कान वाहातो ? कानातून पू येतो? काय करावे , जाणून घ्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 167

  • @satyawansalvi8784
    @satyawansalvi8784 12 วันที่ผ่านมา +1

    सर्वसाधारण माणसाला समजेल अश्या भाषेत आपण समजावता एवढे सहज आणि सोपे भाषेत कोणीही समजेल आपले जेवढे आभार मानावे तेवढे थोडे आहे

  • @sudhakarchincholkar192
    @sudhakarchincholkar192 หลายเดือนก่อน +3

    खुप छान माहिती दिलीत डॉक्टर साहेब आपण . अगदी सोप्या , समजेल अशा रंजक भाषेत सांगितले . माझे वय 82 . त्या म्हातारी प्रमाणेच वरती गो अशी भिती वाटते . पण आपल्या माहिती मुळे गेलेला कॉन्फिडन्स परत येईल . मी traction ही घेतले आहे आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद . आपल्या सारखा प्रत्येक डॉक्टर बुद्ध आणि ख्रिस्त यांचे मानव जातीला दुःख , वेदना आणि क्लेश या पासून मुक्ती देण्याचे मिशन चालू ठेवतो . धन्यवाद .

  • @jagdishkoli6575
    @jagdishkoli6575 9 หลายเดือนก่อน +12

    धन्यवाद सर।।।🙏
    योग्य माहिती दिल्या बद्द्ल,तुम्ही सांगितले माहिती सर्व माझ्या लहान बाळाला झालेले त्रासाला योग्य दिशा देणारी आहे,सेम त्रास होत आहे माझ्या बाळाला दिड महिन्याचा आहे कानातून 'पु' येत आहे आणि त्याला कोरडी सर्दी झाली होती काही दिवसा पूर्वी।।।

  • @Shubham6404-r
    @Shubham6404-r ปีที่แล้ว +4

    , डॉक्टर आपण फारच मोलाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @shobhaauti6104
    @shobhaauti6104 10 หลายเดือนก่อน +16

    मला पण त्रास होता मी कांदिवली ला ट्रीटमेंट घेतली खूप घाण वास येत होता. CT स्कॅन पण केला होता आता ठीक dr तुम्ही खूप छान माहिती देतात मला सर्व त्रास म्हणून नीट समजेल असे सांगतात धन्यवाद 🙏🏻

    • @Mohanrautoffecial2112
      @Mohanrautoffecial2112 10 หลายเดือนก่อน +2

      Hi tai thodiahi madat ke Sal ka majha pn kan khup dikhto

    • @ganeshgangurde6768
      @ganeshgangurde6768 9 หลายเดือนก่อน

      ​@@Mohanrautoffecial2112😊❤😊😊😊❤❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊❤❤😊❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @machhindranathgayke8137
      @machhindranathgayke8137 7 หลายเดือนก่อน

      Mla kadivlich add dya na mam

    • @yogeshhode2765
      @yogeshhode2765 6 หลายเดือนก่อน

      Address dya na mla Madam 😊

    • @dilippardeshi2599
      @dilippardeshi2599 5 หลายเดือนก่อน

      Nice

  • @ajaytelang7600
    @ajaytelang7600 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद डॉक्टर साहेब खूप मोलाची उपयुक्त माहिती दिली

  • @shobhanagrare4782
    @shobhanagrare4782 ปีที่แล้ว +5

    Very useful information Dr Saheb Thanks

  • @py7316
    @py7316 9 หลายเดือนก่อน +1

    Excellent narration of useful information. I may land up soon in Mulund.

  • @ShubhangiGharbude
    @ShubhangiGharbude 11 หลายเดือนก่อน +7

    सर नमस्कार मी पुण्यात राहते माझ्या पडद्याला होल पडले आहे मला डॉ ऑपरेशन सांगितले आहे.तुमची पुण्यात vist aste का hospital la

  • @vaishalisanglikar5466
    @vaishalisanglikar5466 ปีที่แล้ว +2

    Very useful information Dr .Saheb

  • @NitinParab-r8x
    @NitinParab-r8x ปีที่แล้ว +4

    Good information sir

  • @prakashchaudhari1620
    @prakashchaudhari1620 4 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहितीपूर्ण क्लीप..
    धन्यवाद डाॅक्टर साहेब

