खरंच बोलायला काही शब्दचं नाहीत अनिता ताई,कुंभार मावशी आणि सगळेच कोण कुठल्या वेगवेगळ्या वातावरणात वाढलेले सगळे जण आता आयुष्याच्या या वळणावर कसे भेटले एकमेकांच्या बद्दल किती प्रेम, आपुलकी, खूप छान ताई तुमच्यामुळे खरंच या सगळ्यांना आयुष्यात सुखाचे क्षण अनुभवायला मिळतायत श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹
कुंभार मावशी एकच नंबर दिसते
कुंभार मॅडम वृद्धाश्रमाची शान आहे
किती छान गाणे... अनिता ताई❤.... कुंभार 👌🥰❤💕
कुंभार ची फॅशन वेगळीच आहे अनिता ताई नी गाणं खूप छान म्हटलं कुंभार मॅडम एकच नंबर दिसते❤❤😂😂
कुंभार मावशी 1 नंबर आणी अनिता आजी चे गाणे पण खूपच छान❤
खुप छान कुभांर मावशी दीसतेय
वत्सला मावशी ने का नाही ड्रेस घातला कुंभार मावशी एकदम जोमात अनिता मावशी पण जोमात वाह वाह असेच आनंदात रहा ज्योती तुला प्रणाम🙏💐
खूप छान ताई, कुंभार मावशी ना पाहून हसू आले, असेच आनंदी आणि खुश रहा,❤❤
खूपच छान ज्योतीताई .पृथ्वीवरील साक्षात भगवंताचा अवतार म्हटले तरी वावगे ठरणार नाही.सलाम आपल्या कार्याला.
कुंभार मावशी खूप छान
अनिता आजी फार छान गाणे कुंभार मावशी आज फार जोमात ❤
मस्तच कुंभार छान
डान्स. Wow छान गाण अनीता.
कुंभारला कवीता या वयातही आठवतात.छानच
कुंभार मावशीचा आज झिंगाट डान्स😍😍😍😅
खुप छान ताई🎉🎉🎉
कुंभार ताई, अनिता ताई मॅडम ची शान आहे सर्वाना सलाम
कुंभार मावशी हिरोईन दिसते❤❤❤
Khup chan aawaj ahe kiti khup sunder गाणी boltat khup mst aaji
अनिता ताई खुप सुंदर गातात ❤
Kumbarcha dance baghun khup hasu aale,khupch natli,anita taiche gane khup chhan,god aavaj,asech sarva aanandi raha.❤😂😊
. सुंदर ज्योतीताई खूप आनंद घेतात सगळ्यांनी छान राहतात❤
Anita tai che gane khup chan
Salam tumchya karyala
कुंभार मावशी चांगल्या दिसतात❤😢😢😢😢😢
तुमचा ह्विडीओ पाहुन मनाला समाधान वाटते, गाण छान म्हटले आजीने, कुंभार छान दिसते. अशेच आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे 🙏
खुप छान कुंभार मावशी आणि अनिता ताई
ज्योती ताई सारखी आई मिळायला खूप भाग्य लागते भाग्य वान, आहात सगळे
कुंभार ताई छान दिसते ती नेहमीच आनंदी असते स्वामी समर्थ पाठीशीउभे राहातील
आनिता ताई खुप खुप छान गान गायल.
खूप छान आज video 😊😊👌👌👍
कुंभार आजी डॉली लय भारी नाचते 👏😊खूप छान वाटल 😊👌👌👌👌👍
❤❤❤❤❤❤❤❤❤
Kumbhar maushi khup bhari distey Anita maushinne gana ekach number kharach tumhi tyanna sagli haus puri kartay tyanchi.❤❤❤❤❤
मंगेशी म्हणजे शंकर भगवान..v शांता दुर्गा देवी...
ही दोन्ही देवस्थाने गोव्यात
आहेत..
खूप मोठी देऊळ..धर्मशाळा..मोठा उत्सव असे आहे.
