अतीशय सुंदर उपयुक्त माहीती ,आपले पुर्वज ऋशी ,मुनी,वैध्य,आयुर्वेद, यजुर्वेद, योगा,ध्यान ,समाधी,हे सर्व ज्ञान कीती प्रगत होते ,विनाकारण हींदुस्थान, हींदु,सर्वाना बदनाम करन्याचे काम चालु आहे .
अगदी सहज व सोप्या शब्दात तुम्ही उपयुक्त माहिती दिली. तुमचा आवाज व प्रेमळ बोलणे मनाला भावते. पित्तासाठी मुद्रा कितीवेळ व केंव्हा करायची ते कृपया सांगा. दोन्ही हातानी करायची का ते पण सांगा. धन्यवाद.
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
नमस्कार, जशा जमत आहेत सध्या तशा आपण मुद्रा केल्या तरी चालतील, विनाकारण ताण देऊ नये, जसे आपण नियमित मुद्रा करत जाल तेव्हा आपली बोटे सरळ होण्यास मदत होऊ शकते.
Namaskar Dr Didi me hi mudra kelya pasun Maza pittacha tras kami zala she potat vayucha thoda tras a the tyach barobar kafacha pan nehmich rahato hya mudra pan ata chu kelya ahe thanq❤
नमस्कार, जशा जमत आहेत सध्या तशा आपण मुद्रा केल्या तरी चालतील, विनाकारण ताण देऊ नये, जसे आपण नियमित मुद्रा करत जाल तेव्हा आपली बोटे सरळ होण्यास मदत होऊ शकते.
नमस्कार, शांत झोपेसाठी ध्यान मुद्रा उपयुक्त ठरू शकते. ध्यान मुद्रा - th-cam.com/video/Z_pcfWpAZ9o/w-d-xo.html मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
परमेश्वराने प्रत्येकालाच ज्ञान घेण्यासाठी पाठविले आहे. ज्याला ज्ञानाची लालसा आहे त्या पर्यंत ते पोहोचते. आम्हाला जे कळले ते सांगण्याचा आम्ही पर्यंत करत आहोत. ज्यांना हे ज्ञान हवे आहे त्यांच्या पर्यंत ते पोहोचत आहे. ज्ञानाचे हे नाते अविरत सुरु ठेऊया. आभार 🙏
अतिशय सुंदर विवेचन, सहज आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहे.मी आपला फैन आहे 🌹🌹🍀💐🍀❇️🌿🍀❇️ आणि सध्या मुद्रा करावयास सुरुवात केली आहे.तळपाय दुखतात आणि दोन्ही पायांच्या पोट-यामधील नसा थांबल्या आहेत. एक किमि चाललो कि,बसावं लागतं.पाय दुखतात आणि रात्री झोपताना उजव्या पायाची नस लागते.तर्जनीवर अंगठा हलका दाबुन १० हि.मुद्रा करतोय.ठिक आहे नं डाक्ट्रर.बहुतेक वात वाढला असावा,कारण पाठिच्या कण्यांत दुखत आणि खांद्यामधे देखील दुखतं जी
धन्यवाद🙏, आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. असंतुलित पित्ताने त्रस्त अशा सर्वांना सोबतचा व्हिडियो पाठवा.
Hello, To learn more about a good night's sleep based on our ancient scriptures, be sure to watch this video. ** For a good night’s sleep - th-cam.com/video/auCmkMDKffY/w-d-xo.html
मनःपूर्वक आभार 🙏 कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. . मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत करू शकता . मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे .
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
खूप खूप धन्यवाद 🙏 नक्की करा, फायदा होईल निरोगी रहा आणि आनंदी रहा. आणि आपला अनुभव जरूर कळवा. पित्तशामक मुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :- th-cam.com/video/Ky-hCb21hzA/w-d-xo.html
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
नमस्कार, अपान मुद्रा आणि अपान वायू मुद्रा याबद्दल सविस्तर माहिती पुढील Video मध्ये पाहू शकता. १) "अपान मुद्रा" - th-cam.com/video/bANx4T-Qyi4/w-d-xo.html २) "अपान वायु मुद्रा" - th-cam.com/video/waOLl2MhL4I/w-d-xo.html
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
नमस्कार, निरामय येथे स्वयंपूर्ण उपचार -उर्जा उपचार दिले जातात त्यामुळे आहाराबद्दल यथायोग्य इथे (online) सांगणे योग्य राहणार नाही. प्रत्येक व्यक्ती व त्या व्यक्तीची प्रकृती याला अनुसरून सांगणे योग्य राहते. प्रत्येकालाच तो आहार रुचेल, पचेल, त्या व्यक्तीच्या प्रकृतीस आवश्यक असेल असे नाही. तरी निरामय You tube channel वरील काही आहारविषयक निवडक Video आपणास पाठवत आहोत. ते आपण पाहू शकता. आपल्या देहाचे यथायोग्य पोषण होऊन आपल्याला दैनंदिन कार्य करण्यासाठी या अन्नातून ऊर्जा मिळत असते. भोजन या शरीरदृष्ट्या सर्वात महत्वाच्या दैनंदिन क्रियेसाठी आपल्या प्राचीन शास्त्रांनी काही नियम सांगितलेले आहेत. आपल्याला उत्तम आरोग्य लाभावे, आपण जे अन्न सेवन करतो त्यातून आपल्यात काही दोष उत्पन्न होऊ नयेत किंवा जे दोष आहेत ते नष्ट व्हावेत. यासाठी काही विधी सांगितले आहेत. हे सर्व जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडीओ नक्की पहा. १) चौरस आहार - th-cam.com/video/kIgRZpddXdM/w-d-xo.html २)चौरस आहार म्हणजे काय? - th-cam.com/video/u2lt87amlAs/w-d-xo.html ३) शास्त्रोक्त भोजनाचे लाभ - th-cam.com/video/BQmQxpKXfHw/w-d-xo.html ४)भोजनाची योग्य पद्धती - th-cam.com/video/vIzHY7EZfAw/w-d-xo.html
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
अतीशय सुंदर उपयुक्त माहीती ,आपले पुर्वज ऋशी ,मुनी,वैध्य,आयुर्वेद, यजुर्वेद, योगा,ध्यान ,समाधी,हे सर्व ज्ञान कीती प्रगत होते ,विनाकारण हींदुस्थान, हींदु,सर्वाना बदनाम करन्याचे काम चालु आहे .
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
अगदी सहज व सोप्या शब्दात तुम्ही उपयुक्त माहिती दिली. तुमचा आवाज व प्रेमळ बोलणे मनाला भावते. पित्तासाठी मुद्रा कितीवेळ व केंव्हा करायची ते कृपया सांगा. दोन्ही हातानी करायची का ते पण सांगा. धन्यवाद.
नमस्कार,
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
खूप खूप धन्यवाद.
फार उपयुक्त माहिती सांगितली. सर्वांना ही माहिती उपयोगी येईल. धन्यवाद!.
नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
खूप खूप आभार 🙏
आज पित्त कमी करण्याची मुद्रा ऐकली
मी करुन बघिन धन्यवाद ताई
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
धन्यवाद 🙏
खूप अवघड जातंय ही मुद्रा करताना बाकी तीन बोटं सरळ राहतच नाहीत. माहिती खूप छान आणि उपयुक्त आहे. धन्यवाद.
नमस्कार,
जशा जमत आहेत सध्या तशा आपण मुद्रा केल्या तरी चालतील, विनाकारण ताण देऊ नये, जसे आपण नियमित मुद्रा करत जाल तेव्हा आपली बोटे सरळ होण्यास मदत होऊ शकते.
😊
खुप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
खूप खूप आभार 🙏
पित्त मला रोजच होते आज उपाय तुमच्या मुळे कळला. धन्यवाद
नमस्कार,
आपण या मुद्रेचा अभ्यास नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
पित्तशामक मुद्रा खूपच छान समजावलेत डॉक्टर धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
Wa... khupach Sundar mahiti dilit Madam. Thank you❤
धन्यवाद 🙏,
निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
Thanks for sharing amazing info. You explain things in laymen terms. Can we do this mudra during periods ?
You can do Varun Mudra during periods .
Do watch this video - Jal mudra
th-cam.com/video/MPXysFEjavw/w-d-xo.html.
Khup changli mihiti dilat madam, thank you
खूप खूप आभार 🙏,
आता आपणही ही मुद्रा नियमित करा निरोगी आणि आनंदी राहा.
अतिशय सुंदर माहिती दिली तयाबधल धन्यवाद डॉ मैडम आपण सर्व मुद्राचे योगासने सारखे चार्ट तयार करून युट्युब ला दिले तर अधिका अधिक चांगले होईल धन्यवाद
@@malasayallu5657
अंगावर पिताचे गांधी आलेत तर कोणती मुद्रा करायची
नक्कीच विचार करू. 👍
पित्तशामक मुद्रा - th-cam.com/video/Ky-hCb21hzA/w-d-xo.html
@@ramchandrapawar2720 ,
Namaskar Dr Didi me hi mudra kelya pasun Maza pittacha tras kami zala she potat vayucha thoda tras a the tyach barobar kafacha pan nehmich rahato hya mudra pan ata chu kelya ahe thanq❤
पित्ताविषयीं खूप सूंदर माहिती सांगितली. धन्यवाद मॅडम 🙏
मनःपूर्वक आभार 🙏
Very spectacular video. 👌👍
Thank you so much.🙏
Superb. Madam kiti chan bolta tumhi. Agdi spasht swachha ani mohak. I m very impressed. Like u
Thank you.🙏
Really waiting for this episode 🙏🙏🙏thanks Madam🙏
Always Welcome.
