शेवगा शेंगांचे सूप भरपूर कॅल्शिअम असलेले हेल्दी सूप /Dram stick soup. Anita Kedar's Recipes
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
- Follow us:
Subscribe to our channel for FREE by clicking on below- www.youtube.co...
Facebook: anitaked...
Instagram: / anita.kedar
Twitter: / anita_kedar
मी आत्ताच हे सूप केले,सर्वांना खूपच आवडले,माझ्या ४ वर्षाच्या नातीने सुद्धा आवडीने परत परत मागून घेतले,त्यामुळे मी खूप खूष आहे 👍🏼खूप खूप धन्यवाद!!
व्वा अभिप्राय कळविल्याबददल खूप खूप धन्यवाद
0000à on11 u see😮 in TVv un hu ji in ni in hu gh ko
@@AnitaKedarsRecipes òⁿgff3
Bu no ftoj
@@AnitaKedarsRecipes 😅G ?/Dr CT😂⁹⁸⁹ Dr CT CT😂🎉 at CT sandesh BB ko🎉🎉😂
अत्यंत कौशल्यतेने, माफक पदार्थात, माफक पण सोपी कृती अगदी माफक वेळेत योग्य पध्दतीने व बाष्कळ बडबड न करता योग्य कृतीतून सर्व करून दाखवले ताई तुम्ही, त्याबद्दल अभिनंदन. अशीच छोट्याशा कृतीतून, कमीत् कमी वेळात रेसिपीज् शिकवत जा. आम्हा पुरूषांनाही करण्यास व पिण्यासही मजा येईल. आभारी आहे.
ताई खूप खूप धन्यवाद 🙏🙏
शेवगयाचे सूप खूप टेस्टी बनत आहे 👌👌❤❤
तुम्ही शेअर केलेल्या रेसेपी मुळे
मला तुमच्या कडून अजून वेग वेगळे सुपचे विडिओ शिकायला आवडेल
प्लीज
धन्यवाद🙏🙏
अभिप्राय कळविल्याबददल खूप खूप धन्यवाद
ताई भन्नाट सुप रेसिपी दाखवली आहे.
पहिल्यांदाच मी शेंगांचे सुप पाहिले
मुलांना शेंगा खाता येत नाहीत तर अस सुप बनवुन लहान मुलांना पण वयस्कर आजी आजोबा यांना पण देता येणार आहे.खुप छान सुप बनवण्याची पद्धत करून दाखवली आहे
सोपी पण आहे बनवण्याची पद्धत ताई 🙏🙏🙏 धन्यवाद ताई 🙏 खुप खुप आभारी आहे मी तुमची..👌👌
अभिप्राय कळविल्याबददल खूप खूप धन्यवाद
@@AnitaKedarsRecipes Thanks
उपयुक्त आणि पौष्टिक सुप आभारी आहोत कल्शियम युक्त पदार्थ नक्कीच करून प्यावे असे
सूप बनवण्याची पद्धत खुप छान आहे
सुंदर, अश्याच खूप साऱ्या सूप ची रेसिपी आवडेल बघायला
खूप छान सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितल्याबद्दल धन्यवाद
खूप छान ताई.
पहिल्यांदाच असे सूप पाहिले.
खूप धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद
खूप छान बनले सूप .सर्वांना खूप आवडल।
खूप खूप धन्यवाद
ऊपयुक्त आणि पौष्टिक रिपी रेसिपी बद्दल खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
खरच खुप छान आणि टेस्टी लागते.. Thanks for the recipe 🙏🏻
खूप खूप धन्यवाद
Good taste and healthy recipe thanks for share with us 🙏👍
Sahajach scroll karat ha video samore ala. Atishay healthy soup ahe, vishesh mhanje Shevgyacha shenganchi bhaji / dal sidun kahitari naveen karaila khaila milel. Me nakki try karnar. 👍🏻
खूप छान. ताई धन्यवाद🙏
🙏🙏
फारच छान.. मुले शेवग्याची भाजी खायला कंटाळा करतात..पण तुम्ही दाखविलेले सूप नक्कीच त्यांना बनवून देईल कारण शेवग्याच्या शेगेत भरपूर व्हिटॅमिन आहेत..थँक्यू..🙏🙏
Khoopach chavishta and healthy soup👍
शेवगा २००gm,एक मध्यम कांदा ,६/७ लसूण पाकळ्या,Ale khis pav chamcha ,mire pud pav chamcha ,dalchini pud pav chamcha ,ardha chamcha बडीशेप पूड ,थोडी kothimbir ,mith corn flour ek chamcha
Fodni- तूप जिरे लाल हिरवी मिरची
Nakki ch healthy soup ahe
Karun baghnar😊👍👌🏻
Khupch chan mahti. Sangatali. Thanks
अप्रतिम,पौष्टिक व टेस्टी सूप... मुलांना खूप आवडली... अशाच हेल्दी रेसिपी शेअर करावेत... खूप खूप धन्यवाद!!