Ho donhi govyat ahet, Shantadurga aaichi devule khup ahet goa madhe , famous ahet ti kavale goa ani fatorpa goa madhli. Jagrut devi ahe ti. 🙏🙏
कुंभार आजी खूप खूप खूप छान 😊👌👌👍❤️❤️❤️❤️❤️
कुभांर खूपच सूंदर एकच नंबर लयभारी ङ्रेस पण छानच आहे ❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान कुभात मावशी
Kumbhar mavshi.khup chan distay
अतिशय सुंदर कुंभार मावशी
Wowww ya song khup chan bolatat👏👏👏👏
श्री स्वामी समर्थ ताई कुंभार मॅडम खुप छान दिसत आहे असे च सगळे आनंदीत रहा ताई चे ऐका तुमच्या मागे सैदव स्वामी राहोत श्री स्वामी समर्थ गुरू देव दत्त
🌼✌🌼 कुभांर ताईच लय भारी डान्स🌼✌🌼
यांची खूप गाणी पाठ आहेत 👌
Kumbhar mavshi khup chhan natlyat .jyotitai tummhi tyanna prerna deta.tyamule tya sarvancha utsah wadhto
कुंभार मावशी छान दिसतेय अनिता आजींच गाणं छान होत❤👌👌👌
अनिता ताई चे गाणे खूप छान आहे. छान गातात त्या🎉🎉
Kumbhae Madam lay Bhari distat❤❤👌👌
Anita tai kup chaan aavaj aahe tumcha. Gane chhan manale 1 ch no
Kumbhar mavshi chan diste aani Anita mavshi cha aavaz pan khup sunder aahe ❤❤
खूप छान कुंभार मावशी
खूप छान कुंभार मावशी दीसत.आहे😊
कुंभार हिरोईन लई भारी नाचली आणि मेहदी गाण तर खूपच गाईल हो कुभार लई भारी दीसत आहे आपली मॅडमच हौशी आहे म्हणून तुम्ही खुश आहात अशाच खूश रहा
Anita ताई खुप गान छान
कुंभार मावशीकडे पाहुन जीवन कसे जगावे हे समजते,छोट्या गोष्टीतून ताई तुम्ही सर्वांना आनंदी ठेवता.🎉🎉 सहनशीलता तुमच्याकडून शिकावी.you are great Tai.
ज्योतीताई तुम्ही सर्व आजी-आजोबांना खूप छान पद्धतीने ठेवतात कुंभाराचे खूप छान दिसत होत्या गाणे मात्र मला जोक बोलतात त्यांना जे आवडेल ते बोलतात
कुंभार खूप छान दिसते , ती नेहमीच खूप छान दिसते कारण ती निरागस आहे
ती काही करते ते छान वाटते , खूप शुभेच्छा सर्वांना❤❤
खूपच छान कुंभार मावशी❤
खरंच बोलायला काही शब्दचं नाहीत अनिता ताई,कुंभार मावशी आणि सगळेच
कोण कुठल्या वेगवेगळ्या वातावरणात वाढलेले सगळे जण आता आयुष्याच्या या वळणावर कसे भेटले
एकमेकांच्या बद्दल किती प्रेम, आपुलकी, खूप छान
ताई तुमच्यामुळे खरंच या सगळ्यांना आयुष्यात सुखाचे क्षण अनुभवायला मिळतायत
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹
Lakhat ek shabd bolya tumhi Kumbhar maushi kharch khup happy thevtat Tai tumha saglyana 🧿❤️keep it up tai🙌🌹
Khup chan zal gan
Kumbhar mavshi khup Chann distay ❤❤❤🎉🎉🎉
Gaan khul sundar mhntalya ani aavj pn khup god
Anita tai che gane khup chan
किती सुंदर आवाज
