गुन्हे सिद्ध होऊनही काही लोक, गुन्हेगारांना समर्थन देत आहेत, उद्या जेव्हा तुमच्या कुटुंबावर अशी वेळ येईल तेव्हा कळेल. दुर्दैवाने तुमच्या कुटुंबावर अशी वेळ येऊ नये अशी प्रार्थना.
@@Mahesh...11-q9i अतिरकी असेल तर कायद्याने तो मिलिटरी च्या ताब्यात द्या . उगच बिनबुडाचे आरोप करू नका. हत्या करणारा राहिला बाजूला .कसं होणार तुमचं ..किती माती खाणार अजून.जातीसाठी
यांच्या नावावरील जमिनी पाहता परत एकदा भूदान चळवळ राबविण्यात यावी आणि ज्यांना काही च शेत जमीन नाही त्यांना जमिनी देण्यात यावे नाही तरी हळूहळू हे प्रकरण थंड बसल्या जाईल पण कोणत्याही गुन्हेगाराची संपत्ती मात्र समाजात वाटली गेलीच पाहिजे
आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे... पण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे भाजप सोबत शिवसेनेनं सरकार स्थापन केले आणि भाजपने शिवसेना संपवली... आता अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट भाजप सोबत सरकार मध्ये आहेत कार्यक्रम चालू झालाय बाकी समजून घ्या...
धन्या च राजकारण समाजासाठी नाही , तर फक्त आणि फक्त स्वतःच्या हितासाठी धन्या राजकारणात आहे . धन्या राजकीय क्षेत्रात राहणं म्हणजे महाराष्ट्र राज्याच दुसरं नामकरण म्हणजेच " बिहार " असे करावं लागेल . असे माझं स्पष्ट मत आहे . त्यामुळे धन्याची कायमची राजकारणातुन हकालपट्टी झाली पाहिजे .
सरकार, मुख्यमंत्री यांचे लक्षात का येत नाही? दोन्ही मुंढे देशमुख कुटुंबियांच्या भेटायला गेले नाहीत. घटनेबद्दल तोंड उघडत नाहीत., आरोपींच्या बाबतीत गांभीर्याने बोलत नाहीत. म्हणजे दोन्ही मुंढे यांचे काय गौडबंगाल आहे?
अरे ते तुमच्या लोकांना सांग ना 2 टक्के असले तरी सगळ्यांना पुरून उरू..वाघांची संख्या कमीच असते असे ..असे dialogue मारणाऱ्या तुमच्या लोकांना सांग आधी.. आरोपीचं समर्थन करत आहेत तुमचे लोक...हुशार असशील तर तुमच्या लोकांना शहान कर अजून पण वेळ गेली नाही
तुकाराम मुंढेचा आदर्श घ्या. आज कोणत्याही समाजातील मुलगा तुकाराम मुंढे बीडचे जिल्ह्य़ाचे कलेक्टर असायला पाहिजे म्हणत आहे . याचा विचार करा विरोध जातीला नाही भ्रष्ट ,बेईमान व्यक्तीला आहे .देशाला तुकाराम मुंढे ,IPSअमित मुंढे यासारखे लोक पाहिजेत. पुजा खेडकरसारखे नाही.
@@nileshjadhao5136जे समर्थन करतायेत त्यांना व्यक्तीगत बोला... पूर्ण जातीचं नाव घ्याची काय गरज नाही.... जितेंद्र आव्हाड पण वंजारीच आहेत.... त्यांनी पहिल्या दिवसापासून विरोधात भूमिका घेतलेय..... फक्त जे वाल्मिक कराड चे लाभार्थी आहेत तेच त्याची बाजू घेतात...
