खुप छान कविता आहेत सर्व.. मी पण एक छोटी कवयित्री आहे... खुप काही शिकायला ही मिळाले हया विडिओतून... सर्व सन्माननीय कवीवर्याना सलाम... अप्रतिम सादरीकरण केले आहे...💐💐🙏🙏
फारच सुंदर..... मी नेहमी आपल्या सर्वांच्या कविता आवडीने एकत असतो.... मन खूप प्रसन्न होऊन जाते जेव्हा जेव्हा मी तुमच्या कवितेचा कार्यक्रम पाहतो... धन्यवाद...
"हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा, या मनातून त्या मनात पोहोचणारा, एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा, तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा" Heartwarming मैफिल ❤️ खऱ्या अर्थाने मनामनातल्या कविता..
तुम्ही सर्व कवी आमच्या इचलकरंजी मध्ये आलात तुमचे खूप खूप आभार आहोत .......खूप छान झाला कार्यक्रम ! तुम्हा सर्वाना भावी वाटचालीस खूप शुभेच्छा 💐💐💐💐❤️❤️❤️
डॉक्टरांनी केलेलं इचलकरंजीकरांच आणि इचलकरंजी च्या प्रत्येक अक्षरांची जी छान वर्णन केले आहे ते खूप खूप सुंदर अप्रतिम केलंय या कवी संमेलनाला आणि रोहीत तुला सुध्दा खूप खूप शुभेच्छा 🤗
खुप छान कविता आहेत सर्व..
मी पण एक छोटी कवयित्री आहे...
खुप काही शिकायला ही मिळाले हया विडिओतून...
सर्व सन्माननीय कवीवर्याना सलाम...
अप्रतिम सादरीकरण केले आहे...💐💐🙏🙏
फारच सुंदर..... मी नेहमी आपल्या सर्वांच्या कविता आवडीने एकत असतो.... मन खूप प्रसन्न होऊन जाते जेव्हा जेव्हा मी तुमच्या कवितेचा कार्यक्रम पाहतो... धन्यवाद...
"हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा,
या मनातून त्या मनात पोहोचणारा,
एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा,
तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा"
Heartwarming मैफिल ❤️
खऱ्या अर्थाने मनामनातल्या कविता..
खुप सुंदर विश्लेषण 🥰
ळस
अप्रतिम
Hjjjjjjhh
खूप दिवसानंतर कविता ऐकायला मिळाल्या कॉलेजचे जीवन आणि लहानपण आठवले धन्यवाद सर्व कवी आणि कवयित्री ना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा
Dr tmchi khup Kamal ahe kadhi rajkarnat gelat tar tumhi lihlleli kavita shapath mhanun gaya.Tumchi kavita pratek mantraila mantripad ghetana ghayayala compulsion karavala havi Kamokami MAHARASHTRA MADHE.👌👌👌👌👌
तु दिलेल्या वेदणेवर गाळला पाऊस मि !!!!! वा काय कविता सादर केली थेट काळजाला भिडली व्वा छान !!!!!
मन त्रुप्त झाले हा काव्यसंग्रह ऐकुन .अशे कारेक्रम तुमी अनेक ऐकवावे हीच ईच्छा .आभारी आहे .
तुम्ही सर्व कवी आमच्या इचलकरंजी मध्ये आलात तुमचे खूप खूप आभार आहोत .......खूप छान झाला कार्यक्रम !
तुम्हा सर्वाना भावी वाटचालीस खूप शुभेच्छा 💐💐💐💐❤️❤️❤️
अनंत राउत सर सलाम आहे तुमच्या कवितांना
खूपच सुंदर सादरीकरण सर्वच कवी मान्यवर हो। रोहित भाऊ अप्रतिम सूत्रसंचालन ,आयोजन,नियोजन
डॉक्टरांनी केलेलं इचलकरंजीकरांच आणि इचलकरंजी च्या प्रत्येक अक्षरांची जी छान वर्णन केले आहे ते खूप खूप सुंदर अप्रतिम केलंय या कवी संमेलनाला आणि रोहीत तुला सुध्दा खूप खूप शुभेच्छा 🤗
काव्य संमेलन खूप अप्रतिम झाले आहे.आणि अनंत राऊत साहेबांची कविता सादरीकरण करण्याची पद्धत छान आहे.
