Sir aamhala sarv samajal parantu Bij prakriya kartanna rehansh lavlyavar Kirti velane jivanu culture v. Psb. Kiri velane lawave Aani Kiti divas aadi v Kiti ml lawave
रिहांश कुठे मिळेल? लातूर मधे चेक केले, बऱ्याच ठिकाणी चवकशी केले, पण available नाही. तसेच त्यांचा आरोप आहे की तुम्ही रीहांश ब्रॅंड चे मार्केटिंग करीत आहात. कृपया मार्गदर्शन करा. दुसरे कांहीं वापरता येईल का, आता वेळ फार कमी आहे.
नमस्कार दादा सध्या तरी आपल्या भागामध्ये उपलब्ध नाही, लवकरच आपल्या भागात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.. अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा.
@@shantinathpatil7667 सर कृपया आपणास रिहांश किती लागेल सांगा, सध्या बुस्टर परीस ची उत्पादने सांगली मध्ये मिळणार नाहीत. जास्त संख्या असल्यास पाठवता येईल धन्यवाद
पालम - नारलावार कृषी केंद्र 9767520520 पालम - कवठेकर कृषी भांडार 9423444961 लोहा - श्रीहरी कृषी सेवा केंद्र 9049564580 भाऊ वरील दुकानात चौकशी करा धन्यवाद
@@whitegoldtrust प्रत्येक वेळी रिहान्श् च का सांगता कंपनी तुमच्या घरची आहे वाटते म्हणूनच फक्त भीती दाखवन्यासाठी दुसऱ्या thimithaxom चि गॅरंटी नाही घेत तुम्ही असच न्
नमस्कार दादा सध्या तरी आपल्या भागामध्ये उपलब्ध नाही, लवकरच आपल्या भागात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.. अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा.
साहेब जे तुम्ही शेतीविषयक औषधी सुचविता ती कुठल्याही कृषी केंद्रामध्ये उपलब्ध नाही आणि ती असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये असू शकते त्या मुळे तुम्ही शेतकऱ्यांना त्या व्यतिरिक्त दुसरी औषधे सुचवावी जेणेकरून शेतकरी बांधवांना ती मिळण्यास सोपी जाईल धन्यवाद. 🙏
सादर नमस्ते चैनल टीम को किसानो के हित में आपके द्वारा किये जा रहे प्रयासो को मेरा धन्यवाद ।
मध्यप्रदेश के उज्जैन से विकास राव कोल्हे
बोहोत बोहोत धन्यवाद 🙏
सुंदर सर ,,माहिती छान भेटली
खूप छान माहिती दिली सर
🙏👍👌💓धन्यवाद सर 💓❤️🙏
खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद सर .
आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
सर आम्ही वापरल खोप छान रिजल्ट आहे धन्यवाद सर
धन्यवाद दादा
Chikhli dis. Buldhana madhey rehash kuthe bhetal sir
नमस्कार दादा
चिखली - दीपा ऍग्रो 8378071777
या ठिकाणी आम्ही शिफारस केलेली सर्व औषधी मिळतील
अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा
Rihansh he osmanabad madhye kuthe milte
Krupya nav sanga
खुप छान माहीती मिळाली सर धन्यवाद
Sir Manwath dist parbhani yethe milel ka
sir pernichya ek divas pahile bij prakriya Keli ter chalte ka
Sir partwada di amravati kuthe bhete
नमस्कार दादा
परतवाडा - भूमी ऍग्रो एजन्सी 9975348151
Kapashi chi dubaar perni keli tari pan vani kitak khup sarki Che komb khat aahe tyavar upay sanga
Sar kanda biyana sathi bijprkirya sanga.
Xelora ani rihansh बिज प्रकरीय कशी करावी...
आणि चालेल का
Chan mahiti dili
Dhanywad sir
आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
Kapus var riyansh chi beej prakriya karu shakto ka
नमस्कार दादा , कापूस बियाण्याला रिहांश लावणायची गरज नाही
Sir aamhala sarv samajal parantu
Bij prakriya kartanna rehansh lavlyavar Kirti velane jivanu culture v. Psb. Kiri velane lawave
Aani Kiti divas aadi v Kiti ml lawave
Sir bhoimoog perni sathi mahiti daya bhoimoogala bursi lagte senga jamenit rahatat tari mahiti daya sir
नमस्कार सर, भुईमूग व्यवस्थापनाबद्दल लवरच माहिती देऊ
खूप चांगली माहिती दिली सर पन हे कूठ मिळेल
रिहांश कुठे मिळेल? लातूर मधे चेक केले, बऱ्याच ठिकाणी चवकशी केले, पण available नाही. तसेच त्यांचा आरोप आहे की तुम्ही रीहांश ब्रॅंड चे मार्केटिंग करीत आहात. कृपया मार्गदर्शन करा. दुसरे कांहीं वापरता येईल का, आता वेळ फार कमी आहे.
