Pooja Chavan, Sanjay Rathod Case: Banjara म्हणजे नेमका कुठला समाज? पोहरादेवीचं महत्त्व काय आहे?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- #Bajarasamaj #Pujachavan #Sanjayrathod #Pohradevi #Sevalalmaharaj
( या व्हीडिओमध्ये अनवधानाने सुधाकरराव नाईक यांच्या जागी मनोहरराव नाईक यांचा उल्लेख झाला आहे. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक असे दोन बंजारा समाजाचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले होते.)
पोहरादेवी या स्थळाला बंजारा समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे. बंजारा समाजाची काशी म्हणूनही पोहरादेवीला ओळखलं जातं. जेवढं वंजारी समाजात भगवानगडाला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व बंजारा समाजात पोहरादेवीला आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे वनमंत्री संजय राठोड हे चर्चेत आहे. पण या प्रकरणावर त्यांनी भाष्य केले नाही. पण संजय राठोड हे पोहरादेवीचे दर्शन घेऊन आपले मौन सोडणार आहेत. त्यानिमित्ताने पोहरादेवी आणि बंजारा समाज काय आहे याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. त्या निमित्तानं आपण त्याचा आढावा घेऊया.
*******************************************
तुमच्या आवडत्या महिला खेळाडूला बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार जिंकवून देण्यासाठी इथे क्लिक करून मत द्या - bbc.in/2YUF9mB
#ChangeTheGame #BBCISWOTY
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
छान माहीती दिली माझ्या नातेवाईकांचे गावामधे नवद टक्के बंजारा समाज आहे कष्टाळू आणी प्रेमळ समाज असुन सर्वान सोबत मीळुन मीसळुन राहणार समाज आहे जय सेवालाल जय मल्हार ..
🙏
yogy bollas dada
Reilly true
Khra banjara samajcha itihas aajhi,upexit,rahila,khup ladvaye,aani imandar,shurvir jat,mahnje banjara samaj,,I proud of you my banjara,samaj🎉🎉
बंजारा समाज म्हणजे तो समाज ज्या समाजाचे दोन मुख्यमंत्री... वसंतराव नायक आणि सुधाकरराव नायक ज्यांनी 14 वर्षे महाराष्ट्राती गादी सांभाळली...आणि सर्वाना समान न्याय दिला.......स्वजातीपेक्षाही इतर जातीचा विकास केला.............तो समाज म्हणजे बंजारा समाज होय.....
जय संत श्री सेवालाल माहराज
@@mukeshrathod3984ंंंंँनंनँँँंंंनंंंंंंँंनंनंनँंंंंँँंंंंंंंंंंँंँँंनंंँंंँंंँंंनंँँंंंंंंंँंंंंंंंंंंननंंंंँंँंंनँंँँंनननंंँंँँंँंँँँँंंँँंंंंँननंँनंनंंनंनंँंंंँँँंँनंँनंँँँँंनंंँनंँँ नन ंंनंनँंँनंँँनंनंँंननंंँंँँनंँँँँँँंँँँँँंँंँँननंँँँंँँंंँंँनँँंंँंंँंंंंंंंंंंंँंंँनंँँँननंंँंँनंनंंंंंँंंंंनंनंंंंंंंनँँँँनंँनंंँंनंंंँँनंँँंँँनँनंँँंँँंनंधँँंंँँँंंनंँँनंँँँनंँंँँ नन ँंनंंंंंंंँंँंँँंंँँँंंंंं नन ंंंंँऩँंँंंंनँनंनंँंंंंंंंंंंंँँंंंँंँँंंनंँँंँंँँंंँनंँंँंँंंंंँँनंंँंनंंँंधँंँंवंंंंंँंँँँँँँनंंँंंनंँँँँ और ंँँँऔंंंनंँँनँंँँँँंँँँँंनंँध
@@mukeshrathod3984ok
तुम्ही पण खा आणि मलाही खाऊ दे ... ह्या नीती मुळे वसंतरावांनी १४ वर्षबिनबोबाट राज्य केले
जय जगदंबा ।। जय सेवालाल।।
I'm from banjara community and I'm proud of it. Thanks for providing the information abt banjara very precisely and in a beautiful way...
