70 वर्ष आधी सिंधी समाज हा शरणार्थी म्हणून महाराष्ट्र मध्ये आला, उल्हासनगर मध्ये त्यांना जागा देण्यात आली. पण त्यांच्यात असलेली मेहनत करण्याची तयारी, आणि धंदा कसा करावा याचे असलेले ग्यान ह्या मुळे ही मंडळी आज शिखरावर आहे. व्यवसाय आणि राजकारणात पण ही मंडळी छान अग्रेसर आहे
मराठी कम्युनिटी: एकमेकांचे पाय ओढतात आपसात जातीभेद पाळतात हिंदी बोलून मराठीचा गळा आवळतात उद्योग व्यवसाय करायला घाबरतात जागा विकुन परप्रांतियांना रान मोकळे करून देतात आपल्याच लोकांना घाटी, गावठी, बोलतात फक्त सरकारी नोकरी च्या मागे धावतात फिल्म इंन्डट्रस्टी हिंदी मध्ये ठेवून हिंदी चा जगभर प्रचार करतात राज्यात परप्रांतियांना नोकरी देतात बुलेट ट्रेन ने मुंबईला गुजरातला जोडतात गोतमी पाटील चा डान्स बघतात दुसर्यांचे सण उत्सव साजरे करतात करा कष्ट खा उष्ट जय महाराष्ट्र बोलतात अजून काही बाकी असेल तर सांगा!
He sagli chuki aagri kolyanchi ahe ahe Mumbai,Thane side la he lokani sagli jami I vikun deil aplech bhava ase kartik kya fyda vikychi asel aplech lokan madhe vika dusry anolke lokana karsyala vikychi gharaj hoti
सिंधी समाजाने कधीही इस्लामचा स्वीकार केला नाही. राजा दाहिर सेन यांच्या मृत्यूनंतर मोहम्मद बिन कासिमने सिंधी समाजावर आत्याचार सुरू केला.आणि त्यानंतर हजारो वर्षे सिंधी समाजावर खूप अन्याय आणि छळ झाला. त्यामुळे मजबुरीमध्ये सिंधी समाजाने इस्लामचा स्वीकार केला 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
What's up University वर वाचले असेल हे ईतिहास.... आज हि सिंधी लोकांचा सर्वात मोठा धार्मिक मंदिर पाकिस्तान मध्ये आहे, मी एक सिंधी जवळ जॉब करतो त्यांचे नातेवाईक आज हि पाकिस्तान मधे आहे, आणि ते यांना भेटण्यासाठी येतात, आणि ह्यांचे नातेवाईकांना मी एकदा विचारले पाकिस्तानमध्ये तुमच्या वर अत्याचार होते का तर त्यांनी नकार दिला आणि म्हटले पाकिस्तान मध्ये असं काहीच होत नाही फक्त गोदी मीडिया अंधभकत लोकांनां पागल बनायचं काम करते आणि येडे लोक पागल पण बनतात...
Marathi pore tambakhu gutkha kala pandhara rassa hyatach in short comfort zone madhyech rahtat, sindhi marwadi ani gujrati community chi mule thodi mothi zali ki lagech paisa kasa kamvyche hyachya mage lagtat, bhutan madhye hi main market madhye marwadi lok aahet nagaland n China border vr pan marwadi shop takun business karat aahet, apali marathi mule Kiva muli jatil ka itkya lamb tyana sadhe punyat Kiva mumbai madhye survive karane kathin jate, pan aso aata marathi mule muli hi business madhye utrat aahet hey pahun chan vatate in future kityek rich marathi businessmen Kiva businesswomen hotil
आपण सर्व भारतीय आहे भाषावाद मध्ये काही पडलेला नाही. माझी बायको ही मराठा आहे ती भोसले घराण्याची आहे. We r Indian first. हिंदी,मराठी,सिंधी,गुजराती ची आई संस्कृत आहे या त्याने मराठी भाषा माझी मावशी आहे.
मुस्लिम 🧕🏻👩👩👦👦🧕🏻समुदाय अगले *१००वर्षों का विचार करके मतदान करते हैं*,,,, और हम ,,, 🤷🏽♂️२००₹ की मुफ्त किताबें * मुफ़्त बिजली* *या मुफ्त* *तीरथ यात्रा की** लालच* में फस कर मतदान करते हैं सभी शहर और *छोटे छोटे गावो में भी* तथाकथित गरीब मुसलीम समुदाय ने आलिशान ३/४ मस्जिदों का निर्माण किया है जहा अभी मुसलीम समुदाय की १५०/२००जन संख्या है ,,, *आया कुछ समझ* में,,,?😎
@@charudatta3144 हिंदू धर्म अंतर्गत असलेली मराठी हिंदू धर्मातील व्यापक संकल्पना अर्थात महाराष्ट्र धर्म मराठी तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा याचा अर्थ महाराष्ट्र मध्ये अभिप्रेत असलेलें रयतेचे राज्य ज्यात सर्व सुखी असतील आणि आपल्या धर्माचे आचरण करतील. असो जय श्रीराम जय छत्रपती शिवाजी महाराज
वरील chat वरून समजलं असेल की मराठी माणूस व्यापारात व इतर गोष्टींत मागे का आहे ते ! आपल्यातच एकी नाही . जाती धर्माने आपला मराठी समाज पोखरून गेला आहे. अरे जरा शिका मारवाडी माणसांकडून !

अतिशय सुंदर, त्यांच्यापासून चांगले गुण घेऊन मोठे व्हा, त्यासाठी प्रयत्न करा, महाराष्ट्रीयन सुद्धा चिकाटी, आणी मेहनती आहॆ,भाग भांडवलं निर्माण करून त्याचा विनिमय आणी उद्योगासाठी योग्य वापर करावा.
