या लोकसभेला भाऊ तोरसेकर यांचे ४०० पारचे भाकीत का चुकले | भाऊ तोरसेकर यांची संपुर्ण मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2024
  • या लोकसभेला भाऊ तोरसेकर यांचे ४०० पारचे भाकीत का चुकले | भाऊ तोरसेकर यांची संपुर्ण मुलाखत
    Follow me on :
    Twitter : / bnnmarathi
    Facebook : / newsrealmhindi
    Website 1 : gvsnews.in/
    Website 2 : subhashnewsnetwork.com/
    instagram : / mindasset100m
    फ्री मध्ये 6 महिन्यात किंवा पैसे भरून 2 दिवसांत यूट्यूब चॅनल चालवणे शिका | 100 % TH-cam SEO EXPERTS
    या लिंकवर क्लिक करा - • फ्री मध्ये 6 महिन्यात ...
    आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमची जाहिरात मुंबई , पुणे, नाशिक, नागपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवा..
    जाहिरातीसाठी संपर्क - 9923135375 आणि ईमेल - assetrealm@gmail.com
    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आर्थिक सपोर्ट करा..
    तुमच्या इच्छेनुसार कितीही रुपयांपर्यंत मदत करू शकता.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375
    नमस्कार मित्रांनो, भारती न्यूज नेटवर्कच्या 'भारती न्युज' (मराठीत न्युज/माहिती) मध्ये तुमचे स्वागत आहे.
    मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपलेली बाजू दाखवण्यात येईल किंवा ती बाजू या युट्यूब चॅनेल वर मांडण्यात येईल.
    तसेच भाऊंच्या व्हिडिओतील किस्से व कहाण्या आणि विश्लेषण मांडण्यात येतील.
    मुख्य प्रवाहात लपवत असलेल्या बातम्या तुम्हाला भारती न्युज (मराठीत न्युज/माहिती) युट्यूब चॅनेल वर ऐकायला मिळतील.
    तर मित्रांनो तुम्ही आमच्या description पर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या भारती न्यूज या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
    🙏धन्यवाद 🙏
    वैधानिक इशारा :- ज्यांना हिंदुत्व त्रस्ततेने पछाडलेले आहे त्यांनी इकडे फिरकू नये.. आणि फालतू कॅमेन्ट करून आमचा वेळ वाया घालवू नये..
    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सपोर्ट करा.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375 आम्ही भारती न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून हिंदूत्वाचे कार्य करत आहोत..
    व्हॉट्स ॲप ग्रूपवर जॉईन व्हा...
    हिंदुत्ववादी लोकांनीच ग्रुपला जाईन व्हावे ही विनंती इतरांनी होऊ नये ही कळकळीची विनंती.. chat.whatsapp.com/B8ON85RuTAg...
    Copyright Use Disclaimer -
    This video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 307 of the Copyright Act 3976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    In case you feel your rights are violated, kindly e-mail me at assetrealm@gmail.com and I will be quite eager to take down my video.
    AGAR AAPKO HAMARE KISI BHI VIDEO SE KOI PROBLEM HAI..
    TO AAP HAME CONTACT KAR SAKTE HAIN. assetrealm@gmail.com
    Thanks!!
    NATION FIRST 🇮🇳
    राष्ट्र सर्वोतोपरी
    / @bnnmarathitnews
    #मराठीतमाहिती #marathitnews #bharatinews #bharatinews #मराठीतन्यूज #bnnmarathi #bharatinewsnetwork #bhautorsekarvideo #maharashtranews #marathitnews
    #भारतीन्यूजनेटवर्क
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar new speech
    bhau torsekar 2024
    bhau torsekar new video
    bhau torsekar narendra modi
    bhau torsekar new video
    bhau torsekar vyakhyan
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar narendra modi
    fakt modich

ความคิดเห็น • 246

  • @user-mu5gl2tu4d
    @user-mu5gl2tu4d 25 วันที่ผ่านมา +57

    भाऊ म्हणजे काय ब्रम्हदेव आहे का?? तो फक्त कमलाबाईचा चाकर आहे.
    😂😂

    • @chetanbagul8648
      @chetanbagul8648 21 วันที่ผ่านมา +2

      Ha BJP cha maanus aahe.