माहिती ज्ञानात भर टाकणारी नक्कीच आहे . माहिती बद्दल BBC ला धन्यवाद !
तुमचं माहिती संकलन आणि विश्लेषण खूप छान आहे .
निलेश सर आपण परिश्रम पूर्वक ही अत्यंत महत्वाची माहिती आमच्या समाजाबद्दल दिलीत आणि आपली हे सादर करण्याची भारदस्त, अप्रतिम शैली यामूळे आज मन भरून आलं....जय सेवालाल🙏🙏
निलेश जी खुप चांगली मांडणी ,व ऐतिहासीक माहीती आपण मेहणती,प्रामाणिक वकष्टाळु समाज म्हणुन ओळख असलेल्या बंजारा समाजा बद्दल दिली.आमच्या माहीतीत भर पडली,धन्यवाद!
खूप छान माहिती दिली आहे
जय भिम. जय शेवालाल 👍
Jay bhim jay sevalal
@@Cyber_shubh Jay Sevalal
jay sevalal jay bhim bhai
Jay bhim jay Sevalal
संत श्री शिरोमणि सेवालाल माहराज कि जय .....
12+ crore Banjara (gormati) in india 2 nd biggest community in india.. 🙏 we protect our culture ..I felt very glad to say this iam gormati..😍
Jay sevalal🚩🚩
Jai sevalal
Jai sevalal
I am laso bro gormati
Jai Sevalal
भाऊ मला .बंजारा.भाशा नाही येत. पण मी वंजारी आहे .आणि ते आमचे भाऊ आहे ... बाकी आमच्या साठी . मोठ्या भावासारखेच आहे .
बराबर भोले भावा तू
छान
🙏🙏👍👍
भावा जर ऊस तोडत असेल तर सगळ्यात जास्त मोठा समाज म्हनजेच बंजारा समाज
मी वंजारी आहे बंजारा आमचा मोठा भाऊ आहे आम्ही राजस्थान मध्ये राहत होते
खरंच सर तुम्ही बंजारा समाजाच्या वतीने बोललात धनयवाद सर
Jay sevalal madhuriji
Jai Sevalal
धन्यवाद 🙏🙏 मॅडम मी स्वत: बंजारा आहे पण मी जाती भेद करत नाही खरं जे आहे ते तेच बोलतोय
जय सेवालाल
बंजारा समाजातील लोक सुद्धा आपलेच आहे. म्हणुन एखादी मुलगी असेल तर सांगा . मी दलित समाज तुन आहे.
वंजारी आणि बंजारा समाजात कोणीही फुट पाडु नये, दोघेही राजस्थानी आहेत,
आजही भगवानगडा चे मठाधिपती महंत नामदेव शाश्री महाराजांच्या बहीण ह्या भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या तांड्यावरील आहेत, भगवान बाबा नंतर भगवानगडाचे महंत भिमसिंह महाराज राजपुत आणि नंतर नामदेव शाश्री, वंजारी, बंजारा, राजपुत कधीच वेगळे नाहीत, यांचे ओरीजन हे राजस्थान, कालखंडा नुसार भक्ति आणि श्रद्धा स्थळे जरी वेगवेगळे असले तरी दैवत हे हिंदुस्थान चे शुरवीर महाराणा प्रताप आहे
जय राणा, जय भगवान, जय सेवालाल
💯 write
I am from Banjara samaj. I was also not knowing this much about my own community. Thanks bbc marathi for the very useful video
Tuzi chuk aahe Bhava do study about banjara
@@ganeshrathod7874 from where to study?
@@realrider6037 from old as well as knowledgeable people.
@@dineshganyarpawar5441 see this is the real fact we don't have any source or book to know this ...... After achieving once goal in life he should research on it... Gather all information and write it into no. Of books for our future generations.👍
@@sanyogchavhan4955 there is book written on the life story of shri Vasantrao Naik but this book is neither available in whole Maharashtra nor on online shopping site... That's our bad... That we never demand those books so that such situation comes..
उत्तम योग्य माहिती दिली सर धन्यवाद.