हो नक्कीच अभिप्राय कळविले बदल खूप खूप धन्यवाद
Tai soup khoopch chan🎉
Mala Dr. ne sagitale calshiam vadhava aajch dr ne sangitale v aajch mi tumacha vedio pahila tai khoopch thanks
God bless you❤🌹
Very healthy Vitamin soup recipe teaching too good Thank you Madam God bless you more opportunity in future 🌹
Manapasun recipe sangitaly sathi khup dhanyawad .
खुपच छान सूप.
धन्यवाद
Manapasun recipe sangata.
Dhanyawad
खूप खूप धन्यवाद
खुप सुंदर न सोप्पी पद्धत🙏🙏🎉🎉नक्की करून बघते
खूप खूप धन्यवाद फार छान सुप👌👌❤
Khup chan recipe 😊
Wow!!!khup masta Tai. Sahaj, sope soup ani khup paushtik. Shodhat ch hote mi. Tumhi evdhi healthy ani sope soup dakhvayla baddal khup khup dhanyavaad.
Khup chhaann n soppe
खुप खुप धन्यवाद
करून बघते।
मला ही असं वाटतं की खूप छान चव दार असणार,
हो नक्की खूप खूप धन्यवाद
Ashach healthy receipe share karat raha..khup aawdel pahayla n banvayla
खूपच छान मी या receipe च्या शोधात होते खूप खूप धन्यवाद
खुप खुप धन्यवाद
वा!! फारच छान रेसिपी आहे. शेवग्याच्या शेंगांचे सूप कसे करता येईल ह्याच विचारात होतो . तुमच्यमुळे चांगले मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद!
खूप छान पाककृती सांगितली. Thanks and all the best
खुप खुप धन्यवाद
खुप छान आणि सोप्पी रेसिपी सांगितली धन्यवाद
Far tasty aani healthy. Thanks for sharing 😊 7:43
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद छान रेसिपी शेवग्याच्या शेंगांची
खुप खुप धन्यवाद
Khoop chhan receipe. Me nakki banavnar ahe. Mulanna avdel . Dhanyavad Tai 🙏
खूप खूप धन्यवाद
तुम्ही खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद.
Khupch healthy soup 🍲😋
नवीन रेसिपी दाखवली waw khupch छान
धन्यवाद
Wah karach chhan... Season aahe atta😊😊😊
मस्तच ...मी लगेच केले सगळ्यांना avdale
अभिप्राय कळविले बदल खूप खूप धन्यवाद
खुपच छान अप्रतिम काकु धन्यवाद
खुपच छान रेसिपी दाखवलेली आहे. मी पण करून सर्वांना दिली माझ्या घरी सर्वांना आवडली.
अरे व्वा छान अभिप्राय कळविल्याबददल खूप खूप धन्यवाद
Khupacha chan.upukta recipi sangitlyabaddal thanks
खुप खुप धन्यवाद
छान सूप रेसिपी दाखवली. मी विचारच करत होते की मुलगी शेवगा खात नाही तर कश्या प्रकारे तिला खाऊ घालता येईल जेणेकरून तिला B 12 मिळेल.
हो नक्की बनवा आणि द्या तीला
Thanks for tadka shevga soup recipe
Thank you for very good explanation. Very tasty recipe 👌😋
Khupch chaan ani healthy ahe supe
धन्यवाद
खूपच छान आहे मी करुन बघीन
शेवग्याच्या शेंगांचे सूप प्रथमच पाहिले.
