मला गर्व आहे की, असे विठ्ठल उमप सारखे शाहिर हिरा आम्हाला, आमच्या देशाला व आपल्या राज्याला लाभले. गाणी ऐकूण मुग्ध होऊन धन्य झालो. आनंदित झालो. त्यांना आम्हच्या कडून *मानाचा मुजरा* ...!!!! असा गायक पुन्हा होणं नाही. धन्यवाद आणि मंडळीना नमस्कार
वा महाराज काय खडा आवाज या वयात सुद्धा , आणि काय लकब तुमची, पूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा केलात. आणखी एक, तुम्ही अगदी घरच्या कपड्यात आलात इतका मोठा शो असून पण, किती साधेपणा ! माझा आपल्याला प्रणाम.
अश्या लोकांमुळेच शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करता आले, निडर, खंदे समर्थक, लढवय्ये , राकट, कणखर, स्वराज्यासाठी स्वतःच्या घरादाराची पर्वा केली नाही, म्हणूनच आज आपण मराठा म्हणून जगत आहोत.. जय शिवाजी जय भवानी, 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
विठ्ठल उपम सर, तुम्ही शिवसैनिक म्हणून जगलात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पाईक होण्याची संधी तुम्ही खांद्यावर घेऊन अ जिवंत जगलात धन्य धन्य आहे तुमचे जीवन, आत्मज्ञानानं भरून पावलोपावली चाललात तुम्ही, आम्ही केव्हाही तुमच्या मुखातून अमृत वाणी ऐकुन भारावून जातो, धन्यवाद जय भीम 🌹 जय संविधान 🌹 जय मूलनिवासी 🌹🌹🌹
" वामन दादा,प्रल्हाद दादा,आणि विठ्ठल दादा तुम्ही जे अहोरात्र जे समाजपरिवर्तन केलात त्यामुळे आम्हाला भगवान बुद्ध ,डॉ बाबासाहेब,शिवाजी महाराज ,अण्णाभाऊ साठे,महात्मा फुले शाहू महाराज,मावळा, हे आम्हाला तुम्ही गाण्याच्या माध्यमातून समाज्यापुढं एक आदर्श निर्माण करून दिलात म्हणून हा सारा पुरोगामी समाज तुमच्या कायमचा ऋणी राहील , तसेच दादा तुमचा शेवटचा जय भीम शब्द आमच्या पण नशीबात येवो ,हीच आमची शेवटची इच्छा"
सन्मानिय शाहिर दादांना मानाचा मुजरा! दादांची अनुपस्थिती मन मानत नाही अशा थोर व्यक्ती कायम हदयात घर करून राहतात...त्यांना विसरणे शक्य नाही. प्रशांत वाडेकर.
माननीय विठलजी उमप एक अप्रतिम कलाकार आणि गायक होते अशा या महान गायकाला माझी भावपूर्ण श्रद्धांजली त्याचेंच चिरंजीव उमेश उमप हेही उत्तम प्रकारे वारसा चालवताहेत उमप घराण्याला माझा सप्रेम नमस्कार
पहाडी सकस आवाज लोककलेला व लोकगीतांचा जिवंत साक्षात्कार करणारे महान कलावंत , या वयातही त्यांचा उत्साह अफाट आहे-अशा उत्साह वर्धक विठ्ठल उमप यांना मानाचा मुजरा....
