धाडसी कवी ज्यांनी आजच्या राजकारण वर कवितेतून जनमानसाचा उद्वेग कवितेत सांगितला फार छान, ही ताकत फक्त शाहु,फुले,बाबासाहेब यांच्या विचारातून येते.कवीचे अभिनंदन🙏👍
कविता लिहिणे म्हणजे नसते साधे सोपे जितके कठीण असतात सुगरणीचे खोपे ती काड्यात काड्या गुंतवते हा शब्दात शब्द गुंतवतो तेव्हा कुठे तयार होतात कवितेची रोपे . शंभर टक्के यशस्वी कविसंमेलन. खूप छान उपक्रम 👍👍👍
विचार प्रवर्तन करणा-या सर्व कवींचे शतश: आभिनंदन..! ❤❤ ही आहे शिक्षणाची शक्ति की आपली आणि समोरच्या भावांच्या बुध्दित भर घालते, ती वाढवत जाते तीला म्हणत्यात *वाघीणीचे दूध... जो पीयील तो गुरगुर्ल्याशिवाय राहाणार नाही..!* हे संविधानकार डा आंबेडकरांनी लिहून ठेवलयं.. तुमच्यासाठी..! भावांनो शिक्षणाच दूध प्या उगीच माझा शेजारी पुढे गेला म्हणून त्याचा मत्सर, हेवा करण्याऐवजी तुम्ही ही शिका, सुशिक्षित व्हा, गद्दार होऊ नका.. एक होता वाघ.. बानगुडे पाटील नावाचा.. कुठे गेला कुठल्या खोक्यात..??? आरक्षणाची कोणाला गरज नाही.. सर्वांना निर्मात्याने सारखीच बुध्दि दिलीय तिला जोपासा, वलन लावा बुध्दिच कामाला येते कुठला देव, सरस्वती शालेत बोलत नाही, ती डोंगरावर बोलवते.. देवलात बोलावते.. *पण या महाराष्ट्रात शालेत बोलवणारी एकच देवी आहे ती म्हणजे सावित्रीबाई फुले..!* तिच्या नावाचे विद्यापीठ व्हावे म्हणून अ अनेक कुत्सित ब्राम्हण पाखंडी, भामट्यांनी विरोध केला हे विसरू नका..! जो थांबला तो संपला..! तुम्हाला कोण थांबवत आहे, हे प्रथम ओलखा..! भोंग्यांच्या नादी लागू नका..! th-cam.com/video/QIR6dheg8KY/w-d-xo.htmlsi=xkYmrCe0tcFGjMjP
खूपच छान कविसंमेलन प्रबोधनकारी नगरीत होत असलेले छान संचालन दंगल कविता खूपचा छान वाटली शिवा प्रधान अध्यक्ष अमरावती विभाग अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,पुणे
मित्र वणव्यामधे गारव्यासारखा दुःख आडवायला उंब-यासारखा क्या बात है . खाद्यावरी हात तुझा भय मग कशाचे मला मला जखमा होताना मित्रा स्वप्नामंदी आला. नको करू काळजी रे येतो धावत पळत हात हातामधी घेऊनिया विश्वास दाखवत विश्वास दाखवत... खूप ह्रदयाला भिडली कविता खूप बोलली तुझी कविता जाणता अजाणता देव भेटून जातो तुझ्यासारखा मित्र देऊन जातो... धन्यवाद .सौ.सुमन व्यंकटराव पवार नाई-चाकूर ता.उमरगा जि.धाराशीव (उस्मानाबाद)
अप्रतिम सारच काही 👌👌👌..... शेवटी रडवूनच ठेवलं राऊत सरांनी 💪💪.... Live बघणारे सर्वच भाग्यवान आहेत खरच.... आम्ही youtub ला पाहून भारावलो तर तिथं प्रत्येक्ष पाहणाऱ्यांच्या मनाची अवस्था काय असेल तेच जाणो, पुन्हा एकदा आयोजकांचे धन्यवाद 👏👏