फडणवीस साहेबांनी अजित दादा आणि मुडेंवर दबाव आणला पाहिजे आणि राजीनामा घ्यायला पाहिजे ... राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे. फडणवीस साहेब सोबत महायुती सरकार ची प्रतिमा मालिन होतोय. 😢😢😢😢
अग्रवाल चा पोऱ्या निबंध लिहून सुटून गेला ( कृपा कोणाची ? पवार घराण्याची + न्यायसंस्था पैसे खाऊन सोडून देते ) आता मुंडे / कराड आणि ते खुनी 1 महिन्यात सुटून जाईल देवेंद्र फडणवीस चे घाटी राजकारण म्हणजे महाराष्ट्राचा बिहार केला ह्या पवार आणि फडणवीस नि म्हणजे पालक मंत्री आता आका नव्हे तर बडे आका बनतील भाऊ पवार आणि फडणवीस घराण्यांनी अगोदरच पुण्याचा बिहार केलाय .......जे ने करून उद्योगधंदे गुजरात मध्य प्रदेश मध्ये जातील हे छोटे मोठे कारस्थान नाही ये उत्तर भारतात मोठे मोठे प्रकल्प जातंय दिल्ली मेरुट / दिल्ली अलवार / दिल्ली जयपूर नवीण रेल्वे कॉरिडॉर ........... मराठा जातीच्या राजकारणात अडकलेत तिकडे उत्तर भारतीय तुम्हाला कंगाल करून टाकतील
@@gopaladamande8649 अग्रवाल चा पोऱ्या निबंध लिहून सुटून गेला ( कृपा कोणाची ? पवार घराण्याची + न्यायसंस्था पैसे खाऊन सोडून देते ) आता मुंडे / कराड आणि ते खुनी 1 महिन्यात सुटून जाईल देवेंद्र फडणवीस चे घाटी राजकारण म्हणजे महाराष्ट्राचा बिहार केला ह्या पवार आणि फडणवीस नि म्हणजे पालक मंत्री आता आका नव्हे तर बडे आका बनतील भाऊ पवार आणि फडणवीस घराण्यांनी अगोदरच पुण्याचा बिहार केलाय .......जे ने करून उद्योगधंदे गुजरात मध्य प्रदेश मध्ये जातील हे छोटे मोठे कारस्थान नाही ये उत्तर भारतात मोठे मोठे प्रकल्प जातंय दिल्ली मेरुट / दिल्ली अलवार / दिल्ली जयपूर नवीण रेल्वे कॉरिडॉर ........... मराठा जातीच्या राजकारणात अडकलेत तिकडे उत्तर भारतीय तुम्हाला कंगाल करून टाकतील
मोर्चे का थांबलेत? मोर्चे हे कुणा विरोधी? बीड अचानक गुन्हेगारी कडे वळले असे नाही. २०१४ नंतर राज्यात आजपर्यंत सत्तेत असणारे म्हणजेच भाजपा. मग भुंकत आहेत कोन?
Vishay kay ahe mahit ahe ka madam ....beed madhali company jya gavat ahe tithale koni khandani magay la gele nahit tya gavche sarpanch aso kinva konihi .... Pn khandani magnara nigto kon tr mantryan cha javal cha manus ....yavarun clear ch ahe ki support ahe tyashivay ya goshti hot nahit .... Ajun ek gost ekach company kadun khandani ghetli kashavarun ...bank statement sagale check karay la pahijet tyanche sagala bajar ugada padal tyancha 😅😅
Every time dhananjay munde yana protect kel jatay mg cm devendra fadnavis aso va deputy cm Ajit pawar .mhnj aata Maharashtra mdhe nishpap lokan cha jiv gele tr hrkt nahi pn mantri jayla nko as zalay
समाजात गुंड तयार होणे समजू शकतो पण गुंडांना आदर्श मानणारा समाज तयार होणे राष्ट्रासाठी धोकादायक आहे 😢✅✅✅🙏🙏
Ekdam barobar aahe he ...💯💯💯💯💯
अगदी बरोबर जरांगे सारख्या अतिरेकी माणसाला सपोर्ट करणारा समाज खरच धोका दायक आहे
Barobar bolal bhavu
@@Mahesh...11-q9i मनोज जरणगे अतिरेकी असेल तर त्याला मिलिटरी chya ताब्यात द्या सगळ सांवधनिक मार्गाने कायद्याने
Ekdm barobr bola bhau
धन्या लय हुशार आहे आणि हे काही नवीन नाही आहे धन्या भाऊच्या आयुष्यात. धन्या आणि कांड दोन्ही समानार्थी शब्द आहे. भाऊ राजीनामा देणार नाही. 😂😂😂
गुन्हे सिद्ध होऊनही काही लोक, गुन्हेगारांना समर्थन देत आहेत, उद्या जेव्हा तुमच्या कुटुंबावर अशी वेळ येईल तेव्हा कळेल.