रिहांश म्हणजे थायमेथाझान३०%
Sir kanda chya seed la yachi bijprakirya karta yeyil ka
नमस्कार दादा, नाही
Sir तुरी ला बीजप्रक्रिया करताना tricoderma सोबत जिवाणू खते लाऊ शकतो काय
नमस्कार दादा , हो लावू शकता
Kopergaon la bhetel ka saheb rihansh
नमस्कार दादा
सध्या तरी आपल्या भागामध्ये उपलब्ध नाही, लवकरच आपल्या भागात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू..
अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा.
सर रीहांस आणि trykodarma ची बीजप्रक्रिया केली तर जमेल का ज्वारीला
नमस्कार भाऊ ,चालते
Bhoom . Oamanabad. OR. Barshi Solapur. Rihansh kuthe milel..pkz Help
नमस्कार सर, सध्या आपल्या भागात उपलब्ध नाही
Thanks
Buldhana chikhali taluka madhe kuthe milel sar.
chikhali la kuth milel mala pan saga
चिखली - दीपा अग्रो 8378071777
चिखली - दीपा अग्रो 8378071777
@@whitegoldtrust thank
Rihas sobt jaivik Dhanvtari cha beejorich vapru shskto
नमस्कार सर, नाही
Bhusawal la kuth milate.?
धन्यवाद सर
🙏
खूप छान
SIR RIHANS AMALA MILT NAHI TARI KAY KRAVE
नमस्कार भाऊ, सलेअर प्रो घेऊ शकता
Rihansh konsi kampani ka hai oar kanten konsa hai
बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक्स प्रा ली औरंगाबाद
धन्यवाद
Spray karu shakto ka rihansh cha...kay dose asnar?
नमस्कार दादा , हो करू शकता प्रति पंप २० मिली
सर वाशीम तालुक्यात कुठे मिळते हे
नमस्कार भाऊ -वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
Sir very useful information,thanku
धन्यवाद दादा
fungicide lavan garjech ahe ka...bij prakriye mdhe
भाऊ बॅग मधील फक्त थायरम लावा बाकी गरज नाही
धन्यवाद
सर धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात रिहानश हे औषध मिळत नाही आहे कुठे मिळेल लवकर माहिती दया
तुम्हाला रिल्पाय आला तर कृपया मला कळवा
प्रमोद सोनार वर्षी
@@pramodsonar3795 सर धुळे जिल्ह्यात सध्या डिलर नाही तुम्ही तुमचा मोबाईल नं जिल्हा तालुका सांगा आम्ही संपर्क करू धन्यवाद
सर धुळे जिल्ह्यात सध्या डिलर नाही तुम्ही तुमचा मोबाईल नं जिल्हा तालुका सांगा आम्ही संपर्क करू धन्यवाद
Upl चे रेनो पन चालते कँटेन एकच आहे
सर रिहांश उस्मानाबाद जिल्ह्य़ात मिळत नाही डिलरचा नंबर सांगा
बुलढाणा जिल्हा मध्ये आहे का सर , असेल तर सांगा
Riyansh बुलडाणा जिल्ह्यात मिळेल का
नमस्कार दादा , धरतीधन कृषि केंद्रावर चौकशी करा
Rihansh chi soyabean beej prakriya perni purva 15 divas agodar karu shakto ka.15 divas agodar kelyamule beej var kahi vaeet parinam hoil ka
करू शकता
Sir Amravati district achalpur paratwada rihansh bhetel ka
Anjangao surji la milel
Sir ...
Latur madhil udgir talukyat kothe pan bhetat Nahi....
Please reply...
उदगीर मध्ये कोणत्या कृषी सेवा केंद्रात भेटेल....
अहमदपूर - पवन कृषी सेवा केंद्र 9960608704
हाडोलती - राजेश्वर कृषी केंद्र 8888667366
सर सध्या या तालुक्यात उपलब्ध आहे
नसल्यास सल्येर प्रो बघा
धन्यवाद
Selrpro ch prman kiti ghave....
