तू अत्यंत योग्य आणि धाडसी निर्णय घेतला आहेस, लोकं काय म्हणतील याला फाट्यावर मारून. 👍🏼 तू जे काम करत आहेस ते अमूल्य आहे. कोकणातला निसर्ग हाच खरा देव आहे 🙏🏻 तो जपलाच पाहिजे.. तुझ्यासारखे अनेक कोकणी रानमाणूस तयार व्हावेत! 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan kam kartoys prasad. Asacha dhir n sodta is kamala lag itaranni aaplya margat Kate pasrle tar aapan tyanchya margat fule pasravit ya nyayane chalnara manus aahes tu.god bless you. All the best of you.
प्रसाद तुझे बोलणे संपुच नये ऐकतच रहावे असे वाटतेय .. तुझा कोकणाबद्द्लचा खोल अभ्यास अतुलनीय आहे .. You are amazing man I ever seen.. Really proud of you.. salute 🙏🙏💐
❤️कोंकणी रानमाणूस ❤️ जे करतोय ते अतुलनीय आहे❤️ जोश टॉक ने जशी प्रसाद दादा करत असलेल्या कामाची दाद घेतली तशीच महाराष्ट्र शासनाने घेतली तर कोंकण वाचवायला नक्कीच प्रसाद दादाला हातभार लागेल🙏
प्रसाद दादा... खरं तर तू तुझ्या करिअर बद्दल दाखवलेल्या हिम्मतीची आणि तू तूझ्या करिअरसाठी केलेल्या मेहनेतीची जेवढी दाद द्या तेवढं कमीचं. दादा तूझ्या बोलण्यावरून असं समजते की तू तूझ्या कामाप्रती आणि कोकणाप्रती खूप शिस्तबद्ध आहेस.. तूझ्या या खडतर प्रवासाला सलाम माझा..
निसर्गाशी एकरूप होऊन, निसर्गरम्य तळकोकणाचे दर्शन घडवून आणणारे आणि समजेल अश्या अगदी सोप्या पद्धतीने माहिती सांगणारे उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणजे कोकणी रानमाणूस... तुमच्या मेहनतीला सलाम..👏
खूप व्हिडीओ पाहिले, कुठेतरी माझ्याच इच्छा पूर्ण होत आहेत, असे वाटते. तुमचे जीवन प्रेरणादायी आहेच. तुमच्या अंतरमनात निसर्गाबद्दलची तळमळ आणि इतर कितीतरी बाबी तुमच्याकडे आहेत. काहीतरी बोलायचयं, पण तुमचं ऐकल की काय बोलायच ते कळत नाही. असेच काहीतरी कराव, निदान लोकांना विषमुक्त अन्न कसं देता येईल, यावर अभ्यास करतोय. पण तुमचं फारच छान कार्य. एक तुमचचं वाक्य आहे 'पैशांच्या दुनियेकडे जाण्यापेक्षा निसर्गाच्या दुनियेत गेल्यास जास्त समाधान आणि आनंद मिळेल'. याचा प्रत्यय लोकांना येईल.
प्रसाद तुमच्या बोलण्यातून आणि आवाजातून तुमचे कोकणाबद्दलचे प्रेम आणि आत्मीयता सहज व्यक्त होते. आजच्या या धकधकीच्या काळात स्वतःच्या आवडीचे जीवन जगणारा तुमच्या सारखा माणूस विरळाच असेल. तुमच्याबरोबर ह्या खऱ्या अर्थानं वेगळ्या जीवनशैलीचा एक भाग व्हायला नक्की आवडेल. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
[B.E. T.G.M.] "Basic Environmental Tourist Guide of Maharastra" This is Mr.Prasad Gawade's new digree.🏆🏆👏👏...kashikay watali navin padavi..lihun pathava.
व्वा प्रसादा, शाब्बास... खूप छान! (तुझ्याच वयाचा किंवा थोडा लहान मुलगा आहे मला. एका multinational co. मध्ये software eng आहे. त्यामुळे तुला मी हक्कानं नावानं हाक मारतेय. )तुझे विचार ऐकताना मला मीच सापडावी तसं झालं अगदी. अरे मळलेल्या वाटेवरून तर सगळेच चालतात पण आपली स्वतःची अशी वेगळी वाट तयार करून पुढे जाणं आणि त्या वाटेचे अनुकरण दुसऱ्यांना करायला लावणं हीच कर्तबगारी. तू हे धाडस केलंयेस त्यासाठी तुझं विशेष कौतुक अन अभिनंदन! जी वाट निवडण्याचं धाडस तू केलंयेस नं त्यात अजून काय creative करता येईल अन innovative करता येईल याचा विचार करशील तर तुला मागे वळून बघण्याची गरजच पडणार नाही. खूप पुढे जाशील. माझ्या खूप शुभेच्छा आहेत तुला. कोकण मला प्रचंड आवडतं. दरवर्षी मी येतेच कोकणात. पुढच्यावेळी येईन तेव्हा तुला आवर्जून भेटेन. आवडेल मला तुला भेटायला. जाता जाता एक सांगते, मनासारखा डाव पडला तर कुणीही खेळतं पण मनाविरुद्ध डाव पडूनही जो खेळत राहतो तो खरा खेळाडू! खेळत रहा नक्की जिंकशील. All the best 👍🏼
प्रसाद बाळा तू अगदी योग्य निर्णय घेतला आहेस. आपल्याला आवडेल te काम मनापासून आणि प्रामाणिकपणे करतोयस. तुझ्या विडिओ मुळे आपले कोकण किती सुंदर आहे हे जगाला कळते आहे. तूला खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद. Tabbyetichi काळजी घे
तूझ्या या रानमाणूस च्पा कार्यामुळेच मी आणि माझे कुटुंब भारावलो आहे.तूझ्या या कार्याला माझ्या कुटुंबाकडून सद्भावणाच नाही तर तुझ्यासारखेच कार्य करायचे हेधेय आहे.
🙏 प्रसाद दादा तुम्ही खूप छान निसर्गाबद्दल माहिती दिला खरोखर जीवनाचा खरा आनंद आसतो ते म्हणजे निसर्गाशी एकरूप होणे निसर्गपासून खुप काही शिकता येत ,,,, कायम देत राहणे हा निसर्गाचा नियम आहे 🌴🌴 प्रसाद दादा तुम्ही खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,,,निसर्ग हा आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे ❤❤😊
Prasad is a gem of Konkan .His thought process is very clear . His goals and vision are very definite but most challenging. However, I am confident that he will sustain the pressure of longevity and will successfully achieve them. Best of luck Prasad
खरंच ह्या रानमाणसाचे व्हिडिओ पाहण्यासारखे आणि अनुभवण्यासारखे आहे.छान आहिती आणि विश्लेषणही सुंदर आहे.यामागे जिद्द, मेहनत आणि निसर्गाच्या विविध बाबींवर अभ्यासपूर्ण विश्लेषणही आवश्यक आहेचं .. प्रसादही त्यात तरबेज झाला आहे यात शंकाच नाही, आपल्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा...😅❤
भावा तुझ पहिलांदा अभिनंदन. तु तुला अावडणाया क्षेञात तु काम करतोस व अर्थाजन करतो हेच मोठ काम. गांधीजी नेहमी महणत खेडयाकडे चला . जो पर्यंत खेडयाचा विकास होणार नाही .
