किती छान, निसर्गाच्या सान्निध्यात, कुठल्याही सुखसोयी उपलब्ध नसताना. सर्वांसोबत आनंदी जीवन जगता तुम्ही.,!!!!! पैशांनी असं सुख. मिळत नाही. शुभेच्छा तुम्हाला बाणाई ताई
आज तर सागर ने बनाई चे कौतुक केले 🥰🥰तुम्ही प्रत्येक रेसीपी छान बनवतात, आणि तुमची सांगण्याची पद्धति लय भारिच सांगता, बनाई खरचं सांगते तुमच्या रेसीपी किती तरी जणांनी करुन पाहिल्या असतील,कमी मसाल्यात चवीष्ट जेवण कस बनवतात ते तुमच्या कडून शिकाव 👌😊😊😊😊😊
वाटलेल्या डाळीचे बेसन छान लागते. आम्ही पण अधे मध्ये करत असतो असेच. गावाकडे जास्त करतात. गावाकडून शहरात येणारे लोक गावाकडचे पदार्थ जास्त करतात. कधी भाजीला नसले तर असेच काहीतरी करावे लागते. आणि खूप चविष्ट लागते. छान जमला बेत. सागर खूप हुशार होत आहे. मस्त व्हिडिओ.
दादा खरच तुम्ही खूप भाग्यवान आहेत की तून्हाला बॉमाई सारखी धर्मपत्नी लाभली आहे त्यामुळे तुमचा सार कुटुंब आनंदात सुखात मजेत राहतं आहे कधीही कुरबुर नाही भांडण पण नाहीत आम्ही कधी बघितली आहेत असेच शेवट पर्यंत प्रेमाने राहा दादा आजकाल बाजारात फोल्डिंग तंबू मिळतो तो तुम्ही नक्की घ्या उन्हा पावसात तुमचं बचाव होईल रात्री खूप काळजी घ्या कुत्रे ना भरपूर खायला ध्या ते तुमचे रक्षक आहेत धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
वहिनी किती छान झुणका बनवला 👌👌😋 सागर बाळ🤗 खूप छान झुणका खाल्ला की मस्त झाला झुणका बोला 😊 दादा तुमचे video बघायला खूप भारी वाटत अस वाटत टीव्ही मधे बघतोय अस वाटत सवय झाली आहे. तुमच्या video चि खरच एकदा चालू झाला तर संपूच नये अस वाटत येवढा Video आवडतो खूप छान वाटला 👌👌👍👍
I feel very humble after watching these videos. The beautiful young lady is very resourceful in her surroundings. She has lovely colorful clothes and bangles etc. Very loving to the child with smile and feeding the child. He is just a sweetheart when saying the food is delicious. As much as one can see there is a hardship in living , her adaptations to her surrounding is remarkable. The recipes are mouth watering. Thanks to videographer for capturing these beautiful people. Thanks from Canada 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇧🇶
बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत 👌👌
किती छान, निसर्गाच्या सान्निध्यात, कुठल्याही सुखसोयी उपलब्ध नसताना. सर्वांसोबत आनंदी जीवन जगता तुम्ही.,!!!!!
पैशांनी असं सुख. मिळत नाही.
शुभेच्छा तुम्हाला बाणाई ताई
पिठले खूपच छान बनवले.. निसर्गाच्या सान्निध्यात.. आभाळाच्या छताखाली.. आहे त्यात समाधान मानून रहाणारे सुंदर कुटुंब.
झुणका खुप छान आहे.👌👌
बाळ खुप गोड आहे😘
बाणाई खरच सुगरण आहे , आणि कायम आनंदी असते . सागर तर एकदम मस्त......👌👌
सिंधु सर तुम्ही आणि तुमचा परीवार खरोखर आनंदी जीवन जगत आहात
mst ahe sagar...tyacha pani pyaycha chhota tambya mst bslay jevayla
खुप सुखी आणि समाधानी माणसं आहेत.
आज तर सागर ने बनाई चे कौतुक केले 🥰🥰तुम्ही प्रत्येक रेसीपी छान बनवतात, आणि तुमची सांगण्याची पद्धति लय भारिच सांगता, बनाई खरचं सांगते तुमच्या रेसीपी किती तरी जणांनी करुन पाहिल्या असतील,कमी मसाल्यात चवीष्ट जेवण कस बनवतात ते तुमच्या कडून शिकाव 👌😊😊😊😊😊
🙏
Khup chan zala zunaka 1 number
सागर तर खूपच छान आहे ,एवढा लहान आसुन पण मोठ्या मानसा सारखा जेवत आहे ,नाही तर शहरात पोरांना आई हाताने भरवते खरच शहरापेक्षा खूप छान जिवन आहे तुमच
सागर आतापासूनच शिकतोय मदत करायला, खुप छान बानाई,मस्त बेसन रेसिपी बनवली
बाणाई एकच नंबर झुणका झाला आणि सागर तर खूप हुशार झालं पहिलं घास घेतल्यावर मस्त झालय झुणका बोलतो गोड आहे बाळ दादा
सागर बाळा आज न विचारताच सांगितले जेवण मस्त झालाय...हुशार झाला गडी आता 🥰 बानाई मस्त बनवला झुणका 🥰
माझी आई पण बनवते ताई असा वाटलेल्या डाली चा झुनका खूप छान वीडियो असताता तुमचे वीडियो 🙏💐😊
ताई तुम्ही उन्हात काम करता कमालच आहे तुमची अप्रतिम जुनंका बनवला
बाळ किती छान आई म्हणतो अगदी लाघवी आहे
खूप दिवसांनी वाटलेल्या डाळीचा झुणका बघितला एकदम मस्त बनवला आहे आवडला.
