नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही , आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view धन्यवाद
खूप छान माहिती सोप्प्या पद्धतीत सांगितली ,खूप धन्यवाद पण मला एक विचारा याच आहेकी खरंच मधुमेहाच्या गोळ्या च उपयोग होतो का ? की sugar temporary supress hote?
Muze bhut sal se diabetis ka dikkat he sugar narmal rakhne ke liye me Roz 2-3 bar insulin leti hu tbhi b sugar 300 tk hi rahta th km nhi hoti parashan Hui gya thi mere ko papa ke dost pe se kis ne sujav di ayurvedic dva sewn kr Amazon se Bet cpsule ar Livcon cpsule krkr ye Suru kr di meru sugar 3 mahana me narmal Aya yrr ab sugar abhi Bina insulin ke cantrol me raht he ××÷÷
Post लंच, P P sugar टेस्ट दोन तासांनी करावी असे सांगतात पण ती वेळ exactly काशी मोजावी, कारण जेवण संपायला साधारण 20- 25 min लागतात. वेळ कधी पासून मोजायची , पहिला घास खाल्या पासून का जेवण संपल्या नंतर Please advise Thanks
Tank you. कार्यशाळा : मधुमेह नियंत्रणाची योग्य पद्धत आपण सगळेच Just For Hearts च्या TH-cam चॅनेल वर मधुमेह विषयक व्हिडिओस बघत असता. या व्हिडिओस ना आम्हाला तुमच्या कडून भागोस प्रतिसाद पण मिळतो.... आता त्या बारोबरच आपण प्रत्यक्ष कार्यशाळे मध्ये भेटून तुमच्या शंकांचे निवारण करणार आहोत . या कार्यशाळेचे Details खालील प्रमाणे आहेत . त्याची नोंद घ्यावी आणि दिलेल्या ZOOM लिंक वर आपले नाव नोंदवावे . कार्यशाळा - मधुमेह नियंत्रणाची योग्य जीवनपद्धती Date & Time: Jul1st 2023, 04:00 PM Register Here: bit.ly/46iWcAt
Diabetes ला बऱ्याच वेळा unhealthy lifestyle च कारणीभूत असते. खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी , व्यायामाचा अभाव , sedentary lifestyle , junk foods हेच खरे कारण आहे. ह्याच्यामध्ये सुधारांनी diabetes बरा होतो / टळतो / reverse ही होतो. माणसांच्या चुकांसाठी नशिबास दोष देणे पटत नाही धन्यवाद Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology
नमस्कार ! मी दीव्यांग आहे जास्त हालचाल करू शकत नाही मध्ये 7 दिवस औषध बंद केले होते त्यानंतर shugar तपासले माझी fasting shugar 175 आहे आणि पोस्टिंग shugar 300 निघाली सध्या jivamate औषध सुरू आहे बिना औषध शुगर कंट्रोल करता येईल का कारण माझ्या हालचाली मर्यादित आहे . कृपया मार्गदर्शन करावे.
In the morning after walking of 50- 60 minutes my sugar level is increased than fasting sugar ,without sny eating . Don't know reasons . How to oercome this ?suresh Patil ,nigadi ,Pune .
Don't go empty stomach for the walk. Have soaked 4 almonds, 1 walnut and 1 medium size apple. And check sugar once back from back. Daily have above said foods and go for walk .
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
दोन महिन्यातून एकदा . मी तुमचे व्हिडीओ बघते.खूप माहिती मीळते.काय खावे काय खाऊ नये ह्याची सुध्दा माहिती मिळते .माझी दुपारी जेवल्या नंतरची शुगर जास्त येते.
माझी मुलगी ११ वर्षाची आहे आणि ४ वर्षे झाली तीला शुगर चालू आहे रोज इन्सुलिन चे ४डोस घेते पण शुगर अजिबात कमी होत नाही उपाशीपोटी पण खूप शुगर असते आणि जेवल्यानंतर पण खूप असते यावर काही उपाय सांगा प्लीज
Muze bhut sal se diabetis ka dikkat he sugar narmal rakhne ke liye me Roz 2-3 bar insulin leti hu tbhi b sugar 300 tk hi rahta th km nhi hoti parashan Hui gya thi mere ko papa ke dost pe se kis ne sujav di ayurvedic dva sewn kr Amazon se Bet cpsule ar Livcon cpsule krkr ye Suru kr di meru sugar 3 mahana me narmal Aya yrr ab sugar abhi Bina insulin ke cantrol me raht he
डॉक्टर तेजस मला आपल्या व्हिडिओ पण माहिती मिळते त्याचा मी उपयोग करून घेणे त्यामुळे अचानक वाढलेल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करता येते तुम्हाला खूप खूप धन्यवाद मी औषधे घेतली नाही पण आहार नियमित केला.