    • @spp4708
      @spp4708 20 วันที่ผ่านมา

      @@chetanbagul8648असेल .. तर मग काय झाल?...खांग्रेसी चाकर असतात ना?

    • @tayyabpatel5305
      @tayyabpatel5305 19 วันที่ผ่านมา

      रखैल..... वेशया,, आहे,,,, मानहानि,,,,,,

    • @traveladdict9787
      @traveladdict9787 19 วันที่ผ่านมา

      Ja chamcha ithun tya balak buddhi chi chat jaun

    • @dhaneshovarkhandbahale6618
      @dhaneshovarkhandbahale6618 15 วันที่ผ่านมา +2

      माझं नाव भाऊ खातो बीजेपी चा खाऊ 😅😅😅😅

  • @user-hg1fn3hr4g
    @user-hg1fn3hr4g 17 วันที่ผ่านมา +13

    भाऊ आणि हा सूर्यवंशी दोघे गुरुशिष्य आहेत. दोघेही भक्त आहेत मोदींचे आणि भाजपचे .

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 17 วันที่ผ่านมา +12

    वास्तवतेचे भान न ठेवता भाऊ केवळ भाजपची भाटगीरी करीत असतात म्हणून दरवेळेस भाऊंचा अंदाज चुकतो...

  • @avinashshringare3330
    @avinashshringare3330 20 วันที่ผ่านมา +24

    अंदाज चुकला कारण भाऊ भक्त आहे आणि भक्त म्हटला तर तो बिनडोकच असतो 😊

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 7 วันที่ผ่านมา

      चमच्या म्हटला की तो दोन कोटींच्या गाडीतून फिरणाऱ्या साहेबांच्या सतरंज्या उचलायचं काम करण्यात धन्यता मानत असतो

  • @deshmukhbalraj
    @deshmukhbalraj 23 วันที่ผ่านมา +16

    भाऊ वेडा झालाय भांजळल्याय

  • @adnyat
    @adnyat หลายเดือนก่อน +22

    भाऊंनी ४०० पार नाही, ३२५ ते ३५० असा अंदाज दिला होता.
    पण भाऊंचाच नव्हे, तर सर्वांचेच अंदाज चुकलेत. कारण प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन, मतदारांशी अनौपचारिकपणे बोलून कोणीही तपासत नव्हते.

  • @nitinbhagwat8601
    @nitinbhagwat8601 24 วันที่ผ่านมา +21

    भाऊंचे भरपूर भाकित चुकलेले आहेत उदाहरणार्थ "उद्धव ठाकरे हा विषय संपलेला आहे"... असे भाकीत भाऊंनी केले होते. अशी बरीच उदाहरणे देता येतील....
    कधी कधी भाऊ विरुद्ध अर्थाची दोन भाकित सांगतात ( अर्थात दोन वेगवेगळ्या क्लिप मध्ये)...

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 21 วันที่ผ่านมา

      Bhau andhbhakatanna sanjivani det aasto

    • @sandipkapshe6639
      @sandipkapshe6639 19 วันที่ผ่านมา

      उद्धव ठाकरे हा संपलेला आहेच. फक्त तो आता मुसलमान मतदान मुळे निवडून आलेला आहे. ही मते ठाकरेची नाहीत हे लक्सात ठेवा. कारण ही मते काँग्रेस ची आहेत. ठाकरेची नाहीत.

  • @VivekSusladkar
    @VivekSusladkar 26 วันที่ผ่านมา +10

    भाऊ चुकले नाही ,बीजेपी ची काँग्रेस होत चालली आहे ,त्यामुळे लोकांनी तो राग मतदानातुन केला ,मोदीजी याना बघून मतदान झालं बीजेपी नाही ,मतदारांनी मोदीजी ना पंतप्रधानपद या पर्यंत नेलं तर विरोधकांना तिथं पर्यत नेलं नाही

  • @rajegandole2857
    @rajegandole2857 21 วันที่ผ่านมา +5

    भाऊचे अंदाज असेच निवडणूकीत चुकत जावो

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 29 วันที่ผ่านมา +32

    प्रभाकर सूर्यवंशी साहेब विरोधकांच्या खोट्या घोषणा खोटी आश्वासने 8500 खटाखट खटाखट 8000 रुपये युवाओ का भत्ता और झूठे 25 वादे ईसीने 400 पार नही होने दिया