दुर्दैवाने तुमच्या कुटुंबावर अशी वेळ येऊ नये अशी प्रार्थना.
माजूरडया ..आरोप आहे सिद्ध कोर्टात होत..तो भडवा सुरेश धस म्हटला म्हणून नाही..😮😮😮
समर्थन करीत आहेत ते फक्त वंजारी समाजाचे लोक आहेत
एकच अपेक्षा फक्त आरोपीला शिक्षा झाली पाहिजे...मग तो कुणीही असो
सहमत..फक्त राजकारण नको..इथे देशमुख कुटुंबियांना न्याय देणं राहिले बाजूला..
@@sammali9019mitra, rajakaran kel nast tr he prakaen adhichya 22 khuna sarakh gayab zal ast.
मुंढे मुळे बीडचा बिहार झाला. धनंजय मुंढे नी राजीनामा दिला पाहिजे अशी आमच्या obc समाजाची मागणी आहे.
घे केळ 😂 तू obc आहेस 😂
बरोबर आहे...
वाद वंजारी समाजाचा आहे परंतु पुढे ओबीसी समाजाला केले जाते...
OBC asuch shakat nahi
तू कुठला obc आहे😂😂
Are bullya tu obc nhis
काल आमच्या बीड जिल्ह्यातील विशिष्ट समाजातील काही लोक, खंडणीखोरानच्या समर्थनार्थ पोलिस स्टेशन च्या बाहेर ठिय्या मांडून बसले होते.
@@MrYTNitinVLOGs jatisathi mati khane mhnta yeil
@@MrYTNitinVLOGs माती नाही काही पण खातील ते ✅स्वराज्यातील जात नाही ती संस्कार असायला
आणि 2 वर्षांपासून अतिरेकी मनोज ला सपोर्ट करणारे एका विशिष्ट समाज मधले लोक आहेत
@@Mahesh...11-q9i अतिरकी असेल तर कायद्याने तो मिलिटरी च्या ताब्यात द्या . उगच बिनबुडाचे आरोप करू नका. हत्या करणारा राहिला बाजूला .कसं होणार तुमचं ..किती माती खाणार अजून.जातीसाठी
कुठ गेले ते आरएसएस स्वयंसेवक ...हा हिंदू नाही का , हेच का bjp च हिंदुत्व...
te direct election la jage hotat
बीड ची काळ एवढा बेकार झालंय की....तिकडले मुली कोणी करणार नाही....आणि कोणी आपल्या मुली या जिल्ह्यात देणार ही नाही...कठीण आह..
Jarange हायच्या आधी किती गुंगोविंद्यान राईचो आम्ही😢😢
स्त्री लंपट धनंजय मुंडे ने राजीनामा दिला पाहिजे होता
राजीनामा देत नाही तोपर्यंत असाच लावून धरा हा विषय please, आरती ताई please pin me
दिला
नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा, तरीही राजीनामा देत नाही यातच त्यांची नैतिकता समजते
यांच्या नावावरील जमिनी पाहता परत एकदा भूदान चळवळ राबविण्यात यावी आणि ज्यांना काही च शेत जमीन नाही त्यांना जमिनी देण्यात यावे नाही तरी हळूहळू हे प्रकरण थंड बसल्या जाईल पण कोणत्याही गुन्हेगाराची संपत्ती मात्र समाजात वाटली गेलीच पाहिजे
मोठ्या नेत्यांचा आशीर्वाद आणि. पाठिंबा असल्याशिवाय आरोपींचे धाडस होत नाही.