जय भगवान।जय सेवालाल।।.👌
धन्यवाद सर आपण खूप छान अश्या पद्धतीने बंजारा समाजा विषय माहिती दिल्या बद्दल . खुप आनंद वाटतोय सर 🙏जय सेवालाल🙏
👋
धन्यवाद साहेब मी राजपूत समाजाचा आहे आणि तुम्ही दिलेली माहिती ही पूर्णपणे योग्य आहे बरोबर आहे मी या आधी पुस्तकात वाचले होते
तुमच्या Sirname वरून वाटत नाही की तुम्ही राजपूत आहात म्हणून.
आहे मी
@@yogendramahale3962 राजपूत मध्ये हे Sirname नाही पाहिले भाऊ.
@@royalbanjararathod3140 खानदेशातील राजपूतांमधे गूजराती भाषेतील "महालकरी" व "गिरासदार" म्हणजे टॅक्स कलेक्टर ही पदवी होती त्यांना महाला असे म्हटले जायचे व त्याचा मराठी अपभ्रंश महाले व गिरासे असा झाला आहे. मराठ्यांमधले महाले वेगळे व राजपूत मधले महाले वेगळे. ९५% महाले आडनाव लावणारे राजपूत हे "परीहार / प्रतीहार" कूळाचे आहेत. पूरूषांचे नाव जालमसिंग , गूमानसिंग, हूकमसिंग व स्त्रियांचे नाव रामकूंवर, जामकूंवर, भीमकूंवर असे आढळतात
#indiangirlinsouthafrica Khup chan sir👍namaste
Khup Chan mahite dili Tumi sir 🙏
जय सेवालाल 🚩🚩🙏 बंजारा समाज हा काय आहे आज तुम्ही बंजारा समाज बद्दल माहिती सांगितली खूप छान वाटले.
Thank u so much sir 🙏 from south Africa 🇿🇦
Not much more clarity he has
खूपच छान अशा प्रकारे आपण माहिती दिली. त्याबद्दल बंजारा समाज आपला आभारी आहे.
जय सेवालाल 🚩🚩
दोन मुखमंत्री वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक...मनोहर नाईक औषध तथा अन्न प्रशाशनमंत्री होते व हिमाचल प्रदेश चे राज्यपाल होते
Sudhakar nayak
Sudhakarrao Naik Himachal Pradesh Rajyapal hote
बंजारा संस्कृती ही अति प्राचीन असून 'गोर' हा एक प्राचीन क्षत्रिय वंश आहे. त्याचा हिंदीमध्ये 'गौर' तर इंग्रजीमध्ये असा Gour/Gor असा उल्लेख होतो. गौर या शब्दाचा मराठीत 'गोर' असाही उल्लेख होतो. गौरवंशीय लोकांना गोरबंजारा असे म्हटले जाते. हा एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणारा भारतीय समाज रचनेचा एक महत्त्वाचा घटक होय. विकिपीडिया
खूप खूप धन्यवाद सर बंजारा समाजाबद्दल लोकांना मार्गदर्शन केलात आपण असेच videos banava aaplyala full support rahil
Construction Field Madhae ahaet Ancient Times Pasun 🗣️🤧✍️🇮🇳
@@jayBharatiraanga6425 Nahi dada Banjara samaj construction madhe buisness site madhe hota.
बंजारा समजाबद्दल अतिशय सुंदर माहिती दिली सर आपले मनापासून अभिनंदन
खूप छान माहिती दिली सर मी पण एक बंजारा च आहे ....tx sir for this information ..
जय सेवालाल ..🏳️🏳️
बंजारा आहे इतिहास खर सांगितलं हे
तु। बंजारा असुन् तुला समाज माहिती नाही
आणखी मनतो मी बंजारा आहे
बंजारा व वंजारी समाजाच्या स्त्रिया खुप हॉट व सुन्दर असतात. 😘😘😘❤️❤️❤️
निलेश सर तुमच्या आवाजामुळे बातमी खूपच छान झाली आहे..
