हि काव्यधारा खूपच चांगली झाली ..... खरच खुपच दर्जेदार कवी आहेत सगळे ........ अनंत सर ...यामिनी मॅडम ........ निलेश सर खुप सुंदर सुत्रसंचालन ........ अविनाश दादा ............ स्वप्निल सर ......... सगळे दर्जेदार कवी तुम्ही प्रत्येक वर्षी बोलवता म्हणून काव्यधारा हि खुप प्रसिद्ध झाली आहे आणि भविष्यात काव्यधारा अजुन खुप मोठी होवो ..... हिच इछा.......... शेवटी अनंत राउत यांच्या शब्दात इतकच म्हनतो कि - पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही .... एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही ........ जिचे समिक्षक मातिमधले कष्टकरी ............. ति कविता माझी फुशारकीवर जगली नाही .......... - अनंत राउत
अविनाश दादांनी जाती वर एक कडव म्हटल तसच काही माझ एक तुझ्या नयनांना माझ्या नयनांशी भिडु दे... -हदयाला -हदयाशी नाते जाेडु दे.... कर खुल्या दिलाने प्रेम जातीपातीच्या भिंती माेडु दे.... या जगाला ख-या प्रेमाचा अर्थ कळु दे.......✍🏻 ................फक्त तुझाच बी.जी. गव्हाणे😍
अंनत रावुत आपली फक्त कविताच नाही.अनुभवाच्या ,अनुभतीच्या शिंपल्यातिल अनमोल मोतीच ,आपल्या शब्द कळ्याणी बध्द करून ,श्रोत्याच्या मनात उतरून ,जिभेवर नाचवले .खरच खूपच छान.👌👌👌👌
ज्या शब्दात तुमच्या 'तुका' व्यक्त झाला त्या भावनांसाठी काव्यधारा ओळखावी ज्यांनी केली मोठी कविता या भुईवर त्यांचीही या मंचावर ओवी गायली जावी.... 'तुका' कवितेसाठी खूप धन्यवाद....
कावयधारा ,जोरदार कोससळणारा वैचारीक धबधबा वाटला ।तसाच तो अनैतिक सगळया प्रकारचया भ्रषटाचारा़वर प्रहार वाटला,वाहवा ,लिखते रहो गाते रहो बेबाक जिते रहो।लगता है रुसो और वालटेर पैदा हो रहे है अचछा है शायद क्रांती की फझहर हो रही है ।आगे बढो ।जय भारत
अप्रतिम काव्य रचना....खूप छान लिहिता सर , जेवढे प्रत्यक्षात हसवत राहता , तेवढंच साहित्यातून रडवता ही येत की तुम्हाला ....लिहीत रहा खूप काही ....शब्दांच्या मागे विस्तव पेरत जाता ,आणि प्रत्येकाच्या मनात घर निर्माण करत राहता🤗🤗
अनंत राऊत आपली कविता फारच सुंदर व भावपुर्ण अर्थपूर्ण आहे माय बापाची ही सुंदर व्यथा आपण मांडली खरच आपण उत्तम व दर्जेदार आहे. आपण महान आहात आपण अशाच भावना मांडत जावे आपल्या काव्यमय प्रवासाला शुभेच्छा....