प्रसाद दादा तुला पहिल्यांदा घारेवाडी येथे भेटलो तेव्हा पासून तुझ्या पर्यटन विषयक माहिती ऐकून आम्ही खुप इनस्पआयर झालो तुला तुझ्या पुढच्या कामासाठी खुप खुप शुभेच्छा आणि आम्ही नक्की एकदा तुझ्या गावाला भेट देऊ
जोश टॉकस चे धन्यवाद, 🙏निसर्गप्रेमी रानमाणसाला आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. 😊 स्थानिकांना सोबत घेऊन शाश्वत पर्यटनाचे ध्येय समोर ठेऊन तो जे कार्य करत आहे यात त्याची निसर्गसंवर्धनाची ओढ , तळमळ नेहमीच दिसून येते. खूप खूप शुभेच्छा या रानमाणसाला, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो👍.
प्रसाद मी अलिकडे नेहमी शक्य त्या नुसार तुझे व्हिडीओ बघतो, आणि तुला मिळणाऱ्या comments वाचतो ज्या इतर युट्युबर्स च्या तुलनेत वेगळ्या असतात कारण तुझे व्हिडीओ सुध्दा पुर्ण पणे वेगळेच असतात शिवाय तुझी इतर देहबोली सुध्दा. तर या comments वाचताना मी स्वतः भारावुन जातो , म्हणुन मला तुझ्या कडुन ऐकायचं आहे की तुला काय वाटतं या वेळी जेव्हा तु वाचत असतोस. 👍👍💐💐💐💐💐
अत्यंत प्रेरणादायी!...आज मुलांना असे प्रेरणादायी खाद्य हवे. केवळ इंजिनीअरिंग , मेडिकल कडे न वळता आज मुलांनी आपृली स्थानिक संस्कृती कशी जपता येईल ते पाहिलं पाहिजे.... एका वेगळ्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे..... पालकांनी देखील मुलांना काय आवडते ते पाहून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे..... प्रसाद सर मी ही एक शिक्षिका आहे... शाळा सुरु झाल्यावर मुलांना नक्कीच तुमचे हे व्हिडिओ ऐकवेन..... त्यांना एक प्रेरणा मिळेल..... आॕनलाईन आभ्यासात देखील तुमच्या विचारांची ओळख नक्की करुन देईन.... खरंच खूपृ कौतुकास्पद कार्य आहे तुमचे.....
खुप छान प्रसाद तुझे अनुभव आम्हाला सांगितले तु जेव्हा पासून तु सुरुवात केली तेव्हा पासून तूला मि बघतोय खुप बद्दल केला आहे तु लोकांना रोजगार देतो आहे त्या निसर्गा मध्ये आणि जोश चॅनल च धन्यवाद छान मुलाखत घेतात मराठी मुलांची जेणेकरून आपल्या मराठी मुलांना नवीन संधी मिळेल
मी तुझे विडियो कौतुकाने बघतो. जोश मधले विडियोपण बघतो. इथले अनेकजण शून्यातून विश्व निर्माण करणारे असतात. पण तुझे "कट द रोप हे तत्वच महत्त्वाचे आहे. तुझे मिशनसुद्धा समजले. तुला खूप खूप शुभेच्छा
The number one reason people fail in life is because they listen to their friends, family and neighbours.... Proud of you brother for following your heart and passion and moreover to listen to your story on such a big platform..... Keep going, All the best !!!
🙏 प्रसाद, आम्ही सर्व कुटूंबीय तुझे सर्व vlogs पहात असतो. खास करून माझ्या आईला तुझे vlogs खुपच आवडतात. तु जी निसर्गाची माहिती देतोस ती अप्रतिम आहे. तुझी कोकणातील निसर्ग वाचवण्यासाठीच जी तळमळ आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही. आपण कोकणी माणसांने जर प्रत्येकाने असा विचार केला, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तरी पुढच्या पिढीसाठी हा निसर्ग सांभाळून ठेऊ शकतो. तुझ्या या कार्यासाठी आंणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.
प्रसाद किती छान विचार व आपल्या विचारांशी एकनिष्ठ.ध्येयवेडा माणूस म्हणावस वाटत.निसर्गाशी एकरूप असलेला माणूस.म्हणून आपल्या निसर्गाला वाचवून इतरांना त्याची ओळख करून देऊन.स्थानिकांना पण सामावून घेऊन अर्थार्जन करण्याचे मार्गदर्शन करणे.असे अनेक कंगोरे असलेला आपला उपक्रम.खुप तरूणांना प्रेरणा दईल.आणि शहराकडे पैसे कमवण्यासाठी येणारे खेड्यातील तरूणांचे लोंढे आपल्याच मातीत रोजगार शोधतील व निसर्गावर प्रेम करतील.तुझ्या या उपक्रमास अनेक शुभेच्छा.धन्यवाद.
प्रसाद आज मी तुझा ranmanus पर्यंतचा प्रवास एकला तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत त्यामागील तुझे कष्ट त्याग सोशीक हे पैलू पहावयास मिळाले जणू काही कोकणाला मिळालेला परीस आहे प्रसाद बाळा तुझ्या कामाला सलाम तुका आमचे खूप खूप आशिर्वाद असत
खरच प्रसाद तुझं धाडस दांडग आहे ! तुझी कल्पना चांगली आहे आणि ती यशस्वी होवो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो . तू हुशार आहेसच पण त्या हुन जिद्दी आहेस,जे हवं ते मिळवण्याची ताकत तुझ्यात आहे ! सर्वाशी मिळून मिसळून रहाणे तुला आवडत याच मुले तुला कधीच अपयश मिळणार नाही ! माझ्या तुला भरभरून शुभेच्छा !! देव तुझा भला करो !
Prasad, I am really proud of you. In fact, I find the missing me in you. You have shown the daring to live life on one"s own terms and liking. All the best .