Diabetes manje Doctor, Diabetes Educator and dietitian he sagle treatment cha part asyla pahije. Tumhi Dr. Ravindra Kulkarni yancha kade online consultation ghe shakta. Tumchya ekde konte doctors ahet he sangne thoda avghad ahe. appointment gaychi aslyas ya number war whats app kara 94229 89425
नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही ,
आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
धन्यवाद
धन्यवाद डॉ.तेजल
तुम्ही खूप सोप्या पध्दतीने समजवून माहिती देता
अशीच माहिती नेहमी द्या.
Q 2
खूप छान समजावून सांगितले आपण. आता रात्री तपासून पाहीन. धन्यवाद.
धन्यवाद ! नक्कीच फॉलो करा आणि काय फरक पडलाय आह्माला पण सांगा.
🙏 डॉक्टर धन्यवाद. खूपच छान माहितीपूर्ण व्हीडीओ आहे.खूप छान समजावून सांगत असतात. मनापासून आभार.
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thank you Doctor. Khup chhan mahiti. सांगण्याची पद्धतही छान ❤❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान माहिती सोप्प्या पद्धतीत सांगितली ,खूप धन्यवाद
पण मला एक विचारा याच आहेकी खरंच मधुमेहाच्या गोळ्या च उपयोग होतो का ? की sugar temporary supress hote?
गोळ्या तुमचा मूळ कारण कमी करत नाही पण रोज ची साखर नियंत्रणात ठेवते जेणे करून मधुमेहाचे दुष्परिणाम होत नाही.
Muze bhut sal se diabetis ka dikkat he sugar narmal rakhne ke liye me Roz 2-3 bar insulin leti hu tbhi b sugar 300 tk hi rahta th km nhi hoti parashan Hui gya thi mere ko papa ke dost pe se kis ne sujav di ayurvedic dva sewn kr Amazon se Bet cpsule ar Livcon cpsule krkr ye Suru kr di meru sugar 3 mahana me narmal Aya yrr ab sugar abhi Bina insulin ke cantrol me raht he
××÷÷
खूप छान माहिती दिली.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Really your language is so simple that everyone could
understand. Thanks Dr.Tejas
Thank you so much.
धन्यवाद मॅडम.फारच उत्तम माहिती.❤❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान माहिती सांगितली.धन्यवाद.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
छान ,उपयुक्त माहिती
धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ बघत रहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
Thank you Very much madam nice thought ❤
You're most welcome
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
खूपच छान माहिती मिळाली आणि आज व्हिडिओ सलग पाहायला मिळाला बरे वाटले.
खुप उपयोगी माहिती.धन्यवाद.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Good information, good study.
Many many thanks
डॉ. खूप खूप आभारी आहे.
सुंदर माहिती
जरूर आपल्या आहारात सांगितलेल्या टिप्स चा समावेश करा.
चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका
I will try this...thnx for your great information
Most welcome ! Do share this video with your friends and family.
🙏 डॉ तेजस तुम्ही खूप छान माहिती दिली आहे 👌👌 खूप खूप धन्यवाद 💗
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
मॅडम तुम्ही फास्टींग शुगर च्या बाबतीत चांगली माहिती दिली अशीच माहिती देत रहा. धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
Khup Chan topic thanks mam
Dhanyawad
Organized and easy to understand as always… thanks for the video Dr Tejas
Thank you so much. Keep following and sharing.
@@nehaguravdietitian7390😂😢😢😮😊😊😊😊😮😮😢😮😅😊😅 9:48 😊
Khup Chan mahiti.... thanks mam ..pan he Kasa check karycha sugar
With the help of glucometer.
Perfect information
Thank you 😇,
keep watching
If you have any health related questions you can ask in the comment box ✨
Dr.khadarwalli यांनी suggest केलेले 5 milets वर व्हिडिओ बनवा.
Thanks for the information, good explanation with examples you have given mam,plus tips👍✨
Thanks a lot and keep following for more such content.
