काव्यांगण 2024. |लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार कोल्हापूर, आयोजित. |निमंत्रितांचे कवी संमेलन.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- काव्यांगण 2024. लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार कोल्हापूर, आयोजित. निमंत्रितांचे कवी संमेलन. कवी संमेलन सत्र.
Time code
First round
05.26 अविनाश भारती
17.22 नितीन जाधव
24.28 यामिनी दळवी
34.01 विश्वास पाटील
51.28 रोहित शिंगे -
01.00.48 उमेश सुतार
01.17.35 नारायण पुरी
Second round
01.44.07 नितीन जाधव
01.47.28 यामिनी दळवी
01.52.01 विश्वास पाटील
01.58.45 अविनाश भारती
02.05.10 उमेश सुतार
02.13.42 नारायण पुरी
#लोकराच्याऊर्जामैत्रीपरिवारकोल्हापूर
#कोल्हापूर
#प्राचार्यडॉसुनीलकुमारलवटे
#डॉमायापंडित
#समीरसिंहसाळवे
#नंदकुमारमोरे
#रोहितशिंगे
#गझलकारविश्वासपाटील
#उमेशसुतार
#नारायणपुरी
#अविनाशभारती
#यामिनीदळवी
#प्रमोदघोरपडेकांतासुत
#पूजाभडांगे
#विशालमोहिते
#महाराजप्रशांतठाकरे
#अनंतराऊत
#स्वप्नीलचौधरी
#काव्यधारा
#काव्यसंध्या
#मराठीकविता
#प्रेमकविता
#काव्यांगण
नारायण पुरी सर खरचं खूप छान कविता केली तुम्ही राजकारणावर आणि ते येत्या काळात नक्की मराठी माणूस बदलेल अशी अपेक्षा व्यक्त करतो .सर्व कवींचे खूप खूप धन्यवाद.तुम्हाला ऐकून खूप छान वाटल 🙏🙏
ऐकता ऐकता मन प्रसन्न करून गेली कविता
मुके भाव बोलू लागले नी बरे वाटले आता
होतो प्रतीक्षेत क्षणांना या वेचण्यासाठी
कुठेतरी हृदयात हळुवार जपण्यासाठी
शब्द थकले तरी काव्य थकत नसते
कवितेशिवाय आपले असे कुणीच नसते
प्रत्येक शब्दांना तशी धार नसते
व्यक्त होणे ही काही हार नसते
असेच कधी किनारी बसून ऐकावे वाटते
मित्रा रोहित तुझी भावना माझीच वाटते
#rohitshinge thnkyoumitra
😊
अतिशय वास्तव दर्शन देणारी अप्रतिम रचना कविवर्य श्री.विश्वास पाटील सर
खूप खूप छान कविता आहेत.
अगदी वास्तववादी ....
नवीन तरुणाईला कविता समजून देणारी......
अप्रतिम काव्य सोहळा आणि सुंदर नियोजन
उणीव आनंतदादा राऊत साहेबांची
खूप उत्सुक होतो आम्ही या व्हिडीओ साठी....!
खरचं खुप छान सर
असे कार्यक्रम जिल्हा जिल्ह्यात साजरे झाले पाहिजेत.
खरंच खूप छान सर असे कार्यक्रम जिल्हा जिल्हात साजरे झाले पाहिजे
जिल्हा किव्हा तालूका स्थरावर
नारायण पुरी दा.... मनोरंजनातून अंतर्मुख करणारी... कविता...! सूत्रसंचालन अप्रतिम... ♥️
अतिशय अप्रतिम हृदयस्पर्शी कविता.. उत्कृष्ट सादरीकरण
फार सुंदर झाला कार्यक्रम ❤❤❤
नवतरुण कवींना सहभागी होण्याचा आव्हान करत चला साहेब... आमची लेखणी मांडण्यासाठी आम्हीं उत्सुक आहोत...
मी पण लिहते पण अजून कुठंच सादरीकरण केली नाही
सूत्रसंचालन अप्रतिम
खुप खुप छान हा सुंदर सोहळा खरचं अ प्रतीम
अतिशय सुंदर व्हिडीओ छान क्लीयरिटी
लई भारी . नाद खुळा कार्यक्रम .🎉🎉
एक दिवस आपण पण अश्या मोठ्या व्यासपीठावर दिसणार ...आपला ही दिवस एक दिवस नक्कीच येणार ❤
खूप छान ❤❤.
कोल्हापूर चा नाद करायचा नाही ❤❤
वाह वाह विश्वास दादा अप्रतिम कविता झाल्या वाह
विश्वास पाटील वास्तव कविता छान 👌👌
नारायण पुरी ❤
काव्यांगण म्हणजे मराठी कवितांची मेजवानीच.
अंतर्मुख करणारा सोहळा.
अप्रतिम कलाकृती❤️.