दादा कोकण वाचवा. 🙏🙏🙏🙏🥺🥺🥺🥺🥺🥺 खरच खूप छान कार्य करताय. आमचा खुप खुप पाठींबा आहे आपणांस. आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना कोकण प्रचंड आवडते. आमच्या साठी कोकण म्हणजे स्वर्गात गेल्यासारखे आहे. आपले खुप खुप आभार दादा. आपले व्हिडिओ खुप खुप सुंदर असतात. शब्द अपुरे आहेत. 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 निसर्ग सौंदर्य हेच कोकण चे वैभव आहे. वाचवा प्लीज वाचवा. कोकण जसे आहे तसे राहू द्या. केमिकल कंपन्या, कारखाने, निसर्ग घातक व्यापार कोकणात येऊ देऊ नका. कोकण हेच महाराष्ट्राचे कॅलिफोर्निया आहे. आम्ही कोकण वर प्रचंड प्रेम करतो. आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की कोकण निसर्ग रम्य च असू दे. मातीची जुनी जांभा दगडाची घरे 🏘🌴 लाल मातीचे रस्ते खळखळ वहाणारे पाण्याचे पाट नारळी पोफळीच्या बागा भव्य स्वच्छ समुद्र किनारा भरपूर पाऊस पाणी कौलारू घरे 🏘🌴 सारवलेले अंगण, तुळस वृंदावन फणसाची झाडे आंब्याच्या बागा वेगवेगळ्या प्रकारचे मासे, खेकडे, जलचर आणि मेजवानी छान छान गोड गोड मालवणी बोलणारी माणसं अनेक कोकणी पदार्थ पारंपरिक पद्धतीने केलेले पदार्थ नितांत सुंदर निसर्ग व हिरवागार परीसर डोंगर, तळी , नद्या, पायवाटा पाखाड्या सुंदर गायी गुरे अनेक पारंपरिक सण व उत्सव गणपतीचा सण प्रचंड आनंदाने प्रेमाने साजरे करणारे कोकणी लोक हे सारं सारं आम्हाला हव आहे. हे नष्ट होऊ देऊ नका हो 🥺🥺🥺🙏🙏🙏🙏🙏 वाचवा हे सारं 🙏🙏🙏🙏🙏🙏🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🐔🐤🐦🐛🕷🐢🐍🐚🐚🐌🐌🐌🦋🦋🦋🦂🦂🦂🐠🐠🐠🐟🐟🐟🐡🐡🐬🐬🦈🦈🐳🐳🐋🐋🦐🦐🐙🐙🦀🦀🦞🦞🐊🐘🐈🐈🐈🐈🦚🐓🦜🦢🦩🕊🐇🐿🌴🌴🌴🎄🌲🌳🌿☘️🎋🎋🍀🌾🌾🌾🌾🌾🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌧⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️ हे आमच्या आवडत्या रानमाणसा कृपया वाचव हे सारे 😊☺☺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रसाद, तुमच्या व्हिडिओज मुळे कोकणातील खूप नवीन नवीन जागा, राहणीमान आणि कोकणी माणूस अनुभवता येत आहे. तुमची सहज भाषा, मनातील तळमळ आवडत गेली. तुमचे विचार मातीशी नाते असणारे आहेत. कोणी तुमच्यावर टीका करीत असेल तरी, दुर्लक्ष करावे असे वाटते. कोकणचा तुमचा अभ्यास खूप छान आहे. काळानुरूप बदल होत राहतीलच, पण तुम्ही आहात तसेच रहा. All the Best Wishes for your new activities...
तुझे विचार खूपच छान आहेत प्रत्येक कोकणी मुलाने ते ऐकले पाहिजेत असाच पुढे जा आणि आपली कोकणी ओळख जगाला दाखवून दे तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या कार्यात तुला खूप यशमिळो हा आशीर्वाद
भावा खुप सुदंर काम करतो आहेस भावा आमच्या सारखे कोकणी तरुण तुझ्या पाठीशी आहोत प्रत्येक्षात तुझ्या सोबत काम करत नसलो आम्ही कोकणी माणसे पण तुझ्या विडोयो शेर करतो तसेच तुझ्याकडून खुप प्रेरणा मिळते आणि आमच्या आजुबाजूच्या लोकांना खुप काही तुझ्या बद्दल सांगत असतो तुझ सर्व बघत असताना कोकणात जावुन आपल्या गावी काही तरी करायचे या उद्देशाने गावी आलो आपल्या मातीमध्ये शेळीपालण व्यवसाय करत आहे सांगायच झाल तर कोकणच्या विडीयो आणि तुझ्या कडून प्रेरणा मिळाली आता कोकणात माझ्या गावी काय तरी नक्कीच काही तरी करणार हे नक्की ही प्रेरणा तुझ्या कडून मिळाली खुप मोठी भरारी मिळाली आहे तुला असाच तू खुप मोठा हो ...तुला माझ्या कडून शुभेच्छा
खूप छान जीवनप्रवास आहे ...आणि इथून पुढं तो खूपच मोठा होईल.... तुमच्या भागातील इतर तरुणांना मार्गर्शन ठरेल तुमची स्टोरी...खूप खूप शुभेच्छा.🎉🎉.आणि एक प्रवास तुमच्यासोबत नक्की करायची इच्छा आहे 👌👌👌👍
खूपच छान वक्तृत्व आहे आणि आपल्या गावा बद्लची ओढ आणि त्यातून कष्ट करून जिदि्ने पुढे जाण्याचे आपले प्रयत्न याला आई तुळजाभवानीची कु्पादु्ष्टि राहो आणि आपली सदिच्छा पूर्ण होवून उत्तुंग शिखर गाठावे हीच सदिच्छा आहे.
खूपच छान प्रसाद ची कोकणातील निसर्ग प्रति असलेली आस्था बघून मला "मालवणी" असल्याच सार्थ अभिमान वाटतो. प्रसाद सारखे कोकणात "निस्वार्थी" तरुण "रान माणूस" या आगळ्या वेगळा संकल्पनेला खऱ्या अर्थाने न्याय देतील
तु खरच successful Life जगताे पैसा येताे जाताे. आपला सिंधुदुर्ग स्वर्ग आहे. तु खुप माेठा माणुस आहे. आपला सिंधुजुर्ग पर्यटन बराेबर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी येणारे पर्यटक कचरा करणार नाही याची पण काळजी घेतली पाहीजे.
अप्रतिम... अप्रतिम.. एक नंबर... उत्तम विचार , उत्कृष्ट दृष्टीकोन असावा तर असा... खरंच खूप खूप जबरदस्त संकल्पना आहेत तुझ्या... तुझे सर्व स्वप्न आशा सत्यात उतरवण्यासाठी तु ज्या प्रकारे मेहनत करून जिद्दीने खंबीरपणे ताठ मानेने प्रयत्न करत आहे त्याला नक्कीच यश भेटणार आणि तु खरंतर यशाच्या मार्गावरच आहे , फक्त बाकी आहे ते सर्व काही पणाला लावून सर्व महाराष्ट्र व भारतातील लोकांनी तुझ्या पर्यंत येऊन आपल्या कोकण देवभुमीच्या संवर्धनासाठी आणि या नैसर्गिक जीवनशैलीचा आस्वाद घ्यावा हाच खरा धर्म आहे तुझ्या सारख्या प्रत्येक रानमाणसाचा सोबतच तुझ्या सारख्या एका आदर्श व्यक्तिमत्व प्रेरणादायी दृष्टीकोन देणाऱ्या व्यक्तीचा ... मनापासून खूप खूप खूप खूप शतशः धन्यवाद... उत्तम संभाषण कौशल्य... उत्कृष्ट ज्ञान आणि कर्तृत्ववान तसेच तळकोकणाप्रमाणे जमिनीवर पाय राहुन हे जे काही करत आहेस ते अबाधित राहो राहील हीच सदिच्छा... यशवंत कीर्तीवंत होवो...👌👌👌👌🙌🙏🚩जय महाराष्ट्र.. जय शिवराय...जय शंभुराजे... एक खूप मोठा चाहता... पुणे.
