แล้ว +1

    Rate?

  • @dhanajipandhare4376
    @dhanajipandhare4376 ปีที่แล้ว +1

    लिंबू पिकाला पाणी प्रमाण किती द्यावे दररोज

    • @vandevinursery
      @vandevinursery  11 หลายเดือนก่อน

      पाणी देण्याचे प्रमाण हे जमिनीचा प्रकार झाडाचे वय या वर अवलंबून असते

  • @madhurimaheshvlog
    @madhurimaheshvlog ปีที่แล้ว

    बी पासून तयार करण्यात आलेल्या रोपाला किती वर्षात लिंबू लागतात.

  • @sanjaydeshmukh9911
    @sanjaydeshmukh9911 4 หลายเดือนก่อน

    लिंबू लागून 12 yers झाले फड येत नाही

    • @vandevinursery
      @vandevinursery  3 หลายเดือนก่อน

      चुनखडक, शेडवाट ,चोपण ,पूर्ण काळी पाण्याचा न निचरा होणारी इत्यादी प्रकारच्या जमिनी लिंबू लागवडीसाठी योग्य नाहीत त्यामुळे या जमिनीत केलेल्या लागवड शेतकऱ्यांच्या फायद्याची नाही त्यामुळे फळ कमी लागणं झाडे पिवळे पडणे झाडांची वाढ न होणे झाडांची मर होणे ह्या समस्या जाणवतात अशा प्रकार जमिनीमध्ये लिंबाची लागवड करू नये योग्य जमिनीची निवड करूनच लिंबू रोपाची लागवड करावी तज्ञांच्याया मार्गदर्शनाने जमिनीच्या कमतरता शोधून त्याच्यावर् उपाययोजना कराव्यात

  • @astralchannal2817
    @astralchannal2817 3 หลายเดือนก่อน

    तुमच्या झाडाला लिंबू लागू द्या किंवा नाही. नर्सरी वाल्यांचे रोपे खपली म्हणजे काम झाले.

    • @vandevinursery
      @vandevinursery  3 หลายเดือนก่อน +1

      चुनखडक, शेडवाट ,चोपण ,पूर्ण काळी पाण्याचा न निचरा होणारी इत्यादी प्रकारच्या जमिनी लिंबू लागवडीसाठी योग्य नाहीत त्यामुळे या जमिनीत केलेल्या लागवड शेतकऱ्यांच्या फायद्याची नाही त्यामुळे फळ कमी लागणं फळ न लागण झाडे पिवळे पडणे झाडांची वाढ न होणे झाडांची मर होणे ह्या समस्या जाणवतात अशा प्रकार जमिनीमध्ये लिंबाची लागवड करू नये योग्य जमिनीची निवड करूनच लिंबू रोपाची लागवड करावी . फक्त रोपे खपवणे हा उद्देश नाही.शेतकऱ्यांना जमिनीची योग्य निवड याविषयी मार्गदर्शन केले जात.

    • @astralchannal2817
      @astralchannal2817 3 หลายเดือนก่อน

      @@vandevinursery धन्यवाद, आपण चांगले मार्गदर्शन केले.

    • @rajendraborude6686
      @rajendraborude6686 หลายเดือนก่อน

      सर मुर माटी जमिन असल तर चालेल का

    • @vandevinursery
      @vandevinursery  หลายเดือนก่อน

      @@rajendraborude6686
      मुरमाड जमीन चालेल पण त्यामध्ये चुनखड नसावे