खुप खुप अप्रतिम कवीवर्य प्रमाणे अनंत राऊत कवितातून 3वर्षापासून न बोलणारे मित्र एकत्र आणले खरचं! कवीता मित्रांना एकत्रीकरण सुध्दा आणू शकते खुप काही मनाला स्पर्श करुन काळजांच्या तिजोरीत शब्दां - शब्दानां सोडूशी वाटत च नाही,🌹🌹🌹🙏🏼🙏🏼
राजे तुम्ही कुठेही असाल विचार तुमचे कोल्हापूरी मृत्यू तुल्य वेदना सहन करुन घसा कोरडा पडलेल्या रयतेला कायमच तुम्ही पाणी दिल मजाल नाही झाली देवाची पाणी कधी कमी नाही झाल रयतेचा राजा त्याच विचारांचे शाहु कोणत्याही योजनेत मांड म्हणत होते दोघे मिळून खावु जीव झाला तरी चालेल आत्याचार झेलेल रतेच राज्य पेलेल पण मी कोणाच खाणार नाही छत्रपती शिवराय सोबत असल्यास तुझ्या सारख्या मांडान काय होणार शेवटी राजेश्री रयतेचा रयतेचा शाहू महाराज म्हनून किताब मिळवणार कार्यास समर्पित जय शिवराय जय भीम जय टिपु सुलतान जय बसवेश्वर जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे केजिएन विठ्ठल आदावळे
मि रोज रात्री जोपण्याचा आगोदर ही कविता आयकतो. माझा जीवापळ लहान पणा चा परेश नावाचा मित्रा आहे.माझा काही प्रॉब्लेम जाला तर त्याला पाहिला फोन लावतो। त्याचा सारखा मित्र माला 7 जन्मो जन्मी मिळावा
मी पण तरुणकवी आहे खासकरून गाव खेडे शेती व निसर्ग या भोवती माझ्या कविता आहेत साल्हेर पलिकडेचे क्षितिज, माल्हन,झडी, मनी मायना गाना हे चार कवितासंग्रह व गावकूस हा कथासंग्रह आहे माझे आहेत
राम कृष्ण हरी... मनापासून धन्यवाद.. 🙏 लाख लाख उपकार आहेत तुम्हा सर्वांचे या आपल्या समाजावर..यातील एक कवितेचा व्हिडिओ बघण्यासाठी लिंक ओपन केली.आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत थांबलो नाही.. डॉक्टरांची कविता आताही डोळ्यातून आसवे काढतेय.. पंढरीश परमात्मा आपणा सर्वांना निरोगी आनंदी दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना..
@@vaijayantidesai2662 हो बरोबर आहे.... 2024 नंतर हे मोदी/भाजप/ हे RSS चे सरकार ही लोकशाही संपऊन सर्वच नागरिकांचे मत देण्याचा अधिकार ही काढून घेऊ / संपऊन शकतात.... यात शंकाच नाही.
कवि अनंत राऊत हे देणगी आहे!
रोहीत शिंगे यांचा गाढा अभ्यास असल्यामुळे फार सुंदर सुत्रसंचलन आहे!
सर्वच काव्यांगण दर्दी होते!
डॉ. स्वप्नील चौधरी ची कविता खूप मनाला भिडली धन्यवाद।
चौथ्यांदा पाहतोय हा कार्यक्रम ..
❤❤
कितीही वेळा पाहा कंटाळा येणार नाही...!
धाडसी कवी ज्यांनी आजच्या राजकारण वर कवितेतून जनमानसाचा उद्वेग कवितेत सांगितला फार छान, ही ताकत फक्त शाहु,फुले,बाबासाहेब यांच्या विचारातून येते.कवीचे अभिनंदन🙏👍
ः
वेगळा आनंद देऊन जाते कविता
ज्ञानाच्या भांडारातून माणसाची
वेदना जाणते माझी कविता
निशब्द व्याख्यान माडते समाजाची....!