काव्यधारा टिम चे कौतुक करन्यासाठि शब्द नाहि खुपच अप्रतिम आणि काहितरि भाग्य कि मला live कार्यक्रम बगता आला. सर्वच प्रतिभावान कविंच खुप खुप अभिनंदन आणि पुढिल वाटचालिसाठि शुभेच्छा
सर्व कविदादा (सरांनी)नी खूप खूप छान, सुंदर कविता सादर केल्या.👍👍👌 अती सुंदर...*अप्रतिम* मस्त. 💥आई ची माया, असते सुंदर ही ममता,,, 💥खेद ही होतो जीवा,आईची ही समता,,, 💥परी होई खूप दुःख, ऐकताची ही कथा, 💥काय सांगू हे पाहता, ऐशी ही नवनीता,, 💥आई अशी ही आई,भाग्याची ही देवता, 💥 सागराची ही साथ, आई एक सरिता,, 🙏✍️ कवी किरण पा...👍👍
अनंतराव आपली कविता आई बापाचं खरं महत्व आपणच चांगल्या भाषेमध्ये सांगू शकतो माझं सर्व सर्व साधुसंतांना कीर्तनकारांना एवढंच सांगणं आहे आजच्या काळात आई बापाचं मुलांच्या संगोपनात किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात
मुंबई येथे आलेला मोर्चा हा नाशिक जिल्ह्यातील, सुरगाणा या आती दुर्गम आदिवासी भागातील शेतकरी बांधवांचा होता,,,वनजमीन संदर्भात होता,,,, आपण आपल्या काव्यधारा कवी संमेलन मध्ये उल्लेख केला त्याबद्दल आभार
89. सांग ना देवा. .... जे पाहीले उघड्या डोळ्यांनी स्वपन ते होतील का कधी पुर्ण आयुष्याच्या या कठीण वळणावरती जिकेल का मी कधी.. सांग ना देवा कधी होईल का माझ्या मनासारखे..... दुःखाच्या या अंधकारावरती सुखा ची कधी पहाट होइल का नव्या प्रवाहाचा कधी उदय होइल का हारलेल्या माझ्या मनाला आधार देणारा हात कुणाचा मला भेटल का . सांग ना देवा मला सावरण्यासाठी कोणी देवदूत मला भेटल का... क्षितीजा पलीकडे झेप घेण्यासाठी साथ मला कोणी देईल का संपुष्टात आलेले माझे हे अस्तित्व पुन्हा उभारण्याठी आधार मला कोणी देईल का फुलपाखरा प्रमाणे मदमस्त होवून आनंदाने उडता कधी मला येईल का सांग ना देवा हे आयुष्य कधी आनंदात जगता मला येईल का.... आज ही तडफडत आहेत अन्ना साठी काही लोक त्यांच्या पोटाची ठिणगी मला कधि विझवता येईल का सांग ना देवा मला कधी त्यांचा मसीहा बनता येईल का.... लेखक-उगिले सर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदपूर मो.9763461107 ..........🙏🙏🙏🙏...........
सर 2021 चा काव्यधारा संमेलन कार्यक्रम होणार आहे का? जर होणार असेल तर मला ही सहभाग घ्यायचा आहे. नुकताच माझा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे "मृदगंध" . आपला काव्यधारा कार्यक्रम मी यूट्यूब वर पाहिला. खूप दर्जेदार रचना आणि अप्रतिम सूत्रसंचालन यामुळे कार्यक्रम आभाळाची उंची गाठतो. मलाही येथे एक छोटीशी संधी मिळावी. ही प्रांजळ अपेक्षा.🙏🙏🙏
कवि तर सगळे एकदम दर्जेदार आहेत..अनंत राऊत सर तर आहाहा...पण सुत्रसंचालक निलेश सर अप्रतिम सुत्रसंचलन...खुप खुप सुंदर
हि काव्यधारा खूपच चांगली झाली ..... खरच खुपच दर्जेदार कवी आहेत सगळे ........ अनंत सर ...यामिनी मॅडम ........ निलेश सर खुप सुंदर सुत्रसंचालन ........ अविनाश दादा ............ स्वप्निल सर ......... सगळे दर्जेदार कवी तुम्ही प्रत्येक वर्षी बोलवता म्हणून काव्यधारा हि खुप प्रसिद्ध झाली आहे आणि भविष्यात काव्यधारा अजुन खुप मोठी होवो ..... हिच इछा..........
शेवटी अनंत राउत यांच्या शब्दात इतकच म्हनतो कि -
पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही ....
एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही ........
जिचे समिक्षक मातिमधले कष्टकरी .............
ति कविता माझी फुशारकीवर जगली नाही ..........
- अनंत राउत
कविता आणि शेर शायरी जो परंत जिवन्त आहे तो परंत साहित्य जिवंत राहणार.
अप्रतिम कविता सादर केल्या सर्वांनी.. सूत्र संचालन एकदम भारी 👌👌👍
Waa waa kya bat he👍👌👌👌 काव्य म्हटल की💞 हे आलेच..👍👌👌👌सुंदर...
अविनाश दादांनी जाती वर एक कडव म्हटल तसच काही माझ एक
तुझ्या नयनांना माझ्या नयनांशी भिडु दे...
-हदयाला -हदयाशी नाते जाेडु दे....
कर खुल्या दिलाने प्रेम
जातीपातीच्या भिंती माेडु दे....
