सर मला पण फ्री डायबिटीज आहे आणि थायरॉईड पण आहे त्याचबरोबर यूरिक ॲसिड पण आहे. डॉक्टर सांगतात की कडधान्यांच्या उसळी घेऊन वजन कमी करा पण यूरिक ॲसिड मुळे कडधान्य व डाळी घेऊ शकत नाही खूप पथ्य आहे कृपया यावर योग्य ते मार्गदर्शन करावे.
मला Pre-Diabetes आणि Uric Acid वाढलेले आहे.. मी आहार काय घ्यावा हे जाणू ईश्चितो.. प्री diabetes मध्ये protein युक्त आहार घेता येतो पण high uric acid ह्याच्या उलट आहे, त्यात protein युक्त आहार व्यर्ज आहे… तर मी कोणता आहार घ्यावा ?
युट्युबवर कोणी सल्ला देत नाही. कारण त्या सल्ल्याचा विपरीत परिणाम झाल्यास पुढे कोर्ट कचेरीचा सामना करावा लागतो. म्हणून तुम्ही तुमच्या आजाराशी संबंधित जे तज्ज्ञ डाॅ. असतील त्यांचेकडून उपचार करून घ्या.
प्री डायबेटिक रुग्णांना डॉक्टर योग्य मार्गदर्शन करत नाहीत, हे 200% सत्य आहे.
आपण खूपच चांगली आणि व्यवहारी माहीत दिली आहे. धन्यवाद.🙏
Thanks sir khup Chan mahiti dili
Tnx sir mala kalch hi stithi janvli Ani mala khup Chan mahiti sagitali
खूप छान माहिती
Khoopach chan mahiti dilit Thanks doctor.maze HBA 1c.6-4 aahe dec 23 la maze age 71 aahe.
सर तुम्ही छान माहिती दिली तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏
सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती धन्यवाद 👍🙏
Diet plan पाठवा
सर मला पण फ्री डायबिटीज आहे आणि थायरॉईड पण आहे त्याचबरोबर यूरिक ॲसिड पण आहे. डॉक्टर सांगतात की कडधान्यांच्या उसळी घेऊन वजन कमी करा पण यूरिक ॲसिड मुळे कडधान्य व डाळी घेऊ शकत नाही खूप पथ्य आहे कृपया यावर योग्य ते मार्गदर्शन करावे.
Khoob Chhan message aahe sir thank you so much🙏😊
Khup sundar mahiti दिल्या bafhhal धन्यवाद सिर
खुप खुप धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल 🙏
फार घाबरवतात हे allopathy वाले डॉक्टर, टेस्ट करा आणि आर्यर्वेदीक उपचार घ्या ते कधीही चांगले
farch chan sarvana kalel ashi thodkyat aani upyukt mahiti dili abhinandan.
छान माहिती दिलीत sir आपण
Khup Chan mahiti dili sir😊
Dry fruits khau shkto ka aapn
Khupch Chan mahiti Congrats DR
Thank you dr far yogya mahiti dilit
Very useful guidance. Thanks
Khup chaan mahiti
Good Information
Thank you sir🙏
छान माहिती👍👍👌👌🙏🙏
Kupa chana मैसेज aha
Thankyou for the information
6.5 hba1ac आहे. Fasting suger 94 आहे कायकराव लागणार.
Normal ahe
Prediabetic conditions HbA1c 6.5aani Uric acid serum madhya detect zale .protein diet kay asave?
Diabetic mule patient la chakkar yete ka
मॅङम , diabetis मुळे चक्कर येत नाही. पण जर रक्तातील शुगर कमी झाली तर चक्कर येते. याला Hypo glycemia म्हणतात.
मला Pre-Diabetes आणि Uric Acid वाढलेले आहे.. मी आहार काय घ्यावा हे जाणू ईश्चितो.. प्री diabetes मध्ये protein युक्त आहार घेता येतो पण high uric acid ह्याच्या उलट आहे, त्यात protein युक्त आहार व्यर्ज आहे… तर मी कोणता आहार घ्यावा ?
@nkumar3568
My health case is very similar .hence protein diet is confusing. Pl sir suggest the solution.
युट्युबवर कोणी सल्ला देत नाही. कारण त्या सल्ल्याचा विपरीत परिणाम झाल्यास पुढे कोर्ट कचेरीचा सामना करावा लागतो. म्हणून तुम्ही तुमच्या आजाराशी संबंधित जे तज्ज्ञ डाॅ. असतील त्यांचेकडून उपचार करून घ्या.
😂😂😂😂कानात बोळे घालुन विडिओ ऐकला काय😀😀😀😀😀
Sir please diat plan please
Miletin म्हणजे कोणता पदार्थ आहे प्लीज सांगा
Pl sir address for contact
Brammacherya deko karo
Khup chan mahiti dili