बाकी लोकराजा ऊर्जा परिवार जिंदाबाद;
अप्रतिम काव्यांगण सोहळा👌👌👌
Narayan puri sirchi kavita khupch Sunday coungru
कवितेचा अप्रतिम सोहळा
Khup chhan barti sir
अतिशय सुरेख कार्यक्रम.❤
अप्रतिम कविता ऐकण्याचा योग ❤😊
खूप आतुरतेने वाट होती खूप छान सर
नारायण सर. ❤❤❤❤
अप्रतिम अस नियोजन आणि खूप छान कविता.... सर्वांच्या ❤❤❤❤❤
खूप छान कार्यक्रम केला कविता एकतच राहावं असं वाटतंय
नारायण पुरी सर.......
❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर कार्यक्रम .... सर्वांचेच सादरीकरण अप्रतिम.... ❤
👌👍❤️🎉 खूप आवडल ❤
दिवाळी बोनस ....🎉🎉🎉
वा,।सर,
मानाचा सन्मानाचा,
जय भिम 🙏🙏 जय संविधान 🙏🙏 जय शाहू फुले 🙏🙏
अतिशय सुंदर असं लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराचे काव्यांगण 2024 साठीचे नियोजन आणि सर्व कवींच्या कविता व निवेदन. महाराष्ट्रामध्ये कवितांच्या माध्यमातून प्रबोधन करणारे सर्वच कवी यांना मनापासून धन्यवाद.
खूप सुंदर कार्यक्रम झाला
अविस्मरणीय अनुभव 🍃
सर्व सन्माननीय,
कवीना मानाचा सन्मानाचा जय भीम 🙏🙏🙏💙🙏🙏
अतिशय सुंदर, जबरदस्त काव्यांगण २०२४ कवी संमेलन, नारायण दादांच्या काटा कवितेतील एक चरण राहिले आहे, "पाय मांडीवर ठेव जरा, थुका लावून पायाला करीतो पाय साजीरा गोजीरा "
खूप आभिमान वाटतो तुझा विश्वास ❤️🥰
या व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही खूप वाट बघत असतो
1:08:47 कमाल ❤😊
खूपच सुंदर❤❤❤
खूप छान ❤❤❤
Very good 👍
सगळ्या जबरदस्त रचना मांडल्या गेल्या...वजनदार...कसदार...अप्रतिम
खुप सूंदर, मार्मिक, काव्यसृजन सोहळा..
एक नंबर पुरी सर 🎉🎉
अतिशय सुंदर सोहळा......
अप्रतिम...
खुप मस्त, ❤
सगळ्याच कविता खूप छान आहेत
अप्रतिम कविता 👌👌
तु आणि मी 👍⭐
खुप अप्रतिम...
Very.good
Khup sundar
Narayan Puri❤
खूप छान शिंगे सर
खूपच छान❤❤❤
अप्रतिम 🙏🙏
उमेश दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद ❤
Waiting is over ❤Thank you for this video
महाराष्ट्रात किती तरी नऊ तरुण दर्जेदार लेखन करणारे आहेत याचाही विचार साहित्य क्षेत्रात व्हावा
🎉🎉🎉
❤❤❤
खुप सुंदर नियोजन ❤
👌👍👍👍
👌👌👌
व्हिडिओची वाट पाहत होते धन्यवाद
🇮🇳🇮🇳👍👍
खूप सुंदर❤❤! वाह!!
खूपच सुंदर सर्व कविता आयोजकांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे
❤❤❤ from siddhanerli
उच्च प्रतिभेची मेजवानी म्हणजे लोकराजा ऊर्जा परिवाराचे काव्यांगण
मस्त सर
2025 चा कार्यक्रम केव्हा होणार आहे ?
Noise khup ahe jara voice recording sathi khi tri Kara
आज खरी दिवाळी,,, एका? पाखराच्या नावे माझ काळीज केलया 😅🎉🎉
varshbhar vath baght hoto ki kavyangan kvisamelnacha vedio kdhi bheto
Thanks we all are waiting for this parts❤🎉
दादा असा कार्यक्रम नाशिक मध्ये करा की
11:00❤
नारायण पुरी फक्त जांगडगुत्ता बाकी काही नाही वर्षानुवर्षे
Ha karykram t. V. Var dakhavla pahuje.
Sunday la. Vagere 1:25:38
Smbhaji nagar la hot nahi ka ata ??
😂 राजर्षी शाहू महाराज प्रेमींनी शाहू महाराजांच्या सत्य शोधक विचारांची जबाबदारी कोण पूर्ण करणार
शाहू महाराज म्हणजे समतेचा नायक
शाहू महाराज म्हणजे आरक्षणाचा जनक
उत्सुकता आली फळा
काव्यसरीत चिंब
भिजला रसिक मेळा
अप्रतिम काव्यांगण❤
बहारदार कार्यक्रम
चहाचा सत्यानाश केला.🙏🙏
Waiting is over ....🙏
Waaa....Sundar karyakram....❤
महाराष्ट्रात किती तरी नऊ तरुण दर्जेदार लेखन करणारे आहेत याचाही विचार साहित्य क्षेत्रात व्हावा
❤❤❤
❤