स्पेशल रिपोर्ट : लातूर : नातवंडांनाही नातवंड असलेले 120 वर्षांचे आजोबा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • आरोग्याची काळजी असणारे, दिवाळीसारख्या सणात हे खावू नये, ते खावू नये असं सांगतात. त्याचं कारण अलिकडे वाढलेले बीपी, शुगर, हार्टअटॅकसारखे आजार. पण माणूस दिर्घायुषी कसा होतो? दुर्घायुषी असण्यात जीन्सचा वाटा किती, कमी खाणं हे दिर्घायुष्याचं रहस्य आहे का? शुध्द बीजा पोटी फळे रसाळ गोमटी हे खरं आहे का? असे असंख्य प्रश्न पडतात. तुमच्या याच प्रश्नांची उत्तर मिळवण्याची संधी लातूर जिल्ह्यातल्या १२० वर्षाच्या अजोबांनी मिळवून दिली. लातूरच्याच तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक तयार करून या अजोबांच्या जिवनशैलीचा. आताच्या त्यांच्या शरिराचा एबीपी माझाच्या टीमनं अभ्यास केला.
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

ความคิดเห็น • 1K

  • @nainapohekar67
    @nainapohekar67 3 ปีที่แล้ว +147

    आम्हाला गर्व आहे..,,धोती पटका आमच्या महाराष्ट्राची शान....
    आजोबा जगातील आश्चर्य आहेत..:-

    • @rajendradeshmukh3897
      @rajendradeshmukh3897 2 ปีที่แล้ว

      गर्व आहे आम्हास सर्वांना या आजोबांचा 120 वय आणि शंभर माणसांचे कुटुंब आपण सर्वांनी आदर्श घ्यावा या एकत्रित कुटुंबाचा..👍👍👍👌👌👌👏👏

    • @SuarekhaKawade
      @SuarekhaKawade วันที่ผ่านมา

      ःःःल़​@@rajendradeshmukh3897

    • @SuarekhaKawade
      @SuarekhaKawade วันที่ผ่านมา

      ​@@rajendradeshmukh3897छं😅😅😅😅़

  • @sivmhalarsdmisal9301
    @sivmhalarsdmisal9301 3 ปีที่แล้ว +9

    हे मुस्लिम आहेत असं वाटत नाही हे मराठी राहणीमान राहतात सर्व मुसलमान असे राहिले तर कोण हिंदू कोण मुसलमान हा विषय च राहणार नाही सलाम या परिवाराला 🙏🙏🙏

  • @bhavanagaikwad2401
    @bhavanagaikwad2401 6 ปีที่แล้ว +271

    किती छान परिवार आहे .आजोबा तुम्ही असेच सुदृढ राहा 💐💐💐💐👍👍

    • @MK-ml1qd
      @MK-ml1qd 6 ปีที่แล้ว +5

      bhavana gaikwad
      Yes.. khup chan..

    • @manohardesale3741
      @manohardesale3741 6 ปีที่แล้ว +4

      हेवा वाटावा असेच आजोबा व आजोबांचा परीवार..... असेच सुदृढ राहाल अशी देवाजवळ प्रार्थना....

    • @abhishekkamle9309
      @abhishekkamle9309 5 ปีที่แล้ว

      bhavana gaikwad zxz🎺♥🎤🎧📢🎤🎤🎻🎶🎶♥📀📺⌨💽📺📺📺📺⌨💻🐯🐒🐯🐅🐅🐅🐯🐈🐯🐒🐒🐈🐈🐈🐈🐈🐈🐈🐈🐈🐈i

    • @vijaygaikwad2069
      @vijaygaikwad2069 4 ปีที่แล้ว

      Good

    • @akanshabhambre4703
      @akanshabhambre4703 4 ปีที่แล้ว +1

      ..

  • @bhaiirfan5824
    @bhaiirfan5824 3 ปีที่แล้ว +30

    अभिमान वाटतो असले मराठी मुस्लिम कुटूंबावर कारण मराठी संस्कृती काळजी पूर्वक जपतात,,
    व सलाम करतो आजोबाला ✌️✌️✌️🙏🙏🙏

  • @MrNibandhe
    @MrNibandhe 3 ปีที่แล้ว +23

    खूप छान मौला बाबा, देव तुम्हाला आणि तुमच्या परिवारातील सर्वांना खूप खूप सुख आणि उत्तम आरोग्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @anandmahadik7911
    @anandmahadik7911 4 ปีที่แล้ว +24

    मागच्या जन्मी चे कर्म चांगले असतील म्हणुन या जन्मी दीर्घायुष्य लाभले आहे हा एक चमत्कार म्हणावा लागेल 😊🙏

  • @dadasahebkhot8936
    @dadasahebkhot8936 4 ปีที่แล้ว +47

    हे कुटुंब सहपरीवार असाच अजून 5 पिढी टिकून राहावा ही ईश्वर चरणी प्रार्थना करत आहे। धन्यवाद।

