लिंगायत असलो तरी आमची मातृभाषा मराठीच आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलो हेच आमचे भाग्य आहे, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याच्या वाढीसाठी प्रयत्न केले तो 'महाराष्ट्र धर्म' आपण सर्वांनी जातीभेद विसरून मानला पाहिजे. जय महाराष्ट्र
बसवेश्वर महाराजांचे विचार काळानुरून मागे पडले हे ही तेवढेच सत्य आहे ज्या विचारातून लढा निर्माण करून जनतेला माणुसकी चा धर्मात आणलं ते विचार आता कमी होत गेले हे देखील समाजाचा दृष्टीने घातक आहे 🙏😔💐
महात्मा फुले...... इस्लाम के बारे मे बडे कसिदे पढे थे हिंदू के बाल विवाह पर चर्चा करते थे. फॅक्ट.. 45 साल का आदमी 6 साल की लडकी के साथ शादी करता हे फुले की नजर मे ओ बाल विवाह नही था😂😂😂
महात्मा फुले...... बहु विवाह पर चर्चा 😂😂....... फॅक्ट.... श्री कृष्ण ने बहु विवाह किया था......... पैगंबर ने 15 शादिया की थी रखेल अलग थी...... फुले की नजर मे बहु विवाह नही था 😂😂😂😂this is Mahatma Phule jinko islam accha lagta tha 😂😂😂😂
@@vijayshivshete5533 इतिहास सांगतोय धर्म म्हणून माणसाने माणुसकी वर पोटावर जेवढी बंधन लादली धर्म तेवढा विखूरलाय... सत्य स्विकारून माणसांचा हितासाठी बदल करणे हाच सनातन धर्म होय
मी लिंगायत आहे, पण आम्ही सर्व देवतांना मानतो, पुजतो. हिंदू धर्माचा खूप प्रभाव आमच्यावर आहे.. अग्निसंस्कार सोडला तर बाकी बऱ्याच गोष्टी सारख्याच आहेत. इतर हिंदुंप्रमाणेच आमच्यात पण जातीभेद जोरात पाळतात. स्त्रियांना चांगली वागणूक आहे, स्वातंत्र्य आहे. वेगळा धर्म म्हणणाऱ्या लोकांचा आर्थिक स्वार्थ आहे. मायनॉरिटी स्टेटस मिळालं की वेगळे आर्थिक लाभ मिळतात, हे खरं कारण आहे. महात्मा बसवांनी तत्कालीन रूढींना विरोध म्हणून लिंगायत हा वेगळा पंथ काढला. वारकरी, महानुभाव, नाथ संप्रदाय यांच्यासारखेच आम्हीसुद्धा एक पंथ आहोत, पण धर्म आमचा हिंदूच! हर हर महादेव! जय श्री राम! जय श्री कृष्ण! जय शिवराय!
@@kk59596जंगम आहे. लिंग परिधान करतो. शिवमहिम्न स्तोत्र म्हणतो, कैलास राणा पाठ आहे. लग्नात गादी असते, विरफळी असते. 8 ज्योतिर्लिंग दर्शन घेऊन आलो. वीरभद्र कुलदैवत आहे... अजून काय पाहिजे??
@@kk59596 जातीप्रथा म्हणत असाल तर ती आमच्या बापजाद्यापासून सगळे पाळतात. अख्खा समाज पाळतो. पण सगळ्यांच्या घरी बसवेश्र्वरांचा, मन्मथ स्वामींचा भला मोठा फोटो असतो बरं. बास की अजून काय पाहिजे!!
मित्रा तुला अजुन लिंगायत धर्म कळलेला दिसत नाही. अभ्यास कर आपल्या धर्माचा मग कळेल काय वेगळेपण आहे ते. नाही तर मग बसव अण्णांना वेगळा धर्म काढायची गरजच नसती ना. फक्त अग्निसंस्कार नाही बाकी अनेक गोष्टी वेगळ्या आहेत अभ्यास कर मूळ धर्माचा. आणि हिंदू हा धर्म नाही तर ती एक संस्कृती आहे. आज ज्याला हिंदू धर्म म्हणून ओळखले जाते ते सनातन वैदिक धर्माचे आजचे रुप आहे. जेव्हा सनातन धर्मात खूप जास्त प्रमाणात कर्मकांड, जातीभेद, वर्णभेद वाढले तेव्हा मग त्यातून बाहेर पडून बाकीचे इतर धर्म निर्माण झाले. अभ्यास कर लिंगायत बद्दल फक्त फोटो लावला म्हणजे झालं असं होत नाही.
या समाजाचा व्यापारावर चान्गला प्रभाव आहे खुप शिक्षण सन्स्थावर त्यान्चे वर्चस्व आहे शिक्षण सन्स्था वेळेच्या आधी उभ्या केल्याने समाज शिक्षीत आहे.श्रीमन्त आहे.
मुळात हिंदू असा कोणता धर्म नाही हिंदू ही संस्कृती आहे. आज ज्याला हिंदू धर्म म्हणुन ओळखले जाते ते सनातन वैदिक धर्माचे आजचे रुप आहे. सनातन वैदिक धर्मात कर्मकांड, चुकीच्या चाली रिती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्याला विरोध म्हणून बाकीचे धर्म निर्माण झाले.
बसवेश्वरांनी स्थळ-काल परत्वे ज्या इष्टलिंग धर्म प्रतिपादनाचे वर्णन केले ते वैचारिकदृष्ट्या गौतम बुद्धांच्या विचारांशी मिळते जुळते आहे. म्हणूनच बसवेश्वरांना १२ व्या शतकातील बुद्ध म्हणून संबोधले जाते
आम्ही वीरशैव लिंगायत हिंदूच आहोत! अत्यंत खोटी माहिती..स्वतंत्र धर्म म्हणाऱ्या मूठभर मंडळींच्या समर्थनात हा व्हिडीओ आहे.या व्हिडीओ जास्तीजास्त रिपोर्ट करावा!
