आंबोली म्हणजे फक्त धबधबे नव्हे|सह्याद्रीचा Biodiversity Hotspot

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 318

  • @alkamurlidhar8428
    @alkamurlidhar8428 2 ปีที่แล้ว +1

    भयंकर सुंदर सर्वांनी करू नये.अतिशय सुंदर सर्वांनी म्हणावे.
    हलली मराठी भाषेची फार मोडतोड होत आहे.
    बाकी तुमचे सर्व व्हिडिओ फार छान असतात.

  • @kirankhedkar6638
    @kirankhedkar6638 2 ปีที่แล้ว +44

    काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल काय जंगल एकदम ok अंबोली

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 ปีที่แล้ว +33

    प्रसाद मस्तच आंबोलीतला नाईट ट्रेल तुझ्यामुळे अनुभवता येतो जो आम्हाला शक्य नाही आभारी आहे मस्त कॉटेजेस आहेत काय तो कोकण काय तो अनुभव आणि काय तो प्रसाद धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @anushreedudwadkar6216
    @anushreedudwadkar6216 ปีที่แล้ว

    आपल्या कोकणाचे सौंदर्य खुप खुप सुंदर आहे

  • @3tk191
    @3tk191 2 ปีที่แล้ว +5

    भाषाशैली,आवाज,आणि निसर्गाची असलेली ओढ,महत्वाचे म्हणजे कोकण जपण्याचा त्याचा अट्टहास,नवनवीन गोष्टी Explore करुन आपल्या पुढ्यात मांडण्याची शैली...सगळच अप्रतिम..घर बसल्या कोकणाचा स्वर्गीय प्रवास प्रसाद दादा च्या प्रयत्नातून आपणास अनुभवता येतो 😊Thnk u dada

  • @aartibhave1611
    @aartibhave1611 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान व्हिडिओ आहे, खूप छान बोललात सह्याद्री बद्दल, आपला कोकण always rocks

  • @amarkolekarvlogs9400
    @amarkolekarvlogs9400 2 ปีที่แล้ว +126

    रानमाणूस, तुझ्या आवाजा मधला बेस लय भारी असतो 💯 keep it up 👍

    • @arunrawool4064
      @arunrawool4064 2 ปีที่แล้ว +3

      Exactly 💯

    • @RohitKumar-eb1vj
      @RohitKumar-eb1vj 2 ปีที่แล้ว +3

      Yes natural plus point

    • @dipakamrutkar5585
      @dipakamrutkar5585 2 ปีที่แล้ว +1

      Exactly..🤩

    • @msthorat261
      @msthorat261 2 ปีที่แล้ว +1

      exactly

    • @jagannathalhat7334
      @jagannathalhat7334 ปีที่แล้ว +2

      तुझा आवाज आणि लय ऐकून विनय आपटे ची आठवण आली.
      नाटक सिनेमा आणि सिरीयल मध्ये काम का करीत नाहीस?

  • @sagarharer2867
    @sagarharer2867 2 ปีที่แล้ว +12

    खरंय, कोकणात फक्त पर्यटक म्हणून येवू नका तर पर्यटणासोबत कोकणच्या निसर्गाचं संरक्षण, संवर्धन करायच्या उद्देशाने या कारण कोकण आणि पश्चिम घाट जपला, वाचवला तरचं महाराष्ट्राला पाऊस मिळेल...

  • @SwargatloKokan
    @SwargatloKokan 2 ปีที่แล้ว +8

    काल स्वप्न पडले होते की मी रानमाणुस प्रसाद गावडे ला भेटलो..खऱ्या आयुष्यात तुला भेटायची संधी कधी मिळते बघू...खूप छान व्हिडिओ प्रसाद 😊👍👌💐