Kavi samaaajachaa aarasaa asato.........
Anant Dada khup ch 2:14:14 chhhaaannnnn
Thanks to all of you....
Love from Bangalore...😊
Khup chan vishwas😊
कवीच्या माध्यमातून या धावत्या दुनियेत जून्या आठवणी ताज्या करून व लहान पणात नेण्याचा अप्रतिम कार्यक्रम
जातीच्या या उंबऱ्यात दैव थांबल रं, कुंकवाच्या दावणीला प्रेम बांधल रं..... अनंत सर 🙇🙇🙇
जातीच्या या उंबऱ्यात , दैव थांबलं रं, कुंकवाच्या दावणीला प्रेम बांधलं रं......
अप्रतिम 💐💐💐💐💐 अनंत दादा
@@pravinnisargandh83460000
😊😊
रोहीत सर खूपच सुंदर प्रत्येकाच्या जवळून जाते कविता
सर्वच कविता खूप आहे, अतिशय सुन्दर् 🎉
डॉ साहेब अप्रतिम कविता सादरीकरण मी सोयगांव कर म्हणून आम्हाला आपला अभिमान आहे
Thanks
Chitale Tai khup khup chan Gazal 👍👍👍
Ya kavi sammelanatun premache pushpa varshav khup sundr kele ahet... apratim Rohit Sir...
तू दिलेल्या जखमांवर गाळला पाऊस अप्रतिम सादरीकरण❤😊
Rohit.... अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
डॉक्टरांनी संपुर्ण कार्यक्रम जिंकला ❤
अनंत दादा...
शाईचे पेनातून केवळ झरणे नाही,
हे 1000 वेळा ऐकलंय..
तरी वाटतं 1001 व्या वेळा परत ऐकावं 🥰🥰🥰😘Lu so much😘
नाद खुळा, 7 वेळेस ऐकला मी पूर्ण व्हिडिओ.....❤❤❤❤❤❤❤
Same
41:13 अप्रतिम आवाज आणि गझल ❤❤❤
भैरवी चितळे, अनंत राऊत.... यांच्या कविता ऐकल्या आत्ता..... खुप छान!
mumbait kavita jivant thevlyabaddal khup dhanyawad..❤🎉
काय भारी काव्यसंमेलन झालं हो,अभिमान सर्वांचा
सुंदर कविता सुरेख सादरीकरण नव कवींना शुभेच्छा अभिनंदन देखील!!👍👍
कवी होणे सोपे नाही..
शब्दांचे मोती होऊन ..
प्रत्येकाचे सुख दुःख कागदावर येणे प्रतेकालाच जमत नाही.❤
मला ही सर्व कवीता खुप आवडतात.कवीता ही प्रत्येका च्या मनाचा वेध घेतात
मला अनंत राऊत सरांच्या कविता खुप आवडतात
रोहित दादा मस्त सुत्रसंचलन .अभिमान गोविंदराव हायस्कूल
Very nice Rohit ji 🎉🎉🎉🎉🎉
अनंत राऊत सर खूप छान 🎉
खूप सुंदर सर्वांनी सादर केल्या आहेत कविता ❤
❤ अप्रतिम.....
अभिनंदन- सादर करता युवराज - रोहित शिंगे
छान कवी संमेलन 👍👍❤️❤️
कशाला वाचला चेहरा पुस्तक वाच्णाऱ्याने
उभा रस्ता बदलला रे
तिच्या एका इशाऱ्याने ❤
फारच सुंदर... अप्रतिम !