  • @sheetaldeshpande7382
    @sheetaldeshpande7382 หลายเดือนก่อน +19

    भाऊ यांचा अंदाज होता तो .
    आता भाजपा ला थोडे प्रोत्साहन देवून उभारी देवू या . होता येयील तेवढे सगळ्यांनी एकमेकांनी जास्तीतजास्त हिन्दू लोकाना मतदानासाठी बाहेर काढून जास्तीतजास्त मतदान करूयात .भाऊंच निरीक्षण खूप छान aahe. एक त्यांचा आताचा vedio पहिला . त्यात ज्या कार्यक्रत्यांच्या चुका काय झाल्यात ते त्याना दाखवून त्या चुका कार्यक्रत्याना विश्वासात घेवून दाखवून द्या . हे कामं भाऊ आणि प्रभाकर नक्की करू शकता .
    हो मीडिया लोकाना खूप घाबरून दिशाभूल करत आहेत़

    • @vinayaksawant333
      @vinayaksawant333 20 วันที่ผ่านมา +2

      लोकसभेची.चर्चा.बस.झाली.हजारो.वर.नाव.मतदार.यादीत.माझ्या.घरातील.पाच.नाव.नव्हतीया.कडे.भाजप.कार्यकरतयानी.लछ..देणे.आवकछक.आहे

    • @Sanhyadri-veer
      @Sanhyadri-veer 11 วันที่ผ่านมา

      हिंदू लोकांनी मतदान न करण्याचं कारण म्हणजे जसा काॅंग्रेस कडून त्यांचा भ्रमनिरास झाला तसाच भाजपकडून ही झाला.. महागाई, बेरोजगारी व विकासाचं राजकारण सोडून सगळे नेते वेगळ्याच विषयाकडे भरकटले होते

  • @nitingore3738
    @nitingore3738 หลายเดือนก่อน +6

    मा.प्रकारजी भाऊंचे विश्लेषन चुकले पण एकंदरीत मतदानच अवलोकन केल तर खर आहे.

  • @rahulshinde4663
    @rahulshinde4663 17 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही पत्रकार नाहीतर भाजप च्या एजेंट ला मुलाखतीसाठी बोलावलंय त्यामुळे काही अपेक्षा नाही

  • @rajawalkikar9709
    @rajawalkikar9709 หลายเดือนก่อน +8

    राजकीय पक्ष जे आहेत
    भा ज पा व इतर मित्र पक्ष
    यांनी तो नरेटिव्ह एकाच वेळी सर्व बाजूंनी हल्ला करून परतवला पाहिजे ते होताना दिसत नाही.
    प्रवक्ते पण आक्रमक भूमिका घेत नाहीत.
    निदान यापुढे तरी हि काळजी

    • @rajawalkikar9709
      @rajawalkikar9709 หลายเดือนก่อน

      आता विधान सभेसाठी तरी योग्य काळजी घ्यावी.

    • @manojnandode6528
      @manojnandode6528 24 วันที่ผ่านมา

      Over confidence मुळे बेसावध राहीले

  • @prasannakane3890
    @prasannakane3890 หลายเดือนก่อน +5

    लोकांचं ऐकल नाही..आणि पालघर साधू ना न्याय दिला नाही...

  • @rahulrk...1921
    @rahulrk...1921 17 วันที่ผ่านมา +2

    या भाऊ तोरसेकरने प्रतीपक्ष चॅनेलचे कमेंट्स का ऑफ केलेत😂😂😂😂

  • @suhasnaik589
    @suhasnaik589 หลายเดือนก่อน +3

    Bhau great.
    Ata ekach Kam Kara
    Ashach meeting gheun aplya HINDUNA JAGAVA
    JAI MAHARASHTRA JAGAVA

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox หลายเดือนก่อน +6

    शेतकरी मालाला योग्य भाव नाही दुधाला शेतकरी वाट पाहत होता आता भाव वाढेल हि आशा बाळगून होते ते झाले नाही मग शेतकरी भाजप विरुद्ध गेले

    • @dattatrayajadhav3166
      @dattatrayajadhav3166 24 วันที่ผ่านมา

      झाले आता मनासारखे आता आपल्या अपेक्षेपेक्षा दुधाला दुप्पट भाव मिळेल शेती मालाला सोन्या इतका भाव मिळेल . घ्या मत दिलेल्या खासदाराकडून!??