या पेक्षा सुखी आयुष्य असूच शकत नाही....आपली कला सादर करीत आपण लोकांचा मनोरंजन करीत त्यांची सेवा करत राहायचं.... किती ही कोणी लाखो कमवत असला तरी इतका खुश आणि सुखी असूच शकत नाही.. जेवढे शाहीर आपला सादरीकरण करताना enjoy करत होते ते दिसत होतो.... अशा लोक. कळावंताला मनाचा मुजरा 🙏🙏
ज्यांनी ज्यांनी देशासाठी अर्पण केले प्राण तयाना मुजरा पहिला मान त्याच पैकी विठ्ठलजी उमप यांनाही मानाचा मुजरा ज्यानी उभे आयुष्य देशासाठी आपल्या कलेतून घालवले
शाहीर मानाचा मुजरा,,,🙏🙏बहिर्जी नाईक छत्रपतींचा मावळा तुम्हाला माना चा मुजरा,,हेर गिरी कशी असावी त्याचे जिवंत उदाहरण बहिजी नाईक यांनी दिले,,,शाहीर तुम्हाला जवळून पाहिले आहे,,2007 साली जाळून अनुभवले ,,,तुमच्यासारखे शाहीर होणे नाही,,🌹🌹🙏🙏
अप्रतिम सादरीकरण आणि त्यामागील गूढ अर्थ... प्रत्यक्षात काय असतील माणसं की राजांनी निवडून वेचून काढली, आजच्या काळात त्या वेळच्या बोलीच सादरीकरण आज सुद्धा समजत नाही त्या वेळी ज्यांना कळलं ते किती हुशार असतील. एक मुजरा बहिर्जिना सुद्धा व एक आजच्या काळात असं उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या शाहीर उमाप यांना सुद्धा... 👌👌👌
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
अंगावर रोमांच उभे करणारा कार्यक्रम...धन्य ते " बहिर्जी, संताजी, तानाजी,जीवा, शिवा..मुरारबाजी, बाजीप्रभू..आणी अशा अठरापगड जातींची वज्र मूठ बांधून " स्वराज्य स्थापन करणारा " जग वंद्य राजा छ.शिवाजी महाराज " .
जेव्हाही हे गाणं ऐकतो ना तेव्हा खरंच वाटते कि असे शाहीर देखील अजून जगात नाही शेवट पर्यंत कले साठी हया महान कलाकारने शेवट पर्यंत आपली निष्ठा नाही सोडली अश्या कलाकारला माझा मनाचा मुजरा 🚩👌
छत्रपती शिवाजी महाराज यान वर साऱ्या जातीतील लोक प्रेम करायचे आणि करतात सुद्धा त्यांच्यासाठी जीवाचे दयाला सुद्धा मागे पाहत नसे पण आता काही लोकांनी त्यांना जातीत वाटायचे काम चालू केले आहे.

मनाला भावणारे उत्तम सादरीकरण धन्य ते शिवराय धन्य त्याचे मावळे जगाला आदर्श गुप्तहेर खाते दाखवणारे महान राजा छत्रपती शिवाजी राजे व बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा
This was pure entertainment and art , touching lives ... they can create an amazing atmosphere where ever they stand ! Love the voice and style ! See the variations in pitch of his voice ! He died on the stage as wished one day !
कित्येक प्रकारच्या मिडया आजच्या घडीला बाजार बसवून राहील्या पण प्रबोधन होत नाही, आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे अनमोल कार्य . जय भीम! जय मुलनिवासी!!
कुठं तो जुना काळ जेव्हा लोक असली दर्जेदार लोकगितं आवडीनं ऐकायचे .... आणि कुठं आजचा जमाना जिथं आपल्याला आपल्याच संस्कृती ची लाज वाटतेय ..... Although I'm just a youngster of 16yrs still these folk songs gives me positive vibes and make me feel connected to my soil.... माननीय विठ्ठल जी उमप आपल्यासारखा कलावंताची महराष्ट्राला आजाही गरज आहे.....
अरे वा ! रे शब्बास गित रचना एकदम झकास 👌 धन्य धन्य ते बर्हिजी नायक 🚩 धन्य धन्य ते मर्द मराठे मावळे 🚩 संपूर्ण जगा समोर आर्दश ठेवणारे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा🙏🙏🚩🚩
तुम्ही गात असताना शाहिर दिसत नव्हता तर साक्षात माझ्या शिवरायांचं मावळ वाटत होता
काय सुंदर मरण आलं विठ्ठल उमपांना! खे कर्मयोगी होते त्यामुळेच नागपूरात परफॅार्म करतांना अखेरचा श्वास घेतला या योग्याने! 🙏
Aakhe
विनम्र अभिनंदन 🙏🙏
@@blackpanther2161 ll😀
Lij inp
धन्यवाद महाशय ,,पारंपरिक लोककला जोपासणारा ,,,कलाऋषि
@@rameshkadam2520😊😅😅😅😊😊😊😊
अंगावर काटे आणि डोळ्यात पाणी आलं बाबा खरा बर्हिजी नाईकांस नाही बघितलं पण तुम्ही तुमच्या गाण्यातून दाखवू दिले
खुप छान
धन्यवाद बाबा
जबरदस्त
@@popatraobhamare8152 vvvvvvvvvvvvvvvvv
आंबेडकरी चळवळीतील अजरामर लोकशाहीर,
शाहीर विठ्ठलदादा उमाप मानाचा मुजरा
विनम्र अभिवादन 👏👏👏👏👏
मला गर्व आहे की, असे विठ्ठल उमप सारखे शाहिर हिरा आम्हाला, आमच्या देशाला व आपल्या राज्याला लाभले.
