माझ 1 acre शेत खुप पाणी धरून ठेवते किंवा चिभाडते 200-300kg च्या वर सोयाबीन होत नव्हते, मागच्या वर्षी मी बेड पाडुन त्यावर सोयाबीन लागवड केली तर 900 kg झाले तरीपण लागवडीचे अंतर जास्त झाले होते
Ya vishyi Aamchyat aaj charcha jhali. an aajch Tumcha video aala. sudam kharat yanchi mulakhat me 3 velas baghitalo tyanchya kapus shetiche biyane khat aushidhe yanchi sampurn mahiti det raha
Nali khodali serv prakriya Keli pan je pani baher kadha to ahe pan mi mhanto pudhe eak mothi vihir jar khodali ter to pani vihirit utaravli ter panyacha upyog matsya palan Ani itar jod dhand karta yeto, jai venkateshwara
Excellent outstanding video on this issue of poor Drainage soils, I did this at Bhidi village Deoli, Wardha. In addition to this use of "Subsoiler" is very helpful in getting good Drainage. Due to poor Drainage our soils have become high Ph, saline and sodic, due to high amounts of NaCo3. The cost involved is high, but the land will payback in 2 years. Congratulations dear Krushiyoddha Dyneshwar Kharat. You are very bold young man. Best wishes dear.
काळ्याभोर जमीनीवर यांचा प्रयोग यशस्वी होण्यासाठी काय करावे लागेल .आणि दुसऱ्याचे शेतातून येणाऱ्या पाण्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी काय करावे लागेल तेही स्पष्ट केले तर फारच छान होईल .
It is technical/engineering process.Instead filling trench with stones,use graded material i.e. 1st layer large size stones,2nd layer medium size boulders and 3rd layer small size stones,gravel or sand. This type of drainage system used in dams with 100 years life.
अरे भाऊ थोडं डोक लाऊन youtube बघा, कुठे ह्या लोकांचाच्या नदी लगता, सबसऑइलर असेल कोणाकडे तर उत्तम नाही तर ५०-६० हजार ला भेटेल तो घ्या आणि उभा किंवा आडवा ५ फुटावर मारून घ्या, हा एक काळजी घ्या पण तो सबसऑइलर २ फूट खोल जायेला पाहिजे तरच रिझल्ट मिळेल, कारण २ फुटावर hardpan तय्यार होत असतो .
खाली व बाजूला पन्नी किंवा जाड पॅालिथिनचा अस्तर द्या. हे सांगणारा विडिओ शोधा. किंवा थोडे दगडी बांधकाम खाली व बाजूला दगडी बांधकाम करा. जरूरीपजुरते. आणि वर non-wettable cement चा गोलाचा करा.
मी सुद्धा नाली मारली ज्ञानेश्वर भाऊ आणि एक विच्यारायच होत की माझ्या कडे आता सध्या 40 कींटल तुर आहे विकावि की नाही ते सांगा मला सध्या काही अडचण नाही पैश्याची मला पण समोर लागेलच पैसे तुमचे मत नक्की कळवा
पाटील खूप चांगल्या विषयाला हात घातला....
ज्ञानेश्वर जी खरात पाटील, आपण SRT पद्धत वर एखादा अभ्यासपूर्ण व्हिडिओ अपलोड करा. 🙏
हा प्रयोग यशस्वी आहे १० वर्ष पूर्ण झाली आम्ही आमच्या शेतात केला आहे
Address kay ahe tumacha pahayla yenyasathi contact no. Pathva
true
@@shyamwaykar6587 lavkar chari block hotil hyat kahi shanka nahi.
माझ 1 acre शेत खुप पाणी धरून ठेवते किंवा चिभाडते 200-300kg च्या वर सोयाबीन होत नव्हते, मागच्या वर्षी मी बेड पाडुन त्यावर सोयाबीन लागवड केली तर 900 kg झाले तरीपण लागवडीचे अंतर जास्त झाले होते
खुप खुप धन्यवाद वेळेवर व्हिडीओ अपलोड केल्याबद्दल 👍🏻 मागच्या विडिओ मध्ये फक्त वर्णन केले होते. मी ह्या वर्षी हा पॅटर्न करणार 🙏
हो मि गेल्या वर्षी केले आहे खुप छान रिझल्ट आहे,
Address kay ahe pahayla yenyasathi contact no.pathva
किती खर्च आला
फोन नंबर सांगा
Aapke shet kuthe aahe
खोटं बोलतो😂
पाणी निचरा पाईप प्रणालीवर एखादा सविस्तर व्हिडिओ बनवा प्लीज 🙏
खूपच उपयुक्त माहिती,👍
सर शेजारच्या शेततातुन पाणी येत असेल तर काय करावं
खूप छान माहिती दिली आहे भाऊ आपण
Thank you dnaneshwar patil. I will try this.