कविता लिहिणे म्हणजे
नसते साधे सोपे
जितके कठीण असतात
सुगरणीचे खोपे
ती काड्यात काड्या गुंतवते
हा शब्दात शब्द गुंतवतो
तेव्हा कुठे तयार होतात
कवितेची रोपे .
शंभर टक्के यशस्वी कविसंमेलन.
खूप छान उपक्रम 👍👍👍
🎉
भावनिक प्रसंगाने कवी संमेलनाची सांगता केली हृदय पिळवटून निघालं.छान कवी संमेलन आभार व धन्यवाद🙏
राऊत साहेब तुमची कविता जिवंत प्रक्षेपण आहे ज्यात प्रत्यक्ष शेवट गोड झाला
Anand dada ..tujha sarkha kavi hone nahi ..❤❤❤hatssoff
एक अविस्मरणीय संध्याकाळ...
त्याचा आम्हाला भाग होता आलं... खरंच आम्ही भाग्यवान आहोत 😍❤🌱🌼 🤝
हा शेखर कट्टर कांग्रेसी वाटतं, नालायक
विचार प्रवर्तन करणा-या सर्व कवींचे शतश: आभिनंदन..! ❤❤
ही आहे शिक्षणाची शक्ति की आपली आणि समोरच्या भावांच्या बुध्दित भर घालते, ती वाढवत जाते तीला म्हणत्यात *वाघीणीचे दूध... जो पीयील तो गुरगुर्ल्याशिवाय राहाणार नाही..!*
हे संविधानकार डा आंबेडकरांनी लिहून ठेवलयं.. तुमच्यासाठी..! भावांनो शिक्षणाच दूध प्या उगीच माझा शेजारी पुढे गेला म्हणून त्याचा मत्सर, हेवा करण्याऐवजी तुम्ही ही शिका, सुशिक्षित व्हा, गद्दार होऊ नका.. एक होता वाघ.. बानगुडे पाटील नावाचा.. कुठे गेला कुठल्या खोक्यात..???
आरक्षणाची कोणाला गरज नाही.. सर्वांना निर्मात्याने सारखीच बुध्दि दिलीय तिला जोपासा, वलन लावा बुध्दिच कामाला येते कुठला देव, सरस्वती शालेत बोलत नाही, ती डोंगरावर बोलवते.. देवलात बोलावते.. *पण या महाराष्ट्रात शालेत बोलवणारी एकच देवी आहे ती म्हणजे सावित्रीबाई फुले..!*
तिच्या नावाचे विद्यापीठ व्हावे म्हणून अ अनेक कुत्सित ब्राम्हण पाखंडी, भामट्यांनी विरोध केला हे विसरू नका..! जो थांबला तो संपला..! तुम्हाला कोण थांबवत आहे, हे प्रथम ओलखा..! भोंग्यांच्या नादी लागू नका..!
th-cam.com/video/QIR6dheg8KY/w-d-xo.htmlsi=xkYmrCe0tcFGjMjP
काव्यांगणचे पहिले पूष्प रसीकांच्या मनापर्यंत पोहचले💜
शाहूनगरीत झालेले कविसंमेलन
अप्रतिमच. धन्य ती पावन भुमी
आणि भुमिपुत्र .धन्यवाद
खूपच छान कविसंमेलन
प्रबोधनकारी नगरीत होत असलेले
छान संचालन
दंगल कविता खूपचा छान वाटली
शिवा प्रधान
अध्यक्ष
अमरावती विभाग
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,पुणे
एकच शब्द, अप्रतिम !!!!
यापुढचं काव्यांगण ज्यावेळी असेल तीथे उपस्थित राहू, फक्त आगोदर कळलं पाहिजे 💐🙏
सर्वच कवींचे सादरीकरण आणि निवेदनही अप्रतिम..❤️❤️
कविता म्हणजे समाजाचा आरसा असतो , समाजाला चांगले मार्ग दाखविण्याचे काम कवी करतो .