  • @twinssisters364
    @twinssisters364 2 ปีที่แล้ว +9

    शेवटी जो निसर्ग आणि ज्या पद्धतीने वर्णन केले मन जिंकून घेतले भावा ✨️✨️✨️🙏👍

  • @NaturalBeauty-ms4hc
    @NaturalBeauty-ms4hc 2 ปีที่แล้ว +18

    खरच तुम्ही खूप महान आहात. कोकणातील निसर्ग सौंदर्य , बेडूक , साप आणि त्यांच्या बद्दल दिलेली माहिती खूप छान आहे. तुम्ही बनवलेला हा माहितीपट डिसकवरी चँनलला पाठवा. तुम्हाला हया क्षेत्रात खूप यश मिळो ही परमेश्वराकडे प्रार्थना. 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 2 ปีที่แล้ว +5

    दादा अप्रतिम मला तूझा नेहमीच अभिमान वाटतो ,कारण माझे तरुण पण यामुळे आठवत राहते मी अशी ठिकाण भरपूर पाहिली आहेत .पण त्या वेळी असे साधने उपलब्ध नव्हती .तुला धन्यवाद .आजची चित्र फित अप्रतिमच 👌..👌..👌..👌.. 👍

  • @ramphadke9
    @ramphadke9 2 ปีที่แล้ว +1

    भारीच, जबरदस्त

  • @narayanboga8267
    @narayanboga8267 2 ปีที่แล้ว +6

    सर मी कोकणात एकदाही आलेलो नाही, पण तुमच्या कडुन मी कोकण अनुभवतोय .अप्रतिम

    • @abhishekkarale7945
      @abhishekkarale7945 2 ปีที่แล้ว

      सर तुमचा डीपी हा प्रभाकर स्वामींचा आहे का..???

    • @narayanboga8267
      @narayanboga8267 2 ปีที่แล้ว +1

      हो.

  • @ashishrshukla
    @ashishrshukla 2 ปีที่แล้ว

    मृगया छान आहे इकडे मी फॅमिली सोबत राहिलेलो आहे,आंबोली खरंच खूप सुंदर आहे .

  • @mohanakulkarni4126
    @mohanakulkarni4126 2 ปีที่แล้ว +5

    आवाजाची दैवी देणगी आहे दादा तुला,अर्थात हे कोकणी निसर्ग दर्शन ही खूपच मस्तं, नक्की कुटुंबासहीत येणार 👍

  • @sachinpuranik3151
    @sachinpuranik3151 ปีที่แล้ว +1

    कोकण चा ब्रँड ॲम्बेसेडर रान माणूस 🌴🌲🌳🌿🌱🍀🐍🐊

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 2 ปีที่แล้ว +2

    कोकण आपलाच असा हे वाक्य खूप भारी वाटते

  • @shilparane2332
    @shilparane2332 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम कोकणातलो कवी
    रानमाणूस प्रसाद

  • @shivampatil9788
    @shivampatil9788 2 ปีที่แล้ว +1

    Tumche videos mala khup
    Avadtat,navin jagechi mahiti karun deta aapan
    👍👌👌👌

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 2 ปีที่แล้ว +1

    🙏 दादा.अप्रतिम आहे कोकण.खूपच छान निवेदन व पर्यावरणाची तळमळ.निसर्गरम्य परिसराची जपणूक करून काळजी घेणारे आपण व आपले सहकारी व हा अनमोल ठेवा माहिती स्वरुपात या विदियोतून दाखविला यासाठी खूप खूप धन्यवाद...👌👌👍👍

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 ปีที่แล้ว +1

    Swargiy. Sundar. Konkan ❤.