जय सेवालाल 🙏🏼 मी बंजारा समाजाच्या आहे proud of you आज भारतीय सेने मधे सेवा बजावतोय
Khupach छान sir 🔥🔥khup chhan माहिती आहे💯
वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे काका पुतणे रेकॉर्ड ब्रेक करणारे मुख्यमंत्री💐💐💐
@Good Day हो शेवटी नायक होते ते 💐👍
❤️❤️
Jay sevalal
Manihar naik nahi tr sudhakarrao naik ani vasantrao naik houn gele cm
Hatit kranti che nete
धन्यवाद सर बंजारा समाज व वंजारी समाज यांच्यातील फरक समजून सांगितले म्हणून मी आपल्या बी बी सी मराठी च्यानलचा आभारी आहोत धन्यवाद.जय सेवालाल जय गोर बंजारा.आणी सर मनोहर नाईक नाही सुधाकरराव नाईक होते.
Yes very true, good hearted people
I, worked for 34 years in their institute .
👌👍
Thanks bro danvir konno asel jagat tar fakt banjara
Example gavat jari konni gosavi OR bhiksha magnare alle tr tyanan j1 kahn pin v Ann daan karnaar samaj banjara aahe.
धन्यवाद सर बंजारा समाजाची माहिती सागितली खासकरून सेवालाल माहराजाची 🏳️जय सेवालाल जय मा जगदंबा🚩
Thanx BBC News Marathi for this information ,🙏जय सेवालाल
2) Mukhyamantri Sudhakarav Naik
वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. मनोहरराव नाईक अन्न व औषध प्रशासन मंत्री होते 🙏
पोहरादेवी माता की जय
जय श्रीराम
जय हिंद जय भारत
लंबानी, बंजारा.... समाज
सरकार कडून दुर्लक्षित आहे
जय सेवालाल
बहोत चांगले माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
अत्यंत महत्वाची माहिती दिली, आपले खूप आभार 🙏
खुप छान माहिती आहे माझ्या माहिती नुसार आपण सांगितलेली बंजारा समाजाची माहिती ही बरोबर आहे जय सेवालाल
बंजारा समाज खुप दानशुर आहे ज्यांनी आपली जागा भारताच्या संसद भवन बांधन्यासाठी दिलेली आहे..
आमच्या होळकरांची जागा आहे ती तुमची नाही होळकर धनगर होते.
बरोबर लखी शाह बंजारा यांचि जागा
@@madhukarhire1651 lakkhisha Banjara bhartatle saglyat mote vyapari hote
@@madhukarhire1651 nhi Re bhaava bhandan nkka krru ti jaga aaj hi banjara Chi aahe lakkishah banjara bharat deshacha motha business man hotta jase aaj tata birla ambani
Banjara jagacha poshinda aani danvir aahe
Jagar aamchi population aahe Europe mddhe jypsy roma mannun olkhatat aaj HI
Anni all India population 15 crore aahe bahva ajun doubt aahe ka saang. U know I have completed my Graduate in social studies n political
@@madhukarhire1651 are record Jake dekhko
बंजारा समाजाबद्दल माहितीदिल्या बद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत सर
मराठी लोकांना वाटते मराठी म्हणजे फक्त मराठा समाज.पण माळी..चांभार.. बंजारा. माताडी.. भंडारा.. वडार.. महार.. कुंभार.. वाणी.. ब्राम्हण..अशा शंभर जाती मराठी मध्ये मोडतात..आपण फक्त आडनाव वाचून त्यांची जात ठरवतो..हेच मुख्य कारण आहे परप्रांतीय आज आपल्या डोक्यावर चढून बसले आहेत.
खूप चांगली माहिती दिली मात्र वंजारी आणि बंजारा है पूर्णता वेगळे आहे है स्पष्ट केले असते तर चांगले झाले असते. तरीही खूप छान....धन्यवाद
Nice !साहेब; जरा आणखी वसंतराव नाईक यांच्या कार्याबद्दल सांगायचं असतं पाणी आडवा पाणी जिरवा,सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री,परदेशातून त्यांनीच त गहू ही जात आणली त्यांना महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे प्रणेते मानतात रोजगार हमी योजना कशी राबवली ही थोडी आणखी माहिती हवी होती तरी चांगली माहिती दिली धन्यवाद जय सेवालाल🙏
Right vasantrao Naik manje mh che shiplkar jrri bollo trri atishoykti nhi honar
खुप छान माहित दिली सर असे व्हिडिओ बनावा हि नम्र विनंती जय सेवालाल जय रामराव बापू जय वसंतराव नाईकसाहेब जय महाराष्ट्र
It is not because of unity of the group but personal competence which has made Vasantrao Naik CM of the state.