Khup chan ahe ekun khup chan vatal
Khup sunder 🔥 Kavisammelan... Anant Raut sir ❤️❤️🔥🔥🔥 Apratim Poems 🔥❤️
ट
एक अविस्मरणीय काव्य मैफिल!!! धन्यवाद रोहीत सर !!
खुप छान कवी संमेलन ❤️
Kurundwad 🥰amch gav❤🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻👑👑👑
❤❤❤❤❤ak no❤❤❤❤❤
खरच जबरदस्त ❤️😍
वा डॉक्टर साहेब... डोळ्यात अश्रू अनावर झाले....😢
1:53:55 आवाज पण मस्त गोड ❤ रविजाजी
🙏🙏मनतिल् कविता एक् नम्बर् 🙏🙏
अनंत राऊत सर यांच्या कविता मस्त राहतात
अप्रतिम
अप्रतिम ❤
खुपच छान आहेत सर्व कविता
मला छान वाट तुमच्या कविता अयकून
तशीच आहे शाल कपाटामध्ये...,
पुन्हा एकदा तेवव्हासारखे अवचित घडाया पाहिजे....
आजुबाजुला नसता कोणी मिठीत पडाया पाहिजे...
अन्,आठवणींची केवढी वाढली थंडी गुलाबी..?
पुन्हा,एकदा भेटीची शेकोटी घडाया पाहिजे...
Awesome Anand dada
Very nice performance by all poet friends
माझ्या मामाच्या गावाला अप्रतिम कविता 👌👌👌
Khubchand very nice❤
Khup sundar Rohit sir
राउत साहेब भावनेला हात घातला
खूपच अप्रतिम
118:00 rohit dada ❤🎉🎉सखी माहीरी आलेली 😂
Sundar 👌👌👌
Most favvvv
जशी येऊ नये तशी वेळ कशी आली,
झाली नजरानजर सखी माहेरी आली
खूप सुदंर सर💥💥💥💥💥💥💥❤️❤️❤️
क्या बात है...एकचं नं..
Very Nice Rohit 👌
वाह क्या बात है मित्र धम्मा
❤️❤️❤️ खूप छान
❤️❤️❤️
खुपच छान👏✊👍👏✊👍👏✊👍
1:19:10 1:53:35 reminder
अविस्मरणीय संध्या होती माझ्यासाठी
👌
❤
Really heart touching poems
40:00 bhairavi big fan ❤❤❤
कवि अनंत राऊत सर,रमीजा जमादार मॅडम खुप अप्रतिम..🥰❤
Ramija chi कविता खरच खूप छान होती
Khup sunder dada......//jay kavtya//
खुप सुरेख कविता आणि अप्रतिम सादरीकरण !! 🌟👍🌟सर्वानंचे अभिनंदन!!
खुपच छान कवितेच सादरीकरण विश्वास भाऊ 👌👌👍👍👏👏
खूप खूप सुरेख सादरीकरण !
अभिनंदन !युवराज-रोहित शिंगे
अविस्मरणीय काव्य संध्या कार्यक्रम
उत्कृष्ट समालोचन
प्रा.रोहित शिंगे
आपले हार्दीक अभिनंदन
Apurv bhai ❤❤❤❤
Superb 👌👌👌👌💐 💐
अप्रतिम कविता!!
खूपच छान....👍👍👍
9 वेळेस पूर्ण ऐकलं मी❤❤❤❤❤❤
Well done shinde sir 🎉
खूपच रंगतदार काव्यसंध्या 👍
Apratim!!😊
👍👌
खुप छान अप्रतिम
रोहित एकदम छान 😊🌹
मित्र वणाव्यामध्ये गरव्या सारखा🙏
Nivedankar khup chan ahe.
अतिशय सुंदर पण संमेलन केव्हा झालं हे सामान्या ना समजलंच नाही?
Khup Chan मैफिल,
खूपच छान
Are wa kay Kavita ahet. Mpsc var Kavita tar khupch chan ahe
छानच
Khup chan
❤