सोयाबीन कीड नियंत्रण व फवारणी व्यवस्थापन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 491

  • @ashokpaniage4394
    @ashokpaniage4394 3 ปีที่แล้ว +8

    धन्यवाद सर खूप छान कार्य हाती घेतलं आहे शेतकरी वर्गाला खूप छान मार्गदर्शन करत आहात .मि तुमच्या संस्थेचे आणि टीमचं खूप खूप मनापासून आभार मानतो ,,

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा.. 🙏🙏
      असच प्रेम सदैव राहुद्या.. 👏👏

  • @anilmane6116
    @anilmane6116 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उपयुक्त, आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @dipakpatilvlog7384
    @dipakpatilvlog7384 4 ปีที่แล้ว +5

    सर खुप खुप धन्यवाद. 🙏 🙏 🙏
    तुमची अमूल्य माहिती आमच्या साठी खूप मोलाची कामगिरी करते.. अशीच अमृततुल्य माहिती निरंतर तुमच्या कडून मिळत राहो ही सदिच्छा. 🙏.

    • @whitegoldpattern9425
      @whitegoldpattern9425 4 ปีที่แล้ว +1

      सर धन्यवाद!
      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      th-cam.com/users/whitegoldtrust

  • @atishamate2591
    @atishamate2591 4 ปีที่แล้ว +10

    नमस्कार सर मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही दिलेली ही माहिती सर्वोत्कृष्ट आहे तुमच्या पद्धतीने मी मका कापूस सोयाबीन सर्व पिके घेतली आहेत माझी सर्व पिके सर्वोत्कृष्ट आहेत. शेतीविषयक शेतकऱ्यांना ज्ञान व्हावे यासाठी तुमची खूप तळमळ आहे तुम्ही जे काम करता ते खूप मोलाचे आहे. तुम्ही शेतकऱ्यांचे खूप मोठे गुरु आहात.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद आतिश सर

    • @sunilchavan2396
      @sunilchavan2396 3 ปีที่แล้ว

      N

    • @balajigiri760
      @balajigiri760 2 ปีที่แล้ว

      लयभारी माहिती आहे साहेब

  • @ramdassobale7699
    @ramdassobale7699 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर , सोयाबीनवरील कीड व रोग नियंत्रण उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार नमस्कार 🙏

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा.. 🙏🙏

  • @shankarpadole2514
    @shankarpadole2514 3 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर 🙏

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा..🙏

  • @vinodmirge3763
    @vinodmirge3763 ปีที่แล้ว +1

    अतिशय योग्य माहिती . धन्यवाद सर .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @revansingrajput7449
    @revansingrajput7449 3 ปีที่แล้ว +5

    Thanks for detail info.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      आभारी आहोत धन्यवाद दादा

  • @ganeshrenge7192
    @ganeshrenge7192 3 ปีที่แล้ว +3

    खुप धन्यवाद सर या माहीतीसाठी

  • @shrikantbalpade4792
    @shrikantbalpade4792 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      सर धन्यवाद!
      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @vikaskadam8031
    @vikaskadam8031 3 ปีที่แล้ว +2

    Nice information sar

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा.. 🙏🙏

  • @swarsajmelodies334
    @swarsajmelodies334 4 ปีที่แล้ว +2

    Waahh khup chan mahiti dili sir
    Shetkaryanche Aapanach wali Aahat 🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      th-cam.com/users/whitegoldtrust

  • @ganeshn2675
    @ganeshn2675 4 ปีที่แล้ว

    नमस्कार सर, आणि धन्यवाद... तुम्ही सोयाबीन फवारणी व कीड नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्तआणि चांगली माहित दिली.... खूप खूप आभार..

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      सर धन्यवाद!
      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @kishorpatil858
    @kishorpatil858 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती सर.
    फक्त आपण जि औषधाची माहिती देता किंवा सांगता तीच औषधे सगळीकडे मिळत नाहीत.. त्यामुळे त्या औषधाचे घटक सांगा त्यामुळे औषध शोधायला अडचण होणार नाही..

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर,सरांनी विडिओ मध्ये औषधीची घटक सांगितले आहे तरी सुद्धा आपल्याला कोणत्याही औषधीची माहिती हवी असल्यास आपण विचारू शकता.आणि आपला जिल्हा आणि तालुका मार्केट कोणते आहे हे कळवावे.धन्यवाद!

    • @pandharijadhav28
      @pandharijadhav28 4 ปีที่แล้ว +2

      मी हाच प्रश्न खुप वेळा white gold trust च्या WhatsApp नं. वर तसेच त्यांच्या परीस अॅग्रो बेबसाइटवर मेल सुद्धा केलेले आहेत पण काहीच माहिती देण्यात आली नाही.
      कृपया झेप, भरारी , उडाण , टेक-अप , इत्यादींचे घटक कळायला पाहिजेत . कारण आमच्या भागात वरील कोणतेच उत्पादने मिळत नाहीत.