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 8 วันที่ผ่านมา +2

    भाऊ ला काही घंटा कळत नाही ढोल वाजवून वाजवून याला जास्त कळते असे याचे भाट आळवतात.

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 หลายเดือนก่อน +2

    प्रभाकर दादा नमस्कार 🙏🙏
    आदरणीय भाऊ यांना साष्टांग नमस्कार 🙏🙏
    भाऊंचा अंदाज मुळीच चुकीचा नाही किंवा चुकला नाही 🙂
    मतमोजणी मध्ये फेरफार झाला असावा असे वाटते 🤭😴

    • @avinashshringare3330
      @avinashshringare3330 20 วันที่ผ่านมา

      येड्या चक्क ' देवाचा अवतार ' , ' वरून पाठवलेला ' चुकला तर भाऊ किस खेत की मुली है 😅

  • @kailasrandhe1232
    @kailasrandhe1232 หลายเดือนก่อน +19

    तुमचे व भाऊ Torseker यांचे अभिनंदन यापुढे भाऊंचे अंदाज चुकणार नाहीत

  • @ganeshwankhede3329
    @ganeshwankhede3329 21 วันที่ผ่านมา +2

    Bhau andhbhaktanna sanjivani det asatat😂😂😂

  • @prakashkulkarni4590
    @prakashkulkarni4590 หลายเดือนก่อน +5

    भाऊ ने मेसेज section बंद केले आहे, ते चालू ठेवायला सांगा

    • @dattatraybhalerao5776
      @dattatraybhalerao5776 หลายเดือนก่อน

      कारे लाचार भट्टा तुझे फालतू विचार माडायला दुसरे घर शोध

  • @deelipkarmarkar9683
    @deelipkarmarkar9683 หลายเดือนก่อน +4

    नरेटिव्ह आहेच तथापि तरूणांच्या पुढे भविष्य अंधारात आहे हे निश्चित.

  • @user-gd2cc5iv9u
    @user-gd2cc5iv9u 19 วันที่ผ่านมา +1

    बिचारे स्वतः च्या वैचारिक दिवाळखोरी च विश्लेषण करणारे,,,,,, दोन्ही😂😂😂

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 หลายเดือนก่อน +1

    सन्माननीय श्री.भाऊ तोरसेकर आणी श्री.प्रभाकर जी आपले अभिनंदन आणी शुभेच्छा.आपण मांडलेले सर्व मुद्दे हे अभ्यासपूर्वक आहेत.पण माझ्या मते लोकसभा निवडणुकीत गँभीर मुद्दा आहे.तो म्हणजे जे मतदार वर्षानुवर्षे मतदान करत होते अश्या बहुतेक मतदारांची नावे यादीतून गायब होणे त्याचाहि मतदानावर् व निकालावर परिणाम झालेला आहे.ह्या चुकील जशी निवडणूक यंत्रणा जबाबदार आहे तसेंच सर्व राजकीय पक्ष सुद्धा जबाबदार आहेत. दुसरे म्हणजे एकांच घरात जर 4 मतदार असतील तर प्रत्येकाचे मतदान केंद्र हे अलग अलग होते हा सुद्धा एक मुद्दा आहे.

  • @shivrajdattgonde5772
    @shivrajdattgonde5772 15 วันที่ผ่านมา +1

    च्यायला तु माझी खाजव मी तुझी खाजावतो 😂😂😂

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 19 วันที่ผ่านมา +3

    भाऊंचे भाकीत खोटे ठरले पण लंडन मध्ये मात्र खरे ठरले
    तेथे मजुर पक्षाने ४०० पार केलेच
    आणि सुनकला चांगलेच सुनावले
    😮😮😮😮😮😮

  • @nareshbodane9057
    @nareshbodane9057 หลายเดือนก่อน +5

    आपलं कुठेतरी अनुमान चुकलंय हे जरा मान्य करा ना! पुढे असं होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न करावा.