Sir harbhara beej prakriya sanga
Sir rihansh chi drinking mirchi la keli tr chalel ka
सागर भाऊ करू शकता एकरी ५०० मिली
सोयाबीन la लीहोसिन chi seed treatment nahi karu shakt ka
नमस्कार भाऊ, नाही
Soyabean biyane la rihansh & thayram 8 divsapurvi lavla tr chalte ky & kont 1 le lavave kiti pramanat per kg
th-cam.com/video/ZIt-zFQGi5g/w-d-xo.html
हा विडिओ नक्की पहा धन्यवाद!
Once we make seed treatment with all the suggested chemicals within how much time we have to use these seeds for sowing. Pl give your opinion sir.
Sowing can be done 10 to 15 days before sowing or sowing can be done 2 to 3 hours before sowing.
Sir. रीहांश Biloli. Dist. नांदेड मध्ये कुठे मिळेल
किनवट ता
लोहा ता
मुखेड ता
माहूर ता
नायगाव ता
सध्या या तालुक्यात उपलब्ध होईल
@@whitegoldtrust धन्यवाद. नायगाव मधून घेईन... ..
गेल्या वर्षी माझ्या सोयाबीन 30 टक्के नुकसान झाले होते
@@prashant6628 नायगाव बाजार नायगाव बाजार वसंत ऍग्रो सर्व्हिसेस सेन्टर
नायेगाव मुगाव जय मल्हार कृषी केंद्र
Sir amhi sangli madhun bolat ahe amhala rihansh have ahe kothe milal
@@shantinathpatil7667 सर कृपया आपणास रिहांश किती लागेल सांगा, सध्या बुस्टर परीस ची उत्पादने सांगली मध्ये मिळणार नाहीत. जास्त संख्या असल्यास पाठवता येईल धन्यवाद
रिहांश कोल्हापूर मध्ये कोठे मिळेल
दिपक पाटील पनहाळा, कोतोली
नमस्कार दादा, गिरगाव - श्री कामधेनु ॲग्रो सर्विस सेंटर 9049417131
कोल्हापूर(रंकाळा) - जयलक्ष्मी सीड्स 9527003282
@@satishgadve2971 थॅकस दादा
Sar yavatmal city madhe Rihansh nahi milat ahe tari aapn yavatmala kuthe Bhethel sangave hi vinanti ani sar Rihansh madhil contend sangave dhanyvad
Sar aapn aaplya video madhe sangitlelya aaushdhache contend sangave hi vinanti ahe aapnas karan ya mule shetkaryana Fayda hoil dhanyvad
Sir rihans hingolit kothe milel te lavkr kalval ka
सुशील कृषी केंद्र सेनगाव
rihansh dhad or buldanyat kuthe milel
नमस्कार भाऊ, जस्तमबर चौक - धरतीधन कृषी केंद्र 9923485100 यांच्याकडे मिळेल
Sir , soyabean la lihocine lavu shkto ka?
नमस्कार दादा , नाही
सर आम्हाला भोकरदन तालुक्यातील वालसागी येथे उपलब्ध होऊ शकते का
भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356
दानापूर - सुनील कृषी सेवा केंद्र 8007178425
केदारखेडा - साई समर्थ ऍग्रो एजन्सी 7350114846
केदारखेडा - संगम ऍग्रो 9049714762
@@whitegoldtrust Rihansh Nashik la kuthe milel?
तीनही प्रक्रिया करताना किती किती वेळ दोन प्रक्रिया मध्ये ठेवायची
मुंगाचे आणि उडदाचे rizobium वेग वेगळे असते का ?
नाही सर
@@whitegoldtrust मग vdo मध्ये जाधव सर कसे म्हणतात मुंगाचे वेगळे रायझोबियम सोयाबीनचे वेगळे रिझोबियम ?
@@chetangawande7869 नाही सर तसे सर मुगाचे आणि सोयाबीनचे वेगवेगळे रायझोबियम असे काही म्हणाले नाहीत. एकच चांगल्या गुणवत्तेचे रायझोबियम वापरा, धन्यवाद
Sir...Loha taluka kinva palam talukyat aple products kuthe miltil....