गाणी ऐकूण मुग्ध होऊन धन्य झालो. आनंदित झालो. त्यांना आम्हच्या कडून *मानाचा मुजरा* ...!!!!
असा गायक पुन्हा होणं नाही.
धन्यवाद
आणि मंडळीना नमस्कार
धन्यवाद महाराज
Umap saheb tumhala manacha krantikari Salam
@@sominathghule99 j
@@allsocialactivity5976 O
W me
या मोबाइल युगा पेक्षा ही कितीतरी पटीने सुंदर संदेश देण्याची यंत्रणा.शाहीर उमाप चरणी कोटी कोटी दंडवत.आपला आवाज अजरामर आहे.
असा शाहीर पुन्हा होणे नाही.
देशाला लाभलेले अनमोल रतन होते.
जातीवंत अस्सल मराठी कलाकारपुन्हा होणे नाही. अप्रतिम !!!
खरंच शाहिरांसारखा दूसरा गायक होते शक्य नाही मी व माझ्या परिवाराकडून शाहिरांना सप्रेम मानाचा मुजरा जय भीम
अशा शाहिरांमुळे खरा इतिहास समजला.विठ्ठथलजी उमप आपणास त्रिवार अभिवादन! . जयभिम! जय संविधान!!
शाहिर ......माझा जन्म मराठी मातीत झाला सगळं भरुन पावलो......
ll जय महाराष्ट्र ll
Sundar
मस्त आहे सुंदर
गाणं भारी भावा
प्रचंड उर्जा असणारे असे एक थोर लोककलावंत. आम्हाला अभिमान आहे की आम्ही शाहिल विठ्ठलजी उमप ऐकले🙏🙏🙏🙏
वा महाराज काय खडा आवाज या वयात सुद्धा , आणि काय लकब तुमची, पूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा केलात. आणखी एक, तुम्ही अगदी घरच्या कपड्यात आलात इतका मोठा शो असून पण, किती साधेपणा ! माझा आपल्याला प्रणाम.
Great.man.l.proud.of.you.
Selut
@@kanifnathmaharajprasannn2604 uyuuuu888
@@kanifnathmaharajprasannn2604 D
What great show
हे गाणे गाऊन आणि या गाण्याचा अर्थ काय आहे तो समजला... खरचं "लोकशाहीर विठ्ठल उमप" यांना मनाचा मुजरा🙏🙏🙏
हेच खरे शाहीर
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक 🙏🙏
शाहीर विठ्ठल जी उमप यांना मुजरा 🙏🙏
F
@@kanadjesb4909 क़क़
जय शिवराय 🚩🚩🚩
अश्या लोकांमुळेच शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करता आले,
निडर, खंदे समर्थक, लढवय्ये , राकट, कणखर, स्वराज्यासाठी स्वतःच्या घरादाराची पर्वा केली नाही,
म्हणूनच आज आपण मराठा म्हणून जगत आहोत..
जय शिवाजी जय भवानी,
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
मला लोकगीते फार आवडतात.शाहिर विठ्ठल जी उमप, शाहिर साबळे हे लोकगीतातले देव आहेत. जय महाराष्ट्र!!
D
Khare aahee.
@@kamleshsalunke4862 .