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 หลายเดือนก่อน +19

    प्रभाकरजी सुर्यवंशी साहेब व माननीय.भाऊ तोरसेकर साहेब एकच नंबर मुलाखत मार्गदर्शक धन्यवाद

  • @vilasprabhu4757
    @vilasprabhu4757 หลายเดือนก่อน +10

    ढुंगणावर आपटले हे मान्य करा.
    फडणवीस मला जबाबदारी तुन
    मोकळे करा.असे सांगायला का गेले.

    • @vilasprabhu4757
      @vilasprabhu4757 6 วันที่ผ่านมา

      जड मनाने कॉमेंट्स वाचा.
      म्हणजे तुम्ही ढोंगी आहात हे माहित तरी होईल.

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 22 วันที่ผ่านมา +1

    खासदारांचा निष्क्रिय पणा कारणीभूत ठरला

  • @prakashnikam7212
    @prakashnikam7212 29 วันที่ผ่านมา +4

    भाकीत नाही चुकलं ... कार्यकर्त्याचा आळस आहे.

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 19 วันที่ผ่านมา +1

    श्वेता शालिनी या बिगर आडनाव महीलेला सगळंच माहित आहे।

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 หลายเดือนก่อน +2

    भाऊ काय पण सर्व Exit Poll नें भाजप 300 जागा मिळतील व NDA ला 350 जागा मिळतील. कोणत्याही EXIT POLL नें कॉंग्रेस ला इतक्या जागा मिळतील असा अंदाज vartavala nhavata. याचा एकच धडा असा की आपल्या सारख्या खंडप्राय देशात निवडणुकीche अंदाज हे असतात त्यादृष्टीने त्याकडे पाहायला पाहिजे.

  • @BajiraoPatil-gu9pr
    @BajiraoPatil-gu9pr 14 วันที่ผ่านมา

    चांगले विचार

  • @sushantsinhraje5028
    @sushantsinhraje5028 หลายเดือนก่อน +3

    निपक्षपणे समीक्षा करण्याची संख्या कमी होत आहे

  • @rajegandole2857
    @rajegandole2857 21 วันที่ผ่านมา +2

    दोघानाही काहीच शरम येत नाहीत का पुन्हा अजून मुलाखत घ्यायला आलेच

    • @avinashshringare3330
      @avinashshringare3330 20 วันที่ผ่านมา

      दोघेही लाळघोटेच. अजून काही तुकडे मिळताहेत का बघताहेत

  • @Suchbolo78
    @Suchbolo78 7 วันที่ผ่านมา

    तोसरकरने फक्त त्याच्या यूट्यूब चैनल चे कमेंट बॉक्स चालू करावे..

  • @anandshetye6551
    @anandshetye6551 18 วันที่ผ่านมา +1

    पैसे घेऊन चॅनल चालवणारे विद्वान आणखी काय देणार?

  • @amolshelke8144
    @amolshelke8144 23 วันที่ผ่านมา +3

    भाऊला फक्त शब्दांचे खेळ करणे जमते😂 बस या उपर भाऊचं काहीच कर्तृत्व नाही चार भिंतीच्या आत भाऊ विश्लेषण करतो 😂

    • @avinashshringare3330
      @avinashshringare3330 20 วันที่ผ่านมา

      .... आणि आपल्या show मध्ये comments बंद करून ठेवतो

    • @amolshelke8144
      @amolshelke8144 20 วันที่ผ่านมา

      मन की बात😂😂

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 18 วันที่ผ่านมา +1

    red salute

  • @avinashpanditrao5798
    @avinashpanditrao5798 หลายเดือนก่อน +2

    राजकीय फेर आढाव्यात काय दिसतेय मतदार आंधळे आहेत मतदान 1 जात आणि 2 धर्म [कट्टर] अभिमानी याच भोवती आहे त्यातून स्वार्थ साधला जातो

  • @rajaramghorpade949
    @rajaramghorpade949 25 วันที่ผ่านมา +1

    शेतकऱ्यांना भाजप सरकार आणि राज्य सरकार कायम विश्वास घात करत आहे त्या मुळे मताचे विभाजन होत आहे

