79 वर्षाचे आजोबा, 9 मुलं, एकत्रित कुटुंबातून कमावली तब्बल 115 एकर शेती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • #maharashtramazanews #pandharpur #jatt #एकत्रकुटुंब #happyfamily

ความคิดเห็น • 401

  • @sandipgaikwad8939
    @sandipgaikwad8939 ปีที่แล้ว +25

    आजोबाचं नियोजन MBA झालेल्या पेक्षाही भारी आहे एकच नंबर..
    अध्यात्मिक आणि एकदम प्रामाणिक विचार
    आणि मुलांना चांगले संस्कार.…. खरंच सगळं जबरदस्त आहे.
    नमस्कार बाबांना आणि सर्व मुलांना .

  • @B-xe7cj
    @B-xe7cj ปีที่แล้ว +64

    काही कुटुंबात एकुलता एक असणारा मुलगा लग्न झालं की लगेच बापा तुन वेगळं मागतो।
    आणि हे 9 जनांच कुटुंब एकत्र राहतात खरच आदर्श कुटुंब आहे हे प्रत्येकाचं बोलणं खुपच प्रेमळ आहे कुठे ही गर्व ,अहंकार नाही सर्व वैभव असून ही पाय जमिनीवर आहेत ।
    असेच आनंदी रहा।👍

    • @g.k.pansarepansare1534
      @g.k.pansarepansare1534 ปีที่แล้ว

      God, s ✋given. Gift
      Now all over. 🇮🇳India this message must pread by
      All. Indians....
      God 😍😍bless🙏🙏🙏. Baba
      For his will. Family🙏
      Nice 👍👏👏vidio. Darshan
      Thanks.... All
      I n d I a n s..
      Must follow👣👣👣👣👣👣👣👣💗💗💗💗💗💗💗💗💗

    • @g.k.pansarepansare1534
      @g.k.pansarepansare1534 ปีที่แล้ว

      Blessings🙏🙏🙏🙏🙏 on the other side by my❤💕 to 👁👁
      This. Great 👍👏familly

    • @SadikMulani-ci5tv
      @SadikMulani-ci5tv ปีที่แล้ว

      Aktr rhan. Sopa. Nahi

  • @lalasahebbhosale1716
    @lalasahebbhosale1716 ปีที่แล้ว +197

    अशा आदर्श व्यक्तीला राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

    • @lalasahebbhosale1716
      @lalasahebbhosale1716 ปีที่แล้ว +14

      मतांचा जोगवा मागण्यासाठी येणाऱ्या नेत्यांनी यांचे नाव पुढे राष्ट्रपतीपदासाठी सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे असे मला वाटते

    • @prakashsalunkhe8975
      @prakashsalunkhe8975 ปีที่แล้ว

    • @BhagavanLokhande
      @BhagavanLokhande ปีที่แล้ว

      ​@@prakashsalunkhe8975 😮 no ha is

    • @__-ho1yy
      @__-ho1yy ปีที่แล้ว +3

      राष्ट्रपती पुरस्कार सामाजिक कार्यासाठी मिळतो आजोबा कुटुंबासाठी झिजले आहे.

    • @C.S.Kalyanshetty-bu5yg
      @C.S.Kalyanshetty-bu5yg ปีที่แล้ว +1

      Very nice I feel proud of this family father played very important role

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 ปีที่แล้ว +37

    अत्त्यंत कठोर परिश्रमाचे हे फळ आहे, आपण भावी आयुष्यातही असेच कसून बांधलेल्या मोळी प्रमाणे एकत्र रहाल हीच अपेक्षा !

  • @rajnandiniware5989
    @rajnandiniware5989 ปีที่แล้ว +80

    खूप छान वाटलं यांचे विचार ऐकून,आदर्श कुटुंब , असच एकत्र रहा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @marb7467
    @marb7467 ปีที่แล้ว +95

    हा परिवार आध्यात्मिकते मुळे एकञित आहेत. जे गितेचे विचार यांच्यामध्ये रूजलेले आहेत. जि गीता आईची शिकवण देते. खुप छान परिवार. आपण स्वाध्याय परिवारामध्ये आहात असे निदर्शनास येते. खरच खुप छान विचार.

