मूळकूज , पायकूज नियंत्रण अगदी सोप्या पद्धतीने || लिंबू बागेतील एकही झाड मरणार नाही || 100 %फायदा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2022
  • मूळकूज , पायकूज नियंत्रण अगदी सोप्या पद्धतीने || लिंबू बागेतील एकही झाड मरणार नाही || 100 %फायदा
    शेतकरी बांधवांनो नमस्कार।
    शेतकरी बांधवांनो आपलं वनदेवी नर्सरी या युट्युब चैनल वरती मनापासून स्वागत आपण व्हिडिओच्या माध्यमातून फळबाग विषयी अचूक व योग्य मार्गदर्शन शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणार आहोत त्यामुळे सर्वांनी या चॅनलला subscribe करा.🍋🍋🍋🍋
    Vandevi nursery rehekuri
    Tal.karjat, Dist. A.Nagar
    Mo 9325161746
    #वनदेवी_नर्सरी
    #VANDEVINURSERY
    #फळबाग_लागवड
    #लिंबूबाग
    #लिंबूशेतीमाहिती
    #लिंबूशेतीविषयकमाहिती
    #LemonFarminginMaharashtra
    #LemonFarminginIndia
    लिंबू फळबाग लागवड - हवामान व जमीन
    • लिंबू फळबाग लागवड (संप...
    लिंबू फळबाग लागवड - लागवड पूर्वमशागत
    • लिंबू फळबाग लागवड (संप...
    लिंबू फळबाग लागवड - सुधारित जाती व वैशिष्ट्ये
    • लिंबू फळबाग लागवड (संप...
    लिंबू फळबाग लागवड - लिंबू रोपे की लिंबू कलमे लावणे फायद्याचे .
    • लिंबू फळबाग लागवड (संप...
    पायकूज मूळकूज या रोगाचा प्रादुर्भाव फायटोप्थोरा या बुरशीमुळे होतो सुरुवातिला या रोगाची लागण जमिनीलगत झाडाच्या बुंध्यावर होते रोगग्रस्त भाग ओलसर आढळतो व नंतर तेथील साल कुजून सालीवर उभ्या चिरा पडतात व त्यातून पातळ डिंकाचा स्राव होतो या भागातील मुळे कुजतात पेशी मरतात झाडाच्या शेंड्याकडील पाने पिवळी पडतात पाने गळतात। व कालांतराने झाड मारून जाते. त्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुसकान होते .
    आमच्याशी संपर्क साधण्यासाठी
    Whatsapp number 9325161746
    Email.- Vandevinursery7055@gmail.com

ความคิดเห็น • 56

  • @user-bh7lo1dv5b
    @user-bh7lo1dv5b 26 วันที่ผ่านมา +1

    Very nice

  • @pratikkhore2018
    @pratikkhore2018 ปีที่แล้ว +8

    सुंदर माहिती

  • @DDKate-qr6ti
    @DDKate-qr6ti 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद 🙏🙏🙏🙏🚩

  • @manojghumare5402
    @manojghumare5402 ปีที่แล้ว +6

    Great information

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 ปีที่แล้ว +8

    १ नंबर माहिती

  • @sagarmandage5370
    @sagarmandage5370 ปีที่แล้ว +5

    छान माहिती

  • @bapukadam7683
    @bapukadam7683 ปีที่แล้ว +8

    खूप छान माहिती आहे

  • @sudarshankangude4169
    @sudarshankangude4169 ปีที่แล้ว +7

    राजु भाई छान माहिती

  • @rutujakale9594
    @rutujakale9594 ปีที่แล้ว +4

    Khup changali mahiti ahe

  • @chandrasinhkhose6501
    @chandrasinhkhose6501 ปีที่แล้ว +8

    Chhan mahiti dili .

  • @sudhirtapkeer9085
    @sudhirtapkeer9085 ปีที่แล้ว +5

    1no

  • @sagarmandage5370
    @sagarmandage5370 ปีที่แล้ว +6

    👍

  • @yuvrajtapkir7915
    @yuvrajtapkir7915 ปีที่แล้ว +4

    Khup chhan

  • @ganeshbangar1963
    @ganeshbangar1963 ปีที่แล้ว +1

    छानमाहिती

  • @bharatkhillare7935
    @bharatkhillare7935 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत भाऊ धन्यवाद!