  • @kumargadekar5677
    @kumargadekar5677 21 วันที่ผ่านมา +1

    जुने व्हिडीओ टाकू नयेत. तुमचेच श्रोते कमी होतील

  • @bhaskr3r
    @bhaskr3r 25 วันที่ผ่านมา

    VERY GOOD DESCUSION

  • @sadanandrane2278
    @sadanandrane2278 25 วันที่ผ่านมา +2

    खटाखट 8500/-

  • @kishorekulkarni1781
    @kishorekulkarni1781 23 วันที่ผ่านมา +5

    भाऊ आणी प्रभाकर सुर्यवंशी आहेत मग काय ४०० पार काय, ते ५४३ ही सांगतील.
    दोघेही भाजपाचे एजंट

  • @Firebrand50
    @Firebrand50 17 วันที่ผ่านมา +1

    अरे हेच खरं झालं असतं तर आज evm बदनाम झाली असती. अंदाज चुकले ते बरंच झालं कारण evm दोषी नाही हे सिद्ध झालं 😂😂😂😂

  • @akshayathavale8526
    @akshayathavale8526 25 วันที่ผ่านมา +1

    सरळ आहे.गेल्या ५ वर्षात सरकार ची कामगिरी खुप खराब होती.
    खास करून भ्रष्टाचार चा मुद्दा सरकार चा विरोधात गेला

  • @sachinwardikar2470
    @sachinwardikar2470 หลายเดือนก่อน +1

    भाऊंवरचा विश्वास उडाला

    • @avinashshringare3330
      @avinashshringare3330 20 วันที่ผ่านมา

      लवकर जाग आली म्हणायचं

  • @sachin8437
    @sachin8437 24 วันที่ผ่านมา +2

    Muslims reservation from OBC quota. It's Modi who enacted law by giving states freedom to make their own OBC list.

  • @Ekta4762
    @Ekta4762 17 วันที่ผ่านมา +1

    धर्म आणि जातीयतेचे विष पेरणारा भाऊ तोरसेकर हा पत्रकारीतेला लागलेला कलंक आहे .

  • @yogeshnaik4391
    @yogeshnaik4391 22 วันที่ผ่านมา +2

    Bjp समर्थकांची मुलाखत वा. पुढच्या वेळी 500 paar😂😂😂

  • @visavahotel9754
    @visavahotel9754 7 วันที่ผ่านมา

    भाऊ तोरसेकर यांना कमेंट सेक्शन चालू करायला सांगा 😂

  • @sadashivbargal3937
    @sadashivbargal3937 16 วันที่ผ่านมา +1

    Bhau Torasekar la Jast Serious ghet Jau naka media fantus ani Lo chat ahet

  • @radhathite5945
    @radhathite5945 20 วันที่ผ่านมา +1

    भाऊच्या डोक्यात मोदी हावा होती

  • @uttamraokadlag6212
    @uttamraokadlag6212 7 วันที่ผ่านมา

    भाऊंनी कॉमेंट चालू कराव्यात. तुम्हीही कंमेंट्स पहा जरा

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 2 วันที่ผ่านมา

    भाऊ ची व्यक्तिपूजा जास्त झाली ..मोदी मोदी 🙏🙏

  • @uttamraokadlag6212
    @uttamraokadlag6212 7 วันที่ผ่านมา

    भाऊ भा ज प चे एजन्ट आहेत. सर्व पब्लिक ला माहित आहे. लोकांना मूर्ख समजू नका.

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 17 วันที่ผ่านมา +1

    bhau tumhi aahe tithch pavar bagha gele kuthe

  • @samayaayega.
    @samayaayega. 18 วันที่ผ่านมา +1

    Torsya re torsya 😂

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 หลายเดือนก่อน +1

    अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 वनवनववनवन धन्यवाद सरश्री

  • @sujeet1211
    @sujeet1211 17 วันที่ผ่านมา +1

    दोघेही भाजपाचे प्रचारक आहेत

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh 19 วันที่ผ่านมา +1

    कमलाबईचे चोखोबा 😂😂😂

  • @user-di9eb2vb7i
    @user-di9eb2vb7i 9 วันที่ผ่านมา +1

    Chamche Asawe tar Ase.