Subsoiler 2 ft deep adva ubha 4 ft chya antaravar purna shetat mara. Pani purna jameeni khali murel. Kitihi pani asoo. Sarvat sopa solution.
@@Sunil-lf2nc लोकांना सोपा उपाय कुठ पचणार, सबसऑइलर वर २५ मिनिटांचा वीडियो कुठे करता येणार म्हणून हा सर्व खटाटोप चालू आहे.
Mazya shetacha pan asech problem hota ,shettalyqche outlate kale naslyamule Zale hote mi pan 4 Bacula nalyach khodun ghetale tar khup upyog zala
Ya vishyi Aamchyat aaj charcha jhali. an aajch Tumcha video aala.
sudam kharat yanchi mulakhat me 3 velas baghitalo tyanchya kapus shetiche biyane khat aushidhe yanchi sampurn mahiti det raha
Gert work..
छान माहिती
5 एच पी सारखे एक महीना चालत होते
Nali khodali serv prakriya Keli pan je pani baher kadha to ahe pan mi mhanto pudhe eak mothi vihir jar khodali ter to pani vihirit utaravli ter panyacha upyog matsya palan Ani itar jod dhand karta yeto, jai venkateshwara
Very nice sir
बियाणं झालं का तयार भाऊ दुर्वा च सांग
या अगोदर 13 कट्टे हायस्ट सोयाबीन होत होते एकरी ,एकुण 2 एकर जमीन आहे,या वर्षी कापुस 20 किंव्णटल झाले
1. No. ❤❤❤❤❤
Khup chan video bhav
Good ❤
सर मल्चिंग पेपर ऐवजी संपूर्ण चारितील दगड फरशी टाकून कव्हर केलीतर चालेल का म्हणजे मातीने तुंबणार नाही
Patil saheb mi 2 varsh zale he kelel ahe 1 no ahe shet chibdad Nani
No. Dya sir
Mi gelyavarshi kele te12 ekaravar kele
Excellent outstanding video on this issue of poor Drainage soils, I did this at Bhidi village Deoli, Wardha. In addition to this use of "Subsoiler" is very helpful in getting good Drainage. Due to poor Drainage our soils have become high Ph, saline and sodic, due to high amounts of NaCo3. The cost involved is high, but the land will payback in 2 years. Congratulations dear Krushiyoddha Dyneshwar Kharat. You are very bold young man. Best wishes dear.
Chhan mahito
दादा मलचींग नं टाकता मुरूम भरले तर काय होईल
@@vaibhavtare2774 का बर कंपनीचे नुकसान करता मुरुम टाकून
सर मी केल चांगले रिझ् लट आहे
No.dya sir
काळ्याभोर जमीनीवर यांचा प्रयोग यशस्वी होण्यासाठी काय करावे लागेल .आणि दुसऱ्याचे शेतातून येणाऱ्या पाण्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी काय करावे लागेल तेही स्पष्ट केले तर फारच छान होईल .
एकरी किती खर्च येईल...या पदध्तीने
आहो शेताचा प्रॅक्टिकल व्हिडीओ दाखवणे महत्वाचं आहे, घरात बसून व्हिडीओ काय समजेल राव
100 फुटाचादहा हजार रुपये खर्च येतो
आमच्या शेतात डायरेक्ट पुराचे पाणी येत आहे डायरक ते दोन-तीन महिने सासून राहाते
सर जमिनीच्या ऊतारानुसार विहीर करायची आहे ,विहीर केल्यावर हा प्रयोग करावा कि नाही
हे सांगा
जमते का
दोन नाल्यातील अंतर किती?
उपयोगी व्हीडिओ
It is technical/engineering process.Instead filling trench with stones,use graded material i.e. 1st layer large size stones,2nd layer medium size boulders and 3rd layer small size stones,gravel or sand.
This type of drainage system used in dams with 100 years life.