यावेळी तुमच्या टीम ने उत्तम अभ्यास पूर्ण मांडणी केली. सर्व माहिती जस्यास तसे योग्य प्रकारे मांडण्यात आली आहे. यामुळेच बोल भिदुची विश्वसनीयता वाढत चालली आहे तुमच्या सर्व रिपोर्टला बारकाईने समजून घेत आहेत. Good work and thank you...
I am Lingayat Teli from Jath Taluk Sangli district , my Mother tongue is Kannada, Kannada is the "Dharmabhasha" of Lingayaths and "Basavanna" is our Dharmaguru. ಜೈ ಲಿಂಗಾಯತ 🙏
I am lingayat my mother tongue is marathi i will never gone speak kannada, marathi is my pride i will die as marathi lingayat kannada is not a language of all lingayats ❤
@@gorakhnathsaware Then, you are a pseudo Lingayat. Kannada is the language of Great Basavanna founder of Lingayat religion. No Lingayat literature is available in Marathi language.
@@MrMalleshappa sir, Mahatma Basaweshwara never mentioned to become lingayat kannada is compulsory. I will speak marathi it is our pride that we born in maharashtra and marathi speaking lingayat community, to follow lingayat there is no need to talk kannada. I am not against kannada i just love marathi.
Im lingayat and our 3 generations including me were born and brought up in Maharashtra.. We believe in all devi devtaas not just shivji✅ We do moorti puja✅ We believe in vedic granth✅ We are hindu first.
@@Prj1412 I'm Also From solapur ❤❤ We are Hindu lingayat so don't consider us like we belongs different religion . We are real kattar sanatani . Never say any Hindu lingayat that he fs not Hindu . Other wise peetoge aap 😂
हम भी हिंदू, सनातन कों कोईं धर्म नहीं मानता हम लिंगायत एक परमेश्वर पर भरोंसा करता तूम्हारा वीरशैव तूम्हारें पास रखों हम लिंगायत है ना कीं वीरशैव बहूदैववादी
!! चलो हैदराबाद, 4 जून 2023 राष्ट्रव्यापी लिंगायत महामोर्चा, !! सांसद श्री बी बी पाटिल जी के नेतृत्व में तेलंगाना के सभी संगठनों की एक समन्वय बैठक कल हैदराबाद में संपन्न हुई, तेलंगाना लिंगायत रैली आज तक के सभी रिकॉर्ड तोड़ देगी और सबसे बड़ी रैली साबित होगी। !! जय बसव जय लिंगायत !!
लिंगायत समाज हिंदूंचे रीतिरिवाज मानत नाही असं काही नाही. नगण्य अशा पाच दहा टक्के रूढी वेगळ्या असल्या तरी आम्ही स्वतःला आधी हिंदू समजतो आणि आहोत. हिंदू किंवा लिंगायत ह्यात एक निवडायची वेळ पडली तर आम्ही हिंदू निवडू.
Lingayat are hindus 🔱🕉 🙂 It is reformable version of Hinduism 🔱🕉 🙂 Hinduism is single religion code or representation for all majority indian subcontinent faith and culture 🙂
@@rakeshhadpad1212 मी लिंगायत आहे. माझे पूर्वज इतर जातीच्या लोकांकडे पाणीही घेत नसत. त्यांना आपल्या स्वयंपाकघरात येऊ देत नसत. मी त्यांचा वंशज आहे, त्यांचे सणवार, त्यांचे कुळाचार, त्यांच्या चांगल्या रीती मी पाळीन पण या अशा कुरीती मी कधीही पाळणार नाही. मी सर्वांना समान समजतो. माझ्या स्वयंपाकघरात येणाऱ्याला मी जात विचारणार नाही.
As a lingayat i say, I'll always be hindu instead of being lingayat...its the British people and political parties who divided us. But i reject the ideology and surrender to shri ram 🙏 I'll no longer be follower of dividing ideology... I'll always and forever be a proud hindu.
खूप confusion आहे लिंगायत समाजाच्या इतिहासामधे....मी वीरशैव लिंगायत तेली आहे....आम्ही सर्व देवांची पूजा करतो आणि लिंग पण गळ्यात घालतो धार्मिक विधी करताना किवा काही लोक रोज घालतात....लग्न पण अजून जातीमध्येच होतात.... पण काहीही असो आपली संस्कृती एकच....जय शिवराय जय महाराष्ट्र....
लिंगायत प्रमाणेच नागपुर तसेच छत्तीसगढ़ व मध्यप्रदेश साईड कडे परमात्मा एक हा एक हिंदू धर्मातील पंथ / उपपंथ प्रसिद्ध आहे त्यात फक्त हनुमानजी यांची पुजा केली जाते या पंथा मध्ये दारू पिने सट्टा लावने यावर बंदी आहे
लिंगायत धर्माची स्थापना १२व्या शतकात विश्वगुरु बसवण्णा व ७७० शरण अमरगन यांनी अनुभव मंडपात वचन ग्रंथ (लिंगायत धर्माचा धर्मग्रंथ) लिहून केली, लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. लिंगायत धर्माची दीक्षा सातव्या महिन्यात (गर्भलिंगधारणा) केली जाते जेव्हा मूल आईच्या पोटात असते, नंतर वयाच्या 7 व्या वर्षी त्याला/तिला इष्टलिंग दीक्षा दिली जाते. लिंगायत धर्मात अनेक जाती आहेत, त्यापैकी एक वीरशैव हा एक पोटजाती आहे. सप्तशैवांपैकी एक असलेल्या वीरशैवांचे काही लोक12 व्या शतकात लिंगायत धर्माचे अनुयायी झाले, आता ते लिंगायत धर्माला वीरशैव मुखवटा घालून लिंगायत धर्माला रोखण्याचे प्रयत्न करत आहेत. वीरशैवांची फक्त पाच आचार्यपीठे आहेत. लिंगायत धर्माचे अनेक प्रचारक जंगम व हजारो मठ आहेत. स्वतंत्र भारताच्या संविधानात असलेल्या तरतुदी अनूसार बौद्ध, सिख, जैन धर्माना मान्यता मिळाली, त्या प्रमाणे लिंगायत धर्माला हि स्वतंत्र लिंगायत धर्माचे मान्यता मिळन्यास कोणतीही अडचण नाही...
