सोयाबीन डिजिटल शेती शाळा - व्हिडिओ ६ - बीजप्रक्रिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 55

  • @bhagwatrupnar
    @bhagwatrupnar ปีที่แล้ว

    Mast mahiti sangitli sir dhannyvad 😊

  • @PSLAGRIEXPERT9696
    @PSLAGRIEXPERT9696 9 หลายเดือนก่อน

    Khup chan sir

  • @dadaraogajmal9106
    @dadaraogajmal9106 ปีที่แล้ว

    एकदम छान आणि सोप्या भाषेत माहिती दिली होती धन्यवाद सर.

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sudhirpisal4522
    @sudhirpisal4522 2 ปีที่แล้ว

    Thank you Sir.

  • @prakashgadekar2564
    @prakashgadekar2564 2 ปีที่แล้ว

    Chan mahiti

  • @sgpawar672
    @sgpawar672 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान सर असेच बरेच व्हिडिओ तुम्ही काढत राहा हे पण फार चांगलं कार्य आहे धन्यवाद कारण शेतकरी फार कष्टा मध्ये आहे

  • @nayankamble9566
    @nayankamble9566 2 ปีที่แล้ว

    खूप छान सांगितले सर 🙏🙏

  • @dyneshwarjadhav3260
    @dyneshwarjadhav3260 2 ปีที่แล้ว

    खुप छान मार्गदर्शन केले सर आपला आभारी आहे

  • @sandiprane8928
    @sandiprane8928 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर

  • @n.m.purnakardeoni4962
    @n.m.purnakardeoni4962 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर शेतकर्यास उपयुक्त माहिती दिल्या बद्दल

    • @SubhashBansod-up4xq
      @SubhashBansod-up4xq ปีที่แล้ว +1

      खुप छान माहीती दिली माेहीते सर .आभारी आहेात सर मंदाताई बनसाेड धनाेडी

  • @shivhariteke4712
    @shivhariteke4712 3 ปีที่แล้ว +1

    खुपंच छान

  • @SantoshShinde-ov6wg
    @SantoshShinde-ov6wg 2 ปีที่แล้ว

    खुपच सवीस्तर माहीती दील्याबदल धन्यवाद सर🙏

  • @AparnaSalunke
    @AparnaSalunke 2 ปีที่แล้ว

    Thiram ani npk consortia sobat use karu shakato ka

  • @saurabhhiwse2512
    @saurabhhiwse2512 3 ปีที่แล้ว +1

    Khup sunder video

  • @kallappakumbhar3840
    @kallappakumbhar3840 6 หลายเดือนก่อน

    21

  • @rakeshmasule2274
    @rakeshmasule2274 3 ปีที่แล้ว +1

    Ekach number sir ji

  • @padmakarpethkar6109
    @padmakarpethkar6109 3 ปีที่แล้ว +6

    अगदिच लहाण मुलांना शिकवल्यासारखे वाटते बुवा

  • @siddharammaddarki4179
    @siddharammaddarki4179 2 ปีที่แล้ว +2

    माहिती कमी अभिनय जास्त वाटतंय तुमचं 🤣🤣

    • @gaytribiradar37
      @gaytribiradar37 9 หลายเดือนก่อน

      Panifondation मध्ये असं कुणीच नाही,, की जे अभिनयचं जास्त करत,, सगळे च लोक खूप चांगले करतात आणि मोहिते सर पण छान माहिती देतात,, उगीचच कुणाची मजाक योग्य नसतं,,, पाणी फॉउंडेशन हे खेडयांना जीव दान देत आहे,,, 🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @vvekpatil93
    @vvekpatil93 3 ปีที่แล้ว +3

    खूप चांगला मार्गदर्शन, पाणी फाउंडेशन चे आभार,
    शेतकरी वर्गाने हा कार्यक्रम पाहायला हवा, खूप कमी व्हीव्ज आहेत , शेतकरी मित्रांनी हे व्हिडिओज शेअर करा, इतरांना सांगा

  • @amitbhau
    @amitbhau ปีที่แล้ว

    सोयाबीन विदेशी पिक असल्यामुळे त्याला रायझोबीयम जपोनिकम हे जिवाणू खत हवे असते, जे नियमित रायझोबीयम पेक्षा थोडे वेगळे आहे.