काही अग्रवाल हे आजच्या राजस्थान मध्ये हरियाणातून स्थलांतरित झाले. राजस्थान मधील जैन ओसवाल, माहेश्वरी व अग्रवाल समाज पूर्वापार व्यापार-उदीमात अग्रेसर आहे. मात्र आताशा या भागातील इतरेजन देखील छोटा मोठा व्यवसाय करतात. स्वतंत्र वृत्ती व पराकोटीचा स्वाभिमान या लोकांना नोकरी पासून परावृत्त करतो. राजस्थानात गेल्या 15/20 वर्षांत पंजाब मधून इंदिरा गांधी कॅनाल मधून पाणी पोहोचले आहे पण सर्वत्र नाही. याचा फायदा भरतपूर, अलवर सारख्या पश्चिम राजस्थान ला चांगला झाला, मात्र दक्षिण व मध्य राजस्थानात भीषण परिस्थिती आहे. त्या मुळे शिक्षण गळती, दर्जेदार शिक्षणाचा अभाव व एकंदरीत शिक्षणाबद्दल अनास्था महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. याचा एकंदरीत परिणाम म्हणून ग्रामीण भागात अंधश्रध्दा सर्वाधिक आहे. मात्र कष्टाळू असल्याने स्थलांतर ही शतकानुशतके होणारी निरंतर प्रक्रीया आहे. अंधश्रद्धेबरोबरच ग्रामीण भागात जुनाट चालीरिती आजही कायम आहे व त्यातूनच अफूचे व्यसन टिकून आहे. मात्र तुलनेने आत्महत्या कमी आहेत.
Punjabi culture khup vegla aahe. Sindhi lok he vyapari mind-set che astat. Punjabi he Defense madhye jast distat. Sindhi jevan he mostly veg. Aahe. Punjab cha jevan non veg. Aani veg donhi madhye asta.
Gaikwad of Baroda, Shinde of Gwalior, Holkar of Indore, Venkoji Bhosale of Tanjavur, Shahaji Bhosale of Bangalore, Newalkar ruler of Jhansi all ruled outside Maharashtra.
चूतीया जरा बाहेर जाऊन बघ किती मराठी लोक महाराष्ट्र सोडुन दुसऱ्या राज्यात राहायला जातात गुजरात मधे जाऊन बघ मराठी लोकांची population बेंगलोर मधे पण खूप मराठी लोक राहतात बाहेर निघून बघ जरा झाटू
@@buzztube1738 पहिली गोष्ट, भारतात orignal बुध्द नाहीत , जे भारतात स्वताला बुद्ध म्हणतात ते सगळे converted आहेत, म्हणजे त्यांची नाळ त्या धर्मा बरोबर नाही 🙏
@@roshanparihar231 yes, many sindhis know marathi. After partition maharashtra, Gujarat and rajasthan became home for sindhis so many sindhis speak marathi as well as gujarati
Tamam marathi loka fakta hya lokan sathi kaam kartat , saglya resorces war fakta hyancha hakk aahe. Marathi loka 1980 cha pahile janmalele dhandya baddal atishay ghabrat hote hyache fal aahe
खूप सुंदर माहिती........मारवाडी समाजात गरजू लोकांना एक वीट आणि एक रुपया संपूर्ण समजा तर्फे देतात....खूप छान. .........मराठी माणसानी बोध घेतला पाहिजे..........राजकारण व् जातिव्यवस्थेत अडकून न् राहता एकमेकांना मदत करावी.....
सिंधू संस्कृती चे लोक कोणता धर्म follow करत होते अजून माहित नाही आणि त्यांनी लिहलेले चित्र लिपी ही वाचता आली नाही चुकी ची माहिती दिली मी स्वतः या विषयाचा अध्ययन करत आहे
संत झुलेलाल ला माननारे , उर्दु लिहनारे आणि सिंधी बोलणारे सिंध प्रांतातील लोकं सिंधी म्हणुन ओळखले जातात जे हिंदु धर्मातील देवी - देवतांची सुद्धा पुजा करतात.
अखंड भारतातील मराठा, राजपूत, मारवाडी, सिंधी, दलित, जैन, आदिवासी, धनगर, गुर्जर, हे सर्व फक्त समाज आहेत. आणि हे सर्व फक्त सनातन हिंदुत्व धर्मातीलच वंशज आहे. आपलं सनातन हिंदुत्व सामाजिक विवीधताने परिपूर्ण अशी एकता आहे. गर्व से कहो हम सभी सिर्फ सनातनी हिंदू है | सर्व हिंदुत्व संस्कृती आपल्या हिंदुराष्ट्राची शान आहे. जय श्री राम 🚩 जय शिवराय 🚩 जय हिंद 🚩 जय सनातन हिंदुराष्ट्र 🚩
Same with UP, Bihari and Jharkhandis. Simply we called them Bhaiyya. There are lot of cultural differences in North Eastern states but we called them Chinese or Nepali. Even they are not from Nepal or China.
But they have forgotten their own culture, as they gave up their own local languages life Awadhi, Bhojpuri, Maithili, Brajbhasha etc and accepted the Artificial Hindhi Language, the Sanskritised version of Urdu, created by British.