बीडचा बिहार नव्हे तर तालिबान झालंय 😂🤣🤡
आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे...
पण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे भाजप सोबत शिवसेनेनं सरकार स्थापन केले आणि भाजपने शिवसेना संपवली... आता अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट भाजप सोबत सरकार मध्ये आहेत कार्यक्रम चालू झालाय बाकी समजून घ्या...
धन्या च राजकारण समाजासाठी नाही , तर फक्त आणि फक्त स्वतःच्या हितासाठी धन्या राजकारणात आहे . धन्या राजकीय क्षेत्रात राहणं म्हणजे महाराष्ट्र राज्याच दुसरं नामकरण म्हणजेच " बिहार " असे करावं लागेल . असे माझं स्पष्ट मत आहे . त्यामुळे धन्याची कायमची राजकारणातुन हकालपट्टी झाली पाहिजे .
धनंजय नी राजीनामा देऊन टाकावा..
सरकार, मुख्यमंत्री यांचे लक्षात का येत नाही? दोन्ही मुंढे देशमुख कुटुंबियांच्या भेटायला गेले नाहीत. घटनेबद्दल तोंड उघडत नाहीत., आरोपींच्या बाबतीत गांभीर्याने बोलत नाहीत. म्हणजे दोन्ही मुंढे यांचे काय गौडबंगाल आहे?
काय करायचय करा पण उगचच जात मध्ये आणू नका एकाद्या लहाण समाजाला target करू नका 🙏🙏🙏
2 टक्के पण लोकसंख्या नाही आमची
अरे ते तुमच्या लोकांना सांग ना 2 टक्के असले तरी सगळ्यांना पुरून उरू..वाघांची संख्या कमीच असते असे ..असे dialogue मारणाऱ्या तुमच्या लोकांना सांग आधी..
आरोपीचं समर्थन करत आहेत तुमचे लोक...हुशार असशील तर तुमच्या लोकांना शहान कर अजून पण वेळ गेली नाही
तुकाराम मुंढेचा आदर्श घ्या. आज कोणत्याही समाजातील मुलगा तुकाराम मुंढे बीडचे जिल्ह्य़ाचे कलेक्टर असायला पाहिजे म्हणत आहे . याचा विचार करा विरोध जातीला नाही भ्रष्ट ,बेईमान व्यक्तीला आहे .देशाला तुकाराम मुंढे ,IPSअमित मुंढे यासारखे लोक पाहिजेत. पुजा खेडकरसारखे नाही.
खंडणी चोरीच खुण समर्थन करत मोर्चा काढता तुम्ही😢
@@jaypatil6055 मोर्चा जातीवर comment केल्यामुळे होता नीट बघ कराडचं नाव पण नव्हतं त्यात
@@nileshjadhao5136जे समर्थन करतायेत त्यांना व्यक्तीगत बोला... पूर्ण जातीचं नाव घ्याची काय गरज नाही....
जितेंद्र आव्हाड पण वंजारीच आहेत.... त्यांनी पहिल्या दिवसापासून विरोधात भूमिका घेतलेय.....
फक्त जे वाल्मिक कराड चे लाभार्थी आहेत तेच त्याची बाजू घेतात...
फडणवीस साहेबांनी अजित दादा आणि मुडेंवर दबाव आणला पाहिजे आणि राजीनामा घ्यायला पाहिजे ... राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे. फडणवीस साहेब सोबत महायुती सरकार ची प्रतिमा मालिन होतोय. 😢😢😢😢
मुंडेंनी राजीनामा द्यावा
फडवणीस यांच्यावर मला ठाम विश्वास आहे ते धन्या चा राजीनामा घेणार नाहीत.लय जीव आहे त्याच्यावर.
१.५ वर्ष शिव्या घालताना dm त्यांच्या सोबत होता
Nice. When karads friend is in Ministry, how CM can give justice.