Prasad, you are doing great work in Eco sustainable tourism in Konkan. Your thought process towards sustainable tourism is really inspiring. All the best for future.
जोश talks मराठी वर येण्याची संधी. फॉर्म भरा :- forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7
व्हिडीओ न बघताच लाईक केलं कारण की... हा रानमाणूस हा आपला आहे, साधा, भोळा अन मनाला भावणारा... भन्नाट व्हिडीओ असतात यांचे... ❤️❤️❤️
दादा 1ek नंबर..... आहेस तू.....
Same
मी सुध्दा
Ho
Same here
आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा सुद्धा आणि आजही हेच सांगेन कि तुझ्या आवाजातच तडफड आहे कोकणाला वाचवायची. खूप खूप मोठा हो भावा ❤️❤️❤️
Absolutely right
@@amitalokegaonkar5497 खरेच मी कोकणात राहतो. समुद्र किनारी आणि कोकण मधील निसर्ग वाचला पाहिजे
Right Baba
धन्यवाद राहुल❤️🙏
He khar ahe
तू अत्यंत योग्य आणि धाडसी निर्णय घेतला आहेस, लोकं काय म्हणतील याला फाट्यावर मारून. 👍🏼
तू जे काम करत आहेस ते अमूल्य आहे.
कोकणातला निसर्ग हाच खरा देव आहे 🙏🏻
तो जपलाच पाहिजे..
तुझ्यासारखे अनेक कोकणी रानमाणूस तयार व्हावेत!
🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रसाद
देव अशी खास माणस बनवतो
म्हणूनच balance साधला जातो जगाचा
त्यापैकी तू एक आहेस
रानमाणूस .
तुझा साधेपना मनाला आनंद देतो.आताच्या तरूणानसाठी तू ऐक पेरणे आहेस
पैसा दिसत असताना देखील आपल्या तत्वावर ठाम राहणे हे फार अवघड काम आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा मित्रा. 😊
Khup chan kam kartoys prasad. Asacha dhir n sodta is kamala lag itaranni aaplya margat Kate pasrle tar aapan tyanchya margat fule pasravit ya nyayane chalnara manus aahes tu.god bless you. All the best of you.
प्रसाद तुझे बोलणे संपुच नये ऐकतच रहावे असे वाटतेय .. तुझा कोकणाबद्द्लचा खोल अभ्यास अतुलनीय आहे .. You are amazing man I ever seen.. Really proud of you.. salute 🙏🙏💐
वा रे प्रसाद भावा..
तूच खरा कोकणी रानमाणुस..
खूप मोठा हो..
❤️कोंकणी रानमाणूस ❤️ जे करतोय ते अतुलनीय आहे❤️ जोश टॉक ने जशी प्रसाद दादा करत असलेल्या कामाची दाद घेतली तशीच महाराष्ट्र शासनाने घेतली तर कोंकण वाचवायला नक्कीच प्रसाद दादाला हातभार लागेल🙏
खुप छान तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा
कोकणच काय तर संपुर्ण महाराष्ट्राची एक अनोखी संस्कृती आहे ...जय महाराष्ट्र 👍👍
मि गवस व्ही एस
प्रकाश आपले विचार फारच सुंदर आहे मला
आणी माह्या मित्राना फारच आवडले
असाच तू मोठा हो असि माही देवाकडे प्रार्थना आहे
प्रसाद,
इतक्या कमी वेळात तुला जिवनाचा खरा मार्ग कळलाच नाही तर तुतो सर्वांपर्यंत पोहचवलास.
तु कोकणदुत आहेस.
देव बरें करो.
मन शुध्द तुझ गोष्ट आहे पृथ्ी मोलाची...
तू चाल गाड्या पुढं र तुला भीती कशाची अन् पर्वा बी कुणाची...प्रसाद the real change maker...🔥
अगदी खरं
फारच सुंदर. त्याच्या आवाजात तळमळ जाणवते अशी अनेक रानमाणस तयार होवोत अणि प्रसादला यश मिळो 🙏
एकच सांगतो प्रसाद लवकरच खुप मोठा होशील मित्रा तुझ्या आवाजात वेगळीच जादु आहे भाऊ 👍
जोश टाॅक चे मनापासून आभार. आमच्या कोकणी रानमाणसाची दखल घेतल्याबद्दल. खर्या अर्थाने कोकण जपतोय..प्रसाद..तुझा आम्हाला खुप अभिमान वाटतो...❤🙏
मुख्य म्हणजे तू स्वतःच्या आवडीनुसार, प्रवृत्तीवर कार्यक्षेत्र निवडलंस आणि त्यात आयुष्यभर जगणार आहेस हे सर्वात कौतुकास्पद आहे
प्रसाद दादा...
खरं तर तू तुझ्या करिअर बद्दल दाखवलेल्या हिम्मतीची आणि तू तूझ्या करिअरसाठी केलेल्या मेहनेतीची जेवढी दाद द्या तेवढं कमीचं. दादा तूझ्या बोलण्यावरून असं समजते की तू तूझ्या कामाप्रती आणि कोकणाप्रती खूप शिस्तबद्ध आहेस..
तूझ्या या खडतर प्रवासाला सलाम माझा..
मी नेहमी मला तुझ्यात बघतोय... कोकणातील निसर्गाची खरी किंमत तुला समजली अशी प्रत्येक आपल्या कोकणी तरुणाला समजावी .." तुला एकदा भेटण्याची ईच्छा आहे
निसर्गाशी एकरूप होऊन, निसर्गरम्य तळकोकणाचे दर्शन घडवून आणणारे आणि समजेल अश्या अगदी सोप्या पद्धतीने माहिती सांगणारे उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणजे कोकणी रानमाणूस...
तुमच्या मेहनतीला सलाम..👏
खूप व्हिडीओ पाहिले, कुठेतरी माझ्याच इच्छा पूर्ण होत आहेत, असे वाटते.
तुमचे जीवन प्रेरणादायी आहेच. तुमच्या अंतरमनात निसर्गाबद्दलची तळमळ आणि इतर कितीतरी बाबी तुमच्याकडे आहेत. काहीतरी बोलायचयं, पण तुमचं ऐकल की काय बोलायच ते कळत नाही. असेच काहीतरी कराव, निदान लोकांना विषमुक्त अन्न कसं देता येईल, यावर अभ्यास करतोय.
पण तुमचं फारच छान कार्य.