Lingayat Dharma never accepted Hindu Vaidik Tradition. We're following Philosopher Shree Guru Basaveshwara. Om Shree Guru Basavalingaya Namaha... 🙏🙏🙏 Shiva is Eternal, Impersonality, Formless. Om Namah Shivaya... We're not Hindu. We're Proudly say that we're belongs to Lingayat Dharma... Jai Shree Guru Basava... 🙏🙏🙏 From Bagalkot District, Karnataka.
*🙏परमपूज्य, युगपुरुष, क्रांतीसुर्य समता नायक महामानव, लिंगायत धर्म संस्थापक, लोकशाहीचे जनक, थोर समाज सुधारक श्री बसवेश्वर महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा🚩🙇🏼♂️*
Correction, Lingayat is Veershaiv Lingayat. It's 5000 yrs old. Shri Basvanna was, "pracharak" of Veershaiv Dharma, which later on people say, "Lingayat" . It's not seperate from Veershaivism.
No... lingayat community seperate.. Because, it won't believe in God & won't belive in temples & caste system... Jangams of lingayat community are only linked with veerashaiva
well research video..But one question is unanswere that how they got hold in politics ?? How they assert or Math ?? How they accept the leadership of Yediyurrapa and what are their most powerful 5 leader of that community make one video on this..
लिंगायत एक पंथ आहे. हिंदू धर्माचा अविभज्य घटक आहे. कोणत्याही राजकीय पक्षाची मक्तेदारी लिंगायत वर नाही. राजकारण साठी हिंदू धर्मापासून वेगळा करण्याचे कट कारस्थान आहे. लिंगायत संप्रदायाला वेगळ्या धर्माची गरज नसून आरक्षण ची गरज आहे. मी पण एक महाराष्ट्रियन लिंगायत आहे. आपण हिंदू आहोत हिंदूच राहणार. जय बसव ⛳जय भवानी⛳ जय शिवराय ⛳
@@arjunahadagali3491 you don't know anything about lingayatism, nor about vedanta, simply getting disoriented by the politicians. Go and read vachanas and Vedic shlokas. May God bless your alpa buddhi
@@rinpoche945 Helow I am stauncha Lingayath since child hood, I studied Basava Phikosophy and Siddhanta sikhamani, I am MA literature in English, B. Ed and LLB. No pokitician can influence on my thoughts. If you know kannada read thsese Vachanas all Sharanasa and Basavanna cicked vedas, puranas and shastras ವೇದಂಗಳ ಹಿಂದೆ ಹರಿಯದಿರು, ಹರಿಯದಿರು ಶಾಸ್ತ್ರಂಗಳ ಹಿಂದೆ ಸುಳಿಯದಿರು, ಸುಳಿಯದಿರು ಪುರಾಣಂಗಳ ಹಿಂದೆ ಬಳಲದಿರು, ಬಳಲದಿರು ಆಗಮಂಗಳ ಹಿಂದೆ ತೊಳಲದಿರು, ತೊಳಲದಿರು ಸೌರಾಷ್ಟ್ರ ಸೋಮೇಶ್ವರನ ಕೈಪಿಡಿದು ಶಬ್ದ ಜಾಲಂಗಳಿಗೆ ಬಳಲದಿರು ಬಳಲದಿರು - ಆದಯ್ಯ ವೇದಶಾಸ್ತ್ರ ಆಗಮ ಪುರಾಣಂಗಳೆಲ್ಲವು ಕೊಟ್ಟಣವ ಕುಟ್ಟಿದ ನುಚ್ಚು ತೌಡು ಕಾಣಿ ಭೋ! ಅವ ಕುಟ್ಟಲೇಕೆ ಕುಸುಕಲೇಕೆ? ಅತ್ತಲಿತ್ತ ಹರಿವ ಮನದ ಶಿರವನರಿದಡೆ ಬಚ್ಚ ಬರಿಯ ಬಯಲು ಚೆನ್ನಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ - ಅಕ್ಕಮಹಾದೇವಿ -೩/೩೦೫ # You are innocent learn better and pass comments pl.
@@umesh5469 लिंगायत हा धर्म आहे आणि आम्ही लिंगायत धर्मीय हिंदू संस्कृती चे ही पालन करतो सुप्रीम कोर्टाने टिपण्णी केली आहे की हिंदू हा धर्म नसून संस्कृती आहे 🙏
@@LINGAYATVOICE मला माझ्या हिंदू धर्मात फूट पडायची नाहीय मी लिंगायत जरी असलो तरी मी हिंदू धर्मला आधी मानतो कारण भारताला आणि हिंदू धर्माला शांतिप्रिय समाजात कडून नेहमीच धोका आहे आपण विखूरलेले राहिलोत तर दुसरे धर्मा वाले आपल्यावर जड जातील
लिंगायत असलो तरी आमची मातृभाषा मराठीच आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलो हेच आमचे भाग्य आहे, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याच्या वाढीसाठी प्रयत्न केले तो 'महाराष्ट्र धर्म' आपण सर्वांनी जातीभेद विसरून मानला पाहिजे.
