धनगरवाड्यावरची बानाईच्या हातची कुरकुरीत खमंग अळूवडी | Alu Vadi Recipe | BanaisRecipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 240

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  ปีที่แล้ว +158

    सर्वांना नागपंचमी सणाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎉

  • @Vijay-Rode
    @Vijay-Rode ปีที่แล้ว +116

    आयुष्य हे कुठे ही आणि कसही जगता येतं. पण या ताईंसारख समाधान प्रत्येकाकडे असलं कि जीवन खरोखरच सुखी होईल. बोलण्याची ती पद्धत आणि राहण्यातला साधेभोळेपणा हाच मनाला भावून जातो. आणि हो असं काही नसत कि तो श्रीमंत आहे म्हणून त्याला जास्त सुख मिळत असेल. मनात समाधान असल कि सर्व सुखकर होतराहते. ताई आणि दादा अशीच तुमची प्रगती होत राहो. नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐

  • @Anushorts-ys1xb
    @Anushorts-ys1xb 9 หลายเดือนก่อน +5

    किती राणावणात सुद्धा छान समाधानी जगता तुम्ही सगळे मोटिवेशन गुरु आणि सगळे रेसिपी चेनल फेल आहेत तुमच्या समोर,

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 ปีที่แล้ว +38

    Banai ताई तुम्ही खुप छान स्वयंपाक करता. खरोखर अन्नपूर्णा आहात. सर्वाना तृप्त करीत आहात. परमेश्वर तुम्हास उदंड आयुष्य देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना आहे.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 ปีที่แล้ว +43

    कमाल बुवा तुमची, सर्व गैरसोय असताना सुध्दा त्यावर मात करुन पाहिजे ते साध्य करता तुम्ही.
    मानलं बुवा.
    🙏🙏👍👌💐💐

  • @kundlikambhore5889
    @kundlikambhore5889 ปีที่แล้ว +18

    तुम्ही येवढ्या रानावनात एवढा सुंदर संसार सुखाचा उभारता चिमुकला सागर तुमच्या जवळ जवळ शेतामध्ये दगडा धोंड्यामध्ये राहतो खूप कमाल करतो मी

  • @manjushapawar9219
    @manjushapawar9219 ปีที่แล้ว +6

    बाणांनी तुझा आवाज फार गोड आहे सागराची लुडबुड पण छान आणि आळुवडी अप्रतिम 👍👌👌

  • @UmaDudhgaonkar-yr2nt
    @UmaDudhgaonkar-yr2nt ปีที่แล้ว +24

    साधेपणात सुख आहे..कुठलीच औपचारिकताच नाही..सहज जे आहे तेच बघायला मिळते येथे..म्हणूनच हाके कुटुंबाचे व्हिडिओ बघावेसे वाटतात..मनाला भावतात..!!

  • @latadeshmukh9378
    @latadeshmukh9378 9 หลายเดือนก่อน +1

    कमाल आहे बाणाई किती छोट्या पाट्यावर वाटन वाटते. छानच अळू वडी

  • @mayuridhokane4710
    @mayuridhokane4710 ปีที่แล้ว +9

    बाणाई ताई मला तुम्ही खुपच आवडता, तुम्हाला बघितल कि माझ्या आईची आठवण येते, देव तुम्हाला खुप सुखी ठेवो❤🙏

  • @lekimazhaladakya
    @lekimazhaladakya ปีที่แล้ว +32

    बाणाई ताई खूपच छान झाली अळू वडी ..एकदम मस्त👌👌👌

  • @manishakharat2656
    @manishakharat2656 5 หลายเดือนก่อน +1

    बानाई खरंच खूप छान वाटले भजी बघायला विचार करते खायला सुध्दा तेवढेच स्वादिष्ट असणार अन्नपुर्णा हे पुर्ण ब्रम्ह आहे ❤

  • @sayalisutar2017
    @sayalisutar2017 ปีที่แล้ว +37

    दादा तुमचा विडिओ एक दिवस जरी नाही आला तरी मनात धाकधुक होते. सगळे ठिक आहेत् ना. काही झाले असेल् कि काय असे मनात येउन जाते.

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 ปีที่แล้ว +9

    सुगरण.बानाई ताई. नमस्कार हाकेनाना परिवार. मस्त पैकी.आळुवडी.