एक तुमचचं वाक्य आहे 'पैशांच्या दुनियेकडे जाण्यापेक्षा निसर्गाच्या दुनियेत गेल्यास जास्त समाधान आणि आनंद मिळेल'.
याचा प्रत्यय लोकांना येईल.
शिक्षकांना सुद्धा तुझा अभिमान वाटावा असेच तुझे कार्य आहे. प्रसाद *सलाम तूझ्या कार्याला*
तुला आणि तुझ्या कामाला सलाम! तू खरा हाडाचा कोंकणी माणूस. रानमाणूस!
खूप दिवसापासून तुझ्या विडिओची वाट पाहत होतो, या व्यासपीठावर...
तुझ्या कामाचे नेहमीच कौतुक वाटते.. असचं काम करत राहा, कोकण वाचवत रहा..👍
प्रसाद खरच तुझ्या आवाज एक वेगळीच चमक आहे आणि कोणाबद्दलची तु जी आस ओढ सांगतोस ते ऐकून मनाला खूप छान उभारी मिळते.तु अशीच छान प्रगती कर आणि खूप मोठा हो.
प्रसाद तुला आणि तुझ्या कामाला माझा सलाम. कोकणा ची माहिती तू सर्व जगाला देत आहेस. त्याब्दल आपले आभिनंदन.धन्यवाद.
प्रसाद तुमच्या बोलण्यातून आणि आवाजातून तुमचे कोकणाबद्दलचे प्रेम आणि आत्मीयता सहज व्यक्त होते. आजच्या या धकधकीच्या काळात स्वतःच्या आवडीचे जीवन जगणारा तुमच्या सारखा माणूस विरळाच असेल. तुमच्याबरोबर ह्या खऱ्या अर्थानं वेगळ्या जीवनशैलीचा एक भाग व्हायला नक्की आवडेल. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
[B.E. T.G.M.] "Basic Environmental Tourist Guide of Maharastra" This is Mr.Prasad Gawade's new digree.🏆🏆👏👏...kashikay watali navin padavi..lihun pathava.
कोकणासाठी तुझी तळमळ जबरदस्त आहे ....या स्टेज वर तुला बघून भारी वाटलं....
प्रसाद तुझ्या बोलण्यात गोडवा आहे माणसांना जिंकण्याची ताकद आहे खूपचं मोठा होशील
देव तुला तुझ्या ह्या कार्यात यशस्वि करो . माझे आशिर्वाद तुझ्या बरोबर आहेत. मी पण एक कणकवलि चा रानमाणुस आहे. मी तुझ्या वडीलांच्या वयाचा आहे .
व्वा प्रसादा, शाब्बास... खूप छान! (तुझ्याच वयाचा किंवा थोडा लहान मुलगा आहे मला. एका multinational co. मध्ये software eng आहे. त्यामुळे तुला मी हक्कानं नावानं हाक मारतेय. )तुझे विचार ऐकताना मला मीच सापडावी तसं झालं अगदी. अरे मळलेल्या वाटेवरून तर सगळेच चालतात पण आपली स्वतःची अशी वेगळी वाट तयार करून पुढे जाणं आणि त्या वाटेचे अनुकरण दुसऱ्यांना करायला लावणं हीच कर्तबगारी. तू हे धाडस केलंयेस त्यासाठी तुझं विशेष कौतुक अन अभिनंदन! जी वाट निवडण्याचं धाडस तू केलंयेस नं त्यात अजून काय creative करता येईल अन innovative करता येईल याचा विचार करशील तर तुला मागे वळून बघण्याची गरजच पडणार नाही. खूप पुढे जाशील. माझ्या खूप शुभेच्छा आहेत तुला. कोकण मला प्रचंड आवडतं. दरवर्षी मी येतेच कोकणात. पुढच्यावेळी येईन तेव्हा तुला आवर्जून भेटेन. आवडेल मला तुला भेटायला. जाता जाता एक सांगते, मनासारखा डाव पडला तर कुणीही खेळतं पण मनाविरुद्ध डाव पडूनही जो खेळत राहतो तो खरा खेळाडू! खेळत रहा नक्की जिंकशील. All the best 👍🏼
प्रसाद बाळा तू अगदी योग्य निर्णय घेतला आहेस. आपल्याला आवडेल te काम मनापासून आणि प्रामाणिकपणे करतोयस. तुझ्या विडिओ मुळे आपले कोकण किती सुंदर आहे हे जगाला कळते आहे. तूला खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद. Tabbyetichi काळजी घे
प्रसाद जी तुम्ही असेच पुढे जात राहवे अशी अपेक्षा तुमच्या पूर्ण व्हाव्या
तूझ्या या रानमाणूस च्पा कार्यामुळेच मी आणि माझे कुटुंब भारावलो आहे.तूझ्या या कार्याला माझ्या कुटुंबाकडून सद्भावणाच नाही तर तुझ्यासारखेच कार्य करायचे हेधेय आहे.
खूप प्रामाणिक प्रयत्न भाऊ..... खूप आदर आहे तुझ्याबद्दल ..... All the best
🙏 प्रसाद दादा तुम्ही खूप छान निसर्गाबद्दल माहिती दिला खरोखर जीवनाचा खरा आनंद आसतो ते म्हणजे निसर्गाशी एकरूप होणे निसर्गपासून खुप काही शिकता येत ,,,, कायम देत राहणे हा निसर्गाचा नियम आहे 🌴🌴 प्रसाद दादा तुम्ही खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,,,निसर्ग हा आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे ❤❤😊
जोश चे आभार ,प्रसाद सारख्या हिऱ्याला प्रकाशात आणल्याबद्दल
Prasad is a gem of Konkan
.His thought process is very clear
. His goals and vision are very definite but most challenging. However, I am confident that he will sustain the pressure of longevity and will successfully achieve them. Best of luck Prasad
रान माणूस मी पाहाते. त्याचे विचार आणि ऊद्दीष्ठ खूपच ऊच्च आहे . देवाने शक्ती आणि आर्शिवाद तुला द्याव ही देवाकडे प्रार्थना .
खूपच छान, प्रसादला मी खूप दिवसांपासून यूट्यूब वर फॉलो करत आहे, तुझ्यात एक सच्चेपणा आहे. All the best....👍
खरंच ह्या रानमाणसाचे व्हिडिओ पाहण्यासारखे आणि अनुभवण्यासारखे आहे.छान आहिती आणि विश्लेषणही सुंदर आहे.यामागे जिद्द, मेहनत आणि निसर्गाच्या विविध बाबींवर अभ्यासपूर्ण विश्लेषणही आवश्यक आहेचं .. प्रसादही त्यात तरबेज झाला आहे यात शंकाच नाही, आपल्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा...😅❤
⭐👇 ज्याप्रमाणे प्रसाद यांनी स्वतःची ओळख बनवली आहे तसेच तुम्ही सुद्धा तुमची वेगळी ओळख बनवू शकता जोश सोबत
Link: joshskills.app.link/i0MVeNV2igb ⭐👇
Ha ek prakarcha new danda ahe
.