जय महाराष्ट्र
❤❤
Jay Shivray Raje love you brother
खरंय भावा
Dadya man jinkalas re
Lingayat dharm💪💪 king of karanataka💪💪 marathi bolat aslo tari aapan lingayat aahot aapan aapala dharm motha kela pahije
बसवेश्वर महाराजांचे विचार काळानुरून मागे पडले हे ही तेवढेच सत्य आहे ज्या विचारातून लढा निर्माण करून जनतेला माणुसकी चा धर्मात आणलं ते विचार आता कमी होत गेले हे देखील समाजाचा दृष्टीने घातक आहे 🙏😔💐
महात्मा फुले...... इस्लाम के बारे मे बडे कसिदे पढे थे हिंदू के बाल विवाह पर चर्चा करते थे.
फॅक्ट.. 45 साल का आदमी 6 साल की लडकी के साथ शादी करता हे फुले की नजर मे ओ बाल विवाह नही था😂😂😂
महात्मा फुले...... बहु विवाह पर चर्चा 😂😂....... फॅक्ट.... श्री कृष्ण ने बहु विवाह किया था......... पैगंबर ने 15 शादिया की थी रखेल अलग थी...... फुले की नजर मे बहु विवाह नही था 😂😂😂😂this is Mahatma Phule jinko islam accha lagta tha 😂😂😂😂
लिंगायत म्हणजे हिंदू....❤
@@vijayshivshete5533 इतिहास सांगतोय धर्म म्हणून माणसाने माणुसकी वर पोटावर जेवढी बंधन लादली धर्म तेवढा विखूरलाय... सत्य स्विकारून माणसांचा हितासाठी बदल करणे हाच सनातन धर्म होय
आपण दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आहे ...मी एक हिंदू लिंगायत आहे from maharashtra ... धन्यवाद 🙏🙏🙏
लिंगायत समाज हे ब्राह्मण मध्ये येतात का?
@@pubgbgmishorts7962 nahi re dada , vani samajacha tar nahi sambandh nahi
मी लिंगायत आहे, पण आम्ही सर्व देवतांना मानतो, पुजतो. हिंदू धर्माचा खूप प्रभाव आमच्यावर आहे.. अग्निसंस्कार सोडला तर बाकी बऱ्याच गोष्टी सारख्याच आहेत. इतर हिंदुंप्रमाणेच आमच्यात पण जातीभेद जोरात पाळतात. स्त्रियांना चांगली वागणूक आहे, स्वातंत्र्य आहे. वेगळा धर्म म्हणणाऱ्या लोकांचा आर्थिक स्वार्थ आहे. मायनॉरिटी स्टेटस मिळालं की वेगळे आर्थिक लाभ मिळतात, हे खरं कारण आहे.
महात्मा बसवांनी तत्कालीन रूढींना विरोध म्हणून लिंगायत हा वेगळा पंथ काढला. वारकरी, महानुभाव, नाथ संप्रदाय यांच्यासारखेच आम्हीसुद्धा एक पंथ आहोत, पण धर्म आमचा हिंदूच!
हर हर महादेव!
जय श्री राम!
जय श्री कृष्ण!
जय शिवराय!
बसमेश्वर यांचं काय पाळतोस मग फक्ट नावाचा लिंगायत आहेस.
@@kk59596जंगम आहे. लिंग परिधान करतो. शिवमहिम्न स्तोत्र म्हणतो, कैलास राणा पाठ आहे. लग्नात गादी असते, विरफळी असते. 8 ज्योतिर्लिंग दर्शन घेऊन आलो. वीरभद्र कुलदैवत आहे... अजून काय पाहिजे??
@@kk59596 जातीप्रथा म्हणत असाल तर ती आमच्या बापजाद्यापासून सगळे पाळतात. अख्खा समाज पाळतो. पण सगळ्यांच्या घरी बसवेश्र्वरांचा, मन्मथ स्वामींचा भला मोठा फोटो असतो बरं.
बास की अजून काय पाहिजे!!
@@anand1311
फोटो असला म्हणजे सर्व झाल अस असत का. जातीप्रथा पाळताय अरे नावाचे लिंगायत तुम्ही बसमेश्वर यांच नाव पण घ्यायची लायकी नाही तुमची.
मित्रा तुला अजुन लिंगायत धर्म कळलेला दिसत नाही. अभ्यास कर आपल्या धर्माचा मग कळेल काय वेगळेपण आहे ते. नाही तर मग बसव अण्णांना वेगळा धर्म काढायची गरजच नसती ना. फक्त अग्निसंस्कार नाही बाकी अनेक गोष्टी वेगळ्या आहेत अभ्यास कर मूळ धर्माचा. आणि हिंदू हा धर्म नाही तर ती एक संस्कृती आहे. आज ज्याला हिंदू धर्म म्हणून ओळखले जाते ते सनातन वैदिक धर्माचे आजचे रुप आहे. जेव्हा सनातन धर्मात खूप जास्त प्रमाणात कर्मकांड, जातीभेद, वर्णभेद वाढले तेव्हा मग त्यातून बाहेर पडून बाकीचे इतर धर्म निर्माण झाले. अभ्यास कर लिंगायत बद्दल फक्त फोटो लावला म्हणजे झालं असं होत नाही.
महाराष्ट्रात लिंगायत म्हणजे व्यापारी,व किराणा व्यवसाय असणारा वाणी समाज. 🚩
Asaa nahi ooh
अनेक व्यवसायात आहेत, जसा मारवाडी उत्तरेत तसे लिंगायत दक्षिणेत ❤️
Chukich आहे शेतकरी आहात
@@vikasjatale3922 सर्वच क्षेत्रात आहेत लिंगायत
@@gauravtakate4497 सर्वात जास्तं शेती करतात
Proud to be "Lingayat" ..and .. proud to be "Hindu"🚩🚩🚩🚩🚩🚩
❤❤
जय बसाव proud to be लिंगायत and proud to be hindu 🚩🚩
महात्मा बसवेश्र्वर यांनी अनुभव मंटप म्हणजेच जगातील पाहिली संसद त्याकाळी निर्माण केली. अशा या महान संताला कोटि कोटी नमन....🙏🙏🙏
अनुभव मंडप हो सर
@@shubhamware2874 sorry टायपिंग मिस्टेक झाली.