अप्रतिम कविता अनंत सर आणि स्वप्नील सर 🙏
सुंदर ,सुंदर अतिशय सुंदर कविता आणि कवी संमेलन,या सर्व कवींना खुप धन्यवाद
💐💐💐💐💐💐👌👌👍👍
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुंदर कार्यक्रम झाला. खूप खूप अभिनंदन मित्रा तुझे आणि काव्यांगणचे... पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा 🎉
मित्र वणव्यामधे गारव्यासारखा
दुःख आडवायला उंब-यासारखा
क्या बात है
. खाद्यावरी हात तुझा
भय मग कशाचे मला
मला जखमा होताना
मित्रा स्वप्नामंदी आला.
नको करू काळजी रे
येतो धावत पळत
हात हातामधी घेऊनिया
विश्वास दाखवत विश्वास दाखवत...
खूप ह्रदयाला भिडली कविता
खूप बोलली तुझी कविता
जाणता अजाणता देव भेटून जातो
तुझ्यासारखा मित्र देऊन जातो...
धन्यवाद .सौ.सुमन व्यंकटराव पवार नाई-चाकूर
ता.उमरगा जि.धाराशीव (उस्मानाबाद)
अनंत राऊत दादा तुम्ही अप्रतीम आणि काळजाला भिडणारी अशी कविता तू लिहिलीस डोळ्यातून अश्रू नाही थांबत होते. खरचं मित्र हा वन व्यामदये गर व्या सारखा
Dr आमचे डोले ऊघडले सलाम आपल्या विचारांना एकनाथ काळे चरण तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हा पूर
मित्र भेट पाहताना अश्रू आवरले नाही सर खरोखरच कविता धन्य झाली
अप्रतिम सारच काही 👌👌👌..... शेवटी रडवूनच ठेवलं राऊत सरांनी 💪💪.... Live बघणारे सर्वच भाग्यवान आहेत खरच.... आम्ही youtub ला पाहून भारावलो तर तिथं प्रत्येक्ष पाहणाऱ्यांच्या मनाची अवस्था काय असेल तेच जाणो, पुन्हा एकदा आयोजकांचे धन्यवाद 👏👏
खुप खुप अप्रतिम कवीवर्य प्रमाणे अनंत राऊत कवितातून 3वर्षापासून न बोलणारे मित्र एकत्र आणले खरचं! कवीता मित्रांना एकत्रीकरण सुध्दा आणू शकते खुप काही मनाला स्पर्श करुन काळजांच्या तिजोरीत शब्दां - शब्दानां
सोडूशी वाटत च नाही,🌹🌹🌹🙏🏼🙏🏼
'शोधता चंद्र भाकरीचा ',,,अतिशय छान !!!विशाल
एकूण संपूर्ण कार्यक्रम सुंदर
सदरचे कवी संमेलन अतिशय छान झाले,आम्ही वारंवार ऐकतो, रोहीतसर तुमचे समालोचन अतिशय आवडते जसे की तुमच्या जिभेवरती सरस्वतआहे जणू
एखाद्या move चा क्लाइमैक्स ला लजवनारा शेवट जला समारंभचा कवि राउत साहेब सलाम आहे,👏👏🙏❤️
काव्यांगण.... थेट काळजात पोहचणारा कार्यक्रम..💐
राजे तुम्ही कुठेही असाल विचार
तुमचे कोल्हापूरी मृत्यू तुल्य वेदना
सहन करुन घसा कोरडा पडलेल्या
रयतेला कायमच तुम्ही पाणी दिल
मजाल नाही झाली देवाची पाणी कधी कमी नाही झाल
रयतेचा राजा त्याच विचारांचे शाहु कोणत्याही योजनेत मांड म्हणत होते दोघे मिळून खावु जीव झाला तरी
चालेल आत्याचार झेलेल रतेच राज्य
पेलेल पण मी कोणाच खाणार नाही
छत्रपती शिवराय सोबत असल्यास
तुझ्या सारख्या मांडान काय होणार शेवटी
राजेश्री रयतेचा रयतेचा शाहू महाराज
म्हनून किताब मिळवणार
कार्यास समर्पित
जय शिवराय जय भीम जय टिपु सुलतान जय बसवेश्वर जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे केजिएन विठ्ठल आदावळे
अतिशय सुंदर आणि छान काव्यांगण सोहळा...
