ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खुप छान चविष्ट रेसिपी दाखवली आहे पाहुनच तोंडाला पाणी सुटले मला पण हे पिठले फार आवडते धन्यवाद 🙏😊
छान, खूप छान 👌🏼👌🏼आम्ही जिरे खोबरे कुटून घालतो, आणि शेंगा उकडलेले पाणी पण त्यात घालतो..
खूप सुंदर अगदी साधी सोपी पध्दत अप्रतिम...
खुप छान 👍 पाहून तोंडाला पाणी सुटले 🥰. मावली 🙏🙏 आपली सर्व रेसिपी झटपट किती 👌. धन्यवाद मावली 💐💐🙏🙏
खूपच छान रेसिपी आहे शिळी भाकरी आणि पिठलं 🙏🙏👍💐🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪
Khup sunder mala khup aavadate pithal tumhi khup chan bolta thank you
Aaichya mayene sagla chhan samjavun sangta .. thanks Kaku
Thank you taee.. Me aaj kele pithale.. Mast zale🙏
किती छान रेसिपी काकू एकदम मस्तच
धन्यवाद !☺️
ह्याच्यात जिरे खोबरे वाटून घातल्यावर सुध्दा मस्त लागते..
सुंदर 👌🏻
व्वा वाह मस्तच
वा !मस्तच! आम्ही थोडं जाळलेलं सुकं खोबरं जीरं कुटून आणिआमसुलही घालतो.
वा मस्त चव येत असेल मी नक्की करुन बघीन धन्यवाद
शेवग्याचे सगळेच पदार्थ आमच्या घरी सर्वांना आवडतात आमची फेवरेट डिश 😊
Khup chaan
Aaj me banvale anuradha aaji! Khup mast zale hote.. all thanks to I!’❤
Chan mast shengachi recipe
मस्त पौष्टिक रेसिपी 🎉
धन्यवाद तुम्ही Comment केल्या बद्दल.
Maze all time fevourite pithala, khup chan dakhavlat Anuradha tai.
धन्यवाद ! तुमच्या Comment मला नवीन रेसिपीस बनवण्यासाठी प्रोत्साहित करतात.
खूप छान शेवग्याच्या शेंगांचे पिठले. आमच्याकडे ह्या पिठल्यात आमसूल आणि गुळ घालतो आम्ही.
Khupch chhan🎉
Excellent very delicious recipe
धन्यवाद
किती छान रेसिपी ताई एकदम मस्त 👌🏻 नमस्कार ताई धन्यवाद ❤
Chaan recipe. Sadhi sopi
मस्तच,कढी ही दाखवावी
Delicious PITHLE indeed.Mausi, dhanyawad.Your presentation anddiscriptions are very good.Upto the point., no roomis left for any doubt.Thank you madam.
Wa mast
Khup chan Chinch gul pan ghalun khup chan lagte
पुढच्या वेळेस मी पण चिंच आणि गूळ घालून बनवून बघेल.
Nice recipe
छान आहे पिठलं. पण कच्चे जिरे दाताखाली कचकच नाही का लागणार?
Mast chavicche
Very nice recipe❤❤❤❤❤❤
Nice 👍
Wow.👌👌Me karate he पिठले...Saree khup Mast ahe aaji👌
धन्यवाद तुम्ही Comment केल्या बद्दल. तुमच्या Comment मला प्रोत्साहित करतात.
खूप छान काकू ❤
Khup chan kaku
खुप खुप धन्यवाद खुप सुंदर सुंदर
I love all the recipes you show , because it's not fancy and very basic and the best home cooked , as I don't like eating outside food .
हो. बाहेरचे खाण्या पेक्षा घरीच बनवून खावे.
@@AnuradhasChannel ❣️
Yummy😋 👌
khuuup mast..
Mastach
Chan
Chan.
मला पण शिळी भाकरी बारीक कुसकरून पातळ वरण, कढी, ताक, नॉनव्हेग रस्सा बरोबर खायला खूप आवडते.
Mast
Unique recipe ❤❤
मनापासुन धन्यवाद
Wow
Farach chan
Mazya sasari 4/5shengachi zade hoti. Tyamule सासूबाई असे सगळे पदार्थ banwaychya भाकरी बरोबर मस्त लागते
किती छान शेवगा खाणे एकदम पौष्टीक 👍
ह्यात माझ्या सासूबाई एक दोन आमसूल घालायच्या. तुम्ही केलेल पण छान दिसते आहे 😊
माझी बहीण अमेरिकेत सुद्धा अशाच प्रकारे पिठलं करते....म्हणजे ते गावरानच....