Proud to be Lingayat...Lingayats are very well Educated n Business community...अक्कमहादेवी was also Lingayat..- Dr.Ashwini Kudre
शरणु शरणार्थी
@@rahulpatil7956 ✌🙏🙏- Dr.Ashwini Kudre
Wanghat ja Karnataka madhe
@@rohitbhujbal1423 ??
Agdi brobar
या समाजाचा व्यापारावर चान्गला प्रभाव आहे
खुप शिक्षण सन्स्थावर त्यान्चे वर्चस्व आहे
शिक्षण सन्स्था वेळेच्या आधी उभ्या केल्याने
समाज शिक्षीत आहे.श्रीमन्त आहे.
Proud to be lingayat ❤🙌
Sharnath
Sharnath 🙏
शरणातः अप्पा 🚩🙌💯. माझे खूप मित्र लिंग्यात community मधले आहेत. शिव शंकर ला मानणारे असतात.
लिंगायत हिंदू धर्माचा अभिन्न अंग आहे. विनाकारण धर्म म्हणून नकोस बाई. मी हिंदू वीरशैव लिंगायत आहे
Ek Lingayat , Koti Lingayat ❤🔥💯
Waaaaa😂
😂😂😂 अशा प्रकारे आपली संख्या अचानक वाढली आहे
Maharashtrat lingayat chi population 2crore ahe ani india madhe 14crore ahe.
Mahatma basweshwar maharaj ki jay ❤🚩
@@Takilashorts03OPEN मध्ये किती आहे
👍👍
I am from Maharashtra Lingayat community ,i respect hindu dharm and all religions
Sharnath I am from nanded
शरणार्थ...🙏 from धाराशिव
हिंदू धर्म सोडला लिंगायातंनी ते बरेच झाले. इस्लाम आणि लिंगायत धर्मात जास्त समानता आहेत
@@Homelander20 nastik atankwadi
@@Homelander20 डोक्यावर पडलाय काय मित्रा? इस्लाम धर्मा इतका चुत्या आणि नीच धर्म दुसरा कोणताही नाही.
I am lingayat....... Proud of 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️hindu
😂😂😂 video parat bg
@@RahulPatil-fs7bc bg parat tu video 😃😃😃😃
That same Brahmin Hindu prosecuted us
@@RahulPatil-fs7bc video parat baghun kay karu ? muthbhar lokanche vichar mandlet video madhe , majority che nahi
@@amarnathswami1135 when ?
आम्ही भगवान शिवाचे अनुयायी आहोत आमचा धर्म एकच आहे हिंदू धर्म
❤
मुळात हिंदू असा कोणता धर्म नाही हिंदू ही संस्कृती आहे. आज ज्याला हिंदू धर्म म्हणुन ओळखले जाते ते सनातन वैदिक धर्माचे आजचे रुप आहे. सनातन वैदिक धर्मात कर्मकांड, चुकीच्या चाली रिती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्याला विरोध म्हणून बाकीचे धर्म निर्माण झाले.
बसवेश्वरांनी स्थळ-काल परत्वे ज्या इष्टलिंग धर्म प्रतिपादनाचे वर्णन केले ते वैचारिकदृष्ट्या गौतम बुद्धांच्या विचारांशी मिळते जुळते आहे. म्हणूनच बसवेश्वरांना १२ व्या शतकातील बुद्ध म्हणून संबोधले जाते
😂🤣
❤🤞🏻🚩
Proud to be Lingayat💪💪💪⛳
बोद्ध, जैन, शीख , लिंगायत, महामुभाव हे सत्य सनातन हिंदू धर्माचे पंथ आहे 🚩🚩🚩🚩🚩
Sanatan ha buddism madhla shabdh ah yeso dhamm sanatan Buddha❤❤❤.
स्वतंत्र लिंगायत धर्म संस्थापक महात्म्या बसवेश्वर यांना मानाचा मुजरा 🚩🚩
Lingayat dharma nahi caste ahe ani te Hindu dharma madhe yetat🕉🚩🚩
@@km-sc9unती caste नाही ती एक चळवळ होती
@@km-sc9un tu kon re sangnara bhadya
@@km-sc9un nahi
लिंगायत समाजाला अल्पसंख्यक दर्जा मिळाला तर ते सुद्धा वेगळा देश मागतील हे देशाच्या अखंडतेला धोखा निर्माण होईल
अनुभव मंडप याबद्दल पण सांगायला हवं होतं
I am Maharashtrian Lingayat and proud to be an Hindu
आम्ही वीरशैव लिंगायत हिंदूच आहोत!
अत्यंत खोटी माहिती..स्वतंत्र धर्म म्हणाऱ्या मूठभर मंडळींच्या समर्थनात हा व्हिडीओ आहे.या व्हिडीओ जास्तीजास्त रिपोर्ट करावा!
मी महाराष्ट्रीयन लिंगायत आहे .माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज,संत म. बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत .
Ekdam barobar bolalat dada🚩🇪🇺
आमचा धर्म लिंगायत धर्म आहे. विश्वगुरु महात्मा बसवण्णा हे लिंगायत धर्माचे संस्थापक आहेत
यावेळी तुमच्या टीम ने उत्तम अभ्यास पूर्ण मांडणी केली. सर्व माहिती जस्यास तसे योग्य प्रकारे मांडण्यात आली आहे. यामुळेच बोल भिदुची विश्वसनीयता वाढत चालली आहे तुमच्या सर्व रिपोर्टला बारकाईने समजून घेत आहेत.
Good work and thank you...