आदरणीय डाॅ. तेजसजी लिमये आणि सर्व just for health च्या परिवारास, गुरुपौर्णिमेचा सविनय नमस्कार, अभिष्टचिंतन.🌹🌹🌹🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
Thank,you,khup,upayogi,mahiti
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thank you ❤
You're welcome 😊
Nice information
Thank you. Have you subscribed our channel.
खुप उपयोगी माहिती मिळाली.thank you mam
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khup chan mahiti दिली 👍
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Nice information Thank you so much madam. For the sharing this information.
Glad to know you liked it. Have you subscribed our channel and pressed bell icon?
खूप च छान
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
सुंदर माहीती सर्वांना उपयुक्त आहे
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान माहिती दिलीत. यापूर्वी अशी माहिती कधीच ऐकली नव्हती.आता रात्री पण टेस्ट करेन
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
डॉ. तेजल आपण फार सोप्या पद्धतीने समजून सांगता.
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Excellent information. Thanks.
Thank yo so much. Have you subscribed our channel?
Thanks for your guidance
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@@JustForHearts9:48
Post लंच, P P sugar टेस्ट दोन तासांनी करावी असे सांगतात पण ती वेळ exactly काशी मोजावी, कारण जेवण संपायला साधारण 20- 25 min लागतात. वेळ कधी पासून मोजायची , पहिला घास खाल्या पासून का जेवण संपल्या नंतर
Please advise
Thanks
पहिला घास खाल्ला कि वेळ मोजायला सुरुवात करावी.
Thanks doctor
Welcome. Do follow the tips
Khupach chhan mahiti
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Very good Information
Mazy hatala mungya yetat kay karu mam
तुमचा ब१२ जीवनसत्व चेक केले का ?
सुंदर माहिती..मेधा तेलंग
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
I am diabetic from last 20 yrs.pls let mi know whether Fox seeds r good for mi ?
Do you want to know about Makhana ??
Khup chhan Sagres ❤
Dr,
chanch ani samjavayas sopi mahiti ani tips.dhanyavad.
Thank You. Channel la like ani subscribe karaila visru naka.
Myedam dhanyvad
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thank you. Today my Fasting sugar was 130 n PP 103.
You have insulin resistance so need to revise your diet to bring the fasting under control.
Is it allowed to eat mango and is it increases blood sugar
मधुमेहींनी आंबा कधी, किती, कसा खावा?th-cam.com/video/S49BWviS4Uw/w-d-xo.html&pp=gAQBiAQB
Nice
Thanks
Mi aaj test keli fasting 122 aani pp 132 aahe..fasting ajun kmi kravi lagel ka?
Yes fasting 122 means pre diabetes need to work on that.
khup chan mahiti मिळाली
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khup Chan
Mahiti
Tank you.
कार्यशाळा : मधुमेह नियंत्रणाची योग्य पद्धत
आपण सगळेच Just For Hearts च्या TH-cam चॅनेल वर मधुमेह विषयक व्हिडिओस बघत असता. या व्हिडिओस ना आम्हाला तुमच्या कडून भागोस प्रतिसाद पण मिळतो.... आता त्या बारोबरच आपण प्रत्यक्ष कार्यशाळे मध्ये भेटून तुमच्या शंकांचे निवारण करणार आहोत .
या कार्यशाळेचे Details खालील प्रमाणे आहेत . त्याची नोंद घ्यावी आणि दिलेल्या ZOOM लिंक वर आपले नाव नोंदवावे .
कार्यशाळा - मधुमेह नियंत्रणाची योग्य जीवनपद्धती
Date & Time: Jul1st 2023, 04:00 PM
Register Here: bit.ly/46iWcAt
Thank you
You're welcome
Sugar sathi metha powder ghya garam pani barobar control madhe yete Mazi pp 122 yete
Thank you for info msg
Welcome and keep following
Symptoms of blood sugar and keton bodies increase then what happens
हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
ताई केस सोडले तर छान दिसाल..
माहिती उपयुक्त 👌
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
माणूस सोडून प्राण्याना डायबेटीस असतो का हे मानसाच्या च नशिबी आहे तुम्ही माहिती चांगली दिल्या बद्धल धन्यवाद डॉक्टर 🙏
Diabetes ला बऱ्याच वेळा unhealthy lifestyle च कारणीभूत असते. खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी , व्यायामाचा अभाव , sedentary lifestyle , junk foods हेच खरे कारण आहे. ह्याच्यामध्ये सुधारांनी diabetes बरा होतो / टळतो / reverse ही होतो. माणसांच्या चुकांसाठी नशिबास दोष देणे पटत नाही
धन्यवाद
Dr Ravindra L Kulkarni
MD DNB FSCAI Cardiology
Thx for info
Thank You
Thank you ma'am
Thank You
7.30 la jevan zhale ter ratri 1o.30.te11 la punha bhuk lagte.thode khallyashivayy zhop yet nahi .mag fasting sugar vadhtech.