    • @deepakgalande
      @deepakgalande 4 ปีที่แล้ว

      बरोबर

  • @ARJUNAMH27
    @ARJUNAMH27 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर माहिती बिग फॅन

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @dipaktheng702
    @dipaktheng702 4 ปีที่แล้ว

    सर खुप छान माहिती दिली. माहिती खुप आवडले धन्यवाद

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      सर धन्यवाद!
      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @iceberg2010
    @iceberg2010 4 ปีที่แล้ว +2

    सर, खूप धन्यवाद
    content ही सांगत चला, ज्या त्या area मध्ये मिळणार औषध वापरता येईल,

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर,आभारी आहोत.सरांनी विडिओ मध्ये औषधांची घटक सांगितले आहे तरी आपल्याला कोणत्या औषधाविषयी माहिती पाहिजे हे कळवावे.आणि आपला जिल्हा आणि तालुका मार्केट कोणते आहे.धन्यवाद!

    • @iceberg2010
      @iceberg2010 4 ปีที่แล้ว

      @@vishalaucharmal6769 कोल्हापूर मधील कागल तालुका, पण जवळचं मार्केट कर्नाटक मधील निपाणी.
      soyabean मध्ये lambda cyhalothrin वापरू शकतो का

  • @ravikirandongare6550
    @ravikirandongare6550 4 ปีที่แล้ว +4

    Nice information sirji keep it up

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      सर
      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @roshanthakare664
    @roshanthakare664 ปีที่แล้ว +1

    1नंबर माहिती खूप उपयोगी

  • @eknathdalve4639
    @eknathdalve4639 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली आहे.धन्यवाद सर

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      सर
      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @pandharijadhav28
    @pandharijadhav28 4 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती सर .
    खुप खुप आभार .
    आपले लाख मोलाचे मार्गदर्शन असेच मिळत जावो ही सदिच्छा

    • @whitegoldpattern9425
      @whitegoldpattern9425 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर . धन्यवाद आभारी आहोत 🙏

  • @ganeshzure3707
    @ganeshzure3707 4 ปีที่แล้ว

    धान्यवाद सर खुप छान माहिती दिली

    • @whitegoldpattern9425
      @whitegoldpattern9425 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर .आभारी आहोत 🙏

  • @krushidhanagroservices5721
    @krushidhanagroservices5721 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan information Sir..... G

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว +1

      सर
      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @sagargharde04
    @sagargharde04 4 ปีที่แล้ว +2

    Thanks sar

  • @vishaljadhav1867
    @vishaljadhav1867 4 ปีที่แล้ว +10

    सर मी ampligo आणि isabion ची फवारणी करत आहे .
    सर या बद्दल आपले विचार काय आहे?
    कृपया कळवा ।
    धन्यावाद

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर, या बद्दलची आम्ही शिफारस करत नाही. त्यामुळे या बद्दलची माहिती नाही.धन्यवाद!

  • @krishnashinde9592
    @krishnashinde9592 3 ปีที่แล้ว +4

    सर रिहांश ची बीज प्रकिया केली नशेल तर खोड़ अली व चकरी भुंगा या करता कोनती फवारनी करवी सोयाबीन 15दिवसाचे आहे पाहिले फवारनी आहे

    • @gkgaminghindi1885
      @gkgaminghindi1885 3 ปีที่แล้ว

      1 mahina zla asel tr sygenta che alika vapra... Results changla ahe srv prkarche kid ani ali martial yane

  • @arunnirwal4997
    @arunnirwal4997 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती आहे

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      सर धन्यवाद!
      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @govindsuryvashi8790
    @govindsuryvashi8790 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      सर धन्यवाद!
      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @pravinrathod3645
    @pravinrathod3645 4 ปีที่แล้ว +2

    Thank u sir

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      सर धन्यवाद!
      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 2 ปีที่แล้ว +1

    साहेब तुमच्या मुळे माहिती होतं आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , धन्यवाद

  • @Darshya262
    @Darshya262 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती सर 👌
    तुम्ही सांगितलेले औषधं परभणी जिल्ह्यात कुठे मिळेल ?

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद सर.
      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222 या ठिकाणी मिळेल.धन्यवाद!