या जगाला ख-या प्रेमाचा अर्थ कळु दे.......✍🏻
................फक्त तुझाच बी.जी. गव्हाणे😍
Very nice sir
ATI Sundar Kaviraj
सर्व कवी आणि आयोजकांना खूप खूप शुभेच्छा आणि अनमोल कार्यक्रम दरवर्षी सादर करता आहात ही परंपरा कायम होत राहो ही अपेक्षा....आयोजकांचे खूप खूप आभार,,
अंनत रावुत आपली फक्त कविताच नाही.अनुभवाच्या ,अनुभतीच्या शिंपल्यातिल अनमोल मोतीच ,आपल्या शब्द कळ्याणी बध्द करून ,श्रोत्याच्या मनात उतरून ,जिभेवर नाचवले .खरच खूपच छान.👌👌👌👌
तुमची ही शब्द फेक बेहेतर...
@@sharayugaikwad7143 a
अनंत राऊत
ज्या शब्दात तुमच्या 'तुका' व्यक्त झाला
त्या भावनांसाठी काव्यधारा ओळखावी
ज्यांनी केली मोठी कविता या भुईवर
त्यांचीही या मंचावर ओवी गायली जावी....
'तुका' कवितेसाठी खूप धन्यवाद....
कावयधारा ,जोरदार कोससळणारा वैचारीक धबधबा वाटला ।तसाच तो अनैतिक सगळया प्रकारचया भ्रषटाचारा़वर प्रहार वाटला,वाहवा ,लिखते रहो गाते रहो बेबाक जिते रहो।लगता है रुसो और वालटेर पैदा हो रहे है अचछा है शायद क्रांती की फझहर हो रही है ।आगे बढो ।जय भारत
अप्रतिम कवी संमेलन काव्यधारा आयोजकांचे खूप खूप आभार
ज्या कार्यक्रमाची मी आणि माझे मित्र आतुरतेने वाट पाहतो तो म्हणजे काव्यधारा..
काव्यधारा 2019 खूपच छान 👌👌👍☺️😊
Supar Avinash sir
@@jalindarsonawane3237 1aàà
Tumchya tim made akach kavi apartim ahe jyanni danglichi kavita sadar keli hoti ha sachha kavi yanna lakho lakho salam
कवी अनंत राऊत यांची आई बाप कविते साठी सलाम .
अप्रतिम काव्य रचना....खूप छान लिहिता सर , जेवढे प्रत्यक्षात हसवत राहता , तेवढंच साहित्यातून रडवता ही येत की तुम्हाला ....लिहीत रहा खूप काही ....शब्दांच्या मागे विस्तव पेरत जाता ,आणि प्रत्येकाच्या मनात घर निर्माण करत राहता🤗🤗
अनंत राऊत आपली कविता फारच सुंदर व भावपुर्ण अर्थपूर्ण आहे माय बापाची ही सुंदर व्यथा आपण मांडली खरच आपण उत्तम व दर्जेदार आहे. आपण महान आहात आपण अशाच भावना मांडत जावे आपल्या काव्यमय प्रवासाला शुभेच्छा....
खुप खुप सुंदर कवीता जस मोती ओतलेत कवीतेतुन मणावर अधिराज्य गाजवणारा कवी वा
काव्यधारा टिम चे कौतुक करन्यासाठि शब्द नाहि
खुपच
अप्रतिम
आणि काहितरि भाग्य कि मला live कार्यक्रम बगता आला.
सर्वच प्रतिभावान कविंच खुप खुप अभिनंदन आणि पुढिल वाटचालिसाठि शुभेच्छा
Ashok Deshmukh
काव्यधारा कवी संमेलन👌
मस्त आयोजन
खूपच अप्रतिम सादरीकरण केले सर आई वडिलांचे 👍🙏👏👏💐💐
खूप सुंदर काव्याधरा कार्यक्रम होता .खूप आनंद मिळाला
सर्व कविदादा (सरांनी)नी खूप खूप छान,
सुंदर कविता सादर केल्या.👍👍👌 अती सुंदर...*अप्रतिम* मस्त.