  • @manojbhorade3789
    @manojbhorade3789 3 ปีที่แล้ว +21

    सर्वांत श्रीमंत माणूस.. आरोग्य हीच खरी श्रीमंती

  • @sureshgore1286
    @sureshgore1286 4 ปีที่แล้ว +52

    मोठे दीर्घायुष्य म्हणजे निसर्गाने दिलेली कृपादृष्टी आणि खरोखरची श्रीमंती आहे

    • @Siddeo
      @Siddeo 3 ปีที่แล้ว +6

      १२० वर्ष हे वय खरं नाही आहे..आत्ता पर्यंत फक्त एका व्यक्ती ने १२० वय बघितलं आहे.. फ्रान्स मधल्या एका बाईने..
      व्हिडिओ मधले आजोबा ज्या काळात जन्माला आले तेव्हा जन्म पत्रिका वगरे पद्धत नव्हती अशिक्षित लोकांमध्ये..आणि तारीख आणि महिना या गोष्टी पण एवढं कोणी ध्यानात ठेवायचं नाही..
      फारतर फार ९० ते १०० च्या मध्ये असतील हे आजोबा... कदांचित तेवढे पण नाही.. चेहऱ्या वरून तसेच वाटतं आहेत साधारण वय

    • @shriramlakal5313
      @shriramlakal5313 3 ปีที่แล้ว

      घृ

  • @balkrushananeel7422
    @balkrushananeel7422 2 ปีที่แล้ว

    किती नशीबवान आहे त मौलाना साब आजकाल तर आईवडीलाना कोणी विचारत हे तर नवलच वाटले आहे ह्या वयात सुध्दा चांगले बोलतात व ऐकु येते त्यांच्या घरच्यांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहे एकदम मराठमोळा साज आहे

  • @shitoleshubhangiraju2385
    @shitoleshubhangiraju2385 5 ปีที่แล้ว +14

    किती छान परिवार आहे. आसेच सद्रुढ रहा आजोबा . मला पण माझ्या आजोबांची आठवण आली ते आता नाहीएत या जगात .

  • @saurabhmulik8562
    @saurabhmulik8562 4 ปีที่แล้ว +137

    माझी आय ११० वर्षांची होती तेव्हा वारली,२०१६ सालि,ती पण पंतुंची लग्न आणि पांतुंची मुले बघून गेली

  • @ghanashyamdhumal4223
    @ghanashyamdhumal4223 3 ปีที่แล้ว +7

    तुम्हाला अजून खुप वर्षे निरोगी, आनंदी आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @rahulbibinavre1297
    @rahulbibinavre1297 6 ปีที่แล้ว +234

    मौलाबाबांना आजुन बरेच वर्षे चांगले जावो हि देवाला माझ्याकडून प्रार्थना

  • @dineshshetty7468
    @dineshshetty7468 6 ปีที่แล้ว +377

    आजोबा तुम्हाला आणखी कित्येक वर्षं निरोगी आयुष्य लाभो

  • @BGGORE
    @BGGORE 6 ปีที่แล้ว +544

    त्यांची घरची मंडळी खूप छान आहे त्यांच्या मुळे आजोबा अजून जगलेत नाही तर आज काल आइ बापाची काळजी कोण करतंय खरच त्यांची घरची लोक खूप चांगली आहेत

  • @vaibhavsuryawanshi9638
    @vaibhavsuryawanshi9638 5 ปีที่แล้ว +182

    मुस्लिम कुटुंब असून मराठी छान बोलतात ,अतिशय आनंद वाटला

    • @shaikhjafar4805
      @shaikhjafar4805 4 ปีที่แล้ว +25

      Bhau aaplya mharastrat chi shaan aahe marathi bhasha I love marathi language

    • @ranjitshinde9268
      @ranjitshinde9268 4 ปีที่แล้ว +10

      Purvaj 100% Hindu astil

    • @shaikhjafar4805
      @shaikhjafar4805 4 ปีที่แล้ว +1

      @@ranjitshinde9268 tu ka tyancha nate waik aahe ki tyancha

    • @ranjitshinde9268
      @ranjitshinde9268 4 ปีที่แล้ว +2

      @@shaikhjafar4805 tuze aahet ka astil 100%

    • @AbbasAli-fc4sr
      @AbbasAli-fc4sr 4 ปีที่แล้ว

      Once Rajthakre ji told their father & anchester know Urdu it means what?

  • @shankarsalunkhe6336
    @shankarsalunkhe6336 3 ปีที่แล้ว +1

    मौलानाबाबा अजून बरेच वर्ष जगावे ही देवाजवळ प्रार्थना 🙏🙏🙏🙏

  • @diliprajdilipraj7290
    @diliprajdilipraj7290 4 ปีที่แล้ว +31

    आजोबा तुम्हाला आणखी कित्येक वर्ष निरोगी आयुष्य लाभो व तुमच्या आनंदी कुटुंबाच्या आणखी पाच पिढ्या जागो ही ईश्वराचरणी प्रार्थना

    • @Siddeo
      @Siddeo 3 ปีที่แล้ว +1

      १२० वर्ष हे वय खरं नाही आहे..आत्ता पर्यंत फक्त एका व्यक्ती ने १२० वय बघितलं आहे.. फ्रान्स मधल्या एका बाईने..
      व्हिडिओ मधले आजोबा ज्या काळात जन्माला आले तेव्हा जन्म पत्रिका वगरे पद्धत नव्हती अशिक्षित लोकांमध्ये..आणि तारीख आणि महिना या गोष्टी पण एवढं कोणी ध्यानात ठेवायचं नाही..
      फारतर फार ९० ते १०० च्या मध्ये असतील हे आजोबा... कदांचित तेवढे पण नाही.. चेहऱ्या वरून तसेच वाटतं आहेत साधारण वय

    • @uddhavinamdar127
      @uddhavinamdar127 3 ปีที่แล้ว

      ¥(
      l ££

  • @Sandippatil-9999
    @Sandippatil-9999 5 ปีที่แล้ว +15

    ￰सर्वाणी काही शिकण्यासारखे आहे येथे ..
    1-सात्विक आहार (शाकाहार )
    2-साधी राहणी उच्च विचारसरणी
    3-जैसा देश वैसा भेस (यांची सर्वच फॅमिली एक मुस्लीम असूनही भाषा,पेहनाव,पुर्ण पने लातूरवासी वाटते.