  • @Soon777o
    @Soon777o 2 ปีที่แล้ว +2

    Osooooom, शब्दच् नाहीत, Pavsacha awaj ata suddha kanat gunjto आहे 👌

  • @themahesh2168
    @themahesh2168 2 ปีที่แล้ว +6

    हा आहे आमचं कोकण ... महाराष्ट्राचे सौंदर्य.... ❤️❤️❤️👌👌👌

  • @shwetatendulkar4152
    @shwetatendulkar4152 2 ปีที่แล้ว +4

    रानमाणूस हा व्हिडिओ खरंच खूप सुंदर आणि अतिशय महत्त्वाची माहिती देणारा होता आणि आहे , व्हिडिओ च्या शेवटी अतिशय महत्त्वाचा संदेश आणि आव्हान केलात ते फार आवडलं आणि खूप गरजेचं ही होता..!!! ❤️❤️😊👌🏻👌🏻👌🏻गजानन दादा ने ही खूप महत्त्वाची, निसर्ग रम्य आणि निसर्गाच्या जीवांच्या अद्भुत बाजूची आमची ओळख करून दिली..!!!👌🏻👌🏻👏👍 मला हा व्हिडिओ पाहून किंबहूना तुमचे सर्वच व्हिडिओ आणि vlog पाहून कोकणी माणूस असल्याचा अभिमान, आनंद आणि कायम हा अभूतपूर्व निसर्गाचा ठेवा जपण्याची / सौवर्धन करण्याची जबाबदारी वाटते आणि जाणीव होत असे!!! 👌🏻👌🏻👏👏कोकण म्हणजे ❤️❤️😍😍

  • @prathibalalge8499
    @prathibalalge8499 2 ปีที่แล้ว +1

    तुमच्या आवाजात एक जादू आहे फक्त एकत राहत वाटते, तुम्ही छान शब्दात निसर्गाचे, कोकणचे वर्णन करता , god bless you 😍

  • @2802sachin
    @2802sachin 2 ปีที่แล้ว +6

    नुकतीच अमित ठाकरे यांची फेसबुक पोस्ट पाहिली आणि यूट्यूब उघडताच तुमचा हा व्हिडिओ बघायला मिळाला😍
    खुप छान👌

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 2 ปีที่แล้ว +1

    Ahaha svargiya Anand pahayla milala kupch sunder 👌🙏

  • @kishorrane2819
    @kishorrane2819 2 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त व्हिडिओ प्रसाद ह्या वर्षी नाही परंतु पुढच्या वर्षी तूझ्या बरोबर फिरायला नक्कीच आवडेल👍

  • @bhujangchavan2615
    @bhujangchavan2615 2 ปีที่แล้ว

    Parata ekda jabradast video bhu 👌👌🙏

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 ปีที่แล้ว +1

    मित्रा निसर्ग जपण्यासाठी योग्य मार्गदर्शक आहेस तू

  • @smitat2444
    @smitat2444 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप अधभुत आहे कोकण आणि तुझे फोटो व्हिडिओ लाजवाब .

    • @sanjaykedar9222
      @sanjaykedar9222 2 ปีที่แล้ว

      खुपच छान...प्रसाद...एकदा तरी आम्ही येथील अनुभव जरूर घेणार....

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 2 ปีที่แล้ว +5

    प्राणी जगताविषयी छान माहिती मिळाली. अद्भुत निसर्ग!! त्यात तुझा जादुई आवाज!! एकदम ओक्के!! 😅

  • @ajitbhadwalkar5853
    @ajitbhadwalkar5853 2 ปีที่แล้ว +5

    नमस्कार,
    प्रसाद दादा,
    आम्ही पण गुहागर हुन 2 जुलै ला आंबोली ला आलो होतो,
    आंबोली चा धबधबा, हिरण्यकेशी मंदिर, कवळेशाद पॉईंट ई. निसर्गरम्य परिसर, खरोखर स्वर्गसुखाचा आणि कोकणसुखाचा अनुभव!!!

  • @kedarparab1781
    @kedarparab1781 2 ปีที่แล้ว +13

    महाराष्ट्राची चेरापुंजी.. आंबोली!!👌 तळकोकणाचे नंदनवन!!