0:53 तिसरा मोर्चा 5 डिसेंबर ला 🤦
हत्येच्या आधी
जनतेनं निवडून दिलंय जनता राजीनामा मागते. नैतिकता जोपासन काळाची गरज आहे.
आता अनेक संघटना पुढे येऊन म्हणत आहेत की वंजारी समाजाला बदनाम केले जात आहे परंतू हे विसरतात की यातील साधारण सर्व आरोपी एकाच जातिचे कसे
या देशात रामगोपाल वर्माला फिरवले म्हणून विलासराव देशमुख आणि RR पाटील दोघांनी राजीनामा दिला... अजित दादान्चा राजीनामा मागा म्हणजे मुंडे जाईल 🙏🏻💐💐
संपूर्ण मराठा समाजाचे मोठे मोठे नेते , आंदोलन करारक एकत्र येऊन अल्प संख्याक असलेल्या समाजातील एका नेत्याचा राजीनामा मागत आहेत .
Mag Kay alpasakyak ahe tar kay kahi thodi karnar bhava
Samaj chota aso kiwa motha tyani ashya gunhegarala support nahi karayla pahije
पॉवर🦁
खंडणी खोराचा राजीनामा मागत आहे
😂😂😂
मग दुसरा निवडून द्या की....
धनुच का पाहिजे आहे तुम्हाला वंजारी नेता म्हणून?
आमचा वंजारी समाजाला विरोध नाही गुन्हेगारी ल आहे
S I T मध्ये आपल्या बोल भिडू चे सात-आठ जण घ्यावेत यासाठी बीडच्या जनतेने आंदोलन करावे
बीड जिल्ह्यामध्ये खरोखरच दहशतीचे वातावरण आहे याला कारणीभूत बीडचे माजी पालकमंत्री साहेब आहेत
जय जय राम कृष्ण हरि 🙏
एकाला कुणाला झेपणं गेला म्हणून झुंड शाही करून आलेत. १ लाख ४० हजार च लिड आणी २ मंत्री या मुळे काही लोकांची पोटदुखी झाली…
गुहमंत्री तुम्ही सुद्धा राजीनामा दिला पाहिजे
धनंजय मुंडे हे अन्न व औषधी प्रशासन नाही तर अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री आहेत.
चिन्मय कुठे आहे तपास झाला पाहिजे
आमची पण तीच मागणी आहे आणि ती आम़ही ती लावुन धरणारच
😂😂😂
बरोबर आहे
Reporter ❤😘
0:56 तारखा चुकत आहेत 🤦♂️🤦♂️😂😂
कराड साहेब पुण्यात शतपावली करत आसताना मित्राला दिसले. अजब आणि गजब
EK SIT bol bhidu vr pahije ... Connection kuthe ahet kalel tri
Good 👍
धनंजय मुंडे कडे 10 आमदार आहेत, राजीनामा दिल्यास अजित दादांचं काय होईल?, अजित दादा धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यापासून नक्की वाचवतील.
Kon ahe re namita sodun
भाजपचा सहयोगी आहे धनंजय मुंडे आणि अजित पवार
भाजपचेच सत्ता
भाजपचेच आमदार भांडाफोड करताय
भाजप करताय काय ?
😂
अग्रवाल चा पोऱ्या निबंध लिहून सुटून गेला ( कृपा कोणाची ? पवार घराण्याची + न्यायसंस्था पैसे खाऊन सोडून देते )
आता मुंडे / कराड आणि ते खुनी 1 महिन्यात सुटून जाईल
देवेंद्र फडणवीस चे घाटी राजकारण म्हणजे महाराष्ट्राचा बिहार केला ह्या पवार आणि फडणवीस नि
म्हणजे पालक मंत्री आता आका नव्हे तर बडे आका बनतील
भाऊ पवार आणि फडणवीस घराण्यांनी अगोदरच पुण्याचा बिहार केलाय .......जे ने करून उद्योगधंदे गुजरात मध्य प्रदेश मध्ये जातील
हे छोटे मोठे कारस्थान नाही ये
उत्तर भारतात मोठे मोठे प्रकल्प जातंय दिल्ली मेरुट / दिल्ली अलवार / दिल्ली जयपूर नवीण रेल्वे कॉरिडॉर ...........