  • @TravelwithRahulrj712
    @TravelwithRahulrj712 4 ปีที่แล้ว +141

    डोक्यावर पदर घेतला, जेव्हा तो पत्रकार त्या माऊली जवळ गेला...यालाच बोलतात महाराष्ट्रायीन संस्कृती जि फक्त महाराष्ट्रात बघायला भेटते पण आता ति नाहीशी झाली...3.38

    • @harshadpawar9045
      @harshadpawar9045 4 ปีที่แล้ว +4

      Aapan pudhchya pidhi la te sanskar nahi lavale.... Development Chya navakhali Jivanache L laglet

    • @harshadpawar9045
      @harshadpawar9045 4 ปีที่แล้ว +9

      म्हणून वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे आणि वारकरी संप्रदायाप्रमाणे वागणूक करावी आणि आपल्या मुलांना सुद्धा तेच संस्कार द्यावेत

    • @Siddeo
      @Siddeo 3 ปีที่แล้ว +1

      १२० वर्ष हे वय खरं नाही आहे..आत्ता पर्यंत फक्त एका व्यक्ती ने १२० वय बघितलं आहे.. फ्रान्स मधल्या एका बाईने..
      व्हिडिओ मधले आजोबा ज्या काळात जन्माला आले तेव्हा जन्म पत्रिका वगरे पद्धत नव्हती अशिक्षित लोकांमध्ये..आणि तारीख आणि महिना या गोष्टी पण एवढं कोणी ध्यानात ठेवायचं नाही..
      फारतर फार ९० ते १०० च्या मध्ये असतील हे आजोबा... कदांचित तेवढे पण नाही.. चेहऱ्या वरून तसेच वाटतं आहेत साधारण वय

    • @Siddeo
      @Siddeo 3 ปีที่แล้ว +4

      म्हणजे कोणी बाई पदर नसेल घेत तर तिला संस्कार नाहीत का ?

    • @presillacastelino7847
      @presillacastelino7847 3 ปีที่แล้ว +1

      1

  • @ranjitpatil1080
    @ranjitpatil1080 4 ปีที่แล้ว +30

    मौला चाचांची १२० वर्षाचा जगण्याची ऐट ऐकून नवल वाटले आजच्या पिढीला लाजवेल असे अजब सत्य आहे.त्यांत सत्यता,दया,परोपकार,आहार,व्यायाम,या बाबी दिसून येतात आचे सख्खे चुलते हे ११६ व्या वर्षाचे हयात आहेत.परमेश्वर त्यांना आणखी आयुष्य देवो.

    • @Siddeo
      @Siddeo 3 ปีที่แล้ว +1

      १२० वर्ष हे वय खरं नाही आहे..आत्ता पर्यंत फक्त एका व्यक्ती ने १२० वय बघितलं आहे.. फ्रान्स मधल्या एका बाईने..
      व्हिडिओ मधले आजोबा ज्या काळात जन्माला आले तेव्हा जन्म पत्रिका वगरे पद्धत नव्हती अशिक्षित लोकांमध्ये..आणि तारीख आणि महिना या गोष्टी पण एवढं कोणी ध्यानात ठेवायचं नाही..
      फारतर फार ९० ते १०० च्या मध्ये असतील हे आजोबा... कदांचित तेवढे पण नाही.. चेहऱ्या वरून तसेच वाटतं आहेत साधारण वय

    • @drmonalibhagwat1653
      @drmonalibhagwat1653 2 ปีที่แล้ว

      ​@@Siddeo 😊 ok l uhuh ni 😅i
      एेछछ

  • @parvinshaikh5960
    @parvinshaikh5960 6 ปีที่แล้ว +382

    I m proud of my grand father....
    I'm also on this vedio ...
    I m his 4th jonration.....

    • @satish812
      @satish812 6 ปีที่แล้ว +11

      Great Parvin...you should be proud of him :-)

    • @samadhanmarathe4074
      @samadhanmarathe4074 6 ปีที่แล้ว +6

      babane Kay khalay

    • @hrishihonor1747
      @hrishihonor1747 6 ปีที่แล้ว +3

      Parvin Shaikh lai bhari sir, waah waah

    • @NiteshOza
      @NiteshOza 6 ปีที่แล้ว +7

      खरंच, अभिनंदन.... आज 60 वर्षे जगण्यासाठी 4 काठ्या (डॉक्टर) सांभाळायला लागतात... आणि शतायुषी होणं हे आजच्या काळात भाग्यच....