विठ्ठल उपम सर, तुम्ही शिवसैनिक म्हणून जगलात
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पाईक होण्याची संधी तुम्ही खांद्यावर घेऊन अ जिवंत जगलात धन्य धन्य आहे तुमचे जीवन, आत्मज्ञानानं भरून पावलोपावली चाललात तुम्ही, आम्ही केव्हाही तुमच्या मुखातून अमृत वाणी ऐकुन भारावून जातो, धन्यवाद
जय भीम 🌹 जय संविधान 🌹 जय मूलनिवासी 🌹🌹🌹
" वामन दादा,प्रल्हाद दादा,आणि विठ्ठल दादा तुम्ही जे अहोरात्र जे समाजपरिवर्तन केलात त्यामुळे आम्हाला भगवान बुद्ध
,डॉ बाबासाहेब,शिवाजी महाराज ,अण्णाभाऊ साठे,महात्मा फुले शाहू महाराज,मावळा, हे आम्हाला तुम्ही गाण्याच्या माध्यमातून समाज्यापुढं एक आदर्श निर्माण करून दिलात म्हणून हा सारा पुरोगामी समाज तुमच्या कायमचा ऋणी राहील , तसेच दादा तुमचा शेवटचा जय भीम शब्द आमच्या पण नशीबात येवो ,हीच आमची शेवटची इच्छा"
Mein ne pina shlkha liye
खरच शाहीर ते शाहीर सलाम त्यांना उत्साहपाहून मन मुग्ध झाले
भगवान बुध्दा सोबत महादेव शंकराच ही नाव घ्या. विठ्ठल उमप यांनी धर्मा सोडला नवता
Kiran Gautam Kamble jay bhim
Ho Kharach...
जाती धर्मा पलीकडे जाऊन कलेची उपासना करणारा असा हा महान लोकशाहीर कलाकार.......धन्यवाद....
ईईऊईच
Ratstà4fßssssssssssssssssssssss5ar
Great song
ँ
Hi
असे शाहीर पुन्हा हाेणे नाही.
सलाम.
मराठी माती मराठी भूमी, मराठी लोकसंगीत समृद्ध आणि विस्तारल अशा महानुभावामुळ....
मुजरा अशा शाहिराला कारण आत्ताचे गायक पुढे स्क्रीप्ट घेऊन गातात पण या वयात सुध्दा न स्क्रिप्ट घेऊन गातात खरंच यालाच म्हणतात हाडाचे कलाकार
अगदी बरोबर
right
ल
@@meghanitore763 q
@@anandbansode3983 to
महाराष्ट्र राज्य ची खरी लोक कला .खरा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सरकारने दिवंगत विठ्ठल दादा यांना मिळालाय हवा होता..
सन्मानिय शाहिर दादांना मानाचा मुजरा!
दादांची अनुपस्थिती मन मानत नाही अशा थोर व्यक्ती कायम हदयात घर करून राहतात...त्यांना विसरणे शक्य नाही.
प्रशांत वाडेकर.
खुप सुंदर गाणे खुप वर्षांपुर्वी ऐकले होते ब-याच वर्षांनी पुन्हा ऐकले
खडा पहाडी आवाज..what a great performance n energy
शाहीर विठ्ठल उमप याना क्रांतिकारी जयभीम सलाम.....!
Jay bhim
Tumcha bhau Maratha
ज्ञामन
ऐतिहासिक शौर्याची सतत आठवण ठेवणारी कला अत्यन्त जाणिवेने सादर करणाऱ्या शाहिरांना मनाचा मुजरा जय हिंद जय स्वराज्य
वर्धा जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शाहीर विठ्ठल जी उमप यांच्या कलेस व कार्यासाठी मानाचा मुजरा. अशा कलावंतांना भारत रत्न मिळाला पाहिजे.
माननीय विठलजी उमप एक अप्रतिम कलाकार आणि गायक होते अशा या महान गायकाला माझी भावपूर्ण श्रद्धांजली त्याचेंच चिरंजीव उमेश उमप हेही उत्तम प्रकारे वारसा चालवताहेत उमप घराण्याला माझा सप्रेम नमस्कार
या थोर कलावंतांना आमचं विनम्र अभिवादन 💐💐🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩💐🙏
शाहीर विठ्ठल उमप यांसारखे महान कलाकार पुन्हा होणे नाही. शाहीरांना मानाचा मुजरा 🙏🏻
अंगावर शहारे आले...फार अप्रतीम!आपल्या मधे दैवी शक्ती आहे..आपणास विनम्र अभिवादन!