Not we but you. U should be ashamed of yourself that u call North East "Indians" as Chinese or Nepalese 🙄. Do u even know how those people win medals for "India" in Olympics etc for eg Mary Kom, Mirabai Chanu, Baichung Bhutia, Hima Das etc
Madam thanks for lmportant information me sudha sindhiahe thanya chya God bless you and your family this is 1st time in Maharashtra u have Reavield thanks
The descendants of Agrasen Maharaj are Agarwals. All Agarwals are not Marwaris as well as all Marwaris are not Agarwals. Marwari business communities include apart from Agarwals , Jains and Maheshwaris. Rajputs of Rajasthan were traditionally warrior community and highly predominant community and hence Rajasthan was known as Rajputana. Please do the research meticulously and do not add to the confusion and ignorance of the people. I admire and appreciate your effort to educate and enlighten the people.
नमस्कार मित्रो मि राजस्थान च्या मारवाड़ क्षेत्र मधून आहे वीडियो मधे मारवाड़ी बदल दिलेली माहिती चूकीची आहे राजस्थान मधली सर्वात मोटी रियासत मंझे मारवाड़ आणि dusrri मेवाड़ मारवाड़ क्षेत्र जोधपुर जालोर पाली बीकानेर अजमेर बाड़मेर जैसलमेर सिरोही राजसमंद नागौर ही सर्व झीले मंझे मारवाड़ आणि इतले लोग मारवाड़ी ओळख केली या भागात सर्वात जास्त क्षत्रिय हिन्दू आहे राजपूत आणि चौधरी प्रमुख हैं
Aplya Marathi madhe he Vaishya vani samaj ahe ani me tyach samajatile ahe. Apan Marathi mansa swatala kami samajto yevdhach aplya Marathi mansa madhun ek divshi Adani, Ambani janmala yael
Ho मराठी mul sarv meli hoti na mhnun. Jya goshtichi laj vatayla pahije ti abhimanane kay sangta... Ektri Marwadi aplya mulila मराठी kutumbat det nahi.. Mag aplyach mulina Marawadi ka lagtat
कच्छी, सिंधी आणि मारवाडी भाषांमध्ये बर् याच अंशी साम्य आहे. उदा. कतरा पैसा विया ?? (किती पैसे झाले) पण हे वाक्य तिनही भाषांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उच्चार करतात. तसेच मराठी भाषेतील काही शब्द- आंघोळ, शेकोटी, गोधडी हे कच्छी भाषेत जसेच्या तसे वापरले जातात.
मॅडम मला एक विचारायचं आहे की बुद्ध यांचा जन्म लुंबिनी वनात झाला तर तर ते त्यांचा भारतात जन्म कसा झाला व नेपाळमध्ये त्यांची व्याप्ती कशी वाढली खूप छान माहिती सांगतात तुम्ही धन्यवाद मॅडम 🙏🙏
🔴🔴🔴🔴🔴माझ्या अनुभव नी सांगते हे लोक थोडं फार नुकसान सहन करतात पण आपल्याच माणसाला व्यवसाय धंदयात मदत करतात .. आपण मागे आहोत कारण आपलं कशात फायदा आहे नातेवाईक, मित्र तर जाऊच द्या, सख्या भावा सोबत प्रॉपर्टी,बिझन्स, व्यवसाय सगळं या लोकांना देतात... आपलंच नान खोटं, दुसऱ्यांना बोलून काय फायदा, काही सांगायला गेलं की मग तर आपलं काही खरं नसत.... ते आज बघतात आपण येणारा काळ कसा असेल हे सांगतो... पटत नसेल तर गप्प बसतो विषय संपला 😒
स्टोरी तर खूप छान आहे, त्याची मांडणी त्याहून जास्त छान पण एक खंत आहे ती, गुजराथी, मारवाडी, सिंधी समाजात जी एकता निर्माण झालेली आहे, ती आपल्या महाराष्ट्रात आढळून येत नाही
मुस्लिम 🧕🏻👩👩👦👦🧕🏻समुदाय अगले *१००वर्षों का विचार करके मतदान करते हैं*,,,, और हम ,,, 🤷🏽♂️२००₹ की मुफ्त किताबें * मुफ़्त बिजली* *या मुफ्त* *तीरथ यात्रा की** लालच* में फस कर मतदान करते हैं सभी शहर और *छोटे छोटे गावो में भी* तथाकथित गरीब मुसलीम समुदाय ने आलिशान ३/४ मस्जिदों का निर्माण किया है जहा अभी मुसलीम समुदाय की १५०/२००जन संख्या है ,,, *आया कुछ समझ* में,,,?😎
70 वर्ष आधी सिंधी समाज हा शरणार्थी म्हणून महाराष्ट्र मध्ये आला, उल्हासनगर मध्ये त्यांना जागा देण्यात आली.
पण त्यांच्यात असलेली मेहनत करण्याची तयारी, आणि धंदा कसा करावा याचे असलेले ग्यान ह्या मुळे ही मंडळी आज शिखरावर आहे.
व्यवसाय आणि राजकारणात पण ही मंडळी छान अग्रेसर आहे
Thanks brother
आफाट कष्टाने सट्टा बेटीगं कसा करायचे याचे ग्यान पन यांच्या कडेच आहे , उल्हासनगर म्हणजे डूप्लीकेट मालबनवून सरकार ची टँक्स चोरी चा अड्डा
@@El_dorado853 डुप्लीकेट माल मुस्लिम व्यापारी पूर्ण देशात बनवतात
नकली मालं विकून पैसा कसा कमवायचा आणि टॅक्स चोरी करून देश खड्ड्यात कसा घालायचा हे यांना उत्तम जमते.
पप्पु कलानी . उल्हासनगर
आमचा मुलगा पुणे मध्ये राहतो आणि MNC मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिर आहे ☺️☺️ - एक मराठी स्वप्न
व्यायसाईक नाही पण , नोकरी करतो आणि हेच आपल्या महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे की आपल्याला नोकरी ( गुलामी) यात समाधानी आहे
आपण काय करता😂😂@@kirandhale9912
जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
हे रयतेच राजे होते..