    • @nigave95951
      @nigave95951 2 ปีที่แล้ว

      जेथे क्षणभरही पाऊस थांबत नाही, असे जिल्ह्यात एक गाव आहे. नुसता पाऊसच नाही तर पावसाबरोबर घोंगावणारा वारा आणि धुक्‍याचे ढग आहेत. पाऊस, वारा धुक्‍यामुळे गारठून गेलेल्या आख्ख्या गावाने प्रत्येक घरात ऊबदार शेकोटी करून स्वतःला कोंडून घेतले आहे. पावसाळ्याच्या या काळात दिवस मावळला की घराबाहेर कोणी पडायचे नाही, असा या गावाचा अलिखित नियम आहे. कारण बिबट्याचा वावरही गावात ठरलेला. महाराष्ट्राचे चेरापुंजी अशी ओळख असलेल्या किटवडे (ता. आजरा) या गावाची ही स्थिती आहे.
      आजरा-आंबोली रस्त्यावर आंबोलीच्या अलिकडे दहा किलो मीटरवर हे गाव आहे. गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर कोकणात उतरणारी खोल दरी आहे. त्यामुळे कोकणातून येणारे ढग एका घळीतून थेट या गावावरच येतात आणि गावाला चिंब चिंब करून जातात. ढगाबरोबरच दरीतून उसळणारे वारेही किटवडे गावाला अक्षरशः घुसळवून टाकते. त्यामुळे पावसाळ्यात किमान तीन महिने क्षणभराचीही उघडीप मिळत नाही. इथल्या पर्जन्य मापन केंद्रात सर्वाधिक पावसाची नोंद होते आणि महाराष्ट्राचे ‘चेरापुंजी’ अशीच ओळख अधिक गडद होते.
      गावात केवळ दीडशे घरे आहेत. गावाच्या टोकाला दोन किलोमीटरवर दरी सुरू होते व ही दरी कोकणात शिवापूर या गावाला जाऊन भिडते. या दरीतूनच पावसाचे ढग घाटमाथ्यावर येतात आणि दरीलगत असलेल्या किटवडे गावावरच पहिल्यांदा कोसळतात. यामुळे पावसाळ्यात किमान तीन महिने तेथे अखंड पाऊस सुरू राहतो.
      गावात सततच्या पावसाने शेतीचे स्वरूपही बदलले आहे. येथे भात, नाचणा व ऊस ही पिके आहेत. पण भाताची लावण झाल्यावर पावसाच्या माऱ्यामुळे कुजते. खतेही वाहून जातात. त्यामुळे उसाचे एकरी उत्पादन निम्मावर येते. तरीही अन्य पर्याय नसल्याने लोकांना शेतीत राबावे लागते. भाताच्या खाचरांना नदीचेच स्वरूप येते.
      गावाभोवती जंगल असून बिबट्याचा वावर नित्याचा आहे. दिवस मावळला की लोक शेतीची कामे आटोपून घरी येतात. कारण बिबट्या व गव्यांची भीती आहे. पंधरा दिवसांपूर्वी पुंडलिक पाटील यांच्या घराच्या कट्ट्यावर बसलेले कुत्रे बिबट्याने उचलून नेले. गव्यांचा कळप तर बिनधास्त फिरत असतो. उगवलेल्या भाताचाच नव्हे तर लावण केलेल्या रोपांचाही फडशा पाडतो.
      पिढ्यान्‌पिढ्या अनुभव
      वर्षानुवर्षे, पिढ्यान्‌पिढ्या गावाने मुसळधार पाऊस अनुभवला आहे. एकट्या या गावात जितका पाऊस वर्षाला पडतो, तितका पाऊस उर्वरित राज्यात पडतो.
      रोजच अतिवृष्टी
      १९९४ साली ८ हजार ९९७ मिलिमीमटर पाऊस फक्‍त किटवड्यात झाला. राज्यात पडलेल्या एकूण पावसाच्या दुप्पट पाऊस या एकाच गावात झाला. गेल्यावर्षी ७ हजार ६२३ मिलिमीटर पाऊस झाला. या वर्षी काल एका दिवसात २७० मिलिमीटर पाऊस झाला. ६५ मि.मी.च्या वर म्हणजे अतिवृष्टी मानली जाते. किटवड्यात अशी रोजच अतिवृष्टी होते.