अंधश्रद्धा वाले आले
उमप साहेबांसारखा शाहिर, कलाकार पुन्हा होणे नाहीच।
One of the greatest artist.
उमप साहेबांना मानाचा मुजरा
पहाडी सकस आवाज लोककलेला व लोकगीतांचा जिवंत साक्षात्कार करणारे महान कलावंत , या वयातही त्यांचा उत्साह अफाट आहे-अशा उत्साह वर्धक विठ्ठल उमप यांना मानाचा मुजरा....
विठ्ठलजी मुम्बई नायगाव BDD चाल नंबर 1 येथे राहायला होते. ते चांगले गीतकार,संगीतकार आणि गायक होते. त्याना शतशः वंदन.
या पेक्षा सुखी आयुष्य असूच शकत नाही....आपली कला सादर करीत आपण लोकांचा मनोरंजन करीत त्यांची सेवा करत राहायचं.... किती ही कोणी लाखो कमवत असला तरी इतका खुश आणि सुखी असूच शकत नाही.. जेवढे शाहीर आपला सादरीकरण करताना enjoy करत होते ते दिसत होतो.... अशा लोक. कळावंताला मनाचा मुजरा 🙏🙏
जबरदस्त 🙏 दादा आपले या वयात सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने सादरीकरण करता खरंच दैवी देणगी आणि आपली मेहनत आहे...
आपल्या सारखे दुसरे उमप साहेब होणे अशक्यच.मनापासून आपल्याला ।।जय भिम।।
विदर्भ संस्कृती लोककला कडून शाहीर विठ्ठलजी उमप यांना मानाचा मुजरा व भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐💐💐
नभोवाणी तो
What a man ... Kudos to such great talent and his voice...🙏🙏🙏...
लाभले आम्हास भाग्य जाहलो मराठी...
विठ्ठल उमप हे महाराष्ट्राची शान आहे.जय भीम.
अविस्मरणीय स्वर्गीय शाहीर विठ्ठल उमप❣️👌🔥
#मुंबईगोंधळी
सोलापूर गोंधळी 🚩🚩🚩
ज्यांनी ज्यांनी देशासाठी अर्पण केले प्राण तयाना मुजरा पहिला मान त्याच पैकी विठ्ठलजी उमप यांनाही मानाचा मुजरा ज्यानी उभे आयुष्य देशासाठी आपल्या कलेतून घालवले
महान लोकशाहीर दादा ऊपम कोटी कोटी आभार खुप छान तुमदी आहे 🙏🏻🙏🏻👌👌🌹🌹🌹🌹🌹🌺
महान लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे आभार
वामन दादा कर्डक,प्रल्हाद दादा शिंदे,शाहिर साबळे, विठ्ठलदादा उमप ही महाराष्ट्राची अनमोल रत्ने आहेत
एक खरा लोकशाहीर विठ्ठल ( बाबा ) उमप...❤️❤️❤️ भावपुर्ण आदरांजली...🙏🏻🙏🏻🙏🏻
केवळ वर्ण..व्यवस्था या शाहीर लोक कलावंत पुरस्कार विन मोठा झाला. महाराष्ट्र भुषन, पद्मश्री ला मागे टाकना रे कलावंत मुजरा
वाह वाह राजे .....
साष्टांग दंडवत.....
विठ्ठल दादा आपल्या आठवणी आमच्या कायमस्वरूपी अविस्मरणीय राहतील.
आम्ही आपणास कधीच विस्र्रू शकत नाही.
