तुझं बरोबर आहे भावा, उलट मी तुझ्या सारखा विचार करतो.मला सगळ्यांचा आदर आहे ,पण कस आहे माहिती बाबासाहेब बऱ्याच जणांना मान्य नाहीत .म्हणून कधी कधी त्यांच्यासाठी अस करावं लागतं.थोडं कटू आहे,पण सत्य आहे,कर विचार ह्यावर.😊
अप्रतिम माहिती भिडू... तुमचे फेसबुक वरील लेख असोत किंवा या चैनल वरील चित्रफिती, हि सर्व माहिती १००% खरी व काही वेळा काही ठिकाणी उपयोगीही येते... खुपच छान उपक्रम बोल भिडू....
महाराष्ट्रातील लोककलेला जोपासलेल्या काही प्रतिभावान व्यक्ती आणि मंडळाची नाव लिहिली गेली तर त्यात विठ्ठल बाबा उमप यांच नाव नक्कीच अग्रक्रमावर असेल. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत गाजलेलं "माझी मैना" या गाण्याला तुफान प्रसिद्धी मिळाली. लोकसंगीत गाताना बाबांनी केवळ एकाच उपप्रकारात सेवा न देता लावणी, तमाशा, कोकणी गीतं,गोंधळ असे प्रकार लोकांसमोर आणले !! जसा एक शूर सेनानी आपल्या रणांगणात लढता लढता विरगती प्राप्त करतो तसाच बाबांनी गाता गाता जगाचा निरोप घेतला. त्यांचा वारसा चालवायचा काम श्री. नंदेश उमप अगदी प्रभावीपणे करत आहेत. -----////------////------////-------------// पुढील काही आग्रही सूचना १) अण्णाभाऊ साठे यांचा योगदान आणि सोव्हिएत रशिया चा प्रवास २) सयाजीराव गायकवाड महाराजांचा कलाश्रय -राजा रवी वर्मा ने देवांना प्रदान केलेला मराठी पोशाख ३)इंदूर-महेश्वर च्या आणि असंख्य मंदिरांचा जीर्णोद्धार केलेल्या पुण्यश्लोक अहिल्या देवी ४)रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष उभारलेले थोर समाज सेवक कर्मवीर पाटील धन्यवाद !!
दुर्गेश, हा एपिसोड छानच आहे, ज्ञानवर्धक आणि अभिमानास्पद अशी माहिती आहे. पण, तुझं निवेदन फारच घाईघाईने केल्यासारख वाटलं. शब्दांचे उच्चार,पुटपटल्यागत वाटले. विशेषतः शाहिर विठ्ठल उमप यांच्या बद्दल सांगताना हे विरोधाभासी झालं. यात दुखावण्याचा हेतू नाही तर एक मराठी तरुण उत्तम निवेदक घडावा असं मला वाटतं.
विठ्ठल उमप यांनी नागपुरात जय भीम म्हणूनच श्वास सोडला होता,
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले ,आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आजकाल प्रत्येकाची धर्म किंवा जात दाखवणे गरजेचे झाले आहे ? 🙏
Barobar
Pratekachi jat sangnare tumhi kon
तुझं बरोबर आहे भावा, उलट मी तुझ्या सारखा विचार करतो.मला सगळ्यांचा आदर आहे ,पण कस आहे माहिती बाबासाहेब बऱ्याच जणांना मान्य नाहीत .म्हणून कधी कधी त्यांच्यासाठी अस करावं लागतं.थोडं कटू आहे,पण सत्य आहे,कर विचार ह्यावर.😊
Jai bhim jari asale tari hada che koli hote konala tyanchi jaat mahit navati
रसिक मायबाप हो तुला भेटावं, जाता जाता एकच सांगावं, गाता गाता मज मरण यावं,
माझं गाण मरणानही ऐकावं...
शाहीर विठ्ठल ऊमप
लोकगीतांच्या या सम्राटाला , विनम्र मुजरा . त्यांनी लोकगीतांना जो सन्मान मिळवून दिला त्याला तोड नाही .
अप्रतिम माहिती भिडू... तुमचे फेसबुक वरील लेख असोत किंवा या चैनल वरील चित्रफिती, हि सर्व माहिती १००% खरी व काही वेळा काही ठिकाणी उपयोगीही येते...
खुपच छान उपक्रम बोल भिडू....
खरं सांगतोस भिडू !!,
लोकशाहीर विठ्ठल उमाप यांचे सारखा दुसरा शाहीर होणे नाही.