  • @Lalita-s8i
    @Lalita-s8i 4 หลายเดือนก่อน +1

    Khoop chan mahiti dilath thankyou

  • @shraddhabhat2883
    @shraddhabhat2883 ปีที่แล้ว +1

    खूपच मोलाची माहिती दिलीत सर

  • @alkasawant8680
    @alkasawant8680 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली

  • @anandadudhale5250
    @anandadudhale5250 2 หลายเดือนก่อน +1

    Dhanvad sir 🙏

  • @rajaramsai535
    @rajaramsai535 15 วันที่ผ่านมา

    Dhanywaad Dr

  • @someshjagdale411
    @someshjagdale411 ปีที่แล้ว +1

    छान माहीती दिली सर

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 8 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan mahiti dili aahe

  • @pr90a10
    @pr90a10 3 หลายเดือนก่อน

    Dr khupchan sagitle . Thanks

  • @kushalVedicjyotish
    @kushalVedicjyotish ปีที่แล้ว

    फार छान माहिती दिलीत Dr साहेब

  • @namdevsonawane659
    @namdevsonawane659 ปีที่แล้ว +1

    Very nice information

  • @jiteesha
    @jiteesha ปีที่แล้ว +1

    तुम्ही खूप छान माहिती सांगितली....माझ्या दोन्ही कानाच्या पडद्याला छिद्र आहे. मला वर्षातून एकदा त्रास होतो पण मागच्या वर्षीपासून बुरशी येत आहे...यावर्षी तर एकच महिन्यात दुसऱ्या वेळेस बुरशी आली आहे. ती येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

  • @manuchigaani2808
    @manuchigaani2808 ปีที่แล้ว +2

    Thanku Sir

  • @sunandaskitchen2705
    @sunandaskitchen2705 6 หลายเดือนก่อน +1

    Thank sir chan mahiti dilit mala yacha nakki upyog hoil 🙏🙏🙏🙏

  • @vilaskhambe1995
    @vilaskhambe1995 5 หลายเดือนก่อน +1

    खूप महत्वाची माहिती ❤

  • @anilgadgil2921
    @anilgadgil2921 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती

  • @anjalisathe970
    @anjalisathe970 ปีที่แล้ว +1

    sir, all the videos are very useful for common man. Thanks a lot for the knowledge you are sharing and making us aware.

  • @ajitkolikoli2336
    @ajitkolikoli2336 10 หลายเดือนก่อน

    Sir doctor bolo ki mass vadalay operation karav lagel. Bolet plz ky karav lagel

  • @surekhabamane7616
    @surekhabamane7616 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती दिलीत तुम्ही , तुमच्या कडे उपचार करायचे असल्यास, तुमचा पत्ता मिळू शकतो का?

  • @meenahiwale9875
    @meenahiwale9875 4 หลายเดือนก่อน

    Thank you sir,for advice..

  • @ramzanalinayani4200
    @ramzanalinayani4200 10 หลายเดือนก่อน

    GOD BLESS YOU 🤲

  • @pratikshasatam-i6h
    @pratikshasatam-i6h 15 วันที่ผ่านมา

    Thank you Doctor mazyahi kanatun halkasa pu yetoy Barech divsanpasun Mala sardi chalu tyamule Kadachit pu Ala asel mi doctorankade Jan Talat hoti pan tumcha video pahilyanantar ekdatari doctorana dakhavnyathi jav he garjech vatatay aplya ya sharing sampattichi kalji ghena he apli zababdari ahe 🙂
    Punha ekda Thank you 🙏

  • @avinashchavhan8065
    @avinashchavhan8065 9 หลายเดือนก่อน

    Sir mala chakar yete Ahe right ear ch don veles sarkari jhali Ahe

  • @amolshinde3971
    @amolshinde3971 8 หลายเดือนก่อน +1

    1__no ❤doctor saheb goud blass you

  • @aryanwarde6537
    @aryanwarde6537 6 หลายเดือนก่อน

    Sir khup mast mahiti dilit mala pan ha tras aahe mala khup bhiti vatate opration chi