O
W
@@pramodpnq8221 Punekar 🤘👍
प्रसाद मित्रा, तुझा आम्हा कोकण वासियांना नेहमीच अभिमान वाटतो. ❤😊
भावा तुझ पहिलांदा अभिनंदन. तु तुला अावडणाया क्षेञात तु काम करतोस व अर्थाजन करतो हेच मोठ काम. गांधीजी नेहमी महणत खेडयाकडे चला . जो पर्यंत खेडयाचा विकास होणार नाही .
मीत्रा तुझ्याकडून प्रेरणा घ्यावी असा तु
कोकणी रानमाणुस आहेस तु खुप मोठा
हो तुला खुप खुप शुभेच्छा
प्रसाद दादा तुला पहिल्यांदा घारेवाडी येथे भेटलो तेव्हा पासून तुझ्या पर्यटन विषयक माहिती ऐकून आम्ही खुप इनस्पआयर झालो तुला तुझ्या पुढच्या कामासाठी खुप खुप शुभेच्छा आणि आम्ही नक्की एकदा तुझ्या गावाला भेट देऊ
जोश टॉकस चे धन्यवाद, 🙏निसर्गप्रेमी रानमाणसाला आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. 😊 स्थानिकांना सोबत घेऊन शाश्वत पर्यटनाचे ध्येय समोर ठेऊन तो जे कार्य करत आहे यात त्याची निसर्गसंवर्धनाची ओढ , तळमळ नेहमीच दिसून येते. खूप खूप शुभेच्छा या रानमाणसाला, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो👍.
✌️🎥✌️सदर बहारदार सदाबहार व्यक्तिमत्व म्हणजे जिगरबाज, अभ्यासू, हुशार अष्टपैलू कोकणी रान माणूस गावडे प्रसाद सर..कोकणातला आमचा लढवय्या
विजेता चित्रफीत कार गोरान इवनीचेविक
म्हणजेच अर्थातच प्रसाद सर..कडकडीत
मानाचा प्रणाम ...!!!🙏🎥✌️🎥💪💪
👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
प्रसाद मी अलिकडे नेहमी शक्य त्या नुसार तुझे व्हिडीओ बघतो, आणि तुला मिळणाऱ्या comments वाचतो ज्या इतर युट्युबर्स च्या तुलनेत वेगळ्या असतात कारण तुझे व्हिडीओ सुध्दा पुर्ण पणे वेगळेच असतात शिवाय तुझी इतर देहबोली सुध्दा.
तर या comments वाचताना मी स्वतः भारावुन जातो , म्हणुन मला तुझ्या कडुन ऐकायचं आहे की तुला काय वाटतं या वेळी जेव्हा तु वाचत असतोस.
👍👍💐💐💐💐💐
अत्यंत प्रेरणादायी!...आज मुलांना असे प्रेरणादायी खाद्य हवे. केवळ इंजिनीअरिंग , मेडिकल कडे न वळता आज मुलांनी आपृली स्थानिक संस्कृती कशी जपता येईल ते पाहिलं पाहिजे.... एका वेगळ्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे..... पालकांनी देखील मुलांना काय आवडते ते पाहून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.....
प्रसाद सर मी ही एक शिक्षिका आहे... शाळा सुरु झाल्यावर मुलांना नक्कीच तुमचे हे व्हिडिओ ऐकवेन..... त्यांना एक प्रेरणा मिळेल..... आॕनलाईन आभ्यासात देखील तुमच्या विचारांची ओळख नक्की करुन देईन....
खरंच खूपृ कौतुकास्पद कार्य आहे तुमचे.....
खूपच छान विचार 👌🤲👍🙏🌦️🌾🌴
प्रसाद, तू खूप छान पद्धतशीर बोलतोस.खरं सांगतोस.खूप Mature आहेस. असाच Genuine रहा. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
प्रसाद, तुझे व्हिडिओ बघताना तुझे कोकणातील निसर्गावरील प्रेम आणि तो वाचवायची तडफड आमच्या पर्यंत पोहोचते. तुझ्या कामासाठी तुला अनेक शुभेच्छा!
खुप छान प्रसाद तुझे अनुभव आम्हाला सांगितले तु जेव्हा पासून तु सुरुवात केली तेव्हा पासून तूला मि बघतोय खुप बद्दल केला आहे तु लोकांना रोजगार देतो आहे त्या निसर्गा मध्ये
आणि जोश चॅनल च धन्यवाद छान मुलाखत घेतात मराठी मुलांची जेणेकरून आपल्या मराठी मुलांना नवीन संधी मिळेल
तुजा सारखं सर्वांनी केलं तर नकीच कोकणचा कॅलिफोर्निया होईल👍👍👍👌👌👌
मी तुझे विडियो कौतुकाने बघतो. जोश मधले विडियोपण बघतो. इथले अनेकजण शून्यातून विश्व निर्माण करणारे असतात. पण तुझे "कट द रोप हे तत्वच महत्त्वाचे आहे. तुझे मिशनसुद्धा समजले. तुला खूप खूप शुभेच्छा
The number one reason people fail in life is because they listen to their friends, family and neighbours.... Proud of you brother for following your heart and passion and moreover to listen to your story on such a big platform..... Keep going, All the best !!!
I cant agree with you more
Totally agreed👍
🙏 प्रसाद, आम्ही सर्व कुटूंबीय तुझे सर्व vlogs पहात असतो. खास करून माझ्या आईला तुझे vlogs खुपच आवडतात. तु जी निसर्गाची माहिती देतोस ती अप्रतिम आहे. तुझी कोकणातील निसर्ग वाचवण्यासाठीच जी तळमळ आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही. आपण कोकणी माणसांने जर प्रत्येकाने असा विचार केला, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तरी पुढच्या पिढीसाठी हा निसर्ग सांभाळून ठेऊ शकतो. तुझ्या या कार्यासाठी आंणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.
प्रसाद किती छान विचार व आपल्या विचारांशी एकनिष्ठ.ध्येयवेडा माणूस म्हणावस वाटत.निसर्गाशी एकरूप असलेला माणूस.म्हणून आपल्या निसर्गाला वाचवून इतरांना त्याची ओळख करून देऊन.स्थानिकांना पण सामावून घेऊन अर्थार्जन करण्याचे मार्गदर्शन करणे.असे अनेक कंगोरे असलेला आपला उपक्रम.खुप तरूणांना प्रेरणा दईल.आणि शहराकडे पैसे कमवण्यासाठी येणारे खेड्यातील तरूणांचे लोंढे आपल्याच मातीत रोजगार शोधतील व निसर्गावर प्रेम करतील.तुझ्या या उपक्रमास अनेक शुभेच्छा.धन्यवाद.
