वत्सला आज्जी नेहमी हसतमुख असतात. खूप प्रसन्न वाटतं. निरागस बाळेच आहेत ही परमेश्वराची. माणूस वृद्ध झाला की त्याला बाळाप्रमाणेच समजून वागावं आणि तेवढंच प्रेम द्यावं. स्नेह पाहिजे असतो या मंडळींना. ज्योती ताई तुमच्या कडून नेहमी प्रेम मिळतं या सर्वांना. तुम्हा सर्वांना देव खुश ठेवो. एक विनंती आहे. कुणी नवीन त्यांना भेटायला आलं की प्रत्येक वेळी त्यांची साधी ओळख द्या. जुन्या मागच्या गोष्टी आठवल्या की सहसा कोणालाही दुःखच होतं. ते भूतकाळात काय घडलं यापेक्षा ते वर्तमानात आमच्या कडे आनंदी आहेत. व आमचे आहेत असा शब्द येऊ द्या. त्यांचे कोणी नाही वगैरे असं कृपया बोलू नका. वाईट वाटतं असेल त्यांना मनात. म्हणून हे बोललो. बाकी तुमचे कार्य अप्रतिम आहे. देव कृपेने मुले ही हे काम छान सांभाळतात. देव त्यांना यश देवो. 😊
कुंभार मावशी खूप समजदार आहे ताई खूप छान बोलतात
वत्सला आज्जी नेहमी हसतमुख असतात. खूप प्रसन्न वाटतं. निरागस बाळेच आहेत ही परमेश्वराची. माणूस वृद्ध झाला की त्याला बाळाप्रमाणेच समजून वागावं आणि तेवढंच प्रेम द्यावं.
स्नेह पाहिजे असतो या मंडळींना. ज्योती ताई तुमच्या कडून नेहमी प्रेम मिळतं या सर्वांना. तुम्हा सर्वांना देव खुश ठेवो.
एक विनंती आहे. कुणी नवीन त्यांना भेटायला आलं की प्रत्येक वेळी त्यांची साधी ओळख द्या. जुन्या मागच्या गोष्टी आठवल्या की सहसा कोणालाही दुःखच होतं. ते भूतकाळात काय घडलं यापेक्षा ते वर्तमानात आमच्या कडे आनंदी आहेत. व आमचे आहेत असा शब्द येऊ द्या. त्यांचे कोणी नाही वगैरे असं कृपया बोलू नका. वाईट वाटतं असेल त्यांना मनात. म्हणून हे बोललो.
बाकी तुमचे कार्य अप्रतिम आहे. देव कृपेने मुले ही हे काम छान सांभाळतात. देव त्यांना यश देवो. 😊
मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते
वच्चला आजी खूप हसत मुखं असतात.❤❤ तेवढ्याच हळव्या पण आहेत. नियती ताई खूप छान कामात मदत करते छान हसली आज 😊😊👌👌👍
हॅलो ताई तुम्ही काम खूप छान करतात❤
बाळूमामा कोल्हापूर ला या माझ्या कडे.❤
ताई आजींना चेहेऱ्यावर कोरफड पान आणून त्याचा गर चेहऱ्यावर लावा त्वचा पांढरी पडणार नाही नरम त्वचा होते.❤
हसतमुख वत्सला आजी या वयात किती छान दिसतात
मस्त एन्जॉय झाला आजींचा
ताई खूप सुंदर सर्व आजी आज खुश आहेत तुझ्या कार्याला सलाम❤
वैशाली चेहरा का दाखवत नाही
❤Tai Tumhi Khup Khup great aahet❤आजी आजोबा खूप खूप छान आहेत❤
ताई किती आशीर्वाद घेते तु ह्या लोकाचा तुझी मुल खुप सुखी राहु दे
Nice❤
वीडियो पुरत नाही तर तुम्ही नेहमी चांगले रहा
ताई ती नवीन पाहुणे कोण आहे
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth❤❤Tai❤❤❤❤❤
navin kon alay tai ....
Khuapch Chan Sundar Aahe Video Tumche🎉❤🎉
ताई खूप सुंदर.माणूस असो की जनावर खूप माया आहे त्याच्यावर तुमची.
ताई नवीन ताई कोण आले
Jyoti tumhi sarvjan 🙏KaluBai🙏 la gelelat ki 🙏BaluMama🙏 la.
Aamanye povdar 👌lavli tila Tikli day Taei
Anita tai ka dist nahit vedio mdhe sanga na
Chhan 👍👍👌👌😂😂😂🤩🤩
Anita Tai kuthe ahe
❤❤❤❤❤ताई नमस्कार
Namskar Tai 🙏
छकुली आजी खूप छान आहे खूप आवडते
ट्रीप छानच झाली आजी ची
ताई शिर्डीला कधी गेले होते
अहो माई तुम्ही लगेच हि बोलो उतर दिले खरं खोटं केलं
आजी आजोबा नमस्कार, ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤❤
सर्वांना आपापल्या परीनं साफ सूत्र रहायला शिकवा 🙏🙏🙏
आजी लोक सगळे खुश झाले फिरून आले तर
फार छान ताई तुम्हाला मानल पाहीजे मी नेहमी विडीयो बघते 🙏
Balumama la ya amhi soy karu
❤❤❤❤❤
ताई सगळे जण किती लोक आहेत
Jyoti Tai Chakuli Nahin dikhate Aaj
ज्युली च्या साखळीला भोवरकडी लावा म्हणजे साखळीला पिळ पडत नाही.
डोळे कीती बोलके आहेत लुसी चे
आजोबांची दाडी मिशी बारीक करून घ्या ताई!
छान
Dog na garam kapade theva zopayla
Ek tar lokhandi chain lavta tyana kiti traas hoat assen tyana.
*Luci aani juli la mokal ka naahi sodat tumhi?*
Kuthe ahe tumche ashram