चुलीवरचा झुनका खूप छान👌👌👌👌 खरच तोंडाला पाणी सुटले
मडरन किचन मध्ये नाही जमणार माऊली अस पिटल खूप छान आई🎉❤❤❤
1 नंबर झुणका वहिनी
Mast zunka banai.... Ekch number
खूप छान ताई
एवढ्याशा पत्यावर तुम्ही किती छान आणि पटकन वाटता,,
Asha niklta vataran zunkyachi majjach vegali kuhpach bhari
खूप छान विडिओ आहे नमस्कार
तुमच्या व्हिडिओ मध्ये आपलेपणा वाटतो ताई, खूप प्रेमाने जेवण बनवतात, साधेपणात सौंदर्य आहे, प्रेमाने बोलतात 🙏
खूप छान झुणका केला आहे e👌👌😀
सागर ने मस्तच रिप्लाय दिला
बाणाई खूप हुशार आणि छान आहेत 😍
छान झुणका रेसिपीज 👍👌
साक्षात अन्नपुर्णा . किती मनोभावे बनविलेल जेवन . साष्टांग नमन।।।।
भात करायचं होता की बानाई छान लागतो झुणका भात पण रेसिपी आवडली खूप छान
खुप खुप समाधानी आहे ताई
वा फार मस्त बनवला आहे. पाट्यावरचे पाणि छान गोला केले. सागर मस्त जेवतो खरच तुमच्यावर अन्नपूर्णा प्रसन्न आहे😊
लय भारी ताई❤
लय भारी झुपका ताई 1 नं बघा मस्त
Khupch chaan banvli vahinisaheb recipe 👌👌👌👌👌😋😋😋😋😋
सागरने किती छान सुंदर केलं, हसवलं आम्हाला, दादा तुम्ही सगळेच गोड कुटुंब आहात आमच्या भरभरून शुभेच्छा
दादा व्हिडिओ मस्त
Ek number banai Tai..kharach khoop mahan aahat tumhi
Apratim World Madhy Melnar Nahi
Tonadala Pani Aally 👌👌👌👌😋😋😋😋😋
खुप छान व्हिडिओ 👌👍
तर आसं... मस्तपैकी... दादा तुमचं हे वाक्य म्हणजे awesome 😊 दादा तुमचे video पाहिले कि आम्हा सगळ्यांचा अहमपणा कुठल्या कुठे निघून जातो....
वाटलेल्या डाळीचे बेसन छान लागते. आम्ही पण अधे मध्ये करत असतो असेच. गावाकडे जास्त करतात. गावाकडून शहरात येणारे लोक गावाकडचे पदार्थ जास्त करतात.
कधी भाजीला नसले तर असेच काहीतरी करावे लागते. आणि खूप चविष्ट लागते.
छान जमला बेत.
सागर खूप हुशार होत आहे.
मस्त व्हिडिओ.
❤️🙏●||श्री स्वामी समर्थ||●🙏❤️
Ek no recipe dada🙏
सागर ची reaction आली मस्त ❤️
किती भारी प्रतिक्रिया दिली बाळाने. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही किती आनंदाने जगतात ही माणसं. .
Annapurna बाणा ताई नमस्कार. झुणका भाकरी लई भारी..
वाटलेल्या डाळीचा झुणका फारच छान होता मी पण ट्राय करेल
Khupa Chan pitl zal
खुपच छान झुनका झाला आहे
दादा खरच तुम्ही खूप भाग्यवान आहेत की तून्हाला बॉमाई सारखी धर्मपत्नी लाभली आहे त्यामुळे तुमचा सार कुटुंब आनंदात सुखात मजेत राहतं आहे कधीही कुरबुर नाही भांडण पण नाहीत आम्ही कधी बघितली आहेत असेच शेवट पर्यंत प्रेमाने राहा दादा आजकाल बाजारात फोल्डिंग तंबू मिळतो तो तुम्ही नक्की घ्या उन्हा पावसात तुमचं बचाव होईल रात्री खूप काळजी घ्या कुत्रे ना भरपूर खायला ध्या ते तुमचे रक्षक आहेत धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
So cute .....Sagar 😘
खूप छान बाणाबाई यांनी झुणका बनवला.