    • @sukhlalkumavat2587
      @sukhlalkumavat2587 ปีที่แล้ว +2

    • @sureshmainkar4274
      @sureshmainkar4274 ปีที่แล้ว +3

      खूपछान

    • @virajjadhav3615
      @virajjadhav3615 ปีที่แล้ว +2

      Khup chan

    • @Naresh_Patil_97
      @Naresh_Patil_97 ปีที่แล้ว +3

      स्वाध्याय परिवारात वैगरे काही नाही त्यांचे विचार आणि आचरण चांगल आहेत आणि आई वडिलांचे संस्कार 🙏📿👌💗💐

  • @ganeshgkadam3846
    @ganeshgkadam3846 ปีที่แล้ว +89

    कुटुंब सांभाळण्यासाठी सर्वात मोठ श्रेय आजी आणी आजोबा यांना जाते.

  • @pappyashinde4818
    @pappyashinde4818 ปีที่แล้ว +152

    आदर्श कुटूंब आहे हे आशेच एकत्र राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @vaishalibhagat8256
    @vaishalibhagat8256 ปีที่แล้ว +25

    "परमात्मा द्यायला लागलाय
    आम्ही घ्यायला लागलोय"
    कर्माच संपुर्ण फळभगवंताला🙏🙏🙏👍👍

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 ปีที่แล้ว +18

    खुप कौतुकास्पद आहे हे आदर्श कुटूंब. अगदी गोकुळासारखे.त्यांचे प्रेम असेच परमेश्वरकृपेने अबाधित राहो.त्यांचे अपार कष्ट,साधी व सात्विक विचारसरणी तसेच एकमेकांप्रतीचा जिव्हाळा पाहुन ऐकणारा खरच निशब्द होतो.या परिवाराला खुप शुभेच्छा.फार छान व्हिडीओ.

  • @sitaramwalkoli4739
    @sitaramwalkoli4739 หลายเดือนก่อน +1

    खरंच आदर्श कुटुंबातील हे सर्व भाऊ आहेत त्यांना सलाम बाबा आपण खरंच एक माणूस नाहीतर देव माणूस आहात आपणास मनापासून सलाम

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 ปีที่แล้ว +11

    सुंदर कुटुंब.... अध्यात्मिक ताकदीवर उभे कुटूंब ....परमेश्वर तुम्हाला कायम सुखी ठेवो....सा-या देशासाठी तुम्ही आदर्श आहात..... भग्वतगीतेची ताकत समजून घ्या माझ्या हिंदू,मराठा बांधवांनो.....

  • @NileshBhagure-bx5ns
    @NileshBhagure-bx5ns 5 หลายเดือนก่อน +5

    खुपच छान कुटुंब आहे अशीच कुटुंब वैवस्ता पाहिजे ईश्वर तैना सदैव एकत्र राहणंच बुदधी आरोग्य ऐश्वर्या वैभव टी कवन्हाची शक्ती देवो 💝🙏🙏ब्युटीफुल ग्रेट थिंकिंग मराठी फैमली.

  • @Ravi-zl7rz
    @Ravi-zl7rz ปีที่แล้ว +6

    सगळे भाऊ निर्व्यसनी आहेत,सर्व भाऊ कष्टालू व प्रामाणिक आहेत त्यामुळे एकत्र कुटुंब अस्तित्वात आहे

  • @sanjaynanekar5092
    @sanjaynanekar5092 หลายเดือนก่อน +2

    खर आहे. वडिल व सगळे भाऊ सर्व एकत्र येऊन निर्णय घेतात म्हणून मोठे झाले.

  • @rsgharge338
    @rsgharge338 หลายเดือนก่อน +1

    भारतीय संस्कृतीचा आदर्श नमुना...
    एकत्र कुटुंबाचा वारसा..