धन्यवाद डॉ.मॅडम फारच उपयुक्त माहीती.
खूप खूप आभार 🙏
Happy mother's day 🙏🙏🙏
Thank you.🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद मॅडम 🥰🙏
अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगता 🙏🙏
ऐकत राहावंसं वाटतं 🥰
धन्यवाद 🙏,
निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
Very good Knowledge and episode of Pitta Shamak Mudra.
Thank you very much.🙏
खूप उपयुक्त माहिती दिली डॉक्टर धन्यवाद
खूप खूप आभार 🙏
very helpful information & excellent explanation 🙏🏻
Thank you so much.🙏
पित्त shamak मुद्रा chan, सोप्या भाषेत सांगितले, खुफ dhanyawad
खूप खूप आभार 🙏,
नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
Very good mam 🙏🙏🙏🙏🙏
Thank you.🙏
🙏खूप छान माहीती सांगितली Thanks to you
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
पण बोट सरल राहत नाहित व करंगलीचा दाब ही बसत नाही
नमस्कार,
जशा जमत आहेत सध्या तशा आपण मुद्रा केल्या तरी चालतील, विनाकारण ताण देऊ नये, जसे आपण नियमित मुद्रा करत जाल तेव्हा आपली बोटे सरळ होण्यास मदत होऊ शकते.
ताई आपण सर्वानाच रिप्लाय देता हे खूप महत्त्वाचे आहे. धन्य वाद ताई
अतिशय छान समजावून सांगितलं वैद्य ताई.... 👌🏻
🙏🙏
झोप येण्यासाठी व्हिडिओ तयार करा
नमस्कार,
शांत झोपेसाठी ध्यान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
ध्यान मुद्रा - th-cam.com/video/Z_pcfWpAZ9o/w-d-xo.html
मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
नमस्कार ,
खूप खूप धन्यवाद
तुम्ही किती आम्हाला मदत करताय
परमेश्वराने तुम्हाला या करीता च पाठवले आहे
खूप खूप आभार
परमेश्वराने प्रत्येकालाच ज्ञान घेण्यासाठी पाठविले आहे. ज्याला ज्ञानाची लालसा आहे त्या पर्यंत ते पोहोचते. आम्हाला जे कळले ते सांगण्याचा आम्ही पर्यंत करत आहोत. ज्यांना हे ज्ञान हवे आहे त्यांच्या पर्यंत ते पोहोचत आहे. ज्ञानाचे हे नाते अविरत सुरु ठेऊया. आभार 🙏
धन्यवाद खूप सुंदर माहीती मिळाली
Khuup chhan sangitalat . Thanks a lot
खूप खूप आभार 🙏
अतिशय सुंदर विवेचन, सहज आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहे.मी आपला फैन आहे 🌹🌹🍀💐🍀❇️🌿🍀❇️ आणि सध्या मुद्रा करावयास सुरुवात केली आहे.तळपाय दुखतात आणि दोन्ही पायांच्या पोट-यामधील नसा थांबल्या आहेत. एक किमि चाललो कि,बसावं लागतं.पाय दुखतात आणि रात्री झोपताना उजव्या पायाची नस लागते.तर्जनीवर अंगठा हलका दाबुन १० हि.मुद्रा करतोय.ठिक आहे नं डाक्ट्रर.बहुतेक वात वाढला असावा,कारण पाठिच्या कण्यांत दुखत आणि खांद्यामधे देखील दुखतं
जी
यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
खूप छान माहिती दिली मुळव्याधी साठी हि मुद्रा करू शकतो का
हो, मुळव्याधीसाठी पित्तशामक मुद्रा आपण करू शकता.
खुप सुंदर आणि सोप्या पद्धतीने पित कमी कसे करावे यांची माहिती दिली डॉ मॅडम
धन्यवाद🙏,
आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. असंतुलित पित्ताने त्रस्त अशा सर्वांना सोबतचा व्हिडियो पाठवा.
फार छान माहिती सांगितली धन्यवाद ताई
मनःपूर्वक आभार 🙏
खूप खूप खूप छान धन्यवाद.