  • @nutandesale1336
    @nutandesale1336 ปีที่แล้ว +2

    आपल्या भारत देशातबानाई बाईंसारख्यामातांची गरजआहे

  • @maliniwani207
    @maliniwani207 ปีที่แล้ว +3

    खुप छान अळुवडी, बांनाई अन्नपूर्णा आहे सगळे पदार्थ ती छानच बनवते,

  • @savitrikhandagale1630
    @savitrikhandagale1630 6 หลายเดือนก่อน +5

    आगदि उघड्या वर संसार आहे पण किती आनंदी आहे आम्ही फ्लॉटच्या घरात राहतो पण फक्तत सुख सुविधा आंनद नाही धन्य धन्य माउली तू उघड्या वर संसार करतेस आमच्या सुनांना सगळ्या सुखसुविधा आहे आमच्या सुना नांदत नाही त्यांना सासु सासरे नको असतात त्यांना फक्तत नवरा हवा असतो त्यांना हे कळत नाही की त्या पण सासु होनार आहेत

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +12

    वहिनी खूप छान अळू वडी बनवली 👌👌👍सागरची लुडबुड चाले त्यानी खूप छान टकुच घातलय😊👌👌👍

  • @vijayazugare
    @vijayazugare ปีที่แล้ว +3

    बानाई ताई तुम्ही, सुगरण आहेत. खूप काही, टिप्स आम्हाला शिकायला मिळतात. तुमचा कडून. 🙏🙌👍अस वाटतय तुम्हाला भेटून खूप गप्पा माराव्या.. बानाई ताई तू आमची लाडकी ताई आहेस. 😘😘😘🙏🙏🙏🎉🎉🎉

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 ปีที่แล้ว +19

    बाणाई ताई खूपच छान अळूवडी केली. खरंच तुम्ही खूप सुगरण आहात❤❤ आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 😍😍👌

  • @deorerahul975
    @deorerahul975 ปีที่แล้ว +8

    जिवनात खूप संघर्ष आहे
    पण आनंद पण आहे
    जिवन जगता आल पाहिजे

  • @granthaparayanabyradha
    @granthaparayanabyradha 3 หลายเดือนก่อน

    किती छान स्वयंपाक करतेस बाणाई ...सुगरण आणि एक समंजस... सालस स्त्री....❤❤❤❤खूप खूप शभेच्छा आणि सागरला प्रेमळ आशीर्वाद❤❤❤

  • @sugatchandanshive6276
    @sugatchandanshive6276 ปีที่แล้ว +3

    बानाई ताई खूप प्रेमळ आहेत आणि इतक सुंदर जेवण तेपण चुलीवर आताच्या बायका शेगडीवर बणवायला कंटाळा करतात
    खूप खूप अभिनंदन ताई तुमचं

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 ปีที่แล้ว +3

    Khupach chan resipi

  • @sonalilohar181
    @sonalilohar181 ปีที่แล้ว +2

    Tai tumhi khup chyan Jevan banavta

  • @vanitagokakkar3983
    @vanitagokakkar3983 ปีที่แล้ว +2

    बानाई खूप छान वड्या बनवल्या आहेत

  • @kavita9793
    @kavita9793 ปีที่แล้ว +3

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

  • @Smitabhagwat-y2h
    @Smitabhagwat-y2h 4 หลายเดือนก่อน

    कमाल आहे ताई

  • @vidyanarigrekar6192
    @vidyanarigrekar6192 ปีที่แล้ว +3

    Khup sunder Asa Kam asata tuma cha Ani hardworking ahat khup pudhe janar tumi

  • @rekhapansare2376
    @rekhapansare2376 25 วันที่ผ่านมา

    मस्त मस्त मस्त

  • @NageshBangar-k1v
    @NageshBangar-k1v หลายเดือนก่อน

    खूप छान बानू ताईने बनवल्या अळूवड्या❤❤

  • @vidyakalokhe4010
    @vidyakalokhe4010 ปีที่แล้ว +3

    जे बालपण आम्ही एन्जॉय केले आहे ते बालपण आज सागर ही एन्जॉय करतोय 😊 खूप छान ❤ नशीबवान आहे सागर 👌👌खूप गोड आणि हुशार आहे 😊🍫🍬🍭🧁

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 ปีที่แล้ว

    Chhan khup chhan aluvadi recipe banai hardik shubhechha

  • @vinadolas9248
    @vinadolas9248 ปีที่แล้ว +2

    Banayi vahini...tumhi kharach Annpurnach ahat....god bless you...

  • @sulabharane2085
    @sulabharane2085 9 หลายเดือนก่อน

    Banai Tai ..... tumhala Aai Annapurna Decvicha bhar bharun ashirwad aahet...kiti prem jiwala atmiyata aahe tumchya wagnyat....pratikul paristhith pan tumhi nehmi Happy asta....samadhani aahat...Aluwadi tar ek number Banai Tai namskar

  • @RajuKolhekar-yi6qc
    @RajuKolhekar-yi6qc 11 หลายเดือนก่อน

    Khubchand jhakkas banla Jevan bhojan

  • @sharadasonawane4547
    @sharadasonawane4547 ปีที่แล้ว +4

    उत्तम, खुप छान बनवली अळूवडी 👌

    • @sandhyakulkarni3550
      @sandhyakulkarni3550 ปีที่แล้ว +2

      बाणाई म्हणजे जबरदस्त सुगरण सगळेच पदार्थ करते आनंदाने, अळुवडी खुप छान झाली.