मराठी कम्युनिटी:
एकमेकांचे पाय ओढतात
आपसात जातीभेद पाळतात
हिंदी बोलून मराठीचा गळा आवळतात
उद्योग व्यवसाय करायला घाबरतात
जागा विकुन परप्रांतियांना रान मोकळे करून देतात
आपल्याच लोकांना घाटी, गावठी, बोलतात
फक्त सरकारी नोकरी च्या मागे धावतात
फिल्म इंन्डट्रस्टी हिंदी मध्ये ठेवून हिंदी चा जगभर प्रचार करतात
राज्यात परप्रांतियांना नोकरी देतात
बुलेट ट्रेन ने मुंबईला गुजरातला जोडतात
गोतमी पाटील चा डान्स बघतात
दुसर्यांचे सण उत्सव साजरे करतात
करा कष्ट खा उष्ट जय महाराष्ट्र बोलतात
अजून काही बाकी असेल तर सांगा!
धंदा/व्यवसाय करणे म्हणजे फक्त वडापाव विकणे एवढंच जाणतात.
He sagli chuki aagri kolyanchi ahe ahe Mumbai,Thane side la he lokani sagli jami I vikun deil aplech bhava ase kartik kya fyda vikychi asel aplech lokan madhe vika dusry anolke lokana karsyala vikychi gharaj hoti
सिंधी समाजाने कधीही इस्लामचा स्वीकार केला नाही. राजा दाहिर सेन यांच्या मृत्यूनंतर मोहम्मद बिन कासिमने सिंधी समाजावर आत्याचार सुरू केला.आणि त्यानंतर हजारो वर्षे सिंधी समाजावर खूप अन्याय आणि छळ झाला. त्यामुळे मजबुरीमध्ये सिंधी समाजाने इस्लामचा स्वीकार केला 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
What's up University वर वाचले असेल हे ईतिहास.... आज हि सिंधी लोकांचा सर्वात मोठा धार्मिक मंदिर पाकिस्तान मध्ये आहे, मी एक सिंधी जवळ जॉब करतो त्यांचे नातेवाईक आज हि पाकिस्तान मधे आहे, आणि ते यांना भेटण्यासाठी येतात, आणि ह्यांचे नातेवाईकांना मी एकदा विचारले पाकिस्तानमध्ये तुमच्या वर अत्याचार होते का तर त्यांनी नकार दिला आणि म्हटले पाकिस्तान मध्ये असं काहीच होत नाही फक्त गोदी मीडिया अंधभकत लोकांनां पागल बनायचं काम करते आणि येडे लोक पागल पण बनतात...
मराठीत एक म्हण आहे
जहा नां जाये बैलगाडी वहा है मारवाडी 🙏🏻🌹🌹
हे म्हण मराठी मध्ये 😂
😂😂🤦
नक्की हि म्हण मराठीतच आहे ना?
ही कोणत्या angleने मराठी म्हण वाटत आहे.
मारवाडी calculator लैके पैदा होता हैं ऐसा कहा जाता है
तिनही लोक स्वताच्या राज्यात गरीब आणि महाराष्ट्रात श्रीमंत आहेत.
Akleche tare
😂😂😂 Mi pan gujarati madhe rahila ahe, tula check kar
Apalya Lokana Samjat Nagi
Barobar ithala Marathi manus swata chya Marathi mansala khali khechanyat pudhe ahe tyat he lok pudhe houn bokandi basali ahet
Marathi pore tambakhu gutkha kala pandhara rassa hyatach in short comfort zone madhyech rahtat, sindhi marwadi ani gujrati community chi mule thodi mothi zali ki lagech paisa kasa kamvyche hyachya mage lagtat, bhutan madhye hi main market madhye marwadi lok aahet nagaland n China border vr pan marwadi shop takun business karat aahet, apali marathi mule Kiva muli jatil ka itkya lamb tyana sadhe punyat Kiva mumbai madhye survive karane kathin jate, pan aso aata marathi mule muli hi business madhye utrat aahet hey pahun chan vatate in future kityek rich marathi businessmen Kiva businesswomen hotil
आपण सर्व भारतीय आहे भाषावाद मध्ये काही पडलेला नाही. माझी बायको ही मराठा आहे ती भोसले घराण्याची आहे. We r Indian first. हिंदी,मराठी,सिंधी,गुजराती ची आई संस्कृत आहे या त्याने मराठी भाषा माझी मावशी आहे.
Ho tumhi amchya nokari ghatiya, bussiness ghetale, jamini suddha ghetalya ata muli suddha marathich lagatat tumhala... Tumachya bahinich lgn ekhadya Marathi mula sobat lava ani nantr Bhashavadachya goshti kra..
विचार करा शिवरायांनी आपल्या किती मोठी ओळख दिली, शिवरायांचे विचार राजकारणी पासून लांब,व समजासाठी केला तर किती मोठे होतील मराठा
मुस्लिम 🧕🏻👩👩👦👦🧕🏻समुदाय अगले *१००वर्षों का विचार करके मतदान करते हैं*,,,,
और हम ,,,
🤷🏽♂️२००₹ की मुफ्त किताबें * मुफ़्त बिजली* *या मुफ्त* *तीरथ यात्रा की** लालच* में फस कर मतदान करते हैं
सभी शहर और *छोटे छोटे गावो में भी* तथाकथित गरीब मुसलीम समुदाय ने आलिशान ३/४ मस्जिदों का निर्माण किया है जहा अभी मुसलीम समुदाय की १५०/२००जन संख्या है ,,, *आया कुछ समझ* में,,,?😎
मराठी आणि साऊथ इंडीयन जाती सोडल्या तर बाकी गुजराती , मारवाडी, जैन , सिंधि, जाट सगळ्या ऐकमेंकांशी जुळल्या आहे ....