  • @ushaghadge
    @ushaghadge 2 ปีที่แล้ว +1

    Wow 🤩 Amazing ..preserve green gold.

  • @vinayakmhapsekar2866
    @vinayakmhapsekar2866 ปีที่แล้ว +1

    Amazing Amboli night safari

  • @neelajoshi1617
    @neelajoshi1617 2 ปีที่แล้ว +2

    Jangale vachava, barobar ahe

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि ड्रोन शॉट्स पण खूप सुंदर आहे धन्यवाद

  • @chetankumar8392
    @chetankumar8392 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम.... कोकण बहरतय🤗🤗🤗🤗🤗

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 2 ปีที่แล้ว +1

    सध्याचा राजकीय डायलाॅगचा अप्रतिम वापर . शास्त्रीय माहिती खूपच छान मिळाली . खूप छान सादरीकरण .

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว +1

    Khup chchan,
    Prasad anokhya ani veglya duniyet tuzhya mule amhala
    kahi kal rmta yet.
    prtyakshat amhi nahi yevu shkt pn swargiy anand kay asu shkto hyachi anubhuti
    matr yete.
    tuzhya nivednane tyacha anand ankhi dvigunit hoto.
    khup khup...dhanyawad
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
    ankhin

  • @Sammhatre1611
    @Sammhatre1611 ปีที่แล้ว +1

    मस्त दादा

  • @rajashreepilankar9693
    @rajashreepilankar9693 2 ปีที่แล้ว +9

    Old memories got refresh.We had visited 37years back.I was very small.That time all this cottages were not there only MIDC and Tata's cottages were there.For more details you meet Mr.Anthon who is local. His father was hunter. Originally this village consisted of only 19 families.

  • @suryakantvapilkar3196
    @suryakantvapilkar3196 2 ปีที่แล้ว +2

    Nice presentation..... उत्तम निवेदन....

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 2 ปีที่แล้ว +1

    अदभूत 👌🏻 अजून असेच videos आवडतील

  • @ravikhandare794
    @ravikhandare794 2 ปีที่แล้ว +3

    9 to 11 मिनिट त्या वेळेत जे बोलाय आपण ऐकून अंगावर काटा आला ♥️#Voice #goosebumps

  • @asmitagaikwad5684
    @asmitagaikwad5684 ปีที่แล้ว +1

    Yes bro definitely

  • @seemagadre5260
    @seemagadre5260 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर जंगल ,प्राणी ,आणि सगळंच मनभावन !

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 ปีที่แล้ว +1

    He sarv baghun ekch mhanavese vatate Apratim, Superb, Mind blowing, Our of world, Nice ....

  • @tushantchile2297
    @tushantchile2297 2 ปีที่แล้ว +5

    मस्त भावा खुप छान जागा आहे ....🤩🤩🤩

  • @messi-dv6je
    @messi-dv6je 2 ปีที่แล้ว +9

    We had visited amboli, sawantwadi in 1998. I still remember the beauty of these places. Once again old memories refreshed. Thanks

  • @truptisawant1906
    @truptisawant1906 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर bhava kokanatla saudarya bhari vatat chan video anchor kokan😍

  • @manalisawant895
    @manalisawant895 2 ปีที่แล้ว +4

    गावी गेलो जरी असं कधीच पाऊसाचा काहीचं अनुभव नाही.
    खुपच सुंदर अनुभव, व्हिडिओ प्रश्नच नाही.माहीती पण छान.🤗👍👌

  • @Sagarbendkulevlog
    @Sagarbendkulevlog 2 ปีที่แล้ว

    Khup chhan ahe video

  • @mithilchoukekar
    @mithilchoukekar 2 ปีที่แล้ว +1

    Evdhi bharpur mahiti mi pahilyanda aikli, chalu thev he tujh ❤️

  • @romapoojari3407
    @romapoojari3407 2 ปีที่แล้ว

    Khup sunder parmeshwarachi rachna...