  • @Agriculture_knowledge86
    @Agriculture_knowledge86 3 หลายเดือนก่อน

    साहेब विमान आयोजित स्टॅंडर्ड कंपनीचं एमएससी कंपनीचे इमामेक्टिन वापरलं तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तुमच्याकडे सध्या उपलब्ध असेल तर वापरून पहा

  • @tanajivalampale5931
    @tanajivalampale5931 4 ปีที่แล้ว

    सर आपण खुप छान माहिती दिली आहे.
    आपण शिफारस करत असलेली औषधे लातूर मध्ये कोणाकडे मिळतील, कृपया माहिती द्यावी!

    • @whitegoldpattern9425
      @whitegoldpattern9425 4 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर.धन्यवाद आभारी आहोत
      अहमदपूर - पवन कृषी सेवा केंद्र 9960608704
      हाडोलती - राजेश्वर कृषी केंद्र 8888667366
      ह्या तालुक्या मध्ये तुम्हाला शिफारस केलेले उत्पादन मिळेल
      धन्यवाद

  • @eknathgharde5550
    @eknathgharde5550 4 ปีที่แล้ว +1

    Sir.mahiti chan dili pn.soyabeen vr oshadh chya navapekshya tyamadhalya ghatak che nav sanga.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      एकनाथ भाऊ कोणत्या औषधाचे घटक पाहिजे आपल्याला कळवा

    • @maheshjadhav1882
      @maheshjadhav1882 4 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust सोयाबीन सर्व

  • @ashishgohane4475
    @ashishgohane4475 4 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti sir

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      सर
      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @siddheshwarkakde2177
    @siddheshwarkakde2177 3 ปีที่แล้ว +1

    Thank you sir ❤️❤️🙏

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा.🙏

  • @betabirajdar6190
    @betabirajdar6190 4 ปีที่แล้ว +5

    सर माझ्या सोयाबीन ला संपुर्ण फूले लागलेत कोणता स्प्रे घेवु व त्यात कोणते npk मिसळु

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว +3

      नमस्कार सर.काही तांत्रिक अडचणीमुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला क्षमस्व !
      सोयाबीन फवारणी
      इमान 10 ग्रॅम
      झेप - 10 मिली
      12:61:00-75 ग्रॅम
      प्रति पंपाला प्रमाण. हा फवारा घेऊ शकता.धन्यवाद!

    • @theenglishlanguage8034
      @theenglishlanguage8034 3 ปีที่แล้ว

      सोयाबीन फवारणी चे वेळापत्रक लिखाण स्वरूपात द्या ना सर

  • @gajananbhisade9951
    @gajananbhisade9951 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर ....रिहान्स बीज प्रक्रिया औषधा मध्ये कोण कोणते घटक आहेत....

    • @whitegoldpattern9425
      @whitegoldpattern9425 4 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर🙏 रिहांश मध्ये थायमेथोक्झीन हे घटक आहे धन्यवाद

  • @GaneshPatil-kr2cu
    @GaneshPatil-kr2cu 4 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर

  • @abhig1281
    @abhig1281 4 ปีที่แล้ว

    Sir, 22 August la soyabean var Dusara favara ghetala coragen+surrender. Pan 1 tasatach paus ala. Tisari favarni ghyavi lagel kay? Please advise.

  • @getagriknowledgewithsj9463
    @getagriknowledgewithsj9463 4 ปีที่แล้ว +1

    Sir aj 30divas hot ahe soyabean la pahili favarni krychi ahe udya kitak nashak sobat humate of potash 98%
    Farvarle tr chalel ka? Panana hole disat ahet ani ali pn disat ahe, tri pn sadya vad khup chan ahe .. suggest krave. Thank you.

    • @whitegoldpattern9425
      @whitegoldpattern9425 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर ~ पांडासुपर ४० मिली
      + झेप / उडान १० मिली
      + १२:६१:०० - ७५ ग्रॅम
      प्रति पंपाला प्रमाण ही फवारणी घेऊ शकता . धन्यवाद🙏

    • @getagriknowledgewithsj9463
      @getagriknowledgewithsj9463 4 ปีที่แล้ว

      @@whitegoldpattern9425 thank you sir

  • @krushidhanagroservices5721
    @krushidhanagroservices5721 4 ปีที่แล้ว

    Sir.....
    Mug / Udid la pn chalel ka ha Formula....?
    Parbhani aushadi kuthe miltil
    Khup chan sir g guidance

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर,आभारी आहोत. परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222 येथे औषधी मिळेल.आपल्या पिकांच्या अवस्थेवर फवारणी अवलबून असते.धन्यवाद!

  • @saurabhtangade5212
    @saurabhtangade5212 4 ปีที่แล้ว +3

    🙏 खुप छान माहिती 🙏
    तुम्ही सांगीतलेली औषदे अमरावती मध्ये कोठे मिळेल.

