संत सेवालाल महाराजांना मानणारा बंजारा समाज, संत भगवानबाबांना मानणारा वंजारी समाज यातला फरक
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2023
- #BolBhidu #Vanjarisamaj #Banjarasamaj
सह्याद्री -सातपुड्याच्या दऱ्या-खोऱ्यात वसलेला कृष्णा गोदा भीमा नद्यांच्या पाण्याने समृद्ध झालेला प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. छत्रपतींच्या काळापासून अठरापगड जाती जमाती, भाषा, संस्कृती असणारे लोक इथे गुण्या गोविंदाने नांदतात. आधुनिक जीवनात या संस्कृतींमधील फरक मिटत जात असला तरी आजही काही संस्कृती आहेत ज्यांनी आपला शेकडो वर्षांचा वारसा जपून ठेवला आहे.यातच येतात वंजारा आणि बंजारा समाज.
अनेकदा वंजारा आणि बंजारा यांना एकच समजण्याची गल्लत आपल्या पैकी अनेकांकडून केली जाऊ शकते. मात्र नामसाधर्म्य सोडल्यास या दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
मी जातीने मराठा आहे मला अभिमान आहे बंजारा आणि वंजारी समाज स्वाभिमानी आणि देशासाठी नेहमी बलिदान देण्यासाठी तयार असतात जय श्री राम ( काही बाप बदले जळत आहे कमेंट वाचून )
धन्यवाद सर
सरकार ने काशी करावी या दाेन्ही समाजावर दाखलं झालेले गुन्हे पहिल्यांनदा माग घ्या,
कळतयं पनं वळतं नाहि!
सदैवं साेबतं आपलाचं.....
जय भिम
Thanks
@@yogeshsalve9521 तुमच्या सारखे बाप बदले नाहीय आम्ही
Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara konachehi lad nakot Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
आम्ही वंजारी असलो तरी काय झाल?
त्या आधी आम्ही भारतीय आहोत ही आमच्या साठी अभिमानाची बाब आहे 🔥✌️
आमची जात फक्त हिंदू 🚩🚩🙏
बरोबर आहे 👍
🙏🙏🙏🙏
असेच विचार सर्व हिंदूंना करावे लागणार
Right 💯💓
पुनर्जन्म परत भारतातच होणार याची काही guarantee आहे की नाही.
आम्ही वंजारी ... आमची ओळख संत भगवान बाबा...आणि आमचा स्वाभिमान आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब....🚩🚩🚩
जय भगवान जय गोपीनाथ
Jay bhagwan baba.
🙏Jay Bhagwan 🙏Jay Gopinath🙏
JAI SEWALAL🙏
PROUD TO ME BANJARA
मी जातीने वंजारी आहे(हिंदू) आम्ही भक्त आहोत शिवरायांचे। शिरोमणि महाराणा प्रतापाचे।भगवान वामनभाऊ बाबांचे सेवालाल महाराजांचे पुण्यशोल्क अहिल्याबाई होलकर, सावित्रीबाई,जय सावता माळी,जय मल्हार "छत्रपति शिवाजी महाराज कि जय" हर-हर महादेव 🕉️📿🚩🇮🇳
@@babasaheb9341 swarajya Dil, aai bahunina uchlun gheun janarya moglana aadwal. Tech khup zal amchyasathi amhala Nako patilki.
@@babasaheb9341 are jevha Mughal bahujan baikana uchlun nhyche tevha tyanch rakshan kon kel ani tuz kay re lavdya bg agodar tu kiti mughlanchi aulad ahes tuzya mayla kitida aad padl te bg ani tu maharajana ek sainik mantus tr tu tya ambedkar la pn ek samny manus ch mant ashil Karn savidhan he javal pas 300 lokanchya kashatun ubh rahil ahe mg tya ambedkar la ug pudhi ka krta re bap badlnare tumhi amhala sangu nka .kay karav tumchi chuki nahi tya ambedkar ne tumchya manat dvesh pasravla 1956 nantar dharm badalya as tri kiti pudhe gelya re ha titch ha kutlahi vari alya nahi dharm badlun aajhi jashi hoti tashich parishtiti ahe tumchi tya ambedkar la sodun dusr konala dhara mg bga kiti pudhe jata
@@babasaheb9341 नीट बोल रे भाडखाउ
तुझी लायकी नाही महाराजां विषयी बोलायची.