    • @jamirmulani240
      @jamirmulani240 6 ปีที่แล้ว +2

      Parvin Shaikh
      Congratulations

  • @mbhushan5550
    @mbhushan5550 ปีที่แล้ว

    खूप.नशीब.वान.आहेत.हा.सारा.परिवार.आजुन.सुद्धा.एका.जागी.गुण्या. गोंविदने.राहत.आहेत.अभिनंदन.

  • @mangeshghag8396
    @mangeshghag8396 4 ปีที่แล้ว +4

    फार भाग्यवान माणूस आहेत. द्विशतक पार करो शुभेच्छा

    • @srs1301
      @srs1301 2 ปีที่แล้ว

      द्विशतक जरा जस्ताच होतय

  • @graminkathakavita5884
    @graminkathakavita5884 3 ปีที่แล้ว +2

    एवढे दीर्घायुषी आजोबा बघायला मिळाले धन्यवाद आजोबांना अजून आयुष्य मिळाले आजोबांना नमस्कार 🙏🙏🙏🙏

  • @manohargurav4893
    @manohargurav4893 4 ปีที่แล้ว +8

    दिड़ शतक पुरे करावे हीच प्रार्थना🙏🏻🙏🏻

    • @user-hc5so1nj5t
      @user-hc5so1nj5t 3 ปีที่แล้ว +2

      Nahi na गेले आता काही दिवस jale निधन झाल मी tenachy gavacha आहे

  • @nileshchavan7899
    @nileshchavan7899 3 ปีที่แล้ว +2

    दोन्ही आजोबांना दीर्घायुष्यांच्या शुभेच्छा💐💐💐

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 4 ปีที่แล้ว +22

    किती चांगले वाटले ,आजोबा आणी त्यांच्या कुटूंबाला बघुन .
    ...कितीतरी घटनांचे साक्षीदार साधी राहणी ,साधे खाणे आणी खरे वागणे बेालणे ...हेच यांची वाढत्या आयुष्याची औषधे असे मला वाटते....

  • @shashinikam3998
    @shashinikam3998 2 ปีที่แล้ว

    बाबा असेच निरोगी राहो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना

  • @mahebubchandpinjari5259
    @mahebubchandpinjari5259 4 ปีที่แล้ว +19

    ग्रामीण भागातील लोक फार कषटाळू असतात आणि बरयाच लोकांचया मनात दवेष भावना किंवा एकमेकाचा राग नसतो व खास करून ते लोक फार ईमानदारीने वागतात 💘🌷💘 माझे अजोबा आईचे वडील महेबूबखाॅ जमालखाॅ मनसूरी पण 110 वषाॅचे होऊन देववासी झाले कसाबखेडा ता खूलताबाद जि औरंगाबाद येथील रहिवासी होते 🌷🍀🌷आज या काळात पण ग्रामीण भागात जे जूने लोक हयात आहे ते ऐक दूसरयाची फार काळजी घेतात 💛💚💙 जयभारत जयसंविधान 💛💚💙 जयमहाराषट्र 💗💘💗

    • @siddharthpatil3028
      @siddharthpatil3028 2 ปีที่แล้ว

      Agdi Baroba Ahe.Mazi Aai 85 Warshachi Ahe.Atahi Ahar Wagaire Thik Ahe.

    • @imranpathan8508
      @imranpathan8508 2 หลายเดือนก่อน

      Kasabkheda aaya tha main ek bar shadi mein mere chacha ke ladke ko waha ki ladki kareli hai

  • @kunalsethsarswat4121
    @kunalsethsarswat4121 3 ปีที่แล้ว +2

    मुस्लिम मध्ये मावशी ची मुलगी सोबत लग्न करतात। चुलत्या ची पोरी चालते. म्हणून एवढे लोकसंख्या ची परिवार आहे। छान परिवार आहे।

  • @yogeshjadhav-zt4hd
    @yogeshjadhav-zt4hd 3 ปีที่แล้ว +3

    आजोबा,
    तुम्ही वयाची शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करावा.
    हि इश्वरचरणी प्रार्थना

  • @raipoonam6691
    @raipoonam6691 3 ปีที่แล้ว +2

    आजोबा या विश्व जगाचे श्रीमंत आहेत धन्य झाले मी आजोबा ना पाहुन मला पण आशिर्वाद द्या विश्व जगाची श्रीमंती पदरी पडो ,,

  • @machindrapatil1403
    @machindrapatil1403 6 ปีที่แล้ว +193

    आजोबा मुळे सर्व परिवार फेमस झाला😂😂

    • @jagtapbalasheb9918
      @jagtapbalasheb9918 4 ปีที่แล้ว +3

      Machindra Patil

    • @mahendral2758
      @mahendral2758 4 ปีที่แล้ว +4

      आजोबा मुळेच परिवार वाढलाय,,🤣🤣🤣🤣🤣

    • @Siddeo
      @Siddeo 3 ปีที่แล้ว

      १२० वर्ष हे वय खरं नाही आहे..आत्ता पर्यंत फक्त एका व्यक्ती ने १२० वय बघितलं आहे.. फ्रान्स मधल्या एका बाईने..
      व्हिडिओ मधले आजोबा ज्या काळात जन्माला आले तेव्हा जन्म पत्रिका वगरे पद्धत नव्हती अशिक्षित लोकांमध्ये..आणि तारीख आणि महिना या गोष्टी पण एवढं कोणी ध्यानात ठेवायचं नाही..
      फारतर फार ९० ते १०० च्या मध्ये असतील हे आजोबा... कदांचित तेवढे पण नाही.. चेहऱ्या वरून तसेच वाटतं आहेत साधारण वय

    • @meghaavadhut8720
      @meghaavadhut8720 3 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣

    • @machindrapatil1403
      @machindrapatil1403 3 ปีที่แล้ว

      @@meghaavadhut8720 😂

  • @ranjitdeshmukh6199
    @ranjitdeshmukh6199 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे फॅमिली.खूप खूप आयुष्य लागो सर्वांना.लव यू फॅमिली.