I am Lingayat Teli from Jath Taluk Sangli district , my Mother tongue is Kannada, Kannada is the "Dharmabhasha" of Lingayaths and "Basavanna" is our Dharmaguru. ಜೈ ಲಿಂಗಾಯತ 🙏
I am lingayat Teli from Akluj, Maharashtra
I am lingayat my mother tongue is marathi i will never gone speak kannada, marathi is my pride i will die as marathi lingayat kannada is not a language of all lingayats ❤
@@gorakhnathsaware Then, you are a pseudo Lingayat. Kannada is the language of Great Basavanna founder of Lingayat religion. No Lingayat literature is available in Marathi language.
@@MrMalleshappa sir,
Mahatma Basaweshwara never mentioned to become lingayat kannada is compulsory. I will speak marathi it is our pride that we born in maharashtra and marathi speaking lingayat community, to follow lingayat there is no need to talk kannada. I am not against kannada i just love marathi.
@@humblepawn873I'm Hindi lingayat teli from solapur ❤❤
Jai sanatan dharm 🚩🚩
Im lingayat and our 3 generations including me were born and brought up in Maharashtra..
We believe in all devi devtaas not just shivji✅
We do moorti puja✅
We believe in vedic granth✅
We are hindu first.
Hinduism 🔱🕉️ is single religion code or representation for all majority indian subcontinent faith and culture 🙂 and lingayat also include in that 🙂
@@tokitomuimui yeah boi ❤
Highly educated community
चूक
Wrong...
NOPE
I love lingayat peoples
I have one friend from this community
They are vegetarian & nice peoples.
where are you from
@@rahulkumar-jm2rb solapur Maharashtra
@@Prj1412Hindu lingayat are majority in solapur City .
And most of them are now Marathi speakers then Kannada and then Telugu .
@@Prj1412 I'm Also From solapur ❤❤
We are Hindu lingayat so don't consider us like we belongs different religion .
We are real kattar sanatani .
Never say any Hindu lingayat that he fs not Hindu .
Other wise peetoge aap 😂
Mostly they are all kannadigas in solapur
Proud to be lingayat.. शरनाथ 🙏
I am proud that I am lingayat. Jai Maharashtra
Proudfull ❤ to be a Lingayat
Work is worship -lord Basweshwar 🚩🚩🕉️🕉️.Jay bhavani Jay shivaji
Proud to be lingayat
शिवाचे भक्त, जय बसवाण्णा 🚩🚩
खूप भारी माहिती दील #bolbhidu. खूप सारे confusion दूर झालेत.
लिंगायत एक स्वतंत्र धर्म होता, आहे, राहणार
Chutya धर्म नाही........
पंथ आहे, ते हिंदूच आहेत आणि रहाणार
होय आम्ही वीरशैव लिंगायत हिंदूच, आम्ही लिंगायत धर्माला मानत नाही, जय शिवा जय महाराष्ट्र.
हम भी हिंदू, सनातन कों कोईं
धर्म नहीं मानता
हम लिंगायत एक परमेश्वर पर भरोंसा
करता
तूम्हारा वीरशैव तूम्हारें पास रखों
हम लिंगायत है
ना कीं वीरशैव बहूदैववादी
!! चलो हैदराबाद, 4 जून 2023 राष्ट्रव्यापी लिंगायत महामोर्चा, !!
सांसद श्री बी बी पाटिल जी के नेतृत्व में तेलंगाना के सभी संगठनों की एक समन्वय बैठक कल हैदराबाद में संपन्न हुई, तेलंगाना लिंगायत रैली आज तक के सभी रिकॉर्ड तोड़ देगी और सबसे बड़ी रैली साबित होगी।
!! जय बसव जय लिंगायत !!
खुप छान माहीत दिलात धन्यवाद....बोल भिडू
Thanks Tai saheb khup चांगल्या प्रकारे माहिती दिलेली तुम्ही तुमचे खूप खूप आभार.....🙏
लिंगायत समाज हिंदूंचे रीतिरिवाज मानत नाही असं काही नाही. नगण्य अशा पाच दहा टक्के रूढी वेगळ्या असल्या तरी आम्ही स्वतःला आधी हिंदू समजतो आणि आहोत. हिंदू किंवा लिंगायत ह्यात एक निवडायची वेळ पडली तर आम्ही हिंदू निवडू.
Tumhi nivda amhla asa option dila tr lingayat choice karu
Lingayat nivdu
Lingayat are hindus 🔱🕉 🙂
It is reformable version of Hinduism 🔱🕉 🙂
Hinduism is single religion code or representation for all majority indian subcontinent faith and culture 🙂
@@atharvasangekar3681 lingayat are hindus
@@ddhiraj3199 lingayat are hindus
Jai Basavanna🙏🙏Whatever you are saying is 100% True👌
एक लिंगायत लाख लिंगायत
I m Lingayat and I m hindu 🚩
शिव शरणार्थ 🧡
शरणू शरणार्थी.🙏🙏
छान माहिती दिल्या बदल धन्यवाद..👍
बसव अण्णांनी जात आणि भेदभाव संपवण्यासाठी नवा पंथ स्थापन केला पण दुर्दैवाने लिंगायत जातीचे अत्यंत कठोरपणे पालन करतात. 😢
ओ साहेब मी एक लिंगायत आहे आणि मी ठाम पणे सांगू शकतो की लिंगायत समाजात धार्मिक जातीय भेदभाव नाहीये काहीही खोटं पसरवू नका🙏
गप रे झाट्या
एकदम बरोबर.
मराठवाडयातील लोकं तर फारच जातीभेद मानतात.
Right sir iam agree with you
@@rakeshhadpad1212 मी लिंगायत आहे. माझे पूर्वज इतर जातीच्या लोकांकडे पाणीही घेत नसत. त्यांना आपल्या स्वयंपाकघरात येऊ देत नसत. मी त्यांचा वंशज आहे, त्यांचे सणवार, त्यांचे कुळाचार, त्यांच्या चांगल्या रीती मी पाळीन पण या अशा कुरीती मी कधीही पाळणार नाही. मी सर्वांना समान समजतो. माझ्या स्वयंपाकघरात येणाऱ्याला मी जात विचारणार नाही.