Jai Shivray Bhava🚩Jai Bhagwan🚩
@@babasaheb9341 गप रे काही पण बोलू नको आमच्या राजा विषयी
मी जातीने वंजारी असलो तरी पण रक्ताने हिंदू आहे भगव्याचा शिपाई आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान हे आमच्यासाठी देवाचे आहे
आम्ही बंजारा पण आम्हाला वंजारी समाजाचा देखील अभिमान आहे..
जय सेवालाल जय भगवान बाबा 🚩
मी बंजारा जातीची असल्यास मला खूप गर्व आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त मोठा गर्व आहे की मी एक भारतीय आहे जय सेवालाल 🏳️जय शिवराय 🚩
Ja hind
मी पण एक वंजारी आहे आणि मला अभिमान आहे वंजारी असण्याचा ☺️ जय भगवान बाबा 🙏🙏 बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी 🙏🙏
🙏🙏👌💐
Jay sevalal Jay bhagwan baba
❤
मी कुणबी मराठा माझे अनेक मित्र वंजारी आहेत नगर जिल्ह्यात खूप कष्ट करून आपल स्थान मिळवलं आहे या समाजाने
हिंदू क्षत्रिय वंजारी बंजारा ❤🕉️🚩
जय श्री राम🙏🏻🌍
हर हर महादेव ❤
जय वंजारी 🚩 जय बंजारा 🚩 हिंदु राष्ट्रा चा निर्मिती साठी सर्वांना एकत्र यायचय 💐🙏
जय भवानी 🚩 जय शिवराय 🚩
🙏🚩🏳
👍🙏
एकच काय ते ठरवा की. बंजारा किव्वा हिंदू.
Jay Ho 🙏🚩
Resaravation hi sankalspana hindu dharma virodhi ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara tech khare hindu samajachya hitache ahe Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
दोन्ही समाजाला दोन भार मोठे नेते लाभले त्या मुळे दोन्ही समाजाला नवीन ओळख मिळाली ध्यन श्री वसंत राव नाईक आणि गोपीनाथ मुंडे ... जय सेवा लाल जय भगवान दादा
Jay bhagwan baba , jay sevalal maharaj 🙏🙏
Jay sevalal
@@harshalrathod6217 Jay Sevalal
जय भगवान
Jay bhagwan jay sevalaal
Also Jay Malhar..same origin.
गोपिनाथ मुंडे साहेबामुळे वंजारी समाजाला नवीन ओळख निर्माण झाली जय भगवान बाबा दैवत गोपिनाथ मुंढे साहेब
♥️♥️♥️🌿🌿🌷💐जय भगवानबाबा जय गोपीनाथ.जय सेवालाल.
🙏 गोपीनाथराव मुंढे साहेब
मी मुस्लिम आहे पण माझे जन्म तंद्यात झाला आणि माझे बहुतेक मित्र हे बंजारी आहेत आणि मला अभिमान वाटतो की मी महाराष्ट्रात जन्माला आलो आहे
@Abhij Jeet 🤣🤣🤣
𝙎𝙪𝙥𝙚𝙧 𝙗𝙝𝙖𝙞
Thanks bro.🥰😍 where are you from?🤔
Bhai whatsapp number de.....
I like your thinking
जय सेवालाल 🙏 मी बंजारा आहे
गर्व आहे मला माझा समाज्यावर
माझा समाज खुप मेहनती आहे
जय सेवालाल 🙏
Jay sevalal 🌹❤️
Ok वंजाऱ्या
@@SM-mm5ulसमोर असता ना खरंच तलवार टाकली असती कुठून जात होती आणि कुठून निघत होती पताच लागला नसता
वंजारी आणि बंजारी आम्ही दोन्ही एकच आहोत जय भगवान जय सेवालाल जय शिवराय.
Jay Sevalal🚩 Jay Bhagwan baba🚩
आरक्षणा पुरतं का
बंजारा आणि वंजारी हे अलग अलग आहेत बंजारा समाजाची राहणीमान,खान,पान् ,वेश्भुश्या,आणि भाष्या हि वंजारी समजा पेक्ष्या खूप काही भिन्न आहे म्हणून बंजारा आणि वंजारी एक नाहीत.