मनःपूर्वक आभार 🙏
Namaskar,
Subscribed for first time.
Put a video for better sleeping.
Thanks.
Hello,
To learn more about a good night's sleep based on our ancient scriptures, be sure to watch this video. ** For a good night’s sleep - th-cam.com/video/auCmkMDKffY/w-d-xo.html
अतिशय सुंदर विश्लेषण
खूप खूप धन्यवाद 🙏
चांगली माहीती समजावून सांगीतली मँडम धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
धन्यवाद 😊 आपण खुप उपयुक्त माहिती दिलेली आहे.🙏🙏
खूप खूप आभार 🙏
ताई तुम्ही खूप छान समजावलं आहे
धन्यवाद 🙏 ..नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
Best information mam
Thanks a lot
खूपच छान माहिती दिलीत ताई खुप आभार मला पित्ता च खूपच त्रास आहे ताई
नमस्कार,
वा! खूपच छान. नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
खुप खुप धन्यवाद . माझी ईच्छा पूर्ण झाली
वा! खूपच छान.
ताई तुमचे खूप खूप धन्यवाद.सर्व प्रकार चे औषधे खाऊन धकलो तुमचा व्हिडिओ पाहिला 100% प्रयत्न करतो
मनःपूर्वक आभार 🙏.
अवश्य प्रयत्न करा आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.
खूप च सुंदर माहिती दिली मॅडम नक्की च तुम्ही सांगितलेल्या माहिती मुळे लोकांना मदत होईल खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
मॅडम नमस्कार
खूप खूप धन्यवाद तुमचे किती आभार मानावे तरी
कमीच आहेत मी वेळ मिळेल तसं मुद्रा करते .
मनःपूर्वक आभार 🙏
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. . मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत करू शकता . मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे .
Khup chhan mahiti
खूप खूप धन्यवाद 🙏
,मॅडम, खूप सोप्या पध्दतीने मुद्राशास्त्र सांगत आहात. धन्यवाद !!
नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
खूप सुंदर विश्लेषण केले मॅडम
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत आपण ,धन्यवाद
हि मुद्रा किती वेळ करावी कृपया सांगावे.
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
Good information, thanks lot madam
Welcome
Namskar tai khup chhan mahiti deta aapan tyabddal dhnyavad
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
म्याडम, खुप महत्वाची माहीती. आभारी आहोत.
खूप खूप धन्यवाद🙏
Very good mudra mam muje bohod aram mila is mudra se ❤❤❤
Very Good . you can continue this mudra till the complete healing .
Thank you for sharing your experience .
Very useful . Thanks a Lot.
You’re most welcome.
अतिशय सुंदर माहिती .
धन्यवाद 🙏
आज जी समस्या व तिच्यावरील उपचार आपण चर्चिले तिच माझी समस्या आहे. धन्यवाद।
खूप खूप धन्यवाद 🙏
नक्की करा, फायदा होईल निरोगी रहा आणि आनंदी रहा.
आणि आपला अनुभव जरूर कळवा.
पित्तशामक मुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
th-cam.com/video/Ky-hCb21hzA/w-d-xo.html
खूप उपयुक्त माहिती दिली मॅम मनापासून धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
धन्यवाद मॅडमjust subscribed🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप खूप आभार 🙏
,ताई
लय भारी विष्लैशन
अशाच सदिच्छा कायम राहू देत.
धन्यवाद 🙏
Thanks very much madam
You’re most welcome 🙏
Attishay uttam margdarshan ❤thanq
धन्यवाद 🙏
खूपच छान धन्यवाद ताई
मनःपूर्वक आभार 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
मनापासून खूप खूप धन्यवाद मॅडम
मनःपूर्वक आभार 🙏
Very nice clarification.....
धन्यवाद 🙏
खूपच छान 👌👌 मॅडम
खूप खूप धन्यवाद 🙏
नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. आणि आपला अनुभव जरूर कळवा.
खूपच छान
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिली , मॉम
Thanks.
लयच भारी माहिती
धन्यवाद 🙏
Sundar sadhya ssopya shabdat mudra kashya karavta ka karavya yachi mhiti khup Chan dili ahe 🙏👌👌dhanywad
मनःपूर्वक आभार 🙏
चांदोरकर ताई शुभ सकाळ
नमस्कार🙏
Khup ch chhan
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
Very nice tips mam.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
खूपच छान माहिती दिली.फक्त एक प्रश्न मुद्रा किती वेळ ठेवायची.
नमस्कार,
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
धन्यवाद!
Very nice lnformation
Thank you so much. 🙏
Me ya mudra karte roj.mala khup faida hoto aahe.thank you so much.