खूप छान माहिती बीबीसी न्यूज चे आभार
धन्यवाद सर आपल्या मुळे बंजारा समाजा चा इतिहास लोकांना कळेल आणि जे लोक बंजारा समाजाला कमी लिखतात त्याना उत्तर मिळेल......
Kmmi nhi ch aapn tyanna mahit nhi tyachi bhudhi matta nhi study nhi
वसंतराव नाईक, सुधाकर नाईक माजी मुख्यमंत्री
ते खूप चांगले लोकं आहेत,संघर्ष करून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करतात
Aarkshan pn aahet Yana khup. ..manun govt service la jastit aahe hech aahe
@@vaishali5956 किती आहे ते आरक्षण तुम्हीच घेऊन टाका.आम्हाला आरक्षण ची काही घेणं देणं नाही आम्ही आमच्या कष्टाने सर्व्हिस ला लागू शकतो हे आम्हाला माहीत आहे.
Madam 2.5% madhe 40 castes aahet@@vaishali5956
@@vaishali5956 koni mhtl ki aamhala Aarakshan aahe mhnun😅 kahich aarakshan nahiye... Thodi faar aahe fkt😅😅
@@royalbanjararathod3140yes right aarakshan khup kmi aahe aani competition khup aahe aaple pn lok khup educated aahet 👍👍
छान व उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद.
म बुद्धिस्ट छु पर मन गोरमाटी आवछ , मराठी बोलेर पहिले म गोरमटी बोलेर शीको ।
Can u provide me jathak Katha's of Buddhism . Banjaras preached and financed for Buddhist. Ananthpindika was a banjara and we can know more if u know jathak Katha's
@@kethavathmanojsinghbiology3031 i am interested to know more .
@@ajaylokare5384 I think u know jathak kathas and about ananthpindika
@@ajaylokare5384 banajars used to finance for sthupas, buildings and also as Preachers in buddisht era
@@kethavathmanojsinghbiology3031 thats fascinating
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
बंजारा आणि वंजारी समाज ह्यातला
फरक समजला पुनच्छ आभार.
Respect from buddhist people from Maharashtra . Jay sevalal
🙏🙏🙏jay budhh
Banjaras follows Hinduism and Saint sevalal was the great devotee of goddess Jagadamba.
@@shalivahana1300 banjara people also contributed to build stupas and viharas .
@@ajaylokare5384 Who said? Provide Any example or source to back ur claim.
@@shalivahana1300 we follow banjara and sikhism because sikhism pant produce banjara u can read sikh history of banjara you understand very well also we respect of all cast 🙏🙏🙏🙏
अतिशय झान माहिती दिली बंजारा समाजाबद्दल धन्यवाद भाऊ साहेब.
जय गोर जय सेवालाल
हिंदुत्वाची शान म्हणजे बंजारा, इंग्रज सुद्धा घाबरत होते बंजारा समाजाशी...
बर
Wright
RIGHT
@Good Day kon HARAMKHOR aahe re tu.....
@Good Day ja n be chutya 🤣🤣😁tui aukat nhi banjara mag lagnuachi dhasapasun mundi gayab krib
Khupach kami ani sunder ani simple language madhe mahiti dili .. ❤❤love your way
Banjara is unique.....jay sevalal jay ramrao
संत सेवालाल महाराज यांनी सांगीतलेले बोल ते आज खरे झाले.....⬇️⬇️
,1. रपिया कटोरो पाळी वकजाय.
2. मलकेरी वाते पलकेम चली जाय..
3. मायेनं बेटा भारी वीय..
4. बलदेर शिंग सोनेरी वकजाय...
5. बिना बलदेर गाडी चालिय...
6. रपियार तेर चळा वकजाय...
