मलातर लोक लग्नावर एव्हढा खर्च का करतात ते कळत नाही एकाचे बघून दुसऱ्यालाही तसेच करावेसे वाटते.तो पैसा दोघांच्या नावाने ठेवावा असे माझे मत आहे.प्रत्येकाची आवड वेगळी असते
आमच्या कडे घागरा घेतात आणि मी काय पहिल्यांदा नाही दाखवत आहे लग्न आधी पण खूप नवरींचे घागरेच दाखवले बघितल नसेल तर बघा जूने व्हिडिओ तेव्हा तर नाही कोणी निगेटिव्ह कॉमेंट केल्या ..पण आता का😢
प्रियंका निदान तु तरी कमेंट्स डिलीट करू नको. सबस्क्राईबर्स ला पुर्ण अधिकार आहे आपलं मत मांडायचा..सतत लोकांनी आपल कौतुक करावं अस नसत.चुका झाल्यावर टिका होणारच सो plz कमेंट डिलीट करू नको🙏🏻
@@diptee9359 agree, when they are posting personal life in public for revenue/money generation, they must understand that they may face constructive criticism or feedback.
@@_sia_9absolutely right👍🏻vlogers sold their personal life to social media. If we spend on internet and watch their videos then we have full right to say good or bad
असं काही नाही ताई मला नुसतं कौतुक करावं असं नाही वाटतं पण काहीना नाही समजत म्हणून मला कॉमेंट delet करावी लागते..आणि आमचं नातं तुमच्यासारखे लोक खराब करतात कारण तुम्हाला चांगल कोणाचं देखवत नाही .pn Aamhi khup प्रेमाने राहतो एकमेकांशी...😅😂😂
@@suvarnalonareइतकं कमकुवत नाते आहे तुमचे ? युट्युबवरच्या कंमेंट नी खराब होणारे ?..तुम्ही जे दाखवता त्यावर आम्ही रिअॅक्ट होतो इतकच..उलट तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या कमेंट येतात.. यूट्यूब हे सर्वांचे आहे. कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे
@@RiddhiLomte agree, even we never prefer white or black for any important functions. People don't understand the underlying implications of using such colors in wedding
पूजाने लग्नात साडी नेसली नाही का? मामाची पिवळी साडी लग्न लागताना नेसतात गृहप्रवेशाला साडी नेसायला हवी होती असूदे तिची इच्छा ! बाकी लग्न खूप छान करून दिले सू वर्णाताईंनी
ताई मला काही राग नाही खूप निगेटिव्ह कॉमेंट आहे तुमचं बरोबर पण असेल पण आम्हाला लाल नव्हताच घ्यायचं घागरा..म्हणून आम्ही हा घेतला आणि पूजाला मला ही तोच आवडला ..शेवटी आपण आपल्याला आवडेल तेच घेतो
@@suvarnalonareकाय खोटं बोलताय तुम्हाला पण त्यादिवशी खरेदी करताना हा घागरा आवडला नव्हता पण मुलीच्या हट्टापुढे तुम्ही नमलात.. आम्ही ते पण व्हिडिओ पाहिले आहेत तुमच्या शॉपिंगचे..
@@saees__mamma👍🏻 सगळ्या कॉमेंट्स किती स्पोर्टिंगली घेते तू.. तुला पण खूप निगेटिव्ह कॉमेंट येतात पण सगळं कसं खेळीमेळीने घेते तु.. हाच स्वभाव सगळ्यांना अपील होत असतो❤
प्रियंका ,कधीही viewers ला काउंटर अटॅक करायचा नसतो हे कायम लक्षात ठेव. कारण तुम्हीच यूट्यूब फॅमिली म्हणता आणि फॅमिलीत वेगवेगळे मत असू शकतात.. आणि शेवटी निगेटिव्ह कॉमेंट्स जरी आल्या तरी व्ह्यूज वाढतातच ना ..so take it sportingly❤
का अशा निगेटिव्ह कमेंट्स टाकतात सुवर्णाताई निवडून छान लग्न केलं त्यांच्या मुलीचं मुलगी छान आहे जावई छान आहे सर्व छान आहे लग्न पण छान झालं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे एखाद्याचं चांगलं होतंय तर चांगलं म्हणावं ना लोकांना काय चांगलं म्हणायचं सोडून नावच ठेवतात आम्हाला तर खूप आवडलं लग्न पूजाचं पूजा ची जोडी पण खूप छान आहे❤❤❤❤❤❤
Aare kontya kalmadhe jagat aahat, suvarna tai ne kiti sunder padhtine, ritine lagn kely pujache te well ejucated aahe ani tila fridam aahe tine kasha padhtine tichi hous karaychi tumhi negative comment naka karu please
गृहप्रवेश शालू आणि सोन्या मोत्या च्या दागिन्यात छान वाटला असता
आजकाल घागरा घालायचे fad आहे.शालू पैठणी outdated झाली
@hemangiwelling3102 outdated वाटते लोकांना
एवढे महागातले कपडे परत कधी वापरतात मुलं,हल्ली सगळा शो झालाय लग्नाचा.