मराठा जातीच्या राजकारणात अडकलेत तिकडे उत्तर भारतीय तुम्हाला कंगाल करून टाकतील
@@gopaladamande8649 अग्रवाल चा पोऱ्या निबंध लिहून सुटून गेला ( कृपा कोणाची ? पवार घराण्याची + न्यायसंस्था पैसे खाऊन सोडून देते )
आता मुंडे / कराड आणि ते खुनी 1 महिन्यात सुटून जाईल
देवेंद्र फडणवीस चे घाटी राजकारण म्हणजे महाराष्ट्राचा बिहार केला ह्या पवार आणि फडणवीस नि
म्हणजे पालक मंत्री आता आका नव्हे तर बडे आका बनतील
भाऊ पवार आणि फडणवीस घराण्यांनी अगोदरच पुण्याचा बिहार केलाय .......जे ने करून उद्योगधंदे गुजरात मध्य प्रदेश मध्ये जातील
हे छोटे मोठे कारस्थान नाही ये
उत्तर भारतात मोठे मोठे प्रकल्प जातंय दिल्ली मेरुट / दिल्ली अलवार / दिल्ली जयपूर नवीण रेल्वे कॉरिडॉर ...........
मराठा जातीच्या राजकारणात अडकलेत तिकडे उत्तर भारतीय तुम्हाला कंगाल करून टाकतील
या सगळ्या माजलेल्या राजकारण्यांना घरी बसवावे लागेल इतकी दहशत आहे यांची की यांना आता कायमचा राजकारणातून संपवावं लागेल
राजनामा देऊन नंतर घेतील सगळे शांत होणार 😢
ज्यांना ज्यांना वाटते धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा,
त्यांनी त्यांनी धनुभाऊचा घंटा घ्यावा.
Hya jagi kadhi aapla bhau thevun bagha sarv uttare milatil😢
जी advartise आहे ती समजून घ्या .......
बहीण भावाचा राजीनामा घ्यावा
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥❤
धन्या वाल्याच्या टोळीचा नाश करण्यासाठी बिडमध्ये लष्करी राजवट लागु करावी.
देणारच 😊
अश्या मुळे बीड मध्ये गरीब मेंढपाळ बांधवाची हत्या झाली याची जबाबदारी कोण घेणार 😢
9 December haatya zali tar 5 December laa morcha kase kay zala
Miss you चिन्मय भाऊ
हा बंजारा समाज आला कुठून? यावर पण एक व्हिडिओ बनवा.
तेरी भी चूप मेरी भी चुप.
सगळ्या पक्षांकडून वेट अँड वॉच सुरू आहे.
मुंडे फडणवीस च्या जवळचा आहे म्हणून एवढे दिवस राजीनामा नाही घेत
Jya layki chi janta
Tya layki che nete.
Yana nivdun yach jante ne dilay ka
Mag aata ka radtay😢😢😢😢
Fadnavis will never take resignation from Munde because he need people like him to keep their politics on
प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक ना एक चूक तरी करताच धनजंय मुंढे हे अन्न व औषध प्रशासन मंत्री नसून अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत
मोर्चे का थांबलेत? मोर्चे हे कुणा विरोधी? बीड अचानक गुन्हेगारी कडे वळले असे नाही. २०१४ नंतर राज्यात आजपर्यंत सत्तेत असणारे म्हणजेच भाजपा. मग भुंकत आहेत कोन?
मुंडेनी राजीनामा दिलाच पाहिजे
लवकर राजीनामा द्या.......
सगळ्यात महत्वाचा हा विषय आहे की चिन्मय कुठे आहे ?
धनु आणि वालू एकाच नाण्याच्या दोन बाजू.