  • @arjunmundhe4190
    @arjunmundhe4190 5 ปีที่แล้ว +18

    अभिमान आहे आम्हाला या आमच्या दीर्घायुषी मौल्यवान हिरोत्तम देशवासीयांचा!!!!

  • @gangodebharat3770
    @gangodebharat3770 5 ปีที่แล้ว +1

    किती छान परिवार आहे आजोबा तुम्ही असेच सध्रुड रहा🌹🌹💐💐💐💐💐👌👌👌👌

  • @tanuja1987
    @tanuja1987 4 ปีที่แล้ว +24

    😱😍🥰💜 they have taken care of him so nicely 👍🏻

  • @maheshPatil-br6ur
    @maheshPatil-br6ur 2 ปีที่แล้ว +1

    वाह काय कुटुंब आहे या आजोबांना खुप आयुष्य लाभो आणि हा परिवार असाच सुखी राहो

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 4 ปีที่แล้ว +4

    व्वा आजोबा ... सलाम आहे तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला सुद्धा ..👏 सर्वांना बघुन खुप आनंद झाला ...मुस्लीम फेमिली आहे अस वाटतच नाही ...पगडी धोती मनिला ...अगदी मराठ वाडी राहणी ...भावल मनाला सगळ ...😇

  • @sandipnrajputdhage4206
    @sandipnrajputdhage4206 4 ปีที่แล้ว +2

    यांची मराठी भाषा आणि मराठी वेश भूषा कोटि कोटि नमन

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 6 ปีที่แล้ว +54

    All Indian people's are proud of this grandfather🙏🙏🙏

    • @rameshchintakindi8917
      @rameshchintakindi8917 3 ปีที่แล้ว +2

      घरचे चांगले देखभाल करीत असल्या शिवाय हे शक्य नाही

    • @vikassatalkar7056
      @vikassatalkar7056 ปีที่แล้ว

      ​@@rameshchintakindi8917BCBBCBCBCBCBBCCBCBCBCBCBCBBBCBBCBCBCBCBCBCBCBCBBCBBCBCBBBCCBOBCBCCBBCCBBCBBBCBBBCBCBB

    • @vikassatalkar7056
      @vikassatalkar7056 ปีที่แล้ว

      Bcbbcbbccbbcbcbbcccbcbccccbbccbbcbccbbcbcbc

  • @devkibhandari5843
    @devkibhandari5843 2 ปีที่แล้ว

    खर आहे घरातील, माणस खरोखर चांगले आहे त्यामुळे आजोबा ना भरभरून प्रेम मिळाले आहेत माणसाला खच्चीकरण केले तर तो मनुष्य अधमेला होतो एकत्र कुटुंबात जर ऐकोबा असला तर ते कुटुंब खुप भाग्यशाली 🙏💕😊

  • @vikasghorpade18
    @vikasghorpade18 4 ปีที่แล้ว +6

    Sarvat sundar Maharashtra madhil suder musalim kutumb ahe he sarvat mahan maulana Shaikh saheb 🇮🇳🇮🇳❤❤❤

  • @ramraotupe3742
    @ramraotupe3742 2 ปีที่แล้ว +1

    मौलाजी दादाजी आपणांस आई जगदंबा माता उदंड आयुष्य देवो अशी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. 🙏🙏🙏🙏

  • @मराठायोध्दाजयशिवराय

    हेच खरे भारतीय मुसलमान.या महिला मध्ये एक पण बुरखा घातलेली महीला नाही.पुरुषांनी बोकड्या सारख्या दाढ्या वाढवलेल्या नाही..याचा आनंद आहे.हिच खरी भारतीय संस्कृती आहे.मराठी संस्कृती जपली आहे.
    जय हिंद🚩 जय🚩 शिवराय🚩 जय⚔️ शंभुराजे🚩🕉️🚩🕉️⚔️🐯⚔️🐯⚔️🚩🕉️

  • @pavankamble7999
    @pavankamble7999 3 ปีที่แล้ว +2

    4:18 अगदी दिलखुलास विनोद!आजोबांना दिर्घायुष्याच्या शुभेच्छा!