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 2 ปีที่แล้ว +1

    Thx hyachi mahiti dilit nakki jau

  • @sandeeppatil1309
    @sandeeppatil1309 2 ปีที่แล้ว +1

    Chan vidio dada

  • @nikhilkarekar6892
    @nikhilkarekar6892 2 ปีที่แล้ว +1

    प्रसाद खूप छान काम करतो आहेस.लवकरच तुला भेटणार आहे. आपलं कोंकण तू आणि आपली कोकणातली माणसं वाचवू शकतात.

  • @ramgupta4862
    @ramgupta4862 2 ปีที่แล้ว

    Dada aaj pariyantacha haa mazha favourite video very nice 👍👍 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @chetaned1
    @chetaned1 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीस भावा. 😊 तुझ्या प्रत्येक वाक्या वाक्यात कोकण भरभरून वाहत

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडीओ 👌👌

  • @sunitawani129
    @sunitawani129 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान! आम्हालाही आवडेल इथे यायला.

  • @sandipmitragotri5523
    @sandipmitragotri5523 2 ปีที่แล้ว

    भावा तू एवढी मस्त माहिती देतो ना लाजवाब
    रानमाणूस

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 2 ปีที่แล้ว

    दादा भगवंत महादेव तुझ्या प्रयत्नांना यश आणि तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण करो हीच सदिच्छा आणि खूप शुभेच्छा दादासाहेब🙏🏻🌼

  • @sahyadriagrotourismvairaga5453
    @sahyadriagrotourismvairaga5453 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप जबरदस्त भावा..

  • @baburaosawant5578
    @baburaosawant5578 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार प्रसाद फार सुरेख, नैसर्गिकाच्या रुपात तू माहीती देत आहेस .

  • @rajufegade2196
    @rajufegade2196 2 ปีที่แล้ว +1

    U r always best

  • @sandeeprane5099
    @sandeeprane5099 2 ปีที่แล้ว +2

    अक्षरशः साहेब तुम्ही निसर्ग जगता आहात सम्पूर्ण ऋतुचक्र तुमच्या अंगात भिनल आहे हेवा वाटावा इतके तुम्ही भाग्यवान आहात

  • @arpitarane3194
    @arpitarane3194 2 ปีที่แล้ว +1

    Aawaj khupch sunder aahe tuza

  • @vikramdesai5632
    @vikramdesai5632 2 ปีที่แล้ว +9

    Superb episode on Amboli night trail. Also the cottage is superb and good for small family outing.

  • @dhananjaysawant9168
    @dhananjaysawant9168 2 ปีที่แล้ว +4

    सह्याद्री चे आपल्या वर असलेले अनंत उपकार , त्यातून काही प्रमाणात का होईना उतराई होण्यासाठी या. आभार मानायला या. प्रसाद दादा मस्त माहिती नेहमी प्रमाणे. विडीओ एक नंबर. देव बरे करो.

  • @varshajadhav6759
    @varshajadhav6759 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर video

  • @rparab8970
    @rparab8970 2 ปีที่แล้ว +1

    प्रसाद खूप खूप अभिनंदन, आता बाबा तू सेलिब्रिटीकां पर्यटन करूकं लागलंस, परत एकदा अभिनंदन 👌👌👌👍👍🍫🍫🎊🎉🎊🎉🎊

  • @pallavidalvi6368
    @pallavidalvi6368 2 ปีที่แล้ว +1

    Khupach Sunder ahe amcha kokan, ani he amboli....khup chan mahiti dilit, ekda amboli anubhawli ahe....tumchya vlog mule punha yenyachi iccha zhaliy...baghu kasa jamata te....thank you so much

  • @rajupadhar97
    @rajupadhar97 2 ปีที่แล้ว +1

    Lay bhari dialogue bhava superb....

  • @sachingaonkar8105
    @sachingaonkar8105 2 ปีที่แล้ว +10

    काय तो प्रसाद.. काय तो त्याने दाखवलेला निसर्ग ..काय तो त्याचा कँमेरा..सगळं कस ओक्के आहे ..