Bhava aamhi gujrat madhunch aaloy pan 900-1000 varshan purvi. पण महाराष्ट्र धर्म आधी येतो आमच्यासाठी
@@charudatta3144 . महाराष्ट्र असा कोणता धर्मच अस्तित्वात नाही 🤣🤣 राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्य निर्माण होऊन पण 900-1000 वर्ष नाही झाली अजुन .
@@astraversefanclub4494 mala vatla hota hushar ashil 😄 jaude.
Hindu dharmavishyi marathi bhasevishyi jo abhiman balagto to Maharashtra dharma japto thoda vacha bare hoil.Babasaheni pan mhatlay vachl tar vachal
@@charudatta3144 हिंदू धर्म अंतर्गत असलेली मराठी हिंदू धर्मातील व्यापक संकल्पना अर्थात महाराष्ट्र धर्म मराठी तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा याचा अर्थ महाराष्ट्र मध्ये अभिप्रेत असलेलें रयतेचे राज्य ज्यात सर्व सुखी असतील आणि आपल्या धर्माचे आचरण करतील. असो जय श्रीराम जय छत्रपती शिवाजी महाराज
Marwadi
Sindhi mazhe mitra aahet really khup great astatt he lok
Khup shrimant astattat aahet
महाराष्ट्रातील संस्कृती बेस्ट आहे🚩🚩🚩🚩
Nagvanshi maharathhi ( Marathi ) Budhist ☸️ Satvahan Budhist ☸️
💪💪
@@SamanScholar JAI SANATAN DHARM 🙏🙏
@@user-t94dwlfino JAI SANATAN DHARM 🙏🙏
@@jadhavmasaleenterprise9299 sanatan dharm nahi 🤣 sanatan Budh Dhamm ☸️
वरील chat वरून समजलं असेल की मराठी माणूस व्यापारात व इतर गोष्टींत मागे का आहे ते ! आपल्यातच एकी नाही . जाती धर्माने आपला मराठी समाज पोखरून गेला आहे. अरे जरा शिका मारवाडी माणसांकडून !
सर्व धर्म समान
सर्व जाति समान
मेहनत करा , संधीच सोन करा
हीच खरी माहीती या विडियोची
मुस्लिम 🧕🏻👩👩👦👦🧕🏻समुदाय अगले *१००वर्षों का विचार करके मतदान करते हैं*,,,,
और हम ,,,
🤷🏽♂️२००₹ की मुफ्त किताबें * मुफ़्त बिजली* *या मुफ्त* *तीरथ यात्रा की** लालच* में फस कर मतदान करते हैं
सभी शहर और *छोटे छोटे गावो में भी* तथाकथित गरीब मुसलीम समुदाय ने आलिशान ३/४ मस्जिदों का निर्माण किया है जहा अभी मुसलीम समुदाय की १५०/२००जन संख्या है ,,, *आया कुछ समझ* में,,,?😎
अतिशय सुंदर, त्यांच्यापासून चांगले गुण घेऊन
मोठे व्हा, त्यासाठी प्रयत्न करा, महाराष्ट्रीयन सुद्धा चिकाटी, आणी मेहनती आहॆ,भाग भांडवलं निर्माण करून त्याचा विनिमय आणी
उद्योगासाठी योग्य वापर करावा.
भारतातील सगळ्या मोठे उद्योगपती आणि राजकारणी यांची जात आणि ते कोणत्या धर्माचे आहेत हा video करा.
Gujrati & Sindhi & 10% muslim
In pollitics - Brahman
वैश्य वाणी
Thank you Maithili..
खूप छान निवेदन आणि वर्णन केलं
मराठी कम्युनिटी बद्दल पण माहिती द्या
मराठी कम्युनिटी आता जाती जातीत विभागली आहे
सांगायची गरज नाही. फक्त राजकारण 😂
बरोबर
Garibi, daridryata, dalindarki.....
अग्रसेन हे अग्रवाल समाजाचे आहे अग्रवाल आणि मारवाडी मध्ये फरक आहे माहिती देताना दोन्ही मिक्स झाले आहेत असे वाटते
काही अग्रवाल हे आजच्या राजस्थान मध्ये हरियाणातून स्थलांतरित झाले.
राजस्थान मधील जैन ओसवाल, माहेश्वरी व अग्रवाल समाज पूर्वापार व्यापार-उदीमात अग्रेसर आहे.
मात्र आताशा या भागातील इतरेजन देखील छोटा मोठा व्यवसाय करतात.
स्वतंत्र वृत्ती व पराकोटीचा स्वाभिमान या लोकांना नोकरी पासून परावृत्त करतो.
राजस्थानात गेल्या 15/20 वर्षांत पंजाब मधून इंदिरा गांधी कॅनाल मधून पाणी पोहोचले आहे पण सर्वत्र नाही. याचा फायदा भरतपूर, अलवर सारख्या पश्चिम राजस्थान ला चांगला झाला, मात्र दक्षिण व मध्य राजस्थानात भीषण परिस्थिती आहे.
त्या मुळे शिक्षण गळती, दर्जेदार शिक्षणाचा अभाव व एकंदरीत शिक्षणाबद्दल अनास्था महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे.
याचा एकंदरीत परिणाम म्हणून ग्रामीण भागात अंधश्रध्दा सर्वाधिक आहे.
मात्र कष्टाळू असल्याने स्थलांतर ही शतकानुशतके होणारी निरंतर प्रक्रीया आहे.