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 2 ปีที่แล้ว +7

    Good habits , time keeping, moderate eating, walking practice and simple living are the causes of longevity of 120 + of Moulana Sahab. 🙏

  • @murlidharwagh3059
    @murlidharwagh3059 ปีที่แล้ว

    जरी मुस्लिम असले तरी त्याचं राहाणीमान सर्व साधारण खान पान सुध्दा साधारण आणि धर्म मुस्लिम असला भारतीय आहे ह्याचा गर्व आहे हयाचाच सर्वात अभिमान आहे

  • @dnyaneshwarmaulisheludkar548
    @dnyaneshwarmaulisheludkar548 6 ปีที่แล้ว +451

    त्याचं मराठमोळ रहाणीमान मनाला भावंल

    • @sindhutodkar1418
      @sindhutodkar1418 5 ปีที่แล้ว +4

    • @pmvichardhara
      @pmvichardhara 5 ปีที่แล้ว +6

      खरय माऊली

    • @uttareshwardone586
      @uttareshwardone586 4 ปีที่แล้ว +4

      बरोबर

    • @ganeshchaudhari3161
      @ganeshchaudhari3161 4 ปีที่แล้ว +6

      aadi hindu hote mugallani Muslim kele

    • @ajaybhavnath875
      @ajaybhavnath875 4 ปีที่แล้ว +8

      नाव घेतलं तेव्हा कळलं मुस्लिम आहेत... 😊

  • @jalinadarkumbhar705
    @jalinadarkumbhar705 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद मौलाना बाबाना आणखी आयुष्य भरपूर मिळो व परिवार सुखी संपन्न होवो ही प्रार्थना तरुण लोकांनी सात्विक आहार व चालणेचा व्यायाम व आसने व हसत खेळत व परोपकारी जीवन जगावे ही विनंती निश्चितच आयुष्य वाढेल

  • @ashwinik6223
    @ashwinik6223 4 ปีที่แล้ว +7

    ते 87 वर्षाचे आजोबा तर खूपच cute होते 😃😃

  • @jitulvslife03
    @jitulvslife03 3 ปีที่แล้ว +1

    पत्रकार त्यांच्या मित्राची मुलाखत घेताना किती उद्धट वागला 🤒

  • @AshutoshCK
    @AshutoshCK 5 ปีที่แล้ว +39

    Max age 104 asel , mulga jar 84 year cha tar 36 vya varshi paila mulga Jhala ka?
    Vichar kara..

  • @mahendrachoudhari8199
    @mahendrachoudhari8199 4 ปีที่แล้ว +2

    आजोबा मुस्लिम आहे पण राहणे अगदी मराठी माणसा सारखे आहे ते बोलतात पण मराठी हे खरे हिंदू मुस्लीम खुप छान वाटले

    • @MA-lb5gr
      @MA-lb5gr 4 ปีที่แล้ว +1

      खरंच

  • @user-es1yf3ws8r
    @user-es1yf3ws8r 4 ปีที่แล้ว +39

    अस वाटतच नही हे मुसलमान कुटुंब आहे

  • @dnhyaneswerraut2309
    @dnhyaneswerraut2309 2 ปีที่แล้ว

    अरे मराठी येत त्यांना. तुम्ही हिंदीत प्रश्न करता आणि ते मराठीत उत्तर देत आहेत हिंदी पेक्षा मराठी त्यांना सोपी जात आहे बोलायला. मुस्लिम म्हटलं की लागले हिंदी बोलायला मुस्लिम जरी असले तर मराठी आहे ते.या मराठी आजोबांना माझा नमस्कार आणि पुर्ण दीड शतक जगाव ही शुभेच्छा.सहकुटुंब आजोबांची माहीती पुरवील्याबद्दल धंन्यवाद.👌👍

  • @avinashghodke7782
    @avinashghodke7782 4 ปีที่แล้ว +4

    मेडिकल चेकअप करून न्यूज बनवण्यासाठी त्या बाबांना मशीन्स च्या high Rediation ला expose करणे योग्य नाही वाटले. Long live divine old Man .May Allah bless him

  • @anitapatale3241
    @anitapatale3241 3 ปีที่แล้ว

    खरे भारतीय वाटले यांच्या कडे पाहून खुप आंनद झाला आजोबा ना खुप आयुष्य असो निरोगी आणि उत्तम

  • @pratibhapawar5281
    @pratibhapawar5281 3 ปีที่แล้ว +4

    आजोबा proud of you 🙏🙏🙏

  • @ganpatikadam2387
    @ganpatikadam2387 3 ปีที่แล้ว

    परमेश्वराने मौलासाहेबांना अनखी चांगले ठेवून इतरांना त्यांच्यापासून दिर्घाआयुष्याचा धडा मिळावा.

  • @balasahebsalunkhe5540
    @balasahebsalunkhe5540 3 ปีที่แล้ว +5

    आजोबा तुम्हाला आणखी कित्येक निरोगी आयुष्य लाभो

  • @krishnashinde7460
    @krishnashinde7460 3 ปีที่แล้ว +1

    कमाल आहे.मी आश्चर्यचकीत झालो..
    ...रिपोर्टर साहेब राहूल सर धन्यवाद

  • @ajjayhind
    @ajjayhind 4 ปีที่แล้ว +3

    दुवा घेणारी परंपरा.. असीच कायम असो..।

  • @jayashripatankar3162
    @jayashripatankar3162 3 ปีที่แล้ว +1

    120 varshe pan evdh Chan Bhan thevun moulana saheb boltat he pahun Aacharya aani aanand vatla.te ajunhi khup varshe asech nirogi aayushasah jagavet. Hich iccha! 👍👍👌🙏🙏🙏

  • @abhijittikate1169
    @abhijittikate1169 4 ปีที่แล้ว +4

    5:35 hyala mhantet gawran tadka .. lai bhari watat asha ajoba sobat boltana.. ekdam man laun boltat genuinely

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 3 ปีที่แล้ว

    सन्माननीय मौला साहेबांना माझा मनस्वी नमस्कार ! सन्माननीय मौला साहेबांना असेच निरोगी व उदंड दीर्घायुष्य लाभो , हीच माझी त्यान्चे साठी ईश्वर चरणी विनम्र मंगलमय प्रार्थना !!