  • @sumitsuryawanshi9929
    @sumitsuryawanshi9929 11 หลายเดือนก่อน +1

    Sir aapla address sangu shakta ka mala yeych ahe upcharasathi tumchyakade

  • @satishvaze7956
    @satishvaze7956 6 หลายเดือนก่อน

    God bless you for your information ❤

  • @Aviraj_Pawar
    @Aviraj_Pawar 5 หลายเดือนก่อน

    Sir kan futay cha kayam cha band nahi hou shkat ka

  • @ShivajiLinge-w6g
    @ShivajiLinge-w6g หลายเดือนก่อน

    सर तुमच्या दवाखाना कोठे आहे

  • @GopalGarud-g8s
    @GopalGarud-g8s หลายเดือนก่อน

    Sir tumcha hospital kothe aahe mla khup tras hoty kanacha

  • @AnghaGaikwad
    @AnghaGaikwad 6 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dilit sir 🙏👏

  • @sandeepchougule7756
    @sandeepchougule7756 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti sir

  • @roshnigitte7475
    @roshnigitte7475 9 หลายเดือนก่อน

    सर, माझ्या इंटर्नल ear मधे सर्दी जमा झालीय dr म्हणत आहेत एक छोटी फिरकी बसवावी लागेल pl giude me sir

  • @sujatabhosale4800
    @sujatabhosale4800 ปีที่แล้ว +1

    Please Add saga na sr

  • @pravinjathe5316
    @pravinjathe5316 2 หลายเดือนก่อน +1

    सर, तुमचं दवाखाना कोठे आहे,खूप छान सर,मोबाईल न सांगा.

  • @vinayakgawade479
    @vinayakgawade479 3 หลายเดือนก่อน

    Hlo sir...aapl clinic kut ahe

  • @baburavkakade9539
    @baburavkakade9539 24 วันที่ผ่านมา

    Mazya pddyala chedra aahe

  • @rajuchimankar8680
    @rajuchimankar8680 10 หลายเดือนก่อน

    Thanks Doctor

  • @sheshikantchudari7205
    @sheshikantchudari7205 ปีที่แล้ว

    Kanatun pu vahato aambet chimbet khalyane jast vahato sir upay

  • @ulkashah1305
    @ulkashah1305 ปีที่แล้ว +2

    Chan Mahiti Doctor glad to listen it.Ulka

  • @vilaskhambe1995
    @vilaskhambe1995 5 หลายเดือนก่อน

    Khup chan ❤

  • @manishagorivale6055
    @manishagorivale6055 5 หลายเดือนก่อน

    Thank you sir 🙏

  • @SmithPowar
    @SmithPowar หลายเดือนก่อน

    Sir kanat सारखा पू असतोच तो का नाही सुकत मुलाचं वय 13 आहे कानाच्या पडद्याला होल आहे काय करावं लागेल

  • @jiren_ffxz
    @jiren_ffxz 24 วันที่ผ่านมา

    Sir address sanga mala ha problem ahe

  • @sa.theindian8853
    @sa.theindian8853 2 หลายเดือนก่อน

    Dr तुमचा पत्ता पाठवा

  • @tanujakshirsagar4245
    @tanujakshirsagar4245 10 หลายเดือนก่อน

    Bal 2 years ch ahe baby girl .. srdi zali ki kanatun pu yeto.. kay upay krava

  • @sachinshinde3738
    @sachinshinde3738 4 หลายเดือนก่อน +3

    सर माझ्या कानातून.बारामही हिरवा पिवळा कफ बाहेर येतोय.15 एक वर्ष झाले अस कफ येतोय..कधी कधी तु सुखतो व त्याचा मळ स्वरूप गठ्ठा बाहेर येतो...सर उपाय सांगा..तुम्ही पुण्यात असता का..खूप छान माहिती दिली आपण..

    • @santoshdhole8433
      @santoshdhole8433 2 หลายเดือนก่อน

      सर मला पण अशच त्रास आहे उपाय सांगा

  • @manishbagul4450
    @manishbagul4450 19 วันที่ผ่านมา

    सर कानात बॅक्टेरिया का होतो अन त्याला कुठले इलाज करू शकतो

  • @Kanchanthombare-t8d
    @Kanchanthombare-t8d 8 หลายเดือนก่อน +3

    माझा कान 12 वर्ष झाले पाणी येत काय सांगाल😢

  • @SmithPowar
    @SmithPowar หลายเดือนก่อน

    Sir kanat सारखा पू असतोच तो का नाही सुकत मुलाचं वय 13 आहे कानाच्या पडद्याला होल आहे काय करावं लागेल तुमचा पत्ता मिळेल का आम्हाला

  • @RupaliSonawane-br8eh
    @RupaliSonawane-br8eh 6 หลายเดือนก่อน

    Don veles operations kele ahet tari pqn trass hotoy .operations karan garjech ahe ka ? Ani operation chi fee kiti ahe?