  • @hhsssa8459
    @hhsssa8459 ปีที่แล้ว +35

    जबरदस्त निशब्द आणि काय म्हणावं कळत नाही परंतु व्हिडिओ पाहिला आणि जिद्द म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव आला..
    अविनाश सर सलाम तुमच्या कार्याला कारण समाजामध्ये सगळीकडे विभक्त कुटुंब पद्धतीचा बोलबाला प्रसार माध्यमांमध्ये असताना आपण असे आदर्श कुटुंब आणि व्यक्तिमत्व शोधून आमच्यापर्यंत पोहोचवत आहात त्याबद्दल महाराष्ट्र माझा आणि आपलेही मनःपूर्वक आभार

    • @hhsssa8459
      @hhsssa8459 ปีที่แล้ว +3

      यापुढेही आम्हाला असे व्हिडिओ पाहायला मिळतील अशी आशा करतो

    • @kisankoparde8564
      @kisankoparde8564 ปีที่แล้ว

    • @somanathankushe2556
      @somanathankushe2556 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @ajitakiwate7865
    @ajitakiwate7865 ปีที่แล้ว +26

    संपत्ती पेक्षा कौटुंबिक जिव्हाळा काय असतो हे आज या कुटुंभाने सिध्द केल आ हे ..आनि सर्वात महत्वाचा मूद्धा दादांनी सांगितल्या प्रमाणे अध्यात्मिक जोड जे दिले आहे सर्व कुटुंबाला तो अतिशय महत्वाचा मुद्धा आहे हा प्रवास असाच चालत राहो हिच सदिच्य्या

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z ปีที่แล้ว +22

    व्वाॅ छान.
    हे एक कुटुंब जे शुन्यातून वर गेले नाही तर आमच्यासारखे काही शंभरातून एकरात आलोय......
    कुटुंब मोठे व एकत्रच पाहिजे.कारभारी एकच पाहिजे.

    • @kailasbhoj4105
      @kailasbhoj4105 ปีที่แล้ว +2

      मला फार अभिमान वाटतो आशा कुटुंबाचं

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z ปีที่แล้ว

      @@kailasbhoj4105
      अगदी मनातले बोलले.
      एकत्र कुटुंब पद्धती आजच्या काळाची गरज आहे.पन शिक्षण नोकरी सामाजिक बदल इ मुळे छोटे छोटे विभक्त कुटुंब वाढले आहेत.

  • @yuvrajkadam1581
    @yuvrajkadam1581 ปีที่แล้ว +12

    निशब्द केले या व्हिडिओमध्ये सलाम एकत्र कुटुंबाला

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 ปีที่แล้ว +16

    एक नंबर आजोबांचे कुटुंब.. बंधू प्रेम👌✔️

  • @asalkarpadmavti433
    @asalkarpadmavti433 ปีที่แล้ว +3

    हा व्हिडीओ पाहून समाजने आदर्श घेण्यास हरकत नाही खुप छान आहे हे नात टिकणे म्हणजे हे विश्वची माझे घर ,तुमच्या परिवाराला खुप शुभेच्छा

  • @bhagyashreet8004
    @bhagyashreet8004 ปีที่แล้ว +5

    खरोखर खूप आनंद झाला अशी कुटुंब पद्धती पुन्हा आली तर नक्कीच आनंद द्विगुणित होईल

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 ปีที่แล้ว +16

    अशी कुटुंब व्यवस्था खुप सुखी आहेत.आदर्श कुटुंब.

  • @dattukachkure4992
    @dattukachkure4992 ปีที่แล้ว +11

    घरातील महिलांचे खूप खूप आभार

  • @Om-zp8qt
    @Om-zp8qt ปีที่แล้ว +3

    व्हिडिओ पाहून मलाच माझी लाज वाटली....फार मोठ्या मनाची कष्टाळू आणि प्रामाणिक माणसं आहेत ही...... पैसा तर सर्वचं कमवतात मात्र माया ममता आपुलकी जिव्हाळ्याची माणसं नाही कमवता येत.......