  • @santoshsonunemembar3952
    @santoshsonunemembar3952 2 ปีที่แล้ว +1

    खूपच मस्त प्रसाद दादा

  • @VishayGavakadcha
    @VishayGavakadcha 2 ปีที่แล้ว

    खुप छान 👌

  • @shilpadalvi2217
    @shilpadalvi2217 2 ปีที่แล้ว

    Ranmanus khup chhan varna kelet kokan sunderach aahe

  • @sahyadrimedicals8700
    @sahyadrimedicals8700 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहे भाऊ...

  • @umakantnadkar5057
    @umakantnadkar5057 2 ปีที่แล้ว

    Superb video

  • @suhassane4903
    @suhassane4903 2 ปีที่แล้ว +1

    nice comentry thank you

  • @sameerkamble3245
    @sameerkamble3245 2 ปีที่แล้ว +1

    Dadus khup Chan boltos ..changlya goshti dakhvtos ...aamch lanjala ya

  • @nareshkamat2433
    @nareshkamat2433 2 ปีที่แล้ว +2

    मांगर बघून बघून कंटाळा आला होता . हा vlog मस्त आहे.

  • @kdwild
    @kdwild 2 ปีที่แล้ว +1

    wow.. we exploring these all biodiversity near pune... Matheran...!!

  • @vishalpadte9297
    @vishalpadte9297 2 ปีที่แล้ว +1

    Khup surekh varnan 👌🏻

  • @manolichari5736
    @manolichari5736 2 ปีที่แล้ว +3

    Video अप्रतिम,homestay देखील खूप छान आहे.अगदी निसर्गाच्या सानिध्यात.👌 पण अतिशय सुंदर अशा evergreen forest मधील homestay च नांव मृगया ? मृगया म्हणजे वन्यप्राण्यांची शिकार . ...... .. पक्षी ,प्राणी ,जैवविविधता यांविषयी
    इतकी माहिती असून असं नांव याचं आश्चर्य वाटतं.

  • @arungorhe7587
    @arungorhe7587 2 ปีที่แล้ว +3

    Very nice night trail Nice information by Gajanan I have taken experience sitting at home Thanks Prasad

  • @yuvrajsangare8185
    @yuvrajsangare8185 2 ปีที่แล้ว

    प्रसाद दादा खुप सुंदर. बोलताना तु काळजाला हात घालतोस👍🙏

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 ปีที่แล้ว +5

    छान छान मार्केटिंग करण्यास सर्व OK
    हा शब्द गाळला काय झाडी काय ते डोंगर नमस्कार धन्यवाद विडीओ ऊतम असतात

  • @balagorle4670
    @balagorle4670 2 ปีที่แล้ว +1

    मस्त व्हिडीओ दादा👌

  • @JivitaTalkies
    @JivitaTalkies 2 ปีที่แล้ว +1

    Ran manus tuhmi chan vlogs karata , ani mahiti hi chan sangata

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 2 ปีที่แล้ว +3

    आंबोली म्हणजे ऐक स्वर्ग आहे

  • @sk00015
    @sk00015 2 ปีที่แล้ว +2

    Prasad dada dhanya aahes re baba tu ❤️🙏🏻❤️

  • @journeywithajay1202
    @journeywithajay1202 2 ปีที่แล้ว +1

    Ek no video dada
    Avaj bhardasta aahe tumcha

  • @measamnya01
    @measamnya01 2 ปีที่แล้ว +1

    Khup masta 🌸❤️🚩

  • @asmitpatil1111
    @asmitpatil1111 2 ปีที่แล้ว +2

    Something different and special
    This is your speciality
    👍👍👍

  • @shrikantgaikwad4636
    @shrikantgaikwad4636 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान प्रसाद नक्कीच रक्षणासाठी तयार आहोत कधीही आवाज दे 👍🙏👏mitra