    • @logan408
      @logan408 4 ปีที่แล้ว +1

      Bhau gayatri krushi seva kendra ,shubham agro take

    • @saurabhtangade5212
      @saurabhtangade5212 4 ปีที่แล้ว +1

      @@logan408 🙏Dhanyawad bhau🙏

    • @bhagawatjadhav2421
      @bhagawatjadhav2421 4 ปีที่แล้ว

      Sir mazya soya la khod kida lagla ahe aushad sanga

    • @prabhakarraut2617
      @prabhakarraut2617 4 ปีที่แล้ว

      @@bhagawatjadhav2421 ofr

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว +1

      ​@@bhagawatjadhav2421
      सरेंडर किंवा पांडा सुपर 30 मिली प्रती पंप फवारावे

  • @yogeshghodmare9600
    @yogeshghodmare9600 4 ปีที่แล้ว +2

    सर सर्व Products ची price मिडेल का....?

  • @absenglish7741
    @absenglish7741 3 ปีที่แล้ว

    सर, धन्यवाद खूप छान माहिती दिली
    औरंगाबाद सिटी मध्ये ही औषधे कुणाकडे मिळतील, कृपया सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว +1

      जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210
      चित्तेपिंपळगाव - संतोष कृषी सेवा केंद्र 9890022440
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @ganeshdudhbhate4318
    @ganeshdudhbhate4318 4 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती सर काही ठिकाणी आपण सांगितलेले औषध भेटत नाही तर औषध चे घटक सांगितले तर खुप छान होईल सर

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर,सरांनी विडिओ मध्ये औषधाचे घटक सांगितले आहे. आणि तुमचा जिल्हा आणि तालुका मार्केट कोणते आहे हे कळू शकेल का.?

    • @ganeshdudhbhate4318
      @ganeshdudhbhate4318 4 ปีที่แล้ว

      At - gunjoti tal- Omerga Dist- Osmanabad

  • @shivajisuryawanshi9986
    @shivajisuryawanshi9986 4 ปีที่แล้ว +3

    शेतकऱ्यांचा तारणहार, मा. जाधव साहेब, प्रा शिवाजी सुर्यवंशी, गंगाखेड

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर
      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @abhaykumarjadhao1189
    @abhaykumarjadhao1189 3 ปีที่แล้ว +1

    निलगायीसाठी सोयाबीन वर 10000ppm चे नियम अर्क फवारणी करावी का

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      आपणास काही तांत्रिक अडचण असल्यास आपल्या शेतीसाहाय्यता क्रमांक ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा

  • @jeevanpatil5915
    @jeevanpatil5915 4 ปีที่แล้ว +1

    सर सोयाबीनला शेंगा लागले आहेत तर त्या मध्ये तणनाशकाचा वापर केला तर आणि कोणत्या औषधे वापरावी.

  • @Vishalbule
    @Vishalbule 4 ปีที่แล้ว +1

    सर आम्हाला सांगा सोयाबीनला चक्रीभुंगा व खोड आळी यांच्या नियंत्रणासाठी काय करावे व कोणती औषधे वापरावी

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, सोयाबीन वर सरेंडेर किंवा पांडा सुपर - 30 मिली फवारू शकता.धन्यवाद!

    • @Vishalbule
      @Vishalbule 4 ปีที่แล้ว

      @@vishalaucharmal6769 धन्यवाद सर

  • @rahulgarghate9760
    @rahulgarghate9760 3 ปีที่แล้ว

    Sir me sahaj vicharat aahe soya bean sathi best fungicide konta aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ कोणत्या रोगा साठी पाहिजे कळवा धन्यवाद

  • @balasahebchavan418
    @balasahebchavan418 4 ปีที่แล้ว

    Thinks sar

  • @madhavsolanke3267
    @madhavsolanke3267 ปีที่แล้ว

    सर मी भोकर जी नांदेड वरुन आहे तूम्ही जेऔषधी सांगत आहोत त्यामधील घटक सांगितले तर खूप छान होईल तुम्ही सांगताय ते उदा. छेप विमान.हेआमच्याकडे मीळत नाहीत. धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , तुम्हाला भोकर व्यतिरिक्त जवळच आणखी कोणते मार्केट आहे

    • @madhavsolanke3267
      @madhavsolanke3267 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust ऊमरी रेल्वे स्टशेन नांदेड पासुन ५० किं. मी. वर

  • @dattatraychavan4272
    @dattatraychavan4272 4 ปีที่แล้ว

    Sir latur jilha...udgir taluka yethe he uplapdh nhi....krupaya dusra konta upay asel tr sangava....kiva available thikan asel tr suchva...🙏🙏

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर,उदगीर मध्ये सध्या उपलब्ध नाही पण अहमदपूर - पवन कृषी सेवा केंद्र 9960608704
      हाडोलती - राजेश्वर कृषी केंद्र 8888667366 हे ठिकाण जवळ असेल तर येथून घेऊ शकता.धन्यवाद!