@@vrbanjara8440 हो बंजरांचे नातीगोती काढत बसले तर सर्व मुस्लिमांनाही जुळतात सर्व muslimashinsambandhit आहेत आणि म्हणून आमच्याशी वैऱ्या सारखे राहता तुम्ही लोक जे की भारताच्या बॅरून येऊन इथल्या प्रमुख जसे की आम्ही आर्यन लोकांच्या आधी पासून राहत होतो राहत आहोत सिंधूच्या अगोदर पासून आम्ही इथले प्रमुख लोक आहोत हे सर्व देश्यामध्ये विखुरलेली आहोत याची सोकांतिका आहे
फक्त व्होटिंग पुरता का बीड जिल्हा
आम्ही जाती नाही मनात वंजारी व बंजारी समाज आम्ही हिंदू आहोत 🚩 जय भगवान जय सेवालाल 🚩आपण हिंदू राष्ट्र साठी पुढे येऊ
हिंदू राष्ट्र म्हणजे 3% वाल्यांचा वर्चस्व...
🚩🚩🚩
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवराय जय हिंदुत्व
जै सेवालाल 🙏 🙏
सिंधु नादिरे राळेरो सप्तसिंधुरे काळेरो समाज अर्थात हडपा सिंधु संस्कृती उत्खनात गोर बंजारा समाजाचा ऐतिहासिक वारसा सापडतो. बंजारा समाजात भारत मातेच्या रक्षणासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण दिले आहे .
!! एक बंजारा गाये जीवन के
गीत सुनाये हम सब जीनेवालो को
जिने की राह बताये !! JAI HIND JAI MAHARASHTRA 🙏
कोणता ऐतिहासिक पुरावा सापडला. बंजारा लोक तर भटके , भटकनारे आहेत. सिंधु सभ्यतेचे लोक एकाच ठिकाणी स्थायी होते. इतका साधा फरक सुद्धा कळत नाही का?
@@avinashj656नंतर भटके म्हणुन व्यापार करू लागलो
@@avinashj656पाहिले सिंधु संस्कृतीतील लोक सामाजिक आर्थिकदृष्ट्या त्यांचे राहणीमान चांगल्या दर्जाचे होते तुला माहीत आहे का सिंधु संस्कृतीच्या ऱ्हासाची किती करणे सांगीतली जातात
💯 correct
Proud to be banjara & Hindu 🚩🏳 jay sevalal 💪👑 jay shree ram 🚩
❤️सब थाट पडा रह जावेगा .......जब लाद चलेगा बंजारा.......❤️🏳️जय सेवालाल.... जय भगवान बाबा 🚩❤️.
😀🕉️👍
बंजारा समाज आणि वंजारी समाज दोघांना पण शिक्षण शेत्रात सोयी सुविधा ह्या जर पुरवल्या तर हा कष्टकरी समाज नक्कीच समोर जाईल....🚩 जय सेवालाल.
आनखी किती सोई सुविधा पहिजे ??
आरक्षण आणि सरकारी योजना सर्व कही तर भेटला.
@@Rahul-cn9rn Barobar ahe bhau
@@Rahul-cn9rn मग कुठे कमी दिसतोय वंजारी समाज
@@Rahul-cn9rn आणि घरी बसून काय माहित तुम्हाला? कधी गेलात का एखाद्या तांड्यावर बीड च्या दुष्काळी भागात मग कळेल या तुमच्या सोयीसुविधा कितपत यशस्वी होत आहेत (कागदोपत्री फक्त)
Ekadya tandyavar javu bagha mg kalel.