  • @gulabchoudhari8731
    @gulabchoudhari8731 5 ปีที่แล้ว +16

    अशा आजोबाला म्हणाव, आयुष्य मान भव,

  • @anantnikalje999
    @anantnikalje999 4 ปีที่แล้ว

    खुप छान
    आजोबा आणखी खुप दीर्घायु व्हा
    खुप आनंद झाला ह्या आजोबांना बघून.

    • @ashokdandge1608
      @ashokdandge1608 4 ปีที่แล้ว

      आजोबा ना दीर्घायुशय लाभो । यांच्या प्रमाणे आमचे आजोबा 105 वर्षोंचे आहेत आता पण स्वतः चे काम स्वत: करतात. आज ही चाम्भरी काम चपल बनवतात . सम्पूर्ण प्रक्रिया करुण ...

  • @omkarashtekar3361
    @omkarashtekar3361 3 ปีที่แล้ว +4

    Mahan aajoba great family

  • @shashikantjamsandekar1192
    @shashikantjamsandekar1192 4 ปีที่แล้ว +2

    आयुष्य मन भव आजोबा...

  • @rockypubg6323
    @rockypubg6323 6 ปีที่แล้ว +6

    तुम जियो हजारो साल... आजोबा... 🙏 काश आमचे पण आजोबा आज्जी इतके आयुष्य जगले असते...

  • @rahulsalokhe9770
    @rahulsalokhe9770 3 ปีที่แล้ว

    लोकसंख्या वाढवण्यासाठी मौला बाबाचा मोठा वाटा आहे. जनसंख्या नियंत्रण कायदा आला पाहिजे.

  • @vijaydolas6433
    @vijaydolas6433 5 ปีที่แล้ว +8

    खूप छान वाटले
    आमच्या गावात सुद्धा इंग्रज फोऊजी मध्ये काम केलेले आजोबा आहेत

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 3 ปีที่แล้ว +1

    आरोग्य हीच खरी संपत्ती.

  • @GaneshKale-yi2we
    @GaneshKale-yi2we 5 ปีที่แล้ว +154

    मि त्यांचा नातु
    आणि
    हा माझा नातु😄😄😄😄😄

    • @kailasdhule1685
      @kailasdhule1685 4 ปีที่แล้ว

      ਿਗਯਿ

    • @Siddeo
      @Siddeo 3 ปีที่แล้ว +6

      १२० वर्ष हे वय खरं नाही आहे..आत्ता पर्यंत फक्त एका व्यक्ती ने १२० वय बघितलं आहे.. फ्रान्स मधल्या एका बाईने..
      व्हिडिओ मधले आजोबा ज्या काळात जन्माला आले तेव्हा जन्म पत्रिका वगरे पद्धत नव्हती अशिक्षित लोकांमध्ये..आणि तारीख आणि महिना या गोष्टी पण एवढं कोणी ध्यानात ठेवायचं नाही..
      फारतर फार ९० ते १०० च्या मध्ये असतील हे आजोबा... कदांचित तेवढे पण नाही.. चेहऱ्या वरून तसेच वाटतं आहेत साधारण वय

    • @user-hc5so1nj5t
      @user-hc5so1nj5t 3 ปีที่แล้ว +2

      @@Siddeo भाऊ हे खर आमचे शेजारी आहे त गाव bhokaramba

    • @prakashkhandagale565
      @prakashkhandagale565 3 ปีที่แล้ว

      Babana Long Life Labho🙏

  • @yogipatil5296
    @yogipatil5296 3 ปีที่แล้ว +2

    हे लातूर है पब्लिक ✌💪💪

  • @rameshkhadse3335
    @rameshkhadse3335 4 ปีที่แล้ว +5

    Muslim samaj Aaplya thor mandli chi khup kalaji ghetat
    Te Aaplya gharatil mothya lokachi
    Kadhi hi gair soy kart nahit
    Baki samaj baghtoy gharatil sasu-sasare hi nako Aastat
    Salute tya gharati sarvadlina
    Jyani Aapala kulacha Varsa Jatan kela .

  • @namdevmansinge6838
    @namdevmansinge6838 3 ปีที่แล้ว

    अतिशय विचार करण्याची गोष्ट आहे.