संपूर्ण टींमला शुभेच्छा...
महाराष्ट्रातील प्रत्येकाने हा कार्यक्रम बघितले पाहिजे करज मी धन्य झालो
अप्रतिम शब्द नाहीत खुप सुंदर काव्य कार्यक्रम
मला ही शेवटच्या क्षणी रडू आलं... ही ताकत आहे कवितेत.. खूप छान...
खूपच छान कार्यक्रम झाला अक्षरशः आश्रु आणावर झाले....सलाम तुम्हाला राऊत सर आणि सर्व कवींना 👍🏻👍🏻
अप्रतिम कार्यक्रम, अनंत दादा खरोखर तुमची कविता आज जिंकली.खूपच भावनिक समारोप👌👌🤝👍💐💐
वा गूरूजि तुम्ही पहिल्यांदा राजकारणावर अगदी खरं बोलले राव
Aanat Raut sir 🔥🔥❤️ mind-blowing person...the shining diamond in the field of literature
Rohit shinge saheb aaplya 2 oli swatachya bhashnat ghetey. Dhanywad.
वर्गातील मुलगी....कविता मस्त👌👌
Dr. साहेब kharach अप्रतिम
रोहित दादा तुमचा आवाज खूपच छान आहे..मला तुमचे सूत्रसंचालन खूप आवडले..
रोहीत शिंगे सर तुमच्या कविता खूप छान आहेत
अतिशय मनाला भिडून गेलेली कविता 💯
अगदी सत्य परिस्थिती ची जाणीव करुन दिली डॉ कवी चौधरी सर
मि रोज रात्री जोपण्याचा आगोदर ही कविता आयकतो.
माझा जीवापळ लहान पणा चा परेश नावाचा मित्रा आहे.माझा काही प्रॉब्लेम जाला तर त्याला पाहिला फोन लावतो। त्याचा सारखा मित्र माला 7 जन्मो जन्मी मिळावा
सर्व कवींचे मनापासून आभार हृदयस्पर्शी कविता ,खूप छान ❤🙏
Khup khup sunder ..ashi hi maifil rangleli .,.
सर्वांच्या कविता ऐकून मनाला मस्त वाटलं छान
खतरनाक होतं हे सगळं.......
मी पण तरुणकवी आहे खासकरून गाव खेडे शेती व निसर्ग या भोवती माझ्या कविता आहेत
साल्हेर पलिकडेचे क्षितिज, माल्हन,झडी, मनी मायना गाना हे चार कवितासंग्रह व गावकूस हा कथासंग्रह आहे माझे आहेत
aavdtil sir vachayla khup...pn kase available hotil..🤗🤗 kavyasangrahache nav vachunch vachavas vatat aahe 😌☺️
@@Geet2408 तुमचा नंबर असेल द्या मी सेंड करेल
@@prashantshewale434 tumcha no.send kra sir mi msg kren
@@prashantshewale434 sir pathvna
यासारखं संमेलन होणे नाही... अनंत दादा Love u❤️
काळाच्या ओघात रोपांच्या राया झाल्या, पोरींच्या, बाया झाल्या पण कवि आणि कविता मात्र त्याचं.
Khup chan zala karekram....
Congratulations Rohit and all team...
प्रथमच काव्यांगण चा कार्यक्रम पाहिला ..... अविस्मरणीय
काळजाला साद घालणाऱ्या कविता आणि त्यातच उत्तम सादरीकरण 🎉🎉
जगात शब्दाची ताकद खूप मोठी आहे ❤❤
अप्रतिम ! खूपच सुंदर गझल सादरीकरण ...
जे ना देखे रवी... ते देखे कवी....
