साई सरबती लिंबू लागवडीतून 6 लाख रुपये कमाई | Limbu(Lemon) Lagwad || कागदी लिंबू लागवड संपूर्ण माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 65

  • @kvb9433
    @kvb9433 3 หลายเดือนก่อน +4

    अतिशय नाजूक झाड आहे, चाळणी वेळेवर करून खत दिले तर तुम्ही लिंबू गोळा करून थकून जाल

  • @gajananzendage9308
    @gajananzendage9308 7 หลายเดือนก่อน +1

    Sai sarabati mhanta parat sangata fule sarabati nemaki konti varayati ahe te sanga

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd 2 ปีที่แล้ว +16

    तोडले हो सर खानदेशात लोकांनी. करोनान कंबरडे मोडले लिंबू उत्पादकांचे.

  • @ashwinkhedkar5720
    @ashwinkhedkar5720 ปีที่แล้ว +55

    दादा माझी 6 एकर लिबु बाग आहे. 6 एकर मध्ये 6 लाख होता. उगच शेतकर्यांना फसवणूक करु नका काही पण दाखवून

    • @sanjaymisal9499
      @sanjaymisal9499 ปีที่แล้ว +1

      Hi

    • @Rmcreation333
      @Rmcreation333 ปีที่แล้ว +2

      खेडकर साहेब मला लिंबूनी लागवड करायची आहे आपले मार्गदर्शन होईल का?

    • @ashwinkhedkar5720
      @ashwinkhedkar5720 ปีที่แล้ว +11

      @@Rmcreation333 कागदी लिंबू लागवड करा भाऊ . जमिन हलकि असेल तर 18/18. आणि भारीची असेल तर 20/20 . कागदी लिबाला मार्केट मध्ये चागली मागणी आहे. कस जरी सालमान असल तरी एकरी एक लाख रुपये होता. आणि भरपूर पाणी असेल तर मग फारच चांगले

    • @ashwinkhedkar5720
      @ashwinkhedkar5720 ปีที่แล้ว +8

      @@Rmcreation333 लागवडीनंतर च्या एका वर्षा नंतर बुरशीनाशक फवारणी करावी. जास्त खर्च करायचा नाही स्वस्ताली औषध फवारणी करावी. कुजलेले शेणखत द्यावे.

    • @ashwinkhedkar5720
      @ashwinkhedkar5720 ปีที่แล้ว +8

      15 वर्षा चा अनुभव आहे भाऊ. जवड लिबु मार्केट असेल तर फायदा आहे.

  • @panjabraochavan4568
    @panjabraochavan4568 2 หลายเดือนก่อน +3

    विनाकारण चाटा मारू नका एका एकर मध्ये सारा खाजा बाग कधीच होत नाही आपला पंजोबा जरी आला तरी सहा लाखाचा बाग होत नाही काही विनाकारण चाटा मारू नये शेतकऱ्यांना फसवू नये माझा सुद्धा लिंबूचा बाग आहे जवळजवळ 182 झाड आहे दर वर्षाला जास्तीत जास्त 90 हजार किंवा एक लाखापर्यंत बगीचा होतो

  • @jagdishpardeshi6461
    @jagdishpardeshi6461 2 ปีที่แล้ว

    Right 👍

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 2 ปีที่แล้ว +2

    1acre mdhe kiti limbu lagwad hoil?

  • @ghodkeelectricals6967
    @ghodkeelectricals6967 2 ปีที่แล้ว +8

    18*18 योग्य अंतर आहे

  • @abhishekgomladu2450
    @abhishekgomladu2450 5 หลายเดือนก่อน +2

    मी 200 झाड़ खादली परत लगन कार्याची आहे कोणती वहारायती लाऊ

    • @sunilsarode8683
      @sunilsarode8683 5 หลายเดือนก่อน

      साई शरबती

  • @babasahebshinde269
    @babasahebshinde269 2 ปีที่แล้ว +1

    👌🌹👍

  • @munjajipoul8425
    @munjajipoul8425 7 หลายเดือนก่อน

    आमची पण लीलांच बाग आहे

  • @mahendranamdas9560
    @mahendranamdas9560 ปีที่แล้ว +6

    माझी 2 एकर आहे 210 झाड आहेत

    • @udaypatil1429
      @udaypatil1429 ปีที่แล้ว

      मो.नं पाठवा

  • @tushar1679
    @tushar1679 หลายเดือนก่อน

    दादा माझी 3 एकर लिंबू आहे
    अंतर 20'+20 आहे 4वर्ष झाले

  • @anilgangane8524
    @anilgangane8524 ปีที่แล้ว +1

    ह्यांना निम्बु च काहीच माहीत नाही निम्बु वरचे रोगच ,अळी शिवाय काहीच माहीत नाही वेळ गमावू नका

  • @sangammahalle8272
    @sangammahalle8272 ปีที่แล้ว +8

    माझी स्वतःची ३००झाडाची ११वरशाची बाग आहे एवढे किंमत येत नाही

    • @sangammahalle8272
      @sangammahalle8272 ปีที่แล้ว

      खोटं आहे सगळं

    • @sangammahalle8272
      @sangammahalle8272 ปีที่แล้ว

      १५००००

    • @skbhabad2639
      @skbhabad2639 ปีที่แล้ว

      @@sangammahalle8272 परवडते तरी, इतर पिकापेक्षा

    • @mahatak874
      @mahatak874 6 หลายเดือนก่อน

      किती उत्पन्न होते एकरी

  • @atharvapendse3694
    @atharvapendse3694 2 ปีที่แล้ว +2

    1acre madhe kiti limbu lagwad hoil???

  • @vaibhavjikevideov779
    @vaibhavjikevideov779 2 ปีที่แล้ว +3

    आरे लिंबू जात अंतर विचार की तिसरंच विचारतोय

  • @pramodbagal6807
    @pramodbagal6807 2 ปีที่แล้ว +8

    हा शेतकरी बोगस आहे तुम्ही श्रीगोंदा तालुका शेतकरी यांच्या बरोबर चर्चा करा

    • @Uday2310
      @Uday2310 2 ปีที่แล้ว +1

      शेतकरी हातचे राखून बोलतात संपूर्ण माहीती देत नाही.

    • @kaustubhjadhav7632
      @kaustubhjadhav7632 ปีที่แล้ว +4

      हो shrigonda मुख्य ठिकाण आहे लिंबू उत्पादनं करनार ...

  • @maharshtradeshaa
    @maharshtradeshaa 2 ปีที่แล้ว +2

    लिंबू

  • @kvb9433
    @kvb9433 3 หลายเดือนก่อน +1

    इतर रोग कमी आहेत limbala

  • @samarthtishwarkatti5997
    @samarthtishwarkatti5997 2 ปีที่แล้ว +13

    5/6 लाख होत नाही साहेब.

    • @manojsale7553
      @manojsale7553 2 ปีที่แล้ว

      तीन लाख होतील ?

    • @somnathgaykwad5322
      @somnathgaykwad5322 2 ปีที่แล้ว

      नंबर पाटवा मला

    • @somnathgaykwad5322
      @somnathgaykwad5322 2 ปีที่แล้ว

      नवीन बाग लावली आहे महीती सांगा सर

  • @आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील

    जे काय ते खरे सांगत जावा खोटे सांगू नका