💥आई ची माया, असते सुंदर ही ममता,,,
💥खेद ही होतो जीवा,आईची ही समता,,,
💥परी होई खूप दुःख, ऐकताची ही कथा,
💥काय सांगू हे पाहता, ऐशी ही नवनीता,,
💥आई अशी ही आई,भाग्याची ही देवता,
💥 सागराची ही साथ, आई एक सरिता,,
🙏✍️ कवी किरण पा...👍👍
🤗 रे
अप्रतिम साहेब खूपच छान...
अतिशय सुंदर काव्यधाराची मैफल अनंत सर,,स्वप्निल सर, आपणा सर्वाचीच कविता भन्नाट आणि निलेश सर लाजवाब सुत्रसंचालन.
सर्व कवींनी अप्रतिम कविता सादर केल्यात
जय हो .......👌👌👌👌
अप्रतिम सादरीकरण
काव्यधारातील सर्व टिमचे मनपुर्वक अभिनंदन, शुभेच्छा.
Apratim.thanks to all.navin pidhit kavita ya khup prernadayak Kam kartat👌👌👌👌👌👌👌
अतिशय सुंदर कवी संमेलन आयोजित केल्या बद्दल धन्यवाद सर्वांना
अनंत राऊत सर खुप छान कविता🙏👏👍🤞🤞
मराठी कवितेचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत हे कवी 👌👌👌👌
छान डोळ्यात पाणी आले सर
सर्व कवी अप्रतिम आहेत ,रत्नमाला शिंदे 👌
सदाशिव पेठी कवितांपेक्षा ह्या कविता खूप सरस आहेत....नाहीत तर ह्यांच्या कविता म्हणजे बिना मिठाच वरण भात...
वा डॉ. साहेब अप्रतिम
Ty maharj
अनंतराव आपली कविता आई बापाचं खरं महत्व आपणच चांगल्या भाषेमध्ये सांगू शकतो माझं सर्व सर्व साधुसंतांना कीर्तनकारांना एवढंच सांगणं आहे आजच्या काळात आई बापाचं मुलांच्या संगोपनात किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात
अनंत राऊत यांची कविता अप्रतिम.
मुंबई येथे आलेला मोर्चा हा नाशिक जिल्ह्यातील, सुरगाणा या आती दुर्गम आदिवासी भागातील शेतकरी बांधवांचा होता,,,वनजमीन संदर्भात होता,,,, आपण आपल्या काव्यधारा कवी संमेलन मध्ये उल्लेख केला त्याबद्दल आभार
हृदयस्पर्शी रचना व सादरीकरण...👌👌👌
खूप छान कवी मित्रांनो.
माय बापावर जी काव्यपंक्ती केली आहे ती अप्रतिम आहे...
वास्तव सत्य मांडले डाॅक्टर
अनंत राउत सर, अप्रतिम वाह सर खुप सुंदर ❣️❣️👍🙏
Khup ch chan raut sir
खरं सांगू सरजी,
काव्यरसात न्हालो आम्ही,
धन्यवाद
Shivram Thombare ant
89. सांग ना देवा.
....
जे पाहीले उघड्या डोळ्यांनी स्वपन ते होतील का कधी पुर्ण
आयुष्याच्या या कठीण वळणावरती जिकेल का मी कधी..
सांग ना देवा कधी होईल का माझ्या मनासारखे.....
दुःखाच्या या अंधकारावरती
सुखा ची कधी पहाट होइल का
नव्या प्रवाहाचा कधी उदय होइल का
हारलेल्या माझ्या मनाला आधार देणारा हात कुणाचा मला भेटल का .
सांग ना देवा मला सावरण्यासाठी कोणी देवदूत मला भेटल का...
क्षितीजा पलीकडे झेप घेण्यासाठी साथ मला कोणी देईल का
संपुष्टात आलेले माझे हे अस्तित्व पुन्हा उभारण्याठी
आधार मला कोणी देईल का
फुलपाखरा प्रमाणे मदमस्त होवून आनंदाने उडता कधी मला येईल का
सांग ना देवा हे आयुष्य कधी आनंदात जगता मला येईल का....
आज ही तडफडत आहेत
अन्ना साठी काही लोक
त्यांच्या पोटाची ठिणगी मला कधि विझवता येईल का
सांग ना देवा मला कधी त्यांचा मसीहा बनता येईल का....
लेखक-उगिले सर
महाराष्ट्र नवनिर्माण
सेना अहमदपूर
मो.9763461107
..........🙏🙏🙏🙏...........