मी तेली आहे,शिव शरनाथ
Proud Of Lingayat ❤
विरशैव लिंगायत हृदय सम्राट मनोहर धोंडे सर जय शिवा
As a lingayat i say, I'll always be hindu instead of being lingayat...its the British people and political parties who divided us. But i reject the ideology and surrender to shri ram 🙏
I'll no longer be follower of dividing ideology... I'll always and forever be a proud hindu.
One of the qualified business community ❤️
सुंदर व्हिडिओ तयार केला आहे🙏👍
जय बसवण्णा ❤
Proud to be lingayat❤😊
खंडोबा देव वाणी आहेत.
No...he is Dhangar...I am maratha ...but he is Dhangar
@@nik9643 aai banu was lingayat , and khandoba dev was kannadiga
@@rggrrggr290 khandaba,shingroba,bhairoba were all Dhangar by caste....all north Karnataka are originally Maharashtrik
खूप confusion आहे लिंगायत समाजाच्या इतिहासामधे....मी वीरशैव लिंगायत तेली आहे....आम्ही सर्व देवांची पूजा करतो आणि लिंग पण गळ्यात घालतो धार्मिक विधी करताना किवा काही लोक रोज घालतात....लग्न पण अजून जातीमध्येच होतात....
पण काहीही असो आपली संस्कृती एकच....जय शिवराय जय महाराष्ट्र....
Murkh ahes tu🤬🤣
लिंगायत प्रमाणेच नागपुर तसेच छत्तीसगढ़ व मध्यप्रदेश साईड कडे परमात्मा एक हा एक हिंदू धर्मातील पंथ / उपपंथ प्रसिद्ध आहे त्यात फक्त हनुमानजी यांची पुजा केली जाते या पंथा मध्ये दारू पिने सट्टा लावने यावर बंदी आहे
Ultimately shiva is prime 🕉️
कायकवे कैलास। जय बसव।
त्या काळात श्रम हेच ईश्वर हे सांगणारे बसवेश्वर महाराज ❤
लिंगायत धर्माची स्थापना १२व्या शतकात विश्वगुरु बसवण्णा व ७७० शरण अमरगन यांनी अनुभव मंडपात वचन ग्रंथ (लिंगायत धर्माचा धर्मग्रंथ) लिहून केली, लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. लिंगायत धर्माची दीक्षा सातव्या महिन्यात (गर्भलिंगधारणा) केली जाते जेव्हा मूल आईच्या पोटात असते, नंतर वयाच्या 7 व्या वर्षी त्याला/तिला इष्टलिंग दीक्षा दिली जाते. लिंगायत धर्मात अनेक जाती आहेत, त्यापैकी एक वीरशैव हा एक पोटजाती आहे. सप्तशैवांपैकी एक असलेल्या वीरशैवांचे काही लोक12 व्या शतकात लिंगायत धर्माचे अनुयायी झाले, आता ते लिंगायत धर्माला वीरशैव मुखवटा घालून लिंगायत धर्माला रोखण्याचे प्रयत्न करत आहेत. वीरशैवांची फक्त पाच आचार्यपीठे आहेत. लिंगायत धर्माचे अनेक प्रचारक जंगम व हजारो मठ आहेत. स्वतंत्र भारताच्या संविधानात असलेल्या तरतुदी अनूसार बौद्ध, सिख, जैन धर्माना मान्यता मिळाली, त्या प्रमाणे लिंगायत धर्माला हि स्वतंत्र लिंगायत धर्माचे मान्यता मिळन्यास कोणतीही अडचण नाही...
खूप खूप धन्यवाद बोल भिडू🙏🙏🚩🚩
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती!!!!¡ धन्यवाद बोल भिडू
Sarv lingayat bhavana Basav annanchya jaynti chya Hardik Shubhecha 🚩🚩🕉️🕉️🚩🕉️
महात्मा बसवेश्वर महाराज की जय, जय शिव जय बसवेश्वर 🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌🚩🚩🚩🚩👑👑👑💪💪💪💪💪
Lingayat Dharma never accepted Hindu Vaidik Tradition. We're following Philosopher Shree Guru Basaveshwara. Om Shree Guru Basavalingaya Namaha... 🙏🙏🙏 Shiva is Eternal, Impersonality, Formless. Om Namah Shivaya... We're not Hindu. We're Proudly say that we're belongs to Lingayat Dharma... Jai Shree Guru Basava... 🙏🙏🙏 From Bagalkot District, Karnataka.
Jai mahatma basaveshwar maharaj 🚩🚩
*🙏परमपूज्य, युगपुरुष, क्रांतीसुर्य समता नायक महामानव, लिंगायत धर्म संस्थापक, लोकशाहीचे जनक, थोर समाज सुधारक श्री बसवेश्वर महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा🚩🙇🏼♂️*
छान माहिती दिल्याबद्दल बोल भिडू तुमचे आभारी आहोत.. 👌👌
Correction, Lingayat is Veershaiv Lingayat. It's 5000 yrs old. Shri Basvanna was, "pracharak" of Veershaiv Dharma, which later on people say, "Lingayat" . It's not seperate from Veershaivism.
No... lingayat community seperate.. Because, it won't believe in God & won't belive in temples & caste system... Jangams of lingayat community are only linked with veerashaiva
True
very less people understand this
@@_kumu_ku u r wrong
हर हर महादेव 🙏🙏
Thanks a lot briefing about Lingayath. I am proud and love Marathis who follow Basavanna. I found some Marathies follow Lingathism. Jai Maharasthra.
*A Proud VeerShaiva....* 🚩🚩🚩
धन्यवाद
Soo Nice information you have given us 🙏🏻.
Amhi hindu dharmala maanto...mul samajachi sthapanach hindu dharmamule zali ahe....
#ProudToBeLingayat
#ProudToBeHindu❤️
🤣
proud to be lingayat
खूप छान माहिती
माहिती छान आहे 👍
आम्ही लिंगायत.