Banjara aso va vanjari Maratha also VA Rajput aamhi aadi hinduch 🚩🚩
बरोबर भाऊ
बरोबर बोलला भावा जय सेवालाल 🚩🚩🚩हर हर महादेव🚩🚩🚩🚩🚩🚩
👌💯
Correct bro
हिंदुत्व, हिंदुत्व आणि हिंदूच,
पुजा चव्हाण ला न्याय द्या...!
शेतकरी मराठी चैनल कडून तुम्हाला शुभेच्छा अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल
BBC ला खुप खुप धन्यवाद मनापासून आभार
आधी बंजारा समाजातील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते हेच माहीत नाहीत यांना तर या समाजाचा इतिहास काय माहीत राहणार
Haa thod chuk tyanch study karavyla hav tyanna
👍
धन्यवाद 👏 अप्रतिम माहिती
Very good information about Banjara & Vanjari samba.Thank you.
नमस्कार सर माहिती खूप छान आहे या समाजातील महाराष्ट्रात दोन मुख्यमंत्रीपद स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब व सुधाकरराव नाईक साहेब यांनी भूषवलेली आहे.
ओबीसी ची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे,जय ओबीसी
Jai obc ky bhangad ahe🤣🤣
सादरी करण अतिशय उत्तम !
हा माझा समाज यूरोपियन खंडात उगम पावलेला आहे, राजस्थान नव्हे
या समाजाने कधीही इंग्रज ज्याची गुलामी केली नाही.
Thank you ❤❤
Sir मनोहरराव नाईक नव्हते, सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
नाव चुकलं साहेब 🙏🙏 माफ करा जै सेवालाल 🙏🙏
हो पण वसंतराव नाईक महाराष्ट्रचे 11 वर्ष मुख्यमंत्री होते
Thik aahe saheb chan video
Ani Vasant Rao Naik 🗣️✍️ Che Vasant Sena 🗣️📢🇮🇳🇮🇳
खूप छान माहिती सांगितली .बंजारा समाजा बद्दल माहिती दिली त्यासाठी धन्यवाद
माझा आवडता मित्र प्रशांत राठोड
खरच बंजारा समाज तील मानस माणुसकीचे असतात
मी स्वतः दुसऱ्या समाजातून आहे पण मला कधीच वेगळा अनुभव आला नाही
मंत्री नालायक आहे!!!
समाजाचा काही दोष नाही!!!
याने काय समाजाला विचारुन संबंध ठेवले होते काय ???
# मी याचा निषेध करतो !!!
खरोखर बंजारा समाज खूप माणुसकीचे असतात. मी भरपूर वेळा त्यांचा घरी मटण खाले आहे. आरोपी सर्व समाजात असतात. ह्यात बंजारा समाजाच काय घेणे देणे नाही
महाराष्ट्रात वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक असे दोन मुख्य मंत्री झालेत मनोहर नाईक हे नाहीत
*वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक दोन मुख्यमंत्री*
मनोहर नाईक मंत्री होते
उगाच परिणाम माहित असुन ही आपण काही गोष्टीनां सावरण्याचा प्रयत्न करतो...✍
सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते
@@manishjoshi9766
I
@@manishjoshi9766cppxfxxdcccc dcx 3rd r0dudd4cfcxrx car cod to the cpcf
@@manishjoshi9766 pcfpc do
मौल्यवान माहीती.
धन्यवाद!
भाऊ अजून खुप अभ्यास करण्याची गरज आहे! अजून खूप कमी माहिती आहे
अति उतम आणि उपयुक्त माहिती दिली.
खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माहिती अतिशय व्यवस्थित सांगितली तुम्ही पण व्हिडिओ ला title कुठे तरी चुकतय अस तुम्हाला ही जाणवलं असेल....
तरी तुम्ही edit करू शकत असाल तर करावं
Ky chukl tyatt
Very good information thankyou jai sevalal.
Respect women, and girls are living goddesses.
Is important aspect
Jay sevalal maharaj..