रात्री च्या जेवण्यात काय असत?
खूप छान माहिती आणि त्यावरील सहज करता येण्याजोगे उपाय... धन्यवाद ❤
नक्की सगळे उपाय करून बघा आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा
Very nice video
Thank You.
Nice Advise...Thx.
Thank You
Very Nice information Dr. mam.
Thank you
नमस्कार ! मी दीव्यांग आहे जास्त हालचाल करू शकत नाही मध्ये 7 दिवस औषध बंद केले होते त्यानंतर shugar तपासले माझी fasting shugar 175 आहे आणि पोस्टिंग shugar 300 निघाली सध्या jivamate औषध सुरू आहे बिना औषध शुगर कंट्रोल करता येईल का कारण माझ्या हालचाली मर्यादित आहे . कृपया मार्गदर्शन करावे.
बेलाची पाने खा सकाळी
In the morning after walking of 50- 60 minutes my sugar level is increased than fasting sugar ,without sny eating .
Don't know reasons .
How to oercome this ?suresh Patil ,nigadi ,Pune .
Don't go empty stomach for the walk. Have soaked 4 almonds, 1 walnut and 1 medium size apple.
And check sugar once back from back.
Daily have above said foods and go for walk .
Tku Dr 👌🌹
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Mazi fasting sugar 200 tar Kay karawe? Insulin based
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
🙏🙏रात्री जेवणा ऐवजी. आळीवाची खीर घ्यायला चालेल का?
नाही. कारण तुम्ही औषध घेता त्या प्रमाणे जेवण घेणे आवशक आहे
Nice info Doctor.
Thank you for watching. Do like, share and subscribe the channel.
खूप छान माहिती सांगितली .
दोन महिन्यातून एकदा . मी तुमचे व्हिडीओ बघते.खूप माहिती मीळते.काय खावे काय खाऊ नये ह्याची सुध्दा माहिती मिळते .माझी दुपारी जेवल्या नंतरची शुगर जास्त येते.
किती अंतराने म्हणजे ?मला कळले नाही .
झोपून उठल्यावर सकाळी ७.३०वाजता व दुपारी जेवल्या नंतर दोन तासांनी .
आठवड्यातून किंवा महिन्यातून कितीदा चेक करता?
Nice 👍
Thanks ✌ Have you subscribed our channel?
ज्या दिवशी fasting sugar test करायची त्या दिवशी टेस्ट च्या आधी व्यायाम करायचा का नाही
व्यायामाच्या आधी चेक करणे.
ताई बरोबर आहे
धन्यवाद नक्की या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि काय फरक पडला नक्की कळवा.
👍👍
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
Nice
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Madam. Fasting sugar. Jasstit jast kitti asavvi. Post pardinal sugar jevan zallya nantar chi sugar jasatit jasta kitti assavi. Please. Please sanggal ka
Fasting should be 100 mg /dl and PP less than 140 mg / dl
Is wine affected to sugar?beer allowed or not and how much affected?
Its better to avoid alcohol. It can cause hypoglycemia.
@@JustForHearts ok madam I will controll
Bhai wine ya beer se koi fark nahi padta ha pine ke baad over eating ho jati hai usse bad jati hai.
@@dilipkale2140 is it true sir? As per my knowledge before lunch or dinner if we take whisky or beer..sugar dropped..and hungriness increased
माझी मुलगी ११ वर्षाची आहे आणि ४ वर्षे झाली तीला शुगर चालू आहे रोज इन्सुलिन चे ४डोस घेते पण शुगर अजिबात कमी होत नाही उपाशीपोटी पण खूप शुगर असते आणि जेवल्यानंतर पण खूप असते यावर काही उपाय सांगा प्लीज
तुम्ही Personal consultation घेऊ शकता त्यात तुमचा डाएट प्लॅन करून मिळेल. या नंबर वर तुम्ही whats app करू शकता 94229 89425
Muze bhut sal se diabetis ka dikkat he sugar narmal rakhne ke liye me Roz 2-3 bar insulin leti hu tbhi b sugar 300 tk hi rahta th km nhi hoti parashan Hui gya thi mere ko papa ke dost pe se kis ne sujav di ayurvedic dva sewn kr Amazon se Bet cpsule ar Livcon cpsule krkr ye Suru kr di meru sugar 3 mahana me narmal Aya yrr ab sugar abhi Bina insulin ke cantrol me raht he
Happy dipawali to you and your family 🎉🎉🎉
Thank you
Thanks Madam.Very Nice.Information
So nice of you
Sorry to say pan Diabetese che Tumche video pahun phar depression yete. Ase watatey ki pudhe kahi life ch nahi😢
असे काही वाटून घेऊ नका😇,
हे व्हिडिओज फक्त तुमच्या उपायासाठी आणि माहितीसाठी आहेत.