मी स्वतः जातीने वंजारी समाजाचा आहे वंजारी समाजासाठी संत भगवान बाबा व संत वामन भाऊ यांनी वंजारी समाजाला योग्य दिशा व मार्गदर्शन दिले, आणि विशेष म्हणजे लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी वंजारी समाज देशात माहिती करून दिला """ब्रॅण्ड वंजारी ग्रॅण्ड वंजारी""" नाद सगळ्याचा करायचा पण वंजारी यांचा नाही करायचा ! बोल भिडूचे विशेष आभार आणि धन्यवाद आरती जी वंजारी समाजाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद """""""""जय भगवान"""""" Vitthal palve pathrdi,A.nager
Iam also vanjari ❤️🚩 proud of my caste ( LAHANE )
थोडी जात बाजूला ठेऊन धर्म मानला तर खूप बर होईल
@@princednyanesh1929 te sangychi garaj nahiye bhava , mazyasathi dharm adhi ahe pn video jativr aslyamule mi he comment Kel
मी पण वंजारी आहे,♥️🚩
@@princednyanesh1929 bhava tula kahi haq nahi tyala kya karyche ahe ky nahi sangycha 👍
@@princednyanesh1929 मानत अहोत यामध्ये काही शंका नाही हिन्दुत्व जपा तुम्ही पण जाती कितीही असल्या तरी हरकत नाही
आज वंजारी आणि बंजारा ह्या स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जीवावर नाव कमावणाऱ्या अग्रगण्य जाती आहेत. जय भगवान
Separate reservation pn aahe tyacha pn role aahe Pragati madhe…. Mandal Commision mule Vanchit Jati ncha fayda zala….. OBC chi jat nihay Janganana kra
Resaravation hi sankalspana hindu dharma virodhi ahe reservation denare hindu virodhi mag resaravation ghenare hindu kashe kay mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara tech khare hindu samajachya hitache ahe Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
@@anilgaikwad2202 resarvation खरंच बंद व्हायल पाहिजे. फक्त सरकारने वडिलोपार्जित मालमत्तेचे मोजमाप करुण कमाल जमीन धारण कयदा आणायला पाहिजे. नाहीतर मोजके लोक (मगं ते प्रत्येक जतीतीतील) पुढे जातील आणि प्रतेक गरिबाच शोषण करत राहतील. करण आज सुधा 5 लाख रुपये वर्षाला कमवणारा मानुस त्याचे दोन मुलांचे इंजिनिअरिंग open ची fee भरून करू शकत नाही . भारतात सध्या 5 लाख कमावणारा म्हणजे सधन मानला जातो मग भूमिहीन किंवा गरीब प्रगती कशी करणारं अरक्षणान शिवाय?
@@dipulmanwar5649 जय मंडळ जय संविधान
Mag aarkshan kay aahe
🚩🚩 जय भगवान बाबा 🚩🚩
मी बंजारा .ही माहिती एकदम बरोबर आहे .बंजारा आणि वंजारी हे वेगवेगळे आहेत. खरंच इंग्रजांच्या काळात दोन्ही जमातीवर खूप अन्याय झाला होता. सुवर्ण काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांचा . आणि संत श्री सेवालाल महाराजांची शिकवण खूप अमूल्य आहे.
आम्हाला अभिमान आहे संत श्री सेवालाल महाराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा🏳️🏳️🚩🚩
जय शिवराय जय सेवालाल
बंजारा समाजा बद्दल माहिती सांगितले बद्दल बोल भिडू चा धन्यवाद 🙏
I am proud of being a VANJARI. But my friend s are from Maratha. Brahmins and many other castes.first iam Indian and Hindu. "Om vasudevay namah.
OmShivay namah.
Om namah tryambakegauri. "
खुप छान पने बंजारा समाजाबद्दल इतिहास मांडला 🙏🙏🙏👏👏👏
Bol bidhu cha naadch nahi bhau , jai sevalal
सर्व समाजाचा देव एक आहे. चालीरीती, संस्कृती वेगळी असली तरी काय झाले आहे. जानुनबुजन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी नुज्य टाकतात, राजकीय फायद्यासाठी हे बरोबर नाही.
बंजारा समाज बऱ्यापैकी राज्यांमध्ये दलीत(SC category) मध्ये येतात पण कट्टर हिंदू आहेत
पृथ्वीराज चौहाण,,महाराणा प्रताप युद्ध हारनेके बाद ये सब बिखर गए ,और राजस्थान छोडकर अन्यत्र चले गये ,,मध्यप्रदेश,,आंध्र प्रदेश,,महाराष्ट्र मे बसे,,,सब क्षत्रिय है परंतु आर्थिक परिस्थित ने ,,पिछड़ा बना दिया। है ,,ऐसे कई समुदाय है,,,उदाहण---जोगी,,सपेरा,,डवरी गोसाई ,,
बंजारा ,,,वंजारी एक नाहीत कारण,,उगम,,भाषा,, रीति-रिवाज ,,भिन्न-भिन्न आहेत,,वंजारी महाराष्ट्रातच आहेत ,,साधरणतया एक हजार वर्षाधिक येथे वास्तव्य आहे कारण ते अभिन्न अंग बन गए,,,बंजारा मात्र तीन चारशे वर्षपेक्षा जास्त नाही
मी जातीने बंजारा आहे पण मला सर्व जाती आणि धर्मा बद्दल आभिमान आहे
वंजारी समाज हा मूळचा वंजारी नसून ते राजस्थानचे राजपूत आहेत. प्राचीन काळी ते महाराष्ट्रात लढायला आल्यावर वंजारी या नावाखाली ते राहत आहेत. परंतु आम्हाला वंजारी आणि बंजारा या दोन्ही समाजाचा खूप खूप अभिमान आहे.