मलातर लोक लग्नावर एव्हढा खर्च का करतात ते कळत नाही एकाचे बघून दुसऱ्यालाही तसेच करावेसे वाटते.तो पैसा दोघांच्या नावाने ठेवावा असे माझे मत आहे.प्रत्येकाची आवड वेगळी असते
@@vidyabudhkar8789 2 fatake 10000 che
हाऊस असते मुलांची हौसेला मोल नसतं लग्न एकदाच होत असतं
@@namratagavhale6910 dr aahe ti, tilach samjayla hv, garib lokana 2 vel jevnala naste , aapan 50 60 k fakt fatakya madhe invest karto
@@namratagavhale6910 ti gya sadya n ghagra yana punha haat sudha nahi lavnar
लग्नाचे सर्व कार्यक्रम अप्रिम, उत्कृष्ट झालेले आहेत.❤
हे सगळं हिंदी सायडरचं अनुकरण करतात मुली.आपल्याकडे हे घागरे बिगरे नसतं.
बिगरे म्हणजे काय असत?🤔🤔
याला instagram लग्न म्हणतात..रिल टाकण्यासाठी केलेल लग्न..आपल्या महाराष्ट्रात वैदिक पद्धतीच लग्न असतं
खरच लाल कलर चागला वाठतो हेकाय
@@reshmapatil827 बिगरे 😂😂😂
आमच्या कडे घागरा घेतात आणि मी काय पहिल्यांदा नाही दाखवत आहे लग्न आधी पण खूप नवरींचे घागरेच दाखवले बघितल नसेल तर बघा जूने व्हिडिओ तेव्हा तर नाही कोणी निगेटिव्ह कॉमेंट केल्या ..पण आता का😢
Bridal look vatat navata
Ok
का ? वाटत नव्हता ,काय कमी आहे ब्रायडल मेक अप मध्ये उगाच नाही काही बोलायचे ओ ताई कोणाला
पुजा ताई गृहप्रवेश खूप छान झालं आहे उखाणे खूप छान घेतला पुजा ताई
खूप छान गृह प्रवेश झाला पूजाचा❤❤❤❤
प्रियंका निदान तु तरी कमेंट्स डिलीट करू नको. सबस्क्राईबर्स ला पुर्ण अधिकार आहे आपलं मत मांडायचा..सतत लोकांनी आपल कौतुक करावं अस नसत.चुका झाल्यावर टिका होणारच सो plz कमेंट डिलीट करू नको🙏🏻
@@diptee9359 agree, when they are posting personal life in public for revenue/money generation, they must understand that they may face constructive criticism or feedback.