Great Interview
jat lavne aavashk aahe ka
Nice 🎉🎉🎉
Dagadachi size kay aasavi
पाणी कडून देण्या साठीं जागा नसेल तर काय उपाय करता येईल
विहीर असेल तर मोटर ने पाईपलाईन टाकून उपसून लांब सोडून द्या
Nalimade mothale dagad takle tar chalel ka
Sar maje jamen warte tada aslyimudu kup pane cebad lagti nambar dili tr bra
jithe fakt gavat ugayache rhithe uttam pike aali
Mi pan rabawla ha prayog yavarshi 17:33
दगड * बारीक कपची* वाळू । नंतर प्लास्टिक vestege ।।
Sir hindime mahiti dijiye ...sab ko samajme aa jaye
निचरा पाईप प्रणाली बसवून घ्या
कमीत कमी 60 वर्ष काहीच बगायची गरज नाही
Photos asale tar pathva
पन्नी म्हणजे काय ते कुठे मिळते
पन्नी म्हणजे प्लॅस्टिकचा (जाड कॅरीबॅगसारखा) कागद किंवा मेणकापडासारखे कापड.
नदितले गोटे व रोडा टाकला तर चालेल काय
सर 10 एकर शेतामध्ये ही उपाय योजना केली तर एकूण खर्च किती येईल
अरे भाऊ थोडं डोक लाऊन youtube बघा, कुठे ह्या लोकांचाच्या नदी लगता, सबसऑइलर असेल कोणाकडे तर उत्तम नाही तर ५०-६० हजार ला भेटेल तो घ्या आणि उभा किंवा आडवा ५ फुटावर मारून घ्या, हा एक काळजी घ्या पण तो सबसऑइलर २ फूट खोल जायेला पाहिजे तरच रिझल्ट मिळेल, कारण २ फुटावर hardpan तय्यार होत असतो .
@@shahabaz8021right 👍🏻
माझ्या शेतात पण आसच पाणी साचतंय मला पण jcb च्या सय्यणे नाली बनवायचं आहे.
bed vr chya soyabean chi mashagat kashi krnar video bnva
continuous pauss hoto mhnun tan khup vadh hote tan nashak pn kam nhi krt
लवकरच बनवतो
Me shet tale ghetle aahe that pawasache pani sachat nahi tar Mati serawt aahe tar upay kay
खाली व बाजूला पन्नी किंवा जाड पॅालिथिनचा अस्तर द्या. हे सांगणारा विडिओ शोधा. किंवा थोडे दगडी बांधकाम खाली व बाजूला दगडी बांधकाम करा. जरूरीपजुरते. आणि वर non-wettable cement चा गोलाचा करा.
Very nice information. Number nahi milala sir cha description madhe..
केले सर ऍड नंबर
khar ahe Hawaman v Bajar bhav shetkaryasathi mahtvacha ahe.
अशी व्यवस्था केल्या शिवाय पर्याय नव्हता मी सुध्दा आडवी आणि उभी अशी व्यवस्था केली
Success zala ka. Please sanga
याला सोकपिट techonlogy म्हणतात
पाणी काढण्यासाठी ओढा नाही बाजूने शेत आहे.यासाठी काही पर्याय?
खूप छान माहिती
9637842536 call karaa
शेतात बोअर/विहीर असल्यास त्यापर्यंत नालि नेऊन तेथे 3 m खोलीचा शोष खड्डा घ्यावा.
No. Dya sir
पाण्या बरोबर खालुन माती वाहात येत का
सर आमच्या शेतात नाली आहे तरी पण पाणी राहते त्यासाठी काय करावे
N.1
Ma. Kharat saheb. Apala phone number v kayam pata milava hi vinati.
9637842536
Phon n day
मी सुद्धा नाली मारली ज्ञानेश्वर भाऊ आणि एक विच्यारायच होत की माझ्या कडे आता सध्या 40 कींटल तुर आहे विकावि की नाही ते सांगा मला सध्या काही अडचण नाही पैश्याची मला पण समोर लागेलच पैसे तुमचे मत नक्की कळवा
त्याला कीड लागणार नाही याची काळजी घ्या आणि 10 हजार रु क्विंटल झाली की विकून टाका
Tumcha address sanga. Mi pn yeto baghayla. Please sanga.
नाली मधे दगड मोठे ठाकायला हवे लहान
मेडिअम
खरात पाटील साहेब नंबर सांगा
Tumhi sangitaleli paddhat chukichi aahe. Nala kadhun tya chari madhe valu v naditil gote kimva hatphodichi 40mm khadi bharavi var nantar mati sarkavavi hi paddhat aajcha paristhitit khup mahag aahe tya peksha charila vyavashthit slope devun tya made perforated pipe kapadache vestanasaha ghalave tyatun Pani vyavasthit nichara hote. Tumhi sangat asaleli mahiti inverted filter drain chi aahe. Sampurn dnanashivay ardhavat mahiti devunaka.
बरड लागले कि ब्रेकर ने नाली खोदा
पैसे किती लागले भाऊ
बोलता जास्त.दाखवता कमी
छान माहिती
Good ❤❤❤