Vanjari ha mulcha nahi tar bhasha marathi kas kay bhau tase banjara samaj rajasthan cha aahe tar tyachi bhasha pan tich aahe kas kay
दोन्ही समाजाबद्दल खूप छान माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 🚩🚩जय भगवान बाबा🚩🚩
जय भगवान
@@yogeshsangle9105 जय भगवान 🙏
मी वंजारी आहे. वंजारी आणि बंजारा जरी वेगळे असलो तरी आम्ही एक आहोत आणि हिंदु म्हणुन एक राहू..
जय श्री राम.. 🚩🙏🏻..
संत सेवालाल महाराज , संत भगवान बाबा हे या देशातील थोर संत आहेत. जयभीम
धन्यवाद मी एक वंजारी समाजातील मुलगा आहे महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत मराठा आरक्षण ला आमचा जाहीर पाठिंबा आहे जय भगवान जय गोपीनाथ जय श्रीराम कट्टर हिंदू 🚩🚩🚩🚩🚩
प्रथमतः हिंदुत्व 🚩♥️ द्वितीय वंजारी
धर्म प्रथम नंतर जात🚩♥️
जय भगवान बाबा🚩
:- थेट भगवान गडावरून घो.पारगाव ता.शिरूर जि. बीड
माझ पण भाऊ प्रथम हिंदुत्व द्वितीय धनगर
जय मल्हार जय भगवान बाबा
प्रथम हिंदुत्व
जातीने मराठा आहे
#पुण्यश्लोक अहिल्यानगर मधून
प्रथम देश नंतर बाकी गोष्टी....!
@@pradipsawant8745 तुझ्यासारख्या ९६ कुळी मराठे आमचे बांधव आहेत
जय मल्हार जय शिवराय जय हिंदुराष्ट्र
मी आधी भारतीय...नंतर बहुजन वंजारी.....
हिंदुत्व म्हणाजे 3% वाल्यांचा वर्चस्व...तुम्ही फक्त मतापुरते
मी मध्यप्रदेश मध्ये राहतो आणि इथे माझा वंजारी समाज भरपुर आहे.मला आत्ता जाऊन कळल की वंजारी भाषा सुधा आहे. आणि वंजारी समाज क्षत्रिय आहेच पण कडवा राजपूत पण आहे. वीर भोग्य वसुंधरा जय राजपुताना 🚩🚩🚩🚩⚔️⚔️
Mp madhe pan aaple vanjari aahet ka
Bhai mp madhe kiti marathi aahet ani te gharat marathi bolatat ka
@@worldtravelwithvishal4327 shopkeeper sudha marathi boltat. @INDORE
@@sachintarak8597 khup indore madhe tr khup ahet
@@swapnilchoure6278 apla amadar ani nagarasevak tar astil ch na
I am Banjara. Thank you Bol Bhidu for doing study about our community. I want to say one thing very proudly that their are amazing cultural customs in our Banjara community. If you will do more study about these customs you will come to know that before 200-300 year ago our people think on serious issues like women empowerment.
I want to suggest you one of the best topic for your episode.
आजच फलक वाचले ठिकठिकाणी आम्ही लिंगायत आमचा धर्म लिंगायत. आता काय करणार फडणवीस.
@@narayanp4256 lingayat Hindu nahi ka?
@@atharvajoshi99 ते त्यांना विचारा.मी तर मराठा. मराठी.
@@atharvajoshi99 जो फडणवीस cha धर्म तो धर्म माझा नाही.त्याने फार घाण केली महाराष्ट्रात.