पालम - नारलावार कृषी केंद्र 9767520520
पालम - कवठेकर कृषी भांडार 9423444961
लोहा - श्रीहरी कृषी सेवा केंद्र 9049564580
भाऊ वरील दुकानात चौकशी करा
धन्यवाद
Sir ambajogai kiva kaij talukyat kuthe bhetal
मिळते रिहांश म्हणजे थायमेथा्झाम ३०%
Sir rihansh ani funguside mix karun sobt aplay kel ter chalal ka
बीजप्रक्रियेमध्ये बुरशीनाशक गरज नाही सोयाबीन मध्ये
Sir ji rihansh malkapur jilha buldhana madhya midat nahi
मलकापूर - शिवम सिड्स
घिरणी - जय गजानन कृषी केंद्र
घिरणी - श्री कृषी केंद्र
देवधाबा - महावीर कृषि केंद्र
भालेगाव रण - राघव कृषी केंद्र
@@satishgadve2971 thanks sir ji for your help...🌷🌷
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात ,,,नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात कोणत्या दुकानात मिळेल रिहांश सांगा लवकर उद्या ला आणायचे आहे
उमरखेडला यश कृषी केंद्र येथे आहे.
नमस्कार सर....... अंजनगाव सुर्जी किंवा दर्यापूर जिल्हा अमरावती मधे कोठे मिळेल.....
अंजनगाव सूर्जी ओसिया ऍग्रो एजन्सी 9420519652
दर्यापूर खंडेलवाल अग्रो एजन्सी 9423426603
दर्यापूर समृद्धी कृषी केंद्र 9420077400
दर्यापूर श्रीराम अग्रो सर्विसेस 9730196513
Sir cotton seed la pn kru shakto ka
नमस्कार भाऊ , कापूस बियाण्याला गाऊचो लावलेले असते, रिहांश लावण्याची गरज नाही. धन्यवाद
Sir unhali bhuimugachi lagvad yavar v d o taka
@pt late भाऊ लवकरच बनवू धन्यवाद
Sir Parbhani madhe kuthe bhetal
नमस्कार दादा,परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
परभणी - गजानन कृषी भंडार 9623444444
सर बँग ला पन करावे लागते का ग्रिनगोल्ड 335
Good
Thank You
Rihans karad talukyat kuthe milel
नमस्कार दादा , कराड - माऊली फर्टीलायझर्स 9822343164
कराड - सिद्धांत कृषी सेवा केंद्र 7038454810
कार्वे - आदर्श कृषी सेवा केंद्र 9226384433
मिरची 🌶 पिकावर विडियो बनाऔ अच्छा सर
बना हुआ है सर... धन्यवाद
Psb powder kithe milela tumhi sangitlel
रीहांश कुठे मिळेल dist sangali te walwa
भाऊ जयंत ksk वाळवा विचार धन्यवाद
Sir taluka-Kaij DIST- Beed madhe kuthe milel
केज - संतोष कृषी सेवा केंद्र
अंबाजोगाईम ध्ये कोठे मिळेल?
Sir rehansh madhe konte contain aahe te dakhava please sir
रिहांश मध्ये थायोमेथाक्साम ३०% आहे, परंतु दुसऱ्या उत्पादनांची आम्ही खात्री घेऊ शकत नाही. धन्यवाद
@@whitegoldtrust प्रत्येक वेळी रिहान्श् च का सांगता
कंपनी तुमच्या घरची आहे वाटते म्हणूनच
फक्त भीती दाखवन्यासाठी दुसऱ्या thimithaxom चि गॅरंटी नाही घेत तुम्ही असच न्
यवतमाळ मधील वणी मध्ये कुठे मिळेल rihansh
वणी चिंतामणी कृषी केंद्र 9822938577
कायर माई अग्रो एजन्सीस 9420046329
नांदेपेरा गायत्री कृषी केंद्र 9822642204
पुरड हेमंत ऍग्रो 9011791734
शेलू ओमसाई कृषी केंद्र 9689878410
वणी श्रीराम कृषी केंद्र 8830652305
वणी संत गजानन कृषी केंद्र 9423612502
वणी बांगडे कृषी केंद्र 9764249040
वणी लक्ष्मी कृषी केंद्र 7507713316
वणी आशिष ऍग्रो एजन्सीज 9689181624
Pathri la milel ka
Rehansh madhe konta ghatak ahe
नमस्कार सर, रिहांश मध्ये थायमोथॉक्झाम आहे
सर सेनगावामध्ये रिहांश कोठे सापडल
नमस्कार दादा, सेनगाव - सुशील कृषी केंद्र 7744076536
सर उस्मानाबाद तालुका वाशी येथे रिहांश कोठे मिळेल..??