सलाम सगळ्यांना...🙏
Khoop energy vadhate abhinandan of all
शेवट च्या कवितने आणि माहोल ने डोळ्यात पाणी आले
खूप सुंदर काव्यांगण आहे.💐💐💐💐💐💐💐💐💐😅💐💐💐💐💐💐💐
शेवट फार भावनिक होता....ग्रेट अनंत दादा....
स्पर्धा परीक्षा वरची कविता खूप खूप छान होती... 🙏
आभाळ भरून आभार...
@@shekharspoetica welcome sir
शाहुंच्या नगरीला शोभेल आसेच काव्यांगण चौफेर विषयांची पेरणी केली 🙏🙏🙏
उत्कृष्ट काव्यगायण 👌🏻
Khup chhan bolalat saheb
जे न देखे रवी ते देखे कवी 🎉🎉🙏 खूप च छान 👍
❤
Dr saheb the great 👍 salute 👏 sir
Khupach sunder Ashi maifil bhgayala milali
सारंग खूप छान कविता केली
आयुष्य बदलायला लावणारी संध्याकाळ
अतिशय सुंदर खुप छान जय भीम जय शिवराय 🙏
राम कृष्ण हरी...
मनापासून धन्यवाद.. 🙏
लाख लाख उपकार आहेत तुम्हा सर्वांचे या आपल्या समाजावर..यातील एक कवितेचा व्हिडिओ बघण्यासाठी लिंक ओपन केली.आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत थांबलो नाही.. डॉक्टरांची कविता आताही डोळ्यातून आसवे काढतेय..
पंढरीश परमात्मा आपणा सर्वांना निरोगी आनंदी दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना..
दंगल कविता मनापासून आवडली.
अप्रतिम काव्यगंण 🌹🌹❤🙏🏻
अप्रतिम अत्यंत मार्मिक 👌👌👏👍💐💐
शेवट डोळ्यातून अश्रू आले... काय ताकत आहे कवितेमधे...😭🙏
३वर्षापासून न बोलणाऱ्या मित्रांना एकत्र आणण्याची ताकद एका कवितेमध्ये आहे
हीच एक या काव्यासमेलानाची मिळालेली दाद आहे
Mala swpanil. Dadachi kawita khup aawadali
या कविते चि पुस्तके मिळत असतिल तर खुप लिंक पाठवा🙏
कोरे साहेबांचे भाषण अन कविता पण ह्यामध्ये घ्यायला पाहिजे होते.
Dr खरंच डोळ्यांत पाणी आल.
खुप छान कार्यक्रम झाला आणि शिंदे विषयी जे काव्यांगण झाले ते खंरच ह्रदयात गेलं
Bhongyan thod jag kelya lokana pahu aapn elektion madhe kay kartat lok bjp hatav desh bachao
@@vaijayantidesai2662 हो बरोबर आहे.... 2024 नंतर हे मोदी/भाजप/ हे RSS चे सरकार ही लोकशाही संपऊन सर्वच नागरिकांचे मत देण्याचा अधिकार ही काढून घेऊ / संपऊन शकतात.... यात शंकाच नाही.
Khup khup sundar raut dada👌👌👌
वाह खूपच सुंदर
खूप छान कविसंमेलन
एक मंत्रमुग्ध अनुभव घेतलेला मि एक साक्षीदार
खरच खुप सुंदर मैफिल
32:25 आणि 1:09:50🔥 वास्तववादी चित्रण
सर्वच कविता अप्रतिम 👍
Khup Chan ahet kaviti...
वाह...
Khupch chan kavi samelan
कव्यांगण 2023 cha video upload Kara please
खुप छान कार्यक्रम 🙏 मी आपल्याला न विचारता एका कवीचा व्हिडिओ युट्युबला टाकला आहे. मला माफ करा पण मला वाटते हा विचार सर्वांपर्यंत पोहोचविला पाहिजे!
खूप खूप छान कविता सादर
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय
सूत्र संचालक जाम भारी
Apratim 🔥 Anant Raut sir 🔥🔥🔥❤️❤️❤️