  • @surekhamahajan7027
    @surekhamahajan7027 9 หลายเดือนก่อน

    Dr. Khup Chan mahiti dilyabddl Thank you.. 0

  • @KAVIRAJSOLUNKE
    @KAVIRAJSOLUNKE ปีที่แล้ว

    Thank you Dr.saheb🙏🙏

  • @jiren_ffxz
    @jiren_ffxz 24 วันที่ผ่านมา

    Doctor maza pan hach problem ahe kan phutatto .

  • @ravindrakhaire12
    @ravindrakhaire12 ปีที่แล้ว +1

    Sir Maja लहानपणा पासून फुटतो. 15 ते 15 दिवस. मज वय 35 आहे . आता jyath त्रास होत आहे. काय करावं

  • @ParmeshwarHonrao-i6n
    @ParmeshwarHonrao-i6n 2 หลายเดือนก่อน

    Sir hospital kut ahe...

    • @drtusharmhapankarentsurgeo8007
      @drtusharmhapankarentsurgeo8007  2 หลายเดือนก่อน

      डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
      कान नाक घसा तज्ञ
      डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
      बी- १०२ अंबिका प्लाझा
      ९० फीट रोड
      जनकल्याण बँकेच्या बाजूला
      मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
      वेळ सकाळी १० ते १
      संध्या ६ ते ९
      फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
      अर्चना ८८७९०७२२९०

  • @SharadDoiphode-h2u
    @SharadDoiphode-h2u 5 หลายเดือนก่อน

    कानात gat का yete

  • @PriyaA-ee3zg
    @PriyaA-ee3zg 3 หลายเดือนก่อน

    Sir fee kiti aahe aapki

  • @milindthukrul224
    @milindthukrul224 7 วันที่ผ่านมา

    सर माझा मुलगा 11 महिन्याचा आहे आणि त्याच्या एका कानातुन सारख पिवळा द्रव येतो आणि कानाच्या बाहेर च्या बाजुने लाल खरखरीत त्वचा होते तर काय कराव कृपया सांगा सर

  • @vihanraut508
    @vihanraut508 ปีที่แล้ว +3

    Sir, माझ्या कानातून 3 महिने झाले ,,पू येतो ,,खूप dr kela pn fark nahi,, प्लीज उपाय सांगा

  • @NitinJuwine-ud7qe
    @NitinJuwine-ud7qe ปีที่แล้ว

    Dr apal hospital kuthe ahe punyat sanga maz सर्जरी zali hoti 10वर्षाआधी pan ata parat kan वाहतो ata 1mahina zalay

    • @drtusharmhapankarentsurgeo8007
      @drtusharmhapankarentsurgeo8007  ปีที่แล้ว +1

      डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
      कान नाक घसा तज्ञ
      डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
      बी- १०२ अंबिका प्लाझा
      ९० फीट रोड
      जनकल्याण बँकेच्या बाजूला
      मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
      वेळ सकाळी १० ते १
      संध्या ६ ते ९
      फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
      अर्चना ८८७९०७२२९०

  • @hk8190
    @hk8190 ปีที่แล้ว +3

    कानातली बुरशी काढताना व्हॅक्यूम मशिन वापरतात त्याने वेदना होतात का ?

    • @parag7v
      @parag7v 8 หลายเดือนก่อน

      Ho

  • @Sai-ci9xr
    @Sai-ci9xr 10 วันที่ผ่านมา

    सर बेबी 2 महिन्याचं आहे सकाळी आंघोडीच्या वेळेस बेबी च्या कानात व्हाईट व्हाईट वाळलेला काहीतरी चिपकलेलं असते ते काय असलं पाहीजे आणि त्यासाठी काय करावं लागेल

