सेंद्रिय शेतीचे व्यावसायिकरण | Make Organic Agriculture a Profitable Business

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 6

  • @arjuntawar54
    @arjuntawar54 6 หลายเดือนก่อน +2

    Sir, Very informative video and good initiative. Keep it up Sir 👍👍👍

    • @soil2body
      @soil2body  6 หลายเดือนก่อน

      Thank you for your appreciation.

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 6 หลายเดือนก่อน +3

    सर आपण नेहमी सेंद्रीय शेती /बागायती व त्यांच्या प्रमाणिकरण बाबतीत महत्वपूर्ण माहिती पोहघवत असता .
    आपले मुळे मी प्रेरीत होवून कोकणात सेंद्रीय हापूस आंबा उत्पादन घेत आहे
    सर, मी आपला आभारी आहे

    • @soil2body
      @soil2body  6 หลายเดือนก่อน

      आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद ! सर्व प्रथम तुम्ही सेंद्रिय शेतीकरताय या बद्दल तुमचे अभिनंदन. जास्तीत जास्त लोकांपर्यन्त सेंद्रिय शेती व त्या सल्गन असलेल्या व्यवसाय संधी पोहचाव्या हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे.

  • @fulchandkave2365
    @fulchandkave2365 6 หลายเดือนก่อน +1

    सेंद्रिय शेती बघण्यासाठी कोठे आहे पत्ता व फोन. नंबर

    • @soil2body
      @soil2body  6 หลายเดือนก่อน

      तुम्ही soil2body च्या पुढील WhatsApp नंबरवर संपर्क साधा , तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाईल.
      +91-7058018648