Thanks nive information
So nice of you
माझी फास्टिंग शुगर 110 120 130 असते गोळ्या किंवा औषधे न घेता आहार नियंत्रण ठेवते तरी हे डॉक्टरांकडे जावे लागेल का.
डॉक्टर तेजस मला आपल्या व्हिडिओ पण माहिती मिळते त्याचा मी उपयोग करून घेणे त्यामुळे अचानक वाढलेल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करता येते तुम्हाला खूप खूप धन्यवाद मी औषधे घेतली नाही पण आहार नियमित केला.
हो रुटीन चेक उप करणं गरजेचे आहे.
How to take sugar after dinner & at 3 AM ? Don't understand. Pl.let us know diet of the full day.
Anil ji khalil link madhye Dr Tejas ni khalil link madhye diabetes diet plan sangitla ahe, nakki bagha
th-cam.com/video/PvSnuLJT14c/w-d-xo.html
डायबिटीस मधे फास्टिंग शुगर ही पोस्ट लंच शुगर पेक्षा जास्त असू शकते का? जसे फास्टींग शुगर १३५ आणि पोस्ट लंच शुगर १३०
हो असहि असू शकते .
@@JustForHearts हे risky आहे का? फास्टिंग शुगर कमी कशी करावी?
Khuppchan information
Thank you so much. Have you seen other videos from our channel?
Diabetes team mhanje kay asate. Mi mumbait goregaonla rahate.hysathi Mala proper doctor suchwal ka
Diabetes manje Doctor, Diabetes Educator and dietitian he sagle treatment cha part asyla pahije. Tumhi Dr. Ravindra Kulkarni yancha kade online consultation ghe shakta. Tumchya ekde konte doctors ahet he sangne thoda avghad ahe. appointment gaychi aslyas ya number war whats app kara 94229 89425
मॅडम,मला glucometer घ्यायचा आहे ....search मधे 2 चांगले वाटले 1.Dr check आणि 2. Acu check यापैकी कोणता घ्यावा
ग्लुकोमीटर विकत घेताना या 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा!
th-cam.com/video/8RMJY3y9bEo/w-d-xo.html&pp=gAQBiAQB
@@JustForHearts khup khup dhanyawad madm.... अतिशय सुंदर प्रॅक्टिकल आणि उपयुक्त माहिती दिली आपण👌👍🌹
बडिशेप पावडर, ज्येष्ठमध पावडर मधुमेही वापरु शकतात का किती प्रमाणात चमचे1-2
हो चालते अर्धा ते १ चमचा.
मी फक्त रात्रीच्या जेवणापूर्वी insulin घेते माझी रक्तातील साखर रात्री पावणेतीन तीनला कमी होते ५२ पर्यंत सुध्दा जाते रात्रीचं जेवण मी साडेआठला घेते.
कमी जेवत आहात का ?
Namaskar Dr. Tejas ek prashna ahe, रक्त तपसण्या च्या वेळी शुगर च्या गोळ्या नेहमी प्रमाणे खाव्या का...
Yes take your tablets on time, as prescribed by doctor.
खूप छान माहिती दिली,mam.
धन्यवाद.
धन्यवाद.
जेवण झाल्यानंतर शुगर वाढत असेल तर कंट्रोल कशी करायची ते सांगा. धन्यवाद.
जेवण झाल्यावर लगेच 15 मिन चाळण्यानी शुगर शूट hot नाही
namaste
Namaste !
रात्रीची गोळी जेवणात आधी घ्यावी का ? मी जेवण झाल्यावर घेते.
तुमच्या डॉक्टरांनी किंवा सांगितली आहे ? नाव काय आहे औषधांचे
उपडा s
जेवणानंतर
Very good afternoon
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425