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 ปีที่แล้ว +13

    वडिलांचे व मुलांचे बोलणे फारच प्रेमळ,.अशाप्रकारे ते कायम एकत्र राहो.

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 ปีที่แล้ว +11

    निवृत्ती नाथ संप्रदाय यांचा कुटुंब आहे माऊली खुप खुप शुभेच्छा अभिमान वाटतो जय हरी विठ्ठल

  • @user-zn6jd9ud6o
    @user-zn6jd9ud6o ปีที่แล้ว +31

    समाजात खुप मोठा आदर्श घालून दिला आहे 🙏🙏🙏👍👌❤️❤️❤️

  • @anilkshirsagar1220
    @anilkshirsagar1220 ปีที่แล้ว +8

    खूप छान एकञित कूटूबं आणि विडीयो

  • @arunakakatkar912
    @arunakakatkar912 ปีที่แล้ว +14

    अविनाशजी खुप छान आदर्श कुटूंब दाखवलात धन्यवाद. अध्यात्मीक विच्यार असल्यामुळे असे घडू शकते. आजोबांना नमस्कार.

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 ปีที่แล้ว +18

    बाबा आणि तुम्हां भावंडाना शतशः प्रणाम.

  • @dilipwagh7804
    @dilipwagh7804 ปีที่แล้ว +10

    एकच नंबर कुटूंब व्यवस्थापन केल्याबद्दल धन्यवाद बाबा .

  • @pankajshindekarodikar
    @pankajshindekarodikar ปีที่แล้ว +17

    घराचा पाया हा मेन असतो पाया मजबुत असेल तर घर पांच मजली बांधले तर काहि फरक पडत नाही या घराचा पाया हे आजोबा आहेत

  • @anuradhaambapkar8702
    @anuradhaambapkar8702 ปีที่แล้ว +6

    आदर्श कुटुंब पाहून खूप खूप छान वाटले सुखी रहा आजी आजोबा नमस्कार

  • @shbttrust7199
    @shbttrust7199 ปีที่แล้ว +11

    जय हो,
    "बिज आहे बिजापोटी गोड तत्वाने मिळती-जुळती अम्रुत मय फळांची
    होई निर्मिती लागे लाळ -ललीत
    हि माणसांची अविट गोडी."
    // जय हो आत्मनी माय-बापा.!!!!!!!!!.//

  • @sanjaypatil147
    @sanjaypatil147 หลายเดือนก่อน +1

    खूप चांगले आदर्श कुटुंब, मुलांच्या वडिलांना सलाम, कारण त्यांनी खूप कष्ट केले महत्त्वाचे म्हणजे एकत्र कुटुंब जपले, यामध्ये सर्वांना सारखे ठेवला हे महत्त्वाचे, नंतर आई वडील काय करतात हा माझा लाडका मुलगा त्याला चांगला करायचे, बाकीच्या भावाला नाही, हे माझ्या बाबतीत झाले. म्हणून आमचा विकास झाला नाही. तुम्ही सर्वांना समान वागणूक दिली. म्हणून विकास झाला. आणि अतिशय प्रामाणिक कष्ट केले देवाने पण तुम्हाला ते जाणले. कुटुंब असेच तुमचे एकतर राहू द्या हीच आई महालक्ष्मीला प्रार्थना. एक शेतकरी चा मुलगा.

  • @anandashelar1497
    @anandashelar1497 ปีที่แล้ว +15

    एकत्र कुटुंब असंच राहो हीच प्रभु चरणी प्रार्थना

  • @ramdasniture1625
    @ramdasniture1625 ปีที่แล้ว +11

    आदर्श वडील मुलामधे भेदभाव केला नाही सलाम

  • @dyneshwarenchewad4930
    @dyneshwarenchewad4930 ปีที่แล้ว +29

    आदर्श कुटुंब आहे खुप छान 👌👌👌👌

  • @ChhayaKshirsagar-v1f
    @ChhayaKshirsagar-v1f หลายเดือนก่อน +1

    एवढे मोठे एकत्र कुटंब आणि एकमेकांचे विचार ऐकून खूप छान वाटले . इतरांनी आदर्श घ्यावा ....