Jay Basva ❤️
Thank you boll bihdu
Love you from Maharashtra and karntka 🚩🇮🇳🚩🇮🇳
जय बसव ⛳⛳⛳
मी सुद्धा विरशैव लिंगायत आहे &मला महाराष्ट्रात राहिल्यामुळे मराठी येत माझी कन्नड भाषा येत नाही याचं ही वाईट वाटत
Proud to be i am lingayat
well research video..But one question is unanswere that how they got hold in politics ??
How they assert or Math ?? How they accept the leadership of Yediyurrapa and what are their most powerful 5 leader of that community make one video on this..
Because Yediyurappa is also Lingayat & Basavraj Bommai (CM) is also Lingayat
एक लिंगायत कोटी लिंगायत 👍👍👍👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Ethe sudha chorali ki tumhi😂😂
Very nice topic you bring
Proude to be lingayat❤🚩
Mahatma basweshwar maharaj ki jay ❤🚩
लिंगायत एक पंथ आहे. हिंदू धर्माचा अविभज्य घटक आहे. कोणत्याही राजकीय पक्षाची मक्तेदारी लिंगायत वर नाही. राजकारण साठी हिंदू धर्मापासून वेगळा करण्याचे कट कारस्थान आहे.
लिंगायत संप्रदायाला वेगळ्या धर्माची गरज नसून आरक्षण ची गरज आहे.
मी पण एक महाराष्ट्रियन लिंगायत आहे.
आपण हिंदू आहोत हिंदूच राहणार.
जय बसव ⛳जय भवानी⛳ जय शिवराय ⛳
Proud to be Lingayat religion♥️🔯🚩
Thank you Tai
Lingayats are not against Veda or hinduism
Then you are not a Lingayath you are a Veerashaiva
@@arjunahadagali3491 you don't know anything about lingayatism, nor about vedanta, simply getting disoriented by the politicians.
Go and read vachanas and Vedic shlokas.
May God bless your alpa buddhi
@@rinpoche945 Helow I am stauncha Lingayath since child hood, I studied Basava Phikosophy and Siddhanta sikhamani, I am MA literature in English, B. Ed and LLB. No pokitician can influence on my thoughts. If you know kannada read thsese Vachanas all Sharanasa and Basavanna cicked vedas, puranas and shastras ವೇದಂಗಳ ಹಿಂದೆ ಹರಿಯದಿರು, ಹರಿಯದಿರು
ಶಾಸ್ತ್ರಂಗಳ ಹಿಂದೆ ಸುಳಿಯದಿರು, ಸುಳಿಯದಿರು
ಪುರಾಣಂಗಳ ಹಿಂದೆ ಬಳಲದಿರು, ಬಳಲದಿರು
ಆಗಮಂಗಳ ಹಿಂದೆ ತೊಳಲದಿರು, ತೊಳಲದಿರು
ಸೌರಾಷ್ಟ್ರ ಸೋಮೇಶ್ವರನ ಕೈಪಿಡಿದು
ಶಬ್ದ ಜಾಲಂಗಳಿಗೆ ಬಳಲದಿರು ಬಳಲದಿರು - ಆದಯ್ಯ
ವೇದಶಾಸ್ತ್ರ ಆಗಮ ಪುರಾಣಂಗಳೆಲ್ಲವು
ಕೊಟ್ಟಣವ ಕುಟ್ಟಿದ ನುಚ್ಚು ತೌಡು ಕಾಣಿ ಭೋ!
ಅವ ಕುಟ್ಟಲೇಕೆ ಕುಸುಕಲೇಕೆ?
ಅತ್ತಲಿತ್ತ ಹರಿವ ಮನದ ಶಿರವನರಿದಡೆ
ಬಚ್ಚ ಬರಿಯ ಬಯಲು ಚೆನ್ನಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ - ಅಕ್ಕಮಹಾದೇವಿ -೩/೩೦೫ # You are innocent learn better and pass comments pl.
@@arjunahadagali3491 ever read vachanas ?
लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे आणि धर्म संस्थापक महात्मा बसेश्वर आहेत💪💪💪⛳
पण लिंगायत समाज हा सगळ्या हिंदू धर्मातील परंपरा पाळतो 🚩
@@umesh5469 लिंगायत हा धर्म आहे आणि आम्ही लिंगायत धर्मीय हिंदू संस्कृती चे ही पालन करतो
सुप्रीम कोर्टाने टिपण्णी केली आहे की हिंदू हा धर्म नसून संस्कृती आहे 🙏
@@LINGAYATVOICE मी पण लिंगायत वाणी आहे पण मला माझ्या लिंगायत हिंदू धर्माचा अभिमान आहे माझ्या tc वर लिंगायत हिंदू असेच लिहले आहे 🚩
@@LINGAYATVOICE मला माझ्या हिंदू धर्मात फूट पडायची नाहीय मी लिंगायत जरी असलो तरी मी हिंदू धर्मला आधी मानतो कारण भारताला आणि हिंदू धर्माला शांतिप्रिय समाजात कडून नेहमीच धोका आहे आपण विखूरलेले राहिलोत तर दुसरे धर्मा वाले आपल्यावर जड जातील
संविधानाने सर्वांना अधिकार दिलेला आहे प्रत्येक जण आपापल्या धर्मानुसार आचरण करू शकतो आणि त्या धर्माचा प्रचार व प्रसार करू शकतो🙏
खुप छान महीती
छान वाटली माहिती मॅडम मराठवाड्यात लिंगायत समाज किती एक व्हिडिओ बनवा🙏
बन शंकरी कुलदेवी आहे का लिंगायत समाजाची कृपया सांगा 🙏
Tai ekdam tikshna budhimatta aani atishay kathan karnechi utkrisht kala dhanywad
आम्ही लिंगायत आमचा धर्म लिंगायत ❤