भावा, तुझा प्रचंड अभीमान वाटतोय... तुझ्या कार्याची दुनिया नक्की दाखल घेईल , Kokani Ranmanus ❤️🤗
Very nice 👍तु खराच टॅलेंटेड आहेस राजा तुला खुप खूप आशिर्वाद खुप पुढे जा God bless you 🙏
रिअल गावठी हिरो भावा..हिडन टँलेंट बद्दल जे महत्त्व सागल ता आवडला आपल्याक..😍👌
दादा तुम्ही जे म्हटले की मला माझ आवडीच काम करण्याच समाधान मिळत आहे.. ते खूप भावल..
खरचं आपल्या मनासारखे जीवन जगणं ह्या पेक्षा मोठे समाधान नाही
tu khup positive ahes tujha life madhe.. ani hech khup mahatvach ahe
खूप खूप अभिनंदन..गावा गावातील तरूणांना प्रेरणा देणारा...कोकण स्थिर करू पाहणारा ..रान माणूस..चळवळ
प्रसाद आपण खूप नशिबवान आहात कि संपूर्ण कोंकण अनुभवून घेतलात आणि आता त्याचा अनुभव दुसऱ्यांना सुद्धा घेता यावा म्हणून प्रयत्न करत आहात.
आपला प्रसाद..... लवकरच आम्हाला संधी भेटेल अस अपेक्षित
प्रसाद आज मी तुझा ranmanus पर्यंतचा प्रवास एकला तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत त्यामागील तुझे कष्ट त्याग सोशीक हे पैलू पहावयास मिळाले जणू काही कोकणाला मिळालेला परीस आहे प्रसाद बाळा तुझ्या कामाला सलाम तुका आमचे खूप खूप आशिर्वाद असत
प्रसाद तुझं वय पाहता आणि तुझं ध्येय पाहता हेच म्हणावं लागेल god bless you आणि खूप मोठा हो
खरच प्रसाद तुझं धाडस दांडग आहे !
तुझी कल्पना चांगली आहे आणि ती यशस्वी होवो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो .
तू हुशार आहेसच पण त्या हुन जिद्दी आहेस,जे हवं ते मिळवण्याची ताकत तुझ्यात आहे ! सर्वाशी मिळून मिसळून रहाणे तुला आवडत याच मुले तुला कधीच अपयश मिळणार नाही !
माझ्या तुला भरभरून शुभेच्छा !!
देव तुझा भला करो !
Prasad, I am really proud of you. In fact, I find the missing me in you. You have shown the daring to live life on one"s own terms and liking. All the best .
👍
दादा कोकण वाचवा. 🙏🙏🙏🙏🥺🥺🥺🥺🥺🥺
खरच खूप छान कार्य करताय.
आमचा खुप खुप पाठींबा आहे आपणांस.
आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना कोकण प्रचंड आवडते.
आमच्या साठी कोकण म्हणजे स्वर्गात गेल्यासारखे आहे.
आपले खुप खुप आभार दादा.
आपले व्हिडिओ खुप खुप सुंदर असतात.
शब्द अपुरे आहेत.
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
निसर्ग सौंदर्य हेच कोकण चे वैभव आहे. वाचवा प्लीज वाचवा.
कोकण जसे आहे तसे राहू द्या.
केमिकल कंपन्या, कारखाने, निसर्ग घातक व्यापार कोकणात येऊ देऊ नका. कोकण हेच महाराष्ट्राचे कॅलिफोर्निया आहे.
आम्ही कोकण वर प्रचंड प्रेम करतो.
आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की कोकण निसर्ग रम्य च असू दे.
मातीची जुनी जांभा दगडाची घरे 🏘🌴
लाल मातीचे रस्ते
खळखळ वहाणारे पाण्याचे पाट
नारळी पोफळीच्या बागा
भव्य स्वच्छ समुद्र किनारा
भरपूर पाऊस पाणी
कौलारू घरे 🏘🌴
सारवलेले अंगण, तुळस वृंदावन
फणसाची झाडे
आंब्याच्या बागा
वेगवेगळ्या प्रकारचे मासे, खेकडे, जलचर आणि मेजवानी
छान छान गोड गोड मालवणी बोलणारी माणसं
अनेक कोकणी पदार्थ
पारंपरिक पद्धतीने केलेले पदार्थ
नितांत सुंदर निसर्ग व हिरवागार परीसर
डोंगर, तळी , नद्या, पायवाटा
पाखाड्या
सुंदर गायी गुरे
अनेक पारंपरिक सण व उत्सव
गणपतीचा सण प्रचंड आनंदाने प्रेमाने साजरे करणारे कोकणी लोक
हे सारं सारं आम्हाला हव आहे.
हे नष्ट होऊ देऊ नका हो 🥺🥺🥺🙏🙏🙏🙏🙏
वाचवा हे सारं 🙏🙏🙏🙏🙏🙏🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🐔🐤🐦🐛🕷🐢🐍🐚🐚🐌🐌🐌🦋🦋🦋🦂🦂🦂🐠🐠🐠🐟🐟🐟🐡🐡🐬🐬🦈🦈🐳🐳🐋🐋🦐🦐🐙🐙🦀🦀🦞🦞🐊🐘🐈🐈🐈🐈🦚🐓🦜🦢🦩🕊🐇🐿🌴🌴🌴🎄🌲🌳🌿☘️🎋🎋🍀🌾🌾🌾🌾🌾🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌧⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
हे आमच्या आवडत्या रानमाणसा
कृपया वाचव हे सारे 😊☺☺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रसाद, तुमच्या व्हिडिओज मुळे कोकणातील खूप नवीन नवीन जागा, राहणीमान आणि कोकणी माणूस अनुभवता येत आहे. तुमची सहज भाषा, मनातील तळमळ आवडत गेली. तुमचे विचार मातीशी नाते असणारे आहेत. कोणी तुमच्यावर टीका करीत असेल तरी, दुर्लक्ष करावे असे वाटते. कोकणचा तुमचा अभ्यास खूप छान आहे. काळानुरूप बदल होत राहतीलच, पण तुम्ही आहात तसेच रहा. All the Best Wishes for your new activities...
तुझे विचार खूपच छान आहेत प्रत्येक कोकणी मुलाने ते ऐकले पाहिजेत असाच पुढे जा आणि आपली कोकणी ओळख जगाला दाखवून दे तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या कार्यात तुला खूप यशमिळो हा आशीर्वाद
जबरदस्त नॉलेज.खूप मोठा होशील मीत्रा.👍
तू देवमाणूसही आहेस!अनेक आशीर्वाद
खूप छान. मला तुला भेटायला यायचे आहे प्रसाद. किती हौशी आहेस रे तू.! तुझे नेहमी कल्याण होवो. हीच सदिच्छा 🙏
प्रसाद खुप छान प्रामाणिक प्रयत्न करतो आहेस, तुझ्या कामात तुला खुप यश लाभो, God bless you.
