" निसर्गाच्या सानिध्यात गांव म्हणजे खूप सुखी कुटुंब आहे." म्हणायला खूप सोपे वाटते..! एका गावात फक्त पाच माणसांचं कुटुंब असलेलं फक्त एकच घर, नुसता विचार केला तरी, समाजापासून दूर, ना कोणी शेजारी-पाजारी, दिवसा-रात्री निरव शांतता, हिंस्त्र प्राण्यांचा सहवास,शहरापासून दूर, रोजची दिनचर्या, दूरवरचा बाजार-हाट, त्यांना जीवन जगताना किती कष्ट घ्यावे लागत असतील याचा नुसता विचार केला तरी अंगावर काटा येतो. खूप धैर्यवान आहे हे कुटुंब. सलाम..⚘⚘⚘⚘⚘
खुप छान गाव आणि खुप छान माणसं. खरच अशा ठीकाणी कीती शांत आणि मस्त वाटत असेल. आणि ते कुटुंब प्रमुख मुलगा त्यांच नाव नाही माहीत पण कीती चांगली मतं आहेत त्यांची. कौतुकास्पद आहे. नाहीतर शहरात सगळं मिळून सुध्दा मुलं भरकटतात. नमन त्यांना .
Great news of a हटके family ! माझे मेव्हणे पण जे retired soldier आहेत असेच शेतामध्ये एकटेच family सोबत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड जवळ राहतात.आजुबाजुला कोणाचेही घर नाही. जवळपास चाळीस वर्षांपूर्वी त्यांना ही जमीन सरकारने सैनिक म्हणून दिली होती. आपल्या ग्रामीण भागात वेगळे वातावरण, संस्कार संत परंपरे मुळे आहेत. त्यामुळे आता पर्यंत ते सुरक्षित राहिले.
चांगली माहिती दिलीत!! नाहीतरी शहरातल्या जीवनाला कंटाळलो आहोत, आता इथे, निसर्गाच्या सान्निध्यात, शांततेत राहायला जातो! उरलेलं आयुष्य तिथे घालवतो!! 👍🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼👌🏼
खुप छान वाटलं .आम्ही पण गावापासून लांब वस्तीवर शेतामध्ये राहायला होतो हे एकटे गाव पाहून मला जुनी आठवण आली. आता आम्ही शहरात राहतो परंतु वस्तीवर खुप करमत होत जुन्या आठवणी खुप येतात
खुप छान मी तर क्षणभर जरा भाउक झालो... कारण मी पण असं एकटंपण काढलं आहे.... खुप छान कुटुबांतील लोकं पण खुप प्रेमळ आणि समाधानी आहेत असं दीसतय.... याला शब्द कमी आहेत..
" निसर्गाच्या सानिध्यात गांव म्हणजे खूप सुखी कुटुंब आहे."
म्हणायला खूप सोपे वाटते..!
एका गावात फक्त पाच माणसांचं कुटुंब असलेलं फक्त एकच घर, नुसता विचार केला तरी, समाजापासून दूर, ना कोणी शेजारी-पाजारी, दिवसा-रात्री निरव शांतता, हिंस्त्र प्राण्यांचा सहवास,शहरापासून दूर, रोजची दिनचर्या, दूरवरचा बाजार-हाट, त्यांना जीवन जगताना किती कष्ट घ्यावे लागत असतील याचा नुसता विचार केला तरी अंगावर काटा येतो.
खूप धैर्यवान आहे हे कुटुंब. सलाम..⚘⚘⚘⚘⚘
फारच गंमत वाटली हे ऐकून, नशीबाने घरात तरी पाच माणसांची सोबत आहे एकमेकांना.
खूप नशिबवान कुटुंब आहे सुंदर विचार आहेत शिक्षण आहे एकमेकांची साथ आहे, कशाला हव आहे शानशौकी पणा, हेवेदावे असणारी मंडळी नेहमी देवाची कृपा आपल्यावर राहो
खुप छान गाव आणि खुप छान माणसं. खरच अशा ठीकाणी कीती शांत आणि मस्त वाटत असेल. आणि ते कुटुंब प्रमुख मुलगा त्यांच नाव नाही माहीत पण कीती चांगली मतं आहेत त्यांची. कौतुकास्पद आहे. नाहीतर शहरात सगळं मिळून सुध्दा मुलं भरकटतात. नमन त्यांना .
Snehal Joshi
वा दाद ध्यायला पाहिजे याकूटुंबाच्या धैर्याची कष्टाची आणि निसर्ग प्रेमाची ।जगात एक वेगळी ओळख निर्माण केली आणी जीद्दीने जगण्याला माझा सलाम ।।🙏
Ashokrao Lodam
Do an no no comments
चागल
हे आहे जगणं,👍👍👍
ते शेतात राहतात ते गाव नाही ABP माझा
त्याना सलाम खूप छान जीवन जगतात
किती शांत वातावरणात राहतात, गाड्यांचा आवाज नाही आणि प्रदूषणही नाही किती मस्त .