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आदर्श ठेवावा अशीही एकत्र कुटुंब.सगळे श्रेय आजोबा आणि आजी यांना जात .पण त्यांच्या मुलांनी आणि सुरांनी पण साथ दिली.एकत्र असल्या शिवाय हे शक्य नाही.

  • @abcd-gk8zy
    @abcd-gk8zy ปีที่แล้ว +31

    God Bless this family ✨

  • @pune11
    @pune11 ปีที่แล้ว +16

    एकजुठने चांगली प्रगती झाली आहे

    • @giteshridhar9357
      @giteshridhar9357 ปีที่แล้ว +2

      आपल्या कुटुंबाची अशीच एकजूट राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏

  • @rameshpawar2189
    @rameshpawar2189 ปีที่แล้ว +2

    काही अशी हि कुटुंबे आहेत भावाच कधीं एकदा लुबाडतो व भावाचं कधीं वाटोळं होईल असें भाऊ बघत असतो !
    तुम्हाला परमेश्वर भरपूर देवो हि मनापासून प्रार्थना👌👏👏👏

  • @annasahebmagdum6625
    @annasahebmagdum6625 ปีที่แล้ว +7

    खूपच कौतुकास्पद. अभिनंदन करावे तेवढे थोडेच. याठिकाणी निरपेक्ष प्रेम त्याग आणि बरेच चांगल्या गोष्टीचा समावेश आहे.या बंधनाला तोड नाही.सर्व कुटुबियाचे मनपुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @santoshdhangar3998
    @santoshdhangar3998 ปีที่แล้ว +14

    मला अभिमान ह्या गोष्टीचा हाय कि जेणेकरून येवढ मोठ कुटुंब सांभाळणं म्हणजे येड्या गबाळ्याच काम नाही.... पण ह्या कुटुंबानी हे सिद्ध करून दाखवलं ह्यावरून हे सिद्ध होत कि एकत्र आल्यावर जेवढा आनंद मिळतो तेवढा कशात मिळत नाही 🙏Good luck family 🌹

  • @prakashjadhav1804
    @prakashjadhav1804 ปีที่แล้ว +21

    नऊ मुले म्हणजे नऊ नारायण , नऊनाथ👌👌👍👍

  • @laximankatake8490
    @laximankatake8490 ปีที่แล้ว +12

    आदर्श कुटुंब आहे. अभिनंदन बाबा.

  • @zunjarpatil4042
    @zunjarpatil4042 ปีที่แล้ว +10

    कष्टाचे फळ गोड मिळाले
    कष्ट करणाऱ्या माणसाला कधीही काही कमी पडत नाही

  • @Aniketlive0407apm
    @Aniketlive0407apm 7 หลายเดือนก่อน +8

    कोहिनूरातुन नवरत्नांची जडणघडण💐

  • @maulidagale461
    @maulidagale461 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन सर्व कुटुंबाचे आणि घरातल्या महिलांचे 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍👍

  • @dineshtodmal9387
    @dineshtodmal9387 26 วันที่ผ่านมา

    ही काळाची गरज ओळखून कुटुंब प्रेम, ठेवून आनंद व प्रगती होईल. 👌👍🌹🙏

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 ปีที่แล้ว +9

    एकत्र कुटुंब हेच तर खरं धन आहे दादा .

  • @shubhangisurve6301
    @shubhangisurve6301 5 หลายเดือนก่อน +4

    आदर्श कुटुंबातील सर्व सदस्याला कोटी कोटी प्रणाम ❤🎉

  • @rahulpawar6550
    @rahulpawar6550 ปีที่แล้ว +36

    4 भाऊ एकत्र राहू शकतात पण 2 बायका एकत्र राहू नाही शकत. ही सत्य परिस्थिती आहे.