  • @parthpatil7966
    @parthpatil7966 4 ปีที่แล้ว

    Parth.pa. very good

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      सर धन्यवाद!
      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @sandeepdesai8420
    @sandeepdesai8420 3 ปีที่แล้ว +2

    Sir
    जर रिहांश वापरले नसेल तर 15 दिवसानंतर काय फवारायचे...please reply

  • @vishalpatil3387
    @vishalpatil3387 4 ปีที่แล้ว

    Sir soyabean madhe flowering stage kiva shenga mothya honyasathi (Giberellic acid 0.001 %) vapartat ka?
    Kahi fayda hoto ka?
    Please reply.

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว +1

      हो सर फायदा होतो परंतु वनस्पतींच्या पेशीची वाढ होण्यासाठी Giberellic ह्या संजीवकाचा उपयोग केला जातो.धन्यवाद!

  • @sachinjadhao6830
    @sachinjadhao6830 3 ปีที่แล้ว

    सर मला सोयाबीनवर दुसरी फवारणी घेणे आहे पहिली फवारणी रेंज ह्या औषध ची झालेली आहे आत्ता सोयाबीन पूर्णत 30 दिवसाची आहे रसशोषक किडी व शेंडअळी व एखांदे बुरशीनाशक कोणते घ्यावे सर उद्या फवारणी घेणे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ खालील प्रमाणे फवारणी करा
      झेनॉप १५ मिली + सरेंडर ३० मिली + झेप १५ मिली + विसल्फ ४० ग्रॅम प्रति पंपाला प्रमाण
      धन्यवाद

  • @narsingrautrao3634
    @narsingrautrao3634 4 ปีที่แล้ว

    Namskar sir.... Mahiti ekdam mast aahe

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @laxmikantwanalkar3458
    @laxmikantwanalkar3458 3 ปีที่แล้ว

    Sir आभारी आहे, सोयाबीन ला खोडकिड आहेच,आता फूल स्थितीत आहे ,थोड्याच दिवसात शेंगा धरायला सुरूवात होईल अशा वेळी पीक वाचवण्या करिता काय करावे.कृपा करून सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ आज चा live पहा
      धन्यवाद

  • @Ganeshpatil-wm4dv
    @Ganeshpatil-wm4dv 4 ปีที่แล้ว

    Super se upar

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว +1

      सर
      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @Saijamkar-l1l
    @Saijamkar-l1l 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर तुम्ही सांगतलेलि औषधे जालना मध्ये कोणत्या कृषिसेवा केंद्रावर मिळतिल्

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, जुना मोंढा - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
      जालना - आनंद ऍग्रो एजन्सीस 7020513920

  • @siddharthbhagat7569
    @siddharthbhagat7569 3 ปีที่แล้ว

    Great

  • @anilyewal4972
    @anilyewal4972 3 ปีที่แล้ว

    जाधव सर नमस्कार .म्हत्वाच्या थोडक्यात तन नाशक . व खोड़ कीड आणी आळी या वर फवारण्या सांगा .

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, या विषयी माहितीचा एक लवकर व्हिडीओ बनवू, धन्यवाद

  • @bhaktiraut3546
    @bhaktiraut3546 3 ปีที่แล้ว +2

    तुमची औषधे जालना मध्ये कोणाकडे भेटतात सर

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      जुना मोंढा - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स
      जालना - आनंद ऍग्रो एजन्सीस
      रामनगर - शेतकरी कृषी सेवा केंद्र
      विरेगाव - श्रीराम ट्रेडर्स
      ममदाबाद - बालाजी कृषी सेवा केंद्र
      मानेगाव - शुभम फर्टिलायझर्स
      नेर - गणेश कृषी सेवा केंद्र

  • @anilpathare1529
    @anilpathare1529 2 ปีที่แล้ว

    आपण सांगितलेली उत्पादने अहमदनगर जिल्ह्यात कोठे उपलब्ध आहेत ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
      अहमदनगर - वि. मोहनदास & सन्स 9423791379
      अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100
      अहमदनगर(मार्केट यार्ड) - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9420797569

  • @dattaharale947
    @dattaharale947 3 ปีที่แล้ว

    Sir Mazya Soyabean che pan khat ahe tr konti aushdh favaru.sanga please.ajun ful ale ny.pehli favarni ahe

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      सोयाबीन ला फवारणी
      ~ रेंज -१५ मिली प्रति पंप प्रमाणे घ्या..
      अधिक माहितीसाठी आपल्या ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा.