खुपच छान. मला खुपच आवडले यांचे जीवन. निसर्ग, शेती,शांती काम आणि मोकळे आभाळ आपलीच माणस. मन शांत रहात असेल. मस्त. Thanx for video.
छान ए बी माझा किती आश्चर्य वाटल असेल या कुटूंबाला कि ए बी पी माझा ची टिम त्यांचा दारी आली़।धन्यवाद।
असेच पाहिजे घर.. शेजारी असतें तर निंदा, शिकवा शिकवी असतें
कुणाचा वाद नाही कुणासंगे भांडणे नाही
खूप छान ...शांती व आनंदी वातावरण हवेशीर .
Ku Lo
खरच खुप मस्त वाटल , पन अस वाटते की 3 किवा 4 घर पाहिजे , ते सागता तेव्हा खुप भीती वाटते , पन तुमच्या या जगण्याचा मार्गाला मना पासुन सलाम ,,,
Hitesh Patil
@@balasahebbhakad3611 hu. Cc,,,
खरच जंगलात पक्षाचे मधुर आवाज शांत वातावर आजही त्या बालपणाच्या आठवणी येतात ,
Salute शहर खूप दाखवता पण गावात abp माझाच जाऊ शकते एक नंबर
Greta खूप छान जिवन आहे कारण आजूबाजूला माणसे नसलेलेच बरे, आणि तुमच्या हिम्मतीला दाद द्यावीशी वाटत्ये.
😊😊😊👍👍👍👍👌
Zakas . Parmeshwer sobat astana , kashala kalaji karayachi .
🙏 मॅडम खुप दूर आहे हें गाव.. असेच बातमी आवडते आम्हाला. पत्रकार मॅडम चे धन्यवाद 🙏
कीती ही जागेचा वापर करा कोणी बोलणार नाही .... खुप मस्त रहा. मजेत रहा
Great news of a हटके family !
माझे मेव्हणे पण जे retired soldier आहेत असेच शेतामध्ये एकटेच family सोबत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड जवळ राहतात.आजुबाजुला कोणाचेही घर नाही. जवळपास चाळीस वर्षांपूर्वी त्यांना ही जमीन सरकारने सैनिक म्हणून दिली होती. आपल्या ग्रामीण भागात वेगळे वातावरण, संस्कार संत परंपरे मुळे आहेत. त्यामुळे आता पर्यंत ते सुरक्षित राहिले.
एक गाव, एकच घर, एकच कुटुंब आणि तिथं पोहचले फक्त एक बी पी माझा.खुप सुंदर
ABP माझाच अश्या ठिकाणी जाऊन मुलाखत घेऊ शकते .
नाहीतर कुणाला कळले सुद्धा नसते की असेपन एक गाव आहे.👍👍👍
.
yusuf momin a
yusuf momin arts
@@ganeshdeshmukh6076mmmmmmmmmmimmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm
Hoy na mala pan navhata mahit jawalach man pan gave ahe
Thanks ABP mazha aas gav Ani Nisarg Sundar parivaar baghay milala thanks
चांगली माहिती दिलीत!! नाहीतरी शहरातल्या जीवनाला कंटाळलो आहोत, आता इथे, निसर्गाच्या सान्निध्यात, शांततेत राहायला जातो! उरलेलं आयुष्य तिथे घालवतो!! 👍🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼👌🏼
हो अगदी बरोबर बोलला ताई तुम्ही. पण आपल्याला ते आता जमणार नाही.
ekat pana khup chan asato,nivant shantata nisargamadhe ramne ,khup relax fill hot asel hya familyla
खुप छान शांत वातावरण.
निसर्गासमवेत खूप छान आणि समाधानी कुटुंब आहे.
याला म्हणतात खरं जिवन. 🙏🙏🙏🙏
खुप छान वाटलं .आम्ही पण गावापासून लांब वस्तीवर शेतामध्ये राहायला होतो हे एकटे गाव पाहून मला जुनी आठवण आली. आता आम्ही शहरात राहतो परंतु वस्तीवर खुप करमत होत जुन्या आठवणी खुप येतात
जिद्दीला सलाम असेच जगने खरे आहे
God bless pathode parivar 😍
मानलं त्यागला आणी कौटुंबीक प्रेमाला अन धन्यवाद ABP माझाला
Thanks abp Channel, Tumchhya Mule Khup Information Milte.