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 ปีที่แล้ว +1

    मस्त बनवली आलुवडी

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 ปีที่แล้ว +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान कुरकुरीत आळुचीवडी खूप छान व्हिडिओ तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @HariGhadge-j5y
    @HariGhadge-j5y ปีที่แล้ว +3

    खरच बानाई ते बानाईच आहे काय ती माऊली आहे राव खरच काय बोलाव काय समजत नाही राव❤❤

  • @surekhakamble320
    @surekhakamble320 ปีที่แล้ว +3

    Banai वड्या मस्तच...

  • @kalpana2071
    @kalpana2071 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर वडी

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 ปีที่แล้ว +2

    Mastpaiki recipe zhali aaluvadichi😋😋😋😋😋

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 ปีที่แล้ว +3

    मस्त पैकी वडी एकदम कडक छान रेसिपी ❤❤

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 ปีที่แล้ว +4

    छान बनवली अळू वडी बाणाई 👌👌

  • @manaliraut6522
    @manaliraut6522 ปีที่แล้ว +1

    Khoop Chan Alu vadi

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 ปีที่แล้ว +3

    बनाई आलुवडी फारच मस्त खमंग झाली आहे. आणि सागरला शिकवलेल गाणं आवडलं. व्हिडीओ नेहमीच छान असतो.

  • @shakuntalathosar9037
    @shakuntalathosar9037 ปีที่แล้ว +1

    Khupch chan vadi keli Beta prtikul paristht kiti aandane banvate👌👌

  • @sarikashinde2682
    @sarikashinde2682 ปีที่แล้ว +2

    खूप छान 👌

  • @dhanashrimane1937
    @dhanashrimane1937 ปีที่แล้ว +3

    Khup khup chan 👌👌

  • @vishwajeetpatil1220
    @vishwajeetpatil1220 ปีที่แล้ว +1

    Lai Bhari 👌👌👌👌👌

  • @ashoktalekar2326
    @ashoktalekar2326 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडीओ👌👌

  • @rohinikokate5242
    @rohinikokate5242 5 หลายเดือนก่อน

    साधे पणात जीवन आहे. बाणांई तुम्ही great aahat.chan banvata alu vadi

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 ปีที่แล้ว +2

    बाणांनी खरोखरच हुषार आहे बिर्याणी अळु वडी मिसळपाव सगळंच बाणाईला येत

  • @vidyanarigrekar6192
    @vidyanarigrekar6192 6 หลายเดือนก่อน

    Super vahini tumi khup great ahat

  • @ushakhakhkhar8160
    @ushakhakhkhar8160 ปีที่แล้ว +3

    👌zakkas.

  • @somnathkumbhar5163
    @somnathkumbhar5163 ปีที่แล้ว +1

    Dada aalu vadi ekdam mast zalay

  • @arunathorat2637
    @arunathorat2637 ปีที่แล้ว +1

    Lay bhari aalu vadi

  • @moreseema9802
    @moreseema9802 11 หลายเดือนก่อน +2

    ताई पालक भाजीची रेसिपी सांगा ना तुमच्या रेसिपी खूप छान आहेत

  • @shahadevgadade3649
    @shahadevgadade3649 ปีที่แล้ว +1

    Khup Chan 😊❤🎉yelkot yelokat Jay malhar 😊❤

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 ปีที่แล้ว +1

    छान झालेल्या दिसतायत अळूवड्या। तुम्ही सगळे हिरव्या मिरच्या भरपूर खाता, आम्ही विचार पण करू शकत नाही। आमच्या कानातून धूर बाहेर यायला लागेल 😊

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 ปีที่แล้ว

    Khupch chan.

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 ปีที่แล้ว

    Chhan paiki aduvadi ekdm mst.