सध्या वाशी येथे उपलब्ध नाही जवळचे मार्केट कोणते आहे.
@@whitegoldtrustउस्मानाबाद मार्केट
सर नाशिक येथे कुठे मिळेल, नाही मिळाले तर दुसरे काही आहे का माहिती मिळावी
नमस्कार दादा
सध्या तरी आपल्या भागामध्ये उपलब्ध नाही, लवकरच आपल्या भागात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू..
अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा.
Sir rihansh जळगाव जिल्ह्यात कुठे मिळेल
नमस्कार भाऊ, जळगाव - महाराष्ट्र कृषी केंद्र 9822299995 यांच्याकडे मिळेल
Rihansh cha price kiti ahe per litt.
Rihash nntr te psb chalat nahi ka sir
FIR Pattern ne seed treatment karavi
F - fungicide
I - insecticide
R- rizobium
नमस्कार भाऊ, हो PSB लावू शकता.
सर हरभरा नियोजन टाका
नमस्कार सर, th-cam.com/video/qwc7qm5axgg/w-d-xo.html हा व्हिडीओ पहा
Sir thiamethoxam 25% WG vaprata yete ka praman Kay...
thiamethoxam ३०% दुसऱ्या सेम कन्टेन्ट च्या प्रॉडक्ट ची आम्ही खात्री देऊ शकणार नाही. धन्यवाद
Osmanabad madhe kothe milel sir
नमस्कार दादा , उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 9096989902
येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889
साहेब जे तुम्ही शेतीविषयक औषधी सुचविता ती कुठल्याही कृषी केंद्रामध्ये उपलब्ध नाही आणि ती असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये असू शकते त्या मुळे तुम्ही शेतकऱ्यांना त्या व्यतिरिक्त दुसरी औषधे सुचवावी जेणेकरून शेतकरी बांधवांना ती मिळण्यास सोपी जाईल धन्यवाद. 🙏
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा
Sir rihas konte gatek aae sanga
नमस्कार सर, रिहांश मध्ये थायमोथॉक्झाम आहे
very g
thank you sir
सर लातुर मध्ये कुठे मिळेल रिहंश
नमस्कार दादा , लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
सर, थायरम आणि रिहांश दोन्ही सोबतच सोयाबीन बीज प्रक्रिया केली तर चालते का
नाही
नमस्कार दादा , वेगवेगळी बीज प्रक्रिया करावी , प्रथम थायरम आणि नंतर रिहांश ४ मिली प्रति किलो बियाणे प्रमाण
Good job sir
Thank you sir
मी आधी रीहाश लावल्य साहेब।।
त्यानतर कीती वेळाने
ट्रायकोडर्मा ची सीड टेरेयटमेन्ट करायची आणि..
पेरणी च्या कीती दीवसान अगोदर करु शकतो
नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा १ तास पेरणी अगोदर लावावा
Solapur la kuthe mile argent sanga
नमस्कार सर, सध्या आपल्या भागात उपलब्ध नाही
sur amchakde milt nahi jila wardha
आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100
मदनी - ताराचंद कृषी केंद्र 9673140627
तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547
वर्धा - अरुण सीड्स अँड पेस्टीसाइड्स 9970099960
भाऊ वरील दुकानात चौकशी करा
धन्यवाद
Sr रेंज मध्ये कोणते घटक आहे
नमस्कार दादा , THIAMETHOXAM 12.6% + LAMBDA-CYHALOTHRIN 9.5 % ZC
rihansh medhye konte ghtak aahe
नमस्कार दादा , रिहांश मध्ये थायमेथोक्सम ३० टक्के आहे
TRACKER lavle tar चालेल का
नमस्कार दादा , तुम्हाला अनुभव असल्यास लावा
Nandurbar district mdhe kuthe bhetel
सर आपला मोबाईल नं तालुका जिल्हा कृपया सांगा
संपर्क करण्यात येईल धन्यवाद
Sir Gadhingalaj madhe rehans milela ka
सर गडहिंग्लज ला सध्या कोणी डिलर नाही, नेमणूक झाल्यावर आपणास कळविण्यात येईल.
सर घ्यायचे कोठून आम्हाला मिळत नाही
आमचा वाशीम जिल्हा आहे
उस्मानाबाद मार्केट मध्ये नाही कुठे मिळते हे तर सांगा डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर द्या स्टोर चा