    • @fearlessmanff8402
      @fearlessmanff8402 ปีที่แล้ว +1

      Brobr

    • @mangalwayadande9625
      @mangalwayadande9625 ปีที่แล้ว

      आताचयापीढीलाआण पायली
      करतोवायली

  • @NineshwarPatil
    @NineshwarPatil 8 หลายเดือนก่อน +2

    पुर्वी ऐकीत्रीत कुटंब पध्दत होती हे अयकुन होते पण आता च्या काळात हे बाबा नंऊ मुंलाना बरोबर ऐकीत्रत संभाळुन संनक्रुती जोपासत आहे पार महान आहे

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 ปีที่แล้ว +6

    तुम्ही सर्वांनी अतिकषटाने हि संपत्ती मिळविली हे फार अवघड आहे पण आई वडिलांनंतरही मोठ्या भावाला गुरू मानून असेच एक मनाने राहावे हीच प्रार्थना देवाची अशीच क्रुपा तुमच्या कुटुंबियांवर राहो

  • @jagnathbabar5347
    @jagnathbabar5347 ปีที่แล้ว +9

    आविनाश सर खर आभिनंदनं बिळूर एकतत्र कुटूब आभिनंदन

  • @vasudhajoshi8114
    @vasudhajoshi8114 ปีที่แล้ว +1

    आदर्श कुटुंब म्हणजे एकत्रितपणे सर्वजणानी मिळून तयार केलेले एकजुटीने काम आणि प्रत्येकाने आपापल्या गरजा लक्षात घेऊन आपलेसे करून घेण्याची किमया साधली तरच सुखी संपन्न जीवन जगण्यासाठी आवश्यक असे मार्गदर्शन करताना सर्वजण दोषारोपनही आनंदाने स्वीकार करून मार्गदर्शन केले जाते तेच एकत्रीत राहू शकतात....... सर्वांनाचै अभिनंदन

  • @SINCE-yg2bf
    @SINCE-yg2bf ปีที่แล้ว +8

    🙏 THE GREAT भाऊ बहिणीला हार्दिक अभिनंदन 🙏

  • @Nitinpatil-bm2so
    @Nitinpatil-bm2so ปีที่แล้ว +7

    1000 family mdhe ekhadi family aste ashi aadrsh kutumb🙏🙏👌

  • @shivajikurhade7542
    @shivajikurhade7542 ปีที่แล้ว +2

    महिला भगिनींनी सहभागी केले असते.तर खूपच आनंद झाला असता.

  • @vilasgosavi148
    @vilasgosavi148 ปีที่แล้ว

    ह्या आदर्श कुटुंबियांस मनापासून धन्यवाद...ॐॐ
    आपण द्राक्षे फळबागेविषयी मुलाखत घेण्यासाठी गेलाहोता...पण एवढे एकत्रित नऊ जणांचा परिवार पाहून..... व आम्हाला एकत्रित कुटूंब पध्दत आजही पाहून... खुपच कौतुकास्पद कार्य ....मनापासून आभार...ॐॐॐ

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 ปีที่แล้ว +1

    एकत्र कुटूंब पद्धतीने प्रगती होतेच. एक इंग्रजीत म्हण आहे. United we stand, divided we fall. सद्याच्या महाराष्ट्र व देशाच्या राजकारणात सुद्धा विरोधी पक्षांनी याचा उपयोग करावा. सर्व पक्ष एकत्र होऊन निवडणुका लढवून बीजेपीला हरवणे व देशाची लूट वाचवणे खूप सोपे आहे. जय महाराष्ट्र.