    • @dattaharale947
      @dattaharale947 3 ปีที่แล้ว

      @@pawankale6423 rage ekch techya sobt wadhich tonic.konte gheu.

  • @rameshwarrajne7481
    @rameshwarrajne7481 4 ปีที่แล้ว

    सर झेप, उडान,भरारी बिग-बी, पांडा सुपर ,सरेंडर हे औषधी किनवट तालूक्यात कोनत्या दूकानात मिळेल.

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      सारखणी - शिवकृपा एजन्सीस 9158866901 या ठिकाणी मिळेल.धन्यवाद!

  • @arvindbhosle4334
    @arvindbhosle4334 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर.
    मी अरविंद भोसले जिल्हा हिगोली.
    फुल अवस्थेत कुठले किटकनाशक, फुलगळ थांबणे,फुलाची वाढ, या साठी करुपया ज्ञमार्गदर्शन करा सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , झेप घ्यावे

  • @balirambobde8662
    @balirambobde8662 4 ปีที่แล้ว +1

    Sir soyabean var zep and
    12 61 00 hi favarni kelyavar big B and flight favarave lagel ka

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर. सध्या गरज नाही दाणा भरण्याच्या अवस्थेमध्ये फवारू शकता.धन्यवाद!

  • @gopalchavan3601
    @gopalchavan3601 2 ปีที่แล้ว

    Sir He kuthalech product amchya kade milat nahit Buldhana district madhe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नास्म्कार दादा , जस्तमबर चौक - धरतीधन कृषी केंद्र 9923485100

  • @santoshkalbande1509
    @santoshkalbande1509 ปีที่แล้ว

    सर मि फवारनी केली 1मि, पाणी आला तर औशध रिजल्ट यइल का

  • @artipathade1699
    @artipathade1699 4 ปีที่แล้ว

    Namskar sir, kapsavar Pan kaple jat aahe konta rog padla mahit Nahi, aani kapsavar pandhari mashi disat aahe tar yavar upay suchava please.

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर,या अगोदर आपण काही फवारले आहे का ?नसेल फवारले तर खालील फवारा घेऊ शकता.
      फवारणी
      ~रिहांश- 20 मिली
      +रिफ्रेश -40 मिली
      +19:19:19 -75 ग्रॅम
      प्रति पंप प्रमाण. धन्यवाद.!

  • @ARJUNAMH27
    @ARJUNAMH27 3 ปีที่แล้ว

    Buyer soloman kass rahil 15 to 20 chya madhat fawarl khod kidi sathi tr?

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      सोलोमन पेक्षा रेंज चा जास्त प्रभाव पडतो त्यामुळे रेंज १५ मिली प्रति पापं घ्या
      काही अडचण असल्यास आपल्या ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा.

  • @manishpadghan6532
    @manishpadghan6532 2 ปีที่แล้ว

    Namaskar sir 🙏biovitaX baddal mahiti dyavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , प्लांट ग्रोथ रेग्युलर (PGR ) पिकांच्या वाढीच्या अवस्थेत वापरू शकता

  • @dr.ramchandrabhisesociolog4593
    @dr.ramchandrabhisesociolog4593 4 ปีที่แล้ว

    छान

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      सर धन्यवाद!
      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @santoshsuryawanshi112
    @santoshsuryawanshi112 4 ปีที่แล้ว

    Sir tumhi sangitlelya saglya औषधा madhil conate contain aahet he sangat ja jenekarun same contain asalele dusarya company che औषध aamhi geu shaku please...ex .rihansh madhe konata ghatak aahe he details madhe aamhala kalawa

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, सरांनी विडिओ मध्ये औषधीची कंटेंट संगितले आहे. आणि रिहांश मध्ये - रिहानश - थायोमिथोक्साम FS हे घटक आहेत.धन्यवाद!

  • @sudarshanmasal2135
    @sudarshanmasal2135 4 ปีที่แล้ว +1

    सोयाबीन पेरणी होऊन एक महिना झाला आहे तर कोणती फवारणी करावी please reply sir

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว +2

      सर हा फवारा घेऊ शकता.धन्यवाद.!
      सोयाबीन फवारणी
      ~सरेंडर- 40 मिली
      +रिफ्रेश -40 मिली
      +19:19:19 -75 ग्रॅम
      प्रति पंप प्रमाण

  • @rahultulankar6552
    @rahultulankar6552 4 ปีที่แล้ว

    Sir soyabin chi vadha khub zali ahe ani soyabin la ful yenyala suruvat zali ahe vadh rokhanyasati upay sanga

    • @whitegoldpattern9425
      @whitegoldpattern9425 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर🙏 लिहोसिन 40 मिलि प्रती पंप सोयाबीन ची वाढ रोखण्यासाठी फवारू शकता धन्यवाद🙏