🙏🙏
very great artist and Singer... Salute to you... Jaybhim 🙏Jay Shivray 🙏
शाहीर मानाचा मुजरा,,,🙏🙏बहिर्जी नाईक छत्रपतींचा मावळा तुम्हाला माना चा मुजरा,,हेर गिरी कशी असावी त्याचे जिवंत उदाहरण बहिजी नाईक यांनी दिले,,,शाहीर तुम्हाला जवळून पाहिले आहे,,2007 साली जाळून अनुभवले ,,,तुमच्यासारखे शाहीर होणे नाही,,🌹🌹🙏🙏
Zee XD XD
मानाचा मुजरा.... Vittal.. Vittal
✌🙏🙏🙏😍🌞🌞🌞🌞🌞⭐⭐⭐⭐⭐
लोक कलावंत.. म्हणजे मातीतील गाणी..असे शाहीर लाभणे हे महाराष्ट्राचं भाग्य आहे
जबरदस्त अदाकारी, अप्रतिम आवाज आणि सादरीकरण. असा शाहिर परत होणे नाही
सच्चा कलाकार शाहिर विठ्ठल दादा उमप तुम्हाला मानाचा सलाम
👌👌👌👍
कडक असा कलाकार होण नाहि
मानाचा मुजरा
Umap dada तुम्हाला मानाचा सलाम.
Lokshahir Vittal Umap Great, what a presentation, what a singing..
👌
Great vitthal ump
@@narayanshewale3361 w
Ch ch cum
आसा शाहीर पुन्हा होने नाही.जय भीम
अगदी बरोबर जय भीम
Jay bhim
अगदी खरं ,
Jay bhim
महाराष्ट्रा चे अनमोल रत्न ...
मानाचा मुजरा..
असा शाहीर पुन्हा होणे नाही.दादांना माझा मानाचा मुजरा👌👌👌👏
लोकशाहीर विठ्ठल उमप खरंच महान कलाकार आहेत , राम कृष्ण हरी
दादा गर्व आहे तुमची वाद्य बनवायला आमच्या घराला संधी दिल्या बद्दल. . शाहीर विठ्ठल दादा अमर रहे। जय भिम
Moon
अप्रतिम सादरीकरण आणि त्यामागील गूढ अर्थ...
प्रत्यक्षात काय असतील माणसं की राजांनी निवडून वेचून काढली,
आजच्या काळात त्या वेळच्या बोलीच सादरीकरण आज सुद्धा समजत नाही त्या वेळी ज्यांना कळलं ते किती हुशार असतील.
एक मुजरा बहिर्जिना सुद्धा
व एक आजच्या काळात असं उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या शाहीर उमाप यांना सुद्धा...
👌👌👌
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
शाहीर साहेब तुम्ही किती महान आहात... सगळ्या गोष्टींच ज्ञान आहे तुम्हाला... मानाचा मुजरा
अंगावर रोमांच उभे करणारा कार्यक्रम...धन्य ते " बहिर्जी, संताजी, तानाजी,जीवा, शिवा..मुरारबाजी, बाजीप्रभू..आणी अशा अठरापगड जातींची वज्र मूठ बांधून " स्वराज्य स्थापन करणारा " जग वंद्य राजा छ.शिवाजी महाराज " .
आपल्या सारखे रत्न पुन पुन्हा जन्माला यावे। जय शिवराय,
जेव्हाही हे गाणं ऐकतो ना तेव्हा खरंच वाटते कि असे शाहीर देखील अजून जगात नाही शेवट पर्यंत कले साठी हया महान कलाकारने शेवट पर्यंत आपली निष्ठा नाही सोडली अश्या कलाकारला माझा मनाचा मुजरा 🚩👌
सच्चा कलाकार जय महाराष्ट्र जय शिवराय
नशिबवान आहोत आम्ही.अजुनही महान शाहिर उमप आम्हाला ऐकायला मिळतात.आपणाला राजेशाही मुजरा उमपजी.
You can call yourself a success only if at his age, you can have a hundredth part of Umap-saheb's enthusiasm, stamina and passion !
छत्रपती शिवाजी महाराज यान वर साऱ्या जातीतील लोक प्रेम करायचे आणि करतात सुद्धा त्यांच्यासाठी जीवाचे दयाला सुद्धा मागे पाहत नसे पण आता काही लोकांनी त्यांना जातीत वाटायचे काम चालू केले आहे.