@@narayanp4256 okay
आम्ही बंजारा आमची ओळख जय सेवालाल जय वसंतताव नाईक सुधाकर राव नाईक आमची लोकसंख्या 15 करोड आमच्या वर तेव्हा अन्याय झाला इंग्रज काळात आज ही होत आहे एकेकाळी श्रीमंत मेहनती योद्धा असलेला समाज ज्यांनी देशावर प्रेम केलं देशाला खूप काही दिल योगदान मात्र शासनाचा देशाचा या समाजावर अन्याय झालेले आहे
दोन्ही जाती जरी वेगवेगळ्या असल्या तरी आपल्या धर्मा विषयी त्यांना सवाभीमाण आहे 🚩जय शिवराय जय सेवालाल🚩 जय भगवान 🚩
एकच तुफान जय भगवान ⛳
जय भगवान
जय भगवान जय गोपीनाथ 🙏🙏
मल्हारी मावळ्यांचा संत भगवान बाबांना मानाचा मुजरा
जय हिंदुराष्ट्र जय मल्हार जय संत भगवान बाबा
जय भगवान भाऊ ⛳
@@mrsujit07 जय भगवान
I'm also वंजारी I I proud of that 💯(DARADE)
अतिशय छान प्रणव ,जय भगवान
I am also vanjari and I am Darade
@@prakashdarade1328 अतिशय छान !!
जय भगवान
@@yogeshsangle9105 जय भगवान 🚩 Dada
आम्ही बंजारा व वंजारा वेगवेगळ्या समुह असलो तरी भारतीय आहेत....जै सेवालाल,,,जै भगवान
Proud to be Banjara🏳⚔️ जय सामत दादा🚩 जय सेवालाल🏳 जय भगवान बाबा 🚩
जय भगवान बाबा
जय भगवान
खूप चांगली माहिती दिली
कोणी तरी आहे आमचा बारेत बोल नारे धन्यवाद बंजारा समाज माझं अभिमान जय सेवालाल महाराज 🚩🏳️
मा.पंकजा मुंडे ना विनंती आहे त्यांनी बंजारा समाजाला वंजारी समजू नये कारण आमच्या बंजारा समाजाची बोलीभाषा संस्कृती वेगळी आहे आमची मुळ भाषा गोर आहे.. त्यामुळे राजकीय स्वार्थ साठी राजकारणी गैरवापर करतात माझी विनंती आहे वंजारी समाजाला माझा विरोध नाही इतर जातीजमातींबद्दल पण मला सार्थ अभिमान आणि गर्व आहे माझ्या बंजारा समाजाबद्दल..🙏🏳️जय गोर जय सेवालाल..
जय सेवा लाल जय शिवराय जय भगवान बाबा
धन्यवाद ताईसाहेब तुम्ही आमच्या समाजाबद्दल बोलल्या thanku you bol bhidu मला गर्व आहे की मी बंजारा आहे म्हणून जय सेवालाल जय शिवराय जय महाराष्ट्र
पण आमच्या पालघर समाजातील वंजारी समाज हा खूप वर्षांपासून आपली पोतजात म्हणून बंजारा असे लिहतात. प्रत्येक समाजतील लोक हे समान आणी सगळ्याचं जातीचं आणी समाजासाठी आदर. मी बौद्ध आहे आणी माझ्या घरात सर्व महापुरुषाचे फोटो आहेत. संत सेवालाल, संत तुकाराम, संत रोहिदास, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे. सर्व महापुरुषांची विचारधारा एकच. बहुजन हिताय बहुजन सुखाय.
जय भगवान जय सेवालाल जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र हम साथ साथ है
वंजारी समाजाची मातृभाषा मराठी आहे व आडनावही मराठी आहेत . वंजारी समाजावर वारकरी संप्रदायाचा प्रभाव आहे . वंजारी समाज गावगाड्याचा भाग असुन त्यांचे वेगळे तांडे नसतात. बंजारा समाजाची मातृभाषा बंजारा असुन ते देवीचे भक्त असतात. त्यांचे स्वतंत्र तांडे असतात.
Vanjari samajachi bhasa vegli ahi Tila vanjari language mahantat proop ahe majhyakad
वंजारी भाषा फक्त पालघर जिल्ह्यात आहे व तिथले वंजारी लोक समान आडनावात लग्न, मराठवाड्यातला वंजारी असे समान आडनावात लग्न करत नाहीत. शिवाय मराठवाड्यातील वंजारी स्त्रिया शाकाहारी आहेत, पालघरच्या नव्हे
@@chandrashekharhalge8943बरोबार कारण आम्ही क्षत्रिय वंजारी समाज आहोत ✅
जय भगवान ....जय सेवालाल ....