@@_sia_9absolutely right👍🏻vlogers sold their personal life to social media. If we spend on internet and watch their videos then we have full right to say good or bad
Fully agree with you. No need for such a show business
असं काही नाही ताई मला नुसतं कौतुक करावं
असं नाही वाटतं पण काहीना नाही समजत म्हणून मला कॉमेंट delet करावी लागते..आणि आमचं नातं तुमच्यासारखे लोक खराब करतात कारण तुम्हाला चांगल कोणाचं देखवत नाही .pn Aamhi khup प्रेमाने राहतो एकमेकांशी...😅😂😂
@@suvarnalonareइतकं कमकुवत नाते आहे तुमचे ? युट्युबवरच्या कंमेंट नी खराब होणारे ?..तुम्ही जे दाखवता त्यावर आम्ही रिअॅक्ट होतो इतकच..उलट तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या कमेंट येतात.. यूट्यूब हे सर्वांचे आहे. कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे
Suvrnataiche niyojankhup chan Royal lagn sohala puja javibapu khup shubhechya
शालू छान वाटला असता
Pooja ne ukhana Khup chan ghetala❤ nice decoration for Gruhpravesh❤ nice video ❤
Very nice 👍🏾 congratulations 🎉
Khup chaan jhala Pooja ch "Gruha Pravesh"🎉❤️😊
Khup chan grugpracesh. Ukhana apratim.
Pujacha look pahije tasa rich nahi vatat baki chan ukhana ekdem mastta
Thik ahe.tai ....
Khup chan gruhpravesh zala poojacha n nav ter khupach sunder ghetle poojane n aamchyakade lagna laglyananter sunmukh baghtat mast mast video priyanaka
❤❤ खूप छान 👌👌🎉🎉
घागरा रंगीत तरी घ्यायला हवा होता
Ata ts kahi nhi taii.....jo aavdel to geta
@SwaraDahale हो बरोबर आहे
मला वाटलं रंगीत छान वाटला असता
@@RiddhiLomte agree, even we never prefer white or black for any important functions. People don't understand the underlying implications of using such colors in wedding
पूजा डॉक्टर आहे म्हणून आम्ही असा घेतला लाल लाल नव्हताच घ्यायचं तो कॉमन झालं यात पण नीट बघा हत्ती मोर पिसारा सर्व काही आहे आणि पूर्ण सफेद नाहीये
आम्हाला हाच आवडला😅
Khup ati make up zala,purn flimy style Maharashtrarian ter kahich navhte
अति नव्हता सिंपल होता
खूपच छान झाला पूजाचा गृहप्रवेश
नवरी कशी शालू मध्ये शोभून दिसते
Khup Chan ukhana ghetla poojane ❤❤
पूजाने लग्नात साडी नेसली नाही का? मामाची पिवळी साडी लग्न लागताना नेसतात गृहप्रवेशाला साडी नेसायला हवी होती असूदे तिची इच्छा ! बाकी लग्न खूप छान करून दिले सू वर्णाताईंनी
Shalu Nesla pahije hota
Kharch ahe fakt show kelay
शो नाही केला हौस केली मुलीची ...जस तिला पाहिजे तस्
.
तुम्हाला अस का वाटत, तुम्हाला मुलगी नाही का ओ ताई
बरोबर आहे युट्युबर फक्त चांगल्या कमेंट्सलाच रिप्लाय देतात.बाकीच्या सोडून देतात.म्हणताना फॅमिली म्हणतात.
@@vidyabudhkar8789 views mony nd content sathi family fakt. ... Otherwise all suspence
काहीना समजतच नाही म्हणून डिलीट करावं लागत😢😂
Ho ka@@suvarnalonare
Tai editing la konta app use krte ???
पुजा खरच लक्ष्मी आहे सुवर्णाताई मी खूप छान संस्कार घातलेले आहेत पूजा दीदी ला माहेर आणि सासर दोघंही छान आहे एक डॉक्टर असून काहीच गर्व नाही❤❤
जाऊद्या ताई पण लोक नाव ठेवतात...😢
Khup chan nav घेतले पूजाने.
पण की करता सर्वांनी नाव ठेवलं..जाऊद्या शेवटी लोकांनी कॉमेंट केल्या ...वाईट वाटलं😢
रोशनी का आली नाही ताई लग्नाला
अहो ताई ती होती आता नसेल दिसली ती कॅमेऱ्यात शूट झाली नाही पण होती 😅
आली होती...😅
कसा साठी असे छतडं उघडे ठेवणारे कपडे घालता
Pooja chi Mummy tumhi Pooja la Chaan Lagnasathi Shalu ghetala asta tr khup rich look vatala asta
ताई मला काही राग नाही खूप निगेटिव्ह कॉमेंट आहे तुमचं बरोबर पण असेल पण आम्हाला लाल नव्हताच घ्यायचं घागरा..म्हणून आम्ही हा घेतला आणि पूजाला मला ही तोच आवडला ..शेवटी आपण आपल्याला आवडेल तेच घेतो
@@suvarnalonareकाय खोटं बोलताय तुम्हाला पण त्यादिवशी खरेदी करताना हा घागरा आवडला नव्हता पण मुलीच्या हट्टापुढे तुम्ही नमलात.. आम्ही ते पण व्हिडिओ पाहिले आहेत तुमच्या शॉपिंगचे..