दादा ,
खूप आठवण येते हो तुमची...जेव्हा चळवळ कुठेतरी कमी पडते....आपलं प्रबोधन खूप छान होतं दादा...आपली जागा कोणी घेणारच नाही
खरचं या महामानवाला जिवंत कलाकार म्हणून ओळखले जाते सलाम उमपजी
उत्साह काय असतो हे शाहीर स्टेजवर उभे असतांना समजतो 🙏
Salut
बाबा खूप छान शब्द खूप छान शिवरायांचे या शब्दाला मान देऊन आपल्य लोका मागे राहिले
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
शाहीर सगळे समाज जागे करून गेलात
सगळा समाज आपला ऋणी राहील
सलाम शाहिर विठ्ठल उमप. .💙💙 चांगल प्रबोधन दिलं तुम्ही.तुमच्या विचारांना जाहिर सलाम
उमप साहेब तूम्हाला मनापासून दंडवत. 🙏🙏🙏🙏
विठ्ठल दादा उमप लोकशाहीर पुन्हा होने नाही. अखेरचा सलाम दादा.
No words... I'm speechless.. What a performance...
खूपच छान मनमुराद आनंद देणारं गीत
मनाला भावणारे उत्तम सादरीकरण धन्य ते शिवराय धन्य त्याचे मावळे जगाला आदर्श गुप्तहेर खाते दाखवणारे महान राजा छत्रपती शिवाजी राजे व बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा
This was pure entertainment and art , touching lives ... they can create an amazing atmosphere where ever they stand ! Love the voice and style ! See the variations in pitch of his voice ! He died on the stage as wished one day !
महाराष्ट्राची आण!बाण!शाण!शाहीर उमप!अंगावर शहारे आणणारी पेशकश!शाहीर विनम्र अभिवादन! व्वा शाहीर,बेहद खुब!असा शाहीर अशी कला होणे नाही.
उत्तम सादरीकरण, अतिशय सुंदर 🌹🙏🙏
Salute to VITTHAL JI🙏🙏🙏🙏 kharach ekdam khada aawaj❤️
कित्येक प्रकारच्या मिडया आजच्या घडीला बाजार बसवून राहील्या पण प्रबोधन होत नाही,
आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे अनमोल कार्य .
जय भीम! जय मुलनिवासी!!
Amazing performance of shahir vitthal dada umap... Ur so great today ur inspiring so important for us. The greatest shahir........... Salam
अखंड महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी लोक कला सादर करताना लोककलावंत विठ्ठल उमप .. असे कलावंत पुन्हा होणे नाही.
याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांची सांकेतिक भाषा
कुठं तो जुना काळ जेव्हा लोक असली दर्जेदार लोकगितं आवडीनं ऐकायचे .... आणि कुठं आजचा जमाना जिथं आपल्याला आपल्याच संस्कृती ची लाज वाटतेय ..... Although I'm just a youngster of 16yrs still these folk songs gives me positive vibes and make me feel connected to my soil....
माननीय विठ्ठल जी उमप आपल्यासारखा कलावंताची महराष्ट्राला आजाही गरज आहे.....
सुंदर.. वर्णन करायला शब्दच नाही..👌👌
ऐसा शाहीर होणे नाही .शाहीर विठ्ठल बाबा उमप यांना मानाचा मुजरा!💐💐💐💐
खरंच खूप छान गायले तुम्ही.....🙏🙏🙏🙏
खरच. उमप. दादा. तुमच्या. सारखा. लोक. शाहीर. होणे. नाही. आणि. होणारच. नाही. दादा. तुम्हला. भावपुर्ण. आदरांजली. वाहून. 🌹🙏🌹
Thank you so much for uploading
महाराष्ट्राचे महान लोकशाहिर उठठल उमप यांना त्रिवार अभिवादन...
People who have disliked it seriously need to go to agra... Jay Shivaji ,Jay Bheem
not actully agra ashanni pakistanla gela pahije
Shivaji maharaj..mhan
अरे वा ! रे शब्बास गित रचना एकदम झकास 👌 धन्य धन्य ते बर्हिजी नायक 🚩 धन्य धन्य ते मर्द मराठे मावळे 🚩 संपूर्ण जगा समोर आर्दश ठेवणारे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा🙏🙏🚩🚩
लाख लाख सलाम उमप दादानां
👌👌👌👌👌👌
Haadacha kalavant ...age is just a number!!! Highly Underrated !!! ..Shahir Umapanna Manacha mujra ani Aadaranjali🙏🙏🙏💐💐💐💐