गरम गरम पिठलं पाहून तोंडाला पाणी सुटलं खरच खूपच सुंदर भाज्या बनवतात 😋😋😋👌👌👌🙏🙏🙏
एक नंबर जुणका रेसिपी
Sagar che expression my god to gd amazing 👏 🤩 na vicharta
Mast e.. mi try Karel nakki 😊
एक नंबर 🎉
वहिनीसाहेब... आम्ही असं वाटल्या डाळीचा सुका झुणका .. आम्ही कोरड बेसन म्हणतो.पण असं पण तुमच्या पद्धतीने करणार... खुप मस्त बनवलाय झुणका...
Mouth.wateting.recipi.I.like.JUNKA.GBU
खुप छान जेवण...
Wa.. Farach chan..
खरचं एक नंबर दादा
खूप छान जेवण बनवले आहे .
Kiti chan bolte vahini Ani nasude kothimbir
🙏
Khup chhan 👍👍👍👍
Ek number 👌😋
मला तुमचे सर्व विडिओ आवडतात, खुप छान रेसिपी सांगता तुम्ही. तुमची फॅमिली पण खुप छान आहे. आणि माझा आवडता सागर पण 😍👌👍
खूप छान
वहिनी किती छान झुणका बनवला 👌👌😋
सागर बाळ🤗 खूप छान झुणका खाल्ला की मस्त झाला झुणका बोला 😊
दादा तुमचे video बघायला खूप भारी वाटत अस वाटत टीव्ही मधे बघतोय अस वाटत सवय झाली आहे. तुमच्या video चि खरच एकदा चालू झाला तर संपूच नये अस वाटत येवढा Video आवडतो खूप छान वाटला 👌👌👍👍
🙏
Baanaikhup sunder jevan banavte positive energy saglyana milate jevnatun .ashi annapurna saglyanchya gharat asavi
सागर छान आहे म्हणतो😀😀😍🥰❤️❤️
कटिंग and चॉपिंग मस्त आहें
पहिले असे TH-cam channel पाहिले... ज्यावर एकही वाईट comment नाहीये....खरच hats off you
धन्यवाद 🙏
किती गोड मुलगा आहे👌👌
सागर💕👌झुणका 👌
खुप छान झुरका बनवला🤤
Khupach chhan zalay junks. Tondala pani sutale nakki karnar. Banai khup hushar, uschahi ahhe. Chhan vatale pahun, Bal tarbharich.
सागर पेंगतो की काय....मुर्ति लहान किर्ती महान सागर गड्याची 😄👌👌👌👌👌😘😘😘
बानाई माझी बहिणाबाई तू अन्नपूर्णा आहेस... खूप खूप मोठी हो ताई
Garmagarm zunka bhakar .banai tuzya padhati pramanech mazi aai pan asach banvaychi .aaichi aathavan aali .tuzya madhepan aai ch mamatv janavat .dhanyavad .
खूप छान बनवला झुणका ताई! नक्की बनवणार😋
लय भारी 👌
#सागर नि विचारायच्या अगोदरच गोड रिप्लाय दिला आज 😄👌😘
छान बनवला झुणका
I feel very humble after watching these videos. The beautiful young lady is very resourceful in her surroundings. She has lovely colorful clothes and bangles etc. Very loving to the child with smile and feeding the child. He is just a sweetheart when saying the food is delicious. As much as one can see there is a hardship in living , her adaptations to her surrounding is remarkable. The recipes are mouth watering. Thanks to videographer for capturing these beautiful people. Thanks from Canada 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇧🇶
🙏🙏
तुमी,छान, रेसिपी,बनवता,ताई
Aaj khup mast
बाणाईने खुपच भारी बनवला झुणका.
खूप छान👌👌😊
खुपच छान दादा. मला आईची आठवण करून दिलीस. आमची आई देखील झुणका चुलीवरच करायची.बाणाई सुगरण आहे.धन्यवाद. जय गजानन.
मस्तच आहे व्हिडिओ 👌👌👌👌👌
नानि नमस्कार
आम्ही झुणका बेसन पासून बनवतो
हरभरा डाळीचा झुणका नवीन पद्धतीने
माहिती मिळाली
खरच तुम्ही सुगरण आहात
Banutai ek chaan pata varvanta ghevun taka khup chaan recipe bnvta tumhi ek no sugran aahat tumchya mehntila salam 🙏🙏👍
sunder💐👌🙏👏
सागर खूपच गोड आहे तुमचा
खूप छान vlog
Banai ताई... सुगरण
सागर चां सीन मी 8 ते 10 वेळेस replay करून बघितला....... सागर ने मन जिंकल आज 😘
Mati saglikde tari khup chaan banavta saglya recipe ni saaf aaste sagle khup mehenti aahet banaitai
तुमच्या घरी जेवायला यायचे असेल तर कुठे आणि कधी यायचे खर्चसाहित सांगा.....खरंच खूप आवडले आहे.....