  • @sureshbhalekar2218
    @sureshbhalekar2218 หลายเดือนก่อน

    खरोखरच अशा सर्व भावडांचा फार अभिमान वाटतो,🎉🎉🎉

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 ปีที่แล้ว +1

    एकत्रित कुटुंब पद्धती व आजोबांनी आजीच्या व मुलांच्या साथीने अडचणीतून मार्ग काढत द्राक्ष बाग लागवड करत करत ईश्वर इच्छेने तेहत्तीस गुंठ्यावरुन एकशे पंधरा एकर जमीन घेतली आहे व आपापसात भावंडात व आई-वडील यांच्या शी आदर्श नाती जपत सगळं करत आहेत धन्यवाद हार्दिक अभिनंदन व पुढील कामासाठी शुभेच्छा

  • @user-fp8yg3xf6f
    @user-fp8yg3xf6f ปีที่แล้ว +3

    एकञ कुटुंब खरंच चागंल आहे मस्तच अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹

  • @prabhakarkarale7109
    @prabhakarkarale7109 ปีที่แล้ว

    खरंच ग्रेट, असे कूंटूंबं भरपूर प्रमाणात पहायला मिळोत अशी परमेश्वर चरणी प्रार्थना!

  • @louizanafernandes8410
    @louizanafernandes8410 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान माहिती दिली आहे तुमच्या बाबाना देवाचा आशीर्वाद असो

  • @raosahebjadhav4897
    @raosahebjadhav4897 ปีที่แล้ว +5

    खूप मस्त व्हिडिओ अविनाश साहेब

  • @vikrampatil1341
    @vikrampatil1341 ปีที่แล้ว +12

    नमस्कार बाबा यालाच म्हणतात आमची माती आमची माणसं

  • @apparaosatalkar3204
    @apparaosatalkar3204 ปีที่แล้ว +2

    भावबंधा मध्ये असलेला प्रचंड विश्वास हा एकच पाया आहे या कुटुंबाच्या यशा मागं .

  • @akkataisaptale2431
    @akkataisaptale2431 ปีที่แล้ว

    प्रामाणिकपणा, आणि कष्टाचे फळ गोड मिळालं, आणि परमेश्वरावर पूर्ण विश्वास असल्याने सगळं शक्य झालं आहे,दादा!!

  • @ujj1598
    @ujj1598 ปีที่แล้ว +2

    खरच बाबा ना मानलं पाहीजेत इतके कष्ट केले आहे असंच सगळे एकत्र रहा

  • @dilawartamboli7419
    @dilawartamboli7419 29 วันที่ผ่านมา +2

    ह्या फ़ैमिली मध्ये शिक्षण कमी मात्र एकमेकात प्रेम जास्त दिसून आले व यांत विशेष म्हणजे यांचे बायकाना कुठेच वाव न दिल्यांने व त्यांना त्यांच्या मर्यादित ठेवल्याने हे कुटुंब एकत्रीत टीकले आहे

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 6 หลายเดือนก่อน

    खूप प्रेरणा मिळते...... एकोपा असावा... प्रगती होते.... एकत्र असल्या ने... गरीबी जाते.... श्रीमती येते. खर आहे

  • @anilwattamwar196
    @anilwattamwar196 ปีที่แล้ว +1

    खूप छान आदर्श घेण्यासारखा आहे ईश्वर त्यांना अशीच देवो

  • @chandrakantsalve6050
    @chandrakantsalve6050 19 วันที่ผ่านมา

    भगवंत देत आहे, आम्ही घेत आहोत, यामध्ये मी ला थारा नाही, त्यामुळे एवढे मोठे कुटुंब एकत्र आहे. कुटुंबाचे नियोजन खूप छान आहे.

  • @gajananpawar7506
    @gajananpawar7506 ปีที่แล้ว +5

    सर्वांचे एकमत होणे हे महत्त्वाचे आहे. ऐकिवात हेच बळ आहे.