अंधश्रद्धेबरोबरच ग्रामीण भागात जुनाट चालीरिती आजही कायम आहे व त्यातूनच अफूचे व्यसन टिकून आहे.
मात्र तुलनेने आत्महत्या कमी आहेत.
@@kishormunot4744अग्रवाल समाज हा वेगळा आहे
खुपच सुंदर माहीती आपले धन्यवाद 🙏🏻
आगरी कोळी आणि कोकणी भाषेवर माहिती द्या
Aahe yavar video
Exactly... What is required... Superrb thinking on selection of subject
अशोक सम्राट याच्या बद्दल थोडी माहिती द्या 🙏
चांगला माणूस होता... गेला बिचारा ...😂
सिंधी कमुनिटी व पंजाबी कम्युनिटी बाबत एक व्हिडिओ तयार करावा कारण बहुतेक शहरांमध्ये सिंधी व पंजाबी लोक एकत्र राहतात.
Punjabi culture khup vegla aahe. Sindhi lok he vyapari mind-set che astat. Punjabi he Defense madhye jast distat. Sindhi jevan he mostly veg. Aahe. Punjab cha jevan non veg. Aani veg donhi madhye asta.
Sindhi lokach mostly are gujarati and marwadi community cha samant aahe...punjabi khub vegh aahe..
मराठी बेस्ट कारण आपण आपल्याच राज्यात राहतो दुसऱ्यांच्या राज्यात नाही
Kahi hi , bakwas
Gaikwad of Baroda, Shinde of Gwalior, Holkar of Indore, Venkoji Bhosale of Tanjavur, Shahaji Bhosale of Bangalore, Newalkar ruler of Jhansi all ruled outside Maharashtra.
😂😂😂
चूतीया जरा बाहेर जाऊन बघ किती मराठी लोक महाराष्ट्र सोडुन दुसऱ्या राज्यात राहायला जातात गुजरात मधे जाऊन बघ मराठी लोकांची population बेंगलोर मधे पण खूप मराठी लोक राहतात बाहेर निघून बघ जरा झाटू
Sundar!!!Saral!!!Shaandar!!! God Bless You!!! T.c.!!! Keep Shining!!! 🕉🌄💫
Marathi community var pan video banva🙌
@@user-t94dwlfino buddh dharma madhe pan misogyny ahe
@@amolpatil-jf4sc 💯
@@buzztube1738 पहिली गोष्ट, भारतात orignal बुध्द नाहीत , जे भारतात स्वताला बुद्ध म्हणतात ते सगळे converted आहेत, म्हणजे त्यांची नाळ त्या धर्मा बरोबर नाही 🙏
सुंदर माहिती आणि विश्लेषण
मराठे चे अडणावला जास्तीच शेवटी मात्रे का लागतात,यावर व्हिडिओ बनवा,
Thanks as Sindhi I like video and details are wonderful
Do you understand Marathi language?
@@roshanparihar231 yes, many sindhis know marathi. After partition maharashtra, Gujarat and rajasthan became home for sindhis so many sindhis speak marathi as well as gujarati
Jay Maharashtra..
तिघांमध्ये एक साम्य मात्र आहे, पैशासाठी समोरच्याला काहीही करून फसवतील!
म्हणूनच ते बदनाम आहेत
Tamam marathi loka fakta hya lokan sathi kaam kartat , saglya resorces war fakta hyancha hakk aahe. Marathi loka 1980 cha pahile janmalele dhandya baddal atishay ghabrat hote hyache fal aahe
100% सत्य
बरोबर.खोटारडे लोक.
Aani tumhi darun piun bhaandya ghasa
खूप सुंदर माहिती........मारवाडी समाजात गरजू लोकांना एक वीट आणि एक रुपया संपूर्ण समजा तर्फे देतात....खूप छान. .........मराठी माणसानी बोध घेतला पाहिजे..........राजकारण व् जातिव्यवस्थेत अडकून न् राहता एकमेकांना मदत करावी.....
सिंधू संस्कृती चे लोक कोणता धर्म follow करत होते अजून माहित नाही आणि त्यांनी लिहलेले चित्र लिपी ही वाचता आली नाही चुकी ची माहिती दिली मी स्वतः या विषयाचा अध्ययन करत आहे
संत झुलेलाल ला माननारे , उर्दु लिहनारे आणि सिंधी बोलणारे सिंध प्रांतातील लोकं सिंधी म्हणुन ओळखले जातात जे हिंदु धर्मातील देवी - देवतांची सुद्धा पुजा करतात.
उल्हासनगर मध्ये शिवशंकर, महादेवची अनेक मंदिर सिंधी समाजाची आहेत.
🚩🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🚩
अखंड भारतातील मराठा, राजपूत, मारवाडी, सिंधी, दलित, जैन, आदिवासी, धनगर, गुर्जर, हे सर्व फक्त समाज आहेत. आणि हे सर्व फक्त सनातन हिंदुत्व धर्मातीलच वंशज आहे. आपलं सनातन हिंदुत्व सामाजिक विवीधताने परिपूर्ण अशी एकता आहे.
गर्व से कहो हम सभी सिर्फ सनातनी हिंदू है |
सर्व हिंदुत्व संस्कृती आपल्या हिंदुराष्ट्राची शान आहे.
जय श्री राम 🚩 जय शिवराय 🚩 जय हिंद 🚩 जय सनातन हिंदुराष्ट्र 🚩
Hindu madhe jopariyant Jat asel topariyant Hindu ek hone shakya nahi...