  • @chetanmalpure7057
    @chetanmalpure7057 2 วันที่ผ่านมา

    लहान व्यावसायिक यांना aadhar card pan card वर लोन देण्यात यावे
    No any गॅरंटी
    लोन ची परत फेड लहान व्यावसायिक करतातच
    यात मोदीजी कमी पडले
    50 k to 1 lk पर्यन्त लोन उपलब्ध करून द्यावे ही विनंती

  • @samayaayega.
    @samayaayega. 18 วันที่ผ่านมา +1

    Torsya re torsya😂

  • @shekharbhorkar533
    @shekharbhorkar533 14 วันที่ผ่านมา +1

    भाऊ भाजप चा पोपट

  • @dilipchavan9577
    @dilipchavan9577 หลายเดือนก่อน

    खटा खट की वाजहसे...

  • @chandakale7150
    @chandakale7150 หลายเดือนก่อน +2

    Bhau amravtila Rana LA khup Virudh zala. 20000 Matanich padali seat.sarvch aamdar virodhat vote.pan mofat Dene band karave.farmar virodhat geletyanna crop cost changali dhyavi mhanje te virodhat January nahi.farmarlahi mofat devu naye .crop cost cha Vichar karava

  • @sachin8437
    @sachin8437 24 วันที่ผ่านมา +1

    Modi hasn't stopped muslims reservation from OBC quota while he was CM of Gujarat when congress started it. He continued the same.

  • @user-iw8lx1gf1g
    @user-iw8lx1gf1g 17 วันที่ผ่านมา +1

    भाऊ कमळाबाई चा नोकर आहे

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 17 วันที่ผ่านมา

    nikhil vagale real great

  • @sachin8437
    @sachin8437 24 วันที่ผ่านมา +1

    Marathi media is way behind what was happening in country. Period

  • @balkrishnalokhare8263
    @balkrishnalokhare8263 3 วันที่ผ่านมา

    साठी? पैशासाठी बुध्दी ना ठी.

  • @rameshbhoite9229
    @rameshbhoite9229 16 วันที่ผ่านมา

    भाऊ तोरसेकर तुम्ही खरे BJP परिवार आणि आरएसएस वाले अनुभवी पत्रकार आहेत भाऊ तोरसेकर यांना स्पष्टच सांगा तुम्हीं एखादी चांगली शिक्षण संस्था काढा सर्व मुलामुलींना मोफत योगा आणि शालेय शिक्षण यावर ध्येय ठेवा मोदी आणि BJP विसरा यापुढे काही तरी करा नाही तर जनता तुम्हाला सकाळी पेपर वर बसवेल

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 8 วันที่ผ่านมา

    शरद पवार साहेब zindabad

  • @jubershaikh7442
    @jubershaikh7442 5 วันที่ผ่านมา

    Karan bhau shat upate dhande karto

  • @vilasmhapankar4891
    @vilasmhapankar4891 17 วันที่ผ่านมา

    पत्रकार आणि चाकर ह्यातला फरक जनतेला कळला.

  • @amiteshthorat9129
    @amiteshthorat9129 หลายเดือนก่อน +1

    Jai Hindu Raashtra 🙏🏽

    • @poojapatil1867
      @poojapatil1867 28 วันที่ผ่านมา

      आपण आजुनही शेतकरी आणि मराठा यांच्या च मागे लागले मतांसाठी आणि आमच्या सारख्या मध्यम वर्गीयांना ग्रहीतच धरतात. सरकारी लोकांची पेशंन वाढते आणि आम्ही कंपनी वाल्यांनी सरकारला टँक्स देऊन पेशन स्कीम मध्ये पैसे भरून आम्हाला काय मीळाले शेतकऱ्यांना सरकार सहाहजार देतातमतासाठी सगळ मतासाठी आहे कोणतही सरकार येओ शेतकरी रडतात आणि जास्त शेतकरी हे राजकारणी आहेत .

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 17 วันที่ผ่านมา

    bhau 4oo jaga Kay Pan?

  • @user-di9eb2vb7i
    @user-di9eb2vb7i 9 วันที่ผ่านมา

    Ache din Ayenge 15 lakh denar kuthe gele.

  • @vishnumahale6694
    @vishnumahale6694 หลายเดือนก่อน

    आत्ता सगळेच उलट झाले ना ?