त्यांच्या कार्याला सास्तांग दंडवत 🙏
शाहीर विठ्ठल उमप....त्रिवार वंदन
भारी आहे राव गोदी मीडिया आणि नुसता बाजार मांडलेल्या न्युज चॅनेलच्या बातम्या बघण्यापेक्षा तुमच्या चॅनेलवरची माहिती खरी आणि ज्ञानवर्धक आहे. Keep it up 👍
एकदम खर आहे,राव,
फार ऍडझव् झालंय सरकार,नकोच वाटत आहे सगळं
ऊमप खरच महान लोककलाकार होते आम्ही त्याचे बरेचसे कार्यक्रम समोर बसून बघितलेत
जयभीम🙏🙏🙏🙏
🙏🙏वंदनीय शाहिर विठ्ठल उमप
महाराष्ट्रातील लोककलेला जोपासलेल्या काही प्रतिभावान व्यक्ती आणि मंडळाची नाव लिहिली गेली तर त्यात विठ्ठल बाबा उमप यांच नाव नक्कीच अग्रक्रमावर असेल. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत गाजलेलं "माझी मैना" या गाण्याला तुफान प्रसिद्धी मिळाली. लोकसंगीत गाताना बाबांनी केवळ एकाच उपप्रकारात सेवा न देता लावणी, तमाशा, कोकणी गीतं,गोंधळ असे प्रकार लोकांसमोर आणले !!
जसा एक शूर सेनानी आपल्या रणांगणात लढता लढता विरगती प्राप्त करतो तसाच बाबांनी गाता गाता जगाचा निरोप घेतला.
त्यांचा वारसा चालवायचा काम श्री. नंदेश उमप अगदी प्रभावीपणे करत आहेत.
-----////------////------////-------------//
पुढील काही आग्रही सूचना
१) अण्णाभाऊ साठे यांचा योगदान आणि सोव्हिएत रशिया चा प्रवास
२) सयाजीराव गायकवाड महाराजांचा कलाश्रय
-राजा रवी वर्मा ने देवांना प्रदान केलेला मराठी पोशाख
३)इंदूर-महेश्वर च्या आणि असंख्य मंदिरांचा जीर्णोद्धार केलेल्या पुण्यश्लोक अहिल्या देवी
४)रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष उभारलेले थोर समाज सेवक कर्मवीर पाटील
धन्यवाद !!
Ajun pn aikavese wattat tyanche songs . 🙏🥰
माहिती छान वाटली ,
1st comment. Bol bhidu he paramparik eka maktedaritil vishishta panderpeshya lokancha manoranjan kshetratil tasech news chya ksetratil varchasva modit kadat ahe abhinandan.
Salam ahe shahirana majha
खुप छान माहिती दिली आहे
Ek dam Bhari 👌👌👌👌
सर तुम्ही माहिती चांगली सांगता पण
माहिती थोडी हळू सांगितली तर माहिती अजून चांगली समजेल
मुंबई तक च्या अनुजा धाक्रस यांच्या सारखं
Very Nice 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
Umap Vithhal yana vinamra abhivadan !
भावा तुझा विडिओ मध्ये grapics add करत जा.. म्हणजे ज्याची माहिती देत आहेस त्यांचे फोटो.. किव्हा त्या वेळच्या विडिओ... interesting वाटेल आजून
खुप छान
दुर्गेश, हा एपिसोड छानच आहे, ज्ञानवर्धक आणि अभिमानास्पद अशी माहिती आहे.
पण, तुझं निवेदन फारच घाईघाईने केल्यासारख वाटलं. शब्दांचे उच्चार,पुटपटल्यागत वाटले. विशेषतः शाहिर विठ्ठल उमप यांच्या बद्दल सांगताना हे विरोधाभासी झालं. यात दुखावण्याचा हेतू नाही तर एक मराठी तरुण उत्तम निवेदक घडावा असं मला वाटतं.
विडिओत त्यांच्या एखाद गाण्याची झलक मिळाली असती तर?
जबरदस्त पहाडी आवाज
🙏🙏
Very Nice Video Bro
Aardh tari aiykwaych hot yar
Gadchiroli
Mast
भाऊ जांभूळ आख्यान ची धोडी तरी झलक दाखवायची होती.
आर जरा दमान घे... लोकं पाळून जाणार नाहीत 🤣🤣🤣
Jay bhim
Chan mahiti detoy bhau tu pan jara halu halu bol
अभिमानास्पद.
🙏🙏🙏🙏