ज्योतिताई खूप छान
Kumbhar mavshi khup mastt
Nc kumbhar maushi❤
छान आनंदात आहेत सर्व. असेच आनंदी राहा. सूखी राहा. खूप दु:ख भोग्य आता ती आठवण नको. असेच सर्व आनंदी आनंद राहो.❤❤❤❤❤
कुंभार आजी चा पिसारा छान one पीस ने फुलला💕🎉💫✨ असेच छान रहा
कुंभार मावशी खूप छान दिसते डान्स तर एक नंबर करते आणि खूप प्रेमळ आहेत त्या बोलतात ते मला खूप आवडते अशाच खूप आनंदी राह मावशी
🙏ताई कुंभार मेडमखुप
छान आहे ताई तुम्ही खुप लक्ष. देतात कुंभार खुप सुंदर नाचतेअनिता. ताई गाणी खूप छान म्हणतात ❤🙏❤🙏श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹🌹🌹🌹
मावशींनी छान आवाजात गाणं म्हणलं 👌🏽👍⭐️⭐️
कुंभार मावशी खूप छान
खुप छान गाण म्हटलं ❤
Kubhar mavshi ek number zakas❤❤❤❤❤
Cute kumbhar mavshi sundar❤
कुंभार ताई छान आहे आणि अनिता ताई मुळे जुनी गाणी माहित होतात मुदुला आजी आणि वसल्ला आजी कुठून आल्या
कुंभार ला वाटतय हीरोईनच आहे
Kumbharcha dance baghun khup hasle .asech aanandi raha .❤❤
Kumbhar mavshi khup Chan distay tumi 🙏🏻👌👌🌹🌹
Kumbhar mavshi 1 no ❤❤❤
ताई खूप खूप छान व्हिडिओ ताई कुंभार आजीखूपचछान दिसतं आहे
कुंभार मावशी एकच नंबर दिसत आहेत व्यवस्थित
Kiti chan gan mhsntet ya kharch ekla ki me radte koop koop
😅🤣एक नंबर कुंभार मावशी 👌
खुप छान कुंभार आजी❤❤😊😊🎉
किती छान ताई लहान पण आणि म्हतारपण आज किती आनंद घेत आहेत .
अनिता ताई खूपच छान गाते
भारी दिसते कुंभार मावशी
खुपच छान कुंभार ताई 😊😊👌👌👍👍
Kumbhar mavshi khup chan diste aaj changla manoranjan kela kumbhar mavshi ne saglye na prem ❤❤❤
अनिता ताईंचा आवाज खुप छान आहे 👌
❤❤❤❤. Kumbhar Mavshi
खुपछान सर्व आज्जी ❤कुंभार मावशी छान दिसतात ❤🎉🎉🎉🎉😂
Kumbhar aaji cha yekch famous dialogue
😅व्यवस्थित 😅❤
Beautiful queen 😊dolly love you all
आनिता ताईचा आवाज खुप छानच आहे तिचा गायनाने विडीओ रोज सुरवात करा
कुंभार मावशी मस्तच नटली एक नंबर ताई नमस्कार
छान दिसत आहे कुंभार मावशी असच नटत जा नेहमी. खुश रहा
खुप छान कुमार आई👌🏻😍👌🏻😍
Love u कुंभार मावशी.,.,u r सो lovely an jolly baby...love u.
Khup chan
कुंभार मावशी एकच नंबर ❤❤
Anita aji khupch chan awaaz ahi 🥰👌👍😍 chan dance kumbhar maushsi 😍👌👍🙏
Kumbhar mavshi kupach Chan distayat..Anita tai, mrudula ajji, Ani Mangal mavashi pan khup Chan distayat..
अनिता ताई मृदुला आजी क8वा वत्सला मावशी ना एकदा गाणं म्हणायला सांगा ना
🤔😱🤭नमस्कार ताई मी रोज वाट पाहत आसते व्हिडिओ ची कुंभार मावशी एकच नंबर सुपर नजर काढा तीची ब्लॉक थोडा मोठा बनत जा 👍👌👌👌👌👌🙏🏻😂😂😂😂👌👌❤😍