  • @toufikmujawar4181
    @toufikmujawar4181 4 ปีที่แล้ว +7

    Allah maula baba ko lambi umar ata karey subhanallah

    • @surajpathan2910
      @surajpathan2910 3 ปีที่แล้ว +1

      Ab o nhi rhe ramjan me gujar gae

  • @meghajoshi3905
    @meghajoshi3905 11 หลายเดือนก่อน

    धोती पटका आणीपटक्याचा संबला सोडन म्हनता त्याला खुप मोठा मान आहे

  • @dodesirofficial
    @dodesirofficial 5 ปีที่แล้ว +4

    अबब बाबांना खरच सलाम आहे the great life

  • @sandeepshrotri3617
    @sandeepshrotri3617 4 ปีที่แล้ว

    आजोबानां उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

    • @Siddeo
      @Siddeo 3 ปีที่แล้ว

      १२० वर्ष हे वय खरं नाही आहे..आत्ता पर्यंत फक्त एका व्यक्ती ने १२० वय बघितलं आहे.. फ्रान्स मधल्या एका बाईने..
      व्हिडिओ मधले आजोबा ज्या काळात जन्माला आले तेव्हा जन्म पत्रिका वगरे पद्धत नव्हती अशिक्षित लोकांमध्ये..आणि तारीख आणि महिना या गोष्टी पण एवढं कोणी ध्यानात ठेवायचं नाही..
      फारतर फार ९० ते १०० च्या मध्ये असतील हे आजोबा... कदांचित तेवढे पण नाही.. चेहऱ्या वरून तसेच वाटतं आहेत साधारण वय

  • @tejas.mokashi9119
    @tejas.mokashi9119 4 ปีที่แล้ว +17

    दैवी देणगीच आहे ही... बाकी काही नाही 💐

  • @anilkumarajane4621
    @anilkumarajane4621 5 ปีที่แล้ว +2

    Ajobala pahun man haraun gel , ajoba Tumi kharch khup nasib wan aahot 👌👌👌

  • @jarinashaikh9786
    @jarinashaikh9786 5 ปีที่แล้ว +29

    Mazi aaji 130 years old hoti wensaday la warli latur pasi bhatked aahe

    • @sagargondhali5629
      @sagargondhali5629 5 ปีที่แล้ว

      Secret Kay aahe pan ??

    • @surekhashaha6373
      @surekhashaha6373 4 ปีที่แล้ว +1

      बापरे ...खरच फार आश्चर्य वाटते ,जुनी लोक जगली एवढे चांगले आणी मोठे आयुष्य...आता ते अशक्य आहे....

    • @subhashyadav5728
      @subhashyadav5728 4 ปีที่แล้ว

      Photo pathwa news kade

    • @shaikhjafar4805
      @shaikhjafar4805 4 ปีที่แล้ว

      Mashaallaha 130 saal allha unko jannat naseeb kare

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 3 ปีที่แล้ว

      Ya doghanni punha ekda lgn kele aste tr kiti mja Ali asti

  • @vishwanathmunde2587
    @vishwanathmunde2587 4 ปีที่แล้ว +1

    खुपछान परीवारआहे आसाच आदर्शघ्यावा प्रतेक कुटुंबाने

  • @abdulmajidshaikh82
    @abdulmajidshaikh82 4 ปีที่แล้ว +6

    May Allah Bless him and help complete at least 150 years now.

  • @vedakene1469
    @vedakene1469 2 ปีที่แล้ว

    आजोबांनी खुप पुण्य केलेले आहेत साक्षात देव

  • @shrimantyadav9442
    @shrimantyadav9442 3 ปีที่แล้ว +4

    I am v happy to know that the baba is of 120 old ,may he live long.specialy he himself may be v happy. I am also v glad to know his age.

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l 2 ปีที่แล้ว +1

    जय श्री क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
    एक मराठा अब्ज मराठा !!!

  • @sanjaymunot2479
    @sanjaymunot2479 6 ปีที่แล้ว +6

    Thank you for good information. Simple living high thinking .Enjoying life without worrying and running towards money.In village really life is good .Air is good .So he could maintain and enjoy. He have no addict is good. Due to exercise and by walking he obtained long life.Definitely weather of his village taluka must be good pollution free and he may be getting good water also.Wish you lo g life.Thank you to all who had given lot of good information to up coming generation. Thank you to his family members for supporting him and loving him.

  • @jabinkadri5452
    @jabinkadri5452 ปีที่แล้ว +1

    Superb family.I congratulat 🎉🎉 grand pa.......

  • @MK-mp9ty
    @MK-mp9ty 5 ปีที่แล้ว +107

    120 वर्ष काय जन्म तारिक असेल या आजोबाची, वर्ल्ड रिकॉर्ड असेल हे व्यक्ति

  • @sajitabhagade4368
    @sajitabhagade4368 3 ปีที่แล้ว

    दीर्घ आणि नोरोगी आयुष्य हे प्रेमळ कुटूंबाच्या मदतीने जगात येते

  • @realclasses4583
    @realclasses4583 6 ปีที่แล้ว +17

    पुणा येथील शंकर महाराज हे 147 वर्षोंचे होते. त्यांनी 1947 मधे समाधि घेतली.

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 4 ปีที่แล้ว +2

    खूप खूप अभिनंदन

  • @nasrinshaikh5686
    @nasrinshaikh5686 5 ปีที่แล้ว +20

    congrats dada proud of you 👍lucky to be your grand daughter 😌

    • @atishmule7310
      @atishmule7310 3 ปีที่แล้ว +2

      How is he now? Hope he is happy and healthy.

    • @Getfitwithimran
      @Getfitwithimran 2 ปีที่แล้ว

      Masha Allah

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว

      Grand or great grand daughter?

  • @yogeshfarande7161
    @yogeshfarande7161 3 ปีที่แล้ว +1

    ईश्वर चरणी प्रार्थना। लाई भारी।