राजीनामा धयावयाच पाहीजे
सुरेश आण्णा टीका नाहीतर, न्याय मागतात
त्यांचे नाव धनंजय मुंडे आहे, जरंगे किंवा धस नाही, जे गु खात राहतात आणि मग माफी मागत राहतात
DM,AP Go back... Go back ...
5 December ny 5 January 🤣🤣🤣🤣🤣
राजीनामा घेतलाच पाहिजे
धनु भाऊ चा राजीनामा पण घ्यावा धनु व एसआयटी चौकशी पण लावा वा
Aarti madam..3rd morcha 5 Jan la nighala...5 December la nahi
Also our maharatrian police
काही फरार नाही सगळं माहीत आहे पोलीसांना
मला तर वाटत एवढं सुरेश धस ला माहिती आहे तर मीडिया समोर का पुरावे देत नाही.., का या खुणा माघे सुरेश धस चा तर हात नाही.🤔
5डिसेंबर नाही 5जानेवारी म्याडम
ONLY PM BOSS AND DM BOSS ❤️✌🏻🙇🏻💪🏻
Fakt Jativad ahe
Power of money 💰
राजीनामे घ्यायला ती काँग्रेस नाही. Bjp निर्लज्ज ahe. 10varshat त्यानी एका नगरसेवकाचा तरी राजीनामा घेतलाय का
धनंजय मुंडे चा ओडिओ कोल रिकोड नाही का त्यात तो देवेंद्र फडणवीस आणि मोदी यांना आईवर बोलतोय.
तुमच्याकडे नसेल तर सोशल मीडिया वर शोधा सापडेल
वाल्मिक कराड च्या डोक्यावर धन्या मुंडेचा हात आहे आणि धन्या मुंडेच्या डोक्यावर खुद्द मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीसचा हात आहे
बाहेर पडा
धनजय मुंढे आणि सुरेश धस दोघांनी पण राजीनामा द्यावा
हा... हे मात्र मान्य 😂😂😂
बोल भिडू ❌
फवार भिडू ✅
Purvi 2004 madhe NCP la Gundyancha Paksh Mahnayche
Ajit Pawar aani Dhananjay Mundhe he Aaka Aahet
Doghancha Rajinama gehtala pahije
nyay milalach pahije
न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा..आणि त्यांना त्याच काम करू दयात..या जातीयवादी माकडाना आवरा..😮😮😮
Shemless maharastra politics
वाल्मिकी चां आका म्हणजे धन्या मुंडे
बास झालं आता तेच ते, परत कोरोना आला आहे 😢😢
मुख्यमंत्री लाडका मंत्री धनंजय मुंडे आहे बघू काय निर्णय घेतात फोडणवीस
Vishay kay ahe mahit ahe ka madam ....beed madhali company jya gavat ahe tithale koni khandani magay la gele nahit tya gavche sarpanch aso kinva konihi .... Pn khandani magnara nigto kon tr mantryan cha javal cha manus ....yavarun clear ch ahe ki support ahe tyashivay ya goshti hot nahit ....
Ajun ek gost ekach company kadun khandani ghetli kashavarun ...bank statement sagale check karay la pahijet tyanche sagala bajar ugada padal tyancha 😅😅
1.25X बघा
शासनाने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यास राज्यभरातील ओबीसी समाज नाराज होणार आहे
🔔
@hrishikesh1843 जरांगेचा का
थनंजय मुंढेचे राजीनामाच घोडं अडलय कुठे काही समजतच नाही जनतेला
Dm लय शहाणा आहे जसा शरद पवारच कार्यक्रम केला तसा अजित पवारचा करताय
गंगाधर ही शक्तिमान हैं
मराठवाडा = पूर्वांचल
बीड = मिर्झापूर
धन्या राजीनामा दे.
Every time dhananjay munde yana protect kel jatay mg cm devendra fadnavis aso va deputy cm Ajit pawar .mhnj aata Maharashtra mdhe nishpap lokan cha jiv gele tr hrkt nahi pn mantri jayla nko as zalay