भावा तुझ्या मेहनतीला आणि जीद्धीला सलाम.असाच पुढे जा, तुला खूप भरभरून यश मिळो🙏🙏
तुझी खुप छान अशी भावी संकल्पना आहे, खुप शुभेच्छा तुझ्या पुढील वाटचालीसाठी🙏
भावा खुप सुदंर काम करतो आहेस भावा आमच्या सारखे कोकणी तरुण तुझ्या पाठीशी आहोत प्रत्येक्षात तुझ्या सोबत काम करत नसलो आम्ही कोकणी माणसे पण तुझ्या विडोयो शेर करतो तसेच तुझ्याकडून खुप प्रेरणा मिळते आणि आमच्या आजुबाजूच्या लोकांना खुप काही तुझ्या बद्दल सांगत असतो तुझ सर्व बघत असताना कोकणात जावुन आपल्या गावी काही तरी करायचे या उद्देशाने गावी आलो आपल्या मातीमध्ये शेळीपालण व्यवसाय करत आहे सांगायच झाल तर कोकणच्या विडीयो आणि तुझ्या कडून प्रेरणा मिळाली आता कोकणात माझ्या गावी काय तरी नक्कीच काही तरी करणार हे नक्की ही प्रेरणा तुझ्या कडून मिळाली खुप मोठी भरारी मिळाली आहे तुला असाच तू खुप मोठा हो ...तुला माझ्या कडून शुभेच्छा
Khaycho gaon tumcho
Khaycho gaon tumcho
Khaycho gaon tumcho mi kankavli talukyat madhe ravtay
Really proud of u Prasad 🤗
Hats off to your dedication ❤️
Nice msg mam
👍
प्रसाद तुझा प्रवास खूपच प्रेरणादायी तर आहे पण तेवढाच खडतर पण आहे. Hats to your family also. All the best for your future plans.
एकदा वाट पकडली की परतीचे दोर तोडून टाकायचे👌❣
Ky pn mhana....... Aawaj 1 no. Fascinating, enticing aahe pattyacha...... Ektach rahav as watt ha bolayla lagla mhanje ☺😘👌
जबरदस्त...प्रसाद नाव पुरेसे आहे....प्रामाणिक निसर्गाशी नातं जोडून ठेवणारा माणूस
खूप छान जीवनप्रवास आहे ...आणि इथून पुढं तो खूपच मोठा होईल.... तुमच्या भागातील इतर तरुणांना मार्गर्शन ठरेल तुमची स्टोरी...खूप खूप शुभेच्छा.🎉🎉.आणि एक प्रवास तुमच्यासोबत नक्की करायची इच्छा आहे 👌👌👌👍
खूपच छान वक्तृत्व आहे आणि आपल्या गावा बद्लची ओढ आणि त्यातून कष्ट करून जिदि्ने पुढे जाण्याचे आपले प्रयत्न याला आई तुळजाभवानीची कु्पादु्ष्टि राहो आणि आपली सदिच्छा पूर्ण होवून उत्तुंग शिखर गाठावे हीच सदिच्छा आहे.
भावा तुझा खूप अभिमान वाटतो
येवा कोकण आपलाच आसा
खूपच छान प्रसाद ची कोकणातील निसर्ग प्रति असलेली आस्था बघून मला "मालवणी" असल्याच सार्थ अभिमान वाटतो. प्रसाद सारखे कोकणात "निस्वार्थी" तरुण "रान माणूस" या आगळ्या वेगळा संकल्पनेला खऱ्या अर्थाने न्याय देतील
आमच्याही मनात अशाच गोष्टी करण्याबद्दल विचार आहे, तुमच्यापासून प्रेरणा घेऊन नक्कीच पाऊल टाकू.
Prasad.... Farach chhhaan boltos re!.... I m impressed.... Alll the best....
तु खरच successful Life जगताे पैसा येताे जाताे. आपला सिंधुदुर्ग स्वर्ग आहे. तु खुप माेठा माणुस आहे. आपला सिंधुजुर्ग पर्यटन बराेबर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी येणारे पर्यटक कचरा करणार नाही याची पण काळजी घेतली पाहीजे.
वाह बेटा.......खूप मोठा हो.....अगदीच चांगलं काम करतोयस आणि मस्त जगतोस,...तेच महत्वाचं....MAY GOD BLESS YOU....!!!.
तुझे सर्व संकल्प नक्की पूर्ण होतील ...खूप खूप शुभेच्छा
खूपच छान प्रसाद निसर्ग देवतेचा तुला आशिर्वाद तसेच तुझ्या कार्यात लाभू दे यशस्वी भव
आपल्या मातीशी, जन्मभूमीसी नाळ जोडून ठेवणारी व्यक्ती 👌👌👌
पारंपरिक traditional knowledge च एक नंबर आहे इकोफ्रेंडली ,निसर्गाच्या साथीने
Paisa tar saglech kamavtat pn respect khup kami loka kamavtat....tyatlach ek kokani ranmanus💜I admire him a lot
अप्रतिम... अप्रतिम.. एक नंबर... उत्तम विचार , उत्कृष्ट दृष्टीकोन असावा तर असा... खरंच खूप खूप जबरदस्त संकल्पना आहेत तुझ्या... तुझे सर्व स्वप्न आशा सत्यात उतरवण्यासाठी तु ज्या प्रकारे मेहनत करून जिद्दीने खंबीरपणे ताठ मानेने प्रयत्न करत आहे त्याला नक्कीच यश भेटणार आणि तु खरंतर यशाच्या मार्गावरच आहे , फक्त बाकी आहे ते सर्व काही पणाला लावून सर्व महाराष्ट्र व भारतातील लोकांनी तुझ्या पर्यंत येऊन आपल्या कोकण देवभुमीच्या संवर्धनासाठी आणि या नैसर्गिक जीवनशैलीचा आस्वाद घ्यावा हाच खरा धर्म आहे तुझ्या सारख्या प्रत्येक रानमाणसाचा सोबतच तुझ्या सारख्या एका आदर्श व्यक्तिमत्व प्रेरणादायी दृष्टीकोन देणाऱ्या व्यक्तीचा ... मनापासून खूप खूप खूप खूप शतशः धन्यवाद... उत्तम संभाषण कौशल्य... उत्कृष्ट ज्ञान आणि कर्तृत्ववान तसेच तळकोकणाप्रमाणे जमिनीवर पाय राहुन हे जे काही करत आहेस ते अबाधित राहो राहील हीच सदिच्छा... यशवंत कीर्तीवंत होवो...👌👌👌👌🙌🙏🚩जय महाराष्ट्र.. जय शिवराय...जय शंभुराजे... एक खूप मोठा चाहता... पुणे.
Prasad, you are doing great work in Eco sustainable tourism in Konkan. Your thought process towards sustainable tourism is really inspiring. All the best for future.
कोकणी रान माणूस मी पाहते.खूप छान कोकणचे दर्शन घडवतोस तू आम्हाला ....आणि तुझा आवाजही खूप दमदार आहे