Ho शेवटी आपल्या रेसिपि मग त्या जगात कुठेही होवोत त्या आपल्याच
Eak no... 😋
उन्हाळ्यात वाळवायच्या (वर्षभर टिकणारी ) सांडगी मिरचीची रेसिपी दाखवा काकू प्लीज
Kaku khatana shevgyachya shira ghashat adaknar nahit ka?
म्हणुन साले आपण सोलून घेतली शेंगांची
@@AnuradhasChannel Achcha, thank you kaku.
जिरे खोबरं लसूण असं वाटण पण लावल तर चालेल का
मावशी यात थोडा गूळ घालून चविष्ट होतं पिठलं
नक्की करुन बघीन
शेवग्याच्या शेंगा चे पराठे करते मी नेहमी.
तुमचे सर्व पदार्थ वेगळेपणा. असतो. आणि खूप सुंदर. लबाड वांगी खूप आवडली.
शेंगाची कढी कशी करतात ?
शेवग्याच्या शेंगांची कढी दाखवता का काकूका आहे
आई, शेवग्याच्या शेंगाच लोणचं लुप्त होत आले आहे, तुम्हाला विनंती आहे की शक्य असेल तर यावरही एक विडिओ बनवावा. महाराष्टाची खाद्य संस्कृती जपावी.
Excellent 👌 kaku...😊 Me Aaj karen
धन्यवाद ! तुम्ही Comment केल्या बद्दल.
Ma
inch kol 6:54 6:54 😢
कोकम व गुळ पण पित्त होऊ नये म्हणुन घालतात.
लसूण चि फोडणी दिलेली दाखवली नाही 😮
छानच पण आम्ही पिठलं नेहमीच हिरवीमिरचीचेच करतो .लाल तिखट कधीच वापरत नाही
हिरवी मिरची देखील घातली तरी देखील चालते.👍🏻
Kande nahi ghstle
चिंच गूळ घातले की पित्त होत नाही चाव छान येतो
चींचेमुळे पित्त होते
चिंच गुळामुळे पित्त होत नाही मी पण अशीच करते
हित. तरी भांडू नका
Amhi thoda Gul ghalto
खुप छान चविष्ट रेसिपी दाखवली आहे पाहुनच तोंडाला पाणी सुटले मला पण हे पिठले फार आवडते धन्यवाद 🙏😊
छान, खूप छान 👌🏼👌🏼
आम्ही जिरे खोबरे कुटून घालतो, आणि शेंगा उकडलेले पाणी पण त्यात घालतो..
खूप सुंदर अगदी साधी सोपी पध्दत अप्रतिम...
खुप छान 👍 पाहून तोंडाला पाणी सुटले 🥰. मावली 🙏🙏 आपली सर्व रेसिपी झटपट किती 👌. धन्यवाद मावली 💐💐🙏🙏
खूपच छान रेसिपी आहे शिळी भाकरी आणि पिठलं 🙏🙏👍💐🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪
Khup sunder mala khup aavadate pithal tumhi khup chan bolta thank you
Aaichya mayene sagla chhan samjavun sangta .. thanks Kaku
Thank you taee.. Me aaj kele pithale.. Mast zale🙏
किती छान रेसिपी काकू एकदम मस्तच
धन्यवाद !☺️
ह्याच्यात जिरे खोबरे वाटून घातल्यावर सुध्दा मस्त लागते..
सुंदर 👌🏻
व्वा वाह मस्तच
वा !मस्तच!
आम्ही थोडं जाळलेलं सुकं खोबरं जीरं कुटून आणिआमसुलही घालतो.
वा मस्त चव येत असेल मी नक्की करुन बघीन धन्यवाद
शेवग्याचे सगळेच पदार्थ आमच्या घरी सर्वांना आवडतात आमची फेवरेट डिश 😊
Khup chaan
Aaj me banvale anuradha aaji! Khup mast zale hote.. all thanks to I!’❤
Chan mast shengachi recipe
मस्त पौष्टिक रेसिपी 🎉
धन्यवाद तुम्ही Comment केल्या बद्दल.
Maze all time fevourite pithala, khup chan dakhavlat Anuradha tai.