Jay sevalal
मी स्वतः वंजारी आहे...आज या समाजाची होत असलेली प्रगती चे मुख्य श्रेय हे बाबासाहेब आंबेडकरांना जाते....गुन्हेगार जातीचा शिक्का पुसण्यात मोठा वाटा #बाबासाहेब_आंबेडकर यांचा आहे
जय भगवान जय भीम ..
कोणीतरी आहे जे खरे योगदान ज्यांचे आहे त्यांना आभार मानतात 🙏🏻🙏🏻
Kharach ❤
Pan kahi private college vale त्यांचे सोयरे भदखाऊ पणा करत आहेत त्यांचे नाव घेऊन जसे की कदम galat fayda ghet ahet आम्हाला रेसूर्वेशन असून सुधा डिग्री घ्यायला गेल्या वर जात दाखून कायदा दाखुन फिस भरण्यात सांगतात तमाम आंबेडकर vadi त्याचा गैर फायदा घेत आहेत
काही पण फेकु नका😂
@@sidramshinde6839 read history first..then cry
संभाजी नगर आणि खाली चाळीसगाव भागात खुप आहेत
"जय सेवालाल"
Jay sevalal bhiya jay shivray 🚩🏳🙏
धन्यवाद! खुपच सुंदर अप्रतिम माहिती दिली.
जय भगवान बाबा.. जय गोपिनाथ.. जय सेवालाल..👍🚩🙏
माझे मित्र दोन्ही ही समाजाचे आहेत,त्यामुळे त्यांच्या संस्कृतीचा जवळून परिचय झाला.दोन्ही समाज संस्कृती वेगवेगळी आहेत पण धर्म एकच हिंदू.आमच्या वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी येथे बंजारा समाज चे आराध्य दैवत सेवालाल महाराज यांची समाधी आहे.
Proud to be a Banjara
Jai sevalal 🏳️🙇🏻
#खूप खूप धन्यवाद #बंजारा आणि वंजारी समाजाबद्दल इतिहास दाखवला 🙏
जय सेवालाल🥰⛳
जय भगवान जय गोपीनाथ जय सेवालाल जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
आपण जाती बघतो याचा फायदा अधर्मीयांना/नास्तिक लोकांना होतो..
आपण सर्व हिंदू एक होऊन लढलो तर नक्कीच एक दिवस
या जगात भारताला हिंदुराष्ट्र म्हणून ओळखले जाईल
🙏 जय श्री राम 🙏 जय शिवराय 🙏🚩🚩
आम्ही वंजारी ❤
आम्ही हिंदु 🚩
जय भगवान ❤
जय सेवालाल ❤
जय जिजाऊ जय शिवराय 🚩❣️
धन्यवाद बोलभिडू आपण दिलेल्या ह्या माहिती बद्द्ल..
जय_भगवान🙏🏻 जय_सेवालाल
छान माहिती
Jay Sevalal🚩 Jay Bhagwan baba🚩
🙏🏼जय भगवान, जय गोपीनाथ 🙏🏼
सेवालाल महाराज की जय 🚩🚩🚩
धन्यवाद
तुह्मी आमच्या बदल खरी आणि
आमचा इतिहास दखावलात त्यासाठी धन्यवाद.....💐
जय सेवालाल महाराज 🙏🔥 जय गोर सेना 🔥🙏
असाच गोंधळ धनगर आणि धनगड मध्ये पण आहे. याबद्दल सविस्तर माहिती द्या. 🙏🏻
र आणि ड या शब्दाचे घोळ करून धनगर समाज वर अन्याय केला
वंजारी आणि बंजारा दोन्ही भाऊच आहेत. अतिशय जिद्दी मेहनती आणि स्वाभिमान ही दोन्हीची समानता आहे. त्याउपर देशाभिमान आणि धर्माभिमान आहे दोघांना.
Thank you for your kind words and study.... First time I have seen such a case study on our community . Jay Sewalal....⛳!!!!!
जय सेवालाल🙏
मी बंजारा समजात 4 वर्ष राहिलो आहे माझा मित्र आहे बंजारा।।
त्यांचे कपड्याची पधत, भाषा,खान पान,भाषा एकदम मस्त अस्त।।।
आराम से बाय, भाटी खालो, कंचा तांडो
असले शब्द कानात बसले आहेत माझ्या आत्ता.