Mavshichi ch jav zali ka pooja???, as kas
Love marriege
Sunmukh cha karykram chan ahet😮
You are praising tooo much...brides clothes not good ...not Maharashtrian...sorry...don't expect liked all da time ...video good
Ok..😢
Mujhe tu pooja se zyaada acha look ,mummy suvarna ka laga shaadi mei suvarna bahut smart lag rhi thee.
हो रोशनी कुठल्याच कार्यक्रमात दिसली नाही.
सुवर्णाताईंच्या चॅनलवर या प्रश्र्नावर 85 likes आले.रोशनी बद्दल खुप छान कमेंट्स आले पण ताईंनी ती कंमेंटच डिलीट करून टाकली
एकदम संबंध एवढे कसे बिघडतात.मधे तर बर्याच व्ह्लॉगमधे ती होती.
Shalu shivay nvrila shobha nahi
Ok आता आमच्याकडे कोणीच शालू घालत नाही ....😂
आता कोणीच शालू घालत नाहीत ... आमच्याकडे
सुन मुख छान विडिओ छान होता 🥰👌🏻👌🏻
Khup chhan vedio v Pooja cha look suddha changlya vedio baghatnna negetive comments Karu naka mana cha mothe pana dakhava 👌👌
Pooja Ani Kunal yanchya love story la 10yerars jhale manje Pooja che age kay hote teva
15
9 वी 10 ला असेल ती तेव्हा 15/16 असेलच वय
School pasun chi love story baap re
तरी पण गुणी मुलगी
Itka kay detail gheta ata zal ki tyanch lagn
प्रियांका खूप मस्त झाला आहे घर प्रवेश ❤❤👌👌
Pujacha gruhpravesh chhan jala pujani ukhana chhan getala aani pujala lagncha ghagra chhan disat hota loko ka nagetive comment karata konachi muli la nav thevta vedio enjoy kara aani khush raha
Khup chan❤❤
फ़क्त fashion
❤❤❤❤ पूजा खूप छान दिसतेय 🎉🎉
अग सासरकडचे असच म्हणायला सांगतात pn, नवरीने तस न म्हणता लेक माझी मैना कोणालाच देईना असं म्हणायचं 😊😅 पूजाचा उखाणा खूपच छान .👍
Very nice video didi ❤❤❤❤
खूप छान गृहप्रवेश
ही आहे पद्धत आमच्या कडे पण
लव्ह स्टोरी बरोबर नांव घेणं पण पूजा ने पाठ करून ठेवलं होत का
Mag Navin navri ukhana pathch krel na nahi tr kas gheta yeil nav tila
हो केलं मग काय ..😂
@suvअशी काय
बोलते मुखॉarnalonare
Very nice video tai
Varat nahi jali ka priynka
Pooja chi love story ऐकायला आवडेल ,प्लीज सांगा
Ok...pn lok nav ठेवतात ...तरी सांगेल एक दिवस
@suvarnalonare मला तुमचा रिप्लाय पाहून खूप आनंद झाला ,i am so happy
खुपच छान सुंदर झाला पुजा चा गृहप्रवेश 👌🏻👌🏻👌🏻💐💐
Bapre 10th madhe astani affairs hota ky didi tuza...