@@goasktutor1992 लाखात एक बोललात जाती जाती आहेत तोपर्यंत हिंदू एक होणे अश्यक आहे धर्मापेक्षा जात जास्त प्रिय आहे प्रतेक हिंदू ल
Jain prachin bhartiya dharm ahe jat nahi
Marwadi gujrati Sindhi tyanchya rajyat garib aahet fakt itar rajyat he shrimant aahet 1947 Chya adi rajsthan madhe dushkad padla hota tevha lakho lok bhukmari ne mele hote ha ek Satya ahe tevha rajsthan chya lokancha mothya pramanat migration jhala hota
Same with UP, Bihari and Jharkhandis. Simply we called them Bhaiyya.
There are lot of cultural differences in North Eastern states but we called them Chinese or Nepali. Even they are not from Nepal or China.
But they have forgotten their own culture, as they gave up their own local languages life Awadhi, Bhojpuri, Maithili, Brajbhasha etc and accepted the Artificial Hindhi Language, the Sanskritised version of Urdu, created by British.
Tula ky krayach re bhaiya lokach janun gheun
Not we but you.
U should be ashamed of yourself that u call North East "Indians" as Chinese or Nepalese 🙄. Do u even know how those people win medals for "India" in Olympics etc for eg Mary Kom, Mirabai Chanu, Baichung Bhutia, Hima Das etc
@Sonali I know, no need to teach me. I am tourism professional. So I know every region of India. My opinion on What people commonly think about them.
@@Aniketp29 But in ur comment u only said "we" and not "some people" 😂😂
पाकिस्तानी Refugee असलेला सिंधी समाजाला भारताने शरण दिली ....
😂😂😂😂😂😂kaure jalpatlu
what is speciality of marathi community? Pls give answer
hya tighan var irsha karne
Social reforms , revolutions , sota cha hakka sathi lada dene .
Time ala ver kalel tumala ya samaja chi kimat .
@@animetoon187 😂😂😂😂
Excellent presentation. Informative narration.
Thanks mazya society madhe anek Sindhi bandhav aahet.
महाराष्ट्र चा पण इतिहास सांगा मराठी माणसाबद्दल एक येगळी माहिती दया
Plz Make Next video on difference between South States...
Madam thanks for lmportant information me sudha sindhiahe thanya chya God bless you and your family this is 1st time in Maharashtra u have Reavield thanks
no dought super business skills by this community
Right sir❤
Excellent Analysis.
I’m mahaGuju
Maharashtrian Gujarati 😅
Same here. Maharashtrian, born and raised ln Gujarat. Married to a Gujju from Maharashtra.
@@swatiparekhjiमराठी mul meli hoti ka
The descendants of Agrasen Maharaj are Agarwals. All Agarwals are not Marwaris as well as all Marwaris are not Agarwals. Marwari business communities include apart from Agarwals , Jains and Maheshwaris. Rajputs of Rajasthan were traditionally warrior community and highly predominant community and hence Rajasthan was known as Rajputana. Please do the research meticulously and do not add to the confusion and ignorance of the people. I admire and appreciate your effort to educate and enlighten the people.
True
True
Right
Marwari full fledge Hindus are also there not just Maheshwaris or Jains.
Vani samajavar episode banava.
Karnatak, Maharashtra ya bhagat adhik adhalato.
@bolbhidu
Vani ani Baniya yat kay samy ahe ka?
Doghe ekach ahe north madhe baniya boltat ani aplya ithe vani
Lingayat Wani,Vaishya Vani,Mitkari Wani,Lad Wani....
Lingayat Wani madhe parat Chilwant,Shilwant,Deekshawant,Pancham vagaire astat....
Baniya sarkhe vyapari astat...infact baniya term ch Wani...vyapar v vanijya ch apbhransh houn banli ahe.....pn culture vegvegke ahet..
नमस्कार मित्रो मि राजस्थान च्या मारवाड़ क्षेत्र मधून आहे वीडियो मधे मारवाड़ी बदल दिलेली माहिती चूकीची आहे राजस्थान मधली सर्वात मोटी रियासत मंझे मारवाड़ आणि dusrri मेवाड़ मारवाड़ क्षेत्र जोधपुर जालोर पाली बीकानेर अजमेर बाड़मेर जैसलमेर सिरोही राजसमंद नागौर ही सर्व झीले मंझे मारवाड़ आणि इतले लोग मारवाड़ी ओळख केली या भागात सर्वात जास्त क्षत्रिय हिन्दू आहे राजपूत आणि चौधरी प्रमुख हैं
All r Well settled Business community from Beginning
Aplya Marathi madhe he Vaishya vani samaj ahe ani me tyach samajatile ahe. Apan Marathi mansa swatala kami samajto yevdhach aplya Marathi mansa madhun ek divshi Adani, Ambani janmala yael
Sindhi caste struggle a lot than other hindu castes
हे म्हणजे मराठी, कन्नड व तेलुगू मध्ये काय फरक आहे अस विचारणा सारखं आहे.
छान माहिती.
Very informative n interesting. Thanks
खुप छान माहिती
🤣🤣🤣🤣🤣🤣😆👌
Sahi pakde Ho...
Spread love ❤️🎉 and khowadag.
Asia's textile hub 'Tirupur'var video banwa
माझा नवरा मारवाडी ch आहे. He is from Rajaestan Jaipur
Ho मराठी mul sarv meli hoti na mhnun. Jya goshtichi laj vatayla pahije ti abhimanane kay sangta... Ektri Marwadi aplya mulila मराठी kutumbat det nahi.. Mag aplyach mulina Marawadi ka lagtat
Khup chaan ki tu pure Marathi boltees, ingra ji shabda na bolta!
nice thanks
छान माहिती दिलीत
Gujarati madhye Jain pan yettat ky
खूपच सुंदर माहिती होती
Maharashtra var pan video pahije
Maharashtra madhe people uposhan la bastana mahapurusha che photos ka thevtat ya vare video banva
🙏JAI SHREE RAM 🚩
Bol bhidu growth ⬆️
Jain kalar Cast var pan ek video banva 🙏🙏
South mhnalya pekshya madrasi mhnal tr jamat nahi ka
He bamti lok divide ch krtat 😆 ani vrun mantil ki divide and rule policy British lokani dili 🤢
British hynacha pasun sikle te 😂
Ayyar and nayar ya malu lokanmadhil difference sanga please.
