भाऊ खरं बोलतात. फक्त अंतर कमी झाले आणि छाटणी जास्त केली. लिबोनीचे झाड झुडूपवजा असल्याने फळे खालच्या फांदीवर जास्त प्रमाणात येत असतात. बाकी भाऊ एकदम झकास काम करीत आहेत. तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा.
मी अकोल्या जिल्हा मधे राहतो आमच्या गावात संत्रा आणि लिंबू च्याच बागा आहेत,आमच्या कडे अंतर 20 by 20 वर लावतात यांनी खालून खुप मोकळे केलं झाड एवढे मोकळे नसतात खालच्या साईड ने.
भाऊ खरं बोलतात. फक्त अंतर कमी झाले आणि छाटणी जास्त केली. लिबोनीचे झाड झुडूपवजा असल्याने फळे खालच्या फांदीवर जास्त प्रमाणात येत असतात. बाकी भाऊ एकदम झकास काम करीत आहेत. तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा.
अप्रतिम.. काकांना खुप यश मिळो.
मी अकोल्या जिल्हा मधे राहतो आमच्या गावात संत्रा आणि लिंबू च्याच बागा आहेत,आमच्या कडे अंतर 20 by 20 वर लावतात यांनी खालून खुप मोकळे केलं झाड एवढे मोकळे नसतात खालच्या साईड ने.
भाऊ तुमचा नंबर पाठवा
खालीच मा ल येतो बाबा😂
तुमच गाव कोणते
@@salaba451मला तेच वेगळे वाटले झाड खालून खूप मोकळे केले झाड.
नमस्कार दिपक भाऊ लयच भारी धन्यवाद....👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप chhan माहीती. खूप खूप शुभेच्छा.
खरं तेच सांगितले यांत अतिशयोक्ती नाही याला म्हणतात खरा शेतकरी
खूप छान भाऊ !.
खुप मस्त बोलतात काका😊
20 by 20 perfect
Bhaiya meri laal jamin hai to 16 by 16 kaisa rahega
18*18@@rahulrai9438
लिबूसाठी काळी जमिन चालेल काय
शेतकरीवर्ग ने आपले पीक वर प्रक्रिया उद्योग पण निर्माण करावा.
Mast video, Deepak bhau ram ram
मधल्या पट्ट्यात अंतर पिके घेतली का चालका
Soybeans lau shakto
अखंड उन्हाळा भर 10ते 15 रुपये भाव आहे.... तो ही 1नंबर मालाला..... आज तर 10₹ ही नाही.
Mumbai dadar market la maal vika
भाउ उन्हाळ्यात चांगला भाव होता, या वर्षिही आहे, तसेच माल 2 महिने साठवता येतो कोल्ड स्टोरेज मधे, नियोजन करा नक्कि यश मिलेल
सध्या ₹60 किलो भाव आहे
Tu yeda he amchyakad 90rs chalu he
120 rs kilo ni vikle kirkol
श्रीगोंदा येथे80ते 90रुपये किलो rate ahe
माझी जमीन भुराट ची आहे आनी पानी लगेज सोचते तर माला लावैल चलेल का नक्की कड़वा 🙏
दीपक भाऊ राम राम जलतारा 1नं
Sir ek quceon ahe kali matila Limbu chalel ka sanga
Dipak bhau water saluber khta vr vidio banva parati Sathi
दादा खूप छान. दादा या मधे गावरान कोंबडी पालन करू शकतो का? प्लीज माहिती द्या 🙏🙏🙏🙏🙏
भारी आहे डोकं जबरदस्त
Cutting very nice
Bhau amchi bag 10 by 20 vr ahe tr chalel ka
Real farmer 🎉🎉
दीपक भाऊ घन लागवडीचे व्हिडिओ टाकतात हे शेतकऱ्याला भ्रमित करू राहिली आहे आणि नर्सरी चे फायदे होऊ राहिले आहे
Grafting vale aahe ka
Yevadhi height gheun ky upayog hoto ?
Akolyat ashi bag nahi banvat
😂मी पहिलेच यांना ह्या अंतरा विषयी बोललो होतो अंतर चुकीचे होते पण साहेब आयकण्याच्या मनस्तीत नवथे
लिंबू झाडे इतक्या पर्यंत कटिंग करु नका
Maj 18 by 18 antar ahe
7 rupaye rate per kg aahe limbu la sadhya
Bhav kami aslyas Limbu achar, Sarbath bottle, near city madhe Limbu chi item vika
Sir tumacha no pathawa
भाऊ पहिल्यापासून व्हिडीओ बनवा
20x20 lagwad barobar ahe
Chhaan mahiti dili...
Gal limbu vishe saga
माझ्याकडे 200 झाडे भाऊ
Parvadat ka
छाटणी खूप वरपर्यंत केलेली आहे
👍
Nibavar dhasala kay re bawa😂😂😂😂
भाऊचा नंबर द्या
Kalma aanla kutun
Sir your video's area good but give mo. No. Of every former
Saheb tumcha number dya maala please tumchyashi gaidance pahije hota
Dipak sir tumcha phone number share kara please.