  • @girishmule4556
    @girishmule4556 4 ปีที่แล้ว

    Sir mi latur district cha ahe
    Chakkari bhunga Cha attack zallela ahe(ganal bittale) tumche products milat nahit mi Akila vapru ka Solomon please answer me sir

  • @nitinmahalle3948
    @nitinmahalle3948 4 ปีที่แล้ว

    सर नमसकार.... माझ्या सोयाबीन ला 30 दिवस पूर्ण झाले. मी पेरणी वेळी सिलिकॉन बेस खत दिले होते. त्या प्रमाणे मला वाढ कमी वाटत आहे. मी आता सर 40 ते 45 दिवसांनी स्प्रे करायचं ठरले आहे. तर कोणता स्प्रे करावा. वाढ पण झाली पाहिजे, फांदया, फुले पण वाढली पाहिजे. झाडात ताकत सुद्धा आली पाहिजे. मी कन्फयुज आहे सर योग्य मार्गदर्शन करा... दोन स्प्रे मध्ये काम झाले पाहिजे. Thank यू

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, खालील फवारा घेऊ शकता.धन्यवाद!
      सोयाबीन फवारणी
      सरेंडर- 30 मिली
      रिफ्रेश -40 मिली
      19:19:19 -75 ग्रॅम
      प्रति पंप प्रमाण

  • @influxagroproducts4701
    @influxagroproducts4701 4 ปีที่แล้ว +1

    पण मला सांगा सर सोयाबीनला 40 दिवस झाले असेल तर खोडकिड व चक्रीभूंगा यांच्या नियञंनासाठी उपाय आहे का?

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर. एकदा खोडात गेलेली आळी कशानेच मरत नाही त्यामुळे त्याचे नियत्रंन करता येत नाही.धन्यवाद!

  • @jagdishgutte.3628
    @jagdishgutte.3628 4 ปีที่แล้ว

    सर तुरीमधे तिसरा फवार्‍यामधे अळी जास्त असेल तर सोयबिनसाठी सांगितलेला फाँर्मुला इमान +पांडासुपर घेवु शकतो का ?

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर काही तांत्रिक अडचणीमुळे रिप्लाय करण्यास उशीर झाला.क्षमस्व! नाही सर तुरीच्या अवस्थेनुसार फवारा घ्यावा.धन्यवाद!

  • @ganeshphate1994
    @ganeshphate1994 3 ปีที่แล้ว

    rihansh लावल्या नंतर ,पी.एस.बी किंवा रायझोबियम,कार्बेन्डाझिम हे लावायची गरज आहे का ?की फक्त रिहानश लावलं तरी चालेल

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      काही आवश्यकता नाही. तुम्हाला जर काही घेयाचे असेल तर घेऊ शकता

  • @dattaharishinde3823
    @dattaharishinde3823 4 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @vrushabhmankar1489
    @vrushabhmankar1489 4 ปีที่แล้ว

    सर यवतमाळ मध्ये सरेंडर आणि इमान कोण्या कृषी केंद्रावर मिळेल

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर,
      दत्त चौक - राजदीप एजन्सीस 9403937793
      दत्त चौक - कृषिधाम एजन्सीस 9860721722
      दत्त चौक - निरंजन कृषी केंद्र 9403489380
      अकोलाबाजार - सीमा कृषी केंद्र 9423666717
      जोडमोहा - राठोड कृषी केंद्र 9420551250
      यवतमाळ - मेटिखेडा कृषी सेवा केन्द्र 9822702920

  • @tushardafale3944
    @tushardafale3944 3 ปีที่แล้ว

    सर तीस दिवस झाले सोयाबीन पेरणी ला अळी नाशक मारले तर चालेल का?

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      सोयाबीन ला फवारणी
      ~ झेनॉप -१५ मिली प्रति पंप प्रमाणे घ्या..
      अधिक माहितीसाठी आपल्या ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा.

  • @sachinjadhao6830
    @sachinjadhao6830 3 ปีที่แล้ว

    सर सोयाबीन दुसरी फवारणी झेनोप + पांडा सुपर मध्ये ब्ल्यू कोपर वापरले तर चालेल का मि पहिल्या फवारणी मध्ये रेंज + विसल्प वापरले आहे मला दुसरी फवारणी १४ तारीख ला घेणे आहे

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा ब्ल्यु कॉपर घेऊ नका.