  • @vjs546
    @vjs546 ปีที่แล้ว +5

    7एकदम चविष्ट आणि मोहक आलूवडी रेसिपी बनवली आहे तुम्ही सर्वोत्तम गृहिणी आहात 😊

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 ปีที่แล้ว +2

    खूप छान अलुवडी

  • @dancelover4698
    @dancelover4698 9 หลายเดือนก่อน +1

    आहे त्यात समाधान आहे म्हणून तुम्ही खरंच सुगरण आहात अळुवडी छान 👌👌👌😄😄

  • @namdevjagtap8980
    @namdevjagtap8980 ปีที่แล้ว +2

    एक नंबर सुगरण बानाई

  • @vilasganoje7346
    @vilasganoje7346 ปีที่แล้ว

    Chan zalya Avadel e

  • @dilipdevkate4223
    @dilipdevkate4223 ปีที่แล้ว +2

    Khup chhan, jay malhar🌹🌹

  • @viddyullatabapat5600
    @viddyullatabapat5600 ปีที่แล้ว

    अळुवडी मस्तच झाली आहे.❤❤❤🎉❤

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 ปีที่แล้ว +2

    नागपंचमीच्या खुप सार्‍या शुभेच्छा

  • @leenaambi5405
    @leenaambi5405 ปีที่แล้ว +1

    Je kahi aahe tyatch samadhanane rahane hech tyanchya sukhi sansarache gupit aahe.surekh aaluvadi Tai!

  • @manaliraut6522
    @manaliraut6522 ปีที่แล้ว +1

    Khupach chan

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 ปีที่แล้ว +1

    भरपूर बेसन भरुन अळू वड्या खूप खूप छान बानाई अभिनंदन तूझे

  • @talware3827
    @talware3827 ปีที่แล้ว +2

    Ekdm bhari झाल्या वड्या ❤❤👌👌

  • @spruhadhayagude8539
    @spruhadhayagude8539 ปีที่แล้ว +2

    किती गोड

  • @ShreyaNalage-hq1xf
    @ShreyaNalage-hq1xf ปีที่แล้ว +2

    मस्त व्हिडिओ झाला 🥳✨😻

  • @Minakshi.shinde
    @Minakshi.shinde ปีที่แล้ว +1

    Tai khup chhan pani sutal tondala sugarn

  • @deorerahul975
    @deorerahul975 ปีที่แล้ว +1

    Aalu patod mst khandeshi dish

  • @vidyakalokhe4010
    @vidyakalokhe4010 ปีที่แล้ว +4

    खूप मस्त अळूची वडी 😋😋😋👌👌

  • @sunitasalunkhe5164
    @sunitasalunkhe5164 ปีที่แล้ว

    Khup chan.. Tondal pani aale vadya pahun.. Really great people.. Hats off to all of u.. God bless u all..
    ❤❤🙏🙏

  • @spruhadhayagude8539
    @spruhadhayagude8539 ปีที่แล้ว +5

    कसलं भारी बोलतेय बाणाई वहिनी 🤩🤩

  • @rupalikarne75
    @rupalikarne75 ปีที่แล้ว +1

    मस्तच

  • @jayashreegholap7857
    @jayashreegholap7857 ปีที่แล้ว

    बांधावी, खुप छान .

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर आळूवडी

  • @vidyagundlekar985
    @vidyagundlekar985 5 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे सगळं जण एकजूट होऊनकाम करतात हेवा वाटावा असा आहे.

  • @sureshpawar613
    @sureshpawar613 ปีที่แล้ว +2

    खूप छान वड्या झाल्या आमच्या घरी पण अशा तिखट वड्या करतात

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 ปีที่แล้ว +4

    ताई रेसिपी खूपच छान 👌

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 ปีที่แล้ว

    Alu vdi kiti chan bnvlis .dada tumi ata gavala nahi janar ka?

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 ปีที่แล้ว +3

    नागपंचमी च्या हादिक शुभेच्छा😊😊छान आळुवडी😊😊😊😊मस्त🥰🥰🥰

  • @arnav_2017
    @arnav_2017 ปีที่แล้ว +3

    1 number bhanai🎉

  • @SarikaGhadge-q9v
    @SarikaGhadge-q9v 3 หลายเดือนก่อน

    मस्त

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 ปีที่แล้ว +1

    Wow vahiny Kay must paiky Allo vadi banvilee ❤❤
    Vahiny kharch tumchya padun shiknya sarkhe aahe kashi hi paristhiti aasli turi tichy var maat kaun pudhe caalve
    Hat's off ❤❤❤

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +2

    वडी खूप छान आहे

  • @santoshpathavevlog
    @santoshpathavevlog ปีที่แล้ว +2

    मस्त व्हिडिओ दादा ♥️👍👌👌👌

  • @seemaoswal2048
    @seemaoswal2048 ปีที่แล้ว

    Khup sundar jhalya tai vadya

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 ปีที่แล้ว +1

    खूपच मस्त अळू वडी 👌👍👍

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 ปีที่แล้ว

    Nice cooking skill

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 ปีที่แล้ว

    रानावनात राहुन खऱ्या जीवनातील आनंद लुटत आहे

  • @sunildeore7419
    @sunildeore7419 ปีที่แล้ว +4

    खूप छान आळू वड्या बनवल्या ताई