Dear Sir, 2023_24 cha kharif hagamat perlelya soyabin MAUS 158 Mahabeej var 10 to 15 percent yellow mozaic hota punha tech biyane ya varshi vaparle tar chalte ka
वीडियो बीज प्रक्रिया चा होता तर सगळी प्रकारचे बीज प्रक्रिया सागायचे फक्त रासायनिक सगितली सरांनी. आणि वीडियो खोड किडी चा नव्हता . प्रेतेक वीडियो मध्ये रासायनिक बीज प्रक्रिया करा ह आवर्जून सांगतात पण जैविक च का सगात नाही, कारण जैविक मध्ये याणा काहि प्रॉफिट नाही न .
परभणी मध्ये रायझर आणि रेहांश कुठे मिळेल कोण्या दुकानदाराकडे मिळेल
क्रांती कृषी विकास केंद्र
परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599
रीहांश अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्का येथे मिळत नाही
मोर्शी - विदर्भ एजन्सी 9860236648
नगर परिषद मार्केट - सातपुडा कृषी केंद्र 9890052281
काटपूर - जय अंबे कृषी केंद्र 9423427479
नेरपिंगळाई - शिवार कृषी केंद्र 8830259747
बुस्टर सोयाबीनच्या बॅग सोबत आलेलं थायरम काय करायचं सर
नमस्कार दादा , बियाण्यास लावणे
जोर्मेट पण, आणि थायरम पण हे दोन्ही बियाण्यास लावायचे का सर
की यापैकी कोणतेही एक
मुखेड, जिल्हा नांदेड येथे
Pixel 500gm +
Rihansh 500 ml दोन्ही मिळून 1250 rs la मिळाले योग्य आहे का
नमस्कार दादा , योग्य आहे
धन्यवाद सर 🙏
🙏
Dear Sir, 2023_24 cha kharif hagamat perlelya soyabin MAUS 158 Mahabeej var 10 to 15 percent yellow mozaic hota punha tech biyane ya varshi vaparle tar chalte ka
नमस्कार दादा , नाही बियाणे बदल करावा
सर बुस्टर सोयाीनच्या बॅग सोबत मिळालेलं थायरम , रायझर जी, रिहांश, आणि जोरमेट ची बीजप्रक्रिया करावी का ?
की, थायारम आणि जोरमेट यापैकी एक निवडायचे आहे
नमस्कार दादा , थायरम किंवा जोरमेट या पैकी एक
जिंतूर ला कुठे मिळेल
परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
न्यू मोंढा - उन्नती सीड्स & फर्टीलाझर्स 9359489635
झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599
धन्यवाद सर
धन्यवाद दादा
रिहांश + pixal सोबत रायजर चालेल का ? किती मीली ?
नमस्कार दादा , हो चालते
रुचि हे सोयाबीन वाण 🤔🤔बद्दल काय सांगाल?
नमसकार दादा, रुचीच्या कोणत्या जाती बद्दल माहिती पाहिजे ते कळवा
@@whitegoldtrust Ruchi mds 2001
हि जात सुद्धा चांगली चांगली आहे , १०२ दिवसाचा कालावधी असून उत्पादन क्षमता सुद्धा चाली आहे
Tricodrama चि गरज नाही का
नमस्कार दादा , तुमची इच्छा असेल तर सर्वात शेवटी लावू शकता
Sir bijprakriya keli v perni kahi karnastav let jali kiva jalad mhanje prakiya kelya lagech perni karu shakto ka pls reply
नमस्कार दादा , हो करू शकता
Sir methila konate तणनाशक फवारावे
नमस्कार दादा , मेथीसाठी निवडक तणनाशक नाही
Jaivik bij prakriya saga sar
नमस्कार दादा , रिहांश ४ मिली + ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम + रायझर ५ मिली प्रति किलो बियाणे प्रमाण
घरचे बियाणे चालेल का
बियाणे घरचे यांच्या साठि कि कंपनी चे बियाणे खुप महाग विकतात ते नाही परवडत
नमस्कार दादा , शक्यतो घरचे बियाणे वापरू नये कारण कि या बियाण्यामध्ये अनुवांशिक शुद्धता टिकवणे अवघड असते
सर आपले औषध व सोयबीन बियाने केज मधे कोठे मिळेल
नमस्कार दादा, केज - संतोष कृषी सेवा केंद्र 9970275161
केज - मनोज कृषी सेवा केंद्र 9881866075
Tricodrama vired chalte ka
नमस्कार दादा , तुमची इच्छा असेल लावण्याची हि बीज प्रक्रिया करून शेवटी लावू शकता
मा जाधव सर वरील बीजप्रक्रिया पेरणीपूर्वी किती दिवस अगोदर करावे लागेल
नमस्कार दादा, बियाण्याची बीज प्रक्रिया पेरणी पूर्वी २ ते १५ दिवस अगोदर करू शकता
महंजे फक्त रासायनिक बीज प्रक्रिया करावी आणि दुकानदार चे घरे भरावे 😂😂😂 जैविक चे नाव सुद्धा घेतले नाही 😂😂😂
जैविक बीज प्रक्रिया कशी असते?
जैविक बीजप्रक्रियाने खोड अळी कंट्रोल होते का ❓
काय बोलता साहेब जैविक न कशी नियंत्रणात येणार खोड किडा
Vivek bhavu khod ali var jaivik upay apan sangava
वीडियो बीज प्रक्रिया चा होता तर सगळी प्रकारचे बीज प्रक्रिया सागायचे फक्त रासायनिक सगितली सरांनी. आणि वीडियो खोड किडी चा नव्हता . प्रेतेक वीडियो मध्ये रासायनिक बीज प्रक्रिया करा ह आवर्जून सांगतात पण जैविक च का सगात नाही, कारण जैविक मध्ये याणा काहि प्रॉफिट नाही न .
आपण सांगितलेले बिजप्रकिया औषधी बुलढाणा जिल्ह्यात कोठे मिळेल? आपला फोन नंबर सांगा .आपले मार्गदर्शन खूपच मोलाचे असते.
नमस्कार दादा, खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860
माझा फोनवर येणारे मेसेज बंद झाला आहे
नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा
सर उडीद, तुर, मुग व सोयाबिन साठी रीहांश च वापरावे का
नमस्कार दादा , हो
डेंटासु कस राहिल
नमस्कार दादा, नाही
अकोला येथे आहे काय
अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
सर आपले प्रॉडक्ट ऑनलाईन उपलब्ध झाले आहे का
नमस्कार दादा , अजून झाले आणि जून नंतर होईल
मुर्तीजापुर येथे मिळेल का
मूर्तिजापूर - महेश अॅग्रो 9850455756
मूर्तिजापूर - प्रकाश कृषी सेवा केंद्र 9130807329
तामसा ता .हादगाव जि . नांदेडला कोटे भेटत ल
हदगाव - शिल्पा कृषी भांडार 9588611621
पळसा - सचिन कृषी सेवा केंद्र 9403746628
तमसा - जांभळेकर ट्रेडिंग कंपनी 8007581199
तुर 716 याची शेंग गळ होते का
नमस्कार दादा, नाही
ओ शद मिळणार काय पुर्णा त तेसागा
कावलगाव - शिवम कृषी केंद्र 9657251333
ताडकळस - दुर्गेश्वरी कृषी केंद्र 9405784445