  • @vasantajadhav9269
    @vasantajadhav9269 4 ปีที่แล้ว

    नमस्कार भाऊ
    मी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील किन्होळा गावचा रहिवासी आहे
    सोयाबीन लागवड करुन ५० दिवस झाले शेंडे अळी चक्रीभुगा या साठी १२ दिवसा पुर्वी ट्रायझोफास ची फवारणी घेतली परंतु आज रोजी जे झाडं मुंग्यांमुळे बाधीत झाले होते
    त्या झाडाच्या खोडात अळी आहे या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे याचं नियोजन अळी नष्ट कशी करावी
    फवारणीचे कोणते औषध वापरावे याची कृपया माहिती देण्यात यावी

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर खोड अळी साठी आता कुठलही प्रभावी औषध नाही.

  • @pintupawar5156
    @pintupawar5156 2 ปีที่แล้ว

    वानू नियंत्रणासाठी ओषध सांगा

  • @sachinjadhao6830
    @sachinjadhao6830 3 ปีที่แล้ว

    सर नमस्कार मला झेनोप + पांडा सुपर + झिंक edta+फेरसedta हे सर्व एकत्र घ्यावे कि यांच्या वेगवेगळ्या फवारणी करावी आपले प्रतिनिधी अगोदर झेनाप व पांडा सुपर चि फवारणी सांगितले व नंतर झींक व फेरस चि फवारणी करावी असे म्हणतात

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      हो घेऊ शकता..

    • @sachinjadhao6830
      @sachinjadhao6830 3 ปีที่แล้ว

      @@pawankale6423 धन्यवाद सर

  • @balkrushnagolambe2159
    @balkrushnagolambe2159 4 ปีที่แล้ว +1

    तणनाशक फवारणी करताना स्टीकर वापरायचं असते का

  • @suvedhkhodaskar547
    @suvedhkhodaskar547 4 ปีที่แล้ว +1

    Panda ya madhil ghatak sanga

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर,
      पांडा सुपर- क्लोरोपायरीफोस + सायपेर मेथ्रीन हा घटक आहे.धन्यवाद!

  • @pramodpusdekar4136
    @pramodpusdekar4136 4 ปีที่แล้ว +1

    Namskar sir wangya war shenda Ali ahe kay karav

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, अधिक माहितीसाठी 8888167888 या नंबरवर संपर्क करावा.धन्यवाद!

  • @dhirajgulhane5409
    @dhirajgulhane5409 4 ปีที่แล้ว

    नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ येथे हि औषधे उपलब्ध आहेत का

    • @whitegoldpattern9425
      @whitegoldpattern9425 4 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर.
      नेर परसोपंत - महाराष्ट्र कृषी केंद्र 9764582786
      सावरगाव(काळे) - साई कृषी केंद्र 9923089283
      आडेगाव (खाकी) - संत देवबा ऍग्रो एजन्सीस 9850560537
      धन्यवाद

  • @gopalmohe
    @gopalmohe 2 ปีที่แล้ว

    अकोला जिल्ह्यात तेल्हारा किंवा अकोट तालुक्यात औषधे कोणत्या ठिकाणी मिळतील ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      अकोट - बालाजी कृषी केंद्र 9850943629
      अकोट - शेतकरी कृषी केंद्र 9850304771

    • @gopalmohe
      @gopalmohe 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🙏

  • @shantanukhake8688
    @shantanukhake8688 4 ปีที่แล้ว +1

    Hello sir mazi soyabeen la vadi lagli aahe aani ti pivli padat aahe

  • @nitinmahalle3948
    @nitinmahalle3948 4 ปีที่แล้ว

    सर... सोयाबीन ची कळी अवस्था म्हणजे कोणती वेळ... लिव्होसिंन मारण्याकरीता. आणि... app मध्ये फवारणी वेळा पत्रक आहे. त्या नुसार स्प्रे काढले तर चालेल ka?

    • @whitegoldpattern9425
      @whitegoldpattern9425 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर🙏.app मध्ये फवारणी वेळा पत्रक आहे. त्या नुसार स्प्रे काढले तर चालेल. धन्यवाद 🙏

  • @babasahebrathod274
    @babasahebrathod274 3 ปีที่แล้ว

    ता. अंबड जिल्हा.जालना या ठिकाणी रिहांश कोणत्या दुकानात मिळाल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      अंबड - गणेश ऍग्रो एजन्सी - 7020072092 भाऊ या दुकानात चौकशी करा

  • @mohammadjabir1574
    @mohammadjabir1574 3 ปีที่แล้ว

    50 ते 55 दिवसच्या दुसऱ्या फवाऱ्यात अटॅक कमी असेल तर eman व पांडा सुपर पैकी कोणते औषध फवारावे.कृपया उत्तर द्वावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว +1

      इमान १० ग्रॅम + पांडा सुपर ३० मिली एकत्र करून फवारणी करू शकतात किंवा एकटे इमान १० ग्रॅम
      धन्यवाद

    • @mohammadjabir1574
      @mohammadjabir1574 3 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust धन्यवाद