सोपी आणि छान रेसिपी सांगितली,खूप आवडली.
खुप खुप धन्यवाद
खुप छान शेवग्याचे सुप नक्की करुन बघणार 😊
खूप सोप्पी छान रेसिपी ..धन्यवाद
Very nice recipe.. Drum stick soup
Khupch chan 😋😊
खूप खूप धन्यवाद
खूपच छान रेसिपी आहे.
खुप खुप धन्यवाद
Mast yummy food
धन्यवाद
Khup chhan
खूप खूप धन्यवाद
Khoop chhaan.Healthy recipe
खुप खुप धन्यवाद
सूप खूपच सुंदर दिसत आहे
खुप खुप धन्यवाद
खुप छान आहे सुप👍👍
धन्यवाद
Khup chan tai
खूप खूप धन्यवाद
Khup chhan aaahe soup. healthy recipi.
धन्यवाद
Aaj me banavla gehu aata cha
Ladoo , khub chaan jhala
Thank you😊😊
अभिप्राय kalvilyabaddal खुप खुप धन्यवाद
पौष्टीक सुप.... 👌👌👌
खुप च,, छान आहे
खूप खूप धन्यवाद
खूप पौष्टिक असे सूप तयार झाले आहे. मस्त रेसिपी!👍👌👌😋😋😋😋😋💐💐💐
करून बघनार मी पण छान आवडली रेसिपी 👌👌
धन्यवाद
Khupcha sundar sup 7:03
Khup chaan thanks
धन्यवाद
छान , धन्यवाद.
एवढी खट पट करण्या पेक्ष्या सरड़ शेंगा मधे हळद मिठ घालून 1 शिटी मधे शेंगा काढ़ा आणि मस्त वरपुन वरपुन खा.. उरलेल पाणी पण पिउन टाका...👍
लहान मुले नाही खर म्हणून सूप तर पितील
मी पण अशीच करतै ।😊😊
ताई यालाच सूप अस म्हणतात....नाहीतर कालवण नसत का म्हणता आल 😂😂😂
काहींना नाही अवडत म्हणून ही पद्धत छान आहे.
Yh😊@@hemajain5256
मी वेगळ्या पद्धतीने करते, पण आता असेपण करून बघेन छान.
खूप खूप धन्यवाद
khupch chan recipe dakhvlya bddl 👌🏻 , thank u 👍🏻🙏🏻
खूप छान टेस्टी,हेल्दी आहे
Khup chan zala soup. Thxs
खूप छान रेसिपी....❤
फक्त त्याची साल न टाकून ती उकळून घ्यावे नंतर ती काढून टाकावी म्हणजे त्यातील पौष्टिक पदार्थ पाण्यात उतरतात...😊
Kupach Chaan Aahe sup &. Resipi
खूप छान सूप रेसिपी
खूप छान रेसिपी. मी पण हया सूप मध्ये थोडी मूग दाल व dhudhi घालते. गार झाल्यावर सरळ मिक्सर मध्ये फिरवून घेते v गाळून घेते
छान दाखवली सूपची रेसिपी 👍❤️
धन्यवाद
Khup chaan soup recepie msami.
खूप छान रेसिपी 👌👌👍
धन्यवाद
खूप मस्त आहे 👌👌👌
खूप छान रेशीपी
धन्यवाद
Very healthy recepii thank u for sharing👏👏👏💐👍
तुमच्या रेसिपी प्रमाणे सूप केले खूप छान झालेय thankyou
अभिप्राय कळविल्याबददल खूप खुप खुप धन्यवाद
Nice soup recipe new for me, I will definitely make it
Chan ,mala khup avdli tumchi recipe
खुप खुप धन्यवाद
Khup chan aahe heldi soup 👌👌
खूप छान receipe
Tumchya sagllyach resipi chan aapllyala calshium chi garaj astech me nakki banwel soup
छान रेसिपी
अनीता जी मस्त रेसिपी 👌👍
khoop chhan chav aali thanks 😊
👌😋 wow...Khupch chan
खुप खुप धन्यवाद
Very very nice 👍 😊
ThQ
Learnt. Blessings. Mumbai
First time seen .. very healthy..thanks mam
खूप छान सांगितलंय. नक्की करणार!
खुप खुप धन्यवाद
Sunder