🙏🙏
खूप उपयोगी महिती
धन्यवाद 🙏,
निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
खूप उपयोगी 🙏
धन्यवाद 🙏
Madam dhanywad . Pl.explain benefits of apan mudra and apan vayu mudra
नमस्कार,
अपान मुद्रा आणि अपान वायू मुद्रा याबद्दल सविस्तर माहिती पुढील Video मध्ये पाहू शकता.
१) "अपान मुद्रा" - th-cam.com/video/bANx4T-Qyi4/w-d-xo.html
२) "अपान वायु मुद्रा" - th-cam.com/video/waOLl2MhL4I/w-d-xo.html
Thank u dr thank so much
Keep watching
खुप महत्वपुर्ण माहिती सांगितली
ताई धन्यवाद 🙏
मला पण पित्ताचा त्रास आहे
मी नक्की करुन बघते.
ताई खुप छान विश्लेषण करुन
सांगतात त्यामुळे छान समजते 🙏🙏
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏
नक्की करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
किती वेळ मुद्रा करावी,आणि कोणत्या वेळी हे सांगाल का?
खूप छान माहिती आहे.
नमस्कार,
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
Behetarin jankari.❤🌹👏
धन्यवाद 🙏
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. आणि आपला अनुभव जरूर कळवा.
Mam god bless you very good
Thanks a lot
खुपच उपयुक्त माहिती दिलीत. या सोबत आहाराबददल सांगितले तर फार बरे होईल. इतर उपायही करता येण्यासारखे आहेत का?कृपया माहिती द्यावी.
नमस्कार,
निरामय येथे स्वयंपूर्ण उपचार -उर्जा उपचार दिले जातात त्यामुळे आहाराबद्दल यथायोग्य इथे (online) सांगणे
योग्य राहणार नाही. प्रत्येक व्यक्ती व त्या व्यक्तीची प्रकृती याला अनुसरून सांगणे योग्य राहते. प्रत्येकालाच तो आहार रुचेल, पचेल, त्या व्यक्तीच्या प्रकृतीस आवश्यक असेल असे नाही. तरी निरामय You tube channel वरील काही आहारविषयक निवडक Video आपणास पाठवत आहोत. ते आपण पाहू शकता.
आपल्या देहाचे यथायोग्य पोषण होऊन आपल्याला दैनंदिन कार्य करण्यासाठी या अन्नातून ऊर्जा मिळत असते. भोजन या शरीरदृष्ट्या सर्वात महत्वाच्या दैनंदिन क्रियेसाठी आपल्या प्राचीन शास्त्रांनी काही नियम सांगितलेले आहेत. आपल्याला उत्तम आरोग्य लाभावे, आपण जे अन्न सेवन करतो त्यातून आपल्यात काही दोष उत्पन्न होऊ नयेत किंवा जे दोष आहेत ते नष्ट व्हावेत. यासाठी काही विधी सांगितले आहेत. हे सर्व जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडीओ नक्की पहा.
१) चौरस आहार - th-cam.com/video/kIgRZpddXdM/w-d-xo.html
२)चौरस आहार म्हणजे काय? - th-cam.com/video/u2lt87amlAs/w-d-xo.html
३) शास्त्रोक्त भोजनाचे लाभ - th-cam.com/video/BQmQxpKXfHw/w-d-xo.html
४)भोजनाची योग्य पद्धती - th-cam.com/video/vIzHY7EZfAw/w-d-xo.html
Very good information. Madam please make videos in Hindi so that everyone can understand easily and take the benefits
Yes sure 👍 this work in progress
Thank you ma'am
Khup chan mahiti
खूप खूप धन्यवाद 🙏.
सुन्दर माहिती किती वेळ करायची मुद्रा .पित्तासाठी
नमस्कार,
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
Thank you very much madam
You are most welcome
धन्य वाद
खूप खूप आभार 🙏.
खूप छान सांगता ताई
खूप खूप धन्यवाद 🙏.
❤ धन्यवाद मैडम🎉
खूप खूप आभार 🙏
खूप खूप धन्यवाद !!नक्की करून बघेन.
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
Khup chan mahit dili khup khup dhanyawad 🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
खूप छान माहिती आहे हि मुद्रा दिवसातून किती वेळा करावी आणि किती वेळ करावी प्लिज माहिती द्या😊
नमस्कार,
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
Good imfor thanks.
Glad it was helpful!
खुप खुप छान ,धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
Khup khup chaan mahitti aapan dili
धन्यवाद 🙏
Madam khup chan mahiti dili
धन्यवाद 🙏