All The Best Vahini
मी चिमूर चा आहे या गावाला गेलो होतो मस्त आहे चिंचोली,,
Lauky आहेत् हे family / well done abp wale 🙏👍👍
Peaceful
निसर्गाचं सानिध्य आणि गरमागरम पोहे 😋
Kaushik mam you are great
आम्हाला पाहायला आवडेल खूपच
Khup chan vedio aahe
एकदम मस्त आहे गावात राजकारणी लोक नाही
Yes, mansan Peksha Prani khup changle
BAHUT bahut JABARDAST
Abp माझा अभिनंदन very गुड
आगळीवेगळी ष्टोरी
नशीबवान लोक आहेत, नाहीतर मुंबईत मी बसलोय १ कोटीच्या २ खोलीत अडकून .
खूप छान रिपोर्टींग
खुप च गोड
Sritatai tumchi ptrkaritapn cchan aahe, I Hartley salute from this family.
Nice work sarita madam we proud of you
pn education matra purn kel
salute
Thanks.very.good🙏🙏🙏
खुप छान मी तर क्षणभर जरा भाउक झालो... कारण मी पण असं एकटंपण काढलं आहे....
खुप छान कुटुबांतील लोकं पण खुप प्रेमळ आणि समाधानी आहेत असं दीसतय....
याला शब्द कमी आहेत..
प्राण्यांचे सोबत राहतात म्हणून सुखी आहेत . शहरात नका येऊ . इकडे माणसे राहतात .
Mansayevda nich koni nahi
@@pratibhapeherwar9405 barobr aahe pratibha
@@pratibhapeherwar9405) m; ;o
😂😂
😉😉😉😁😁😁
Khup chan, sawyachi kastla tochi bhala, chan
Tai ruzi language khup chan aahe 🥰
Ekta jiv sada shiv nice.👍👍👍
एक जिव सदाशिव😌
Thanks.
Very. Confidence. Village. ,,.
Chan abp maza
Super ... Khup Sundar..... Nisargramya....,😀😀😀
निसर्गाच्या सानिध्यात छोटा परिवार सुखी परिवार फार छान
All the best for your good life
Good job ABP माझा
सुंदर जिवन आहे खरच मनापासुन
Kupach sundar
super aahai hasay saglayancha nasibat nastha khup lucky aahait tyalooka
खूपच छान वाटतय आपल्या ला पण त्यांच कौतुक केले पाहिजे
khup ch chan reporting ani news
KharCh khup mast vatat karan aamhipan shetat rahato 1tech
This type my village murkudo there no any travel bus or taxi , tah- Sakekasa near about 30 km. Maharashtra. Dist-Gondia
एकातंपणा सर्वात छान,कुटाळकया करुन मनस्ताप होण्यापेक्षा हे बरं.शेवटी कोणीही कुणासाठी नसते.
खुप छान न्युज आहे
अप्रतिम
Very nice gavach
चिंचोली। ,,माझ्या। गावा shejar चा ,
मझ गांव , डोंगरगांव ,,
याचा। मला। अभिमान। आहे ,,,❤
कशाला लाेकाची गरज
गांव आता गांव नाही राहीलं.
शेजारीच वाद घालु लागलेत.
एकटं घर बरं आहेे.
अगदी बरोबर बोललात तुम्ही
बरोबर आहे
Waw re mere bhai
चार लोक काय म्हणतील हा प्रश्न कधीच ह्याना पडला नसेल. छान आहे कुटूंब
ताई आणि भाई दोघांनीही 😎👏👏👏👏👏👏👏👏👏👍👍👍👍👍👍👍
गुड वेरी गुड, नेचर ईज ग्रेड.
Nice video..... 👌💕💕💕💕💕💕💕
Chan hyana khulta vatavarnachi savaiahi zali ahey ani kiti Chan vatat asel
आमच्याकडे पण असे एक गाव आहे. ते कुटुंब शेतातच राहतात. त्यातील काही व्यक्ती नोकरीसाठी शहरात राहायला गेलेत.
ABP la maza salam
खुप छान
I also like to visit there
Khup chhan ahe mla asch aavdte
खूपच छान
मला पण आवडत असे राहायला
Ho khup mast
Mi tar ek divaspan rahu shakat nahi mala waghachi jangali pranyanchi phar bhiti watate hya bindhast lokanla maza manacha muzara 👌👏👏👏👏👏
beauty queen
Kupch sundar
Beautiful village
Thanks 🙏
Very nice 🙏
👌👌
ABP माझा 👍
Salut
Best took interview...Madam
खुपच छान कुंटुब
अशी भरपूर घरे आहेत मी दाखवतो त्या ठिकाणी अजून लाइट नाही रस्ता पण नाही आहे
Khup chaan nashib vaan aahat. Aapan bare ani aaple gahr bhale .
खुप सुंदर आहेत हे गाव
Khup.cha
Abp Nice
नैसर्गिक वातावरण कधीही चांगलंच , परंतु....... अशा काहीतरी समस्या असतात त्यावेळी समाज लागतोच!!!!(वैयक्तिक मत)
Far chan ky karta shejar pajar ugachch tension
आमच्या कडे अशी किती माणसे शेतावर राहतात