  • @mahendranamdas9560
    @mahendranamdas9560 ปีที่แล้ว +2

    दादा आता पर्यत सगळ्याचे व्हिडिओ पाहत आलो आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने माहिती सांगितली आहे ती खूप छान दिली तुमच्या मुळे शेतकऱ्या ना खूप फायदा होईल असेच माहिती चे व्हिडिओ बनवत जावा 👌👌🙏

  • @chetanchoudhari3171
    @chetanchoudhari3171 ปีที่แล้ว +4

    भाऊ १ नंबर नियोजन सांगितलं आहे धन्यवाद

  • @akshaynursery2244
    @akshaynursery2244 ปีที่แล้ว +4

    👌👌👌👌

  • @ashvinipawar8456
    @ashvinipawar8456 ปีที่แล้ว +4

    👌🏻👌🏻👌🏻

  • @user-ul9jd2im9w
    @user-ul9jd2im9w 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @vijayharbole855
    @vijayharbole855 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @vitthalbhendekar4440
    @vitthalbhendekar4440 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती देता सर 🙏🙏

  • @vidhyagurav7842
    @vidhyagurav7842 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती आहे परतू तुम्ही व्हिडीओ लांब लचक करून सांगत थोडक्यात व अचूक कमी वेळेत सांगा ।

  • @dipalijagtap5144
    @dipalijagtap5144 ปีที่แล้ว +2

    Upayukt mahiti

  • @nareshjambhulkar2857
    @nareshjambhulkar2857 ปีที่แล้ว

    Zad hirvigar karnyasathi upay sanga

  • @vitthalbhendekar4440
    @vitthalbhendekar4440 ปีที่แล้ว +3

    सर थोडा विडिओ लहान बनवायचे परेंतन करा 🙏🙏

  • @amarjagtap879
    @amarjagtap879 4 หลายเดือนก่อน +1

    हे आपण ड्रीप ने देऊ शकतो का

    • @vandevinursery
      @vandevinursery  4 หลายเดือนก่อน

      ट्रायकोडर्मा ड्रीप ने सोडता येईल

  • @rahulkhomane10
    @rahulkhomane10 ปีที่แล้ว +1

    Nimbu falabag lawatana shet kase tayar karave yawar ek vedio banawawa

  • @numanshaikh2679
    @numanshaikh2679 ปีที่แล้ว +2

    लिंबू बहार येण्यासाठी Caltar व Amino acid ची फवारणी चालेल का

    • @vandevinursery
      @vandevinursery  ปีที่แล้ว +2

      या विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल काय करावं काय करू नये त्यासाठी या नं 9325161746 कॉल करा

  • @dileepnath4171
    @dileepnath4171 ปีที่แล้ว +1

    2 varshache zad bordo pest lavave ka

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 ปีที่แล้ว +2

    1acre MAdhe kiti limbu lagwad hoil?

    • @vandevinursery
      @vandevinursery  ปีที่แล้ว +1

      110 रोपे लागतील

  • @dhirajdeshmukh6866
    @dhirajdeshmukh6866 ปีที่แล้ว +1

    दादा हे बुरशी नाशक फवारणी मधून वापरले तर चालेल का

    • @vandevinursery
      @vandevinursery  ปีที่แล้ว

      मूळकूज साठी जमिनीतूनच घ्या

  • @ganeshbangar1963
    @ganeshbangar1963 ปีที่แล้ว +1

    एवढी वर छाटनी करतात का झाडांची

    • @vandevinursery
      @vandevinursery  ปีที่แล้ว

      झाडाचं वय 23 वर्ष आहे
      जसं जसं झाडाचं वय वाढत जात त्या वेळेस जमिनी लगतच्या फांद्या वळतात त्या काढल्यामुळे बाग मोकळी दिसती

  • @vitthalbhendekar4440
    @vitthalbhendekar4440 ปีที่แล้ว +1

    सर बोर्डफेस काय आहे

    • @vandevinursery
      @vandevinursery  ปีที่แล้ว

      ते तुम्हाला कृषी सेवा केंद्रात भेटेल

  • @aniltawade6231
    @aniltawade6231 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुमचा नंबर द्या

  • @babasahebchavan4847
    @babasahebchavan4847 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @ashvinipawar8456
    @ashvinipawar8456 ปีที่แล้ว +6

    👍