मधुमेहींनी पोळीऐवजी भाकरी खावी का? | Diabetes - Poli vs Bhakari | Marathi | Dr. Tejas |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • मधुमेहींनी पोळीऐवजी भाकरी खावी का? | Diabetes - Poli vs Bhakari | Marathi | Dr. Tejas |
    भाकरी खाऊन शुगर वाढत नाही असा अनेकांचा समज असतो. त्यामुळे मधुमेहाचे निदान झाल्यानंतर कित्येकजण पोळीऐवजी ज्वारीची भाकरी खायला सुरुवात करतात. हे खरंच योग्य आणि आवश्यक आहे का? भाकरी खायची झाल्यास कशाची खावी? ज्वारी की बाजरी की नाचणी???
    चला, आज समजून घेउया गहू-ज्वारी-बाजरी-नाचणी यातील फरक आणि मधुमेहींसाठी भाकरीचा एक नवीन फॉर्म्युला!
    भेटूया आज संध्याकाळी ७ वाजता -
    Link:
    याच लिंकवर व्हिडीओ नंतरही पहाता येईल.
    ---------------------
    मधुमेही व्यक्ती गोड खाऊ शकतात का?
    • Can a person with diab...
    मधुमेहाचे सर्वात मोठे लक्षण कोणते?
    • Biggest symptom of dia...
    Subscribe Now:
    / justforhearts
    Follow us to stay updated:
    • Our website : www.justforhea...
    • Join our Telegram channel: t.me/JustForHe...
    • Like us on Facebook: / justforhearts
    • Follow us on Twitter: / justforhearts
    • Follow us on Instagram: / justforhearts
    • Linked in : / just-for-hearts
    For inquiry mail us on : operations@justforhearts.org
    For appointment what app us on - 9850911269

ความคิดเห็น • 453