  • @malegaveganesh1223
    @malegaveganesh1223 2 ปีที่แล้ว

    कीमत kiti hote ya सगळ्यांची

  • @Anuradha-Birajdar-Salunkhe
    @Anuradha-Birajdar-Salunkhe 2 ปีที่แล้ว

    👍

  • @swapnilharade4684
    @swapnilharade4684 2 ปีที่แล้ว +1

    सर रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया ही compatible आहे का जरी आपण त्यात 6 तास वेळ जाऊ दिल्या नंतर बीज प्रक्रिया केली तरी जिवाणू PSB, KMB, Rhizobium चा उपयोग होतो का? tricoderma हे बुरशी नाशक रासायनिक कीटकनाश काशी compatible आहे का? प्लीज स्पष्टीकरण द्या सर 🙏

  • @anilpawar6829
    @anilpawar6829 2 ปีที่แล้ว

    Good information sir ji 🙏

  • @gajananghumare667
    @gajananghumare667 3 ปีที่แล้ว +2

    या पेकक्षा रोग प्रतीकार शक्ती असलेले बीयाणे का काढत नाही ?वीदेशात सर्व प्रकारच्या बीयाणे आहेत ते मागवून द्या सरकारने शेतीच्या कामात येनारा पैसा फूकट चालला कपन्याचे तीजोरीत पैसै शेतकरी आनखी खर्चात मग भाव काय तर कमीच खर्चही जास्त शेतकरी तोट्यात

  • @pratikwaghmare4114
    @pratikwaghmare4114 3 ปีที่แล้ว +5

    सर पूर्ण बीजप्रक्रिया ही ऑरगॅनिक पद्धतीने कशी करावी हे संगाना pls

  • @pratikwaghmare4114
    @pratikwaghmare4114 3 ปีที่แล้ว +6

    सर कीटकनाशांची बीजप्रक्रिया करण्यासाठी काही ऑरगॅनिक कीटकनाशक आहेत का त्याबद्दल माहिती द्या ना pls

  • @santoshkharat3507
    @santoshkharat3507 3 ปีที่แล้ว +1

    🌷🌱💐

  • @dramebajagraja8853
    @dramebajagraja8853 3 ปีที่แล้ว +8

    मोहिते सर ❤️❤️ छान सांगता 👍👍

  • @MohanKurhade
    @MohanKurhade 3 ปีที่แล้ว +1

    Sir can biola of RCF is usefull for soyabeen seed treatment

  • @pratikwaghmare4114
    @pratikwaghmare4114 3 ปีที่แล้ว +3

    सर बुरशीनाशक रसायनाच्या ऐवजी काही जैविक बुरशीनाशक आहे का असेल तर त्याबद्दल माहिती सांगाना ?

  • @prajwalmendhe885
    @prajwalmendhe885 3 ปีที่แล้ว +3

    Rhizhobium milnar kuth

  • @कवीमन_मनातलंओझंपानावर

    जैविक रासानिक दोन्ही प्रकिया केल्यामुळे चांगले की कोणतेही एक प्रक्रिया केलेले बरे

  • @mathpatimathpati425
    @mathpatimathpati425 2 ปีที่แล้ว

    चार दिवस आगोदर केली तर चालेल का?

  • @creativenews4312
    @creativenews4312 3 ปีที่แล้ว +3

    सर, हिंदी में विडियो बनाओ।
    ताकि पूरा देश लाभ ले शके।

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 2 ปีที่แล้ว

    सर विषयाला धरून बोला

  • @digamber6
    @digamber6 3 ปีที่แล้ว +1

    Tumhi soyabean vr ka jasti bhar det ahy aply desi pikanwar ka joor det nai tumhi

  • @Sataraboy
    @Sataraboy 2 ปีที่แล้ว

    पाणी किती वापरले पाहिजे

  • @rjstatuslover2843
    @rjstatuslover2843 3 ปีที่แล้ว

    PCB & rayzobiyam che praman jast zale tar Kay hoil

  • @vvs4034
    @vvs4034 3 ปีที่แล้ว +1

    Sir रोज हा उपक्रम दररोज राबवत जा जेणे करुन काहीतरी नविन शिकायला मिळेल...

  • @praviningale7367
    @praviningale7367 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर