नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081 नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845 बुटीबोरी - माता भामलेश्वरी कृषी एजन्सीस 9823598597 भाऊ वरील दुकानात चौकशी करा धन्यावद 🙏🙏🙏🙏
Sir normally kiti divas aadhi seed process keli tr chalel , karan aaj 2 June aahe ajun Mansun ky aala nahi , mg te Seed kadhi aanave v normally kiti divas aadi Seed process karave va seed process krun Tyach Bag madhe bharun Band karun tevave ka open thevave .......
खुप छान माहिती दिल्ली सर, माझा एक प्रश्न होता की जर आपण पेरणी नंतर लगेच तननाशक (Authority-NXT) मारतो त्यामध्ये Round up (glyphosate) टाकल तर चालेल का.....?
नमस्कार दादा , रायझर कापसी बियाण्याला चोळण्याची गरज नाही लागवडी नंतर खताच्या दुसऱ्या डोज मध्ये रायझर जी वापरू शकता किंवा लिक्विड रायझरची ड्रेंचिंग करू शकता
नमस्कार दादा, अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408 अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355 अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764 अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374 अकोला - तिरुपती कृषी सेवा केंद्र 8888827165
नमस्कार दादा , नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459 खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564 वाई बाजार - अंबिका अॅग्रो एजन्सी 9422250017
नमस्कार दादा परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222 परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263 येथे आपल्याला बुस्टर कंपनीचे बियाणे व उत्पादने उपलब्ध होतील.
खूप साध्या आणि सोप्या भाषेत बीजप्रक्रिया ची महत्त्वाची माहिती दिली सर... धन्यवाद.... 🙏
धन्यवाद दादा
Sir kitak nashak aani rhizobium seed tritment kase karavi for soyabean
Khup Sundar mahiti dili dhanevad sir
प्रात्यक्षिकं दाखवल्या बद्यल धण्यवाद गोविंदराव क्षीरसागर हडंरगुळी ता उदगीर
अचुक माहिती दिली आहे सर.
धन्यवाद.
सर खूप खूप धन्यवाद
बिजप्रक्रिये बद्दल सर्व प्रश्न मिटले..🌱🙏🏻
🙏🙏
खूप छान माहिती सर धन्यवाद
खप मस्त माहीती दीली विशेष मनजे विडोओ बनवला शेतकर्याच्या समोरा समोर
धन्यवाद दादा !
Good afternoon sir.
बीज प्रक्रियेबद्दल खूप छान महितिदीली सर धन्यवाद
धन्यवाद दादा !
छान माहिती दिली आहे
साहेब धन्यवाद
धन्यवाद दादा !
अतिशय छान व महत्त्वाची माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद दादा!
अत्यंत महत्वाची माहिती दिली.
धन्यवाद सर
धन्यवाद दादा !
खुप छान माहिती दिली आहे, सर जी!धन्यवाद! !🙏
धन्यवाद दादा !
छान माहीती दिली धन्यवाद साहेब ❤
धन्यवाद दादा
Jaberdast mahiti dili sir
धन्यवाद दादा !
एकदम मोलाची माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद दादा
खुप छान माहिती दिली सर
🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद आम्हाला बूस्टर बियाणे घ्यायचे असेल तुम्ही कुठे मिळेल
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा.
Dhule district
Good information
🙏🙏
खूप छान माहिती दिली सर.....
धन्यवाद मनोज भाऊ !
Nice sir
सर नमस्कार 🙏
Dhanyavad, Sir 🌷🤝🙏
🙏🙏
Raijar madhe konta ghatak ahe sar
नमस्कार दादा , उच्च गुणवत्तेचे ह्युमिक ऍसिड आहे
छान माहिती दिली साहेब पण सावली मध्ये किती वेळ सुकवायचे बियाणे
नमस्कार दादा , १ तास भर ठेवले तरी चालते
Mirchi wangi che rop rihansh chya panyat budwata yenar nhi ky.rop lawache ahe.
नमस्कार दादा , रिहांश + पिक्सल च्या पाण्यात बुडवा
भाऊ कपाशीला वाणी खातात. त्यासाठी बीज प्रक्रियेचा video बनवा
भाऊ रासायनिक खतासोबत किस्टा GR एकरी 5 किलो द्यावे
जमिनीतील उपद्रवी किडींसाठी
धन्यवाद दादा 🙏🙏
Mirchi wangi chya mulya na rihansh chi treatment karta yete ky
नमस्कार दादा , ड्रेंचिंग करा
Booster jormate ki thayram waprave me jormet aanle
नमस्कार दादा , जोरमेट चांगले आहे
Vita x powder Ani rihansh donhi ektra krun soyabean la lavle tr chalel ka sir Ani Pani kiti takave
नमस्कार दादा , विटावॅक्स ३ ग्रॅम +रिहांश ४ मिली + पाणी ४ मिली प्रति किलो बियाणे
@@whitegoldtrust thanks sir 🙏🙏
👌👌👌👌
🙏
Vitavax power च पण असाच करायचं का
नमस्कार दादा
हो चालेल, ३ ग्राम प्रतिकिलो असा वापर करावा.
Namaskar sir ji
After that can we used psb at the time sowing
You can apply bacterial culture 2-3 hours before planting
Thiram chya jagi bavistin vaprla tar chalel ka
नमस्कार दादा , नाही, थायरम वापरा
Sir nagpur la Aushadhi v biyane kuthe midtil
नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845
बुटीबोरी - माता भामलेश्वरी कृषी एजन्सीस 9823598597
भाऊ वरील दुकानात चौकशी करा
धन्यावद 🙏🙏🙏🙏
Bij prakriya krun kiti divsat perni krne aavshyak ahe sir
नमस्कार दादा, पेरणी पूर्वी १ ते १५ दिवस आधी बीज प्रक्रिया करून ठेवली तरी चालते
Ki trichoboost chya panyat budwun lau.rop
मिरचीच्या रोपा बद्दल विचारात आहे एक
Sir यानंतर psb ,kmb किंवा npk जिवाणू जमेल का plz rpl
नमस्कार दादा
NPK High लावू शकता.
खूप माहिती चांगली आहे रायझर 500 एम एल ची किंमत काय आहे बूस्टर ट्रायकोडर्मा एक किलो ची किंमत पण सांगा🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार दादा, रायझर ५०० मिली MRP २७० रु, ट्रायकोबूस्ट १ किलो १५० रु मिळेल.
Sir thiram chi jaghi Vita vax getla tar Jamel ka?
नमस्कार दादा , हो चालते
Sir Akola dist medha kutha mile? Number Diya plzz reply
अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
भाऊ वरील दुकानात चौकशी करा
धन्यवाद दादा 🙏🙏
Sir normally kiti divas aadhi seed process keli tr chalel , karan aaj 2 June aahe ajun Mansun ky aala nahi , mg te Seed kadhi aanave v normally kiti divas aadi Seed process karave va seed process krun Tyach Bag madhe bharun Band karun tevave ka open thevave .......
नमस्कार दादा , सोयाबीन बीज प्रक्रिया पेरणीच्या १ ते १० दिवस अगोदर करून ठेवू शकता,
खुप छान माहिती दिल्ली सर, माझा एक प्रश्न होता की जर आपण पेरणी नंतर लगेच तननाशक (Authority-NXT) मारतो त्यामध्ये Round up (glyphosate) टाकल तर चालेल का.....?
जमेल
नमस्कार दादा , नाही
okk sir...
किती दिवस अगोदर केलितर चालेल सर आणि दुसरे aosedh चें पण नावे सांगा
नमस्कार दादा , पेरणी पूर्वी १ ते १०-१२ दिवस अगोदर करून ठेवू शकता
👌🙏
कापसासाठी काही बीज प्रक्रिया आहे का
सर नमस्कार सोयाबीनची धुळपेरणी करावीका
नाही ..
७५ ते १०० मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर च सोयाबीन ची पेरणी करावी.
नमस्कार दादा.
कपाशीच्या बियाण्याला गवचो ची बीज प्रक्रिया केलेली असते त्यामुळे वेगळी बीज प्रक्रिया करण्याची गरज नाही.
Rihas kay1 litter che bhav kay ahe 25bg30kilo Ahe tr kiti lagel
नमस्कार दादा , प्रति किलो बियाण्यास ४ मिली रिहांश लावावे,
👌👌👌🙏🙏
🙏🙏
Biyane prakriya kelyanantar kiti vel theu shakato
नमस्कार दादा , बियाणे बीज प्रक्रिया केल्या नंतर १५ दिवस ठेवले तर चालते.
हे औषध कपासीला लावले तर चालेल का
हो चालते दादा
इलेक्ट्रॉन सोबत Npk conso किंवा जैविक घेतले तर चालेल का
नमस्कार दादा नाही
Sir mai akola dist se hu ya dono product ki Price kya hai or mujhe kaha milga. Koi number do plz 🙏
अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
भाऊ वरील दुकानात चौकशी करा
धन्यवाद दादा 🙏🙏
Sir Akola madha kutha midtli rizer aani riahsha number deya plzz plzzz sir
वरील कृषी केंद्रावर मिळेल
Technical naav kay ahe ...rihansh ani rizer che
नमस्कार दादा , रिहांश - thiamethoxam , रायझर - humic acid
Tur sathi hich
beej prakriya keli tr chalel ka
@@whitegoldtrust Thank You
Booster maus 612 where I will get it in Latur
नमस्कार दादा , लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
लातूर - मृदा बायोफर्टिलायझर एजन्सीज 8888492880
नमस्कार सर यामध्ये केसाळ शेंगाचे जात कोणती आहे
नमस्कार दादा , बूस्टर ७७७७ या जातीच्या शेंगावर केसाळ लव आहे
seed red colour ch ks dist aahe seed treatment krychya aadhich
बूस्टर ७१६ लाल तूर आहे
Barshi , dist solapur madhe riser kuthe milnar
नमस्कार दादा , बार्शी - श्रीराम एजन्सीस 9028426654
गोंडगाव - उमेश कृषी सेवा केंद्र 8830022120
Thank you sir
🙏🙏🙏🙏
रायझर & पाणी नाही use केले तर चालेल क
भाऊ दोन्ही पैकी एक घ्या
धन्यवाद !
रायजर 1 लिटर मिळाले आहे त्यामधील 500 ml उरले तर सोयाबीन मध्ये पहिल्या फवारणी मध्ये वापरले तर चालेल का...
नमस्कार दादा , हो चालेल
सर कपाशी ची बीज प्रक्रिया ला रयजर g वापरू शकतो काय
नमस्कार दादा , रायझर कापसी बियाण्याला चोळण्याची गरज नाही लागवडी नंतर खताच्या दुसऱ्या डोज मध्ये रायझर जी वापरू शकता किंवा लिक्विड रायझरची ड्रेंचिंग करू शकता
नमस्कार सर 🙏
🙏🙏
10दिवस अगोदर बीज प्रक्रिया करता येते काय
ho dada karu shaktat dhanyavad
सर, झेलोरा,बुरशी नाशक, आणि, गाऊचू,किटक नाशक, हे, जमनार,नाही का❓
नमस्कार दादा , झेलोरा गाउचो याचा प्रति बॅग खर्च जास्त येतो, तुमची खर्च करण्याची तयारी असल्यास हे वापरू सुद्धा वापरू शकता.
अकोला जिल्ह्यात आहे का मला पाहिजे
नमस्कार दादा, अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
अकोला - तिरुपती कृषी सेवा केंद्र 8888827165
रासायनिक बिज प्रक्रिया केल्यानंतर जैविक प्रक्रिया करने योग्य आहे चिवा कसे
नमस्कार दादा, रासायनिक प्रक्रिया केल्या नंतर जैविक घटक लावण्याची गरज नाही
सर थायरम मध्ये विटा वॅक्स घेतले तर चालेल का व किती घायचे
नमस्कार दादा , थायरम किंवा विटावॅक्स या पैकी एक घ्या प्रति किलो ३ ग्रॅम वापरा
Fule sangam aani fule kimaya paiki konte van adhik utpann dete🙏
नमस्कार दादा , दोन्ही जातीची उत्पादन क्षमता चांगली आहे
सर बीजप्रक्रिया झाल्यावर त्याला सुखु घालाव का?
नमस्कार दादा , हो सावलीत सुकवावे
❤
🙏
पेरणी च्या 15-20 दिवस अगोदर बीज प्रक्रिया करायला जमते का
नमस्कार दादा , हो चालते
नांदेड मध्ये रिहाश आणि रायझर कोठे मिळेल सर
नमस्कार दादा , नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459
खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564
वाई बाजार - अंबिका अॅग्रो एजन्सी 9422250017
धुळे जिल्ह्यात कुठे मिळेल
रीहांश & रयझर कुठे मिळणार..
Sub dist achalpur
Dist Amravati
कंपनीचे नाव सांगण्यापेक्षा त्यातील घटक कोणता आहे ते सांगा
नमस्कार दादा , जुने व्हिडीओ जर बघितले तर प्रॉडक्ट व त्यातील घटकाची सुद्धा माहिती दिलेली आहे
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉,
🙏🙏
तूर v उडीद साठी 2/४ दिवस आधी बीज प्रक्रिया केली तर चालेल का ?
नमस्कार दादा , हो चालते
बूस्टर चे 612 मिळत नाही परभणी मध्ये
नमस्कार दादा
परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
येथे आपल्याला बुस्टर कंपनीचे बियाणे व उत्पादने उपलब्ध होतील.
पाणी टाका लागत नाही का
नमस्कार दादा , रायझर किंवा पाणी वापरू शकता
Fince introduction sir
🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा रीहाश मिळाल. नाहि कोणत लावावे
नमस्कार , आपला जिल्हा सांगा
बुस्टर 7777 हि व्हरायटी या वर्षी का नाही आली बाजारात
Aleli Ahe mi ghetli
@@sandymorey6990 कोठे भेटली
नमस्कार दादा.
बुस्टर 7777 (आश्रेय ) हे वाण या वर्षी प्रोडक्शन ला आहे पुढल्या वर्षी उपलब्ध होईल.
धन्यवाद दादा!
सर पेरणी पूर्वी कीती दिवस अगोदर बिज प्रकीया करावि
नमस्कार दादा , १५ दिवस अगोदर करू शकता किंवा २-३ दिवस आधी केली तरी चालते.
खूपच महाग आहे.शेतकऱ्यांची पिळवणूक.
काय आहे महाग
@@prasadkanwale1606 सोयाबीन
नमस्कार दादा , ३-४ दुकानावर चौकशी करा जिथं, स्वस्त मिळेल तिथून घ्यावे.
@@whitegoldtrust booster company che sagale authorised dealer ahet sagale
खूपच. छान आणि उपयुक्त.माहिती दिली आहे सर
धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏
आपले धन्यवाद दादा
👌👌👌🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