फार छान माहिती दिली आहे धन्यवाद
क्रांतिकारी सेवालाल महाराज
विज्ञान वादी सेवालाल महाराज
बंजारा समाजाबध्दल थोडी पण उपयुक्त माहिती दिल्याबध्दल धन्यवाद. पण क्षमा करा सर, आपण म्हणालात कि महाराष्ट्रात बंजारा समाजाला दोन मुख्यमंत्री लाभलेत ते एक म्हणजे वसंतरावजी नाईक आणि दुसरे मनोहररावजी नाईक. कदाचित अनवधानाने चुक तुमच्या लक्षात आली नसावी. महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री लाभले 1) वसंतराव नाईक व 2) सुधाकरराव नाईक
The Banjaras
Peter Mundy, an English trader who came to India
during the early seventeenth century, has described
the Banjaras:
In the morning we met a tanda of Banjaras with14,000 oxen.
They were all laden with grains such as wheat and rice ...
These Banjaras carry their household - wives and children -
along with them. One tanda consists of many families. Their
way of life is similar to that of carriers who continuously
travel from place to place. They own their oxen. They are
sometimes hired by merchants, but most commonly they are
themselves merchants. They buy grain where it is cheaply
available and carry it to places where it is dearer. From there,
they again reload their oxen with anything that can be
profitably sold in other places … In a tanda there may be as
many as 6 or 7 hundred persons … They do not travel more
than 6 or 7 miles a day - that, too, in the cool weather. After
unloading their oxen, they turn them free to graze as there is
enough land here, and no one there to forbid them. NCERT HISTORY 7th Standard Book🧡
As of 2008, the Banjara community has been listed as a Scheduled Tribe in the states of Andhra Pradesh, Telangana and Odisha. They were designated as an Other Backward Class in Chhattisgarh, Gujarat, Haryana, Madhya Pradesh, Maharashtra and Rajasthan, and as a Scheduled Caste in Karnataka, Delhi and Punjab.
@@user-yi89kleyqa right
अतिशय महत्वाची माहिती दिली सर, तुमचे खुप धन्यवाद 🙏
बंजारा होण्याचा अभिमान आहे
छान माहिती निलेश भाऊ धन्यवाद, मनोहर नाईक cm नव्हते, वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री होते.
पण आमच्या समजाची छोटीशी का नाही पण माहिती दिल्याबद्दल आभार.
ते पण कुठे म्हणत आहेत फक्त मंत्री म्हटलं आहे
🏳️Jai sevala maharaj.. 🚩jai jagadamb🙏 jai gore mati.. 🙏
Jai sevalal maharaj❤
खूपच छान व्हिडिओ पाठवला
khup Chan reporting.. voice simplicity in flow all natural... smooth ...keep it up
Good job sir...... Giveing almost correct information.... Best luck for nxt journey
Jai Sevalal , thanks sir good information
आपण खुप खरी माहिती दिली आहे त्याबद्दल आपले आभार ,
.- गोर सेना जिल्हा अध्यक्ष बुलढाणा
बंजारा समाज हा महाराणा प्रतापसिंह यांना सुद्धा खूप मानतो हे लक्षात ठेवा ll
बरोबर 👍
खूप छान माहिती BBC मराठी नि दिली आहे... धन्यवाद 👍🏻
#काँग्रेसने खऱ्या अर्थाने बंजारा समाजाला न्याय आणि नेतृत्व दिलं
आणि तेच आता विरोधात
Nhi Re bhava Jiski jitni sankhya bhari uski utni hissedari kashiram bolle aahe
Population all India. Banjara 15 crore
Anni America earoupe Pakistan Afghanistan jagar aamchi population aahe bhava ROMMA BANJARA
GOR BANJARA. Ajun aamchy war anyay zala aahe
नाही खरच जर वसंतराव नाईक सोबत दुर्दैवी घटना घडली नसती तर वसंतराव नाईक देशाचे पंतप्रधान झाले असते
बंजारा समाजाबद्दल आपण अत्यंत वस्तुनिष्ठ अशी माहिती दिली आहे!
🙏🙏🙏
पूजा चव्हाण या प्रकरणा शी जोडनाका तुम्ही हा विडियो खुप चांगल्या प्रकारे बनविलेला आहे. आमच्या समाजाची ओलख करुण दिली आहे
Khupach chhan mahiti Dili sir thanks
सुधाकरराव नाईक हे बंजारा समाजातील दुसरे मुख्यमंत्री होते.
Very informative video