Hmm
Khup chan 🎉❤
Ukhana khup chan ghetla pooja ne
Mera eak comment rakkha ,magar doosra delet kyu kiya
कलवरी नाही म्हणत करवली असे म्हणतात बाकी तुझी व्हिडिओ आणि सई एक नंबर मला खूप आवडते
Ti पाववडे ला पावडे mhnte😂
😂😂😂
@@saees__mamma👍🏻 सगळ्या कॉमेंट्स किती स्पोर्टिंगली घेते तू.. तुला पण खूप निगेटिव्ह कॉमेंट येतात पण सगळं कसं खेळीमेळीने घेते तु.. हाच स्वभाव सगळ्यांना अपील होत असतो❤
प्रियंका ,कधीही viewers ला काउंटर अटॅक करायचा नसतो हे कायम लक्षात ठेव. कारण तुम्हीच यूट्यूब फॅमिली म्हणता आणि फॅमिलीत वेगवेगळे मत असू शकतात.. आणि शेवटी निगेटिव्ह कॉमेंट्स जरी आल्या तरी व्ह्यूज वाढतातच ना ..so take it sportingly❤
खूप छान उखाणा
छान गृहप्रवेश राम राम सां
असं वाटलं मारवाडी गुजराती सारखं लग्न
खूप छान झाला गृहप्रवेश
खुप छान विडिओ
मराठी म्हणतात आणि आपली संस्कृती विसरत चालेल आहे
Mast mast khupda waprte kami kar.baki khup chan
Sae khup god mulgi aahe .tumchi Familykhup chan
👌😇
Very nice ❤
Changle jeevan sathi bhetan khup chan ast
खुप छान आहे
Shalu hava hota gruhpraveshala
👌👌👌
दोगानीखुपछान,नावघेतल
Marathi navri sadit ch kup Chan deste Puja cha yevda rich look vatat nahi
Roshni nahi disli lgnamdhe bakk video mst
छान
खूप छान
Lal ghagra asta tr ankhi chan vatla asta
गणेश ?
मग कुणाल कोण आहे?
खुप भारी झाले
Hi roshni kon ahe
लग्नाला न आलेल्या कडे बघण्यापेक्षा आलेल्या कडे बघा.
Nice vedio
पूजा ताईचा ग्रह❤🎉🎊👌🙏
प्रवेश खूप छान
❤❤❤👌👌😘👍
Khup chan ukhana ghetla poojane nice vlog ..❤
खुप मस्त
Congratulations 17k 🎉❤
Very nice
itkya roudly comment kas kru shaktat ....apn pn 1ledis ahe he visru nka ...changl bagvt nhika
Ho na khup jasta negative boltat lok jyachi tyachi choice kay ghalayche kay nahi aplach pajhlatat koni kay ghalayla pahije kay nahi
Nusata fashion show hota
Navede kiti hasare aahet khupac chan g
आमच्या कडे लग्न लागताना पिवळी साडी परिधान करतात
का अशा निगेटिव्ह कमेंट्स टाकतात
सुवर्णाताई निवडून छान लग्न केलं त्यांच्या मुलीचं मुलगी छान आहे जावई छान आहे सर्व छान आहे लग्न पण छान झालं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे एखाद्याचं चांगलं होतंय तर चांगलं म्हणावं ना
लोकांना काय चांगलं म्हणायचं सोडून नावच ठेवतात
आम्हाला तर खूप आवडलं लग्न पूजाचं पूजा ची जोडी पण खूप छान आहे❤❤❤❤❤❤
पूजाचा घागरा कितीचा आहे ?
16000
प्रियंका रोशनी नव्हती का लग्नाला दिसली नाही
Kahi tari karan asanar
सुवर्णाताईंच्या चॅनलवर या प्रश्र्नावर 85 likes आले.रोशनी बद्दल खुप छान कमेंट्स आले पण ताईंनी ती कंमेंटच डिलीट करून टाकली
@@savitashinde-g4e hona mama mami pani disale suvarnache
खुपचं वछान 👍🎉🎉🎉😊
Aare kontya kalmadhe jagat aahat, suvarna tai ne kiti sunder padhtine, ritine lagn kely pujache te well ejucated aahe ani tila fridam aahe tine kasha padhtine tichi hous karaychi tumhi negative comment naka karu please
Khu
Khup 👌🏻👌🏻👌🏻❤️🩹
Tuzhya diranche lagnache kuthlech n kahich fhoto ka nahi takle ?
Te pan video taknar ahe sarv