  • @balasahebkavitake7033
    @balasahebkavitake7033 3 หลายเดือนก่อน

    Good sir okay 👆👆🙏🙏

  • @tusharmanve5562
    @tusharmanve5562 5 หลายเดือนก่อน

    Thankyou kaka

  • @ashokkasare890
    @ashokkasare890 6 หลายเดือนก่อน +1

    सर माझया पण कानातून पू येतो सर उपाय सांगा सर

  • @charusheelagatala3258
    @charusheelagatala3258 ปีที่แล้ว

    Doctor 4 warsha cha mulila puss yetoy kanatun

  • @vaishalinalawade337
    @vaishalinalawade337 11 วันที่ผ่านมา

    सर माझ्या मुलाचे कानाचे ऑपरेशन झालेले आहे आता दोन वर्ष पूर्ण होईल पण दोन वेळेस त्याच्या कानातून पू आला आणी त्याला आयकायला पण खूप कमी येताय ऑपरेशन करून पण तो आता 8 वर्षाचा आहे

  • @KiranPethkar
    @KiranPethkar 15 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @baburavkakade9539
    @baburavkakade9539 24 วันที่ผ่านมา

    Mazya kanatun pani yete

  • @savitavinayaka834
    @savitavinayaka834 ปีที่แล้ว

    Sir maji mulgi 6year chi ahe tija kanatun puu nigt ahe ky kru plz sanga doctor kde gele tyani clozotic ear drop dila ahe but trihi nahi thambt ahe plz sir reply dya🙏

    • @drtusharmhapankarentsurgeo8007
      @drtusharmhapankarentsurgeo8007  ปีที่แล้ว

      Prtyaksha baghitlyavarach sangu shaken aani treatment deta yeil
      डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
      कान नाक घसा तज्ञ
      डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
      बी- १०२ अंबिका प्लाझा
      ९० फीट रोड
      जनकल्याण बँकेच्या बाजूला
      मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
      वेळ सकाळी १० ते १
      संध्या ६ ते ९
      फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
      अर्चना ८८७९०७२२९०

  • @rohitde1
    @rohitde1 ปีที่แล้ว

    नाकचे हाड वाढणे आणि कानातून पु येणे या मध्ये काही संबंध आहे का?

  • @ShivajiLinge-w6g
    @ShivajiLinge-w6g หลายเดือนก่อน

    सर तुमच्या मोबाईल नंबर मिळेल का

  • @thanedarbar4348
    @thanedarbar4348 5 หลายเดือนก่อน

    सर दवाखान्याचा ॲड्रेस पाठवा आम्हाला पण असं होतंय

  • @DipaliRodage
    @DipaliRodage หลายเดือนก่อน +1

    सर माझ्या कानातुन फक्त रात्रीच पाणी येत दिवसभर कान कोरडा आसतो आस का होत असेल 😢😢

  • @ivankoli6070
    @ivankoli6070 9 หลายเดือนก่อน

    Dr saheb majhya kanatun Roz poo yetoy madicine pan ghetli doctoranchya mananya nusar tari kahi farak padla nahi

  • @indrayanideshmukh9497
    @indrayanideshmukh9497 3 หลายเดือนก่อน

    सर कान जर पिवळा जर पडत असेल तर तो फुटण्याची शक्यता असतेच ka किंवा तो फुटू शकत नाही

  • @Sk-kf7us
    @Sk-kf7us 2 หลายเดือนก่อน +3

    सर कानातून पू येतोय आणि कान दुखतोय आणि डोके थोडे दूकतय , तर सर ह्याचा मेंदूला काय धोका आहे काय?? Reply द्या सर please 🥺

  • @90gaming90
    @90gaming90 6 หลายเดือนก่อน

    मी 7-8 वर्षांपूर्वी कानाचे ऑपेरेशन केल होत.. नवीन पडदा बसवला होता.. पण आता 2-3 महिन्यांपासून परत कानातून पू वाहतो पण मी अजून dr कडे गेली नाहीये कारण मला परत operation करायचं नाहीये.. तर यावर काय करता yeyil?? Treatment नाही घेतली तर काय होऊ शकत??

  • @MarathiCartoonStories
    @MarathiCartoonStories 11 วันที่ผ่านมา

    सर माझ्या कानाच्या पडद्याला 8 वर्षाची असतांनाच छिद्र पडले होते त्या वर्षी त्रास झाला आणि त्यानंतर मी आज 40 वर्षाची आहे आता मला खूप त्रास होत आहे मला एक सांगा त्रास होत आहे तेव्हा पासून माझ्या त्याच बाजूच्या डोळ्याला त्रास होत आहे

  • @balashiramgandal3783
    @balashiramgandal3783 11 หลายเดือนก่อน +3

    माझ्या कानातुन पावसाळ्यात पु गेल्या 3 ते 4 वर्षापासून येतो. डॉ. उपाय केला की बरा होतो. यावर कायमस्वरुपी उपाय काय?