  • @travelindia7591
    @travelindia7591 19 วันที่ผ่านมา

    Khule kon only Higher people

  • @1933Madhu
    @1933Madhu หลายเดือนก่อน +1

    भाऊंचा अंदाज का चुकला ह्याच कारण ह्या व्हीडियोत कुठे दिसले नाही.

    • @dattatraybhalerao5776
      @dattatraybhalerao5776 หลายเดือนก่อน

      धीर धर रे जरा

    • @avinashshringare3330
      @avinashshringare3330 20 วันที่ผ่านมา

      मी तुझी चाटतो तू माझी चाट असा हा प्रकार आहे

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 25 วันที่ผ่านมา

    फडणवीस ने जाहीर केले बीजेपी चा डी एन ए , ओबीसी आहे म्हणजे च डि एन ए हिंदू नाही फक्त ओबीसी आहे,हे जाहीर केले .बीजेपी म्हणजे च महाराष्ट्रात फक्त फडणवीस व फडणवीस ला ओबीसी सोडून इतर मराठा, दलीत, आदिवासी यांचे मतदान नकोच हे त्याने जाहीर सांगितले.

  • @ashoksarode336
    @ashoksarode336 หลายเดือนก่อน +8

    योग्यवेळी योग्य निर्णयच😮 गरज होती डील्ही किसान आंदोलन चालू दिलं,ca च आंदोलन चालू दिलं,मणिपूर दुर्लक्ष, प बंगाल हिंदू विरोध यावर मोदी बघ्याची भूमिका ,किसान आंदोलक लाल किल्ल्यावर झेंडा लावला दुर्लक्ष, दिल्लही दंगल प्रकरणी बोट चेपे धोरण हिंदू कधीच सुरक्षित वाटत नाही हे मोदींची अपयश होत, 400 पार लोकांना वाटले आपली एक मतांनी काय फरक पडणार ,हिंदू विरोधी हिंदू मुसलमान एक झाले .

  • @amitvyawahare3521
    @amitvyawahare3521 13 วันที่ผ่านมา

    Arthik pathabal jithe tithe te......tyannich sangital ahe ......

  • @ravigaikwad9811
    @ravigaikwad9811 17 วันที่ผ่านมา +1

    साठी बुद्धी नाठी

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 18 วันที่ผ่านมา

    janatechya manat faktt mashal

  • @rahulrk...1921
    @rahulrk...1921 17 วันที่ผ่านมา

    भाजपा आता नारा 288 पैकी 300 पार...

  • @jyotibhandari2090
    @jyotibhandari2090 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bakivhya paksha che agent bhmte nahitka paise khaun khotya batmya psrvat ahet tysnch kay

  • @achyutpuri8123
    @achyutpuri8123 21 วันที่ผ่านมา

    HINDUCH DUSMAN KHUDAKA SIRJI FAR GADDAR GHARATACH..JAY SRIRAM

  • @dhondirajpopade4596
    @dhondirajpopade4596 หลายเดือนก่อน

    लेखाचे शीर्षक काय व चर्चा काय करताय कांही मेळ आहे काय विचार करा

    • @avinashshringare3330
      @avinashshringare3330 20 วันที่ผ่านมา

      दोघेही अडाणीच आहेत

  • @pp_speaks
    @pp_speaks 19 วันที่ผ่านมา

    8:40 तो सेफोलॉजिस्ट आणि तु काय मग? 400 सीट कोणी दिल्या election च्या आधीच?

  • @sachin8437
    @sachin8437 24 วันที่ผ่านมา

    Equal rights for Hindus ek hi prashna nahi

  • @user-xw9cc5km4t
    @user-xw9cc5km4t หลายเดือนก่อน

    स्वीकारायला हवं, भाऊंचा अंदाज चुकला

  • @shankarrokade4363
    @shankarrokade4363 23 วันที่ผ่านมา

    Bhau ne comment section kuthlya bhitine bandd kele ahe?

  • @haribhaulipare1780
    @haribhaulipare1780 3 วันที่ผ่านมา

    भाऊ मोदी भाजप याचे भाट आहेत.
    फक्तं बडबडत आहेत. 10:34