धन्यवाद ! तुमच्या Comment मला नवीन रेसिपीस बनवण्यासाठी प्रोत्साहित करतात.
खूप छान शेवग्याच्या शेंगांचे पिठले. आमच्याकडे ह्या पिठल्यात आमसूल आणि गुळ घालतो आम्ही.
Khupch chhan🎉
Excellent very delicious recipe
धन्यवाद
किती छान रेसिपी ताई एकदम मस्त 👌🏻 नमस्कार ताई धन्यवाद ❤
धन्यवाद
Chaan recipe. Sadhi sopi
मस्तच,कढी ही दाखवावी
Delicious PITHLE indeed.
Mausi, dhanyawad.
Your presentation and
discriptions are very good.
Upto the point., no room
is left for any doubt.
Thank you madam.
Wa mast
Khup chan
Chinch gul pan ghalun khup chan lagte
पुढच्या वेळेस मी पण चिंच आणि गूळ घालून बनवून बघेल.
Nice recipe
छान आहे पिठलं. पण कच्चे जिरे दाताखाली कचकच नाही का लागणार?
Mast chavicche
Very nice recipe❤❤❤❤❤❤
Nice 👍
Wow.👌👌
Me karate he पिठले...
Saree khup Mast ahe aaji👌
धन्यवाद तुम्ही Comment केल्या बद्दल. तुमच्या Comment मला प्रोत्साहित करतात.
खूप छान काकू ❤
Khup chan kaku
खुप खुप धन्यवाद खुप सुंदर सुंदर
I love all the recipes you show , because it's not fancy and very basic and the best home cooked , as I don't like eating outside food .
हो. बाहेरचे खाण्या पेक्षा घरीच बनवून खावे.
@@AnuradhasChannel ❣️
Yummy😋 👌
khuuup mast..
Mastach
Chan
Chan.
मला पण शिळी भाकरी बारीक कुसकरून पातळ वरण, कढी, ताक, नॉनव्हेग रस्सा बरोबर खायला खूप आवडते.
Mast
Unique recipe ❤❤
Chan
मनापासुन धन्यवाद
Wow
Farach chan
Mazya sasari 4/5shengachi zade hoti. Tyamule सासूबाई असे सगळे पदार्थ banwaychya भाकरी बरोबर मस्त लागते
किती छान शेवगा खाणे एकदम पौष्टीक 👍
ह्यात माझ्या सासूबाई एक दोन आमसूल घालायच्या. तुम्ही केलेल पण छान दिसते आहे 😊
धन्यवाद
माझी बहीण अमेरिकेत सुद्धा अशाच प्रकारे पिठलं करते....म्हणजे ते गावरानच....
Ho शेवटी आपल्या रेसिपि मग त्या जगात कुठेही होवोत त्या आपल्याच
Eak no... 😋
धन्यवाद
उन्हाळ्यात वाळवायच्या (वर्षभर टिकणारी ) सांडगी मिरचीची रेसिपी दाखवा काकू प्लीज
Kaku khatana shevgyachya shira ghashat adaknar nahit ka?
म्हणुन साले आपण सोलून घेतली शेंगांची
@@AnuradhasChannel Achcha, thank you kaku.
जिरे खोबरं लसूण असं वाटण पण लावल तर चालेल का
मावशी यात थोडा गूळ घालून चविष्ट होतं पिठलं
नक्की करुन बघीन
शेवग्याच्या शेंगा चे पराठे करते मी नेहमी.
तुमचे सर्व पदार्थ वेगळेपणा. असतो. आणि खूप सुंदर. लबाड वांगी खूप आवडली.
शेंगाची कढी कशी करतात ?
शेवग्याच्या शेंगांची कढी दाखवता का काकू
का आहे
आई, शेवग्याच्या शेंगाच लोणचं लुप्त होत आले आहे, तुम्हाला विनंती आहे की शक्य असेल तर यावरही एक विडिओ बनवावा. महाराष्टाची खाद्य संस्कृती जपावी.
Excellent 👌 kaku...😊 Me Aaj karen
धन्यवाद ! तुम्ही Comment केल्या बद्दल.
Ma
inch kol 6:54 6:54 😢
कोकम व गुळ पण पित्त होऊ नये म्हणुन घालतात.
लसूण चि फोडणी दिलेली दाखवली नाही 😮
छानच
पण आम्ही पिठलं नेहमीच हिरवीमिरचीचेच करतो .लाल तिखट कधीच वापरत नाही