Thanks 👍
छान माहिती
कच्छी, सिंधी आणि मारवाडी भाषांमध्ये बर् याच अंशी साम्य आहे. उदा. कतरा पैसा विया ?? (किती पैसे झाले) पण हे वाक्य तिनही भाषांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उच्चार करतात. तसेच मराठी भाषेतील काही शब्द- आंघोळ, शेकोटी, गोधडी हे कच्छी भाषेत जसेच्या तसे वापरले जातात.
Kripaya hindi mein bhi subtitle dein taaki gair-marathi-bhashi bhi aapke bahut hi well-researched videos ka labh utha sakein
मॅडम मला एक विचारायचं आहे की बुद्ध यांचा जन्म लुंबिनी वनात झाला तर तर ते त्यांचा भारतात जन्म कसा झाला व नेपाळमध्ये त्यांची व्याप्ती कशी वाढली खूप छान माहिती सांगतात तुम्ही धन्यवाद मॅडम 🙏🙏
Tyanna Gyan lumbini jhadakhali prapt jhale janm nahi jhala
Lumbini he aata nepal madhe aahe..tehva nepal bharat ase desh nahvate..so buddhani tyanchya vicharancha prachar aajachya bharatatlya uttar bhagat kela .
"सनातन"हा मूळ शब्द बौद्ध साहित्यातला आहे.हे पूर्वी डॉ. डी. एन. झा यांनी सिध्द केलं आहे.
(डॉ.रोमिला थापर यांचंही तेचं मत असावं)
You lost when you quote Romila Thapar 😂😂
Very gud information
Tumi agdi manat asnare questions chi answer deta thank you bol bhidu
तुम्ही देत असलेला इतिहास खरा नाही
apalyat pan eak pratha ahe adchaniat alelya che pay eak eak janne odnyachi
Mazi tr kadhich gallaf hott nahi lagech tyanchya bhashevarun kalte to ya rajyacha aahe...pn sarte shevti aapan pratham anni antim taha bhartiy aahot
Chan mahiti dili
Right
all 3 are richest communities of india❤
कलाल जाती वर एक विडिओ प्लीज़
महाराष्ट्रात कसे आले? 🙏🙏🙏
tai agri koli community badal pn information sagana
🔴🔴🔴🔴🔴माझ्या अनुभव नी सांगते हे लोक थोडं फार नुकसान सहन करतात पण आपल्याच माणसाला व्यवसाय धंदयात मदत करतात .. आपण मागे आहोत कारण आपलं कशात फायदा आहे नातेवाईक, मित्र तर जाऊच द्या, सख्या भावा सोबत प्रॉपर्टी,बिझन्स, व्यवसाय सगळं या लोकांना देतात... आपलंच नान खोटं, दुसऱ्यांना बोलून काय फायदा, काही सांगायला गेलं की मग तर आपलं काही खरं नसत.... ते आज बघतात आपण येणारा काळ कसा असेल हे सांगतो... पटत नसेल तर गप्प बसतो विषय संपला 😒
Marathi lok khup bhitrat and sarkya shifarsai marfat kaam kartat. Aaple hya netya shi contact aahe, tya netyanshi contact aahe ... hya varach bawlat sarkhe jagtat ..
Mhanun mage aahet.
खुप चांगली माहिती दिली
Purvi chyakali Chin and Europe madhye Vyapar chya margawar Singh Marwadi Gujarat Hote Ani tethleya sthanik rahivashi Janaryavyenarya vyaparyanshi Vyapar karnet Pravin Hote Ani hech gun vansh paramparagat zale.
Bhgat shig kosharin varti one video zhala pahije bol bhidu 🤔
Ashich mahiti maharashriyan community baddal pan dya. Baki tumchi mahiti chhan vatli.
Netajin var video banva aaj
Very good.
स्टोरी तर खूप छान आहे,
त्याची मांडणी त्याहून जास्त छान
पण एक खंत आहे ती,
गुजराथी, मारवाडी, सिंधी समाजात जी एकता निर्माण झालेली आहे, ती आपल्या महाराष्ट्रात आढळून येत नाही
मुस्लिम 🧕🏻👩👩👦👦🧕🏻समुदाय अगले *१००वर्षों का विचार करके मतदान करते हैं*,,,,
और हम ,,,
🤷🏽♂️२००₹ की मुफ्त किताबें * मुफ़्त बिजली* *या मुफ्त* *तीरथ यात्रा की** लालच* में फस कर मतदान करते हैं
सभी शहर और *छोटे छोटे गावो में भी* तथाकथित गरीब मुसलीम समुदाय ने आलिशान ३/४ मस्जिदों का निर्माण किया है जहा अभी मुसलीम समुदाय की १५०/२००जन संख्या है ,,, *आया कुछ समझ* में,,,?😎
Very nice👍
Marawadi Navin shop open kelevar marwadi lok gift paise detta Karan rent kadu shakto
सिंधी समाज आणी सिंधू संस्कृती वेगळी आहे मैडम... जरा आणखी अभ्यास करा.
Abe jaatu ....Mai sindhi hu .....Sindhi aur Sindhu ek hi hai ......anpad sl
Great
Mera Bharat Mahan 🇮🇳