    • @SubhashUdhan-w6d
      @SubhashUdhan-w6d 2 หลายเดือนก่อน

      आता पर्यंत किती खर्चं झाला

  • @Janubhavsar0305
    @Janubhavsar0305 10 หลายเดือนก่อน

    माझ्या कानात हवा गेली की कानात दुखवा होतो सर त्याच्या वर काही उपाय

  • @timezoneuniversal8308
    @timezoneuniversal8308 ปีที่แล้ว

    Nak fabun hav funklyas kanatun yete

  • @mahadevbhalerao-us1gp
    @mahadevbhalerao-us1gp 6 หลายเดือนก่อน +1

    मला लहानपणापासून दोन्ही कानाचा त्रास आहे. वय 56. हिअरींग लौस असल्यामुळे शाळेत, कौलेजात लेक्चर ऐकू येत नसे. तरी पुस्तकात अभ्यास करून पास होत गेलो. Mpsc पास होऊन मंत्रालयात नोकरी लागली. 45 वयानंतर आणखीनच हिअरींग लौस झाल्यामुळे नोकरीत खूप अडथळे येत होते. डौक्टरच्या सल्ल्याने मशीन घेतली. पण मशीन दिवसभर कानाला असल्याने व आत हवा खेळती रहात नसल्याने कानात खूप ओलसरपणा होऊन कानात पू व्हायला लागला.
    लहानपणीही पू यायचा पण ड्रौपने ते बंद केला. तरी पण पावसाळ्यात दरवर्षी कान दुखी फार होई, पू येयी. तरी तो त्रास पाऊसकाळात सोसीत राही. नंतरचे 8 महिने काही होत नसे.
    पण मशीनमुळे डाव्या कानातून दुर्गधी पू वहात असतो. या सर्व त्रासापायी 54 व्या वर्षी स्वच्छता निव्रूत्ती घेतली. पण मला आपणास एक विनंती कराविसी वाटते ती ही की, मशीनचा कानात टाकावयाच्या रबरी भागाच्या एका बाजूकडून हवा आत जाण्यासाठी होल ठेवण्याबाबत मशीन बनवणाऱ्या कंपनीला आपण जर कळवून तशी मशीन बनवून देत असतील तर माझ्या सारख्या अनेकांचा हा प्रॉब्लेम सौल होईल असे वाटते. प्लीज प्रयत्न करून बघा. हे करू पहाल तर आपल्या क्लिनीकला जरूर मी भेट देईन. कळवा सर.

    • @drtusharmhapankarentsurgeo8007
      @drtusharmhapankarentsurgeo8007  6 หลายเดือนก่อน

      Machine mule pus yet naahi . Tyasathi kaan tapasava lagel.
      Magach pus band kata yeil
      Tyanantar jyani machine dile tyana ear mould with vent karayla sangne. Tyane kanaat hava jail

  • @SantoshNale-de3qn
    @SantoshNale-de3qn 2 หลายเดือนก่อน

    🙏🏼

  • @shitalchandrap7987
    @shitalchandrap7987 4 หลายเดือนก่อน

    Please suggest a good entry surgeon in Pune thank you Doctor Mhapankar

  • @ratnaghodekar1382
    @ratnaghodekar1382 ปีที่แล้ว

    सर तुमचा दवाखाना कुठे आहे प्लीज मला सांगा

    • @drtusharmhapankarentsurgeo8007
      @drtusharmhapankarentsurgeo8007  ปีที่แล้ว

      Address description box madhe bagha
      Mulund East, Mumbai
      Clinic -022 25637905
      Receptionist (Archana) 8879072290

  • @ganeshphatangare9558
    @ganeshphatangare9558 10 หลายเดือนก่อน

    माझ्या दोन्ही कानात t tube टाकल्या आहेत पण त्यातून खूप जास्त प्रमाणात सारखे पाणी येतंय ते बंद करण्यासाठी काही उपाय आहे का किंवा ते पाणी नाकापासून कानापर्यंत जाऊ नये या साठी काही उपाय आहे का

  • @SangitaSonawane-z9c
    @SangitaSonawane-z9c 5 หลายเดือนก่อน

    सर दोन्ही कामातुन पु येतो तर काय करावे