😘😘😘
❤
Proud to be Banjara Jay sevalal 🏳️🚩
🌹🙏 खूप छान सुंदर भाषेत आरती तुम्ही, याच विषयावरून प्रत्येक समाजाला.
Jai sevalal 🏳️
Jay sevalal 🚩🚩🚩🏳️🏳️🏳️
Thank you ताई 🤍🙏🏻
आमचा इतिहासावर व्हिडिओ बनविण्यासाठी
आम्ही दोन्ही समजा तुमचा खूप खूप आभार मानतो 🙏🏻❤️जय श्रीराम 🚩❤️जय सेवालाल 🚩🤍 जय हिंदूराष्ट्र 🧡🚩
मी पण वंजारी आहे गर्व आहे मला शिवरायांच्या महाराष्ट्र जन्मलो जय हिंद जय भगवान
Jai vanjari jai banjara 🕉️
बंजारा समाजाबद्दल माहिती दिल्या बद्दल बोल भिडू चे मनपूर्वक हार्दिक स्वागत
मी बंजारा आहे पन मीं त्या आधी एक मराठी माणुस आहे कारण माझा जन्म maharashtrat झाला आहे🙏🙏जय शिवराय 🚩
बंजारा समाज लबानी नसून आता त्याला गर्वाने बंजारा मनतात आणि मला गर्व आहे की मी बंजारा आहे
मी वंजारी आहे. मला अभिमान आहे मी भारतीय व हिंदू असल्याचा.
संजय सोनावणी सरांचे "जाती संस्थेचा इतिहास" ह्या पुस्तकात सर्व जातीच्या छान असा इतिहास लिहला आहे.. प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे असे पुस्तक आहे .. 👌👌👌
मेहता बुक शॉप मधे उपलब्धध होईल का ते पुस्तक।।
अक्षरधारा बुक गॅलेरी अभिनव चौक, पुणे
Book name?
जाती संस्थेचा इतिहास
जय भगवान जय सेवालाल जय हिंदू
उद्धव किसनराव कायंदे मु. पो. बोरगाव तालुका जिल्हा जालना
वंजारी पाऊले पढती पुढे ,
आता अस एकही क्षेत्र नाही जिथे वंजारी अधिकारी नाहीत .
जय भगवान , जय गोपीनाथ ...... ❤️
प्रगती केलीय वंजारी समाजाणे पण ते
धनुभाऊ भारी की ताई हे आणखी काय उलगडल नाही 🤣😅✋
Jay bhagwan ❤️ jay Sevalal ❤️
जय भगवान भाऊ मी पण वं
जारी (Darade) I also proud of that 🔥
जय भगवान
Jay sewalal I'm Banjara from Jalna Maharashtra ❤
जय शिवराय आणि गोपीनाथ जी मुंडे🙏
बंजारा समजा बद्दल माहिती सांगितल्या बद्दल.धन्यवाद बोल भिडू.. बंजारा समाजाला काही लोक कमी समजण्याचा चूक करत आहेत..
दोघेही समाज चांगले आहेत मेहनती कष्टाळू आणि इमानदार आहेत मी कुणबी समाजाचा असुन मला ह्यांचा अभिमान आहे गोपीनाथ जी मुंडे आमचे आदर्श आहेत
खुप छान बंजारा समाजाचा इतिहास अभ्यास करून माहिती दिलात ताई आपले धन्यवाद
🚩जय भगवान बाबा🚩
जय भगवान
आमचा जाती किती ही असो धर्म फक्त एकच ते म्हणजे ( सनातन )
जय सेवालाल 🏳️🏳️🏳️🏳️जय भगवान बाबा 🏳️🏳️🚩🚩🚩
Jai Banjara, jai vanjari🙏
Proud to be banjara
Jay sevalal🙇🏻🏳️🚩
🚩 मी बंजारी 🚩
वंजारी समाज हा बहुतांशी मराठवाडा दक्षिण विदर्भात आढळतो
वंजारी समाजातील लोकनेते एका काळातील भाजपचे महाराष्ट्रातील चेहरा असलेले स्वर्गीय श्री गोपीनाथ मुंडे साहेब होते. वंजारी समाज आणि सध्याचे दक्षिण मराठवाड्यात सरदार वल्लभभाई पटेल यांची निजाम ला हरवण्यात मदत केली होती .
ll जय भगवान जय गोपीनाथ ll🧡🚩