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 ปีที่แล้ว +1

    गर्व आहे या कुटूंबावर आता तर कोणी कोणाला विचारत नाही जो तो मान सनमान हिश़े मुरगण्याचे काम करत असतात

  • @vithalbainwad5447
    @vithalbainwad5447 ปีที่แล้ว +4

    खर च हे कुडुंब . काही तरी घेण्यारखे आहे . आई वडील्येचे . संस्कर उतम आहेत . सुनांना सांभाळण्यासाठी . हातोटी आहे

  • @omkarjasud1436
    @omkarjasud1436 ปีที่แล้ว +7

    सलाम तुमच्या कतृत्वाला ,आजोबा

  • @kirankumbhar9846
    @kirankumbhar9846 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आहे असे सर्व जन एकत्र रहा खूप खूप प्रगति करा खूप खूप शुभेच्छा

  • @alkamagdum6324
    @alkamagdum6324 ปีที่แล้ว +11

    Great family 👪 👏👏🤗

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 3 หลายเดือนก่อน

    आदर्श कुटुंब.जबरदस्त एकोपा.अशीच भरभराट या कुटुंबाची होत राहो.

  • @sunandatalekar7814
    @sunandatalekar7814 ปีที่แล้ว +1

    नतमस्तक तुमच्या चरणी 🙏🙏 बाबा.आदर्श कुटूंब बांधून ठेवलं.तुम्ही.बाबा.

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 ปีที่แล้ว +5

    आदर्श घ्यावा असे कुटुंब प्रत्येक व्यक्तीला हे सत्य समजून घेण्यासारखा विडिओ

  • @jitendraedake7440
    @jitendraedake7440 ปีที่แล้ว

    या कुटुंबाला आदर्श कुटुंब पुरस्काराने सन्मानित करावे कुटुंबातील सर्व सदस्यांना सलाम असेच गुन्या गोविंदाने एकत्र रहा

  • @parmeshwarlabade2932
    @parmeshwarlabade2932 ปีที่แล้ว +23

    माझ्या आजोबानी पण 9 भाऊ असताना 240 एकर जमीन विकत घेतली,35 मुलांची लग्न पण केली

  • @ashwinisabale4836
    @ashwinisabale4836 หลายเดือนก่อน

    अशा एकत्र कुटुंबाला सलाम एक नंबर

  • @janardhanbadge1654
    @janardhanbadge1654 29 วันที่ผ่านมา

    खुप आदर्श कुटुंब आपण या कुटुंबाची मुलाखत घेतली आपलेपण आभार.

  • @devendrapednekar7271
    @devendrapednekar7271 ปีที่แล้ว

    खुप छान आजोबा एकत्र अशे राहण मनजे मन निस्वार्थ लागत देवाने हेच सिद्ध केल निस्वार्थ माणसे किती सुखी असतात आणि आता जासत शिकझणाचा परीणाम मनुन आज काल कोण कोणाला समजत नाही आणि अशी माणसे कधीच एकत्र राहु शकणार नाही हे पण सिध झालय

  • @nishitaactivities
    @nishitaactivities ปีที่แล้ว

    एकीचं बळ काय असतो हे या कुटुंबाने दाखवून दिले एकत्र कुटुंबात मुलांवर संस्कार हे खूप छान होतात आणि त्यांचे बालपण ही सुंदर अनुभवतात
    या कुटुंबांचा आदर्श घेऊन आपले दुरावलेले नातलग एकत्र आणून एकत्र कुटुंब करण्याचा प्रयत्न करुया.

  • @mandliksharad04
    @mandliksharad04 ปีที่แล้ว +1

    आदर्श कुटुंब अभिमान आहे मला या कुटुंबातील सदस्यांचा आमचं पण 21 जणांच एकत्र कुटुंब आहे

  • @kumarswami8953
    @kumarswami8953 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर आज आदर्श आहे समाजाला

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 ปีที่แล้ว +20

    Great family 👪

  • @ajayadate9
    @ajayadate9 ปีที่แล้ว +8

    एकत्र कुटुंबपद्धती जबरदस्तच..

  • @ravidikeravi2429
    @ravidikeravi2429 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम शब्दच.नाही राव

  • @nilimakharat2990
    @nilimakharat2990 ปีที่แล้ว +1

    👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏😊प्रत्येक जण साठी 👍👍👍