Nice bhou
Nice program ❤
तुकाेबारायांवरची कवीता नं 1
निलेश चव्हाण यांची तुका कविता खुपच छान
अप्रतिम... भावानांना इतक्या सुंदर शब्दांत व्यक्त केलंय... खूपच सुंदर...
सुंदर विचार कवितेतून मांडले
नेहूरांचा काहीही हात नाहीये was epic
सूत्रसंचालन अतिशय सुंदर छान आहे
खुप छान सर, अकोल्याची शान म्हणजे अनंत राऊत ❤❤
निलेश दादा , तुका कविता अप्रतिम सादर केली .
स्वप्निल सर......अप्रतिम हद्याला भिडणारी कविता.... सर्वच कविच्या कविता खुपच छान....
Ty So much
मनातल्या गोष्टी ओठावर आणणे हे काम फक्त कवीच करू शकतो
Kavya jyot sada tevat rahi
Rasikanche man bharat raho
खुसखुशीत निवेदन
Superb kahi sangayla mazya kde word ch nahi ahe ...apratim
अविनाश दादा एकच नंबर
अतिशय सुंदर
काव्यधारा हे फारच सुंदर काव्यसंमेलन
वा अनंत दादा❤️🔥
राऊत सर, माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या
आयोजकांचे आभार
खूपच छान 👌 सुंदर अप्रतिम 💐👍
खूप छान सादरीकरन.......
1 no saheb
Super se upar dada
स्वप्निल साहेब Rocks 🎸
Pudchya varshi love kar yaa Khop chan
दर्जेदार कविता आणि सुत्र संचालन.
अतिशय सुंदर शब्दरचना
अनंत सर्, अप्रतिम कविता माय बाप
अनंत राऊत सर यांची माय अप्रतिम कविता
Very nice 👍 raut sir
खूपच सुंदर कविता
Tyanchya pratek ek Kavita Apratim ch aahet🔥🔥😍
अतिशय सुंदर... Program... या baddal माहिती मिळावी.. ही विनंती
हा एक मुलीच्या बद्दल कविता लिहिली आहे मी तर सहा मुलींचा बाप आहे
अनंत राऊत सर...
निःशब्द...!!!
पुन्हा पुन्हा ऐकत राहव्यात अश्या कविता
नाशिक जिल्ह्यातील असेच एक शिक्षक आहेत विक्रम गोवर्धन सर ते राणवारा म्हणून कविता लिहतात शिंदे गावचे रहिवासी आहेत
Anant raut kavita khup sunder ahe
बाप म्हणजे
घराचा वासा दिसणारा
तसाच गोट्यातला
मजबूत खूट असणारा
Nice
अगदी छान कार्यक्रम .
pudhchya varshi kavi Narayan Puri yana bolva.
स्वप्निल सर अप्रतिम कविता
Ty
अनंता... बहोत बढीया......🌷
काव्याधारा च्या कविता म्हणजे वास्तविकता
"शेतकरी आत्महत्या "डॉक्टर कवीने खुप छान व्यक्त केली💐💐💐
ते
पुढील वर्षी होणार्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे कृपया कळवावे
Khup chaan👌👌👌
सर 2021 चा काव्यधारा संमेलन कार्यक्रम होणार आहे का? जर होणार असेल तर मला ही सहभाग घ्यायचा आहे. नुकताच माझा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे "मृदगंध" . आपला काव्यधारा कार्यक्रम मी यूट्यूब वर पाहिला. खूप दर्जेदार रचना आणि अप्रतिम सूत्रसंचालन यामुळे कार्यक्रम आभाळाची उंची गाठतो. मलाही येथे एक छोटीशी संधी मिळावी. ही प्रांजळ अपेक्षा.🙏🙏🙏
❤
छान डॉक्टर साहेब शेतकर्यांच्या दुःखाचे वर्णन
अप्रतिम कार्यक्रम...👌
Khup Chan ...heart touching....
अप्रतिम काव्यसंमेलन......
"Tukaram" yanchyavarli kavita khup avdli...😍✌️
विदर्भाची शान अंनंत राऊत एक नंबर ना भाऊ
सुंदर अप्रतिम👌👌
अप्रतिम कार्यक्रम
Ananat Raut sir khup chan poem ahe tumchi 👌
जे न देखे रवि ते देखे कवी